बापूंना विरोध करणाऱ्या लोकांना एकच प्रश्न आहे गेली, ५५ वर्ष तुमच्याकडे सत्ता होती काय केला विकास??? ५०+ वर्ष पवार साहेब यांनी बारामती सांभाळली तर बारामती इंदापूर तालुका बघा किती प्रगत आहेत, संगोला पण ५०+ वर्ष तुमच्याकड आहे मग सांगोला आणि बारामती मधे एवढं फरक का आहे ?? जनतेने घराणेशाही विसरून विकास कामांवर मतदान करावं, आजोबन याड लावला एकच झेंडा, एकच पक्ष आणि तालुक्याची माती केली, यांच्या निष्ठेला बळी पडू नका, आणि एवढच प्रेम ओतू चाललं असेल तर मोजून २५ विकास काम सांगा
अगदी बरोबर आहे भाऊ मी पण एक शेकाप चा मतदार होतो पण गेल्या टर्म पासून बापू ला मतदान करत आहे आणि इथून पुढे पण करत राहील माझ्या घरात 13 मतदान आहेत सगळे बापू लाच 🙏
छान बापू 🎉🎉🎉🎉कोणी काहीही बोलू, पण तुमचं 5 वर्षां चं काम, हे मागच्या 55 वर्षा पेक्षा जास्त आहे.तुमी दुष्काळ मिटवाला कायमचा, प्रश्न सोडवाला पाण्याचा, रस्ते बनवले प्रत्येक वस्ती-वस्तीला, गावा -गावाला ,म्हणुन तुम्ही पुन्हा पुन्हा आमदार व्हावे असे वाटते आम्हाला .....
शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे उमेदवार म्हणून बाबासाहेब देशमुख हे आमदार म्हणून निवडून येणार आहेत हे लक्षात ठेवा विरोध करूंन काही उपयोग नाही जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
बापू लबाड बोलायचं नाही 2019ला पराभव मान्य करून सही करायला निघाला होता .दिपक आबा आले आणि पोस्टल मतदान पुन्हा मोजायला लावले आणि म्हणून तुम्ही निवडून आला.आणि त्यामुळे दिलेला शब्द पाळायला पाहिजे .कृतघ्न होऊ नका
श्री रामानंद 14 वर्षे वनवास भोगला बापू तुम्ही 20 वर्षे वनवास भोगला त्या 20 वर्षाच्या वनवासा मधून तुम्हाला बाहेर काढणारा एकमेव माणूस दीपक आबा साळुंखे पाटील आहेत
Only bapu ❤❤❤❤
बापूंना विरोध करणाऱ्या लोकांना एकच प्रश्न आहे गेली, ५५ वर्ष तुमच्याकडे सत्ता होती काय केला विकास??? ५०+ वर्ष पवार साहेब यांनी बारामती सांभाळली तर बारामती इंदापूर तालुका बघा किती प्रगत आहेत, संगोला पण ५०+ वर्ष तुमच्याकड आहे मग सांगोला आणि बारामती मधे एवढं फरक का आहे ?? जनतेने घराणेशाही विसरून विकास कामांवर मतदान करावं, आजोबन याड लावला एकच झेंडा, एकच पक्ष आणि तालुक्याची माती केली, यांच्या निष्ठेला बळी पडू नका, आणि एवढच प्रेम ओतू चाललं असेल तर मोजून २५ विकास काम सांगा
अरे।भयताडा।बारामतीला।घराणे।शाही।नाही।काय।आणी।विकासच।बोलतोस।तर।बारामतीची।26गावाला।आजही।पाणी।नाही।येउन।बघ
अगदी बरोबर आहे भाऊ
मी पण एक शेकाप चा मतदार होतो पण गेल्या टर्म पासून बापू ला मतदान करत आहे आणि इथून पुढे पण करत राहील
माझ्या घरात 13 मतदान आहेत सगळे बापू लाच 🙏
बापुच आमदार होनार आहे बाकी कीतीपन ऊडया मारा
आज कोणीतरी खरं बोलले.... नुसता एक नेता एक झेंडा घेऊन उपयोग नाही.... बापू म्हणजे १००नंबरी सोनं..विकासाच नातं... फक्त शहाजी बापू
@@KARTIKSAI-cu8jxदादा सर्वांनी हा विचार केला पाहिजे
छान बापू 🎉🎉🎉🎉कोणी काहीही बोलू, पण तुमचं 5 वर्षां चं काम, हे मागच्या 55 वर्षा पेक्षा जास्त आहे.तुमी दुष्काळ मिटवाला कायमचा, प्रश्न सोडवाला पाण्याचा, रस्ते बनवले प्रत्येक वस्ती-वस्तीला, गावा -गावाला ,म्हणुन तुम्ही पुन्हा पुन्हा आमदार व्हावे असे वाटते आम्हाला .....
बाबासाहेब देशमुख आमदार होणार फिक्स
काय झाडी काय डोंगर 😂😂😂
Great Speech ❤.
