Sant tukaram mharaj charni koti koti nmn dehu chi dhara la koti koti nmn jay shri hari vitthal pandurang hari🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
सर जगद्गुरु संत तुकाराम महाराज याचं वैंकुंट गमन झालं हे काय मला पटत नाही. त्यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा असे मला वाटते. कारण आता पर्यंत सदेह स्वर्गात कोणीच गेलं नाही आणि जाणार ही नाही.
बरोबर आहे मलाही नाही पटत परंतु सद्ध्या तरी तसे स्पष्ट म्हणणे वारकरी संप्रदायाचे मन दुखावणे आहे तुकोबारायच्या सोळाव्या पिढीतील त्यांच्या वंशजांनी जे सांगितले ते व्हिडिओ मध्ये मांडले आहे.
वाह्हवा....... संत तुकोबाराय यांच्या देहू नगरीचे दर्शन झाल्याने मन प्रसन्न झाले. ही पुण्य भूमी आहे . संत तुकाराम महाराज यांची तपभूमी असल्याने या मातीतील कण आणि कण तुकोबांच्या चरण स्पर्शाने विभूती झाला आहे.......! भाऊ आपले आभार मानावे तितके कमीच आहेत.... यूट्यूब माध्यमातून अगदी सहज घरी बसून असंख्य भाविकांना आपल्या लाडक्या जगद्गुरू तुकोबारायांचे दर्शन घेता येईल ही परम भाग्याची गोष्ट आहे.......! ज्ञानोबा तुकाराम.......! जय जय राम कृष्ण हरी.......! 💐💐💐💐💐💐💐
हो असू शकते परंतु याला कुठलाही पुरावा नाही. आपले म्हणणे मला अमान्य आहे असेही नाही. परंतु तुकोबाराय यांचे सोळावे वंशज तिथे आहेत त्यांनी संगीतल्याप्रणे मी माहिती दिली.
काय महितीदेतो वैकुंठ गमन झाले की , सदेह स्वर्गी केले , की त्याकाळच्या धर्म मार्तंडांनी त्यांना जीवे मारले ???? , इतिहास कितीही दाबला तरी सत्य बाहेर येणारच
तेव्हा तू होता का तिथे? एकदमच एकेरी बोललास!! ठीक आहे श्रद्धेपोटी वैकुंठगमन आजपर्यंत त्यांची सोळावी पिढी आणि वारकरी संप्रदाय म्हणते. नसतील गेले वैकुंठाला हे जरी मान्य केले तरी त्यांना मारलेच हे पाहायला तुमचे आजोबा किंवा तुम्ही होता का जिवंत? आजच्या धर्मद्वेषी लोकांनी सांगितलेले मान्य करताय न ! एखाद्या चॅनल वर comment करताना अक्कल असल्यासारखी comment करायला आधी शिक त्यानंतर ज्ञान पाजळव.
मी व्हिडिओ मध्ये जे काही सांगितले हे तुकोबाराय यांच्या सोळाव्या पिढीतील त्यांच्या वंशजांनी सांगितलेल्या गोष्टी सांगितल्या. इतिहास काय आणि कोणता खरा खोटा यामध्ये मी पडलो नाही. आपले म्हणणे योग्य की अयोग्य हे सुद्धा मी ठरवले नाही.
@@vishwajitpagar8581 खरं सांगायचं म्हणजे कधी कधी खरे सांगणे असंख्य लोकांच्या भावना दुखवू शकतात अशावेळी खरं हळूहळू पुढे येईलच हे समजून गप्प बसने चांगले. आपण म्हटलेला इतिहास मी सुद्धा नाकारू शकत नाही परंतु सध्या वारकरी संप्रदाय जे समजतो ते लक्षात घेता खरा इतिहास काय आहे किंवा काय असू शकतो या भानगडीत न पडलेलं बरं. कारण काही वर्षाने वारकरी सुद्धा सत्य कायंय हे समजून घेतील किंवा जेव्हा समजून घेण्याची मानसिकता तयार होईल तेव्हा आपोआप सर्व चित्र क्लिअर होईल. सद्ध्या हा श्रद्धेचा विषय असल्याने तुर्तात शांत बरं अस मला वाटते.
