पाण्यावर भाकरी कशी थापली जाते ? महत्वाच्या योग्य टिप्स । तीळ बाजरीची भाकरी । Til Bajarichi Bhakri

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024
  • How To make Bajra Roti With Sesame Seeds | Makar Sankrant Special Recipe | Til Bajrichi Bhakri | तीळ बाजरीची भाकरी | Gharcha Swaad
    OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
    Tandalachi BHakri | Rice Roti | तांदळाची भाकरी 👉🏽 • Rice Roti Recipe | Tan...
    भोगीची भाजी । Bhogichi भाजी 👉🏽 • मकरसंक्रातीला भोग चढवा...
    Harbhara Chutney Recipe | हरभऱ्याची चटणी 👉🏽 • मकरसंक्रांतीला अशा पद्...
    🍪🍪 तीळ बाजरीची भाकरी 🍪🍪
    साहित्य 👉🏽 २½ कप पाणी, १ tsp मीठ, ४ कप बाजरीचे पीठ, भाकरी थापण्याकरिता सोयीनुसार पाणी आणि भाकरीवर थापण्याकरिता तीळ.
    कृती 👉🏽 बाजरीचे संपूर्ण पीठ चाळणीने चाळून घ्यायचे ( चक्कीतून आणल्यावर त्यात थोडाफार कचरा असतो व तो पीठ मळताना आणि खाताना दाताखाली कचकचतो म्ह्णून पीठ चाळून घेणे अधिक उत्तम ). सांगीतल्याप्रमाणे एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि ते चांगले उकळून घ्यावे. पाणी उकाळ्यानंतर आता यात सर्व पीठ टाकून पिठाची उकड करून घ्यायची. साधारण २ मिनिटे सर्व पीठ उकळत्या पाण्यात घोटून घ्यावे आणि नंतर घ्यास बंद करावा. आता हे बाजरीच्या उकडीचे सर्व पीठ एका परातीत काढून घ्यायचे. पीठ मळण्यासाठी आणि भाकरी थापण्यासाठी साध्या पाण्याचा वापर करावा. हातात मूठभर साधे पाणी घेऊन पिठात टाकावे. आता पीठ मळण्यास सुरुवात करावी. हाताला पिठाचा अंदाज घेऊनच थोडे थोडे साधे पाणी टाकावे कारण पीठ मऊसर होई पर्यंत मळायचे आहे. ( साधे पाणी जर जास्त प्रमाणात पिठात गेले तर भाकरी वळताना ती सारखी फाटत राहील. ). पीठ आता रगडून रगडून चांगले मळून घ्यावे. मळून झालेले पीठ एका थाळीत किंव्हा किचन प्लॅटफॉर्मवर काढून घ्यावे. साधारण दोन हातात मावेल इतका पिठाचा गोळा घ्यायचा. त्याला पुन्हा थोडे मळून घ्यावे. आता भाकरी थापण्यासाठी परातीत थोडे पाणी घ्यायचे ( साधारण ४ चमचे ). त्या पाण्यावर पुन्हा पिठाचा गोळा चांगला मळून घ्यावा. पिठाला शंखासारखा त्रिकोणी आकार द्यावा . वरील त्रिकोणी बाजूस थोडे प्रेस करून घ्यावे . आता या पिठाला दोन्ही हातात घेऊन गोल गोल फिरवून थोडी मोठ्या आकारात पसरवावी. आता परातीत पुन्हा तेवढेच पाणी घ्यायचे आहे जेवढे अगोदर पीठ थापण्यासाठी घेतले होते. पाणी परातीत चांगले सर्व बाजूने पसरवून घ्यावे. आपल्या तळ हाताच्या साहाय्याने तीला गोल आकार देत मोठ्या आकारात करून घ्यावी. गोल आकारात वळवताना भाकरीचे काठ मोडून घ्यावे. आता भाकरीला उचलून तीची मागील बाजू देखील सारख्याच पद्धतीने मोठी करून घ्यावी. ( मागील बाजू म्हणजे भाकरी उलटून तीची दुसरी बाजू नव्हे. ज्या बाजूस आपण गोल आकार करत तीच्या आकाराला मोठे केले आहे त्याची विरुद्ध दिशा. भाकरी उचलल्यावर जर ती तुटून खाली पडत नसेल तर समजावे कि आपले पिठाचे आणि पाण्याचे प्रमाण अगदी योग्य आहे. जर तुमचे प्रमाण चुकले तर भाकरी हातात घेताच क्षणी तिचे दोन तुकडे होतील. ) भाकरी आता तिच्या संपूर्ण बाजूने गोल आकार देत मोठी करून घ्यावी. आता भाकरीच्या संपूर्ण एकाच बाजूस हाताची सर्व बोटे उमटून घ्यावीत. आता भाकरी पहिला सारखी हातात घेऊन ज्या बाजून आपली बोटे उमटवली आहेत त्यावर सर्वत्र तीळ लावून घ्यावेत. पुन्हा त्याच सर्व बाजूला बोटे उमटून घ्यावीत म्हणजे तीळ भाकरीवर चांगले बसून राहतील. आता तीळ लावलेली बाजू खाली ठेवून तीला तव्यावर अथवा खापरीवर शेकविण्यासाठी ठेवावी. भाकरी शेकविण्याआधी गॅस ची आच मोठी ठेवावी आणि तवा चांगला तापवून घ्यावा. साधारण २ मिनिटे एका बाजूने शेकवून घ्यावी. २ मिनिटे झाल्यावर तीला उलटून तिची दुसरी बाजू देखील शेकवून घ्यावी. दुसरी बाजू शेकवत असताना तुम्हाला भाकरी फुगताना दिसेल. साधारण हि भाकरी दोन्ही बाजूने चांगला ताव देऊन ५ ते ७ मिनिटापर्यंत चांगली भाजून निघते. आता तीळ बाजरीची भाकरी टोपलीत किंव्हा मलमलच्या कपड्यावर काढून घ्यावी. गरमागरम भाकरी तय्यार ! हि भाकरी तुम्ही मस्त मिरचीचा ठेचा ( खर्डा ), हरभऱ्याची चटणी किंवा भोगीच्या भाजी सोबत खाऊ शकता.
    टीप - भाकरी तय्यार झाल्यावर लगेच डब्ब्यात भरू नये, नाहीतर भाकरी वाफेने ओली होते.
    #bajrichibhakri #bajrarotirecipe #tilbajrichibhakri
    If you liked the video, Please Like & Share.
    .................................................................................................................
    Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
    Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
    For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

