Shinde vs Thackeray | Dharmaveer 2मधून पुन्हा टार्गेट ठाकरे | 'त्या' डायलॉगची चर्चा | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • Dharamveer Mukkam Post Thane 2 movie trailer launch ceremony was recently held in Mumbai. The trailer of Dharamveer movie and its dialogues were discussed a lot in this ceremony. There is a discussion that Thackeray is targeted again in this part of the movie because of the dialogue 'Saffron color was sold by making alliance with someone...'.
    धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे २ सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्यात धर्मवीर सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील डायलॉगची बरीच चर्चा रंगली. 'कुणाशी तरी आघाडी करुन विकलात भगवा रंग....' या डायलॉगमुळे सिनेमाच्या या भागातही पुन्हा ठाकरेंनाच टार्गेट केल्याची चर्चा आहे.
    #eknathshinde #ananddighe #dharmaveer2 #uddhavthackeray #shindevsthackeray #marathinews #news18lokmat
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

ความคิดเห็น • 409

  • @a1quotes515
    @a1quotes515 2 หลายเดือนก่อน +29

    उद्धव साहेब पर जितना टारगेट करोगे उतनी ही उनकी प्रतिमा बढ़ेगी और जनता की सहानुभूति मिलेगी जय महाराष्ट्रा जय शिवसेना Ubt.

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 2 หลายเดือนก่อน +201

    गुवाहटीला कसा पळाला हे का नाही दाखवलं

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน

      तुमच्या बुडाखली आग लागली, पण ती विजवण्यासाठी फडणविस तुम्हाला पाणीही देणार नाही, तुम्हाला मातीने पुसावे लागेल .

    • @SachinjDeshamukh
      @SachinjDeshamukh 2 หลายเดือนก่อน +2

      @ketankhandale 9772तुझ्या आयीबर gohahati मी जातो 😂😂 आणि काय काय करतो ते
      धाकवतो 😂😂

    • @ketankhandale9772
      @ketankhandale9772 2 หลายเดือนก่อน

      @@SachinjDeshamukh सचिन देशमुख तुझ्या आई सोबत आणी तुझ्या बहीण सोबत मी पण गुवाहटीला जातो आणी काय करतो झ...तो

    • @ketankhandale9772
      @ketankhandale9772 2 หลายเดือนก่อน

      @@SachinjDeshamukh तुझ्या आई चा आणी बहीणचा ठोक्या आहे का तो शिंदे

    • @ketankhandale9772
      @ketankhandale9772 2 หลายเดือนก่อน

      @@SachinjDeshamukh सचिन देशमुख तुझ्या आई ला आणी बहीण ला गुवाहाटी ला नेतो आणी झवतो

  • @vishwanathgosavi9956
    @vishwanathgosavi9956 2 หลายเดือนก่อน +15

    मी मुख्यमंत्री झालो पण गद्दारी करून आनंद दिघे साहेब म्हणाले होते गद्दाराना क्षमा नाही

  • @SatishWaghmare-rd3uv
    @SatishWaghmare-rd3uv 2 หลายเดือนก่อน +12

    शिवसेना प्रमुख ठाकरे साहेब

  • @sandipnaik1259
    @sandipnaik1259 2 หลายเดือนก่อน +141

    2 वर्ष कॉंग्रेस बरोबर मंत्रिमंडळात काय करायला होतास

    • @Iamgv123
      @Iamgv123 2 หลายเดือนก่อน +9

      बाहेर पडायची तयारी करत होते

    • @jaydeeppathare4792
      @jaydeeppathare4792 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@Iamgv123😂

    • @nileshdalvi7017
      @nileshdalvi7017 2 หลายเดือนก่อน +1

      Eknath satta stepan karnyat pudhe hotatat

    • @jaydeeppathare4792
      @jaydeeppathare4792 2 หลายเดือนก่อน +2

      @@nileshdalvi7017 Ki gaddari karnyat pudhe hota?

    • @durgeshhole1670
      @durgeshhole1670 2 หลายเดือนก่อน +6

      आता पण तर शिंदे अजित पवार सोबत आहे मग आता हिंदुत्व गेलं कुठ

  • @deejay_rs_Nsk
    @deejay_rs_Nsk 2 หลายเดือนก่อน +15

    म्हणजे आता पिक्चर नुसार राजकारण चाललंय आता या पुढे हेच करायचा आधी मुव्हीज बनवायची मग त्यानुसार पुढचं राजकारण 😂😂वारे सरकार 👍👍 अरे टरबूज तू तर शांतच बस

  • @shivprashant....
    @shivprashant.... 18 วันที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे 🙏🎉🎉 महाराष्ट्र 🐯

