पूजा खेडकर चे आयुष्य माय बापाने उध्वस्त केलं | Marathi Maharashtra | dilip khedkar Manorama khedkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 211

  • @SOHAM1VOLUME
    @SOHAM1VOLUME หลายเดือนก่อน +70

    तुकाराम मुंडे साहेबाचा आदर्श घ्या 👍

    • @balkrushnadamal6688
      @balkrushnadamal6688 หลายเดือนก่อน +7

      तुकाराम मुंढे साहेब ग्रेट व्यक्तीमत्व

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 หลายเดือนก่อน +3

      Tukar Munde has zero administrative capacity. Full chamkogiri

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 หลายเดือนก่อน

      तुकाराम मुंढे साहेबांच्या पायाखालची धूळ पणं नाहीत ही सर्व भ्रष्ट नालायक,दळभद्री माणसं.

    • @Anil-e3i
      @Anil-e3i หลายเดือนก่อน

      ​@@bodhisatvajumde766तू करून बघ एकदा परीक्षा पास होऊन दाखव मग सांग झीरो capacity

    • @roopenshinde482
      @roopenshinde482 หลายเดือนก่อน

      मुंढे साहेब आदर्शवत व्यक्तीमत्व आहे .खरे जांबाज अधिकारी आहे.

  • @ajaybhalerao7511
    @ajaybhalerao7511 หลายเดือนก่อน +38

    आजच्या काळात असत्य हे फार काळ टिकत नाही हेच सत्य आहे 👍

    • @raviyadave1691
      @raviyadave1691 หลายเดือนก่อน +3

      असत्य कुठल्याच काळात टिकत नाही, न्याय फक्त शंभरावा अपराध होण्याची वाट बघतो .त्यालाच आपण पापाचा घडा भरणे असे म्हणतो.

    • @Gauri774
      @Gauri774 หลายเดือนก่อน

      Khar ahe​@@raviyadave1691

  • @arjundeshmukh9986
    @arjundeshmukh9986 หลายเดือนก่อน +30

    तुकाराम मुंढे साहेब यांना खरे तर भारत रत्न द्यावे तर दिलीप खेडकर व मनोरमा खेडकर ला जन्मठेपेची शिक्षा द्यावी

    • @sadanand3502
      @sadanand3502 หลายเดือนก่อน +1

      पापाचा घडा भरतोच

  • @user-ks2tq9ui4b
    @user-ks2tq9ui4b หลายเดือนก่อน +34

    साहेबांनी खूप पैसे खाऊन प्रदूषणात सुट दिली. मुलीनी सुद्धा खोट्या गोष्टींना विरोध करावयाला हवा होता. सर्व कुटुंबांच्या रक्तात खोटारडे पणा, बेमानी,चोरी आहे. निषेध....

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 หลายเดือนก่อน +57

    तुकाराम मुंडे साहेब की जय मी मराठा आहे मुंडे साहेबांचं कौतुक आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याला होते

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 หลายเดือนก่อน +14

    खूप छान ❤ विश्लेषण खुप मस्त केले भावा,दलिंदर विचारांचे कुटुंब आहे हे,ते संपूर्ण कुटुंब जेलमध्ये टाकले पाहिजे ❤

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 หลายเดือนก่อน +20

    या चुका नाहीत गुन्हा आहे.

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 หลายเดือนก่อน +25

    काय करता एवढ्या पैशाचं 40 कोटी नाही 4000 कोटी यांच्याकडे इस्टेट त्यावर इस्टेट ओपन

  • @darkdevil9245
    @darkdevil9245 หลายเดือนก่อน +31

    UPSC परिक्षेतील रँक सुद्धा पैस भरून मिळविलेला असू शकतो . पुजा खेडकर हीच्या आघाव पणा मुळे तेल ही गेल आणि तूप ही गेलेले आहे . या सर्व कुटुंबाला काही वर्षे तुरुंगात ठेवण्याची गरज आहे .

    • @Gurupournima24
      @Gurupournima24 หลายเดือนก่อน

      डोळ्यात इशू असल्यामुळे तिला लेखनिक मिळतो पेपर लिहिण्यासाठी.