ความคิดเห็น • 351

  • @rahimafarooq1912
    @rahimafarooq1912 5 ปีที่แล้ว +1

    you are great aap ke jaisa koi nahi is duniya me cook keep it up

  • @chaitralishelar5525
    @chaitralishelar5525 5 ปีที่แล้ว +22

    अप्रतिम, आई खरंच सुगरण असावी तर अशी. काय ती भाकरी थापायची आणि एका हातावर तोलून धरायची लकब आहाहा बघतच रहावे नुसते. खाऊन नाही तर पाहूनच पोट भरले माझे तर.

  • @priyankashejwal9425
    @priyankashejwal9425 3 ปีที่แล้ว

    आई दादा नमस्कार🙏 खूप छान तुमची भाकरी बनवण्याची पद्धत...कोणीही आरामात शिकू शकतात...धन्यवाद आई आणि दादा..🌹 रेसिपी शेअर करण्यासाठी😊

  • @sangeetapatil4226
    @sangeetapatil4226 3 ปีที่แล้ว

    खूपच छान पद्धतीने ही भाकरी दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @rushikeshmundhe3767
    @rushikeshmundhe3767 4 ปีที่แล้ว +1

    Thanks aai and dada 👌💐

  • @omukande7972
    @omukande7972 5 ปีที่แล้ว

    किती छान सांगता आणि ,आई किती परफेक्ट बनवता तुम्ही खूप छान मला खूप आवडलं लय भारी

  • @drrdmohile
    @drrdmohile 5 ปีที่แล้ว +2

    अतिशय कौशल्याने बनवली भाकरी, खूपच छान. विवेचन ही उत्तम.

  • @priyankaborse7074
    @priyankaborse7074 5 ปีที่แล้ว +1

    Khup ch sundar

  • @nitinchavan9186
    @nitinchavan9186 4 ปีที่แล้ว +1

    All your receipes are awesome.... Love you for your receipes.... And big thank you...

  • @suvidhakharade8571
    @suvidhakharade8571 3 ปีที่แล้ว

    Ekdam mast 👍

  • @hemashreechogle4649
    @hemashreechogle4649 5 ปีที่แล้ว +3

    खुपच मस्त भाकरी केवढी मोठी मस्त बघुनच पोट भरल धन्यवाद आई 😋😋😋😋🙏

  • @sushamapathak6369
    @sushamapathak6369 5 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम काकू तुमच्या हातात खूप छान कला आहे धन्यवाद

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 4 ปีที่แล้ว

    खूप छान ,बाजरीची भाकरी आवडली . अतिशय नाजुक काम आहे . तब्येतीसाठी भाकरी खूप छान आहे .