  • @MRCHAMP177
    @MRCHAMP177 2 หลายเดือนก่อน +56

    गु हाती पण दाखवा, इडी,एसीबी,सीबीआय पण दाखवा,शिंदेचा पी ए पण दाखवा,तरबुजला अनाजीपांतची भूमिका द्या

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 2 หลายเดือนก่อน +7

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @shaileshchavan2414
    @shaileshchavan2414 2 หลายเดือนก่อน +21

    शिवसेना 🚩🚩ठाकरे ❤️

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 หลายเดือนก่อน

      शिवसेना ही शिवसयनिकांची नाही कोणच्या बापाची समजले नसेल तर समज

  • @sagarbhandarkar5721
    @sagarbhandarkar5721 2 หลายเดือนก่อน +28

    बाळासाहेब आणि दिघे साहेब असते तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना सोडन्याची तुमच्यात हिम्मत पण नसती

    • @govindpanchal3290
      @govindpanchal3290 2 หลายเดือนก่อน +1

      दोन्ही हिंदुहृदयसम्राट असते तर त्यांना गरजच नसती पडली सोडायची 😂😂

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 หลายเดือนก่อน

      बाळासाहे दिघे साहेब असते तर काँग्रेस बरोबर युती केली अस्तिका अबू अजमी मातोश्चिरी वर आले असतेका राहुल गंदी शिवाजी पार्क वर येऊन हिंदू शक्ती विरोदात बोलले असतेका मूर्ख माणसा बोलायची आझादी आहव म्हणून काहीही बोलतो कारे

  • @manishapadule2542
    @manishapadule2542 2 หลายเดือนก่อน +9

    प्रसाद ओक यांच्यासारख्या कलाकारांना समाज भान असणे गरजेचे आहे.

  • @rupeshpatil1854
    @rupeshpatil1854 2 หลายเดือนก่อน +38

    अडीच वर्ष आघाडीत काय माती खात होते का शिंदे तुम्ही ......तेव्हा मंत्री पद का घेतलं ......शेंड्या लावू नका तुम्ही मतांसाठी.

  • @kishorkakarnice6375
    @kishorkakarnice6375 2 หลายเดือนก่อน +8

    तुझ्या तर विचार चांगले आणि हिंदुत्व चांगलं आहे तसं स्वतःच्या जीवावर निवडून येईल

  • @kaustubh7138
    @kaustubh7138 2 หลายเดือนก่อน +65

    हा सिनेमा नाहीच आहे टोमणे मारण्याच्या दृष्टीने हा सिनेमा बनवला आहे आणि हे डायलॉग शिंदे नी टाकायला सांगीतले आहे पाहिला भाग चांगला होता पण्ं भाग 2 ची तर फार वाट लाऊन टाकली यानी पिचर हा पिचर सारखाच बनवा 😡

    • @vikrantshelar524
      @vikrantshelar524 2 หลายเดือนก่อน +2

      Accha ha to baylyaa uddhav satat CM shide saaheb yaana Target kartaat tyaach kaay

    • @Tushar-q5e5g
      @Tushar-q5e5g 2 หลายเดือนก่อน +2

      @@vikrantshelar524क्या जरूरत किसी को टार्गेट करने की , अपना काम जनता को उनके टॅक्स के बदलेमें अच्छी सुविधाए देना होना चाहीए ना की ऐसी झूठी फिल्मे बनाकर पैसे कमाना

    • @kaustubh7138
      @kaustubh7138 2 หลายเดือนก่อน

      चोर के दाढी मे तिन्का🤣🤣🤣🤣

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 หลายเดือนก่อน

      टोमणे bhaddr उस्मान वाकरे आहेत शिंदे नाहीत जे आहे ते खरे आहे तुला बघायचं नसेल तर गप्प भास दार लावून घरकोंबड्या

    • @IreshGanechari-y8t
      @IreshGanechari-y8t หลายเดือนก่อน

      Kon gadhar aahe te yenara election madhe kalel hindu sadhuchi hatya kangna ranaut cha bangla padlaw sushant singh rajput chi hatya St mahamandal kamgarancha Paisa kovid ghotala patrachal ghotala kendriya mantri var attack he sarva kunachya karkirdh madhe jhalay te sanga ausoroddin ovessi yevun Aurangabad Aurangabad madhe aurangyacha kabrivar yevun matha tekto Teva kute hote jannab udhav thakre

  • @MRCHAMP177
    @MRCHAMP177 2 หลายเดือนก่อน +63

    मला तर हा पिक्चर म्हणजे येद्याची जत्रा सारखा वाटतोय😂

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน

      तुमच्या बुडाखली आग लागली, पण ती विजवण्यासाठी फडणविस तुम्हाला पाणीही देणार नाही, तुम्हाला मातीने पुसावे लागेल.