  • @kotankars
    @kotankars หลายเดือนก่อน +34

    त्या पोरीनं Audi गाडीला दिवा लावला, आणि मग्रुरी काय केली, क्षणार्धात
    सगळं कुटुंब उध्वस्त झालं!
    पापं पचत जातील असं वाटतं पण एक क्षण असा येतो की सगळंच बाहेर काढतो!

    • @roopenshinde482
      @roopenshinde482 หลายเดือนก่อน

      पापाचा घडा भरला की सर्व पाप बाहेर येतात.भगवान यहा देर पर अंधेर नही.

  • @sherkhanjamadar1662
    @sherkhanjamadar1662 หลายเดือนก่อน +10

    ही गोष्ट खरी आहे. पण जो मनापासून अभ्यास करतो त्याच्यावर अन्याय होतो.ही अशी मानस पैशाने सगळ विकत कशी घेऊ शकतात.हे कुठेतरी थामल पाहिजे.

  • @vinodkute551socialworker2
    @vinodkute551socialworker2 หลายเดือนก่อน +27

    सीबीआय चौकशी करण्यात यावी

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 หลายเดือนก่อน +9

    मी एक शेतकरी आहे मी पण कर्जे बाजारी आहे ५००० पण बॅलेस . नाही ईतका कोटी रुपये देशाचेगरीबाच नुकसान जेल झाली पाहिजे दुसरा सुधरेल

  • @aarohidivinemusic5654
    @aarohidivinemusic5654 หลายเดือนก่อน +7

    सर्व भ्रष्टाचार करणार्यां नेते अधिकारी व नोकरदारांना ही मोठी शिकवण आहे की केलेल्या कर्माचे फळ नक्कीच मिळत असते, शेवटी न्याय होतच असतो.

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr หลายเดือนก่อน +4

    या साठी सांगतो,आई वडिलांचे चांगले संस्कार मुलांचे योग्य आयुष्य घडवत असतात ❤❤

  • @balasahebshinde618
    @balasahebshinde618 หลายเดือนก่อน +7

    खरोखर विचार करायला लावणारा विचारमंथन.असल्या प्रव्रुत्तीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आपण. अभिनंदन.

  • @ashokbhosale7377
    @ashokbhosale7377 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर माहिती दिली आपण सर खूप खूप धन्यवाद

  • @prakashmule9115
    @prakashmule9115 หลายเดือนก่อน +19

    संग्राम सर या तिघांनाही ऊस तोडणीची उचल दिली पाहिजे

    • @akashkumbhar1515
      @akashkumbhar1515 หลายเดือนก่อน +3

      पळून जातील उचल घेऊन.

    • @latamane7652
      @latamane7652 หลายเดือนก่อน

      😆😆😆​@@akashkumbhar1515

  • @santoshchavan6727
    @santoshchavan6727 หลายเดือนก่อน +8

    भाऊ हे तत्वज्ञान पुजा दिलाप सांगून काय फायदा ती लहान पणा पासुन च पैशात खेळते त्यामुळे त्यांच्या घमीडी स्थाभावा त हे विचार बसणार नाही

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 หลายเดือนก่อน +6

    Obc च्या आधारावर मुलगी mbbs झाली होती,पण भूक मोठी होती त्यामुळे IAS पाहिजे होते,आणि आता सर्व च गेले,आता फक्त जेल

  • @7hleaderleader200
    @7hleaderleader200 หลายเดือนก่อน +6

    अगदी बरोबर कधीकधी आई वडीलच मुलांना बिघडतात

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 หลายเดือนก่อน +3

    दादा एकदम उत्तम तुम्ही आई वडिलांना जबाबदर धरलं... आणि खरं आहे तेच तुम्ही बोलताय.... मुलांना चांगलं वळण लावणं ही आई वडिलांची जबाबदारी असते 🙏🏻पण दिलीप खेडलारला वाटतं होतं मि म्हणजे काहीही करू शकतो... ठीक आहे पण मुलीला पण तीच सवय झाली ना मि कोणाला काहीही बोलले तरी माझ्या मागे माझे पप्पा आहेत... याचं घमेंडीवर ती वागत होती....
    पण पापाचा घडा भरला की... जावेच लागते.... यमदूत पैसे घेत नसतात... कोटी द्या तरी ते घेणार नाहित.. म्हणजेच पैसा सगळीकडे चालत नाहीं. तुम्ही यमदूत विकत घेऊ शकत नाहीं... बिलावलंय जावंच लागणार.......
    पोरीने घमेंड नसती दाखवली तर तिच्या सारख्या अनेक पूजा आज सरकारी सेवेत आहेत... 🙏🏻

