ज्यांनी खरेच लाडक्या भावाला ज्या विश्वासाने व्होटिंग केलंय त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंट वर जरूर पैसे मिळालेच पाहिजेत ...नवरा श्रीमंत असला म्हणून त्याची बायको श्रीमंत नसते ...
Vah vah Kay chalavlay he saheb mat ghee paryant tr aslya Kahi ati nvhatya mng, ata ka kshamul,😮 tumhi tr pratek striyanna adhar dhyayla pahije pn ata tumhich ti adharachi kathi mange gheta khup chhan asach jrr chalat rahil na amha striyancha tumchyavarcha vishvas udun jael khupch changl chalvalay tumhi 🙏🙏🙏
आता मी कमेंट्स वाचले बरोबर आहे बहीण चे हे निवडणूक पहिले सांगितले पाहिजे होते आता निवडणूक झाली आणि नवीन नियम काढले कशाला साहेब🙏 आमचा खूप विश्वास आहे तुमच्या वर असे नका करु एवढी च विनंती आहे🙏 जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩
तात्पर्य: आता इलेक्शन झाले आता भेटू 5 वर्षा नंतर. सध्या पात्र महिलांनाच योजनेचा लाभ आणि थोड्या काळानंतर ते ही सर्वांसाठी ही योजना बंद कारण सरकारी आर्थिक प्रॉब्लेम्स 👌
Ho barobar aahe. Khup Mahila n chi gharchi condition changli aahe tari tyani ladki bahin yojana cha fayda ghet yet aahet. Sarkarne jyana kharch gharaj aahe tyana n cha madat karavi.
Mjhe papa police mdhe hote pention chalu ahe tyana ani mjh nav tyacha navakhalich ahe mjh lgn jhal tri te badlel nahi amchi avdhi income nahi tr amhala pn cut krtin ka plz sanga
चुकीचा सल्ला देत आहात. यांना जेलवारी करून येऊ द्या. सरकार ला फसवणे इतके सोपं नसतं. सगळी माहिती सरकारी खात्यांना मिळू शकते. राशन ऑफिसला जाऊन चौकशी करा तेव्हा समजेल.....
सदर योजना ही चांगली असून ज्या कुटुंबातील उत्पन्न 2, 50 हजार पेक्षा जास्त आहे त्याचं आधी पहिलं मूल्यमापन करा आणि नंतरच वितरण करा यामध्ये कितीतरी महिला या योजनेचा अन लीगल फायदा उचलत आहेत ज्या गरीब महिलांना पैसे मिळणे आवश्यक आहे त्यांना प्रत्यक्षात मिळत नाहीत
का लागेल आम्हाला त्याच वादयावर निवडुन आलात नाही तर दादा चा पादा करायला वेळ लागणार नाही विश्वास घात केला तर 5 वर्षाने चपलेने हानतील आर्थिक बोजा होता तर योजना सुरू करायचा शहानपणा कशाला केला
बरोबर आहे सर तुमच पण सर,65 वर्षा पुढच्या वयस्क महिलांना पण सरकारने पैसे दिले पाहीजे होते, कारण 65 वर्षा पुढच्या महिला बोलत अस्तात की आम्ही सरकारच्या बहीणी नाही आहोत का, आमच पण मतदान होतच ना मग, सरकार 65 वर्षावरिल महिलांना का,लाडकी बहीण योजनेचा लाभ देत नाही. खर ,म्हणजे सरकारने आम्हांला पण लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायला हवा होता.खर म्हणजे पैशाची गरज आम्हां महिलांना अस्ते कारण आम्ही शरिराने थकलेलो अस्तो या करिता. बहिणीना सारखाच हक्क द्यायला हवा होता सरकारने वय ,बघुन योजना देऊ नये अस्ती फक्त 65 वर्षा खालील बहीणी सरकारचे, आणि 65 वर्षा पुढच्या बहीणी सरकारचे नाहीत का, अस दिसुन येत. आम्हांला
आता तुम्ही निवडून आलात ज्यांना तुम्ही सांगता आहात की यांना पैसे नाहीं मिळणार अरे त्यानी ही तुम्हाला मत दिले आहे हे विसरू नका. नका देऊ पैसे. सारखे नियम बदलतात . वचन बद्ध रहा जसे आम्ही तुम्हाला निवडून दिले आहेः रोज नियम बदलतात. निवडूनका होण्याआधीच सर्व नियम करावे.
