पोस्टात खाते काढले आहे आधी बँकेत नंतर पोस्ट खाते काढा काय चाललंय लाडक्या बहिणीला बाकी काहीच काम नाहीत का इथून तिथे तिथून अजून कुठे काय सुरु एकदाच सांगा काय ते
माझं फेनो बँक मध्ये अकाउंट आहे मला 4500 जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे मिळाले होते दिवाळी बोनस गॅस चे पैसे अजून मिळाले नाही मुख्यमंत्री साहेब हे पैसे बाकी कधी मिळणार नेहमी तुम्ही सांगता या तारखेला पैसे येतील त्या तारखेला पैसे येतील दादांनो पैसे आम्हाला मिळतील का नाही लाडक्या बहिणींना आम्हाला सारखे आश्वासन देतात आम्हाला खूप गरज आहे साहेब तटकरे माझा हॉस्पिटलचा खर्च चालू आहे मला पैशाची खूप गरज आहे आमचं घर नाही घरकुल नाही यांचे घर आहे त्यांना सर्व सुविधा भेटतात आम्हाला रेशन पण अपुरे भेटतो पुरा भेटत नाही आम्ही नालासोपारा येथे लगीन दास पाडा भाड्याने राहतो पहिले आम्ही तळा रायगड येथे राहत होतो
मन तो मेरा भी बहुत कुछ लिखने को करता है , पर घरवालो ने साफ कह दिया है की वो जमानत नहीं करवाएंगे , बस इसीलिए ज्यादा कुछ नहीं लिख रहा हू । परंतु मामले की गंभीरता को देखते हुए में भी कमेंट करने आया था लेकिन यहां पहले से ही आप सभी ने मोर्चा संभाल रखा है इसलिए में वापस जा रहा हूं। 😁😂 यही सब देखने के लिए तो मैं रिचार्ज करवाता हूं 😂😂
Me sab se pahele aap logo ka dhanyawad karti hu ki aap ne muje aap ki yojna me chuna matlab muje 7500/ mile magar Diwali bonus aur abhi Jo aap ne sab ke khate me transfer kiye woh muje Nahi Mile hai😂 Mere comments par thoda dhyan dena Q ki me ek divorce hu muje beta nahi hai aur muje alimony bhi nahi mila hai . Gor my Comments.
मला सहा हजार रुपये मिळाले तेव्हा पासून आजून एक ही हप्त्याता मिळाला नाही सिलेडरचे पण पैसे आले नाहीत मला दिवाळीला बोनस पण मिळाले नाही कृपया पैसे लवकरच पाठवा मला खूप गरज आहे धन्यवाद
Aamch account post bank madhe aahe paise yetil ka? pahile bank of baroda madhe account hote mg tith aadhar ceiding cancel krun post bank madhe aadhar link kele mg paise padtil ka?
आमचे खाते कॅनरा बॉकमधे आहे तर आमाला मिळेल का पैले त्याच बाॅकत आदिचे पैसे मिळाले आहे तरीही फॅम भरायला लागेल का मी निराधार आहोत परत शिवसेना शाखा मधे भरायचा का आमाला आहे त्याच बँकेत पैसे टाका
या निवडणुकांमध्ये तुमचं खरं रूप दाखवला पण पुढची निवडणूक आमच्या हातात असणार आहे
Right
Dicici
Pudcha election parayant rahu ka apan
Brobr
Nakkich
पोस्टात खाते काढले आहे आधी बँकेत नंतर पोस्ट खाते काढा काय चाललंय लाडक्या बहिणीला बाकी काहीच काम नाहीत का इथून तिथे तिथून अजून कुठे काय सुरु एकदाच सांगा काय ते
माझं फेनो बँक मध्ये अकाउंट आहे मला 4500 जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे मिळाले होते दिवाळी बोनस गॅस चे पैसे अजून मिळाले नाही मुख्यमंत्री साहेब हे पैसे बाकी कधी मिळणार नेहमी तुम्ही सांगता या तारखेला पैसे येतील त्या तारखेला पैसे येतील दादांनो पैसे आम्हाला मिळतील का नाही लाडक्या बहिणींना आम्हाला सारखे आश्वासन देतात आम्हाला खूप गरज आहे साहेब तटकरे माझा हॉस्पिटलचा खर्च चालू आहे मला पैशाची खूप गरज आहे आमचं घर नाही घरकुल नाही यांचे घर आहे त्यांना सर्व सुविधा भेटतात आम्हाला रेशन पण अपुरे भेटतो पुरा भेटत नाही आम्ही नालासोपारा येथे लगीन दास पाडा भाड्याने राहतो पहिले आम्ही तळा रायगड येथे राहत होतो
