खरंच किती छान गायलं हो ताई.... अशीच पारंपरिक शब्द रचना चालू राहिली पाहिजे.. तरच जिवा भावाचे नाते टिकून राहील हो... अतिशय सुंदर रचना आहे गाण्याची... सलाम तुमच्या करायला 🙏
खरच खुपच सुंदर रेणुकाताई खुप छान मन लावुन हे गाणे आपण गायले आहे आणि या गाण्यांचे लेखक, संगीतकार, रिकार्डिंग करणारे दादा व कार्तिक व प्रशांत आपण सर्वांच्या सहकार्याने हे सुंदर गाणे आमच्या सारख्या रसिकांना दिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासुन धन्यवाद मानतो व आपणास खुप खुप शुभेच्छा देतो 💐💐💐💐💐🙏🙏🎶🎶🎶
तुमच्या विना साथ नाही मला कोणाची 😭😊तुमच्या विना नाही धनी कोणाचा..आधार .🙏.थोडी करा राया माझी हो कदर..सदा हो राया करते मी तुमचा हो आदर.... सौभाग्याचा जोडा आपला ..बांधला देवानं..❤❤❤
अतिशय सुंदर गित रचना...ताईने गाणे खूपच सुमधुर गायले आहे...संगित संयोजन अप्रतिम, भावा...तुमच्या विषयी लिहायला शब्द अपुरे पडतील... काळजाला भिडणारे गाणे आहे... धन्यवाद आणि शुभेच्छा..!
जीव ओवाळून टाकावा अशी रचना आणि रेणुका ताईचा आवाज
किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही खूप मस्त गाण आहे ❤
पती- पत्नी मध्ये प्रेम निर्माण करणारे अप्रतिम सुंदर असे गीत रेणुका ताईचे❤❤❤❤❤❤❤❤❤
Dholki sathi 1 like majha
Bhau home theatre la vajva ki mag bga dholki Kashi vajtiya
हे गाणं मी इंस्टाग्राम ला रील वरच पाहून आले ... खूप खूप सुंदर... आवाज, शब्द, मनाला लागतो. 👌👌🤗🤗👌👌
Mi pn👌👌👌
ID?
Mi pn
इन्स्टा वर बघून मी पण आलोय
@@adinathkulkarni2460 हो
रेणुका ताई गीत खुप छान गायन केले आहे. आवाजाला तोड नाही. ताई तुमच्या माझ्या कडुन तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ... ताईसाहेब
जुना काळ समोर उभा राहिला.
फार कमी गिते आहेत आताच्या जमान्यात सांसारिक,,,, अशीच सत्य परस्तिथीची गाणी बनवत रहा best of luck👍🙏
खरंच किती छान गायलं हो ताई.... अशीच पारंपरिक शब्द रचना चालू राहिली पाहिजे.. तरच जिवा भावाचे नाते टिकून राहील हो... अतिशय सुंदर रचना आहे गाण्याची... सलाम तुमच्या करायला 🙏
Khup chan❤
तुमच्या विना नाही मला कोणाचा आधार...
थोडी करा राया माझी हो..कदर....
खूप छान लाईन....
हे गाणं मी इन्स्टा ग्राम ला पाहिलं अन youtube ला search केलं अप्रतिम आवाज 💯💯💯💯
आवाज खूप खूप छान आहे ..10 वेल्हा गान आयकत आहे .❤
विषय हार्ड
धन्यवाद नाना भाऊ
खुप सुंदर रेणुका ताई खरच तुमचा आवाज मनाला भावला
❤
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला ताई 🙏
कंठ भरून येईल असा आवाज शब्दरचना संगीत सगळं एकत्र येऊन 🎉🎉
खरच खुपच सुंदर रेणुकाताई खुप छान मन लावुन हे गाणे आपण गायले आहे आणि या गाण्यांचे लेखक, संगीतकार, रिकार्डिंग करणारे दादा व कार्तिक व प्रशांत आपण सर्वांच्या सहकार्याने हे सुंदर गाणे आमच्या सारख्या रसिकांना दिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासुन धन्यवाद मानतो व आपणास खुप खुप शुभेच्छा देतो 💐💐💐💐💐🙏🙏🎶🎶🎶
हे गाणं ऐकून नवरा बायको च नात कसं असतं हे गाणं खूप सुंदर लिहिलं आहे लिहिणाऱ्याला कोटी कोटी सलाम👍👍👍👍👍👍
Mast Tai , Kartik Prashant Bhavaa Nice Lyrics
धन्यवाद
काळजाला भिडणारा गाणं आहे आवाज तर किती सुंदर आहे ताई असं गाणी गात राहा 👌👌♥️
१ नंबर ताई , खूप सुंदर आवाज आहे
कार्तिक प्रशांत दोन्ही भाऊंची लिखणी म्हणजे भारीच 🥳🥳💐💐🎉🎉🥳🥳
धन्यवाद दादा
व्हा क्या बात है.....खरच जबरदस्त लिखाण... आणि सलाम त्या आवाजाला सुधा............आकाश भाऊ संगीत अप्रतिम.... 👌👌👌👌👌👌
धन्यवाद
तुमच्या विना साथ नाही मला कोणाची 😭😊तुमच्या विना नाही धनी कोणाचा..आधार .🙏.थोडी करा राया माझी हो कदर..सदा हो राया करते मी तुमचा हो आदर.... सौभाग्याचा जोडा आपला ..बांधला देवानं..❤❤❤
ताई तुमच्या आवाजात खरच जादू आहे...