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน

      तुला फावडा आवडत असेल

    • @Tushar-q5e5g
      @Tushar-q5e5g 2 หลายเดือนก่อน

      करडे येडा झालाय 😂काहीपन दाखवत सुटलास

    • @ketankhandale9772
      @ketankhandale9772 2 หลายเดือนก่อน

      @@MRCHAMP177 😆

    • @pramodmunde19
      @pramodmunde19 2 หลายเดือนก่อน

      तू मूर्ख आहेस ना म्हणून तुला वाटत्य

  • @babanpatil9901
    @babanpatil9901 2 หลายเดือนก่อน +6

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @prasadkudalkar687
    @prasadkudalkar687 2 หลายเดือนก่อน +8

    सत्यावर आधारित सिनेमा हवा. हा स्वार्थापोटी खोटी कवच कुंडल कशाला चीटकवता आहात ?

  • @kishorkakarnice6375
    @kishorkakarnice6375 2 หลายเดือนก่อน +9

    शिंदे साहेब तुम्हाला जो आता मोठा पणा वाटतो आहे ना एक लक्षात ठेवा बीजेपी तुम्हाला कुठे ठेवणार नाही हे लक्षात ठेवा जिथं खाल्लं तिथेच घाण केली आणि कोणते विचार घेऊन चालले पुढे सगळी घाण साफ झाली

  • @nanagaikwad8733
    @nanagaikwad8733 2 หลายเดือนก่อน +11

    हे जेव्हढे ठाकरे साहेब यांना टार्गेट करतील तेव्हढे साहेब मजबूत होतील

  • @Craftstroymod303
    @Craftstroymod303 2 หลายเดือนก่อน +13

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख आहे आणि राहणार

  • @a1quotes515
    @a1quotes515 2 หลายเดือนก่อน +8

    आखिर गद्दरोने ही साबित किया जनता सब जानती है, तुम को पहचानती है ED वीर.

  • @sanjaygarande1887
    @sanjaygarande1887 2 หลายเดือนก่อน +39

    हा चित्रपट दिघे साहिबानाच्या कर्तृत्वाचा नसून गद्दारांच्या प्रमोशन चा आहे त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप करावा 🙏🙏

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 2 หลายเดือนก่อน

      आणि सर्वात मोठा गद्दार उद्धव ठाकरे आहे.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 หลายเดือนก่อน +1

      हे कोण झाटू सागणार तु तुझ बघ आमी सिनेमा बघणार कारण खरे खोटे भाहेर येणार याची तुम्हाला भीती आहे

    • @BhushanFarakte-xz1ub
      @BhushanFarakte-xz1ub 2 หลายเดือนก่อน +2

      आम्ही पिक्चर बघणार माननीय एकनाथ शिंदे साहेब कट्टर समर्थक जय महाराष्ट्र 🚩🙏💐💯🚩🙏💐💯🚩🙏💐💯

    • @gayatrideoche7013
      @gayatrideoche7013 27 วันที่ผ่านมา

      या फिल्म मध्ये सगडे सत्य आहे

    • @indianhindu8550
      @indianhindu8550 22 วันที่ผ่านมา

      Are la. .du tu kon sangnara

  • @Tushar-q5e5g
    @Tushar-q5e5g 2 หลายเดือนก่อน +27

    किती वाट लावायचीय अजून महाराष्ट्राची गुजरात्यांना विकलं सगळं

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 หลายเดือนก่อน

      गुजरात्यांना तुम्ही विकलं जबरदस्ती गुजरात्यांनी केली नाही पयसा बघितला की तुम्ही नंगी टाकता birivlicha कपडे विक्रेता कॉन्ट्र्याक्टर कोणी बनविला उद्दव ठाकरेंनी

  • @RahulPatil-hl6uw
    @RahulPatil-hl6uw 2 หลายเดือนก่อน +4

    ओन्ली ओन्ली वन ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kuna8101
    @kuna8101 2 หลายเดือนก่อน +69

    संजय राऊत साहेबांनी, 40 गद्दारांवर चित्रपट काढावा. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

    • @raghunathjadhav3785
      @raghunathjadhav3785 2 หลายเดือนก่อน +4

      लाईकी नाही

    • @Rameshshigwan1234
      @Rameshshigwan1234 2 หลายเดือนก่อน

      संजय राऊत लायकी नाही 😂

    • @pramodmunde19
      @pramodmunde19 2 หลายเดือนก่อน +1

      हो आणि त्याचात मुस्लिम मता साठी किती चाटली है पण दाखवा

    • @saranggujar9943
      @saranggujar9943 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@raghunathjadhav3785 Brobr bollar tya 40 loknchi Lyki nhi

