रंगेल मुढेकर चे ऑनलाईन चाळे | Marathi Maharashtra news | sangram dhanve

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 248

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 10 วันที่ผ่านมา +71

    निर्भिड पत्रकार एक धाडसी नेतृत्व ‌ 🙏

  • @balajimore52
    @balajimore52 10 วันที่ผ่านมา +65

    तुमचं बोलणं अगदी बरोबर आहे.

  • @navnathsanap1092
    @navnathsanap1092 10 วันที่ผ่านมา +116

    मोठ मोठे टीव्ही माध्यमे का दाखवत नाहीत त्यांना हे प्रकरण महत्त्वाचे वाटत नाही का? ऐकटा पत्रकार गंभीर विषयावर आवाज उठवतोय.

    • @ramkisanmore5425
      @ramkisanmore5425 10 วันที่ผ่านมา +6

      नको ‌त्यांना‌ टि आर पी मिळणार नाही

    • @Shetkari96
      @Shetkari96 10 วันที่ผ่านมา

      खरं आहे😢

    • @RajaBalaghatcha
      @RajaBalaghatcha 10 วันที่ผ่านมา

      मवाली मुडेकर उर्फ मुगाजी मुंगसाजी कराळ्या सस्तापुरकर महाराज याच्या माग खा. बंड्या, विशाल्या कदम्या , सुर्यवंश्या , रेवेल्या, बाबा फळ्या , निरस्या .... आणि तमाम मनोरुग्ण जरांग्याचे समर्थक कुत्र्ये आहेत म्हणून प्रकरणात कोणी हात घालिना..😂😂

    • @Dur125
      @Dur125 9 วันที่ผ่านมา +1

      त्यांना फक्त क्रिकेट बॉलिवूड सीमा प्रकरण अजून पाणचट बातम्या या मद्ये जास्त इंटरेस्ट आहे..

    • @pandurangnaval6436
      @pandurangnaval6436 9 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही उत्तम काम करतात
      खरी पत्रकारिता करता

  • @balajidixit1904
    @balajidixit1904 10 วันที่ผ่านมา +19

    घनवे जी आपण धाडशी . पत्रकार आहात आपण . सत्य - व वास्तव .जनते समोर . मांडणारे खरी बातमी देता . लोका . सांगे . ब्रम्हज्ञान . आपण कोरडा . पाषाण .
    जनता . भोळी भाबडी . असने . आपण खरेच पत्रकारा चे वाघ आहात असे च काम करत राहा
    जनने चे पाठिंबा तुम्हाला जरूर मिळेल

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 10 วันที่ผ่านมา +35

    हे सर्व आसारामचया रांगेतले आहेत पण त्यालाही एकदिवस आसाराम ला भेटावयास जाव लागेल

    • @shobhasalunke165
      @shobhasalunke165 10 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 10 วันที่ผ่านมา +16

    ज्यांची लायकी नाही ते महाराज झाले म्हणून अस होतय आम्ही कट्टर हिंदू आहे आशा नालायक महाराजांचा जाहीर निषेध करतो
    जय श्री राम जय हिंदुराष्ट्र हर हर महादेव ❤

  • @shivajidudhate5633
    @shivajidudhate5633 10 วันที่ผ่านมา +25

    सलाम तुमच्या पत्रकारितेला 🫡🙏🙏

  • @atmarambidwe9918
    @atmarambidwe9918 10 วันที่ผ่านมา +46

    सर्व चुका पुरुषाच्या आहेत .बायांना बाबाच्या सेवेला .का पाठवतात.

  • @govindpanchal3290
    @govindpanchal3290 10 วันที่ผ่านมา +16

    गरीब लोक विश्वासाने मुल त्यांच्या आश्रमात शिकायला पाठवतात त्यांची वासना भागवायला नाही great sir chan kam

  • @Ghytreeffv
    @Ghytreeffv 10 วันที่ผ่านมา +22

    अगदी बरोबर आहे संग्राम सर...