@@vishwajitpagar8581 15 ते 20 वर्षा आधी कुणी बोलायला तयार नव्हते आज भरपूर बोलत आहेत. एव्हाना मला या व्हिडिओ वर भरपूर comment आलेल्या आहेत. आता लोकं बोलायला लागले हळू हळू सर्व क्लिअर होईलच. फक्त काही अवधी लागेल सर्व क्लिअर होणार
हो नक्की गेलो की नक्की बनवतो 👍🙏🏻🙏🏻 आपण माझे सर्व व्हिडिओ बघता त्याबद्दल मनस्वी आभारी आहे share करता हे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. मनापासून आभार 🙏🏻🙏🏻😊
Ramkrishna Hari 🙏🏼 Jai Thukubha 🙏🏼
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 रामकृष्णहरी
🙏राम कृष्ण हरी
खुप छान, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 🌹🙏
जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
🙏🙏🙏
जे हिंदू आहे तेच तुकाराम महाराजांना कधीच विसरू शकत नाही हे अमर वचन आहे
Sant tukaram mharaj charni koti koti nmn dehu chi dhara la koti koti nmn jay shri hari vitthal pandurang hari🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
🙏🙏🙏
धन्य तुकोबा समर्थराम कृष्ण हरी
Sundar अप्रतिम
@@rutikshinde9461 मनापासून धन्यवाद
राम कृष्ण हरी
माऊली 👍👌
🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर वर्णन .माऊली🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद माऊली
मनःपूर्वक आभार माऊली
आपण सांगीतले त्या . माहीती मुळे प्रत्यक्ष देहुचे दर्शन झाहया सारखे वाटले . धन्यवाद
मनापासून आभार 🙏🏻😊
पण
Ram kushn Hri
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩😊
ओम शांति, जय तुकाराम माऊली...
जय श्री तुकाराम जी महाराज 🌹🌹
🙏🙏🙏🚩
🤍🙏🤍विठ्ठल विठ्ठल पाडूरंग राम कृष्ण हरी संत तुकाराम महाराज की जय 🙏🤍🙏🌸
🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल
धन्यवाद
Danya tukaram maharaj Danya ti pandari 🌷🌷🙏🙏🌷🌷
🙏🙏🙏 रामकृष्णहरी
संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय
🙏🙏🙏🙏
अप्रतिम आहे हे सर्व.
🙏🙏
खूप सुंदर वर्णन केले माउली💐
मनःपूर्वक आभार माऊली 🙏😊
जय हरी
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय
खूपच सुंदर व्हिडीओ
अभिनंदन असे हिंदू मंदिराचे व्हिडीओ करत जा आपणास खूप खूप शुभेच्छा🚩🚩🚩🚩🚩
नक्की नक्की
आता 4 दिवसानंतर जवळपास 30 हिंदू मंदिरांचे व्हिडिओ एक एक करून अपलोड होणार आहेत.👍
राम कृष्ण हरी माऊली,
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम अशी थोर महापुरुषाची पुन्यायाची खन्ना कोण करी
रामकृष्णहरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏
संत तुकाराम महाराज की जय 🙏🙏🙏👣👣👣🌹🌹🌹👌👌👌❤️❤️❤️💐💐💐
🙏🙏🙏
!! जय हरी विठ्ठल माऊली !!
धंन्य झालो माऊली
जय हरी माऊली
मनःपूर्वक आभार
Dhanya. Tukoba. Samarth
🙏🙏🙏🙏🙏
Jai vithal Hari
Jai Tukoba raya
Naman maze tumchya payee
🙏🙏🙏🙏
Jay Hari vitthal
जय सद्गुरू 🙏👌💐🚩
🙏🙏🙏🙏
विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
🙏🙏🙏
सर जगद्गुरु संत तुकाराम महाराज याचं वैंकुंट गमन झालं हे काय मला पटत नाही. त्यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा असे मला वाटते. कारण आता पर्यंत सदेह स्वर्गात कोणीच गेलं नाही आणि जाणार ही नाही.
बरोबर आहे मलाही नाही पटत परंतु सद्ध्या तरी तसे स्पष्ट म्हणणे वारकरी संप्रदायाचे मन दुखावणे आहे
तुकोबारायच्या सोळाव्या पिढीतील त्यांच्या वंशजांनी जे सांगितले ते व्हिडिओ मध्ये मांडले आहे.
