हत्या आणि विकृती ! I अभिव्यक्ती I Abhivyakti I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ค. 2024
  • हत्या आणि विकृती !
    #sanatansanstha #sharadponkshe #abhivyakti
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

ความคิดเห็น • 444

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 หลายเดือนก่อน +142

    सनातनी, धार्मिक आतंकवादयाना न घाबरता आरसा दाखवून,त्यांचा किळसवाणा चेहरा दाखवलात, आपले मनापासून कौतुक. 🙏🏻👌🏻👍🏻

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 หลายเดือนก่อน +7

    पोंक्षे आणि त्याची गँग कित्ती नीच आहे आणि ते सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हा व्हिडिओ बनवून कपटी पोंक्ष्याला उघड पाडलं ह्याबद्दल तुमचे खूप आभार पोखरकर सर.

  • @prakashrokade4409
    @prakashrokade4409 หลายเดือนก่อน +25

    शरद पोंक्षे याला भावपुर्ण श्रद्धांजली

    • @TeamOfLucifer
      @TeamOfLucifer หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂😂❤👍🏻🔥

    • @Pratiksha.mungekar193
      @Pratiksha.mungekar193 28 วันที่ผ่านมา

      तुलाच भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 หลายเดือนก่อน +63

    धर्मवेड्या पोक्षचा सनातन विचार धर्मा -धर्मात तेढ निर्माण करणारा आहे. हा भाजपचा धर्म प्रचारक आहे. साहेब तुम्ही याचा मुखवटा उघडा पाडला.
    धन्यवाद ,🙏

  • @charudattakarangale1435
    @charudattakarangale1435 หลายเดือนก่อน +89

    या परमातमा भक्ताला तडी पार करणे गरजेचे आहे ते होईलच ४जुन नंतर उतंम विश्लेषण 👌✌🏻

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 หลายเดือนก่อน +131

    हा पोंक्षे खोटेपणाच्या बाबतीत मोदींशीच स्पर्धा करू शकेल.

    • @TeamOfLucifer
      @TeamOfLucifer หลายเดือนก่อน +2

      Correct 😂👍🏻🔥

    • @gangadharshinde2717
      @gangadharshinde2717 3 วันที่ผ่านมา

      खोटारडा शरद पोंक्षे. हा एक अंध भक्तच असावा.

  • @amolmail260
    @amolmail260 หลายเดือนก่อน +89

    या पोंगषे आणि इचलकरंजीकर या दोघानां....माझ्याकडून चप्पलाचा👟👟 हार
    साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aksket2000
    @aksket2000 หลายเดือนก่อน +83

    हे वकील, पोंक्षे इत्यादी लोक आरएसएस मोदी मूळे अत्यंत निर्ढावलेले आहेत.

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 หลายเดือนก่อน +124

    गांधीजी च्या खुनाच समर्थन करनार्याकडून कशाची अपेक्षा करनार?

    • @iqbalsayyad7285
      @iqbalsayyad7285 หลายเดือนก่อน +5

      Modi pagal ho gaye hain lalach me ake..it happens only in India

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 หลายเดือนก่อน +61

    शरद पोंक्षे ना चांगलाच धडा शिकवला पाहिजे
    हा नेहमी धर्म धर्म करत असतात अंधश्रद्धा ठासून भरला आहे

  • @sushamadas1054
    @sushamadas1054 หลายเดือนก่อน +50

    रवी भाऊ ग्रेट खूप छान
    असाच बुरखा फाडत रहा.

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 หลายเดือนก่อน +37

    अती आत्ममुग्धता त्यात अहंभाव अती झाल्याची ही लक्षण विकारच आहे।माणोपसचार होने गरजेच आहे कारण ही व्यक्ती मोठ्या पदावर राहून काहीतरी गडबड केल तर देशाला धोका होऊ शकतो।🎉🎉

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 หลายเดือนก่อน +61

    पोंक्षाला पार हागवलंत आज

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 หลายเดือนก่อน +30

    हो, बरोबरच आहे. त्यांना परमेश्वराने अदानी व अंबानी यांचे कल्याण करण्यासाठी या पृथ्वीवर पाठविले आहे. जय महाराष्ट्र.

