ความคิดเห็น •

  • @RajYug2024
    @RajYug2024 7 หลายเดือนก่อน +12

    एखाद्या विचारवंताने विचार करावा अशी कुठलीही विचारधारा नाही. धारेबरोबर, म्हणजे प्रवाहाबरोबर वाहणाऱ्या माणसाची कुठली विचारधारा नसते, ती प्रवाहाविरुद्ध पोहोचणाऱ्यांची असते.

  • @prakashgudale5622
    @prakashgudale5622 7 หลายเดือนก่อน +1

    सप्तर्षी सर, आपले विवेचन अतिशय सरळ, स्वच्छ आणि वास्तववादी आहे. ब्राम्हण्याची परखड चिकित्सा कोणीही करते पण कुलाभिमान्यांची चिकित्सा सहसा कुणी करत नाही..आपण थोडासा त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे...हे आजच्या वातावरणात धैर्याचे आहे.

  • @chandrajittodkar4991
    @chandrajittodkar4991 7 หลายเดือนก่อน +3

    Agadi barobar विश्लेषण 👍

  • @babasahebkokane1293
    @babasahebkokane1293 7 หลายเดือนก่อน +3

    कॉमेंट्स पाहिल्यावर शरद पवाराविषययी वाईट बोलणारे जास्त आहेत. करण ते सत्य बोलत आहेत. त्यानी मराठा आरक्षण गेल्या 40 -50 वर्षात का दिले नाही यावर त्यांचे वरेमाप कौतुक करणारे का बोलत नाहीत ?बेरकी, धूर्त राजकारणी म्हणजे चांगला अशी व्याख्या अति हुशार सप्तर्षी करित आहेत.

  • @charunerkar7768
    @charunerkar7768 7 หลายเดือนก่อน +4

    राजकारणात अर्थकारणाचा घोळ न घालता केलेले उत्कृष्ठ विवेचन.

  • @shrirangdhawale7831
    @shrirangdhawale7831 7 หลายเดือนก่อน +2

    वीचारधारा काय जबरदस्त हास्यास्पद प्रश्न आहे वेळ जात नसेल तर दादा कोंडके यांचा जुना चित्रपट पहा

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 7 หลายเดือนก่อน +2

    शरद पवार हा बेभरवशाचा माणूस. हीच त्याची ओळख, या वयात देखील.

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 7 หลายเดือนก่อน +4

    Yea Sharadji Saheb never followed casteism. And Sharadji is good leader who always supports all the minor castes

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 7 หลายเดือนก่อน +2

    विचार फक्त मालमत्ता sathavane आहे वाट प फक्त कुटुंब लाचार पत्रकार jama करणार

  • @sudarshanmore7950
    @sudarshanmore7950 7 หลายเดือนก่อน +1

    सत्ताधारी फक्तं

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 7 หลายเดือนก่อน +4

    ऐक नंबर विश्लेषण

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 7 หลายเดือนก่อน +1

    *भाऊ तोरसेकर कधी कधी बरं बोलतात!*

  • @manojdarade2960
    @manojdarade2960 7 หลายเดือนก่อน +1

    डॉ. तुम्ही म्हणतात ते योग्य ही असेल पण मला असे वाटते ५५ वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी सत्ताधिष्ठात राजकीयसमाज आणि सत्तालोलूप राजकारण्यांच्या दोन पिढ्या घडवून विचारधारेच राजकारण गाडून टाकल या महाराष्ट्रात

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 7 หลายเดือนก่อน +5

    काय नाही हा माणूस फक्त सत्ता उपभोग तो आणि तेच आजीत करतं आहे..