  • @sanjayUgale-jk4pv
    @sanjayUgale-jk4pv 10 วันที่ผ่านมา +22

    सलाम तुमच्या कार्याला

  • @rajkure2458
    @rajkure2458 10 วันที่ผ่านมา +13

    संग्राम सर तुमच्या कार्याला सलाम

  • @vinodvijayvargiya8406
    @vinodvijayvargiya8406 10 วันที่ผ่านมา +9

    धाडसी पत्रकरिता आहे सर आपल... खूप खूप डेरिंग आहे संग्राम सर..... या नालायकाना महाराज म्हणायच नाही

  • @BalajiDesai-mc2rb
    @BalajiDesai-mc2rb 10 วันที่ผ่านมา +12

    सर आम्ही तुमच्यासोबत आहोत हा खूप मोठा गुन्हेगार आहे

  • @sancreation2073
    @sancreation2073 10 วันที่ผ่านมา +17

    किर्तन बंद करा नाहीतर हा तर ट्रेलर आहे 🙏

  • @user-od7ij9wg5m
    @user-od7ij9wg5m 10 วันที่ผ่านมา +14

    प्रति व्यक्तीला माझ्या आव्हान आहे आपले महिला व मुले सुरक्षित ठेवा अशा लोकांपासून देवाधर्माच्या नावावर भावनेच्या भरात जाऊ नका

  • @Hdasq1186
    @Hdasq1186 10 วันที่ผ่านมา +26

    संग्राम सर आपण लढत रहा आणि सत्याचा विजय मिळवून द्या.

  • @user-ok5nz5cg6o
    @user-ok5nz5cg6o 10 วันที่ผ่านมา +18

    टीव्हीवर दाखवायला पाहिजे.

  • @user-zh8cw9og9q
    @user-zh8cw9og9q 10 วันที่ผ่านมา +3

    याला म्हणतात पत्रकार सर तुमच्या पाठीशी जनता आहे अशा नालायकाला धडा शिकवण्याची गरज आहे

  • @DharmaBudhwant
    @DharmaBudhwant 10 วันที่ผ่านมา +12

    संग्राम सर दरवर्षी एक बाबा.....😅😅😅😅😅😅😅 कसं काय करावे या लोकांना... जिल्हा सहन कसा करतोय याचे नवल वाटते.आता तरी सावध व्हा.सर तुमचे अभिनंदन

    • @shubhangisonawane7712
      @shubhangisonawane7712 10 วันที่ผ่านมา +1

      यासाठी प्रत्येक घरात दाभोलकरांच्या विचारांचा एकजण जन्माला आला पाहिजे.तरच भोंदू बाबांचा बाजार थांबेल😢

    • @rameshgutte6575
      @rameshgutte6575 10 วันที่ผ่านมา

      खरे आहे सर...तुमचे ​@@shubhangisonawane7712

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 10 วันที่ผ่านมา +5

    धन्य ते बाबांचे विविध रंगढंग आणि धन्य त्यांचे ते अनुयायी जे बांबांचे रंग माहिती असूनही बांबांची पाठराखण करतात

  • @Santoshpahur
    @Santoshpahur 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    आसाराम राम-रहीम सारखे अनेक आहेत ❤जे पकडले व बाबासाहेबांच्या संविधानाने शिक्षा केले ते उघड झाले,नाही तर देव आहेच सर्व गुन्हे माफ करायला😂😂😂😂

  • @sampatkurane3731
    @sampatkurane3731 10 วันที่ผ่านมา +4

    संग्राम सर उत्तम व वैचारिक विवेचन आहे .अशाच भोदुबाबा ना तडीपार करून अपंग करून ठेवले पाहिजेल .

  • @govindmunde9324
    @govindmunde9324 9 วันที่ผ่านมา +4

    अरे त्या मुलीची पण सहमती असेल नाही तीची मुलाखत घेना.जे झालय ते दोघांच्या सहमतीने झाल असेल.

    • @user-ls3lj6rz3l
      @user-ls3lj6rz3l 4 วันที่ผ่านมา

      सहमती ने झाले म्हणजे ह्या मुर्खा ने तसले कर्म करावे का.तुला पण लाज वाटते असे कमेंट मध्ये बोलण्यात

  • @narayandmundhe9696
    @narayandmundhe9696 10 วันที่ผ่านมา +9

    आवाज मोठ्या प्रमाणावर व मुख्य मिडिया वर यायला हवे वारकरी संप्रदाय वर आलेल्या कलंक हद्दपार करूया

  • @shivkumarbhise170
    @shivkumarbhise170 3 วันที่ผ่านมา

    कर्म कोनीच कोनाच वाटुन घेऊ शकत नाही म्हणून वारकरी संप्रदाय पवित्र आहे राहनार

  • @surnarmohan8166
    @surnarmohan8166 วันที่ผ่านมา

    खरोखरच तुमच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमी सर.