  • @rita4902
    @rita4902 4 ปีที่แล้ว

    Tai Tumi kiti chhan bhakhri bunvali I can't make like that my ajeas brake now I make like you my Marathi not very good but I try thank you

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @varshakaranje2553
    @varshakaranje2553 4 ปีที่แล้ว

    Kupach chaan mastach bhakri recipe

  • @vijaypadmanabhan1629
    @vijaypadmanabhan1629 5 ปีที่แล้ว +1

    wow superb bhakri.really o appreciate ur mummy for her hardwork.you are very lucky to have such a good mom.

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 4 ปีที่แล้ว

    Tai amhi kadak bhakri badvun karto bgu me try Karin amchyakde far patal aste badvun badvun karto .we r from Solapur .very sp kadak bhakri market ahye

  • @satyavathidevi8152
    @satyavathidevi8152 3 ปีที่แล้ว

    Super amma ne roti

  • @adv.shitalagale8910
    @adv.shitalagale8910 5 ปีที่แล้ว +4

    Amazing tandalachi bhakar krtat panyavar thapun pn bajarichi pn kartat he navin pahayla milal mala ..amhi latur site che aslamule amchakde bhakari pithavar thapun kartat pn kaku cha vdo pahun mala pn ata tandalacha bhakari jamtat ,motha nahi pn chhota jamtatat .ty so much kaki.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ! लवकरच हि रेसीपी ट्राय करून बघा म्हणजे तुम्हालाही सहज बनविता येईल.

  • @amitapatil991
    @amitapatil991 4 ปีที่แล้ว

    खोय कशी घाटाय ची ते तुमी शिकवले माझी सासू काय नाई शिकवत नाव ठेवते.पण आज तिचाहून भरी बनवीते रोट्या.thanks aae

  • @pranitabhaide9368
    @pranitabhaide9368 5 ปีที่แล้ว +1

    Best Recipe आणि साक्षात हातात तुमच्या जादु आहे

  • @advancegamer6937
    @advancegamer6937 5 ปีที่แล้ว

    Khup sunder recipe aahe Aai tumchi maze bhakri bilkul jamat nahi

  • @vaishalim969
    @vaishalim969 4 ปีที่แล้ว

    Mastaaach aahe Aai Bhakari..

  • @kanchanparik1181
    @kanchanparik1181 3 ปีที่แล้ว +1

    Bahu tumhi aanhi maummy mast

  • @Artub7
    @Artub7 5 ปีที่แล้ว +5

    काकू खरंच सुगरण आहेत.

  • @umeraansari792
    @umeraansari792 2 ปีที่แล้ว

    Wooooo ma'am kitni aasaani sy banaya
    Meri tou roti toot jati hy

  • @shraddhajadhav1277
    @shraddhajadhav1277 4 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @anpsaki2947
    @anpsaki2947 5 ปีที่แล้ว

    Aaich cooking tr mstch ahe pn tyabrobr smzvun sangnyachi presentation prastawna ya sglala todch nahi ...mstch🙏tyaml dada ni aai ly bhari

  • @shobhavivek8648
    @shobhavivek8648 8 หลายเดือนก่อน

    ❤❤ mee try kareen.. thank u kaku

  • @ashwinikhanore79
    @ashwinikhanore79 5 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आई.मला तुम्ही केलेले सगळे पदार्थ खूपच आवडतात.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! तुम्हीसुद्धा लवकरच हि रेसीपी घरी ट्राय करा.

  • @thinkpositive3048
    @thinkpositive3048 5 ปีที่แล้ว

    Aaichya hataacha jewan sarwaat swadisht ani poshtik😋

  • @santoshsathe4067
    @santoshsathe4067 3 ปีที่แล้ว +1

    ऊत्तम

    • @santoshsathe4067
      @santoshsathe4067 3 ปีที่แล้ว

      ताई दादायांस नमन,
      मी प्रथमच भाकरी बनवली
      पण ऊचलताना मोडायची,
      वाटते तान्ह्या बालकाला ऊचलण्या गत कीती अवधड आहेते ??
      जाऊदे आपण तय्यारच भाकरी
      आणावी,पण वाटते सगळ्यांना येते तर मला का नाही भाकरी बनवता येत ???
      ताई तूम्हीतर लीलया भाकरी सहज ऊचलून थापून दाखवली व दादानी धीर दीला की दोन चार प्रयत्नांनी जमेल। जीगर व प्रयत्न सोडूनका।आपणा दोधांना खूप धन्यवाद। मला "भाकरी वीर"
      केल्या बद्दल।।
      With Good Wishes
      Yours : sms बंधू

