महाराष्ट्राचा संस्कार टीकवण्यासाठी हा लढा आहे | माळशिरस सभा | शिवस्वराज्य यात्रा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 256

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 2 หลายเดือนก่อน +7

    दादा सलाम तुमच्या विचारांना. अजुन पर्यंत असा लोकप्रतिनिधी कधी पाहिला नाही जो अगदी खोलवर जाऊन अभ्यासपूर्ण अशी माहिती जनतेपर्यंत पोहोचवेल.... खूप खूप शुभेच्छा

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 2 หลายเดือนก่อน +7

    एक अभ्यासू,प्रामाणिक,निष्ठा वान,उत्तम वक्तृत्व असलेले प्रतिभावंत व्यक्तीमत्व म्हणजे अमोलदादा.

  • @subhashpawale5457
    @subhashpawale5457 2 หลายเดือนก่อน +3

    योग्य खासदार साहेब! सलाम आपल्या विचाराला आणि योग्य नेतृत्वाला

  • @sanjaymasal2208
    @sanjaymasal2208 2 หลายเดือนก่อน +8

    अभ्यासू व्यक्तिमत्व शिवनेरीचा छावा.

  • @nivrutidhamankar3713
    @nivrutidhamankar3713 2 หลายเดือนก่อน +3

    सत्यशोधक समाजाचे नेते आहेत आमचे अमोल भाऊ जय ज्योती जय क्रांती

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 หลายเดือนก่อน +6

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व, सूक्ष्म अभ्यास, पूर्ण अभ्यास आणि अचूक मुद्दे मांडणं आणि ते पटवून देणं हे कौशल्य फक्त अमोल सरच करू शकतात.
    जय शिवराय

  • @atmaram_yt
    @atmaram_yt 2 หลายเดือนก่อน +15

    माझ्या माहितीप्रमाणे पंतप्रधान पंढरपूरात दोन वेळा आलेत. पण आपले साहेब रायगडावर पन्नास वर्षात एकदाच गेले ते ही पक्षाचे ठिकरे ठिकरे झाल्यावर. ते गेले आणि महाराष्ट्राची हालत बेकार करून आले. कारण तुतारी रायगडावर फुंकली आणि आवाज अंतरवालीतून आला. हे सर्व जनतेला लक्षात येते आहे.

    • @devajinokanhor6507
      @devajinokanhor6507 2 หลายเดือนก่อน +1

      Bjp चं नांव घयायची लायकी आहे कारे तुझी कोल्हे

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 2 หลายเดือนก่อน +5

    एकच नंबर..संसद गाजविणारा खरा खासदार..पक्ष कोणताही असो.. शेतकऱ्यांना साथ देणारा असावा..❤

  • @krushnatpatil9823
    @krushnatpatil9823 หลายเดือนก่อน +5

    अत्यंत हुशार खासदार 💐

  • @sureshshinde7119
    @sureshshinde7119 2 หลายเดือนก่อน +3

    Gret speecha aadrniy kolhe saheb

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 2 หลายเดือนก่อน +59

    हुशार खासदार निवडुण दिला शिरूर जनतेचे आभार

    • @devajinokanhor6507
      @devajinokanhor6507 2 หลายเดือนก่อน +16

      वेडे बनवून पेढे खातो.

  • @VaibhavWaghmode-vh1ui
    @VaibhavWaghmode-vh1ui 2 หลายเดือนก่อน +3

    छावा शिवनेरीचा... ❤

  • @nandarambhor3997
    @nandarambhor3997 2 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद कोल्हे साहेब हिवरे तर्फे नारायण गांव

  • @Xyz-x5w
    @Xyz-x5w 2 หลายเดือนก่อน +6

    Big fan sir ❤ माझा आवडता नेता कोण तर अमोल कोल्हे.. घराघरात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवणारे....त्यांचा भूमिकेतून छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज लोकांना समजावणरे.... औरंग्याने संभाजी महाराजांचे कसे हाल केले ते तुम्ही आम्हाला दाखवले परंतु कधी कधी प्रश्न पडतो की संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणारा हा व्यक्ती व त्याचा पक्ष कलम ३७० ला विरोध करतो .. वक्त बोर्ड सुधारणेला विरोध करतो .. विशाळगडावरील अतिक्रमनावर बोलत नाही हे कसं शक्य आहे ..😢

