रात्रंदिन आम्हां युध्दाचा प्रसंग... किती सुंदर व खोली असलेला अभंग. त्यावेळीची परिस्थिती, अनुष्ठान, विरक्त वृत्ती, धर्मांध घटक व बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना चितपट करणारे तुकोबा... खरंच का "तुका आकाशाएवढा" हे आता कळते. ज्यांच्या संतसानिध्याने युगप्रवर्तक छत्रपती शिवराय 🚩 सुद्धा प्रभावित होतात व त्यांना आपले आध्यात्मिक गुरू मानतात. किती थोर, युगाच्या पुढील काळाचा वेध घेणारे विचार होते तुकोबारायांचे...🙏🚩राम कृष्ण हरि 🚩
"तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ.. दगडासहीत वह्या ... तारियेल्या जैशा लाह्या..." जनसागरातुन ही गाथा तरून वर आली. वाह सर किती छान बोलतात. २४ कॅरेट पेक्षा अस्सल सोनेरी शब्दमोती वापरलेत.❤😊
राम कृष्ण हरी माऊली श्री संत तुकाराम महाराज म्हणतात " आम्हां घरी धन , शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शास्त्रे , यत्न करू || शब्दची आमुच्या जीवीचे जीवन | शब्दे वाटू धन , जनलोक ||🚩🚩🚩🙇🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏🙇🙇🙇😃😃😃😃👍👍👍👌👌👌
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे मूळ गावं देहू आणि त्यांचे संपूर्ण जीवनकार्य मधाळ आणि रसाळ शब्दांत विवेचन केले आहे.खूप सुंदर निरूपण माऊली.?🙏🙏 ।। जय जिजाऊ ।। जय शिवराय।।
🚩अतिशय प्रभावी , अभ्यासपूर्ण माहिती दिलीत . खूप खूप अभिनंदन , आभार . शेवटी एक - आनंद डोह बोलला असता तर सर्व सत्य वदत शेवटी त्याने जगतगुरु तुकोबांचे मारेकरी ओरडून जगास संगीतले असते……. 🌺🙏🌺 माय बाप तुकया 🌺🙏🌺
देहू दर्शन आळंदी दर्शन पंढरपूर दर्शन भगवानगड दर्शन तुळजापूर दर्शन भिमाशंकर दर्शन या सर्व मंदिरांचे आपल्या पाऊलवाटा चॅनलच्या माध्यमातून सर्व व्हिडिओ अप्रतिम केले आहे माऊली
जय श्रीकृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय विठ्ठला जय विठ्ठल जय विठ्ठल राजा बेटा राजा बेटा राजा जय विठ्ठल जय विठ्ठला जय विठ्ठल
माऊली, खरे आहे आपले.. परंतु, आम्ही जातो आमुच्या गावा.. तसेच आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी.. वाडवेळ झाला उभा. .ही सर्व तुकोबांचीच रचना आहे ना? समकालीन आणि भक्कम इतिहास शिवाय कोणतेही विधान करणं म्हणजे. अशक्यप्राय.. जगद्गुरु तुकाराम महाराज यांना कोटी प्रणाम..🙏
रात्रंदिन आम्हां युध्दाचा प्रसंग... किती सुंदर व खोली असलेला अभंग.
त्यावेळीची परिस्थिती, अनुष्ठान, विरक्त वृत्ती, धर्मांध घटक व बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना चितपट करणारे तुकोबा... खरंच का "तुका आकाशाएवढा" हे आता कळते.
ज्यांच्या संतसानिध्याने युगप्रवर्तक छत्रपती शिवराय 🚩 सुद्धा प्रभावित होतात व त्यांना आपले आध्यात्मिक गुरू मानतात. किती थोर, युगाच्या पुढील काळाचा वेध घेणारे विचार होते तुकोबारायांचे...🙏🚩राम कृष्ण हरि 🚩
तुकोबारायांचे अभंग म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे.
खूप खूप आभारी आहे सर..
तुमच्या सुंदर कमेंट मुळे पाठबळ मिळते 🙏🚩🙏
"तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ.. दगडासहीत वह्या ... तारियेल्या जैशा लाह्या..." जनसागरातुन ही गाथा तरून वर आली.
वाह सर किती छान बोलतात. २४ कॅरेट पेक्षा अस्सल सोनेरी शब्दमोती वापरलेत.❤😊
खूप खूप आभारी आहे माऊली..
आपले मार्गदर्शन आहेच की 😊
उत्तम माहिती.सांगण्याची पद्धत उत्तम आहे.,,,👌👌👃👍
जय तुकाराम महाराज जी 🚩 जागो नंदुजी बिघाने मु आग्रा महाराष्ट्र से देखा गया है 🚩 धन्यवाद 🙏
Ramkrishna Hari 🙏🏼 Jai Thukubha 🙏🏼
Thank you so much Mauli.Dhanya kelet tumhi amhala.Sant Tukaram Maharajanche Darshan ghadavil❤❤❤❤
❤
❤
राम कृष्ण हरी माऊली
तुमचे मनापासून धन्यवाद
तुमच्या मुळे आज मला पूर्ण गाथा मंदिर पाहायला मिळालं.
मी पूर्ण गाथामंदिर फिरून आल्या सारखं वाटल.
🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
श्री संत तुकाराम महाराज म्हणतात
" आम्हां घरी धन , शब्दांचीच रत्ने |
शब्दांचीच शास्त्रे , यत्न करू ||
शब्दची आमुच्या जीवीचे जीवन |
शब्दे वाटू धन , जनलोक ||🚩🚩🚩🙇🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏🙇🙇🙇😃😃😃😃👍👍👍👌👌👌
अद्भुत, अद्वितीय, जगतगुरू संत तुकाराम महाराज जन्मस्थान माहिती...