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 หลายเดือนก่อน +1

      पत्रा चाल घोटाळा या वर पण सिनेमा काढा म्हणावं चालेलक

  • @ganeshkalbhor4448
    @ganeshkalbhor4448 2 หลายเดือนก่อน +19

    100 धर्मवीर काढलेस तरी तू केलीस ती गद्दारीच..कितीही काही होउदे गद्दारीचा कलंक पुसला जाऊ शकत नाही...,........... जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @Rahul143-yo9ld
    @Rahul143-yo9ld 2 หลายเดือนก่อน +38

    शासन आपल्या दारी प्रचार करत होते
    आमच्या सारखे कडवट शिवसैनिक तुम्हाला गाडणार
    अहो............ शिवसेना म्हणजे ठाकरे 🚩🚩

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 2 หลายเดือนก่อน +6

      नाही उद्धव ठाकरे गट म्हणेज शरद पवार.

    • @dnyaneshwarmahalle2853
      @dnyaneshwarmahalle2853 2 หลายเดือนก่อน +2

      @@NitinBadhe-mj1og मग मिदे गट म्हणजे टरबूज काय

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 2 หลายเดือนก่อน

      @@dnyaneshwarmahalle2853 टरबूज परवडेल पण वाकडे गुरुजी नाही.

    • @fearSuspended_223
      @fearSuspended_223 2 หลายเดือนก่อน +2

      Acha ti quran vachnari Shivsena 😂😂😂thackeray cha islam

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 หลายเดือนก่อน

      शिंदे म्हणजे हिंदुत्त्व भगवे हिरवे नाही

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 2 หลายเดือนก่อน +8

    हे सलमान खान😢गोविंदा😢 यांच्या समोर उद्या उद्धव ठाकरे! उभे राहिले तर यांची हिम्मत आहे का बोलण्याची की,शिंदे! ने जे चित्रित केले आहे? तेच खरे आहे म्हणून बोलण्याची?😢😢😢

  • @marathicarpremi6128
    @marathicarpremi6128 2 หลายเดือนก่อน +9

    या चित्रपटात दिघे काय सामान्य माणसाचं नाही दाखवला तर शिंदेचा विचाराचा दिघे दाखवला आहे

  • @manishapadule2542
    @manishapadule2542 2 หลายเดือนก่อน +7

    आनंद दिघे गद्दारी कर म्हणाले होते काय. 😅😅😅

  • @rameshrane5034
    @rameshrane5034 2 หลายเดือนก่อน +22

    स्वतःची प्रतिमा स्वच्छ.करण्यासाठी दिघे साहेबाना पुढे करून मी किती प्रामाणिक आहे हा फक्त दिखावा करून ..अश्याने दिघे साहेबांचं महत्व कमी होणार... हे होता कामा नये हे दोन वर्षे काय आघाडी मध्ये झक मारत हेते काय

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 หลายเดือนก่อน

      झक तर उद्दव ठाकरेंनी मारली बाळासाहेब म्हणायचे शेनेची काँग्रेस होऊ देणार नाही शिंदे साहेब आहेत म्हणून सेना चालू आहे नाहीतर दुकान बंद टाळे लावून लांडणला जावे लागले असते

  • @VyankatKadam-u5s
    @VyankatKadam-u5s 2 หลายเดือนก่อน +27

    धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांच्या नावाचा वापर करून शिंदे आपला स्वार्थ साधत आहेत, हे एकदम चुकीचे आहे

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 หลายเดือนก่อน

      श्री राम मंदिर उदघाट्नाच्या वेळेस पण असेच बोलत होता आत्ताही असेच बोलणार काही फरक पडणार नाही जनतेला खरी माहिती मिळेल तुला का zombty लोंबट्या घर कोंबम्ड्याचा

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 2 หลายเดือนก่อน +28

    काहीही झालं तरी आणि किती ही केलं तरी हे पुन्हा सत्तेवर येतं नाही त.......

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 หลายเดือนก่อน

      कोण उभाठा महा भकास आघाडी घमंडिया गठ बंधन

  • @mangeshshirwadkar5338
    @mangeshshirwadkar5338 2 หลายเดือนก่อน +5

    आम्हा सर्वांना दिघे साहेबाची आत्मकथा पाहिजे एकनाथ शिंदे यांची आत्मकथा नको आहे, गद्वारी तुम्ही केली ठाकरेनी नाही

  • @RupeshKasare-sr8gm
    @RupeshKasare-sr8gm 2 หลายเดือนก่อน +6

    काय रे विधानसभा इलेक्शन जवळ येता यांच्या पायाखालची वाळू सरकली. म्हणून हे असं काहीतरी दाखवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत 😄😄