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 2 หลายเดือนก่อน

      तुम्ही मराठा आरक्षणावर बोला

  • @murlidharkhedkar7199
    @murlidharkhedkar7199 2 หลายเดือนก่อน +2

    वावा, अमोलभाऊ, कायपधद़तशीर उदाहरने देवून अगदी सतय.
    असलेलेच समजावून सागताआहात, सलाम आपलया, सम़रनशक़तिला,

  • @shankarshinde4354
    @shankarshinde4354 2 หลายเดือนก่อน +2

    माऊली☑. महाराष्ट्रातील. सर्वात. कर. भर. केंद्र. सरकार. ला. जात. आहे माऊली☑ आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 2 หลายเดือนก่อน +3

    माझ्या मते आजपर्यंत एकही आर एस एस प्रमुख पंढरपुरी विठ्ठल रूक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आलेत तसे आठवतं नाही. तसेच शिर्डी साईबाबांच्या ही दर्शनासाठी आले चे
    कारणं दोन्ही ठिकाणी सर्व धर्म समभाची शिकवणं, आणि संस्कार संस्कृती जगणं वागणं शिकविते

  • @namdevraodeshmukh3275
    @namdevraodeshmukh3275 2 หลายเดือนก่อน +1

    Dr.kolhesaheb
    Adhunik maharj
    Amcheladke shmbhu raje.
    तुमचे इमांदरिस नमन
    आणि साहेबाचे वय तुम्ही वाढवलात ,धन्यवाद

  • @bandujambhale1055
    @bandujambhale1055 หลายเดือนก่อน +3

    Best speech

  • @UttamNehul
    @UttamNehul 2 หลายเดือนก่อน +8

    खासदार असावा तर असा शिरुरची जाणता नशिबवान आहे

  • @ganesh-q4s8s
    @ganesh-q4s8s 2 หลายเดือนก่อน +4

    साहेब सलाम तुम्हाला तुमच्या भाषणाला

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 2 หลายเดือนก่อน +1

    कोल्हे साहेब आपल भाषण फारच छान।

  • @SomnathBhosale-x1v
    @SomnathBhosale-x1v 29 วันที่ผ่านมา +1

    👍👍👍👌👌💪💪💪💐💐💐💐

  • @chadrabhanshelke6458
    @chadrabhanshelke6458 2 หลายเดือนก่อน +1

    इतिहासाचि,पुनर आवृती,अमोल, कोल्हे,जय, शिवराय

  • @manojshinge1467
    @manojshinge1467 หลายเดือนก่อน +3

    आमदार कोल्हे वास्तव सांगतायत धन्यवाद साहेब

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 2 หลายเดือนก่อน

    अभिनंदन अमोल भैया खुप उत्तम तडपदार माहिती देत आहे

  • @bajiraokhude5922
    @bajiraokhude5922 2 หลายเดือนก่อน +1

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे खासदार मा अमोल दादा जनता आपल्या बरोबरच ताकदीने एक निष्ठ आपल्या बरोबरच आहे

  • @Bochare-i7e
    @Bochare-i7e 2 หลายเดือนก่อน +4

    मुंबईतील बॉम्बस्फोट 26-11 चा हमला काँग्रेसच्या काळात झाले ना त्याचं काय उत्तर दिलं

  • @vitthalsingpatil6051
    @vitthalsingpatil6051 2 หลายเดือนก่อน +1

    Changala khasdar aahe studied n nidar , study.far chan aahe

  • @techcreation2828
    @techcreation2828 2 หลายเดือนก่อน +5

    जय हिंदू राष्ट्र जय भाजपा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf 2 หลายเดือนก่อน

    अमोल कोल्हे साहेब लोकसभा शिरूर मतदारसंघांमध्ये व विधानसभाचे सहा मतदार संघ एकतर भरपूर काम केली पाहिजे

  • @dattagaikwad6537
    @dattagaikwad6537 2 หลายเดือนก่อน +4

    कोल्हे sir ji🙏 मोदी deshala विकते आहे👌🙏🇮🇳 te jantela manjur नाही 🙏🇮🇳❤🇮🇳🙏

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 2 หลายเดือนก่อน +2

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @_vijay_pawale
    @_vijay_pawale 2 หลายเดือนก่อน +2

    Death and Taxes are Inevitable
    • Income Tax
    • Capital Gains Tax
    • STT
    • Cess
    • GST
    • Tolls
    • Customs
    • Property Tax
    • Stamp Duty
    • Water Tax

  • @nivruttiyenpure5850
    @nivruttiyenpure5850 2 หลายเดือนก่อน +1

    अमोल कोल्हे दादा एक नंबर

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 2 หลายเดือนก่อน +2

    कारण सरळ समजा आले तर विठ्ठल रुक्मिणी विटेकरून खाली ऊतरतील त्यांना भेटायला.
    पण तिकडे सुप्रिया शरद पटकन विटेकर जाऊन
    पाठीमागे हात बांधून ऊभे राहतील.