सर खरच एक नंबर माहिती दिली....सर मी खूप आनंदी झलो आहे तुम्ही माहिती दिल्या बद्दल..
वाह्हवा....... संत तुकोबाराय यांच्या देहू नगरीचे दर्शन झाल्याने मन प्रसन्न झाले. ही पुण्य भूमी आहे . संत तुकाराम महाराज यांची तपभूमी असल्याने या मातीतील कण आणि कण तुकोबांच्या चरण स्पर्शाने विभूती झाला आहे.......! भाऊ आपले आभार मानावे तितके कमीच आहेत.... यूट्यूब माध्यमातून अगदी सहज घरी बसून असंख्य भाविकांना आपल्या लाडक्या जगद्गुरू तुकोबारायांचे दर्शन घेता येईल ही परम भाग्याची गोष्ट आहे.......! ज्ञानोबा तुकाराम.......! जय जय राम कृष्ण हरी.......! 💐💐💐💐💐💐💐
मनापासून आभार 🙏🙏🙏🙏❤️😊
छान माहिती दिली आहे खुप शुभेच्छा
मनःपूर्वक आभार
जय गुरुदेव
🙏🙏🙏
रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय.
देऊ गावाला जायचा कसा सोलापूरऊन रूट कळविले बरे होईल --रामकृष्णाहरी
@@marutijangam5525 , we
@@marutijangam5525
P
@@marutijangam5525 in the
Jay Tukaram Maharaj ❤🎉
🙏
तुकाराम तुकाराम 🌹🙏🏻🙏🏻🌹💐💐
Kupch chan sant tukaram darshan zale jai maharashtra
जय जय महाराष्ट्र
धन्यवाद
व्हिडिओ छान बनवला आहे, खूप खूप आभार.
मनःपूर्वक आभार 🙏
आम्ही आताच दहा दिवसांपूर्वी दर्शन केले गाथा मंदिर पण भव्य आहे धन्य ती देहू
🙏🏻🙏🏻🙏🏻
Apratim. Khoop. Sundar.
Khup khup Dhanyawaad 🙏🏻
मी मारूती जंगम देवू मंदिराचं दर्शन झालं अद्भूत व अप्रतीम तुकारामांचा 4000 गाता बाबत वाचायचं उत्सूकता निर्माण झाली धन्यवाद -----सोलापूर
धन्य तुकाराम धन्य ती पंढरी
जय तुकोबाराय जय हरी विठ्ठल
Jai hari vitthal
🙏🙏
Jai,hari
जय हरी 🙏
खुप छान माहिती दिली आहे
मनःपूर्वक आभार
Khoop chan mahiti dili
मनःपूर्वक आभार 🙏
संत तुकाराम महाराज देहुगांव मी दशन घेतले आहे
🙏🙏🙏🙏
जय हारी माऊली 🙏
जय हरी 🙏❤️🥀
Tuka ram
Thanks
Abhari ahe vitthal vithal.
जय हरी विठ्ठल
छान
धन्यवाद
धन्य ते तुकाराम महाराज व धन्य ते पापी लोक ज्यानी तुकाराम महाराज याचा छड केला
dehu mandirache Khup changle varnan ,mahiti sangitli sir tumhi 🙏🏻🙏🏻🙏🏻👍
Thanks 😊
सर एक नंबर माहिती दिली...खूप खूप आभार सर....थँक्यू...सर
मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻😊😊😊
संदिप खुप छान महीती
मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
अप्रतिम व्हिडीओ सर जी खूप माहिती मिळाली आणि थेतील पावन ठिकानाचे घरूनच दर्शन सुद्धा घडले धन्य हो ...💐
मनःपूर्वक आभार सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
थेतील नाही हो...तेथील असे लिहा...ठिकानाचे..नाही ..ठिकाणाचे लिहावे...न आणि ण कुठे वापरतात हे नीट समजून घ्यावे महोदय..
@@sudhirshevde3833 अहो सर्वच तुमच्यासारखे नसतात. भाषा ही भावना पोहचवण्याचे माध्यम आहे. त्यांना काय म्हणायचे ते समजले म्हणजे झाले. एवढं बारीक पाहू नका.
