SCTवैदिक🌼शेवंती अर्धा एकरात महिन्याला💰 4 लाखांचे उत्पन्न💰तोडून थकले लेबर‼️जगातील नं 1 क्वालीटी ‼️

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 252

  • @kiranvidhate2726
    @kiranvidhate2726 ปีที่แล้ว +15

    इतकी माजेल शेवंती असेल तर शेतकऱ्याच्या मेहनतीला सलाम ।

  • @mangleshbhute1547
    @mangleshbhute1547 ปีที่แล้ว +16

    इतका सुंदर गालिचा मी कधीच बघितला नाही म्हणाला असं मोहक, फळांना जसं पोषक तसं फुलांना ही पोषक इतका सुंदर sct वैदिक मुळेच .

  • @NatureAgroofficial
    @NatureAgroofficial ปีที่แล้ว +15

    मन प्रसन्न झालंय हा स्वर्ग पाहून ❤️😘

  • @onkarkhule7182
    @onkarkhule7182 ปีที่แล้ว +22

    ही सेंट व्हाईट शेंवती आहे हीच उत्पन्न जास्तच निघत, ते पण फक्त शेणखतावर फक्त, आणि फ्लोट तुंबुण ठेवलेला आहे

    • @FarmHoToAisa
      @FarmHoToAisa 8 หลายเดือนก่อน +2

      मी तेच म्हणतो आहे आरे variety तर सांगा नुसती जाहिरात😂😂 प्लॉट छान आहे, परंतु बाकीची माहिती तर द्या किती प्लांट लागले ..... वगैरे ......

    • @user-wf7ey3cb6t
      @user-wf7ey3cb6t หลายเดือนก่อน

      Tumdaun thevlela nahi poornima white aahe

  • @riteshnawghare1479
    @riteshnawghare1479 ปีที่แล้ว +4

    ये प्लाट देकने के बाद कोई शब्द न हैँ बहोत हि जादा सुंदर प्लाट हैँ सर 👌👌👌जय sct वैदिक 🙏🙏🙏

  • @aishwarylande6922
    @aishwarylande6922 ปีที่แล้ว +3

    एवढा अ विश्वसनीय बहार मला पहिल्यांदाच पाहायला मिळाला हे SCT वैदीक मुळेच शक्य आहे 👌👌👌

  • @gajendrabhoyar5245
    @gajendrabhoyar5245 ปีที่แล้ว +4

    आश्चर्यचकित असे रिझल्ट अभिनंदन सर 💐 एस सी टी वैदिक तंत्र म्हणजे चमत्काराचा अनुभव देणारे तंत्रज्ञानआहे . असा फुलांचा गालिचा मी जिवनात बघितला नाही. प्रत्येक शेतकरी बंधूंनी एकदा एस सी टी वैदिक तंत्र वापरून खात्री करून घ्यावी. 🙏

  • @atulzambre364
    @atulzambre364 ปีที่แล้ว +4

    🌿☘️🌼🌼 सरांच्या प्लॉटवर अद्भुत असा चमत्कार फक्त SCT वैदिक मुळे होऊ शकते ☘️🌿🌼🌼

  • @fco2236
    @fco2236 ปีที่แล้ว +5

    जबरदस्त प्लॉट, हा प्लॉट आहे की एखाद्या करयाक्रमाचे डेकोरेशन हेच समजत नाही ‼️
    पृथ्वीवर अवतारलेला जाणू दुसरा स्वर्गाच ‼️

  • @ravikiranwankhade1909
    @ravikiranwankhade1909 ปีที่แล้ว +4

    अविश्वनीय प्लाट SCT VEDIK म्हणजे शेतकऱ्यासाठी लखपती करोडपती बनणार प्रॉडक्ट सिद्ध होत आहे आणि शेतकर्याचा चेहरा आनंदी व समाधानी वाटत आहे यातच SCT VEDIC चे सत्य दिसत आहे आणि मुलाखत घेणारे सर एकच नंबर आहेत

    • @rajukokani8382
      @rajukokani8382 ปีที่แล้ว

      अविश्वसनीय, अफलातून प्लांट s.c.t ची कमाल.👍🙏

    • @pradnyabhise9724
      @pradnyabhise9724 ปีที่แล้ว

      Farmer no dhya sir

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर व खतरनाक भरगच्च फुल शेती कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती SCT वैदिक मुळे शक्य 👌👌

  • @prashantgangade7184
    @prashantgangade7184 ปีที่แล้ว +3

    शेवंतीच्या फूलाचा नजारा बर्फाच्छादित प्रदेशासारखा वाटतोय . फुलांचा आकर्षकपणा , रंग , साइज , सेटिंग सगळ अगदी छान आहे. .

  • @pramodsurve8507
    @pramodsurve8507 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर शेवंतीचा प्लॉट आहे. एवढा छान प्लॉट कधी पाहिलेला नव्हता. SCT वैदिक ची खूप मोठी ताकद आहे.

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 ปีที่แล้ว +8

    असा प्लॉट जीवनात बघितलाच नाही.खूपच अप्रतिम result आहे.

  • @chandrakantraykar1858
    @chandrakantraykar1858 ปีที่แล้ว +4

    ़खरोखर SCT महणजे चमत्कार आहे,राम सर व टीमला शुभेच्छा!

  • @Y_jagtap_patil
    @Y_jagtap_patil ปีที่แล้ว +4

    आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला असा प्लॉट... SCT वैदिक असेल तर सर्व काही शक्य आहे.
    जय ...SCT वैदिक 🚩🚩

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 ปีที่แล้ว +4

    अस फुलांचा प्लॉट रासायनीक वर कधी येणेच नाहीं
    SCT वेदिक तंत्रज्ञान ची कमाल, कमाल आणि कमालच............
    शेतकरी बी खुश , बदा बद फुलच फुल...........

  • @sunitarangoli699
    @sunitarangoli699 ปีที่แล้ว +3

    कोणी विश्वास ठेवणार नाही
    ईतक सुंदर उत्पादन 👌👌

  • @pundlikdeshmukh3056
    @pundlikdeshmukh3056 ปีที่แล้ว +2

    सरांनी SCT वैदिक नुसार फुल शेती केली आणि उत्पादनभरपूर आले त्यामुळे शेतकरी आंनदी आहेत जबरदस्त सर 👌

  • @sadhanasgardening8793
    @sadhanasgardening8793 ปีที่แล้ว +4

    वा खूप सुंदर दृष्य आणि आपल्या देशातील शेतकरायची मेहनत 👌👌🤗🥰

  • @gaikwaddilip5461
    @gaikwaddilip5461 ปีที่แล้ว +1

    असा प्लॉट मी प्रथमच पाहत आहे. किती सुंदर.

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 ปีที่แล้ว +2

    SCT वैदिकची अप्सरा आली 🌺🌼💮🌸🌺

  • @ankitasoriya007
    @ankitasoriya007 ปีที่แล้ว +2

    गालिचा टाकल्यासारखा प्लॉट आहे जबरदस्त.sct वेदिक चा कमाल आहे🙏🙏

  • @maheshshimpi5747
    @maheshshimpi5747 ปีที่แล้ว +2

    देवानेच राम सरांना गोर गरीब शेतकऱ्यांसाठीच जन्माला घातलय. आमचं देवाला एकाच मागणं आणि प्रार्थना आहे की राम सरांना अजून १०० वर्ष आयुष्य दे आणि आमचे ही आयुष्य त्यांना दे.

    • @rohitnichal3194
      @rohitnichal3194 11 หลายเดือนก่อน

      तुझ आयुष्य त्यांना द्यायच असेल तर तुला मराव लागेल 😂

  • @MohitGupta-vy7uc
    @MohitGupta-vy7uc ปีที่แล้ว +1

    शेतात जणू बर्फ पडलाय असं वाटतंय असे तुफान रिझल्ट म्हणजे एसटीडी वेदिक हे जादूच वाटते राम सरांनी जी तंत्रज्ञान आम्हा शेतकऱ्यांसाठी काढले आहे ते खरंच एक वरदान आहे सर तुमचे मनःपूर्वक धन्यवाद

  • @sandeepgarje4588
    @sandeepgarje4588 ปีที่แล้ว +3

    मी एक फुल विक्रेता आहे , जशी white शेवंती बाजारात येती त्याप्रमाणात पिवळी शेवंती ही कमी असतात त्यामुळे पिवळी शेवंती चे पीक कसे वाढेल आणि पिवळी शेवंती बाजारात शेतात कशी जास्त येईल हे सुध्दा शेतकऱ्याने केले पाहिजे, आणि बाजारात पिवळ्या शेवंती ला जास्त मागणी असती

  • @bhagyashrikherde8045
    @bhagyashrikherde8045 ปีที่แล้ว +3

    अविश्वसनीय उत्पादन......सुंदर फुल शेती with SCT वैदिक.......👍👍

  • @balajisuravase57
    @balajisuravase57 ปีที่แล้ว

    अतिशय पांढरे फूल फुलांचा गुच्छ असल्यासारखे वाटते, क्वालिटी जबरदस्त आहे,

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 ปีที่แล้ว +1

    इतका जबरदस्त फुलांचा प्लॉट कधीच बघितला नव्हता सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीमुळे तो दिसत आहे

  • @dnyaneshwarpol8016
    @dnyaneshwarpol8016 ปีที่แล้ว

    👌सुपर प्लॉट 🌼अगदी ढीग लावल्यासारखे 🌼 दिसतात .असे दहा-पंधरा प्लॉट झाली की पूर्ण तालुक्याला 🌼 पुरेशी होतील. रेकॉर्ड ब्रेक💰

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 ปีที่แล้ว +7

    SCT वैदिक तंत्रज्ञान वापरून कमालीचे आवरेज आलेले आहे फुलांची क्वालिटी चांगली, कळ्या भरपूर आहेत एकदम छान 👌

  • @amarapliwaval642
    @amarapliwaval642 ปีที่แล้ว +2

    *असंख्य फुलधारणा*🌼
    क्वालिटी सुंदर👌 तर क्वांटिटी अधिक सुंदर मिळाली
    आकाशातल्या☄️ शुभ्र चांदण्या💫 सारखे फुले🌼 दिसू लागले आहेत

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 ปีที่แล้ว

    खूप छान सेटिंग सर्वत्र पांढरे शुभ्र फुलानी भरले आहे, अप्रतिम SCT वैदिक रिझल्ट.

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 ปีที่แล้ว

    अप्रतिम फुलाचा प्लॉट दिसतो आहे. सुंदर SCT वेदिकचे रिझल्ट दिसत आहेत.

  • @radhikamarkad035
    @radhikamarkad035 7 หลายเดือนก่อน +2

    हा तर धरणीमातेने पांढरापिवळा शालुच घातला जणु खुपच छान फुले आहेत .

  • @kiranvidhate2726
    @kiranvidhate2726 ปีที่แล้ว +5

    शेवंती इतकी माजत नाही , ही बिजली आहे । हिला शेवंती च्या तुलनेत भाव पण कमी असतो । ह्याच्या पेक्षा डबल माल माझ्या वावरात पडून सुकून आहे । एवढं मार्केट असेल तर आम्हाला मार्केट द्यावे ही नम्र विनंती ।

    • @Abcdef5928
      @Abcdef5928 ปีที่แล้ว +2

      पिवर फेकाफेकी चालू ये

    • @mahadevkatare9907
      @mahadevkatare9907 5 หลายเดือนก่อน

      पण शेवंती च आहे

    • @sarswati-6
      @sarswati-6 2 หลายเดือนก่อน

      kiran दादा तुम्हाला dnyan चांगले ahe.

  • @maheshrahate9569
    @maheshrahate9569 ปีที่แล้ว

    किती सुंदर प्लॉट आहे जबरदस्त फुलांची क्वालिटी आणि फुटवे पण

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 ปีที่แล้ว

    खुप सुंदर प्लॉट आहे.पाहुनच मन प्रसन्न होतं.👌👌👌

  • @sivmhalarsdmisal9301
    @sivmhalarsdmisal9301 7 หลายเดือนก่อน +1

    किती भारी दिसतय हा फुलांचा बाग 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @jitendrakhaire5700
    @jitendrakhaire5700 ปีที่แล้ว +1

    प्रत्यक्ष प्लॉटवर् गेलतो खरंच खूप जबरदस्त प्लॉट आहे .sct वैदिक सोन् आहे

    • @sopanlabade2353
      @sopanlabade2353 8 หลายเดือนก่อน

      शेवंती फुलाची कोणते वान आहे?

  • @mahanandasavali4293
    @mahanandasavali4293 19 วันที่ผ่านมา +1

    1 dm zakkas ahe ha plot ...

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 ปีที่แล้ว +3

    ते पाहून फक्त एकच शब्द आठवतो चमत्कार!!
    SCT वैदिक हे असं तंत्रज्ञान आहे ज्यांनी भाजीपाला व फुलशेतीतून फळबागांपेक्षाही जास्त उत्पादन काढून दिला आहे शेतकऱ्यांमध्ये एक नवी उमेद तयार केले आहे खरंच ही अशी शेती म्हणजे इजराइल ची शेती वाटत आहे

  • @anilraskar7265
    @anilraskar7265 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त ,अविस्मरणीय प्लॉट 👌👌

  • @arjunshinde531
    @arjunshinde531 ปีที่แล้ว

    खरंच खूप खूप छान हे आपल्या sct ची च सजावट अप्रतिम प्लाट

  • @rajukardile3313
    @rajukardile3313 10 วันที่ผ่านมา +1

    पॉल्ट खूप छान आहे

  • @pankajdeote5099
    @pankajdeote5099 ปีที่แล้ว

    एवढं सुंदर फुलांचे दृश्य मी कधीच बघितलं नाही खूप सुंदर

    • @pankajdeote5099
      @pankajdeote5099 ปีที่แล้ว

      Sct वैदिक जोमात.chemical vale komar.
      Jabardast result.

  • @surajmadghe2578
    @surajmadghe2578 ปีที่แล้ว

    खूप छान फुलांची सेटिंग आहे एकदम फ्रेश व सुंदर आहे फुल

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 ปีที่แล้ว

    खुप् सुन्दर् प्लोट सर्....Sct vedic ची रिईल्ट भारी शेतकऱ्याची भरभराट होईल 100% खरी.. जय sct vedic...

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 ปีที่แล้ว

    खुपच जबरदस्त प्लाॅट पानच दिसत नाही फक्त फुलैच दिसतात अप्रतिम प्लाॅट ताकत sct वैदिकची

  • @maheshshirsath4254
    @maheshshirsath4254 ปีที่แล้ว +1

    आयुष्यात पहिल्यांदा बघितला असा प्लॉट👌👌👍

  • @Dधरेपा
    @Dधरेपा ปีที่แล้ว

    जबरदस्त फुलाची सेटिंग सुंदर एकसारखे फुल

  • @jadhavagro864
    @jadhavagro864 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर असा प्लॉट एस सी टी वैदिक

  • @user-xi5mh1jo1l
    @user-xi5mh1jo1l 11 หลายเดือนก่อน

    कीती कीती सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @somawandhekar4614
    @somawandhekar4614 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर आहे 🙏😊

  • @pruthvirajkadam9544
    @pruthvirajkadam9544 ปีที่แล้ว

    फुलशेती मधील सर्व समस्यानां एकच उपाय SCT वैदिक 💪🏻💪🏻.

    • @sandhyapatil1936
      @sandhyapatil1936 ปีที่แล้ว

      Really Very nice Plot & very nice flower 👌👌👌

  • @vishalwaghmare9572
    @vishalwaghmare9572 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख,,निशब्द ,,सुंदर

  • @swagatk5978
    @swagatk5978 ปีที่แล้ว +12

    केमिकल वाले हे बघून डायरेक्ट कोमात जातील ..😅

    • @pruthvirajkadam9544
      @pruthvirajkadam9544 ปีที่แล้ว +2

      😄✅️✅️

    • @renukamanwade8720
      @renukamanwade8720 ปีที่แล้ว

      Apratim shetkaryanche no. Dyyal ka please

    • @swagatk5978
      @swagatk5978 ปีที่แล้ว

      @@renukamanwade8720 27:08 इथे त्यांच्या मार्गदर्शकांचा नंबर दिला आहे.

    • @sopanshinde4236
      @sopanshinde4236 ปีที่แล้ว

      साहेब औषध कुठे भेटतय आम्ही बी वापरु म्हणतोय

    • @sopanshinde4236
      @sopanshinde4236 ปีที่แล้ว

      साहेब हे कोणत्या फुलाला चालते

  • @noorhussain44
    @noorhussain44 ปีที่แล้ว +2

    कोल्हापूर मध्ये आपली शॉप अहे का हा प्रोडक कुठे मिळेल

  • @prakashwagh7546
    @prakashwagh7546 ปีที่แล้ว +1

    Excellent plot and 👍👍👍👍

  • @sctvedhicaviragronipani3387
    @sctvedhicaviragronipani3387 ปีที่แล้ว

    अप्रतिम ,खूपच चन पानांची क्वालिटी .

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 ปีที่แล้ว +1

    खुद परमेश्वर अवतरले वैदीकच्या रुपामध्ये

  • @nandkumartarke5245
    @nandkumartarke5245 ปีที่แล้ว

    सर बाकि विचारत आहात लागवड, बियाणे, मशागत हे प्रश्न विचारला फुले खुप सुंदर आहेत हे आम्हांला दिसत आहे. मार्गदर्शन कमी आणि बाकी चर्चा जास्त दिसत आहे.

  • @vaibhavkanhere-d3c
    @vaibhavkanhere-d3c ปีที่แล้ว

    very nice shevanti plots,🥰😍😘

  • @user-uq5bo2kd4e
    @user-uq5bo2kd4e 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @lalitbhuyar0403
    @lalitbhuyar0403 ปีที่แล้ว

    Khup chhan ful sheti keliy sir tumhi...
    Tumhala khup khup shubhechha

  • @rushikeshkadam3871
    @rushikeshkadam3871 ปีที่แล้ว +6

    या शेवांतीच्या प्रकारचे नाव काय ??

  • @pradeepmodi176
    @pradeepmodi176 ปีที่แล้ว +1

    Top Quality.............. 👍👍

  • @sachinbhadange374
    @sachinbhadange374 ปีที่แล้ว

    SCT वैदिकचं पांढर सोनं 💪💪 जबरदस्त प्लॉट

  • @anantaawhad1656
    @anantaawhad1656 ปีที่แล้ว

    SCT 🌱 वेदिक दमदार आहे 🌹

  • @sidheshwarghodake3089
    @sidheshwarghodake3089 ปีที่แล้ว

    अतीशय सुंदर फ्लाॅट आहे 👍

  • @samadhanshinde4526
    @samadhanshinde4526 ปีที่แล้ว +1

    लागवड दिनांक

  • @malharigurav9874
    @malharigurav9874 ปีที่แล้ว +2

    रोपं कुठुन मागवलीत माहिति द्या

  • @jayayadav8273
    @jayayadav8273 8 หลายเดือนก่อน +1

    शेवंती सुद्धा आहे

  • @rajkumarpujari5554
    @rajkumarpujari5554 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर प्लाॅट

  • @NeetaPatil-ll2el
    @NeetaPatil-ll2el 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @johebsheikh8202
    @johebsheikh8202 ปีที่แล้ว

    फुलच फूल पान काही दिसे ना । सुपर

  • @ramgujar119
    @ramgujar119 ปีที่แล้ว +1

    मला माहीती हवी दादा कधी लागवड करू आणि ते मार्केट ला कधी चालत

  • @AnilYadav-dj6vr
    @AnilYadav-dj6vr ปีที่แล้ว +1

    Sir ya fulanchi rope kuthe miltil mala lagan karayachi ahe

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 ปีที่แล้ว

    सुंदर शेवंती प्लॉट आहे

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 ปีที่แล้ว +1

    Sct वैदिकच्या पोषणामुळे शेवंती पूर्ण क्षमतेने बहरून आली

  • @bormah
    @bormah ปีที่แล้ว

    SCT cha basal mulching takalyavar lagawadi purvi punch kelelya hole mad he takala tar chapel na ki pur na bed var adhich takava

  • @prakashmane2672
    @prakashmane2672 ปีที่แล้ว

    ही फुलांची शेती कुठल्या भगत केली जात आहे , एकदा भेट दिली असती .

  • @sandeshjadhav3067
    @sandeshjadhav3067 ปีที่แล้ว +17

    हे मूर्ख बनवतात आपल्याला मी वापरलं होतं काही उपयोग होत नाही

    • @user-qm4ez9hk3t
      @user-qm4ez9hk3t ปีที่แล้ว

      तुम्ही कशाला वापरला होता दुसरी सांगा

    • @krishnatkhalate7024
      @krishnatkhalate7024 ปีที่แล้ว

      सर sct वैदिक पुर्ण टेक्नॉलॉजी वापरा म्हणजे आपनाला अनुभव येईल

    • @sanjayshinde4780
      @sanjayshinde4780 ปีที่แล้ว

      व्यवस्थित बोला

    • @sagarvishe5195
      @sagarvishe5195 ปีที่แล้ว

      @@krishnatkhalate7024 mogara kay trtmentghetali pahije

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 ปีที่แล้ว +1

    Sct वैदिक चा चमत्कार आहे हा

  • @shankarpatil6987
    @shankarpatil6987 ปีที่แล้ว

    जबरदस्तच SCT वैदिक

  • @Farmer_Vlogs_navnathgholap
    @Farmer_Vlogs_navnathgholap ปีที่แล้ว +1

    कापूस सारखं दिसत्य🌼🌼🌼

  • @hirachndrakhot8475
    @hirachndrakhot8475 ปีที่แล้ว

    अप्रतिम साहेब

  • @ashokmitharamtawar9618
    @ashokmitharamtawar9618 5 หลายเดือนก่อน

    भाऊ जमीन जिवंत ठेवाल तर परिणाम असाच पहायला मिळणार

  • @obc1943
    @obc1943 ปีที่แล้ว

    कधी लावला, अंतर, बियाणे, खर्च, उत्पन्न,
    रोग , रोग निदान, मार्केट, यावर बोला cst ठीक आहे पण इतर माहिती दया

  • @deepkrajjadhav7211
    @deepkrajjadhav7211 ปีที่แล้ว

    अहो साहेब व्हिडिओ बनवताना एकच प्रश्न, विषय किती वेळा विचारावा हे ठरवा.

  • @sunilpatkar2008
    @sunilpatkar2008 ปีที่แล้ว

    फार सुंदर

  • @smita9532
    @smita9532 ปีที่แล้ว +1

    कधी पीक लावले ते विचारात जा ना सर

  • @sunilharpude1372
    @sunilharpude1372 ปีที่แล้ว

    Mesmerising❤

  • @rameshmane252
    @rameshmane252 ปีที่แล้ว

    खुप सुंदर

  • @kantilalkalel2758
    @kantilalkalel2758 ปีที่แล้ว +1

    साहेब फुल शेती वाल्याचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा

  • @machhindranathdeore5251
    @machhindranathdeore5251 ปีที่แล้ว

    Good plots

  • @sandipsuroshe4063
    @sandipsuroshe4063 ปีที่แล้ว

    अतिसुंदर

  • @nageshbhawthankar5877
    @nageshbhawthankar5877 ปีที่แล้ว +3

    सर आपन जे शेत दाखवता सुचने मधे शेतकरी याचे नाव गाव तालुका जिल्हा समाविष्ट करा धन्यवाद

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 ปีที่แล้ว +2

      पूर्ण व्हिडिओ बघत चला

    • @kailaswaghmare.5262
      @kailaswaghmare.5262 ปีที่แล้ว

      खुप खुप सुंदर जबरदस्त अप्रतिम अशा प्लॉट बघुन शुब्दच सुचत नाही . शेतकरी बंधुला व SCT ला मानाचा मुजरा .

    • @sunilbachhav3551
      @sunilbachhav3551 ปีที่แล้ว

      शेतकरी राजाचा मोबाईल नंबर दया

  • @satyawanshinde7011
    @satyawanshinde7011 ปีที่แล้ว

    एक नंबर👌👌👌👌👌

  • @vlogs7808
    @vlogs7808 ปีที่แล้ว

    एस सी टी वैदिक चा चमत्कार पाहून शेतकरी आनंद व्यक्त करताना दिसतात