  • @dilipsurwase1192
    @dilipsurwase1192 2 หลายเดือนก่อน +2

    कोल्हेजी 100% tumch bol🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @DattatrayNavale-st5cq
    @DattatrayNavale-st5cq 2 หลายเดือนก่อน +20

    खासदार आमदार पेन्शन बंद करा मराठा आरक्षण वर बोला जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहून मत माघा शेतकरी कामगार हितगुज जपा तरच तुम्हाला जनता मतदान करेल

  • @ManishaMutkule-e6u
    @ManishaMutkule-e6u หลายเดือนก่อน +2

    Khar ahe

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv หลายเดือนก่อน

      फडविनिसानिमाहाराष्टरनसवलावाटत

  • @rambhaugund4739
    @rambhaugund4739 2 หลายเดือนก่อน

    Kolhe Saheb khup Samarpak aani khup chhan

  • @SantoshGawali-o9e
    @SantoshGawali-o9e 2 หลายเดือนก่อน +1

    डायलॉग बाजी मध्ये कोल्हे एक नंबर

  • @AlkaShelar-z5f
    @AlkaShelar-z5f 2 หลายเดือนก่อน +4

    अनाजी पंत हा एक मोठा नासका आंबा आहे

  • @gulabsatav7953
    @gulabsatav7953 2 หลายเดือนก่อน +3

    10 वर्षांपूर्वी आषाढी एकादशीला पंढरपुरातील स्वच्छतेच्या बाबतीत व्यवस्था कशी होती ते जुन्या वारकऱ्यांना विचारा.

  • @rambabar1393
    @rambabar1393 2 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र... महाराष्ट्र जगेल तरच देश जगेल.

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 2 หลายเดือนก่อน

      कुणाच कुणावाचून रहात नाही. देश आहे म्हणून महाराष्ट्र आहे. उगाचच उर बडवून घेऊ नये.

  • @vishnubhosale432
    @vishnubhosale432 2 หลายเดือนก่อน +1

    Really intelligence MP

  • @chaitanya7360
    @chaitanya7360 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर 15/8/2024
    रोजी रष्टवादी पवार साहेब👉

  • @machindrafulasundar398
    @machindrafulasundar398 2 หลายเดือนก่อน +7

    कमीत कमी या सरकारने पैसे तरी वाटायचे धोरण ठेवलं कालच ₹2000 आले शेतकरी खुश पण खोटं सांगून कशाला दिशाभुल करता

  • @roshangalande8101
    @roshangalande8101 2 หลายเดือนก่อน

    कोल्हे साहेब... आमचा स्वाभिमान

  • @sahilDJAlok
    @sahilDJAlok 2 หลายเดือนก่อน +5

    22 पार्ट्या मिळून एकटा बीजेपी ची बराबरी करू शकले नाही. लोकसभेचा निकाल तर बरोबर लागला. नेमकं सरकार जनतेनी महायुतीला निवडून दिलं पण तुम्ही सत्तेचीस वाट बघत होते. पडलं ते खूप चांगलं झालं. यापुढे पण निवडून येऊ नये.🏹🏹🏹🏹🏹🏹

    • @dilipsutar4019
      @dilipsutar4019 2 หลายเดือนก่อน

      Bjp सोबत ३८दल आहेत विसरले वाटतं 😂😂😂😂

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js 2 หลายเดือนก่อน +2

    अमोल साहेब लोक मुर्ख नाहित सगळ माहित आहे तुमी कसे अहात शरद पवार कसे आहेत मोदी कसे आहेत जगाला माहित आहे लोक शहाणे आहेत

  • @nilkanthcheke4629
    @nilkanthcheke4629 2 หลายเดือนก่อน +11

    साहेबांची राष्ट्रवादी

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 2 หลายเดือนก่อน +9

    विशाळगडावरील अतिक्रमणावर आंदोलन करणे आठवले नाही, आता स्वराज्य, शिवनेरी आठवतो. बहिणीला मिळणारा वाटा कोर्टात जाऊन हीसकवणारे हिच का संस्कृती.