  • @dadadhawale4276
    @dadadhawale4276 2 หลายเดือนก่อน +47

    वीस वर्षांपूर्वी बाळा 2004 होतं शिंदे साहेब काहीही बोलू नका

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 2 หลายเดือนก่อน +7

    अजुन किति पाप करणार शिंदे भोगनार कुठे पाप शेवटी कॉलेटी असते

  • @pandurangwaghmode4903
    @pandurangwaghmode4903 2 หลายเดือนก่อน +3

    या मुवी मध्ये गुवाहाटी चा पण सीन द्यायचं होत.... काय झाडी काय डोंगर.....50 पेटी...😂

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 2 หลายเดือนก่อน +4

    वरदहस्त असल्यामुळे सत्ता ठिकली आहे

  • @KiranPatil-qm2ow
    @KiranPatil-qm2ow 2 หลายเดือนก่อน +8

    पण गद्दारी करून मुख्यमंत्री असं नव्हतं सांगितलं.....

  • @kishorkakarnice6375
    @kishorkakarnice6375 2 หลายเดือนก่อน +11

    शिंदे साहेब स्वतःचा मोठेपणा दाखवू नका जिथं खाल्लं तिथं घाण केली आणि काय तुमचे असे विचार

    • @krushnapachore2883
      @krushnapachore2883 18 วันที่ผ่านมา

      सुरवात कोनी केली हे पण पहीला बघ ना 😀

    • @atulpatil9487
      @atulpatil9487 16 วันที่ผ่านมา

      Bjp नें केली

    • @atulpatil9487
      @atulpatil9487 16 วันที่ผ่านมา

      Bjp सेना युती असताना bjp वाले सेने ची सीट कशी पडेल असा प्रचार करायची आणि तिथून सुरवात झाली

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 หลายเดือนก่อน +39

    काल्पनिक सिनेमा त्यात पन लबाडी निर्लज्ज एकनाथ शिंदे सत्य काय आहे हे पाहणारे लोक जिवंत आहेत

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 หลายเดือนก่อน

      भाड्या नित बोल निर्ल्लज उद्दव आदित्य आहेत म्हणून काँग्रेस बरोबर गेलेत हिरवे झालेत

  • @Rahul143-yo9ld
    @Rahul143-yo9ld 2 หลายเดือนก่อน +17

    कुणामुळे झाले मुख्यमंत्री.......... विधानसभेला सुफडा साफ होणार

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 หลายเดือนก่อน

      कोणाचा उभाठाचा कफन चोरांचा

  • @pragatisalvi4274
    @pragatisalvi4274 2 หลายเดือนก่อน +5

    सत्तेता नाही वाटत सिनेमामध्ये ,मराठी माणसाची शिवशेना फोडली त्याबद्दल काहीच नाही

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 2 หลายเดือนก่อน +15

    गुहाटी जाऊन गड्डारी करन पटल अस्त का दिघे साहेबाना

  • @kiranshelke1835
    @kiranshelke1835 2 หลายเดือนก่อน +3

    साहेब आपण कसे मुख्यमंत्री झाले याचे कृपया मनापासून आत्मचिंतन करा... जय महाराष्ट्र

  • @akashpalsande-nk5wx
    @akashpalsande-nk5wx 2 หลายเดือนก่อน +20

    स्क्रिप्ट तुमचीच आहे का शिंदे हे सगळं दृशम म्हणून सांगता

    • @Tushar-q5e5g
      @Tushar-q5e5g 2 หลายเดือนก่อน

      😂😂दृश्यम ३

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 หลายเดือนก่อน +1

      सुशांत दिशा यांची स्क्रिप्ट पाहिजे का मिळेल जरा थांब

  • @महेशबोर्डेसरपंच
    @महेशबोर्डेसरपंच 16 วันที่ผ่านมา +2

    म्हणजे आता पिक्चर पाहून मतदान करायचे का?

  • @rajeshbhoirbhoir7456
    @rajeshbhoirbhoir7456 หลายเดือนก่อน

    Ek number Saheb

  • @rajendrakumbhar443
    @rajendrakumbhar443 2 หลายเดือนก่อน +2

    हिंदुत्व........उध्दव साहेब😂😂😂😂😂 काय जोग मारला

  • @BhushanFarakte-xz1ub
    @BhushanFarakte-xz1ub 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेब कट्टर समर्थक 🚩🙏💐💯🚩🙏💐💯🚩🙏💐💯

  • @rupeshpatil1854
    @rupeshpatil1854 2 หลายเดือนก่อน +5

    आणि ही निव्वळ कल्पना आहे ....कारण आताची आघाडी दिघे साहबान कुठे पहिली तेव्हा मग हे डायलॉग का ......मतांसाठी किती खाली येतात शिंदे तुम्ही

  • @gopal4256
    @gopal4256 2 หลายเดือนก่อน +12

    आजीत दादा बदल काय मत आहे🙏🙏

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 หลายเดือนก่อน

      शरद पवार किड आहे तयान सोडून भल्या माणसात आलेत

  • @rajendraghadge9903
    @rajendraghadge9903 2 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्रातले उद्योग धंदे गुजरात मध्ये पळवले हे मा. दिघे साहेब यांना सहन झाले असतं का? शिंदे साहेब वर्तमान मध्ये काय चालू आहे ना त्याकडे लक्ष द्या.