  • @sunildarshale3643
    @sunildarshale3643 หลายเดือนก่อน +25

    दीवा विझताना फडफड करतो हे त्याची प्रचीती देनार हे ऊत्तम ऊदाहरण समजावे।

  • @user-dc5lj6oc6f
    @user-dc5lj6oc6f หลายเดือนก่อน +59

    या अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य या सनातन ला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे असे मला वाटते यांना यांची जागा दाखवून दिली पाहिजे खूप छान सर तुम्ही सांगितले डोळ्यातून अश्रू उभे राहिले या देशात सत्य है लपवले आहे व खोटारडे सनातनी माजले आहेत त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे जय संविधान जय महाराष्ट्र पोखरकर सर तुम्हाला मानाचा मुजरा

  • @drmayookhdave
    @drmayookhdave หลายเดือนก่อน +47

    देवाने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून नरकमध्ये त्याच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे.

  • @poornimarokade4750
    @poornimarokade4750 หลายเดือนก่อน +12

    सर एकदा तुम्ही सरोदे सर,विश्वंभर सर, श्याम मानव सर, निरंजन टकले सर एकत्र मिटींग घ्या आणि ह्या धर्मांध असुरांच्या बुडाखाली जाळ काढा.

  • @pratapshinde7115
    @pratapshinde7115 หลายเดือนก่อน +34

    या सनातनी ला लवकरच हिमालयात पाठवायला पाहिजे. माणूस जेव्हां स्वताला देवाचा अवतार समजायला लागतो तेंव्हा त्याची लवकरच रवानगी होण्याची वेळ आली समजावं. अत्याचार, अहंकार, अराजकता, ही विनाशाची सुरुवात झाली आहे हे नक्की आहे.

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 หลายเดือนก่อน +35

    वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 หลายเดือนก่อน +14

    शरद पोंक्षे हा ज्या आदेश बांदेकर यांनी त्यांच्या वर कॅन्सर वर उपचारासाठी मदत केली हे त्यांचे झाले नाहीत यांनी आपली काय दाखवायची ती दाखवली.

  • @bhushanp.6929
    @bhushanp.6929 หลายเดือนก่อน +19

    सुंदर विश्लेषण ..ह्यांनी खरोखर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश केला..

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 หลายเดือนก่อน +7

    हे सर्व क्रूर लोक आहेत.

  • @SangitaKhetre-qt3di
    @SangitaKhetre-qt3di หลายเดือนก่อน +12

    काही दिवसांनी हा मोदी मेंटल होणार आहे

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 หลายเดือนก่อน +42

    शरद गोडसे . (नथुराम पोक्षे.)😂

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 หลายเดือนก่อน +11

    देश आज कुठे चालला आहे, सूर्यावर मोहिम उघडली आहे, आणि यांना जाती धर्माचे पडले आहे, देशाला खिळखिळीत करायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची।

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 หลายเดือนก่อน +47

    ज्यावर यांच कष्टाशिवाय फुकट ऊदरभरण होतय त्यावर आघात झाल्यावर हे गप्प कसे बसतील।

  • @user-oh1oz6pl2d
    @user-oh1oz6pl2d หลายเดือนก่อน +12

    सर आपले सडेतोड विश्लेषण ऐकून धन्य वाटले, शाब्बास.

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 หลายเดือนก่อน +12

    शरद पोंक्षे सारख्या उन्मत्त विचारसरणीच्या सनातन्यांचा विकृत असलेला चेहरा आपण टराटरा फाडून टाकला त्या बद्दल पोखरकर साहेब आपल्याला धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत समस्त महाराष्ट्राचा आवाज आपण आपल्या एपिसोड मध्ये बुलंद करता पुन्हा एकदा आपल्याला खूप धन्यवाद आणि आपल्याला खूप दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो हीच मंगल कामना ❤

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 หลายเดือนก่อน +8

    तुमच्या सारखी माणस खरच दुर्मिळ. खुप खुप कौतुक तुमचं.

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 หลายเดือนก่อน +20

    वामन अवतारात नंतर शेठचाच अवतार

  • @sharadpatwa4191
    @sharadpatwa4191 หลายเดือนก่อน +5

    रविन्द्र पोखरकर साहेब, तुमच्या पोंक्षे व इचलकरंजीकर वकील यांच्याविषयीच्या टिपण्णीस मी शतप्रतिशत सहमत आहे. पोंक्षे तर एक नंबरचा क्रुकेड मनुष्य आहे.