  • @shidori1795
    @shidori1795 5 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @manishakhankal1830
    @manishakhankal1830 5 ปีที่แล้ว +3

    Excellent,expert, experienced Hands, Awesome too good,
    Good tips & technique for making Bhakri,
    Thank Aunty & Chef Durgesh

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! keep watching

  • @ashabhoir5528
    @ashabhoir5528 2 ปีที่แล้ว

    Dada & aai bhakri eakdam suparb same jashi aapki tandlachi bhakri mla wataych ki bhakri fakt sukya pithata h banvta yete ka ?

  • @shashikalapirankar6393
    @shashikalapirankar6393 3 ปีที่แล้ว

    Khoop chhan

  • @sayriseandshine1554
    @sayriseandshine1554 5 ปีที่แล้ว +2

    Thank you so much Aai and dada. Very useful tipps in every day life for me as house wife.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว +1

      most welcome... do try at your home..

  • @nareshpatil4563
    @nareshpatil4563 4 ปีที่แล้ว

    Mast banavata aai bhakari ek numb kiti patal

  • @ManishaSingh-jf8bw
    @ManishaSingh-jf8bw 5 ปีที่แล้ว

    Khup Chan karte bhakari mi pan Roz try karun bagte

  • @archanakurle4731
    @archanakurle4731 5 ปีที่แล้ว +1

    Majh navin lagn jhalay .. and this recipe was very helpful to me .. thank u so much kaku 👌

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! लवकरच हि रेसीपी ट्राय करून बघा म्हणजे तुम्हालाही सहज बनविता येईल.

  • @tejashrikamble6181
    @tejashrikamble6181 5 ปีที่แล้ว

    Khup chan banvtat jevan khupch mast

  • @MK-eh3jj
    @MK-eh3jj 2 ปีที่แล้ว

    khup chan aai ani dada. sundar ekdum.❤️🌻👌☺️..aai expert ahe.🙏

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

  • @sheetalkulkarni2160
    @sheetalkulkarni2160 5 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर भाकरी करण्याची पद्धत....आई तुम्ही खूप मोठ्या सुगरण आहात, तुमच्या हातात जादू आहे.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ! तुम्हीसुद्धा लवकरच हि रेसीपी घरी ट्राय करा.

  • @simrantanu3610
    @simrantanu3610 5 ปีที่แล้ว +5

    काकू ज्वारीची भाकरी दाखवाणा weight loss साठी खूप important आहे so please

  • @pushpakhedkar6535
    @pushpakhedkar6535 4 ปีที่แล้ว

    एक नंबर भाकरी

  • @neetasonawane4565
    @neetasonawane4565 5 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सुगरण आई

  • @vinayasarpotdar6230
    @vinayasarpotdar6230 5 ปีที่แล้ว

    ashi Annapurna gharat asne manje bhagya che, Dada u r so lucky

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 5 ปีที่แล้ว

    khupach chan tilbajrichi bhakri yaadhi amhi ashi bhakri banvlyli navti ani khlyli navti hyavelela jarur praytn karu aplyla khup dhnyvad

  • @sulabha100
    @sulabha100 3 ปีที่แล้ว

    khuuuup chhan

  • @aartisingh9007
    @aartisingh9007 5 ปีที่แล้ว

    Mene pahali baar itani badi roti haatho se bani dekhi bahot badhiya 👌👌👌

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद !, mam aap apne ghar jaroor try kare aur hame bataye aapko recipe kaisi lagi. thanks once again.

  • @sunittaraman2473
    @sunittaraman2473 5 ปีที่แล้ว

    Mast Tai tumche swayampak khoopach Chaan aasto 👌👌👌

  • @manishawakle4465
    @manishawakle4465 4 ปีที่แล้ว

    Superrrr 👌👌👌👌aai

  • @smit301
    @smit301 5 ปีที่แล้ว

    Ek numbar bhakri 👌👌👌aai cha hath chya bhakri na toda ch nahi.❤💛💙💜💚 dhanyavad aai ☺🙏🙏🙏

  • @maahimarathi37
    @maahimarathi37 5 ปีที่แล้ว

    मी पण अशीच बनवते अशीच भाकरी पण थंड पाणी वापरते ती पण छान होते तुम्ही ही छान बनवली भाकरी👌👌👌