तुम्ही हे निकष आता लावत आहे मतदानापुरवी का नाही लावले याचे उतर द्या म्हणजे सरकारला फक्त आमचे मत पाहीजे होते.हा माझा हा मेसेज सरकारपरयंत पाठवा. सरकारनी महिलांची इज्जत ठेवावी.
Aata samjl.. he lok asch vagnar.. mg aadhich ka padtalni zali nhi.. tevha tumhi he niyam bghayche na.. are ky chalvlay tumhi tumhla tri kalat ka.. asch krych asel tr pudhch election la nkki ch vichr kru.. vishwas ghat ky asto na te tumhla kalel
साहेब तुम्हाला लाडक्या बहिणी नी भरभरून मते दिली आणि आता तुम्ही त्या ना नवीन अटी व नियम लावतात ते लावा वार्षिक उत्पन्नाची अट ठेवा काही हरकत नाही परंतु जुन्या गाड्या टिव्ही पऺखा अशा प्रकारच्या अटी व नियम लावून बहिणी ना नाराज करू नका
सरळ तुम्ही महिले ची फॅस्फुन केले आहे निवडून आलाय वर तुम्ही निव्वळ गरीब महिलांची तुम्ही नाव कट केले आहेत अगोदर च तुम्ही इन्क्वायरी करून पैसे द्यावे लागत होते आता सर्व बायकांना आस लागलेली आहे😢😢
गरज सरो वैद्य मरो 😘😘
गरज सरो वैद्य मरो, याप्रमाणे निवडणूक झाली गरज संपली.
एका घरात दोन रेशन कार्ड मिळतात का किती लोकांना फसवत आहे हेच जर करायचे होते तर याजना चालू का केली लोकांच्या भावनेशी खेळता काय
गरज संपल्यानंतर असेच होणार
मग सरळ तुम्ही सांगायला पाहिजे जे लोकं रस्त्यावर राहतात त्यांनाच द्या ना सर्व योजना निवडणूका झाल्या नवीन नियम लावले
Barobar
5 वर्षा नंतर तुम्ही ही सत्तेतून बाहेर असाल.
ज्यांनी खरेच लाडक्या भावाला ज्या विश्वासाने व्होटिंग केलंय त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंट वर जरूर पैसे मिळालेच पाहिजेत ...नवरा श्रीमंत असला म्हणून त्याची बायको श्रीमंत नसते ...
Good
Agdi barobar
Ho barobr navra baikola p det. Nahi tya baikani kay karayc
Vah vah Kay chalavlay he saheb mat ghee paryant tr aslya Kahi ati nvhatya mng, ata ka kshamul,😮 tumhi tr pratek striyanna adhar dhyayla pahije pn ata tumhich ti adharachi kathi mange gheta khup chhan asach jrr chalat rahil na amha striyancha tumchyavarcha vishvas udun jael khupch changl chalvalay tumhi 🙏🙏🙏
आता मी कमेंट्स वाचले बरोबर आहे बहीण चे हे निवडणूक पहिले सांगितले पाहिजे होते आता निवडणूक झाली आणि नवीन नियम काढले कशाला साहेब🙏 आमचा खूप विश्वास आहे तुमच्या वर असे नका करु एवढी च विनंती आहे🙏 जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩
एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री व्हायला हवे होते. फडणवीस साहेबआना गरिबांची व्यथा नाही समजत
तात्पर्य: आता इलेक्शन झाले आता भेटू 5 वर्षा नंतर. सध्या पात्र महिलांनाच योजनेचा लाभ आणि थोड्या काळानंतर ते ही सर्वांसाठी ही योजना बंद कारण सरकारी आर्थिक प्रॉब्लेम्स 👌
Mg ashya ghosna ksala kraychy
होय
लाडक्या बहीण पुढच्या वेळी बघुन घेईल
यापुढे तुम्हाला कोणीही मतदान करणार नाही..
निवडणूक होण्या आधी अस सांगायचं होत निडणुक झाल्या नंतर. निकष बदलणार आहोत एक पण बाई ने तुम्हाला मतदान केलं नसत सर सगट महिलांनी
मतदान हवं होतं आता काम झाले. पैसेनको चं आहे.
