वरील गोष्टी आधी का नाही तपासून पाहिल्या आता इलेक्शन झालं . आता तुम्ही शोध मोहीम सुरू केली . हि निव्वळ फसवणूक आहे लोकांची दिशा भुल केली आता कोण विश्वास ठेवणार
ज्यांना पैसे मिळाले नाही यांची नावे पुढच्या मतदान करताना त्याची नावे यादीतून वेगळण्यात यावी. ही नम्र विनंती, म्हणेजे मते कोणालाही मोफत, फुकट जाणार नाही.
नमस्कार मी अरुणा अरुण जाधव बोलते तालुका खेड जिल्हा रत्नागिरी लोठे विठ्ठलवाडी मला अजून सहावा आता आलेला नाही एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांचे मनापासून आभार मानते कारण माझे मिस्टर नसताना तुम्ही पाठवलेल्या पैशाची मला खूप मदत झाली मी मनापासून आभार मानते
Mi pune jilhyatun aahe Mala mulga v malk nahi mala 1 mulgi aahe aani sanjy ganghi chi pension chalu ahe 1500 aani ladkya bahiniche pn paise yeyla pahije maji paristhiti garib v halakichi aahe
4 wheeler ची अट शिथिल करण्यात यावी. प्रत्येकाची 4 wheeler ही नवीनच असते अस नाही तर second hand आता खूप कमी किंमतीत मिळतात त्या काही कारणासाठी खरेदी केलेल्या असू शकतात त्यामुळे ज्यांची 4. wheeler new आहे त्यांनाच ही अट लागू करावी
सर मला ७५०० आले त्यानंतर एक ही रूपया आला नाही मला नवऱ्याने सोडले १४. वर्ष झाले मी घर कामे करते.२ मुलानं सोबत राहते. मला पैसे हवेत. प्लीज जास्त शिकले नाही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला नाही आर्थिक मदत होईल
वरील गोष्टी आधी का नाही तपासून पाहिल्या आता इलेक्शन झालं . आता तुम्ही शोध मोहीम सुरू केली . हि निव्वळ फसवणूक आहे लोकांची दिशा भुल केली आता कोण विश्वास ठेवणार
ज्यांना पैसे मिळाले नाही यांची नावे पुढच्या मतदान करताना त्याची नावे यादीतून वेगळण्यात यावी. ही नम्र विनंती, म्हणेजे मते कोणालाही मोफत, फुकट जाणार नाही.
तांत्रिक गोष्टींमुळे फार्म reject होतात.फसवणूक नाही.
सर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मी धुळे येथे रहाते आहे. मला ya अगोदर 7500/- मिळाले आहेत़, पण आताचा महिन्याचे मिळाले नाही!
मी सातारा येथे राहते मला या अगोदर 7500 मिळाले आहेत पण 6 वा हप्ता मिळाला नाही
हे आमच्या बरोबर पण झाले आहे
Mazya ghari pn same
थँक्यू सर धन्यवाद साहेब मला 1500 रुपये मिळाली धन्यवाद साहेब
Thank u Dada Eknath shide ji tumhi khup khup Chhan kary kele ahe🙏🙏🙏🙏
जीचा नवरा महीना एक दिड लाख कमवतो आणि इंकम टॅक्स भरतो अशा महिला ही या योजनेचा लाभ घेत आहेत.
Thank you Dada
पैसे आले मला धन्यवाद साहेब
मला डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही
माझ्या घरातून मी फक्त एकटीच आहे इन्कम टॅक्स वगैरे काही करत नाही परिस्थिती पण बेताचीच आहे चार चाकी वाहन नाही मग माझे पैसे का आले नाही कृपया कारण सांगा
मला डिसेंबर चा हप्ता आला नाही
1500 मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब.
आमच्या कडे बंगला ,गाडीवाल्यांना पैसे मिळाले, पण माझ्यासारख्या गरिबाला नाही मिळाले.
Dhanyvad dada😮
Thankyou Dada Mala paise Mein Gaya
पैसे मिळाले 7500 Thanku DaDa
Tai tumche paise purn aalet ka
पैसे आले धन्यवाद साहेब
लाडकी बहीण अपात्र महिलांची यादी जाहीर करून कळविण्यात आले ते योग्य झाले धन्यवाद
December ch hafta nahi ale District Sangli
December ch hafta Aly nahi solapur
Mala hi sarv paise ale ahe 6 va hafta sahit..👍Thanku Dada..🙏
15th oct ला ज्यांनी फॉर्म भरले, त्यांना कधी मिळणार?
Thanku sir
Meri mummy ko bhi paise mile 9000 thousand. Thank you😊
Thank you Dada CM menester
जे सागण्याचे आहे ते थोडक्यांत लवकर सांगा
Thanks all of you
My form is approved but i have not received single money...Pune
माझे पूर्ण नाव सविता निलेश सुतार आहे तर मला 7500 रुपये मिळाले आहेत पण सहावा हप्ता मिळाला नाही
कुटून आहात?
Mala pan midaly nahi 1500
Mla pan
Mla pn
छान झाले खूप श्रीमंतांच्या महिलांनी सुद्धा या स्कीम मधून पैसे उचलले होते
Kadam barobar
मला अजून पैसे आले नाहीत ??