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 หลายเดือนก่อน +13

    रगू आणि गंगू ची जोडी आहे ही 😂😂

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 หลายเดือนก่อน +6

    अतीची माती होते हे मात्र नक्की

  • @harisurve
    @harisurve หลายเดือนก่อน +5

    Not only mummy papa responsible Pooja also definitely responsible

  • @dinkarmanwar4878
    @dinkarmanwar4878 หลายเดือนก่อน +12

    लेकरांना चांगले संस्कार देणे है महत्वाचे आहे.

  • @sanjaydhawas1571
    @sanjaydhawas1571 หลายเดือนก่อน +4

    ह्या ला जवाबदार दिलिप व मनोरमा

  • @prabhusonavale2325
    @prabhusonavale2325 หลายเดือนก่อน +2

    होय तुम्ही गरीबी तुन पुढे गेलं आहे म्हणून खरं बोलत आहे ❤

  • @vitthaldhoble739
    @vitthaldhoble739 หลายเดือนก่อน +1

    या खेडकर कुटुंबाची सगळी पाळे-मुळे खणून काढणे खुप गरजेच आहे मग्रुर प्रॉपर्टी ची हवा डोक्यात घुसली त्यांना पळता भुई थोडी केली पाहिजे

  • @prasadpandule1417
    @prasadpandule1417 หลายเดือนก่อน +1

    9 minute madhi bhai ni सर्व गोष्टी लक्षात आणून दिली I agree study करा तर life successfully होती पैसा ahai तर AC मध्ये करा पण अभ्यास करा....😊

  • @mahendrawaghmare1678
    @mahendrawaghmare1678 หลายเดือนก่อน

    आपण सांगितलेल्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत. मी तुमच्या मताशी 100 % सहमत आहे.
    या प्रकरणात आई वडिलांनी मुलीला चुकीची सवय लावलेली दिसून येते.

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 หลายเดือนก่อน +1

    हे सर्व उघड झाले नसते. पण तिच्या वागण्यामुळे सर्व काही उघड झाले..अजून असे कितीतरी आयएएस ऑफिसर असतील त्यांचाही तपास केला पाहिजे.

  • @shivajikarale1587
    @shivajikarale1587 หลายเดือนก่อน +1

    Great sirji

  • @marutisawant-e2l
    @marutisawant-e2l หลายเดือนก่อน +3

    31 वर्ष वय आहे तिचे तिने तिची बुद्धी गहाण ठेवली का, की तिला कळत नव्हते मी चुकीच्या पद्धतीने आयएएस अधिकारी होत आहे.

  • @Friendship11393
    @Friendship11393 หลายเดือนก่อน +8

    मन्याचा काय तांडव चालू आहे बघा 😂😂😂

    • @jayhind9516
      @jayhind9516 หลายเดือนก่อน

      समजल तुला लवकरच.

    • @Democratic12346
      @Democratic12346 หลายเดือนก่อน +2

      गावठी बकुळ आणि बेसन सम्राट काय करत आहेत बघा एकदा😂😂

  • @sangitabhujbal4379
    @sangitabhujbal4379 หลายเดือนก่อน

    खरंय शंभर टक्के 🙏😍 पैशांनी सर्व काही विकत घेता येत नाही.एक ना एक दिवस तुम्ही केलेलं कर्म / कुकर्म समोर येतेच.तेव्हा जे कराल ते चांगलच करा.plz🙏❤कुठल्याही स्वार्थाला,लालचेला खत पाणी घालू नका.कारण पुढे जाऊन हेच स्वार्थाचे, लालचेचे झाड तुमचे जीवन रुपी झाड मुळासकट उपटून, विसकटून टाकल्याशिवाय राहणार नाही.जीवन खूप सुंदर आहे.आहे त्या परिस्थितीत आनंदी, सुखी रहा💝🙏😇😍 जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी आज,जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर✨हे आपल्या संतांनी केव्हाच लिहून ठेवलंय🙏😍

  • @bapupatil2344
    @bapupatil2344 หลายเดือนก่อน +1

    पैसे किती कमावले यापेक्षा आपली मुलं कशी निघाली हे फार महत्वाचे आहे. माझ्या एका कवितेत लिहिले आहे की, 'नावसानं झालेलं पोर पाहिलं मी
    नवासानं झालेलं पोर जेलमध्ये गेलेलं पाहिलं मी.'