@@AllMarathi हे मान्य...परंतु शुद्ध मराठी लिहिण्यासाठी आणि बोलण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत...
Yrolslklisxlfkxjkk
Ram Krishna Hari
आपण खूप छान माहिती दिली. धन्यवाद!
मनःपूर्वक आभार
Jai Vitthal Rakhumai 🙏😍😍
जय हरि विठ्ठल
राम कृष्ण हरी 🙏🙏
रामकृष्णहरी माऊली
Gyyanoba Mauli Tukaram
खूप छान🙏🙏
मनःपूर्वक आभार
तुकाराम महाराज कि जय
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम विडिओ बनवला दादा खूप छान वर्णन केले...
मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻❤️😊
Jay jay ram krushna hari sant shri tukaram maharaj ki jay
रामकृष्णहरी माऊली 🙏🏻🙏🏻
🙏🙏
Jay sad guru Tukwila. Apparently papaya Lagan zala.
🙏🙏🙏🙏
❤
Dhanawa
मी देहू मध्ये राहायला आहे खूप छान वाटते मंदिरात गेल्यावर व्हिडिओ मध्ये गाथा मंदिर दाखवायला पाहिजे होते
गाथा मंदिर स्पेशल व्हिडिओ लवकरच टाकणार आहे.
चॅनेल Subscribe करून ठेवा.
मी पण देहुमध्येच राहते❤❤ I love dehu❤❤
भाग्यवान आहात खरंच!! आम्ही पुन्हा आलो म्हणजे चहापाणी घेऊया सोबत 🙏🙏😊😊 माणूस माणसाला कोणत्या माध्यमाने मिळेल सांगता येत नाही.😊
खुप छान sir
धन्यवाद 🙏
Sant tukaram maharaj he Vishnu rupach hote.
🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर
मनःपूर्वक आभार माऊली
Chan
Surendra chandel anpad hain tha great tukaram maharaj
Ramkrusnahari
रामकृष्णहरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
Great
Thanks
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻
देहू येथील भंडारा डोंगरांचा व्हिडीओमध्ये समाविष्ट करायला हवा होता सर
हो खरं आहे
🙏🙏🙏🙏🙏
Thanks 🙏🏻😊 आणि आवडले असल्यास इतरांना सुद्धा share करा ही विनंती
तुकाराम महाराज सदेह स्वर्गात गेले नाहीत. त्यांचा खून केला गेलाआणि अशी आवई ऊठवण्यात आली. माझ्या माहितीप्रमाणे.
क्षमस्व.
हो असू शकते परंतु याला कुठलाही पुरावा नाही. आपले म्हणणे मला अमान्य आहे असेही नाही. परंतु तुकोबाराय यांचे सोळावे वंशज तिथे आहेत त्यांनी संगीतल्याप्रणे मी माहिती दिली.
देहू दर्शन घडते आहे तुम्ही सगळे जण घ्या
🙏🙏🙏
sant tukaram ji ki jag bhaiga ham aana chahte hai
Aa jaie 🙏 welcome
आलिया भोगासी असावे सादर
चित्त असू द्यावे समाधानी
छान आहे, एथे भक्त्तना रहण्याची सोय आहे का?
हो आहे पण यापेक्षा तेथून 12km अंतर आळंदी आहे.आळंदीला गजानन महाराज मठ आहे. उत्कृष्ट सुविधा आहे राहण्यासाठी. रूम आहेत. आणि जाताना देहू रोड वरच आहे.👍
काय महितीदेतो वैकुंठ गमन झाले की , सदेह स्वर्गी केले , की त्याकाळच्या धर्म मार्तंडांनी त्यांना जीवे मारले ???? , इतिहास कितीही दाबला तरी सत्य बाहेर येणारच
तेव्हा तू होता का तिथे? एकदमच एकेरी बोललास!!
ठीक आहे श्रद्धेपोटी वैकुंठगमन आजपर्यंत त्यांची सोळावी पिढी आणि वारकरी संप्रदाय म्हणते. नसतील गेले वैकुंठाला हे जरी मान्य केले तरी त्यांना मारलेच हे पाहायला तुमचे आजोबा किंवा तुम्ही होता का जिवंत? आजच्या धर्मद्वेषी लोकांनी सांगितलेले मान्य करताय न !