  • @janardhanramteke4506
    @janardhanramteke4506 หลายเดือนก่อน +8

    खुपच छान.
    शरद पोंक्षे आणि वकिल यांचा जातियवादी चेहरा उघड केला.

  • @shirishjadhav926
    @shirishjadhav926 หลายเดือนก่อน +12

    पोंक्षे आणि मंडळी खोटं बोल पण रेटून बोल ह्या तत्त्वावर चालणारी आहेत. जनतेनं अशा प्रवृत्तींना थारा देऊ नये. परखड मांडणी बद्दल धन्यवाद सर 🙏🙏

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g หลายเดือนก่อน +11

    शरद पोंक्षे हे नेहमी नथुराम गोडसेच्या भूमिकेत वावरत असतात .

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 หลายเดือนก่อน +11

    खरं बोल तर यांचे धंदे बंद पडतात ना. मग यांना कोण विचारणार म्हणून ते खरं बोलनाऱ्या ना मारतात. आणि आपला बाजार धर्माच्या नावाने चालवतात. म्हणून सर आपल्या सारख्या विचारवंत यांचे खरे चेहरे लोकांन समोर आणतात
    Thanks 🙏 sir

    • @damankatre6127
      @damankatre6127 หลายเดือนก่อน

      संविधानाने दिलेले अधिकार व व्यक्ती स्वातंत्र्य
      सर्वांना समान आहे.😂

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद साहेब,अस म्हणतात की, जे आरएसएस भरती होतात त्यांना ओपन मधील सरकारी नोकरी दिली जाते

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 หลายเดือนก่อน +8

    तो परमात्मा 4जून नंतर सामावून घेईल त्यांना 😂आता स्वतःची तुलना देवाशी करू लागले .नशीब देशात सुशिक्षित लोक आहेत नाही तर काही खरे नव्हते 😂

  • @sachinmore6650
    @sachinmore6650 หลายเดือนก่อน +11

    खरच मी ही याच विषयावरील व्हिडिओ ची वाट बगत होतो ...खूप छान सर

  • @nitinpawar4208
    @nitinpawar4208 หลายเดือนก่อน +5

    भाऊ तुम्हाला सलाम।
    खूप मोठा खुलासा केलात। याला खूप धाडस लागत।
    आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत।
    डरो मत।
    ❤❤

  • @amyth124
    @amyth124 หลายเดือนก่อน +17

    लवकरच तो स्वत:ला अश्वत्थामा म्हणू शकेल आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणही त्याला प्रमाणित करेल😂😂

  • @SattarSyed-gc5ij
    @SattarSyed-gc5ij หลายเดือนก่อน +17

    Aapke himmat ko 100 tofoki salmi sir. You are great sir.

  • @pratapshinde7115
    @pratapshinde7115 หลายเดือนก่อน +12

    उत्तम विश्लेषण.‌ हाताला काम आणि मुखात राम असं हिंदूत्व पाहिजे. या स्वताला सनातनी समजणा-यांनी संतांना‌ किती त्रास दिला हे सर्वांना माहीत आहे. याला वेळीच पायबंद घातला पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 หลายเดือนก่อน +9

    बहुजनांचे सरकार नाही , फक्त बुध्दी भेद करणारे देवाचे अवतर हे लोक ,आणि आपण त्यांचे पाया पडणार , घरी बोलवणार आरे टाळा यांना , मनातून समाजातून मग च तुमचा फायदा होईल

  • @vishwjeet14q
    @vishwjeet14q หลายเดือนก่อน +9

    पेरियार रामस्वामी अय्यर जिंदाबाद

  • @prakashrokade4409
    @prakashrokade4409 หลายเดือนก่อน +4

    अभय वर्तक यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 หลายเดือนก่อน +8

    यांना पिढ्यान् पिढ्या आयते कष्ट न करता खायची सवय झाली आहे. त्यामुळे ते आता पिसाल्ल्यागत करत आहेत.