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 หลายเดือนก่อน

    Good guidance

  • @datta7676
    @datta7676 หลายเดือนก่อน

    MPSC ची सुद्धा चौकशी झाली पाहिजे व सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे मग कोणीही उमेदवार असो कोणालाच माफ नाही केले पाहिजे

  • @pradeepwaghmare2453
    @pradeepwaghmare2453 หลายเดือนก่อน +5

    You Are Right Sir..👌👌

  • @ShashikalaBhosale-ki8sp
    @ShashikalaBhosale-ki8sp หลายเดือนก่อน +1

    Salam munde saheb tumachasarka adikarila

  • @bapubankar4220
    @bapubankar4220 หลายเดือนก่อน

    ज्यानी कुण्या बाहेर काढले त्याचा हार्दिक अभिनंदन

  • @sushims3942
    @sushims3942 หลายเดือนก่อน +3

    Brave Journalism by Sangram Dhanve

  • @alokaage5479
    @alokaage5479 หลายเดือนก่อน +1

    तुकाराम मुंडे ग्रेट आहेत

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 หลายเดือนก่อน

    कधी ना कधी सत्य बाहेर येतच यांना जेलची हवा खाऊ द्या सगळ्यांना

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 หลายเดือนก่อน

    Right sir 👍

  • @rajendradaranadle7748
    @rajendradaranadle7748 หลายเดือนก่อน

    धन्य ते महान माता आणि पिता .त्यांच्या पुण्याईने पूजा ने नाव काढलं .

  • @dilipkhedkar2774
    @dilipkhedkar2774 หลายเดือนก่อน +1

    Ok

  • @bapubankar4220
    @bapubankar4220 หลายเดือนก่อน

    एकच नंबर काम झालं,,,,,,,

  • @deelipsawant5585
    @deelipsawant5585 หลายเดือนก่อน +1

    भावा अगदी मनातलं बोललास
    आई-वडीलच दोषी आहेत
    फुलात वाढवण्याचा हा दुष्परिणाम आहे
    करावे तसे भरावे हे काही खोटे नाही
    आता हे तिघेही कायमस्वरूपी जेलमध्ये हवेत
    श्रीमंत आई-बाबांनी त्याच्यातून शिकलं पाहिजे
    आणि श्रीमंत आहे बापाच्या मुलांनी स्वतः अभ्यास केला पाहिजे.
    असे सत्यतेवर प्रकाश टाकणारे व्हिडिओ बनवा🙏

  • @dineshjain5278
    @dineshjain5278 หลายเดือนก่อน

    Good view's for knowledge it's true value

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 หลายเดือนก่อน

    जन्मटेप तिघांना झाली पाहिजे.

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 หลายเดือนก่อน

    ❤ veer nlse

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 หลายเดือนก่อน

    हि महा चालू मुलगी आहे. दहा वेळा परीक्षेस बसली. त्यासाठी नाव, गाव, पत्ता, ओळख, फोटो सर्व बदलले. हि बाई/मुलगी मिस नटवरलाल - महाराष्ट्राची. हि आता सवाई मिस नटवरलाल ठरणार आहे..

  • @dattakaitwad6132
    @dattakaitwad6132 หลายเดือนก่อน +1

    स्त्री पुरुष दोन चाके । जरी परस्परासी साहयके ।तरीच संसार रथ चाले कौतुके । ग्राम होई आदर्श ।ग्रामगीता ॥
    खेडकर दांपत्यांनी संस्कार दिले नाही म्हणून ते चारित्र्य हिन ठरत आहे

  • @onkarchinchghare6322
    @onkarchinchghare6322 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 หลายเดือนก่อน +2

    दिलीप खेडेकर. = धृतराष्ट्र

  • @DnyaneshwarKund-uh8hr
    @DnyaneshwarKund-uh8hr หลายเดือนก่อน

    ATI sunder vichar

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil หลายเดือนก่อน

    पत्रकार चा ह्या आदर्श घ्या 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @narayankaloo3952
    @narayankaloo3952 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे हे सर्व.