  • @avinashmaharajlokhande5609
    @avinashmaharajlokhande5609 10 วันที่ผ่านมา +5

    Khup chhan sir ashya maharajanna फासी झाली पाहिजे

  • @aksahdeshmukh23
    @aksahdeshmukh23 5 วันที่ผ่านมา

    खरच मानल सर तुमच्या निर्भिड पत्रकारीला बाकीचे लोक आणि चेनल विकत घेतले आस वाटायला लागलय या भोंदू नी तुम्ही तुमचा खरा सत्य बाना सोडू नका जेवढे लोक तुमचे व्हिडिओ बघतात त्यांचा तुम्हाला कायम सपोर्ट असेल 💐👍🏻

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 10 วันที่ผ่านมา +5

    बुवा तिथे बाया
    आचार्य अत्रे यांचे नाटक
    जरूर पहावे

  • @kadamparakash3784
    @kadamparakash3784 10 วันที่ผ่านมา +5

    Aapan khup nirbhid aahat sar tumch kaam khup chaval aahe. Tysm. Tumhi parmanik kaam karat aahat

  • @satishjadhav.484
    @satishjadhav.484 10 วันที่ผ่านมา +28

    पत्रकारिता 👌🙏

  • @nvnathkotlapureramkrshnhri1014
    @nvnathkotlapureramkrshnhri1014 2 วันที่ผ่านมา

    वारकरी संप्रदायाच स्वरूप च मंगल ❤ रामकृष्णहरी जे कोणी काही चुकीचे वागत असेल तर त्याच वागन अमंगल असेल पण वारकरी संप्रदाय मंगल होता मंगल आहे मंगल राहणारच तुम्ही वारकरी संप्रदायाला नाव ठेवु नका रामकृष्णहरी ❤

  • @GaneshGadakh-qd3is
    @GaneshGadakh-qd3is 10 วันที่ผ่านมา +8

    लई किडा बाबाला .वाट लागली पाहिजे बाबाची

  • @BalajiDesai-mc2rb
    @BalajiDesai-mc2rb 10 วันที่ผ่านมา +10

    बरोबर आहे

  • @PoojaRathod-cd4pw
    @PoojaRathod-cd4pw 10 วันที่ผ่านมา +7

    बरोबर आहे सर आम्ही तुमच्यासोबत आहोत

  • @vilaspawar9666
    @vilaspawar9666 10 วันที่ผ่านมา +2

    अतिशय रोखठोक अपले विचार आहे सर

  • @mohanwaghmare9812
    @mohanwaghmare9812 7 วันที่ผ่านมา

    हे प्रकरण बाहेर काढणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा असेच या देशातील कार्यकर्ते काढत राहा लोक तुमच्यामागे असतील

  • @suprimmauli99
    @suprimmauli99 8 วันที่ผ่านมา +1

    हे महाराज वारकरी संप्रदायाला कलंक आहेत,आणि त्यामुळे सर्व महाराज बदनाम होता.

  • @harishinde946
    @harishinde946 10 วันที่ผ่านมา +6

    साहेब एकदा व व्हिडिओ करनारे दाखवा व महिला कारनं व्हिडिओ करताना महिला आरडाओरडा का करत नाही व्हिडिओ करनारानी तेव्हाच केस करायला पाहिजे होती आजवर काय पैशे घेऊन गप होते काय हे जरा कळु द्या

  • @babantanpure8486
    @babantanpure8486 10 วันที่ผ่านมา +14

    Aabinandan Jay Maharashtra 🎉sir 🙏 👍

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 10 วันที่ผ่านมา +7

    Good Job 👏

  • @GovindMore-o7e
    @GovindMore-o7e 10 วันที่ผ่านมา +1

    वास्तव मांडलात पत्रकार साहेब.धन्यवाद

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 10 วันที่ผ่านมา +3

    जे जे रॅलीत सहभागी झाले ते कोण आहेत ? म्हणजे धंदा जोरात सुरू आहे. समझने वालोंको इशारा काफी हैं।

  • @chandrakantwavle3587
    @chandrakantwavle3587 9 วันที่ผ่านมา

    धनवे सर खरच या भक्त लोकांची कमाल आहे तेवढं प्रकरण महाराष्ट्र भर गाजतेय आणि हे लोक तरी पण त्या मुडेकर चे समर्थन करत आहेत.

  • @SahebraoMangate-n7x
    @SahebraoMangate-n7x 3 วันที่ผ่านมา

    हे खोटं आहे म्हणून समोर येऊन कोणीतरी सांगा ना मग महाराज लोगो सगळे वारकरी संप्रदायाचे मुख कुठे लपून बसले त्यांनी बाहेर निघावं आणि ही बातमी खोटी आहे म्हणून जाहीर करावा

  • @Misktw
    @Misktw 10 วันที่ผ่านมา +2

    सध्या बाबा आणि भोदु बाबाचा खूप सूळ सुळाट वाढल आहे. कोणावर विश्वास ठेवने कठीण आहे 🛑.