जय हरी 🙏🏻🙏🏻🚩🚩
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ||
🚩 राम कृष्ण हरी माऊली 🚩
राम कृष्ण हरी 🙏🚩🙏
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे मूळ गावं देहू आणि त्यांचे संपूर्ण जीवनकार्य मधाळ आणि रसाळ शब्दांत विवेचन केले आहे.खूप सुंदर निरूपण माऊली.?🙏🙏
।। जय जिजाऊ ।। जय शिवराय।।
खूप खूप आभारी आहे माऊली 🙏🚩🙏
राम कृष्ण हरी 🚩विठ्ठल 🙏🏻जय जगतगुरु संत तुकाराम महाराज 🙏🏻आम्ही जातो आमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा 🙏🚩
सुंदर शब्दांकन..👍
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.. ..
कोटी कोटी प्रणाम अभंगरचयिता, संतकवी, भागवत धर्माचे कळस. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज...यांना.👍😊
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🙏
राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा माधवा गोविंदा सर्वेश्र्वरा
राम कृष्ण हरी माऊली..❤️🚩
राम कृष्ण हरी 🙏🚩🙏
खूपच अभ्यासपूर्ण आणि महितपूर्ण वीडियो बनवला तुमचे व्हिडीओज त्यामुळे लाखोंमध्ये लोक पाहतात अप्रतिम
संत तुकाराम महाराज की जय 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
खूप छान माहिती,. तुकोबा महाराजांची गाथा उभी केली❤
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
देहू दर्शन , आळंदी दर्शन , पंढरपूर दर्शन , भीमाशंकर दर्शन , भगवान गड दर्शन हे व्हिडीओ खूप सुंदर आहे...
जय हरी माऊली 🙏🙏
धन्यवाद माऊली 🚩🙏🚩
🚩अतिशय प्रभावी , अभ्यासपूर्ण माहिती दिलीत . खूप खूप अभिनंदन , आभार .
शेवटी एक - आनंद डोह बोलला असता तर सर्व सत्य वदत शेवटी त्याने जगतगुरु तुकोबांचे मारेकरी ओरडून जगास संगीतले असते…….
🌺🙏🌺 माय बाप तुकया 🌺🙏🌺
हो हे खरं आहे.
पांडुरंग हरी
काय सांगू आता संतांचे उपकार।
मज निरंतर जागविती॥
राम कृष्ण हरी 🙏🚩🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤
राम कृष्ण हरी विठ्ठल माझा लेकुर वाळा संगें गोपाला मेळा
Ram Krishna hari
देहू दर्शन आळंदी दर्शन पंढरपूर दर्शन भगवानगड दर्शन तुळजापूर दर्शन भिमाशंकर दर्शन या सर्व मंदिरांचे आपल्या पाऊलवाटा चॅनलच्या माध्यमातून सर्व व्हिडिओ अप्रतिम केले आहे माऊली
Khup chhan darshan dilet mast je kadhi mahit navhate
जय हरी 🙏🏻🙏🏻👍🏻🌹
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
रुक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुसवरी आळवी ती राम कृष्ण हरी
Very nice
Chhan video
आनंदाचे डोही आनंद तरंग
राम कृष्ण हरी 🙏🚩🙏
जय श्री विठ्ठल विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला विठला 🚩🙏🙏
जय श्रीकृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय विठ्ठला जय विठ्ठल जय विठ्ठल राजा बेटा राजा बेटा राजा जय विठ्ठल जय विठ्ठला जय विठ्ठल
भारीच
धन्यवाद माऊली 🙏🚩🙏
🙏राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली 👌👌🙏🙏👍👍
राम कृष्ण हरी माऊली 🙏
त्र्यंबकेश्वर चा पण एक video Kara
काही महिन्यात त्र्यंबकेश्वर चा व्हिडिओ पण येईल. आता संपूर्ण वारी दर्शन चे व्हिडिओ येतील 😊🙏
सर्व ठीक आहे पण आत्ता जे घर दाखवल आहे ते महाराजांनी राहीलेल नाही ३५० वर्षे होऊन गेली असतील,संत तुकाराम महाराज की जय
Ŕam krushna hari
राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
Pandurang hari Vasudev Hari ramkarusan hari
राम कृष्ण हरी 🙏🚩🙏
दाजी फोन लागत नाही
Vitthalanchi thoravi agadh ahe
ज्या संत तुकाराम महाराजांनी आजीवन, अंधश्रद्धा निर्मूलन केले, त्यांचेच सहदेह वैकुंठ गमन झाले ही सर्वात मोठी अंधश्रद्धा का ?
काही प्रचलित गोष्टींच्या विरुद्ध जाता येत नाही. परंतु तुकोबारायांचे अभंग दिशादर्शक आहेत. मला वाटतं तुकोबारायांच्या तत्वज्ञानावर लक्ष केंद्रित करावं.
@@Paulvataअगदी बरोबर बोललात सर..😊
माऊली, खरे आहे आपले.. परंतु, आम्ही जातो आमुच्या गावा.. तसेच आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी.. वाडवेळ झाला उभा. .ही सर्व तुकोबांचीच रचना आहे ना?
समकालीन आणि भक्कम इतिहास शिवाय कोणतेही विधान करणं म्हणजे. अशक्यप्राय.. जगद्गुरु तुकाराम महाराज यांना कोटी प्रणाम..🙏
@@Paulvataमी देव वडे मी
कधी मांढरगड निवासीनी महातंत्रशक्ति काळुबाई आईसाहेबांच्या सिद्ध क्षेत्राला भेट द्यावी...
राम कृष्ण हरी माऊली🚩🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी