या भक्तीगीता चे सुरुवातीचे notation द्या आणू गीत मधील पण notation द्या ही विनंती आहे. खूप सुंदर, सोप्या पद्धतीने सांगितले आहे. तुम्ही खूप खूप धन्यवाद 🙏🌹
आदरणीय ताई ,आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने भक्ती गीताचे नोटेशन सादरीकरण केले आहे. आणि विशेष म्हणजे ताई मी आपले आता पर्यंत चे सर्व अपलोड झालेले व्हिडिओ बघितले आहे.
तुझे चरण चरण असे नसुन तुज शरण शरण आलो पतित मी जाण अशी ओळ आहे असे वाटते. ताई, सुंदर नोटएशन आणि सादरीकरण आहे.तुमचा आवाज खुप गोड आहे,ऐकतच रहावे असे वाटते.तुमचे संगीत क्लासेस कुठे आहेत, कृपया कळविणे.
तुझे चरण चरण असे नसुन तुज शरण शरण आलो पतित मी जाण अशी ओळ आहे असे वाटते. ताई, सुंदर नोटएशन आणि सादरीकरण आहे.तुमचा आवाज खुप गोड आहे,ऐकतच रहावे असे वाटते.तुमचे संगीत क्लासेस कुठे आहेत, कृपया कळविणे.
सुंदर अभंग सादरीकरण केला आहे आणि अप्रतिम समजाऊन सांगत आहात माऊली !
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे इतक तल्लिन व्हायला झाल
या भक्तीगीता चे सुरुवातीचे notation द्या आणू गीत मधील पण notation द्या ही विनंती आहे. खूप सुंदर, सोप्या पद्धतीने सांगितले आहे. तुम्ही खूप खूप धन्यवाद 🙏🌹
तुम्ही खूप छान नोटेशन सांगता.. धन्यवाद. अशाच छान छान गाण्यांची नोटेशन्स टाकत राहा तुमच्यासारख्या शिक्षकाकडून शिकताना मजा येते
आपला सुमधुर आवाज मंगेशकर भगिनी सारखा हुबेहूब आहे.
खूप सुंदर असेच नोटेशन द्या म्हणजे आमचे गाणे छान बसवता येते
आदरणीय ताई ,आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने भक्ती गीताचे नोटेशन सादरीकरण केले आहे.
आणि विशेष म्हणजे ताई मी आपले आता पर्यंत चे सर्व अपलोड झालेले व्हिडिओ बघितले आहे.
Vidio daoun load
छान नोटेशन समजाऊन सांगितले आहे.मॅम
धन्यवाद....
तुझे चरण चरण असे नसुन तुज शरण शरण आलो पतित मी जाण अशी ओळ
आहे असे वाटते.
ताई, सुंदर नोटएशन आणि सादरीकरण आहे.तुमचा आवाज खुप गोड आहे,ऐकतच रहावे असे वाटते.तुमचे संगीत क्लासेस कुठे आहेत, कृपया कळविणे.
Very nice teaching
God bless you
रूपास भाळलो मी
नोटेशन चा व्हीडिओ तयार करून पाठवणे
Good teaching .. I really enjoyed listening and learning Yaman Kalyan raag❤👍
खूप छान पद्धतीने आपण नोटेशन समजून सांगता ताई
धन्यवाद❤
फार सुंदर पणे सांगितलेत धन्यवाद आपला आभारी आहे 👏
खुप सुंदर.... धन्यवाद
Wonderful, adbhut
खुप छान धन्यवाद ताई तुमचा आवाज खुप छान आहे.
खुप छान notation. समजाऊन पण छान सांगता. राम राम राम राम जप क्री सदा चे notation dyal ka
खूपच छान ! आवाज पण गोड आहे.
फार सुंदर ताई.
अतिशय उत्कृष्ट.❤
खूपच छान 👌👌👍🌺🌺
Khupch chan
Superb Voice 😍👏💙
खूप छान ताई जय शारदे वागेश्वरी नोटेशन विनंति
खुप छान समजावुन सांगितले आहे
रूपस भाळलो मी याचे नोटिशीत कृपया पाठवणे
Khup chan
आपण अशाच नोटेशन सह शिकवत जा, खुप छान शिकवता 🙏🏻
Khup chhan
Khup chhan
अतीशय स्सुनदर यमन राग व अतीशय सुनदर गणेशाचे गाने कृषणनाथ कुलकरणी खारघर
Thanku so much 🙏 Madam
छान समजावून सांगता,👍🙏
U r nice teacher
Thankyou mam
मला हरिपाठ नाचता येत् नाही युट्युब वरती व्हिडीओ देखील नाही मी कसा सिखू हरिपाठ नाचायला 😢
खुप च छान नोटिफिकेशन्स
पेटी घ्यायची आहे बेनगुडे यांचा मो. नंबर असेल तर पाठवा. आपणास स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎉
सुंदर सादरीकरण केले ताई,मीही शिकत आहे नोटेशन वरून वाजवता येते पण नंतर विसरते ,स्वर कसे लक्षात राहतील ,काय केले पाहिजे, सांगा
जुनी हिंदी गीतांचे पण सोप्या भाषेत नोटेशन पाठवा, 1962 नंतर ची
🙏
❤
👏
गाऊ नाचू विठू तुझ करू अनुवाद हा अभंगाचा व्हिडिओ पाठवा ताई पंडित अजितजी कडकडे यांनी गायलेला अभंग आहे हा
छान!
😊
मला ताई डोळ्यात चंद्र ज्योतीचे प्लीज नोटेशन द्या
ही चाल तुरुं तुरुं..अणि गोमू संगतीने ह्याचे notations वर एक video pl बनवा.
नोटेश पुस्तक मिळेल का
गाणी छानच शिकवता फक्त नोटेशन स्पष्ट दाखवा.नीट दिसत नाही जसे आरोह अवरोह दिसते तसे.
Mam mala fakta swar lakshat rahta. Gane gayle tar kuthche swar vajvayche samajat nahi
मॅडम मी तुम्ही तुज मागतो मी आता हे नोटेशन वाजवून पाहत आहे.मी तुमच्या सोबत म्हणण आहे.
तुम्ही काळी तत😊
काळी चार हधे
तुमचं क्लास कोठे आहे
स्वर आले दुरुनी या गाण्याचे नोटेशन द्या ना ताई
हसरा नाचरा जरासा लाजरा, नोटेशन मिळेल का
तुम्ही छानचं वाजवताय पणं शिकणाऱ्या ला कठीण आहे
तूच चंद्रमा नभात कृपया नोटेशन देता 👏
तुम्ही काळी
तुझे चरण चरण असे नसुन तुज शरण शरण आलो पतित मी जाण अशी ओळ
आहे असे वाटते.
ताई, सुंदर नोटएशन आणि सादरीकरण आहे.तुमचा आवाज खुप गोड आहे,ऐकतच रहावे असे वाटते.तुमचे संगीत क्लासेस कुठे आहेत, कृपया कळविणे.
❤