Thanku.paisa.Aala.Sir
नमस्कार मी अरुणा अरुण जाधव बोलते तालुका खेड जिल्हा रत्नागिरी लोठे विठ्ठलवाडी मला अजून सहावा आता आलेला नाही एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांचे मनापासून आभार मानते कारण माझे मिस्टर नसताना तुम्ही पाठवलेल्या पैशाची मला खूप मदत झाली मी मनापासून आभार मानते
26तारखेलापैसेआलेत धन्यवाद दादा
मला 1500 रू मिळाले आहेत धन्यवाद मुख्यामंत्री साहेब जि रायगड
Paise ale sir Thanks all of you 🎉pune khadakwasla 🎉
मि अचॆना पारळकर केसकर, मला 1500/- 6 वा हप्ता मिळाला. खुप खुप धन्यवाद मा.मुख्यमंत्री साहेब
No
आम्ही, मंजूर आहे,
मी पुणे येथून आहे मला 6,हापता आला नाही
माझे पैसै आले आहेत आभारी आहे महायुती सरकार
Kolhapur jilyache kadhi yenar paise?
मला अगोदर मिळाले पण आता का नाही आले
Shaila,jadhav❤
Diva
Kolhapur district mla 6 va hafta aala nahi aajun
आलेत १५०० कोल्हापुर
Yes.nanded
नाही मिळाले पैसे डोंबिवली पूर्व 😢😢
Paise mile .thank you
मला सर्व हप्ते भेटले पण डिसेंबर चे हप्ते नाही आले
Mala paise sarv milale thanks saheb
रिजेक्ट झालेल्या फॉर्म ची यादी कुठे बघता येईल? त्याची काही लिंक आहे का? असेल तर शेयर करा.
Mahad raigad Maharashtra 6:09
नाशिक मधून बोलतहो 6वा हप्ता आला नाही
पैसे मला आले धन्यवाद
पुणे जिल्हा आलं नाही
आले 1500
ज्यांनी सप्टेंबर मध्ये फार्म भरला त्यांना लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी मिळणार जिल्हा अमरावती
1500 milale , thanks very much..
Amhi Navin form bharla pan ajun verify massage nahi alay ?
Ho zala Solapur jilha
कोल्हापूर आम्हाला पैसे आले नाहीत
माझ्या पत्नील आला नाही 6 वा हफ्ता😢
मला डिसेंबर महिन्याचे पंधराशे रूपये मिळाले नाही पुणे जिल्हा
मला पण आले नाही डिसेंबर महिन्याच पुणे जिल्हा
सीदे साहेब मला पैसे आले नाही ,साहाहपता
Mahad raigad Maharashtra
👍
हो मिळाले जिल्हा पुणे
मला पण नाही आला 6 वा हप्ता ठाणे
Ny aale panvel
पुणे आजून आले नाहीत
दादा मला आले 1500 रू खुप धन्यवाद
Ssolapur nahi
15 se Ali aahe mala thankyou mukhymantri bhav
मलाएकही रुपया आला नाही फाॅम अपृव आहे आधार सिडिंग तरी पण पैसे आले नाही येणार की नाही जि सिंधुदुर्ग
Postat khate kada tai... Yetil majhehi ale nhavhte 4 divsat 9 hajat rs ale
6 वा हप्ता 1500 रु ़मिळाले आहे भाऊ धन्यवाद 🙏
मला डिसेंबर चा हप्ता आला नाही. मुंबई
यादी पाठवा
Sar Ahmednagar che kadhi yetil
Aj pasun yenar
मी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला मला 5 तारखेला 3000 रुपये आले त्या नंतर पैसे आले नाही
Thankyou sir mala 1500, middle
अजून पैसे आले नाही पुणे जिल्हा
मला पहीले पैसे मिळाले नाही आता सहावा हप्ता आला एकच हप्ता आला
Mi pune jilhyatun aahe
Mala mulga v malk nahi mala 1 mulgi aahe aani sanjy ganghi chi pension chalu ahe 1500 aani ladkya bahiniche pn paise yeyla pahije maji paristhiti garib v halakichi aahe
एकच लाभ भेटतो
4 wheeler ची अट शिथिल करण्यात यावी. प्रत्येकाची 4 wheeler ही नवीनच असते अस नाही तर second hand आता खूप कमी किंमतीत मिळतात त्या काही कारणासाठी खरेदी केलेल्या असू शकतात त्यामुळे ज्यांची 4. wheeler new आहे त्यांनाच ही अट लागू करावी
1500 milale aaj 27/12/24 dhanyvad deva bhau pune dist.
🙏🙏🙏
पुणे yes
नंदुरबार dist 6 वा हप्ता list
पैसे मिळाले 1500 दादा thAnk
Maza kade gadi aahe bangla aahe good job aahe
🎉🎉
Thane dist aamche paise desember che jama nahi jhale
Pune
परभणी
डिसेंबर चे पैसे आले नाही❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓ नवी मुंबई
Dist.nagpur desember cha hapta ala nahi sir
मुंबईची यादी कोणत्या लिंक वर पहायची...
Mala 6 va hafta 1500 Rs. milale dhanyavad CM saheb.😊😊
Ho ale maza pn 6 va Nashik
काय निकय
मला पैसे मिळाले जिल्हा धुळे धन्यवाद मुख्यमंत्री महोदय
सर मला ७५०० आले त्यानंतर एक ही रूपया आला नाही मला नवऱ्याने सोडले १४. वर्ष झाले मी घर कामे करते.२ मुलानं सोबत राहते. मला पैसे हवेत. प्लीज जास्त शिकले नाही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला नाही आर्थिक मदत होईल
काचनगाव मधे झाले नाही तर आम्ही काय करु
गरजू महिलांना फक्त देणे गरजेचे आहे.महिलाना आळशी बनवू नका.
मला मागील 7500रू. मिळाले आहे.
आत्ताचा डिसेंबर महिन्याच 1500रु आलेले नाही.
दीड हजार हप्ता झाला सिलेंडरच्या पैसे जमा झाले नाही
1500rs milale dhanyawad 🎉