  • @deepapatil9731
    @deepapatil9731 หลายเดือนก่อน +2

    Tukaram Munde is great man and God 🙏🙏

  • @ratanbobade6971
    @ratanbobade6971 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे अशा चुका कोणी करू नये पैशाच्या जोरावर आपली मुलं पुढे न्यायची आणि गोरगरिबांची मार्क मिळवून पाठीमाग राखायची

  • @kshdhotre2367
    @kshdhotre2367 หลายเดือนก่อน

    Agdibarobar ahe

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला तुतारी च पाकिट बंद झालयका 😅😅😅

    • @radhathite5945
      @radhathite5945 หลายเดือนก่อน +1

      मानसिक रूग्ण

  • @shridhar9174
    @shridhar9174 หลายเดือนก่อน

    Correct opinion

  • @surajingle9549
    @surajingle9549 หลายเดือนก่อน

    ऐकदम बरोबर आहे

  • @user-sr3ud7gw3k
    @user-sr3ud7gw3k หลายเดือนก่อน

    खरं आणि गरिबीचं उदाहरण दिलं सर रॉकेल ची चिमणी मला माझी गरिबी आठवली गणेश पाटील कव्हळे

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 หลายเดือนก่อน

    अहो दादा मुलींचे शिक्षण सुद्धा खूप अवघड होतं 30-40 वर्षांपूर्वी मुलीला शिक्षण देत नव्हते मुलांना शिक्षण देत होते परिस्थितीत असताना पहाटे चारला उठून अभ्यास करत होतो आम्ही

  • @user-yp1gx5fe9y
    @user-yp1gx5fe9y หลายเดือนก่อน +3

    साहेब तुमची बातमी दिसत नाहि .मराठी महाराष्ट्र
    आस बातमीला नाव टाका.

  • @shobhasonawane1362
    @shobhasonawane1362 หลายเดือนก่อน

    Chaan sangitale aahe.

  • @KHADEPRAMOD
    @KHADEPRAMOD หลายเดือนก่อน

    Right,👍

  • @tanmaychavan3525
    @tanmaychavan3525 หลายเดือนก่อน +1

    वाईट मार्गानं मिळवलेली संपत्ती कुटल्यानां कुटल्या मार्गाने निघुन जाते,
    बाकी विडीओ छान बनवलाय तुमच्या बोलण्या वरून असं कळतं की मुलाचा पालक गरीब असवा पण असा वाईट सवयी लावणारा नसवा, बरोबर आहे कष्ट केलेलंच ठिकतं आयत ठिकत नाही हे पण सिध्द झालं,

  • @user-gn1of5sj6e
    @user-gn1of5sj6e หลายเดือนก่อน +3

    सिस्टम खोडकर कुटुंब फरार झाल

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 หลายเดือนก่อน

    चिमणी वर मी पण अभ्यास केलंय.

  • @nisarsayyad9921
    @nisarsayyad9921 หลายเดือนก่อน +1

    तुकाराम मुंडे साहिब ना मुख्यमंत्रीकर

  • @rahulpabalkar2078
    @rahulpabalkar2078 หลายเดือนก่อน +1

    Bhau Samajat far Garju mule Aahet, tyana Post dya, Hila jaidya Shetat..

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 หลายเดือนก่อน

    आई, बाबा यांनी पूजाच 35 वर्षे होऊन गेले तरी लग्न केलं नाही, यातच सर्व आल.एमबीबीएस झाली होती,सरळ प्रॅक्टिस करायची होती.लग्न करून दिलं असत तर सुखी संसार चालला असता.पण मुलगी पण अविचारी निघाली.

  • @dhananjaychavan5520
    @dhananjaychavan5520 หลายเดือนก่อน

    Theory. Of karma, unavoidable.