  • @balasahebmunde229
    @balasahebmunde229 10 วันที่ผ่านมา +5

    Sangram sir thanks

  • @sachinnamdevraomunde1734
    @sachinnamdevraomunde1734 5 วันที่ผ่านมา

    आपण या विषयावर वाचा फोडली त्या बद्धल धन्यवाद

  • @prakashdahifale6240
    @prakashdahifale6240 9 วันที่ผ่านมา +1

    आरे संग्राम बाबा म्हणजे माणुस आहे त्याला ही शारीरिक सुखाची गरज आहे पण संग्राम तुला बाबा बाईचै लफडे सापडतात

  • @gopalgarud4199
    @gopalgarud4199 10 วันที่ผ่านมา +3

    सर बाबाच सोडा त्या पीडित व्यक्तीच अगोदरच कॅरेक्टर पाहा तेही जगाला सांगा त्या पीडित व्यक्तींन् काय काय कांड केलेलं आहे आणि चालू पण आहे हे पाहा आणि जगाला हेही सांगा पेश्या साठी कसहि वागू नाका

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 10 วันที่ผ่านมา +1

      चल तुझं खरं पीडित वैश्य आहे मग तिच्या जवळ निजणार माणसाला तुम्ही बाबा म्हणणार ना 😂😂😂😂

  • @PravinJadhav-jk7dp
    @PravinJadhav-jk7dp 6 วันที่ผ่านมา

    महाराज कोणाला लिंग दाखवत आहेत???? का लिंग दाखवत आहेत?? स्वखुशीने लिंग दाखवत आहेत की त्यांच्यावर कोणी दबाव टाकून लिंग दाखवायला भाग पाडत आहे?? या गोष्टी उघड करने गरजेचे आहे।

  • @user-ob7eu5to6f
    @user-ob7eu5to6f 10 วันที่ผ่านมา

    धन्यवाद मराठी महाराष्ट्र सत्य समोर आनल्या बदल

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 10 วันที่ผ่านมา +1

    संग्राम सर आपल्या कार्याला सलाम.

  • @PrasadKhandare-ep3nl
    @PrasadKhandare-ep3nl 8 วันที่ผ่านมา +1

    महिलेचा चेहरा स्पष्ट नाही दाखवला महाराजांचाच कसा काय दाखवतात?

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 10 วันที่ผ่านมา +1

    Great job aahe sir tumcha me tumchya sobat aahe ❤❤❤hya sarv babani ghanach keli aahe nalayk aahet sarv

  • @manikdukre9675
    @manikdukre9675 9 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही खूप छान काम करता तुमच्या या धाडसी कार्याला सलाम 🙏💐💐

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 10 วันที่ผ่านมา +2

    वारकरी सांप्रदाय हा सनातन सांप्रदाय आहे एखादी नीच व्यक्ती म्हणजे हा सांप्रदाय नव्हे. लोक भोळीभाबडी आहेत आशा भोंदू बाबाच्या नादी लागू नये. श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे परमार्थ करावा. नामसंकीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मांतरीची. ईश्वराचं फक्त नाम घेत राहा. 🙏🙏🙏

  • @jalbajimanikadhone4378
    @jalbajimanikadhone4378 4 วันที่ผ่านมา

    मला वाटलं नव्हतं कि यैवढा नीच महाराज असेल

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 10 วันที่ผ่านมา +2

    वृक्ष तिथे छाया, बुवा तिथे बाया!
    ... प्र. के. अत्रे

  • @madhukarjadhav3935
    @madhukarjadhav3935 6 วันที่ผ่านมา

    सलाम तुम्हाला.

  • @sopanmaharajgayki3830
    @sopanmaharajgayki3830 10 วันที่ผ่านมา +7

    इतरांना नाव ठेवण्यापूर्वी आपणही किती धुतलेल्या तांदळाचे आहोत याचा विचार करावा.
    कारण हा व्हिडिओ करण्यामागे अधिक लोकं पाहतील हा खरा तर पैसे कमविण्याचा हेतु असतो.आणि हि सत्यता आहे.