एखाद्या चॅनल वर comment करताना अक्कल असल्यासारखी comment करायला आधी शिक त्यानंतर ज्ञान पाजळव.
खुप छान वर्णन आहे 🙏🙏
बरोबर आहे, त्या काळातल्या ब्राह्मण समाज ने त्याचा खून केला असणार हे नक्की
तुकोबारायांनी पुष्पक विमानातून वैकुंठ गमन केले की ? की त्यांना गमन करायला भाग पाडले एवढाच खरा इतिहास सांगावा 🙏🙏
मी व्हिडिओ मध्ये जे काही सांगितले हे तुकोबाराय यांच्या सोळाव्या पिढीतील त्यांच्या वंशजांनी सांगितलेल्या गोष्टी सांगितल्या. इतिहास काय आणि कोणता खरा खोटा यामध्ये मी पडलो नाही.
आपले म्हणणे योग्य की अयोग्य हे सुद्धा मी ठरवले नाही.
@@AllMarathi हो दादा बरोबर आहे पण खरा इतिहास आपण लोका समोर आणावा हीच इच्छा व्यक्त केली आहे आपण अभ्यासु आहात
@@vishwajitpagar8581 खरं सांगायचं म्हणजे कधी कधी खरे सांगणे असंख्य लोकांच्या भावना दुखवू शकतात अशावेळी खरं हळूहळू पुढे येईलच हे समजून गप्प बसने चांगले. आपण म्हटलेला इतिहास मी सुद्धा नाकारू शकत नाही परंतु सध्या वारकरी संप्रदाय जे समजतो ते लक्षात घेता खरा इतिहास काय आहे किंवा काय असू शकतो या भानगडीत न पडलेलं बरं. कारण काही वर्षाने वारकरी सुद्धा सत्य कायंय हे समजून घेतील किंवा जेव्हा समजून घेण्याची मानसिकता तयार होईल तेव्हा आपोआप सर्व चित्र क्लिअर होईल. सद्ध्या हा श्रद्धेचा विषय असल्याने तुर्तात शांत बरं अस मला वाटते.
@@AllMarathi दादा पण आज कित्येक वर्ष झाले तुकोबारायांना जाऊन पण हे तेच लोक आहेत सर्कात मध्ये जे खरा इतिहास आणु देत नाही
@@vishwajitpagar8581 15 ते 20 वर्षा आधी कुणी बोलायला तयार नव्हते आज भरपूर बोलत आहेत. एव्हाना मला या व्हिडिओ वर भरपूर comment आलेल्या आहेत. आता लोकं बोलायला लागले हळू हळू सर्व क्लिअर होईलच.
फक्त काही अवधी लागेल सर्व क्लिअर होणार
कर कटावरी ठेवून या धन्यवाद सर राम कृष्ण हरी
रामकृष्णहरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद दादा मला पण जायच आहे देहुला हि माहिती दिल्याबद्दल
नक्की जा 👍👍
Vitthal vithal
रामकृष्णहरी
कृपया आपल्याला विनंती आहे संतांच्या नावाचा एकेरी उल्लेख करू नये
जाणून बुजून केला नाही कदाचित चुकून झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि यापुढे कटाक्षाने लक्ष देईल 🙏
राम कृष्ण हरी..... माऊली 🚩🚩🚩🚩🚩
रामकृष्णहरी माऊली 🙏🏻😊🚩🚩🚩🚩
Rd
❤❤
🙏🙏😊😊❤️
अतिशय सुरेख वर्र्णन आणि वीडियो शूटिंग अणि मधुर संगीत फेअर
मनःपूर्वक आभार
Tu ka ram
खूप सुंदर वर्णन करता सर आपले सगळे विडीओ पाहतो व इतरांनाही शेअर करतो सर नेवासा येथील ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहलेले मंदिरांचा विडीओ बनवा
हो नक्की गेलो की नक्की बनवतो 👍🙏🏻🙏🏻
आपण माझे सर्व व्हिडिओ बघता त्याबद्दल मनस्वी आभारी आहे share करता हे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. मनापासून आभार 🙏🏻🙏🏻😊