पैसे आए की
@@DanishPathan-x4h😅😅❤
Barobar vishvas that Karunakar
Ata Karan Naka sanguine bRaka
Election la vote magta Magayla alela teva vicharaycha na bhava
पोस्ट बँक अधु बहिण सतत आजारी घरकाम करणारी बाई प्लीज रिक्वेस्ट बोनस,,, GAS चे पैसे नाही हफ्ते नाही बहिणीला भावाच्या आधाराची गरज😭🙏🙏🙏🙏
😂😂
Meku 7500 rupaye mile app ka bahut bahut shukriya 🎉🎉🎉
पोस्ट बँक अधु बहिण सतत आजारी घरकाम करणारी बाई प्लीज रिक्वेस्ट बोनस,,, GAS चे पैसे नाही हफ्ते नाही बहिणीला भावाच्या आधाराची गरज😭🙏🙏🙏🙏
😂😂😂😂😂😂
एकनाथ दादा तुम्ही पैसे पाठवा गॅस चे पैसे पाठवा सहावा हप्ता पाठवा नम्र विनंती आहे
मन तो मेरा भी बहुत कुछ लिखने को करता है , पर घरवालो ने साफ कह दिया है की वो जमानत नहीं करवाएंगे , बस इसीलिए ज्यादा कुछ नहीं लिख रहा हू ।
परंतु मामले की गंभीरता को देखते हुए में भी कमेंट करने आया था लेकिन यहां पहले से ही आप सभी ने मोर्चा संभाल रखा है इसलिए में वापस जा रहा हूं। 😁😂 यही सब देखने के लिए तो मैं रिचार्ज करवाता हूं 😂😂
😂😂
Me sab se pahele aap logo ka dhanyawad karti hu ki aap ne muje aap ki yojna me chuna matlab muje 7500/ mile magar Diwali bonus aur abhi Jo aap ne sab ke khate me transfer kiye woh muje Nahi Mile hai😂
Mere comments par thoda dhyan dena Q ki me ek divorce hu muje beta nahi hai aur muje alimony bhi nahi mila hai .
Gor my Comments.
😂😂😂😂😂
मला सहा हजार रुपये मिळाले तेव्हा पासून आजून एक ही हप्त्याता मिळाला नाही सिलेडरचे पण पैसे आले नाहीत मला दिवाळीला बोनस पण मिळाले नाही कृपया पैसे लवकरच पाठवा मला खूप गरज आहे धन्यवाद
अजब तुझे सरकार, उधवा, अजब तुझे सरकार. 1:45
😢😢4500 Satta wala Everest Dada Azamgarh tumcha Abhinandan Dada Tum Jao Re Dada
कशाला येवढे तेच तेच बोलताय जे खरं आहे ते सांगा
❤
Ho bor karat ahe
मला फक्त 3000रुपये मिळाले त्यानंतर अजून एक ही रुपया मिळालेला नाही रा. हिंगणा नागपूर
दोन मिनिटांची माहिती एव्हडी लांब लचक करून सांगायची काय गरज आहे फक्त लाईक फॉलो आणि विव्ह मिळवण्यासाठी बस
शिंदे मुख्यमंत्री पाहिजे
पहिलाच सांगायचं होतं निवडून आल्यावर तुम्हाला काय लाडक्या बहिणीला विसरलात योजनेतून बाहेर काढायला लाजा वाटत नाही काय खोटे आश्वासन द्यायला
आम्हाला जर लाडक्या बहिणीच्या हप्ता चे पैसे मिळाले नाही तर आम्ही पुढच्या निवडणुकीत कोणालाही मत देणार नाही!! 4:57
साहेब हे असे का आता पहिले पैसे आले तर आता अटी का साहेब खूप भारी करतात तुम्ही
😢😢 Majha form upload Jale Dada pakka wala Sadi 4000 battery Dada tumcha Abhinandan dada tumcha aabhari dada
मी सऺध्या कौशिक माझे पण जुन,जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चे पैसे बाकी आहे मला हे पैसे मिळाले नाही मला हे पैसे कधी मिळणार ते लवकर कळवा!! 4:33
केलू नीट बोलत जाय ना डबल तेच बोलत बसतो
Sbi..bank.सोलापुर.