  • @dhanendragadale5425
    @dhanendragadale5425 2 หลายเดือนก่อน +7

    खरे शिवसैनिक जर चिडले तर हा रिक्षावाला राहील काय, होवून जावू दे क्रांती आता.

  • @maheshnigade6221
    @maheshnigade6221 2 หลายเดือนก่อน +3

    स्वप्न पूर्ण केलात दिघे साहेबांचं पळून जवून का होईना पण स्वप्न पूर्ण केल

  • @vaibhavgurav1700
    @vaibhavgurav1700 17 วันที่ผ่านมา

    पूर्ण चित्रपट जबरदस्त होता...❤❤❤

  • @YashwantShinde-g1d
    @YashwantShinde-g1d 18 วันที่ผ่านมา

    आमचे दैवत फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब हेच आहेत जय महाराष्ट्र

  • @apanaCodehub
    @apanaCodehub 2 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂😂😂😂 एकनाथ तुला फक्त समाजासाठी जगायचं आहे😂😂😂😂 किती नाटकं

  • @shivjanmabhoomi3873
    @shivjanmabhoomi3873 2 หลายเดือนก่อน +15

    सिनेमाचं नाव काय टरबूज ठेवणार काय

  • @RavindraGaikwad-z1x
    @RavindraGaikwad-z1x 2 หลายเดือนก่อน +21

    ह्यांना तर वाटत की फक्त छ शिवाजी महाराज आमचे आहे बाकीचे ..... सर्व मुघल.
    बास करा आता किती स्वतःच्या खुर्चीसाठी छ. शिवाजी महाराजांचा अपमान करशीला...

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน +2

      पण महायुती शिवाजी महाराज यांचे वीचार पुढे घेवुन जात आहेत, पण राहुल गांधी, पवार साहेब, उद्धव साहेब हे शिवाजी महाराज जय पण म्हणत नाहीत

    • @Tushar-q5e5g
      @Tushar-q5e5g 2 หลายเดือนก่อน

      सलमान खान च्या मांडीला मांडणी लावून बसलेत ते कोण

    • @dnyaneshwarmahalle2853
      @dnyaneshwarmahalle2853 2 หลายเดือนก่อน

      @@rajendramahanure1985 इतके दिवस कुठे होता बे बावा

  • @dsshelke111
    @dsshelke111 2 หลายเดือนก่อน +2

    काय बाम देतो भाऊ हा 😂😅 खतरनाक....

  • @kishorkakarnice6375
    @kishorkakarnice6375 2 หลายเดือนก่อน +3

    शिंदे साहेब तुम्हाला बोलता येत नाही आणि काय हिंदुत्व हिंदुत्व करताय राजकारणामध्ये सिनेमाचा वापर

  • @JaisshParmar
    @JaisshParmar 2 หลายเดือนก่อน +3

    आता हे बोलण्या शिवाय पर्याय नाही हे ED च्यां भीतीने गद्दारी केली ते ही करायची दाखवायचं होतं ना

  • @kishorpashte7601
    @kishorpashte7601 2 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही मुख्यमंत्री कसे झालात ते पण सांगा लोकजनमत घेऊन झालात कि व्हाया व्हाया पळून झालात ते पण सांगा. दोन वर्ष सतेचा मलिदा खालात तेव्हा नाही चुकीचं वाटलं जेव्हा बाजप बरोबर fanal झालं तेव्हा चुकीचं वाटलं. जनता काही दूध खुली नाही......

  • @avaaj_MH
    @avaaj_MH 2 หลายเดือนก่อน +2

    गद्दारी वर पांघरूण घालण्याचा एक प्रयत्न😅
    बाकी दिघे साहेब BRAND आहेत....
    त्यांच्यासमोर उभे रहायची यांची लायकी नाही....

  • @MinakshiShinde-n8x
    @MinakshiShinde-n8x 15 วันที่ผ่านมา

    धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो...🚩

  • @anilgaikwad1521
    @anilgaikwad1521 2 หลายเดือนก่อน +1

    2001साला पर्यंत मिंदेला कोणी ओळखत नव्हते ठाण्यात किती खोटे बोलायचे बापरे मी पण ठाण्यात रहायला होतो मी पण आनंद आश्रम येथे जाणं असायचे

  • @mithilnalawade2781
    @mithilnalawade2781 2 หลายเดือนก่อน +5

    खर तर धर्मवीर चित्रपटामुळे आनंद दिघे साहेबांचे हिंदूत्वाचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्व फक्त ठाणे जिल्हापूरता मर्यादित न राहता अख्या महाराष्र्टाला माहिती पडले..आणि प्रसाद ओक सरांनी साकारलेली भुमिका तर अप्रतिम आहे.