  • @rainbowcreation6220
    @rainbowcreation6220 4 ปีที่แล้ว

    Atyant neet-netaki padhhat aani bhakari Sudhdha 👌🏻🙏🏻 🙂

  • @preetideore1561
    @preetideore1561 4 ปีที่แล้ว

    Tumhi khorokhar khup sugran ahat
    ...you tube var barch Marathi channel ahet pan tumhi servakade best ahat ...atishay sopya padhine tumhi shikvatat ..lavkarch tumche channel servamadhe jastichya subscriber rahtil..all d best

  • @arunanaik3853
    @arunanaik3853 5 ปีที่แล้ว +1

    Kahrach khup chan sugaran ahet mavshi

  • @hiyadalvi9706
    @hiyadalvi9706 4 ปีที่แล้ว

    Mi first time baghitle panyavar bhakri thaptana. Mi nakki try karin. Thanks for sharing this recipe.

  • @soniyarajendraghag2986
    @soniyarajendraghag2986 5 ปีที่แล้ว

    Panya varchi bhakari pahilyandach pahte dhanyavad ani tumache suddha kautuk bhau karan tumhi tumchya aaichya kalela sarya jaga samor anun tila sport kartay

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! आणि रेसीपी जरूर घरी करून पाहा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! शुभेच्छा उशिराने देत आहोत, कृपया स्वीकार करावा.. स्वस्थ राहा, आनंदी राहा !

  • @dakshatasagle3176
    @dakshatasagle3176 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम .. दादा आम्ही पण कोळी आहोत अलिबाग मध्ये वरसोली कोळीवाड्यातले.

  • @nandsinghrajput7653
    @nandsinghrajput7653 5 ปีที่แล้ว

    Thanks .
    Wonderful.
    Bahut badi roty banai
    V nice
    Harbhara kya hota he

  • @anilumare2004
    @anilumare2004 5 ปีที่แล้ว +1

    Amchyakade pithavar thapun kartat khandesh site

  • @sandhyasakpal7153
    @sandhyasakpal7153 5 ปีที่แล้ว +1

    आम्ही पण अशीच करतो .....पण इतकी मोठी नाही करता येत ,खुप छान दाखवली भाकर.....👌

  • @jayashreejayendrathakur9081
    @jayashreejayendrathakur9081 5 ปีที่แล้ว

    Layy bhari

  • @mythiliiyer7361
    @mythiliiyer7361 3 ปีที่แล้ว

    we will try this roti.

  • @swatiwable9139
    @swatiwable9139 3 ปีที่แล้ว

    Mastach kaku kharach sugran aahet 👍🏻

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद, असेच प्रेम कायम सोबत असू द्यात !

  • @vibhaganveer2989
    @vibhaganveer2989 4 ปีที่แล้ว

    Ekda bhogichi bhaji chi recipi dakhva dada

  • @kavitamudaliar9802
    @kavitamudaliar9802 3 ปีที่แล้ว

    What a perfect Bhakri 👍

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar5762 4 ปีที่แล้ว

    क्या बात है :) :)

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar5762 4 ปีที่แล้ว +1

    भाई प्रमाण सांगितलं किती पीठ किती पाणी हे बेस्ट केलस भावा.

  • @kimayawaghe4562
    @kimayawaghe4562 2 ปีที่แล้ว

    Dada bhakri banvnyasathi tawa non stick vaprla aahe ka? Tawa kuthlya material cha ahe? Asa tawa Mala kuthun milel?

  • @kushaannair2865
    @kushaannair2865 5 ปีที่แล้ว

    Very nice

  • @ashabhoir5528
    @ashabhoir5528 2 ปีที่แล้ว

    Thanks for sharing this recipe 😊😊

  • @premapawar8382
    @premapawar8382 5 ปีที่แล้ว +1

    काकू तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात ! नशीबवान आहे तुमचे कुटुंब !