  • @nanaware2841
    @nanaware2841 หลายเดือนก่อน +7

    सर, धन्यवाद फारच छान माहिती देतात. पण यांचे काय करायचे असा प्रश्न पडतो तो सर्व सामान्य लोकांना.

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 หลายเดือนก่อน +4

    Heartly congratulations to Mr Ravi phokarkar Due to Reached २ lakhs.The best wishes to Mr Ravi phokarkar.
    . very nice thought argument Information importation thank.

  • @mirzafarhatibrahim1268
    @mirzafarhatibrahim1268 หลายเดือนก่อน +9

    Jaihind sir. SALUTE YOU

  • @dattatrayapatil4787
    @dattatrayapatil4787 หลายเดือนก่อน +5

    Sattyacha jay ho atishay marmik visletion

  • @satappachougale5192
    @satappachougale5192 หลายเดือนก่อน +1

    रविंद्र भाऊ आपण लाखो लोकांच्या मनातील भावना अगदी योग्य शब्दात व्यक्त करण्याचे काम करत आहात. धन्यवाद. यावर आता चुप्पी तोडायलाच पाहिजे

  • @saihire8211
    @saihire8211 หลายเดือนก่อน +1

    पोखरकर साहेब फारच सटीक विश्लेशन आमच्या माणसांनी सत्य शोधक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा अवलंब करणे हि काळाची गरज आहे.धन्यवाद सुप्रभात.

  • @opq5474
    @opq5474 หลายเดือนก่อน +5

    काशीमध्ये गंगाघाटावर लोहपुरूषापेक्षाही मोठी मुर्ती अवतारपुरषाची ऊभारावी .

  • @kuldeepgadekar6866
    @kuldeepgadekar6866 หลายเดือนก่อน +1

    शरद पोंक्षे आणि जेवढे काही हे धर्माच्या नावावर आतंगवाद पसरवत आहेत हे लवकर धर्म कार्यात शहीद व्हावेत हींच ईश्वर चरणी प्रार्थना!

  • @vishwjeet14q
    @vishwjeet14q หลายเดือนก่อน +12

    हिंदु्ववादी नाही तर ब्राह्मणवादी बोला हिंदुत्व नाही तर ब्रह्मत्व असे बोला plz

  • @sandeepmadan5155
    @sandeepmadan5155 หลายเดือนก่อน +3

    Ravindra saheb too good analysis. we proud of your journalism. And you r one of the best journalist.

  • @user-sq4jx7yr6s
    @user-sq4jx7yr6s หลายเดือนก่อน +9

    🙈🙉🙊Jay Maharashtra 🙏🏼 ✍️🏽

  • @gangadharshinde2717
    @gangadharshinde2717 3 วันที่ผ่านมา +1

    अशा परमात्म्याला तडीपार करणे गरजेचे आहे........

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 หลายเดือนก่อน +1

    बहुजनांच्या, अज्ञानामुळे,धर्माच्या ठेकेदारांच, फावतय, नाही तर, पळता भुईथोडी होईल, जोरदार विवेचन केले आहे सर, जय, जिजाऊ जय शिवराय,

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 หลายเดือนก่อน +4

    अतिशय विवेकी विश्लेषण आपण केले आहे. अहो कदाचित सुत्रधार बाहेर आहेत. हे १००टक्के सत्य आहे. ब्रेन वाशिंग करुण सामान्य पोटार्थी तरूणांना बळीचा बकरा केला जातो. आणि सुत्रधार बाहेर सुत्रधार बाहेर राहतात. मुक्ता दाभोलकर यांचे तेच मत आहे.

  • @kirankeni8323
    @kirankeni8323 หลายเดือนก่อน +1

    सनातन संस्था, अभिनव भारत,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ह्या सगल्या आंतकवादी संघटना आहेत,, सर तुमचे अभिनंदन छान विश्लेषण केले आहे 💐💐धन्यवाद

  • @rajendrapatil4177
    @rajendrapatil4177 หลายเดือนก่อน +7

    🙏 नमस्कार सर.

  • @aksket2000
    @aksket2000 หลายเดือนก่อน +4

    प्रत्यक्ष शिक्षा सुरू होत पर्यंत हे सनातनी कितीही वेळ वाया घालवत बसतील.