खूपच छान गाणं गायकी लिखाण मनाला भिडणारे. संसाराचा आदर्श घडवून देणारे .खूप खूप धन्यवाद अशा रचनेसाठी🌹🙏
रेनुकाताई चा आवाज एक नंबर आहे ❤🙂👌🏻👌🏻
अप्रतिम झालंय गाणं..👌👌👌 मस्त
. आकाश दादा 😘..
धन्यवाद दादा
❤🔥🔥 Only naad डायवर साठी खास गाण आहे 🔥🔥
kartik-Prashant Very Nice Voice superb malhar bless you 😊👏🏻🎼
धन्यवाद आकाश दा खरतर आपल्या संगीतामुळे गीताला चार चांद लागले 😍🙏
👍👍👍👍@@Rushikeshukarde🙏🏿
Sir khupach bhari song ahe
@@kartikchabilwad4045 wa0
इतक्या दिवस रिल वर ऐकले होते पण आज संपूर्ण गाण ऐकून मन भरून आल खुप छान आवाज ताई 🙏🙏
मी फेसबुक ला पाहून आलोय 👍
मनाला भुरळ घातली आहे भाऊ तुम्ही फारच सुंदर फारच अप्रतिम गाणे आहे भाऊ
ताई खरच खूप सुंदर गाणे गायले आहे.
Khoop chan aavaj aahe taii 🥰🥰🥰🥰🥰 git pn khoop chan 🥰🥰🥰🥰 aani akash dadach sangit pn 🥰🥰🥰🥰
हे गाणं अगदी काळजाला लागणार आहे.. मनापासून ऐकलं तर बायकोच महत्व समजेल.. आय लव्ह यु माझी बायको ❤️ आरती 🤍
❤Khup mast aavaj ahe tai ❤
खुप छान दादा रेणुका ताई आवाज खुप सुंदर आहे
Tai saheb khuch mast super song
🙏 सुंदर अप्रतिम छान सेवा सादरीकरण केले आहे काळाला स्पर्श केला या गाण्याने रेणुका ताई हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद सर
वा वा क्या बात है कार्तिक दादा
धन्यवाद
Waw nice musik dolyatun pani aal gan aikun kharch khup chan
बाईचं अख्खं जीवन सादर केले ... खरंच खूप सुंदर ❤गित..🎉..
खूप छान.. आवाज... मनालास्पर्श करून गेला..
नवरा बायकोच.. प्रेम परत खूप छान 💐👌👌👌
खुप छान आवाज आहे ताई चा
वा कार्तिक प्रशांत लाय भारी..👌👌👍👍👍👍 आकाश भाऊ संगीत अप्रतिम
Wahhhh kya bat hai superbbb lyrics 👌🏻❣️ voice awesome
धन्यवाद
Hi
Ak number renuka tai khup chan aavaj aahe tumcha real story song aahe aai lakhabaichi tumchyavr aani akash dadavr ashich krupa theude
हृदयाला स्पर्श करणारा आवाज आहे ताई तुमचा शब्द रचना खूपच सुंदर दादा ✨🎤👌❤️🙏
appa saia o iooop0p0alla alambag
@@carcollection1137 @a,c
Waa kya bat he kartik and prashant likhan aani sangit aamche bandu akash bhau shinde yancha ahe mhanlyavar vishaych nahi kdk akash bhau and sarv tim...👌👌❤❤😎😎
धन्यवाद दादा
एकच नंबर आवाज रेणूका ताई आणि लिखान सलाम 👌👌👍👍
अतिशय सुंदर गित रचना...ताईने गाणे खूपच सुमधुर गायले आहे...संगित संयोजन अप्रतिम, भावा...तुमच्या विषयी लिहायला शब्द अपुरे पडतील... काळजाला भिडणारे गाणे आहे... धन्यवाद आणि शुभेच्छा..!