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle2853 2 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही विकास केला म्हणता तुम्ही खूप लोकांची सेवा केली मग मिंदे टरबूज लोकसभेला का आपटलं लोकांनी याच्यावर चित्रपट काढा

  • @Loveindiamy
    @Loveindiamy 19 วันที่ผ่านมา

    हा सगळा नाटकाचा प्रकार आहे
    तुह्मी किती पन प्रयत्न करा विधान सभा आली की सगले घरी बसनार
    जय महाराष्ट्र
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @shreetraders8732
    @shreetraders8732 2 หลายเดือนก่อน +1

    त्यांना माहिती आहे स्वतःच्या कामावर निवडणूक लढविने कठीण जात आहेत म्हणून आपल्या सोयीनुसार डायलॉग दिलेले आहेत 😂😂

  • @tilakshelke7105
    @tilakshelke7105 2 หลายเดือนก่อน +3

    विधासभेल कळेल यांना किती स्वर्गात आहे त hai😅

  • @vishalfalke9332
    @vishalfalke9332 2 หลายเดือนก่อน +4

    अरे ह्या हेकण्या नी सगळ मनाच भरलाय त्या फिल्म मध्ये

  • @rahulchougule9538
    @rahulchougule9538 2 หลายเดือนก่อน +5

    गद्धार शिंदे मुदडब

  • @pravindesai982
    @pravindesai982 2 หลายเดือนก่อน +2

    शिवसेना ठाकरेंची आहे

  • @oscar_dance_acting_fitness
    @oscar_dance_acting_fitness 13 วันที่ผ่านมา

    आगामी मुख्यमंत्री
    उद्धव साहेब ठाकरे

  • @RahulPatil-kk6sz
    @RahulPatil-kk6sz 2 หลายเดือนก่อน +2

    प्रसाद ओक यांचे याच्या पुढे कुठलेच पिक्चर आणि कुठलेच नाटक मराठी माणसाने पाहू नये...

    • @krushnamore1789
      @krushnamore1789 8 วันที่ผ่านมา

      भाऊ, अभिनेता हा फक्त अभिनय करतो.

  • @vishalsawant227
    @vishalsawant227 14 วันที่ผ่านมา

    फक्त स्वताचा मोठेपणा दाखवायचा मी हे करतो मी ते करतो करत तर काहीच नाही फक्त लोकांना दाखवायचं आणि त्यांना भुरळ पाडायची

  • @visavahotel9754
    @visavahotel9754 2 หลายเดือนก่อน +2

    नगरविकास मंत्री कोण होता? आघाडी सरकारमध्ये

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 4 วันที่ผ่านมา

    खरा मतदारांना न्याय दिला...सी.एम.शिंदे साहेब यांनी...कारण आम्ही युतीला मतदान केले होते...परंतु उद्धव ठाकरे..कांग्रेस..व एन.सी.पी कांग्रेस बरोबर..🚩

  • @santoshtrimbakkhardesantos7102
    @santoshtrimbakkhardesantos7102 2 หลายเดือนก่อน +9

    Perfect dialogue

  • @bapulabade2979
    @bapulabade2979 2 หลายเดือนก่อน +1

    आता आलंय जवळ तु पुढच्या वेळी होनार नाही मुख्यमंत्री

  • @yuvrajraut5220
    @yuvrajraut5220 2 หลายเดือนก่อน +2

    काय हे शिंदे साहेब प्रत्येक वेळी राजकारण देवाच्या कार्यक्रम ला पण आणि आता तर पिचर मधून पण तेच

  • @ganeshbhopi7878
    @ganeshbhopi7878 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब मग जेव्हा नारायण रणेने गदारी केली होती तेच काय आणि गदारी करून तो BJP चया पक्षात गेला आणि तुम्ही पण त्याच पक्षात का साहेब तुम्हा बाहेर जायचं होतं तर कोणाच्या पक्षात का जायचं होत एकनिष्ठवांत रहचा ना....