काय झाडी काय डोंगर 😂 गद्दार आमदार आहे आणि याला वोटिंग करणार तुम्ही आरारारा काय होणार या काय होणार या महाराष्ट्राचे 😢🙏🚩🇮🇳
डॉ बाबासाहेब देशमुख फिक्स आमदार....
Only bapu🎉🎉🎉
डॉ बाबासाहेब देशमुख
माजी आमदार शहाजी बापु पाटील 😂🤣🤣😊
बाबासाहेब देशमुख ❤❤❤🎉🎉🎉
शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे उमेदवार म्हणून बाबासाहेब देशमुख हे आमदार म्हणून निवडून येणार आहेत हे लक्षात ठेवा विरोध करूंन काही उपयोग नाही जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
फक्तं आबा साळुंखे साहेब अजून किती दिवस थांबायचे
*दुष्काळ हटवला कायमचा*
*प्रश्न मिटवला पाण्याचा*
*आता विलंब नाही क्षणाचा*
*बटण दाबुया धनुष्यबाणाच*
*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*
*फिक्स आमदार शहाजी* *बापु पाटील*
*सांगोला_मतदारसंघ*
म्हणजे सगळ बापूनीच केल गुहावटी ला जाऊन झाडी डोंगर हॉटेल बगुन 🥵गणपत साहेबांनी कायच केल नाही 🥵
🥵गणपत साहेबांचं सरे घेऊ नका 🥵
दुष्काळ हटवला स्वतःचा.गटार गेली राजकारणाची.
@@SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEBसुतगिरण सोडून काय केलं 55 वर्षात ...बापू आल्या पासून एका एका गावात 15 ते 20 कोटी निधी आला आहे
@@akashkatkar2470 आता नको कुठला नेता... नको कुठला झेंडा... शहाजी बापूंना पुन्हा आमदार करुन उरला सुरला सांगोला तालुका हिरवा गार करणे हाच आमचा अजेंडा
आम्ही शेकाप चे कट्टर समर्थक आहोत.... पण शहाजीबापुंची भाषाशैली हि खूपच भारी आहे यात काय वादच नाही 😂😅
बापुच आमदार होनार
बापू मी आधी तुमचा खूप मोठा विरोधक होतो पण आता चाहता झालो आहे देवाच्या कृपेनें तुमचा विजय व्हावा हीच प्रार्थना ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
Gadarrr🎉🎉🎉
बापू लबाड बोलायचं नाही
2019ला पराभव मान्य करून सही करायला निघाला होता .दिपक आबा आले आणि पोस्टल मतदान पुन्हा मोजायला लावले आणि म्हणून तुम्ही निवडून आला.आणि त्यामुळे दिलेला शब्द पाळायला पाहिजे .कृतघ्न होऊ नका
तुझा पराभव देव सुद्धा रोखु शकत नाही
आता देवाचा पण पराभव होणार
तुझी भाषा तुझी उंची सांगून गेली ताई😂😂😂 तू शांत बसलेलीच बरी
कोकणात आय घाला आपली...🤣🤣
@sachinshinde6136 तुमच्या बूडाखाली मशाल पेटणार
गुलाल फिक्स आहे शहाजी बापू
आम्ही धनगर पण बापू प्रेमी लावा ताकत❤❤❤
अजुन वेळ गेली नाही. आपला माणूस ओळखा आणि बाबसाहेबाना मत द्या
@@vinodkolekar553tumcyasarkhya lokani tr jatich rajkaran kel aahe 55 varsh
मी पण धनगर आहे घेरडी मधून
माझे मत फक्त बापू ला च
कामाचा माणूस आहे
@@KARTIKSAI-cu8jxकडक ❤❤
@@vinodkolekar553साहेब विकास ओळखा आणि मतदान करा जातीयवाद सोडा
शहाजी बापूंनी पाणी आणलेल कष्ट पाण्यात
Bappu tumcha bhashan manje samjnarala ahe bappu is gret
विकास पाहिजेल तर तालुक्याला बापुच आमदार पाहिजेत..✌🏻💪❤️👑❤️🔥🔥
आम दिपक आबासाहेब साळूंखे फिक्स आमदार ❤
दमदार आमदार दिपक आबा साळुंखे पाटील
Bappu tumhich aynar ahe Swami samrth
आबा चे पाई धरा रोज आज जे तुम्ही आहे ते फक्त दीपक आबा मुळे
असे मन मोकळे आमदार कमी लोकांना भेटतात सोनं करा निवडून देऊ❤❤❤ कांबळे त्यांचे चांगला आहे आम्ही अभ्यास केला
नाटकी माणूस आहे हा, विश्वास ठेऊ नका
फिक्स आमदार दिपक आबा साळुंखे पाटील ❤❤
क्रांतीवीर बापू...🎉
मस्त करमणूक.आज काल सोंगाडे,बेवडे ,भ्रष्ट यांना चांगले दिवस आलेले दिसतात
😂😂
एक वेळा सापाला दूध पाजा पण याला मत देऊ नका
का
निवडून येणार आहे
बरोबर आहे!