शिंदे मुख्यमंत्री पाहिजे ❤
Adhar link ahe.sar.ak.hi.hapta.jama.jala.nahi.kalpana.madhukar.meshram.post.aheri.tah.aheri.jill.gadachiroli.ra.endaram.
शालुका अंकुश शिंदे मला 7500 रू भेटले आहे बाॅक आफ महाराष्ट्र
3:58 video start
Video start 5:30
अजून एक रुपया पण मिळाला नाही आधार लिंक आहे पोस्टाचे खात आहे सर माझं तरी पण एकही रुपया मिळाला नाही
Shinde mukhymantri Huna cahiye
Piesyacya.gol.nota.kaera.fhednis.aani
Sindecya.gannit.gala.asea.ka.meala.vicara.
28 ऑगस्टला फॉर्म भरला आहे तरीही एकही रुपया आलेला नाही पुणे पैसे कधी येणार मला पैशाची खूप गरज आहे😊😅
माझे महाराष्ट्र गव्हर्मेंट बँक मध्ये खाते आहे मला साडेसात हजार आले
माझं खातं बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे मला अजून एकही रुपया आला नाही आहे तरीपण काय करायचं ते सांगा
Urban banket yenar ky
Mumbai dadar West.
❤❤❤❤❤
तुला लवकर बोलति येत नाही का सांग लवकर बॅक कोणती ते
बरोबर आहे वेड्यात काढायचं फक्त
Atta niyam lavlet Nivadnuk zalyavar
Aamcha ladke mukhmatri mr. Eaknath Shinde sir aahat 🙏🙏💐💐
बॅकेचे नाव सांग लवकर डबल डबल बडबड करतो थोडक्यात सांगता येत नाही का बडबडकिंग🙈🙈
24 ऑगस्टला माझं पोस्ट पोस्ट चा खाते उघडलेला आहे मी त्याच्यात पैसे आलेले लाडके बहिणीचे पैसे मला आलेले आहे 7500
एक रुपए अभी तक पैसे नहीं मिला है पोस्ट खाता आता आधार लिंक है
तरीही मला लाडकी बहिण योजनेचा एक ही रुपये आले नाहित काय करायचे ते सांग
aho.sir.6.7.hafta.kadhi.yenar.sir.mi.yekal.mata.aahye.sir.mi.kuthalya..hi.yojnecha.labh.nahi.ghet.sir.etar.yojnecha.labh.ghenya.sathi.kuthe.jaun.from.bharayecha.sir.tye.sanga
Axis Bank aahe bhtnar ka
idbi banket aahe aata paise jama honar ka
मी भरलाय अप्रूप पण झालाय पण पैसेच आले नाहीत
सर फक्त माहिती सांगा एक गोष्ट परत परत बोलुन नये
मी जुलै महिन्यात फार्म भरला आहे
अगं भूमिका उठवले आज भेटणार उद्या भेटणार आहे का नाही डोस्क्यात घेता का नाही❤😂🎉
Aamch account post bank madhe aahe paise yetil ka? pahile bank of baroda madhe account hote mg tith aadhar ceiding cancel krun post bank madhe aadhar link kele mg paise padtil ka?
S.b.i bank cha account ahe
Ladki bahin yojna abhi shuru hai kya registration nagpur please send me link online
Namaste!!
Bhai agar jinka is yojna me naam nhi gaya hoga or naam salana hoga woh kya karen?? please ek separate video banaye plzz
जरा थोडक्यात माहिती देत जा. जे महत्वाचे आहे तेव्हढच सांगा.....
मला आता पर्यंत 3000रू मीळाले नतर पैसे मीळाले नाही
Not received any payment up till now my account is open in post office,
आजुन एक ही हाप्ता मीळाल नाही ईंडीया पोस्ट ब्यांक
kadhi.dada.6.7.hafta.nahi.milale.dada.maze.bank.of.lndia.madhe.aahe..aadhar.pankard.link.k.y.c.sudha.ok.dada.na.mazya.kade.swatache.ghar.nahi.gadi.nahi.kiwa.kuthlya.yojneche.labh.nahighet.fhakt.ladki.bahin.yojnechach.labh.milala.dada.cilinder.che.sudha.paise.nahi.milale dada.pliz.lawkarat.lawkar.dyala.sanga.dada.hi.ladki.bahin.paishanchi.wat.pahatye.dada
मुख्यमञी साहेब लाडकी बहीन हिचा विश्वास घात करू नका
Kela kadeech😅
Kela ch ahe
5 tarkhe nanter vishwas pan marel bhava
Mera ek bhi hafta paise nahi mila hai account activate hone ke baad bhi nahi mila Kuch bhi paise
IDBI bank madhe yenar ka paise?