  • @sudeshgaikwad1516
    @sudeshgaikwad1516 หลายเดือนก่อน +5

    Great work sir EVM BJP hatao bhesha bachao ❤️

  • @prakashrokade4409
    @prakashrokade4409 หลายเดือนก่อน +3

    यांना फक्त सनातनी हिंदू धर्म पाहिजे जो कोणी हिंदू धर्मा विषयी बोलेल त्या या जगातुन संपवणयाचे कारस्थाने हे करत आहेत या शरद पोंक्षे अभय वर्तक हे मुख्य आरोपी आहेत यांची पोलिस ठाण्यात रिमांड काढून चांगला चोप दिला तर हे पोपटा सारखें खरोखर सांगतील

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 หลายเดือนก่อน

      रिमांड , चोप वगैरे असली अपेक्षा करण्यापुर्वी गृह खाते कोणाकडे आहे ह्याचा विचार करा .

  • @alhadpasalkar7811
    @alhadpasalkar7811 หลายเดือนก่อน +1

    सर बरोबर आहे यांच्या कडे दुर्लक्ष करून चालणार नाही एक वेळेस साप सोडून दिला तरी चालेल पण यांना नाही

  • @sanjayrathod6402
    @sanjayrathod6402 หลายเดือนก่อน +8

    नमस्कार सर.., 🌹

  • @ankushtayade1175
    @ankushtayade1175 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय
    रविंद्रजी पोखरकर सर।
    आपन उत्तम काम करत आहात ।
    अभिनन्दन तुमचे 🎉

  • @sunitimirajkar8517
    @sunitimirajkar8517 หลายเดือนก่อน +4

    अशा हत्या होणे आणि त्यातील तपास शिक्षा या विवादास्पद असणे नाकारता येत नाही. एक मात्र नक्की. हे मृत झालेले समाजसुधारक अमर होतात. त्यांचे कार्य लोक समजून घेतात, पुढे चालवत असतात. महात्मा गांधी का मरत नाहीत?

  • @satishmore5772
    @satishmore5772 หลายเดือนก่อน

    जो निडर व देशप्रेमी देशवासीयांच्या हिताचा विचार करणारा खरा व्यक्ती,खरा माणूस असतो तोच अभिव्यक्त होतो. बाकी व्यक्त न होणारे जरी सत्याला सपोर्ट करणारे असेल तरी व्यक्त होत नाहीत.ते शांत राहून व्यक्त होतात.आपली तुमच्या विचारणा सहमती आहे हे मान्य करतात.
    सत्य मेव जयते.

  • @mahendrachavan7583
    @mahendrachavan7583 หลายเดือนก่อน +7

    कॅन्सर झाला होता तेंव्हा मेला नाही हा पोंक्षा कारण पापी आहे वर जागा नाही आश्याना

  • @Bhaivlogs0714
    @Bhaivlogs0714 หลายเดือนก่อน +1

    देव असेल तर तो नसेल तर संविधान यांना यांच्या विकृतीचे परिणाम देईल 🙏

  • @vilasjadhav706
    @vilasjadhav706 หลายเดือนก่อน +2

    तुमचे मनःपूर्वक अभिनंदन सर समाजातील घाणेरडी वृत्ती तुम्ही खऱ्या अर्थाने उघड करत आहात🎉🎉🎉

  • @kishanmurgude1616
    @kishanmurgude1616 หลายเดือนก่อน

    आपले मनःपूर्वक अभिनंदन. हे सत्य जगासमोर आलंच पाहिजे.

  • @mahendrashinde792
    @mahendrashinde792 หลายเดือนก่อน +2

    आईचा राजकारणासाठी वापर संपल्यावर, स्वतःला ईशवराचा प्रेषित की स्वतःच ईश्वर जाहीर केलं

  • @user-gx8lw3mg1c
    @user-gx8lw3mg1c หลายเดือนก่อน +1

    कभी कभी मुझे एसा लगता है की अपूनच भगवान है... आता येवढेच ईकायचे बाकी आहे

  • @pratapwagare9273
    @pratapwagare9273 หลายเดือนก่อน +2

    Great Explanation

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 หลายเดือนก่อน +3

    देव कधीही कुणाला मारू शकत नाही, दया,क्षमा,शातीं ,ऐक ही गुण हया देवता मध्ये नाही.