  • @poojagulve1976
    @poojagulve1976 หลายเดือนก่อน

    Sir tumhi barobar bolat aahe, he shrimant lok asa lad hi lok kartat ani mulana watate ki aai vadilsarv paisjani kharedi kartil👎👎👎

  • @user-bx8tw5ik6o
    @user-bx8tw5ik6o หลายเดือนก่อน

    Jay kunbi samaj ❤❤🌹🙏

  • @ushasawant9619
    @ushasawant9619 หลายเดือนก่อน

    Kharch ahe sanskar detana apan je kele tech shikawale

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 หลายเดือนก่อน

    आगदी योग्य बोललात

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 หลายเดือนก่อน +3

    वंजारी आणि OBC चा विषय आला की धन्वे साहेबांना फार लवकर उत्साह येतो. मराठ्यांचा विषय आला की यांना जाग येत नाही. हे जातीवादी सत्य आहे

  • @RamkrishnaVadje
    @RamkrishnaVadje หลายเดือนก่อน

    आरक्षण एवढ्यासाठीच पाहिजे ओबीसी ना

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 หลายเดือนก่อน

    अध्यात्मिक विचार

  • @baburaopawa7686
    @baburaopawa7686 หลายเดือนก่อน

    Veri goud

  • @shantashinde3797
    @shantashinde3797 หลายเดือนก่อน

    As a teacher it's a fact all must think of it as parents

  • @user-df8tp8ft4j
    @user-df8tp8ft4j หลายเดือนก่อน

    अति तिथे माती होतच असते. खेडकर कुटुंबाला ज्यांनी पाठीशी 7:24 घातलं त्यात ज्यांनी कोणी पयशे खाल्लेत,कारण पैसे घेत्यला शिवाय खोटी खोटी डिग्री,सर्टफिकेत दिलेत ते सर्व दोषी आहेत .अशा लोकांना कायम जनम ठेपीची शिक्षा झाली पाहिजे

  • @tryambakawachar3998
    @tryambakawachar3998 หลายเดือนก่อน

    ☝️☝️

  • @user-bc2mh6rs7n
    @user-bc2mh6rs7n หลายเดือนก่อน +1

    फार लाड केला भोगा आत्ता पला पला पैसा भरपूर इज्जत शुन्य

  • @SameerChalke-mu1xn
    @SameerChalke-mu1xn หลายเดือนก่อน

    Khedkar sahebana ,aani Manorama khedkarana padmshree dya ho aani ajun ek mahan Sandi adhikari shreeman Mopalvarkar sahebana padmbhushan dya.😂

  • @mangeshpatil6800
    @mangeshpatil6800 หลายเดือนก่อน

    अतीशय बेडर

  • @user-zx1zu8kb7u
    @user-zx1zu8kb7u หลายเดือนก่อน

    Ek number. ...mother and father only distroy her life and currere by showing wrong way

  • @user-li1zh4ce5p
    @user-li1zh4ce5p หลายเดือนก่อน

    दस नंबरी एक हिंदी चित्रपटाच्या गाणे मध्ये बाप एक नंबरी बेटा दस नंबरी या मनोज कुमारच्या चित्रपटाप्रमाणे या खेडकर कुटुंबाची कहाणी आहे याचे आपण आता आतापर्यंत 10 नंबरी 1 दस नंबरी 2 दस नंबरी 3 आता यापुढचा दस नंबरी 4 भाग निघतो का नाही है या आपण सर्वजण प्रतीक्षा करणार आहात ? महत्त्वाचे म्हणजे पहिल्या तीन भागाचे direction कोणी केले त्याचे नावे अजून सुद्धा प्रकाशित झाली नाहीत

  • @friendsforever7621
    @friendsforever7621 หลายเดือนก่อน

    Sarvcha roshi aahet

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 หลายเดือนก่อน

    ह्या सगळ्या गोष्टी गंभीर आहे म्हणून आबजेशन हे महत्वाचे आहे पण सर्व सामान्य माणसाला ते सत्तेत वापर करून माया गोळा केली आहे तेवढं काळा पैसा परत सरकार जमा झाले पाहिजे

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 หลายเดือนก่อน +1

    Kendra sarkar, maharaashtra sarkarana asalech adhikari lagatat, pan tukaram munde sarakha pramanik adhikari nako?, fadanvisani tar maharashtrachi par vat lavali.

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 หลายเดือนก่อน

    संस्कार काहीही केलेले नाहीत संस्कार महत्त्वाचे आहेत मुलगा असू दे मुलगी असू दे पैसा आहे तर पैसा म्हणजे संस्कार नाहीत

  • @ravipatil9642
    @ravipatil9642 หลายเดือนก่อน +1

    😮😢😅

  • @friendsforever7621
    @friendsforever7621 หลายเดือนก่อน

    Service chi tyana garajcha nahi dusara vidhyrthyache nuksan kele