  • @shivdastambe2398
    @shivdastambe2398 16 วันที่ผ่านมา

    दिघे साहेब वारले २००० साली
    उध्दव साहेब कार्याध्यक्ष झाले २००३ साली
    शिंदे साहेब पहिल्यांदा आमदार झाले २००४ साली ते पण उध्दव साहेबांनी सही केलेल्या अब फॉर्म वर तिथून ४ वेळा उध्दव साहेबांनी दिलेल्या तिकीट वर ते निवडून आले.
    राज साहेबांनी शिवसेना सोडली २००६ साली
    शिंदे साहेबांनी शिवसेना फोडली २०२२ साली
    मूळात दिघे साहेब जिवंत असताना शिवसेनेची सगळी सूत्र ही स्वर्गीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या कडेच होती.
    जर मग शिंदेंना राज ठाकरे ह्यांना अध्यक्ष करावे वाटत होते तर त्यांनी २००६ साली पक्ष का सोडला नाही १७ वर्ष पक्षात सत्ता का उपभोगली ?
    तरडे सारख्या थुकरट दिग्दर्शकला शिवसेनेचा असो की दिघे साहेबांचा काहीच इतिहास माहीत नाही फक्त एक प्रखोटा प्रचार करण्यासाठी इतिहासाची काहीही मोडतोड करून चित्रपट बनवला आहे .

  • @paragsamant108
    @paragsamant108 2 หลายเดือนก่อน +1

    Election आले म्हणुन picture आला पण ज़ी गोस्ट झाली ती खूप वाईट झाली पण त्या पेक्षा आता जे चाललय त्याचा विचार आधि केला पाहिजे. सरकार ने उगाच pic आणून लोकांचे मन आपल्या बाजूने करणे लोक सगळ पाहत आहे याचा पेक्षा बेकरी आणि महगाई या baddal Movie काढले पाहिजे

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 2 หลายเดือนก่อน

    हा फिल्म बद करुन टाकावीत मी महाबळेश्वर सातारकर

  • @amitarekar7797
    @amitarekar7797 2 หลายเดือนก่อน +1

    बघा पाहिलं प्राधान्य देवेंद्र फडणवीस ह्यांना दिल एकनाथ शिंदे ह्यांना दिलं नाही म्हणून असली सोन काय आहे ते समजलं

  • @sachinwarang2729
    @sachinwarang2729 2 หลายเดือนก่อน +1

    Aaj jar dighe saheb aste tar pehli eknath shinde chi vaj......li asti😂😂

  • @sadashivdesai5578
    @sadashivdesai5578 16 วันที่ผ่านมา

    हा शिंदे वरती शिंदे करता शिंदेनी काढलेला सिनेमा आहे. दिघे साहेब फक्त गेस्ट appearance 😅

  • @ajaypatil2352
    @ajaypatil2352 2 หลายเดือนก่อน +3

    Only Thakrynch Hindutva

    • @newrockstarshubhamchaudhar6581
      @newrockstarshubhamchaudhar6581 2 หลายเดือนก่อน +2

      आम्हीला घंटादारी हिंदू नको गदादिरी हिंदू पाहिजे.

    • @gaikwadforbjp
      @gaikwadforbjp 2 หลายเดือนก่อน

      ​@@newrockstarshubhamchaudhar6581हिंदुत्व.. शेंदुत्व.. लेंडूत्व.!!

  • @mahendrapawar6329
    @mahendrapawar6329 2 หลายเดือนก่อน +1

    आपलीच लाल केली

  • @Movieupdate98
    @Movieupdate98 หลายเดือนก่อน

    6:10 या टरबूज आणि दिघे साहेबाबंच नसताना काही माहित नसताना मिंदे ची लाल करतात 😂😂😂

  • @KishanWallapwad
    @KishanWallapwad 8 วันที่ผ่านมา

    किरीट सोमय्या च्या धमकी ला घाबरून गुवाहाटी कसे नीवेजन लाऊन पळाले हे पन दाखवा

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 2 หลายเดือนก่อน +1

    शासन शिंदे तुनी विकला तू गधार

  • @vishalsawant227
    @vishalsawant227 14 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री झाल्यावरच का आनंद दिघे आठवला त्याच्या आधी कुठे होता आनंद दिघे
    महाविकास आघाडीत तुम्हांला सुध्दा मंञीपद होतं तेव्हा का नाही आठवले आनंद दिघे एकनाथ शिंदे साहेब

  • @JadhavPatil-c9x
    @JadhavPatil-c9x 2 หลายเดือนก่อน +9

    मुख्यमंत्री शिंदे साहेब जरांगे पाटलाच्या मागण्याकडे लक्ष द्या नाहीतर याचे परिणाम भोगावे लागतील

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 2 หลายเดือนก่อน +1

    त्याच्या च्यायला फितुरी झाला आणि शहा शी हातमिळवणी केली. आणि तुझं नशीब समज की विचारे साहेबांची मेहरबानी आहे. हे जर दिघे साहेबांना माहिती असत ना भविष्यात हा फितुरी करणार तर तुला जे पहिल तू बाबा तिथ आहेस तोच बरा.