एकही हप्ता मिळाला नाही ॲपरूव्ह होवुन आले आहे निवडणुका व्हायच्या आधीपासून पण पैसेच आलेले नाही ,
❤hi
मी अहमदनगर जिल्हा ता. अकोले, माला फक्ते 2 हाप्ते मिळाले आहेत , बॅक अप महाराष्ट्र
सर माझे मागचे 5 हापते आले आहे व गेस चे पण आले आहे माझे अकाऊंट उज्जीवनस्मॉल बँक मध्ये आहे पैसे येईल की नाही सर
Bavlat, lavkar sang
State Bank dhulia
मला 1ही हप्ता आला नाही माझे अकाउंट the Maharashtra State Cooperative बँक मध्ये आहे 😊
Maza form approved houn pn paise nahi ale
पोस्टाच्या खात्यात पैसे जमा होतील का नाही ते सांगा गोष्टी नका सांगू
आमचे खाते कॅनरा बॉकमधे आहे तर आमाला मिळेल का पैले त्याच बाॅकत आदिचे पैसे मिळाले आहे तरीही फॅम भरायला लागेल का मी निराधार आहोत परत शिवसेना शाखा मधे भरायचा का आमाला आहे त्याच बँकेत पैसे टाका
Maz stat bankech 0 balancewal khat aahe mala nowembar paryantche paise aale pan gas silendar aani bonus aani disembarche paise ajun aale nahi
दादा लवकर पैसे पठवा
माझ्या शिवाजी नागरिक मध्ये पले पैसे जमा आहे पण झाले आहे तर आता काही आडचण येईल तर पैसे जमा होतील का तिथे
कशाला खोटे व्हिडिओ टाकून लोकांचे सरकार बद्दल मत वाईट करताय?
तुम्ही नेहमी सांगता पण पैसे कांहीं येत नाही असं आश्वासन का देता
Post office madhey milnar ka
UCO bank mdhe jma hotil ka
Sana ki
Nustr tech tech saangatat
12 bank च्या list मध्ये uco बँकच नावं आहे
मी नाशिक येथे तुम्ही बोलत आहे
Mala reply diya Mala reply diya hai Chacha Ghara sab log Aaya Hai Itna Sab paisa Maza Bharat ka itna Sun Sudha Mala pahchana Tum Hi Bahu Sakta
आता काय बॅक चेंज करू का
July end la form bharala, 13 and 18 August la approved message alay, atta paryant ekhi instalment milala nahi.
Ekach goshta kitida sangatos
Maz khat kotak mahindra Bank account aahe mala 7500hajar rupay aale aahet pudcha hapta nahi aala
Post tar sarkari aahe na tyachi Kay aadchan aahe aata
मला एकही हप्ता मिळाला नाही म्हणून मी कमेंट मध्ये केली आहे आणि मी बीड मधुन बोलते खापर पांगरी येथून बोलत
स्टेट बँकेत खाता असून सध्या माझ्याकडे एकही हप्ता मला मिळालेला नाही
Post bank aahi ka pase atal ka
माझे खाते महाराष्ट्र ग्रामीन बैंक मध्य आहे
RBL Bank
अनिता गुरव मुंबई हप्ता आला नाहीं
Sahakari vasai vikas bank virar
Maja backache airtel fhainas bank madhe Phile 7500 rs ale ahet mag Ata etil ka
Sir maze account Union Bankeche ahe mla milalet pahile 7500 rupaye thank you Saheb,
दादा माझी आयडिबी आईला पैसे आले आहे तर काही प्रॉब्लेम येईल का
लवकर बँकेचे नाव सांग ना एवढा टाईम लावतो का कधी
पोस्टाचे पण आहे आणि बी वाय च पण आहे
कधी येणार ते खर सांगा
Maze pan paise jama zale nahit