मी तुम्हाला मानाचा मुजरा.एक नंबर गान आहे 🎉🎉
खूप छान रचना केली आहे
क्या बात है खूपच छान अति उत्तम
Tai khupchh Chan ❤
खूप छान कार्तिक प्रशांत
धन्यवाद मामा
खुप छान झालंय गाण ..
तुमच्या टीमचं अभिनंदन..दादा
ताई मरून पून्हा तूमच्या जन्माला याव अस वाटते ......
र्हदयपर्शी पर्शी गित गायला ताई आम्हाला तूमचा सार्थ अभिमान आहे
धन्यवाद 🙏
ह्रदयपर्शी गणित गायला ताई आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे
क्या बात हे भावांनो खूप सुंदर झांलय
धन्यवाद
मला हे गाणं खूप आवडते मी सारखं हे गाणं ऐकते रेणुका ताई तुमचा आवाज खूप गोड आहे
हृदयाला स्पर्श झाला आवाज...लिखाण आणि गायन खूपच सुंदर 👍
खुप छान गायन केलं रेणुका ताई
धन्यवाद
लयभारी ताई खुप गोड आहे गाण आवाज पण खुप गोड ताई
KARTIK BHAU PRASHANT BHAU KDK🥰❣🙏🏻RENUKA TAI KHUP CH CHAAN GAYKI AHE🥰👌🏻🥳
धन्यवाद
Kadak na Bahi ♥️
धन्यवाद भाऊ
खूप छान झालं य गाणं 👌👌👌☺️🤗
रेणूका ताई 🙏
धन्यवाद
रेणुका ताई तुम्ही काळ मण्यांचे महत्त्व पटवून दिलं
हृदयाचा ठोका चुकला हे गीत ऐकले की. खुप मस्त आवाज आणि लिखाण
Khup chan song ahe ❤
माला तुमची गणी आणी त्यात असणारे भाव खूप आवडतात खूप छान हा....
Kadakkk
धन्यवाद छोटे
खूप छान आवाज आहे ताई तुमचा प्रत्येक शब्द काळजाला लागतो
आवाज,संगीत, आणि शब्द रचना = ह्रदयस्पर्शी व अर्थपूर्ण गाणं ... खुप छान.. 👌💯💐❤️
कया गाना है मस्त है एकदम भारी 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
धन्यवाद
गीत रचना मस्त आवाज अप्रतिम ढोलकी भारी वाजवली आहे सर्व अप्रतिम आहे
आवाज खूप छान आहे ताई आणि गाणं तर अप्रतिम
खुपचं सुंदर गायण
खूप खूप सुंदर गाणं आहे आवाज पण खूप मस्त
याना भेटण्याची मनापासून इच्छा 💖 आणि यांचा आवाज खूप छान आहे 🥀💖✨
जेजुरी
अप्रतिम लेखन गायन संगीत 👌
खरंच रेणुका जेजुरकर ताई आपल्या आवाजात साक्षात सरस्वती आहे
Asech song ankhi banva hyach avajat❤
Aaj gan aaikun kharch radayla aal dada tai tumcha aavaj tar 1 number ahe aai tulja bhavani ashach aashirvad deu 🙏
अप्रतिम शब्द नाहीत खुप छान आवाज हृदय स्पर्शी❤
😅
रेणुका ताई खरंच खूप छान गाणे गायिले तुम्ही
असेच अनखी सॉन्ग बनवा खुप भारी आवाज आहे ताई ✌️🙏
Renuka. Tai. Tumche. Gane. Khup. Hit. Astat. Ekda. Aikle. Ki. Dabal. Aikave. Vatte😀🙏
गाण कडक रेणुका ताईचा आवाज लय भारी
धन्यवाद
अप्रतिम क्या बात है खूप हृदयस्पर्शी गाणं आहे 👌👌👌👌
धन्यवाद
मनाला भुरळ पाडली या गीतातुन खुप छान👏✊👍
धन्यवाद
cup 6
Khupch Chan aavaj aahe
कसय काही गोष्टी ज्याच त्यालाच जमतात त्यातलच हे गाण एक उत्तम उदाहरण 👍
खुप् छान ताई डोळ्यातून आश्रू आले ताई गाण ऐकून
खूप छान
Tai 1 number
भावानो खतरनाक विषय झालं आणि गायलंय पण मस्त 😘😘😘😘
धन्यवाद
लय भारी ❤️❤️❤️
Kdkk na brooooo
धन्यवाद
हे गाण आताच्या मुलींना समजलं तर बर होईल बाकी रचना खुप छान आहे...💯🙏
खूप च छान👌👌माझे husband फौजी आहेत हे साँग आयकुन माझ्या husband ची खूप आठवण येते,
अप्रतिम ❤👌👌👌✅
मनाला भुरळ पाडली या गाण्याने... संगीत आणि गायन अप्रतिम.... 👌👌👌
😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