55 वर्षे रेड्याला वैरण खाऊ घालून काय उपयोग झाला😂😂😂😂
बरोबर बोललात
Only Bapu ✌️✌️✌️✌️
बापु👑✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
तुझा पराभव कोणीच रोखू शकत नाही
बापू❤❤
आमच्या संभाजी राजेचा हात भार होता म्हणायला काय होतंय बापू
आता परत ऍक्टिंग नाही चालणार ...आता फक्त दीपक आबा
दीपक आबा ला 20000 हजार मत पडू दि लय झाली ....🤣🤣🤣
त्याच 20000हजारात बापू पडू शकतात
@@pradipkashid2804ते पाहिलंय खासदारकीला ओठात एक पोटात एक 😂😂😂
@@pradipkashid2804 आबाला समजलं पाहिजे ते
घे उडवून तुझ्यावर.. दिलदार मनाचा माणूस only बापू
ढाण्या वाघ शहाजी बापू
Only bapu 👑
Dhanawaghbapu
लका तुला आमदार केला दिपक आबांनी आणि काय मोठ बोलतुया 😂😂
🎉Aaba 100%✌️🎊
बापूला आता जनता झाडी डोगर हॉटेल बघायला पाठवणार..
Only Babasaheb deshmukh
कार्यक्रम फिक्स आहे, शेतकऱ्यांना शिव्या देता होय.
बापू 🚩
पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील ✌️✌️
काय झाडी काय डोंगर आणि काय ते इलेक्शन मधे पडणं, बापू सगळ कस ओके होईल
Bapu❤
काय झाडी, काय डोगर,काय हॉटेल, काय तो बापूचा पराभव.. सगळं ओके मध्ये आहे...
शिंदे 🚩
Babasaheb 9101❤
Bapu
Only Bapu
शिंदे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार होणार, तुम्ही काळजी करू नका
आता पाच वर्षात काय बंद केलं नाही
बापु चा कार्यक्रम फिक्स
Only Babasaheb ❤
बापु❤
Sachha manus.. Kapti UT chya jachatun vachla...
Babasaheb ❤❤❤
आम. दिपक आबा साळुंखे पाटील 👑
आज जे तुम्ही बोलतायय ना ते आबा मुले ओन्ली आबा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tu ata kayamcha guwahati la ja zadi dongar baghayla
लबाड बोलायचं नाही
लय मतांनी पडणार बापु!
फक्त शहाजी बापू पाटीलच पुन्हा एकदा गुलाल घेणार 💪🙏🚩 फक्त महायुती चं सरकार 🙏🚩
आता रडून नाटक करू नका, कार्यकर्ता काम घेऊन गेला की कमिशन मागत होता तुम्ही बापू, तुमचा पराभव निश्चित आहे
आता बापू गुवाहातीला जाणार,ह्या निवडणुकी नंतर वाटते.
लोण्याच्या गोळ्यात लाभ तिसऱ्याचा होणार एवढं लक्षात ठेवा
Are bapu dhadsi aahet😮😮
Vikas pahun mat tya only bapu please 😅
Bapu
बाबासाहेब देशमुख आमदार होणार आहे
Kaho Dil se Bapu Ferse
✌️✌️
Bapu 🚩🚩
दिवस बदललं का बापू😂
ढाण्या वाघ आमदार शहाजी बापू🏹🏹
आरं बापू गुव्हा तिला जाऊन आल्यावर तरी बायकोला लुगडं घ्यायला पैका आला का रं 🤔🔥🔥🔥🔥🔥
बापुंचा.पराभव.आबापण.वाचवु.शकत.नाही.बापु.पडणार.दिपक.आबाला.घेउण.पडणार
New generation la sandhi dya saheb om namo
बेवडा बापू 🤣🤣
बर बर😮😮
आवाज आत आलाय..😅😂
Bapu tumhala pahije te milala aahe atta tumhi apeshka karu nka nobapu
Bevda 🎉
ह्याचा चेहरा आताच पडला
बापू
Are bapu la vait bolnaryano Sangola la kiti koti koti vikasasati milake te bagha...
श्री रामानंद 14 वर्षे वनवास भोगला बापू तुम्ही 20 वर्षे वनवास भोगला त्या 20 वर्षाच्या वनवासा मधून तुम्हाला बाहेर काढणारा एकमेव माणूस दीपक आबा साळुंखे पाटील आहेत
Ata amhi satrangya uchlayachy ka
बापू वय झालं तुमचं हात हालयल आता तरुण पोरांच्या हातात सत्ता दया.......
50 khoke eksam ok
Sadha manus yenar parat
Tu padnar nakki
💯💯💕💕🎂🍬🔥👑👑
लबाड बोलून ममगा मते
बापू दा रडू नको ना आता गुहाहाटी ना गोवा ना गुजरात... आता काय डोंगर काय झाडी... हिमालयात 😅😅😅