  • @mayurkedare8433
    @mayurkedare8433 7 หลายเดือนก่อน +7

    शरद पवार यांनी बाळासाहेब आंबडेकर यांना जो राजकीय पण जातीवादी चष्म्यातून केला ते सुज्ञ आंबेडकरी जनता विसरणार नाही

    • @manojdarade2960
      @manojdarade2960 7 หลายเดือนก่อน

      जातीवादी फक्त शरद पवार च नाही तर बाळासाहेब आंबेडकर ही आहेत
      बाबासाहेबां सोबत असलेले चंद्रात्रे दिक्षित किंवा इतर जातीधर्मांचे नेते कुठे आहेत प्रकाश आंबेडकरांसोबत

  • @mas55555
    @mas55555 7 หลายเดือนก่อน +1

    गरीब मराठ्यांचा तळतळाट लागणार

  • @maheshparab4297
    @maheshparab4297 7 หลายเดือนก่อน +1

    If someone does social work then 9nly he can survive for longer time in public glamour. Sharad Pawar is in politics for more than 45yrs not due to political ambition but due to his sincere work . He knows full topology of Maharashtra. Opposition has tried so many times to finish his political career but survive due to his sincere work.

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 7 หลายเดือนก่อน +1

    shri Sharad Pawar is a politician. So politicians only want power.

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 7 หลายเดือนก่อน +7

    शरद पवाराची विचारधारा सूर्याजी पिसाळ ची.

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 7 หลายเดือนก่อน +1

    पवार साहेब हे बहू आयामी रसायन आहे. त्यांच्या मनाचा ठाव घेता येईल असा एकही नेता आजतरी देशात नाही.

    • @RajYug2024
      @RajYug2024 7 หลายเดือนก่อน

      ठाव न घेता येण्याजोगी दोन प्रकारची लोकं असतात. एक म्हणजे, मानवी मनाच्या पलीकडे निघून गेलेले महानुभाव अर्थात साधू-संत आणि दुसरे म्हणजे अत्यंत चंचल आणि बिन भरवशाचे लोक. आशा करतो, जे वर्णन तुम्ही करत आहात त्याचा अर्थ तुम्हाला माहित असेल.

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 7 หลายเดือนก่อน

      वाऱ्यांची दिशा सांगता येत पण काही वेळा दिशा बदलते.तेव्हा काळजीपूर्वक रहावे लागते.

  • @vilaskadam3229
    @vilaskadam3229 7 หลายเดือนก่อน +1

    Paisa aani satta

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 7 หลายเดือนก่อน +5

    Pawar saheb❤

  • @nileshb-ij1rg
    @nileshb-ij1rg 7 หลายเดือนก่อน +1

    omnivorous shabd mahit aahe ka? he milel te khanara. vigmdhi nishedh, avad naavad kahi nasta. je asel te je milel te khanara.
    he jaatiyvadi nastat. jaatiya vaad dekhil te khatat. sagla cchotha karun mag pudhe dusra kahibtari khayla jaatat.

  • @balirampate4100
    @balirampate4100 7 หลายเดือนก่อน +12

    पवारनें मराठ्याची पूर्ती वाटलावली. 🙏🏻

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 7 หลายเดือนก่อน

    S. P sarkha nyaya dusrahony nahi jyanye khota bolun maharastracha vatula kyala

  • @avinashankushrao8373
    @avinashankushrao8373 7 หลายเดือนก่อน +1

    एकांगी विश्लेषण.......?

  • @hanumantraobagai4050
    @hanumantraobagai4050 7 หลายเดือนก่อน

    Asksamequasptiontomrmodi

  • @ravimate8106
    @ravimate8106 7 หลายเดือนก่อน

    Parkhad vishleshan krtat saptrashi sir. Kejriwal ha baniya badmash aahe he tyanch vidhan barobar hot

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 7 หลายเดือนก่อน +6

    शरद पवार जातीवादी नाही त मग वंचित ला का विरोध करतो शरद पवार बिजीपी पेक्षा जातीवादी आहे

    • @samfischer7013
      @samfischer7013 7 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर 💯💯💯

    • @yadavwaghmare5004
      @yadavwaghmare5004 7 หลายเดือนก่อน

      Right

  • @sangramtupe1256
    @sangramtupe1256 7 หลายเดือนก่อน

    Super speech

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 7 หลายเดือนก่อน +2

    सर्टिफिकेट दिलं!

