निशिगंधा फूलशेती म्हणजे पांढरं सोनं | Nishigandha Fulsheti Mahiti | निशिगंध लागवड | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • निशिगंधा फूलशेती म्हणजे पांढरं सोनं | Nishigandha Fulsheti Mahiti | निशिगंध लागवड | Shivar News 24
    कुंभेफळ (ता. जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी बबन गोजे हे शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. ते फूलशेती करतात. त्यांच्याकडे निशिगंध, गुलाब, गलांडा, शेवंतीची फूलशेती आहे. यापूर्वी आपण त्यांच्या फुलशेतीची माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओत आपण निशिगंधा फूलशेतीची माहिती घेऊ.
    Baban Goje, a progressive farmer from Kumbhephal (Tal. Dist. Aurangabad) is doing various experiments in the field. They cultivate flowers. They have tuberose, rose, galanda, shevanti flowers. We have already learned about their floriculture. In today's video we will learn about Nishigandha floriculture.
    #निशिगंधा
    #राजनीगंधा
    #गुलछडी
    #Nishigandha Fulsheti
    #shivarnews24
    #babangojekumbhefal
    #निशिगंधाफूलशेती
    #निशिगंधलागवड
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
    फेसबुक पेज - / shivarnews24
    इन्स्टाग्राम - / shivarnews_24
    ट्विटर - / shivarnews24

ความคิดเห็น • 45

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 ปีที่แล้ว +23

    मोठ शहर जवळ असेल तर परवडते , ग्रामीण भागात सक्सेस होत नाही हा कार्यक्रम

  • @Parmeshwar-gadhave
    @Parmeshwar-gadhave 2 ปีที่แล้ว +4

    राम राम मामा फुल शेती माझेकड आहे आणी आपली भेठ सभाजीनगर ला झाली होती

  • @angadmali6116
    @angadmali6116 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माझा 40आर आहे निशिगंधा ता कळंब जिल्हा धाराशिव

    • @rohanshivade4866
      @rohanshivade4866 ปีที่แล้ว

      कंद मिळतील का साहेब?

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 ปีที่แล้ว +2

    1988 मी शांतीनिकेतन येथे एनसीसी कँम्पकरिता गेले असता तेथे खुप निशीगंध (पश्चिम बंगाल) होता तेथुन मी आणलेली कंद लागवड केल्यामुळे चांगला भाव असतो सुगंध वाढीसाठी लसुण मधुन लावला होता आद्रता वाढली कि बुरशी वाढु नये म्हणून झाडाचे बुडाखाली असणारा अनावश्यक पाला काढुन हिरवळीचे खत बनविण्यासाठी टाकावे स्वःता लक्ष देणाऱ्यांसाठी फायदेशीर नक्की ठरतो

  • @gorsena1492
    @gorsena1492 2 ปีที่แล้ว +9

    ज्यांच्या कडे तोडनारी लोक असतील तर हा फुल लावावी आणि ह्या फुलाला बुरशी खुप लागते ह्याच पण विचार करावा हे सांगतात म्हणून करु नका

    • @rohanshivade4866
      @rohanshivade4866 ปีที่แล้ว

      तुमच्या कडे याची कंद आहेत का, मला हवी होती

  • @ramchandrasatpute5692
    @ramchandrasatpute5692 ปีที่แล้ว

    नमस्कार याची कंदमुळे कल्यांणचा कुठे मिळतात आपला नंबर दया

  • @rohanshivade4866
    @rohanshivade4866 ปีที่แล้ว +1

    याची कंद कुठे मिळतील.

    • @dattashelke4241
      @dattashelke4241 ปีที่แล้ว

      कंद विक्रीस उपलब्ध आहेत

  • @jilanimulani3258
    @jilanimulani3258 2 ปีที่แล้ว

    अंतर सांगा

  • @anirudhajadhav682
    @anirudhajadhav682 2 ปีที่แล้ว +5

    बाराचे लोक आहेत काही पण सांगतात माझ्याकडे आहे हप्त्याला मला शंभर रु. येतात जालना मर्केटला येऊन बघा काही पुरत नाही

  • @AkshayBorkar-k8q
    @AkshayBorkar-k8q 2 ปีที่แล้ว

    पुणे मधे काडी घेणार कोण आहे का

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 2 ปีที่แล้ว

      नगर मध्ये घेतात फुल मार्केट ला

  • @sanjaymagdum4472
    @sanjaymagdum4472 2 ปีที่แล้ว +1

    Double stick Nishigandhache Kandh aaplya kadhe miltil

    • @shashikantshinde4719
      @shashikantshinde4719 ปีที่แล้ว

      उपलब्ध आहेत

    • @kalpesh3923
      @kalpesh3923 ปีที่แล้ว

      @@shashikantshinde4719 kya rate hai?

    • @shashikantshinde4719
      @shashikantshinde4719 ปีที่แล้ว

      @@kalpesh3923 1.5rs

    • @kalpesh3923
      @kalpesh3923 ปีที่แล้ว

      @@shashikantshinde4719 1000 chahiye mil jayega

    • @kalpesh3923
      @kalpesh3923 ปีที่แล้ว

      @@shashikantshinde4719 Gujarat jamnagar

  • @sagarpatil7071
    @sagarpatil7071 2 ปีที่แล้ว +5

    ओ मामा किती फेकताय, कधी कधी दहा रुपये ला पण विचारत नाहीं

  • @AkshayBorkar-k8q
    @AkshayBorkar-k8q 2 ปีที่แล้ว

    फुले विकता का
    काडी सोबत विकता

  • @yogeshshinde8317
    @yogeshshinde8317 2 ปีที่แล้ว +1

    रोज तोडावे लागत सर

  • @babasahebraut6946
    @babasahebraut6946 ปีที่แล้ว

    Dar divas todatat re

  • @Story_Express96
    @Story_Express96 2 ปีที่แล้ว +1

    कंद मिळतील का

    • @sanjaymagdum4472
      @sanjaymagdum4472 2 ปีที่แล้ว +1

      Double stick nishigandhache kandh bhetatil

    • @sanjaymagdum4472
      @sanjaymagdum4472 2 ปีที่แล้ว +1

      Andhali ,tal- palus , dist- sangli

    • @shashikantshinde4719
      @shashikantshinde4719 ปีที่แล้ว

      सध्या कंद उपलब्ध आहेत. पाहिजे असतील तर सांगा. सांगली

    • @shashikantshinde4719
      @shashikantshinde4719 ปีที่แล้ว

      कंद उपलब्ध आहे

    • @shankartodkar-ft5ol
      @shankartodkar-ft5ol 2 หลายเดือนก่อน

      ​@@shashikantshinde4719कुठे मिळतील Location सांगा.

  • @raghunathdhone7108
    @raghunathdhone7108 2 ปีที่แล้ว +1

    अडचण असल्यास कॉल करा

  • @Discovery_1361
    @Discovery_1361 2 ปีที่แล้ว

    Contact number dya na sir