    • @DDpatil_7
      @DDpatil_7 10 วันที่ผ่านมา

      अरे सोपना विषयाची गंभीरता समजुन घ्यायला शिक अगोदर , नको तिथे पैसा पैसा करुन जीव जाइल , आणि तुझ्यानावापुढचं ते महाराज काढून टाक , तुझ्या बोलण्यावरून समजत तुझी तेवढी लायकी नाही .
      राहिला विषय चॅनल विकायचा , ज्याच चॅनल आहे तो बघून घेईल .
      तुला इथ भुकायची गरज नाही .

  • @user-od7ij9wg5m
    @user-od7ij9wg5m 10 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर आहे

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q 10 วันที่ผ่านมา +4

    हा व्यक्ती झोपलेला आहे.दुसर्याने व्हीडीओ काढलेला.

  • @SarveshDeshmukh-ug4qg
    @SarveshDeshmukh-ug4qg 10 วันที่ผ่านมา +3

    आशा महाराजांचा सजा जेल झाली पयाजे

  • @SALIMSAYAD-n4o
    @SALIMSAYAD-n4o 10 วันที่ผ่านมา +1

    आपल्या बाया महाराजाकडे पाठवायच्या नंतर कशासाठी बोंबलायचं

  • @yuvrajdakhore2461
    @yuvrajdakhore2461 10 วันที่ผ่านมา +6

    छोटा आसाराम..

  • @eknathgawande9826
    @eknathgawande9826 10 วันที่ผ่านมา +8

    अगदी बरोबर आहेत भाऊ

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 10 วันที่ผ่านมา +7

    धन्यवाद संग्राम सर

  • @MadhavShinde-o5f
    @MadhavShinde-o5f 9 วันที่ผ่านมา +2

    आचुत निवरती या लोकांनी काडं केला आहे यांची किर्तन ठेउ नका

  • @yuvrajdakhore2461
    @yuvrajdakhore2461 10 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही काय महाराजांच्या मागे लागले....महाराजांची पुरी आर पार च घातली.. तरी तुमचं आभार..तुम्ही काले कामो का काला राजा.. बाहेर आणला

  • @pavanpawale8513
    @pavanpawale8513 8 วันที่ผ่านมา +1

    😅😅 महाराज😂😂 तो आय्यशी निकला😅😅😂😂

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 10 วันที่ผ่านมา

    धनवे सर फार चांगली माहीती देता खरोखरच पत्रकार आहात तुम्ही, तुमचे काम चांगले आहे (काही पत्रकाराणी सिमा हैदर व 24बच्चे की माँ दाखउन कंटाळा आनला)

  • @GaneshPalve-kp3eg
    @GaneshPalve-kp3eg 5 วันที่ผ่านมา

    Barobar ahe
    Ha asaram cha bhau ahe

  • @VishnuShelke-pe7ft
    @VishnuShelke-pe7ft 7 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर

  • @vitthalbokare
    @vitthalbokare 10 วันที่ผ่านมา +3

    मान्य आहे की त्या व्यक्तीने चुक केली .संप्रदायामध्ये आशा पण खूप साऱ्या व्यक्ती आहेत की ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्य खर्च केलेल आहे. ते पन कुठे ही डाग न लागता.
    त्यांच्यावर पण कधीतरी एखादा व्हिडिओ बनवा मोहदय.

  • @parameshwarvairagar1796
    @parameshwarvairagar1796 4 วันที่ผ่านมา

    अरे जिच्यावर प्रसंग आला तर तिच्या घरी गेलता का तिचा फोटो टाक ना एखांदा

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 10 วันที่ผ่านมา

    Ek dam right sir amhi sir tumchya barobar ahet,nirbhed speech kara sir,sothatnks

  • @dilipgundpatil
    @dilipgundpatil 9 วันที่ผ่านมา

    संग्राम धनवे तुम्ही योग्य बोलत आहात

  • @ankushchavan6084
    @ankushchavan6084 9 วันที่ผ่านมา +1

    ती महिला कोन आहे तीची मुलाखत दाखवा

  • @RatanKumarkharat
    @RatanKumarkharat 10 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही घाबरु नका. तुमचे काम चालू ठेवा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. काही

  • @NarhariWaghmare-yx4lp
    @NarhariWaghmare-yx4lp 10 วันที่ผ่านมา

    एखाद्याने चूक केली म्हणून सर्व सांप्रदायाला डाग लावणे हे चुकीचा आहे जन सुखी त्याला शिक्षा द्या जय श्रीराम