Ho barobar aahe. Khup Mahila n chi gharchi condition changli aahe tari tyani ladki bahin yojana cha fayda ghet yet aahet.
Sarkarne jyana kharch gharaj aahe tyana n cha madat karavi.
निवडणूक व्हायच्या आधी सांगायचं ना गरीब महिन्यांनी मतदान करा श्रीमंत नका करू मला मतदान
माझं म्हणणं असं आहे की ज्या महिलांनी गले लठ पगार घेता त्यानीदेऊ नये आणि उगीच कर्ज बोजा सरकार वर घेऊ नये 🙏🏽
Hi
5 वर्षा नंतर परत दारात याल काय.
काहीच्या घरात पेन्शनर आहेत काही स्वतः नौकरी ला आहेत तरी त्यांना पैसे मिळतात तरी सरकारने व्यवस्थीत चौकशी करावी गरीबावर गदा आनु नये
मतदान सर्वांनीच केले ना सर्व महिलांनी त्यावेळेला असं बोलला नाहीत की घरातल्या दोनच महिलांनी मतदान करा
Mi tar अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात नवस kelay साहेब की तुम्हीच niudun यायला पाहिजे. आता स्वामीच बघतील पैसे येणार की नाही ते. कोणीही टेन्शन घेऊ नका.
माझ्या माहितीतल्या अनेक श्रीमंत महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या ....या योजनेचा लाभ गरिब महिलांना व्हायला हवा..अगदी योग्य निर्णय..👌🏾
Hona mg ladki bahin ksala mhnaych mahila yojna mhnaych na
Mag aadhi mhnaychn mg ladies ne voting ch kel nast
निवडणुकीपूर्वी हे नियम लावायचे होते आता त्यांच्या तिजोरीवर ताण
आला म्हणून लावलेत हे नियम महागाई एवढी वाढली त्यात पण करा काहीतरी बदल आता मग
असे करू नका भाऊ साहेब आम्हाला पैसे पाठवा😢
चालतील भाऊ तेवढेच पुरेसे आहेत
निवडणूका झाल्यावर नियमही बदलले.
राज्य शासनाने चौकशी करून गोर गरिबांनाच पैसे वाटप करावे. त्यांची सर्वांची चौकशी करावी. शासनावर अतिरिक्त बोजा पडू नये.
गरज संपली आहे पाच वर्षांनंतर भेटतील तेव्हा बघू
शिदे साहेब तुम्ही सागितले होते की ईलेशन झाले की 2100 दिले जातील मग आता बदले आहे
आधी माहित नव्हते का आर्थिक भार किती आहे ते
Sahi baat hai
त्यावेळेला काठी लावल्यानंतर झोपला होता काय शुद्ध महिलांचे पूर्ण केली सरकारने एवढा विश्वासघात करायचा नाही महिलांचा
आता तरी खर समोर आले ना
गरज सरो वैद्य मरो आता निवडून आला
Mjhe papa police mdhe hote pention chalu ahe tyana ani mjh nav tyacha navakhalich ahe mjh lgn jhal tri te badlel nahi amchi avdhi income nahi tr amhala pn cut krtin ka plz sanga
अहो यांना फक्त आपल्या कडून मत घेतलं
रेशनकार्ड बनवायला 2 वर्ष लागते हो आता हे नाटक बंद करा
2100 रुपये काही जणांच्या खात्यात पडले
आम्हाला पण पैश्याची गरज आहे आम्हाला पण भेटले पायजे पैशे
सर तुम्ही आम्हाला ज्यावेळेस फॉर्म भरायचा होता त्यावेळेस माहिती सांगायला हवी होती
Nvin nvin niyam kadhnyapeksha yojna band kra Ani j mehngai wadhvli ahe jiv gheni ti kami kra 1500 ru madhe ghar nhi chalt Ani sadh slender pn yet nhi Mnun mehngai kami kra Ani garib lokana jagu dya
Agdi brobr👍
❤❤❤❤❤❤
Ekdum sahi decision
अपात्र बहिणींनी कशाला अर्ज करायचा? केवळ गरीब, आर्थिक दुर्बलसाठी ही योजना होती.