  • @deepakpatil5434
    @deepakpatil5434 2 หลายเดือนก่อน +3

    कोल्याला द्रक्षे आंबट

  • @jalindarhinge
    @jalindarhinge 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब आरक्षनाच बघा

  • @amazing148
    @amazing148 2 หลายเดือนก่อน +1

    Mahavikas aghadi zindabad we want shivshai and m v c

  • @balasahebbodake6697
    @balasahebbodake6697 2 หลายเดือนก่อน +2

    जातींचे राजकारण शरद पवारांनी आणलं व मराठ्यांना सोडून दिलं

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 2 หลายเดือนก่อน +1

    वक्तृत्व कौशल्य ठासून भरलयं खासदार तुमच्यात 💯🙌

  • @manojlodam3777
    @manojlodam3777 2 หลายเดือนก่อน +3

    वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारे शरद पवारच होते.

  • @sayyadsamad6746
    @sayyadsamad6746 2 หลายเดือนก่อน

    👌👌👌💪💪

  • @kondiramsathe9440
    @kondiramsathe9440 2 หลายเดือนก่อน +1

    Abhari.aahe.dada.maharaj.

  • @machindrafulasundar398
    @machindrafulasundar398 2 หลายเดือนก่อน +8

    आताशी सगळं दिसायला लागलं का पन्नास वर्षे सगळं खाल्लं लुटून जनतेला रुपया सुद्धा दिला नाही

  • @suryakantkamble6753
    @suryakantkamble6753 2 หลายเดือนก่อน +2

    मा, ड्रा कोल्हे यांना संसद रत्न देणारे हे काय चौथी पास होतेका,

  • @namdeoathawale3241
    @namdeoathawale3241 หลายเดือนก่อน +2

    आयुष्यामान माननीय कोल्हे साहेब जयभीम, भवतु सब्ब मंगलम. पन्ढरपुरचे विठ्ठल हे गोतम बुद्ध आहेत. त्यामुळेच त्याच्या हातात हत्यार नाही. जयभीम, जयसविधान जय जवान जय किसान जय शिवाजी,जय सभाजी जय जिजाऊ. धन्यवाद Jaybhim India.

    • @RajaramMhasurkar
      @RajaramMhasurkar หลายเดือนก่อน

      Tu pahila bolayala shik

    • @BhagwanTithe
      @BhagwanTithe หลายเดือนก่อน +1

      gxzyf
      😢😮😢🎉

    • @BhagwanTithe
      @BhagwanTithe หลายเดือนก่อน

      ​@@RajaramMhasurkar1

  • @arjunb.pacpl_
    @arjunb.pacpl_ 2 หลายเดือนก่อน +2

    आपण जे भाषण केल . त्यात दम होता हे नाकारण कोणालाही शक्य नाही महाराष्ट्रातील परिस्थितीतच गांभीर्यपूर्वक विचार करुन आपण विचार मांडलेत त्या बद्दल आपले शत: शा अभिनंदन.
    ह्या महाराष्ट्राला दिल्लीकाबीज करता आली नाही याच श ल्य माझ्या मनाला आज ही स्वस्थ बसू देत नाही .
    स्व.यशवंतराव चव्हाण यानी खूप प्रयत्न केले
    चव्हाण साहेब यशस्वी झाले पण पंतप्रधान झाले नाही .तेच व्हिजन घेऊन मा. कोल्हेसाहेब आपन जर पुढे मशाल घे ऊन पुढे वाटचाल केली तर दिल्लीकाबीज करण्यास वेळ लागणार नाही आणि तीच परंपरा पुढे नेण्यास वेळ लागणार नाही

    • @Bahiru-l1p
      @Bahiru-l1p หลายเดือนก่อน

      😅🎉😮😅 in in TV by 3:42

  • @So-cc1ui
    @So-cc1ui 2 หลายเดือนก่อน +3

    पंढरपूरला सभा घेतलेल्या आहे पंतप्रधान आणि नरेंद्र मोदींनी एवढं लक्षात ठेव मंगळवेढा पंढरपूर मध्ये चालणारा फक्त मला परिचारक साहेबांमुळे आहे

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 2 หลายเดือนก่อน

      बायका,पोरी,आये घेऊन जा त्याच्या घरी.

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 2 หลายเดือนก่อน

      Batalela पाटील.