  • @sunilbodade6334
    @sunilbodade6334 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान माहिती दिली आपण शतशः आभार आपले

  • @sandepjadhav2448
    @sandepjadhav2448 หลายเดือนก่อน +2

    good sir

  • @sanjaynikam9250
    @sanjaynikam9250 หลายเดือนก่อน +5

    उत्कृष्ट विश्लेषण

  • @rajanbutala7059
    @rajanbutala7059 17 วันที่ผ่านมา

    जे स्वतः अहंकारी आहेत त्यांनी इतरांनाच अहंकारी म्हणावं यासारखा दुसरा विनोद नाही.

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 หลายเดือนก่อน +4

    सर मला असे वाटते की आपण इथून पुढे
    हिंदुत्व वादी असे न म्हणता RSS वादी
    असे म्हणूया .

  • @prafullabondgulwar5094
    @prafullabondgulwar5094 หลายเดือนก่อน +2

    उंदराला मांजर साक्ष अशीच मुलाखत आहे

  • @KiranSawant-fj7wx
    @KiranSawant-fj7wx หลายเดือนก่อน

    आपला अभ्यास खूप आहे. आपण आपले विचार निर्भिड पणे माडा आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

  • @SopanMahindrakar-ov9ez
    @SopanMahindrakar-ov9ez หลายเดือนก่อน +3

    आमच्या पंतप्रधान साहेब यांचं डोकं ठिकाणावर नाही. रिटायर करा '😂🎉😢😅

  • @user-qv9ff1df7m
    @user-qv9ff1df7m หลายเดือนก่อน +1

    आता सत्य आहे आर एस एस ही संघटना, आती रेखी आहे त्या वर बंदी आनावी.

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 23 วันที่ผ่านมา

    धर्म आमची स्रध्द आहे तर यांचा धंदा
    आहे.

  • @sainathwalke5258
    @sainathwalke5258 หลายเดือนก่อน +2

    हे सनातन वाले अतिशय धर्मांध आहेत, आणि आतातर सर्व व्यवस्था यांना सामील झाली आहे. यांचाच खरंतर देशाला आणि त्यातही हिंदू धर्माला खुप मोठा धोका आहे. सर्व काही यांच्याच मर्जीने झाले पाहिजे अशी हुकूमशाही प्रवृत्ती आहेत. यांचा जाहिर निषेध करूनही यांचे गुन्हे.. हो गुन्हेच माफ होणार नाहित...

  • @RM34098
    @RM34098 หลายเดือนก่อน +2

    हा परमात्मा समजतो आणि आई मेल्यावर केस पण कापले नाही

  • @AltafMirza-zv6bc
    @AltafMirza-zv6bc หลายเดือนก่อน +2

    Great sir

  • @subhashsawarkar8393
    @subhashsawarkar8393 หลายเดือนก่อน +1

    Bravo pokharkar saheb

  • @danieltorne9920
    @danieltorne9920 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद पोकरकर सर

  • @user-uk2xh5rq3d
    @user-uk2xh5rq3d หลายเดือนก่อน +1

    May Almighty God bless you.

  • @prajaktabhoir476
    @prajaktabhoir476 หลายเดือนก่อน

    sir खुप खुप छान विश्लेषण. आणी धाडसीपणाच . खरचं बोललच पाहिजे ह्या सगळ्या विषयी

  • @omprakashrajgure230
    @omprakashrajgure230 หลายเดือนก่อน +1

    Sir
    I salute your for your appropriate analysis.

  • @akilbagban9516
    @akilbagban9516 หลายเดือนก่อน

    Ya kattar sanatani Ani Hindu vichar sarni che kahi lokanni dharma cha vyapar kela ahe good job pokharkar sir ha vishay nawadlya baddal

  • @satishpatil5865
    @satishpatil5865 หลายเดือนก่อน +2

    योग्य टिप्पणी

  • @vinaysuryawanshi9578
    @vinaysuryawanshi9578 หลายเดือนก่อน +2

    वकील साहेब, पोंक्षे यांना राजाश्रय असल्याने ईतकं बेफाम वक्तव्य करु शकता तर... फडणवीस.मोदी यांचा उघड पाठिंबा असतो त्या ना..