चुकीचा सल्ला देत आहात. यांना जेलवारी करून येऊ द्या. सरकार ला फसवणे इतके सोपं नसतं. सगळी माहिती सरकारी खात्यांना मिळू शकते. राशन ऑफिसला जाऊन चौकशी करा तेव्हा समजेल.....
या अटी इलेक्शनच्या अगोदर का नाही सांगितल्या
Aamcha form approved jhala pan aamhala ajun ek hi rupaya aala nahi ..mag aamhala aata tari paise milnaar ki nahi ? Pls reply
Maza pn form aprove zala aahe pn akhe rupaye milale nahi
निवडणूक पूर्वी नियम असे आहेत ते का सांगितले नाही
संजय गांधी निराधार योजनेला किती रूपये दादा मिळतील
सदर योजना ही चांगली असून ज्या कुटुंबातील उत्पन्न 2, 50 हजार पेक्षा जास्त आहे त्याचं आधी पहिलं मूल्यमापन करा आणि नंतरच वितरण करा यामध्ये कितीतरी महिला या योजनेचा अन लीगल फायदा उचलत आहेत ज्या गरीब महिलांना पैसे मिळणे आवश्यक आहे त्यांना प्रत्यक्षात मिळत नाहीत
का लागेल आम्हाला त्याच वादयावर निवडुन आलात
नाही तर दादा चा पादा करायला वेळ लागणार नाही
विश्वास घात केला तर 5 वर्षाने चपलेने
हानतील
आर्थिक बोजा होता तर योजना सुरू करायचा शहानपणा कशाला केला
तुम्हाला जेव्हा मत पाहिजे होत तेव्हा छाटणी का नाही केली
Sindhy sir ham n aap ko hi wot diy aur aap boly ki election k baad bhi Paisa milega lekin pura mahina khatm hony ko aaya kab aayga btaaiyyy 😢😢😢😢😢😢😢😢
😂😂😂😂😂😅😅😅😅😅
Ho
बरोबर आहे
सर तुमच
पण सर,65 वर्षा पुढच्या वयस्क महिलांना पण सरकारने पैसे दिले पाहीजे होते,
कारण 65 वर्षा पुढच्या महिला बोलत अस्तात की आम्ही सरकारच्या बहीणी नाही आहोत का,
आमच पण मतदान होतच ना मग,
सरकार 65 वर्षावरिल महिलांना का,लाडकी बहीण योजनेचा लाभ देत नाही.
खर ,म्हणजे सरकारने आम्हांला पण लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायला हवा होता.खर म्हणजे पैशाची गरज आम्हां महिलांना अस्ते
कारण आम्ही शरिराने थकलेलो अस्तो या करिता.
बहिणीना सारखाच हक्क द्यायला हवा होता सरकारने
वय ,बघुन योजना देऊ नये
अस्ती
फक्त 65 वर्षा खालील बहीणी सरकारचे,
आणि 65 वर्षा पुढच्या बहीणी सरकारचे नाहीत का,
अस दिसुन येत.
आम्हांला
Passat warshwarch jast garaj aahe
आमही गरीब ओहोत खेडेगावत आमहाला पाणी डोकयावर आणाव लागत
इलेकशन झाले पैसे पण काही दिवसांनी बंद होणार
Sir PM modi kisan yojaneche paise milat asel tar ladki bahin yojane che paise milti kaay?
आता झालं आम्ही निवडून आलो तीन चाकी रिक्षा पुढील वेळेस पंक्चर होणार
आता तुम्ही निवडून आलात ज्यांना तुम्ही सांगता आहात की यांना पैसे नाहीं मिळणार अरे त्यानी ही तुम्हाला मत दिले आहे हे विसरू नका. नका देऊ पैसे. सारखे नियम बदलतात . वचन बद्ध रहा जसे आम्ही तुम्हाला निवडून दिले आहेः रोज नियम बदलतात. निवडूनका होण्याआधीच सर्व नियम करावे.