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale 2 หลายเดือนก่อน

      ​@@ashokpisal4334pisalela

  • @atmarammatalkar2518
    @atmarammatalkar2518 2 หลายเดือนก่อน +2

    Mratha aarshan vr bola saheb

  • @rupchandpatil3695
    @rupchandpatil3695 2 หลายเดือนก่อน +3

    O सेठ तुमच्या पवारांनी काय केलं होतो . एकादशी ला मटण खणाऱ्यानी शिकवू नये

  • @rahullande-mq9lz
    @rahullande-mq9lz 2 หลายเดือนก่อน +2

    Tumhi ani tumache saheb darvarshi kiti veles Pandharpur chya darshanala jata

  • @kejajiwanjari4712
    @kejajiwanjari4712 2 หลายเดือนก่อน +6

    एकदम बरोबर आहे अमोलभाऊ कोल्हे सर BJP हटाव देश बचाव

  • @sammyraut
    @sammyraut 2 หลายเดือนก่อน

    😊

  • @BalkrushanShinde
    @BalkrushanShinde 2 หลายเดือนก่อน +1

    Amol.dada
    Dada bolu ka
    21 cya shatkaca jante rake
    Amol .kolhe🎉🎉🎉🎉🎉

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 2 หลายเดือนก่อน +3

    अभ्यासू व्यक्तिमत्व आपले साहेब रायगडावर किती वेळेस गेले होते ते पण 40 वर्षांनी का पाय चालत होते तेव्हा नाही सुचल😂😂😂😂
    जय भवानी जय शिवराय 🚩🚩🙏🚩

  • @chandrakalakarambelkar8869
    @chandrakalakarambelkar8869 2 หลายเดือนก่อน +2

    कोणी कोणावर टीकास्त्र करू नये

  • @mothabhauzalte4163
    @mothabhauzalte4163 2 หลายเดือนก่อน +7

    कोल्हे. साहेब. शरद. पवारांनी. वसत. दादां. मुख्यमंत्री. होते. तेव्हा. शरद. पवारांनी. त्याचे. आमदार. पळवुन. मुख्यमंत्री. झाले. महाराष्ट्रात. ही. सवय. शरद. पवारांनी. लावली. हे. लोकांना. माहीत. आहे. संसदेत. ईडीया. आघाडी चे. खासदार म्हणतात. भाजीपाला. कादा. याचे. भाव. वाढता. कामा. नये. संसदेच्या. बाहेर. येउन. आदोलन. करतात. कांद्याचे. भाव. वाढले. पाहिजे तुमच्या सरकारने. काय. दिल. शेतकरयांना. आज. शेतकऱ्यांच्या. जिल्हा. बँक. बुडाल्या. सहकार. क्षेत्र. कोनत्या. पक्षाकडे. होत्या. गरीब. महीलाना. चार. पैसे. मिळत. आसतील. तुमच. तुमच्या. पक्षाच. काय. पोट. दुखत. लोकसभेला. जी. चुक. झाली. ती. आमच्या. कडुन. होनार. नाही

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 หลายเดือนก่อน +2

    पवार साहेबांनी गरीब लोकांची वाट लावली गरीब लोकांचें जमीनचे खाते कमी केले गेले

  • @umeshkalel
    @umeshkalel 2 หลายเดือนก่อน +1

    अमोल कोले। जिंदा बाद

  • @Hindutv.258
    @Hindutv.258 หลายเดือนก่อน +2

    विशाल गड विसरला वाटत.... शिव राज ते नाही दिसलं...

  • @shankarshinde4354
    @shankarshinde4354 2 หลายเดือนก่อน +2

    भारत. देश. दी
    दि. 15.8.1947.रोजी.स्वातंत्र.झाला.आहे.तरी.सर्वानी.मीळून.काय.केले.एकमेका.सहायकरु.सर्वानी.मीळूनकरुया.आईवडिलचरणी.नतमस्तक.माऊली

  • @ningappaawadan7526
    @ningappaawadan7526 2 หลายเดือนก่อน +1

    Maratha Aarakshan Rola

  • @sambhajipokharkar4092
    @sambhajipokharkar4092 2 หลายเดือนก่อน

    खासदार साहेब आपण फक्त टिका करत असता आपण विकासावर का बोलत नाहीत आपली विकासावर बोलण्याची वेळ आहे आपला फक्त बोलबच्चन पणा दिसतो आणि तीच कला आपल्याकडे आहे