  • @shivajisuryawanshi3637
    @shivajisuryawanshi3637 10 วันที่ผ่านมา

    संग्राम दादा तुम्ही एकच सांगा गावातील सपते बंद करण्याचे सांगा हे लोक निट होतिल

  • @user-bs1tm7ti9c
    @user-bs1tm7ti9c 10 วันที่ผ่านมา +1

    सर बीडमधील बबन शिंदे पतसंस्थेत जो घोटाळा झाला ते पैसे जेऊर ता करमाळा येथील भागवत जाधव ने 13कोटी राईस पुलिंग भांडे आहे म्हणून बबन शिंदेची फसवणूक केली आहे piहरीभाऊ खाडेला 2कोटी लाच देऊन दाबले आहे हरिभाऊ खाडे भी लाचलुचपत विभागाला सापडला आहे प्रकरण बाहेर काढा

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 10 วันที่ผ่านมา +3

    घोर कलयुग आले आहे आवघड आहे

  • @satavajipawar8497
    @satavajipawar8497 9 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे दादा

  • @ShubhamShedale-e6o
    @ShubhamShedale-e6o 8 วันที่ผ่านมา

    आपण त्यांना गुरू मानतो गुरू अशी शिकवण देतात का त्याना शिक्षा झाली पाहिजे

  • @marutibavadane3161
    @marutibavadane3161 10 วันที่ผ่านมา

    हे महाराज लोक एक वर्ष सुद्धा जाऊ देत नाहीत काहीतर खोड करणारच काय समाज्याने यांची किर्तन ऐकून ज्ञान घ्यायचे यांना महाराज कसे म्हणावे

  • @ganpatraodhanve4960
    @ganpatraodhanve4960 7 วันที่ผ่านมา

    अहो पत्रकार बायकांना आपण आपल्या विडीओ मधुन सांगा की तुम्ही किर्तनात जाऊ नका लोकांना का उपदेश करीत नाही सपते बंद करा

  • @user-ml7ft7vg8e
    @user-ml7ft7vg8e 8 วันที่ผ่านมา

    जि चुक केली आहे ती गंभीर आहे त्यामुळे कारवाई केली पाहिजे मग तो माहारज असो किंवा सामान्य माणूस असो

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 10 วันที่ผ่านมา

    जय ज्ञानोबा तुकोबा संग्राम दादा.
    संग्राम दादा आता आभाळच फाडलेल आहे......
    जय हरि दादा।
    ...........😚😚😚😚😚😚😚😚
    असो ऐसे खळ फार । आम्हा तयांचे ऊपकार ।।
    करती पातकांची धुणी । मोल न घेती साबणी ।।......

  • @manikayedke7423
    @manikayedke7423 10 วันที่ผ่านมา +1

    Congratulation sir.

  • @user-ze3jk4cp6d
    @user-ze3jk4cp6d 9 วันที่ผ่านมา

    जेवढा तुमच्या चॅनेलने सांप्रदायाला गालबोट लागलेलं आहे तेवढं कोणीही लावलेलं.नाही लोक हे प्रकरण विसरत आहेत पण तुम्ही पुन्हा पुन्हा बातमी दाखवून हे प्रकरण ताणून धरताय

  • @madhukarwarbhuwan2795
    @madhukarwarbhuwan2795 9 วันที่ผ่านมา

    साहेब लढत राहा

  • @RustumGayagwad
    @RustumGayagwad 10 วันที่ผ่านมา +1

    मलाराज तुम्ही लगीन करायला पाहिजे होतं देव स्वप्नात आला आणि लग्न करा म्हणून सांगितलं तरी तुम्हाला लोकांनी द डोक्यावर घेतला असतं

  • @prashadchavhan9063
    @prashadchavhan9063 8 วันที่ผ่านมา

    Sir tumha aamcha sapot aahe

  • @parameshwarvairagar1796
    @parameshwarvairagar1796 4 วันที่ผ่านมา

    चैनल मध्ये कसा गेला तू एकट्या महाराज टाकायला त्या बाईचं काहीतरी टाकी कुठे आहे ती कुठली काय

  • @yuvrajdakhore2461
    @yuvrajdakhore2461 10 วันที่ผ่านมา +3

    छोटा आसाराम....

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 10 วันที่ผ่านมา

    २ वर्षापूर्वी चे प्रकरण आहे हे, त्यांनी ५० लाख रुपये देऊन प्रकरण निपटले.

  • @darphenandkumar3800
    @darphenandkumar3800 10 วันที่ผ่านมา

    या जगात जवळचा माणूस कोण हे ओळखण अवघड आहे घटना निदनिय आहे