निवडणूक पहिले सर्व ना लाडकी बहिण योजना लाभ मिळाला
आता
फक्त तुम्ही सर्व गरीब शेती नाही रोज मंजुरी करतात यांना देणार
मु
आता तुमची पैसे दायची नियत नाही आहे हे सांगा ना
Mat मिळण्यासाठीch फक्त लालची दाखवली आता सारखे बदल करतच राहतील
लाडकी बहिण याच प्रमाणे जेष्ठ नागरिकांना मिळणारया पैशाची शहानिशा व्हावी
लाडकी बहिणी तीनही भावाना भरभरून मते दिली आता भाऊ निकष काढला
Kadhi milnaar ahe kiti tharikaila milnaar ahe paise?
तुम्ही हे निकष आता लावत आहे मतदानापुरवी का नाही लावले याचे उतर द्या म्हणजे सरकारला फक्त आमचे मत पाहीजे होते.हा माझा हा मेसेज सरकारपरयंत पाठवा. सरकारनी महिलांची इज्जत ठेवावी.
आई वडिलांना वेगळे रेशनकार्ड कशासाठी
Maza khat पोस्टात आहे पैसे yatila ना मी विक्रोळीत राहते
द्या अजुन निवङुन
Sarkar jinkle. Aata nikash suru zale ka. Wah
असेच करायचं ठरवलं होतं
सरकार लाडक्या बहिणीना फसवत नाही ना निवडणूक झाल्यावर सरकारचे विचार बदले आदि पैसे द्या नंतर आम्ही तुमच्या यूट्यूब चैनल लाईक करु
Kaam zala tumcha
मतदान करून काही उपयोग झाला नाही पुढचे पाच वर्ष मतदान मागायला या मग चालीने मारु हे पान लक्षात ठेवा
Swatachya navane flat/flats,bunglow aslele sudha ghetat paise
हाय हाय घेऊ नका बहीणीची नाही तर परत जाव लागेल गुहाटीला
काय ते झाड काय ते डोगर सगळ ओके मधे
आता मतदान झाले ही योजना बंद करणार
एक मुलगा असला तर आई-वडिलांचा कस काय सेपरेट रेशन कार्ड निघेल
😢😢😢😢😢😢
काही नाही अंगलट आलीय ही योजना.. म्हणूनच ही नाटक
Nvin form kadhi chalu honar?
Aata samjl.. he lok asch vagnar.. mg aadhich ka padtalni zali nhi.. tevha tumhi he niyam bghayche na.. are ky chalvlay tumhi tumhla tri kalat ka.. asch krych asel tr pudhch election la nkki ch vichr kru.. vishwas ghat ky asto na te tumhla kalel
साहेब तुम्हाला लाडक्या बहिणी नी भरभरून मते दिली आणि आता तुम्ही त्या ना नवीन अटी व नियम लावतात ते लावा वार्षिक उत्पन्नाची अट ठेवा काही हरकत नाही परंतु जुन्या गाड्या टिव्ही
पऺखा अशा प्रकारच्या अटी व नियम लावून
बहिणी ना नाराज करू नका
Tv konacha ghari nhi aaj kal tr sarvacha ghari aahet
काय गरज नाय पैश देऊनूका
सर तुम्ही लडकेया बाहीनीचे दिशा बुल करत आहे
सर्वाना चं दया नाही तर कोणालाही नको.
व्वा मस्त इलेक्शन झालं ना तुमच काम झालं वारे सरकार
अरे भाऊ अजून सरकार स्थापन व्हायचं बाकी आहे सध्या मुख्यमंत्रीच नाही कोणी मुख्यमंत्री शपथ विधी झाल्यानंतर ची गोष्ट आहे रे भाऊ असं खोटं काही सांगू नको
Ñiwadnuk zali ladakya bahinichi garaz sampali
Official paise vatle
सरळ तुम्ही महिले ची फॅस्फुन
केले आहे निवडून आलाय वर तुम्ही निव्वळ गरीब महिलांची तुम्ही नाव कट केले आहेत अगोदर च तुम्ही इन्क्वायरी करून पैसे द्यावे लागत होते आता सर्व बायकांना आस लागलेली आहे😢😢
This is all election stant
Pan je bhadyane rahtat tyani kay karaych
निवडणूक संपली...बाजार आटोपला..खोटी आश्वासने
Spardha pariksheche fees Kami kara
Fhaltu giri ahe mag ladki pan kasha la bolata culat bola
हो
Nahi
हे सर्व अटी त मी क्लिअर आहे मी हातावर पोट भरते एकटी राहते