  • @Bochare-i7e
    @Bochare-i7e 2 หลายเดือนก่อน +3

    ओबीसीतील मराठ्याला आरक्षण आहे का नाही हे बोला तुमच्याबद्दल काय मत हे बोला

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 2 หลายเดือนก่อน +1

    Where is your Maharashtra Sanskar during MVA government time ruled party planned to finish opposition party leader from democracy and constitution

  • @GaneshTangade-l9t
    @GaneshTangade-l9t 2 หลายเดือนก่อน +1

    यांना पैसा पाहिजे

  • @bhimashankarshete8614
    @bhimashankarshete8614 2 หลายเดือนก่อน +2

    😅

  • @प्रकाशपाटील-ध4ख
    @प्रकाशपाटील-ध4ख หลายเดือนก่อน +2

    आम्ही पाहील आहे तीन प्र😊

  • @AnilShelke-il3cr
    @AnilShelke-il3cr 2 หลายเดือนก่อน +6

    फक्त पवार साहेब माहाविकास आघाडी

  • @GaneshTangade-l9t
    @GaneshTangade-l9t 2 หลายเดือนก่อน +2

    मराठा आरक्षणावर बोला बाकीचं काय घेणं देणं

  • @shankarshinde4354
    @shankarshinde4354 2 หลายเดือนก่อน

    कलियुगात. कलीमहाराज. राज्य आहे माऊली☑. 8880/.आआआ

  • @namdevjagtap8980
    @namdevjagtap8980 2 หลายเดือนก่อน +2

    कोल्हा पंढरपुरी गेला का

  • @mavanjibhoye7413
    @mavanjibhoye7413 2 หลายเดือนก่อน

    माझ्या दैवताचं नांव घेतलं नाही हीच का तुमची भक्ती

  • @राजकीय-ड6ङ
    @राजकीय-ड6ङ 2 หลายเดือนก่อน +5

    शरद पवार साहेब किती वेळा मंदिरात गेले ते पण सांग छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव किती वेळा घेतले ते पण सांग तुझा साहेबांनी

    • @prakashpatil6914
      @prakashpatil6914 2 หลายเดือนก่อน

      Right you are.

    • @prakashpatil6914
      @prakashpatil6914 2 หลายเดือนก่อน

      Very wrong statements.

    • @prakashpatil6914
      @prakashpatil6914 2 หลายเดือนก่อน

      This fellow is totally against B. J. P.
      What about Sharsd Pawar when he was Krishi Minster.😢

  • @MadhukarDhere-n4v
    @MadhukarDhere-n4v หลายเดือนก่อน

    Atach e o krida. Adhikaryala khelababt bolale mala rijhalta pahije

  • @dattatraysonawane4622
    @dattatraysonawane4622 2 หลายเดือนก่อน

    कोल्हे साहेब तुम्ही म्हणता पवार साहेबांनी हे केलं ते केलं केलं ते काय त्यांच्या खिशातल्या पैशातून केलय का

  • @chetandhabe5643
    @chetandhabe5643 2 หลายเดือนก่อน +5

    बीजेपी हटाओ देश बचाओ........एक तुमचा सुशिक्षित बेरोजगार...............

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप है श्राप से भाजपा की बुरी हालत हो रही है तो भी भाजपा पेन्शन नहीं बढाती तो राहुल गांधीजी जिंदाबाद भारत माता की जय ❤ जय श्रीराम

  • @shridharSangle-ho8sb
    @shridharSangle-ho8sb 2 หลายเดือนก่อน

    DDa konkecha songadya yachya peksha khara wataycha

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c 2 หลายเดือนก่อน +1

    Yanar

  • @sambhajipokharkar4092
    @sambhajipokharkar4092 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब लोकसभा निवडणुकी अगोदरची आपली भाषा आणि आजची भाषा खूप फरक आहे आपल्याला जमत नसेल तर सोडा पण समाजाचा फायदा होत असेल तर आपली नौटंकी बंद करा हि सामान्य माणसाची विनंती.

  • @शिवाजिगुंडूपाटील
    @शिवाजिगुंडूपाटील 2 หลายเดือนก่อน +1

    50वर्षात काँग्रेस नेते केले आहे ते आता विकत आहेत

  • @pintuautade6159
    @pintuautade6159 2 หลายเดือนก่อน

    मराठा बद्दल काय बोलले का नाही विधानसभेमध्ये एक मराठा लाख मराठा