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 7 หลายเดือนก่อน

      पचलं नसेल ना

  • @rahuldiwan5583
    @rahuldiwan5583 7 หลายเดือนก่อน

    Modi he hyanach jast phone karun sagla sangtat watatay... Baki BJP walyana ani janatela kahi mahitach nai

  • @satishpawar8551
    @satishpawar8551 7 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे सर,साहेब जातीयवादी नाहीत.ते तसा कधीही जातीचा,समाजाचा उल्लेखही करत नाहीत.मग त्यांनी आपल्या पक्षात जातीचं,किंवा एखाद्या समाजाचं नेतृत्व करणार्‍या नेत्यांना किंवा पुढार्‍यांना मोठी मोठी पदं कशी आणि का दिलीत.?

    • @damankatre6127
      @damankatre6127 7 หลายเดือนก่อน

      विक्री

  • @surajkathale2728
    @surajkathale2728 7 หลายเดือนก่อน

    ठार चुकीचे विश्लेषण...पवार सत्तापिपासू आहेत...बाकी जाऊद्या आधी तुमच्या युक्रांद बद्दल बोला...
    मॅक्स महाराष्ट्र तुम्ही याना का बोलवता?

  • @shrirampanse3974
    @shrirampanse3974 7 หลายเดือนก่อน +3

    कुमार सप्तर्षी मास लीडर म्हणतात उद्धव आहे ते खोट आहे किंवा अभ्यास चुकीचा आहे

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 7 หลายเดือนก่อน +2

    Only Pawar saheb

    • @jalinderjagtap3115
      @jalinderjagtap3115 7 หลายเดือนก่อน

      Lakhoba Lokande..Kon Hota..Tyachi..Awladi..Search Kar.. kon Ahe Tu..😡

  • @vijaydalvi4732
    @vijaydalvi4732 7 หลายเดือนก่อน +2

    एकतर्फी प्रेमातून केलेलं विश्लेषण आहे. चुकीच्या पद्धतीने केलं आहे

  • @pramodmore8712
    @pramodmore8712 7 หลายเดือนก่อน

    Jay baramati 😊😊

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 7 หลายเดือนก่อน +6

    पवार मराठा समाजाला शाप आहे.

  • @vinudada2439
    @vinudada2439 7 หลายเดือนก่อน +1

    सांगली,मिरजेत,ब्राम्हणांची घरे कोणी जाळली.

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 7 หลายเดือนก่อน

    Phd चा विषय आहें. ते करुन पण भागणार नाही.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 7 หลายเดือนก่อน +1

    जीधर बोजा उधर सोजा, पाट मांडील तो यजमान, जेथे वजन तेथेच भजन, साडी घेईल तो नवरा, मरेंगे पन खूर्ची नाय सोडेंगे

  • @damankatre6127
    @damankatre6127 7 หลายเดือนก่อน

    विचार धारा नाही विचार भारा आहे

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 7 หลายเดือนก่อน

    एक पुरोगामी जाणता नेता म्हणजे मा.शरद पवार साहेब

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 7 หลายเดือนก่อน +2

    Are Bhadkhu १६ Takke Arakshan..O B C ..La Koni Dile..
    ५ koti Mhartha Samja La..Bhike La Sharad Pawar Ni Lavle..Te Sang..😡

    • @carname7391
      @carname7391 7 หลายเดือนก่อน +1

      तुमची जात दाखवू नका, किमान सप्तर्षी यांच्या वयाचा तरी मान राखा

    • @carname7391
      @carname7391 7 หลายเดือนก่อน +1

      शिव्या सगळ्यांनाच देता येतात

    • @jalinderjagtap3115
      @jalinderjagtap3115 7 หลายเดือนก่อน

      @@carname7391४० Mharatha Pora Ni Atmhatya Kelya Tyanca Gari Jaun Paha

    • @rajkumarbhoyar4190
      @rajkumarbhoyar4190 7 หลายเดือนก่อน

      अरे शहाण्या मा.पवार साहेबवर टिका करायची तुझी लायकी आहे का ?