  • @arunapawar6539
    @arunapawar6539 5 ปีที่แล้ว

    Apratim agdi uttam Kaku mast

  • @yogitamokal8100
    @yogitamokal8100 3 ปีที่แล้ว

    Kaku mazee tandalachi bhakari tawya var cracks/fhatate ka

  • @monalishh924
    @monalishh924 5 ปีที่แล้ว

    Kaku mala ragi Ani jawarechi bhakri sikhva na pls

  • @sonaliranadive4263
    @sonaliranadive4263 5 ปีที่แล้ว

    Recipe tar chanach ahe prashnach nahi dakhavnyachi padhat khup savistar aste khup khup kautuk tumcha tnx

  • @PRANAYXISHITA
    @PRANAYXISHITA 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान आई व लेकाची जोड
    रेसिपी तर उत्तमच
    तूमच हे पहिल चैनल आहे जे मी subscribe केले

  • @tanishadhandre3619
    @tanishadhandre3619 5 ปีที่แล้ว

    🙏 kaku...tumcha video baghun lagech Jwarichi bhakri karun baghitali mi aani malach vishwas nahi basat aahe same tumhi banvili tashich jhali.... thanks a ton....kaku

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      waaaaa Thank you so much !

  • @mythiliiyer7361
    @mythiliiyer7361 3 ปีที่แล้ว

    Thanks

  • @homaikhergamwala5929
    @homaikhergamwala5929 3 ปีที่แล้ว

    Baap rey seems difficult but excellent 👌

  • @supriyakondhalkarshreya7961
    @supriyakondhalkarshreya7961 5 ปีที่แล้ว

    Khoopach masta recipe aahe.

  • @mansidalvi2603
    @mansidalvi2603 5 ปีที่แล้ว

    Aai bhakri khup chan zali aahe

  • @kanchanparik1181
    @kanchanparik1181 3 ปีที่แล้ว

    Tum cee mummy kub pyari aahe

  • @vishakhahadkar1371
    @vishakhahadkar1371 5 ปีที่แล้ว

    Khup chan bhakari karta kaku tumhi kharech khup mastch.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! तुम्हीसुद्धा लवकरच हि रेसीपी घरी ट्राय करा.

  • @reshmadorlekar5305
    @reshmadorlekar5305 5 ปีที่แล้ว +2

    ny ka dada Agari koli gret aahot mazhi Aai 2 tawe donhi bajula theun bhakari banvate

  • @homaikhergamwala5929
    @homaikhergamwala5929 3 ปีที่แล้ว

    I love your channel

  • @vijaywagh4346
    @vijaywagh4346 5 ปีที่แล้ว

    Chup chan mavshi

  • @vidyavidya3132
    @vidyavidya3132 5 ปีที่แล้ว

    Kup sundar bhakri banavta aai tumhi👌👌👌👍

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 5 ปีที่แล้ว

    Lovely roti dada bhuk lagi roti deke masshalla Aai dada god bless you bye

  • @Sandhyareddys
    @Sandhyareddys 3 ปีที่แล้ว

    Awesome awesome awesome 👌

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 ปีที่แล้ว

      thank you so much ❤️

  • @vaishalimohilemonga5682
    @vaishalimohilemonga5682 3 ปีที่แล้ว

    बाजरी दळताना तांदूळ मिक्स करावे का. की फक्त बाजरी आहे. बाकी रेसिपी अप्रतिम

  • @ingolesunil7398
    @ingolesunil7398 5 ปีที่แล้ว

    Khup chan aaisaheb

  • @ashleshashetkar1175
    @ashleshashetkar1175 5 ปีที่แล้ว

    .
    सुंदर. धन्यवाद सर खूपच चांगली माहिती आहे

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! लवकरच हि रेसीपी ट्राय करून बघा म्हणजे तुम्हालाही सहज बनविता येईल.

  • @shraddhashinde7502
    @shraddhashinde7502 5 ปีที่แล้ว

    Me pan banvli aahe bhakri khup chan zali aahe v mazy Mr. Pan khalli aahe

  • @sachinshinde4838
    @sachinshinde4838 2 ปีที่แล้ว

    Aai tumi karaj kup chhan Bajri chi Bhakar keli

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

  • @archananemade646
    @archananemade646 5 ปีที่แล้ว

    Super se bhi uper. Salute to ur skill

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! आणि रेसीपी जरूर घरी करून पाहा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! शुभेच्छा उशिराने देत आहोत, कृपया स्वीकार करावा.. स्वस्थ राहा, आनंदी राहा !

  • @shibratupke2001
    @shibratupke2001 5 ปีที่แล้ว

    kya baat hai
    apratim
    Kahi bolaichi garaz naahi
    superrrrrrr

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! आणि रेसीपी जरूर घरी करून पाहा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! शुभेच्छा उशिराने देत आहोत, कृपया स्वीकार करावा.. स्वस्थ राहा, आनंदी राहा !

  • @homaikhergamwala5929
    @homaikhergamwala5929 3 ปีที่แล้ว

    Can it be made without the hot water method