Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : भुजबळ नेमकं या भेटी आडून काय राजकारण करतायेत ? LagavBatti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    #ChhaganBhujbal #SharadPawar #ChhaganBhujbalMeetSharad Pawar #Ajitpawar
    अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे १५ जुलै रोजी सकाळी अचानकपणे सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. तब्बल दीड तासांच्या वेटिंगनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. अवघ्या पंधरा मिनिटांच्या भेटीत ओबीसी मुद्यावर मार्ग कसा काढायचा याबाबत भुजबळांनी पवारांशीचर्चा केली असं त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत सांगितलं. ते असंही सांगायला विसरले नाही कि, ही कोणतीही राजकीय भेट नव्हती. यामध्ये कोणताही राजकीय अर्थ काढू नका. भले भुजबळ असं म्हणाले पण कालच बारामतीच्या भाषणात भुजबळांनी पवारांवर टीका करणं आणि आज पवारांची भेट घेणं या घडामोडी काय अशाच घडत नाहीयेत.
    मधल्या काळात भुजबळांच्या घरवापसीची चर्चा होती, लोकसभा निवडणुकीत उमेदवारी डावलल्यामुळं आणि नंतर राज्यसभेवर सुनेत्रा पवारांना संधी दिल्यामुळं भुजबळ नाराज होते. त्यानंतर अजित पवार तिसरी आघाडी उघडणार असल्याच्या चर्चांवरहि ते नाराज आणि यामुळं त्यांनी पवारांची भेट घेणं म्हणजे भुजबळ परतीच्या शक्यता तपासत आहेत असं म्हणलं जातंय.. पण यात काही तथ्य दिसून येत नाही. मग भुजबळ नेमकं काय राजकारण करतायेत? त्यांनी पवारांची भेट घेऊन काय सिद्ध करण्याच्या तयारी दिसतायेत ?
    ---------------------
    TH-cam : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's TH-cam channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

ความคิดเห็น • 50

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 หลายเดือนก่อน +16

    लिहून घ्या मराठे त्याला निवडून येऊन देत नाहीत😂😂

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 หลายเดือนก่อน +5

    छगनला काय किंमत राहिली नाही आता

  • @pandurangkhune7005
    @pandurangkhune7005 หลายเดือนก่อน +4

    मोहिनी फारच छान विश्लेषण

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 หลายเดือนก่อน +8

    सत्तेवर काय झक मारायला बसले आहेत

  • @user-dj2tq2wu6b
    @user-dj2tq2wu6b หลายเดือนก่อน +1

    Khup chan point

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 หลายเดือนก่อน +2

    पवार सरकार मध्ये नाहीत.काय जे करायचं ते सरकारनं करावं जमत नसल तर राजीनामा द्यावा.

  • @vaijujadhav8960
    @vaijujadhav8960 หลายเดือนก่อน +3

    मॅडम एकदम बरोबर.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 หลายเดือนก่อน +3

    आज भुजबळ मुळे लागली

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 หลายเดือนก่อน +3

    छगन भुजबळ साहेब तूमचे अस्तित्व धोक्यात आले.. तुम्हाला शरद पवार शिवाय ‌पर्याय नाही... महाराष्ट्रात शरदचंद्र पवार साहेबाशिवाय राजकारण होऊच शकत नाही...

  • @SantoshShinde-kv9ur
    @SantoshShinde-kv9ur หลายเดือนก่อน +1

    शरद पवारांनी जरी सागीतले माझा आमदार छगन भुजबळ याला निवडुन दया तरी पन छगन भुजबळ येत नाही

  • @sahilwaghmare8915
    @sahilwaghmare8915 หลายเดือนก่อน +1

    भुजबळांनी आग लावली आहे महाराष्ट्रात, अन पावर साहेबाना मधे घेउ राहीले आहे 😅

  • @Hkxgg.165
    @Hkxgg.165 หลายเดือนก่อน +1

    भुजबळ सपले म्हणार्यांच्या बुद्धीची कीव येते म्हणजे भुजबळांचा जन्म काल झाला आणि आज राजकारणात आले😂😂

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน +11

    छगन काही किंमत नाही 😂😂😂😂

  • @user-vg7cs5py2x
    @user-vg7cs5py2x หลายเดือนก่อน

    गट

  • @user-wk6id1lw8w
    @user-wk6id1lw8w หลายเดือนก่อน

    Surya ca kadhihi ant hot nasato...

  • @dadasahebjewe1476
    @dadasahebjewe1476 หลายเดือนก่อน +2

    Chhagan Bhujbalne Shard Pawaravar bindoksarkhi tika keli, nanter tyala samajun aale aani pothera phirvayala Sharad Pawarkad gela. Kaaran tyachi haathbhar fatli hoti mhanun to....... Paaya laaun Baramatila Shard Pawaranchi samjut kadhayala gela.

  • @dilipshinde3645
    @dilipshinde3645 หลายเดือนก่อน

    Bhujbahal he ek swarthi aani jativadi neta aahe Obc aani Maratha Vaad keval bhujbal mulech aahe
    Bhujbal jar Rajkiya sannyas ghetale tar Maharashtrat Ramrajy aiel aani jativaad purn thambel

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 หลายเดือนก่อน

    भुजबळ साहेब तुमचे शरदचंद्रजी पवार यांचे शिवाय राजकारण होऊ शकत नाही हे तुम्ही विसरलात ही चूक झाली तुमची

  • @vijaypol3268
    @vijaypol3268 หลายเดือนก่อน +6

    भुजबळ साहेब वेळीच काळाची पावले ओळखा,मराठा ,ओबीसी वाद सामोपचाराने ,दोन पावले मागे घेऊन मिटवा,व महाराष्ट्राचे मोठे नेते व्हा.

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 หลายเดือนก่อน

    FAILURE OF F20 1ST CABINET RESERVATION & TIKAU ARAKSHAN 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯❓🤔🎯

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 หลายเดือนก่อน

    Bhujbal is Ghar na Ghat ka...

  • @sachi8899
    @sachi8899 หลายเดือนก่อน

    Patil bolale mhanje yache kam zhale sampla ha rajkarna tun

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 หลายเดือนก่อน +3

    😅 बाई आपली आकलन क्षमता किती आहे हे समजलं..भुजबळ संपले नाही तर..मस्ती जिरवली चांगली ...म्हणून एक बेवड रोज भुकत असतंय

    • @vasanttrmbakkanwate2671
      @vasanttrmbakkanwate2671 หลายเดือนก่อน

      भुजबळ आणि लोकसभेला किती ठिकाणी सभा घेतल्या विधानसभेला पराभव पत्करण्याची नामुष्की येणार म्हणून पवार साहेबांच्या घरी बिन बुलाया गेलेला पाहुणा म्हणजे निर्लज्ज भुजबळ

  • @JEEVANYOGA1555
    @JEEVANYOGA1555 หลายเดือนก่อน

    Mohini I've been a fan of you since BOLBHIDU. Lagva Batti is good at broadcasting.
    The name should be JAI-MAHRSHTRA R similar
    Lagva Batti is not a good name.

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 หลายเดือนก่อน

    सरकार काय गवत उपटत आहे काय....😜😜😜😜😜

  • @bhikajinagare.8949
    @bhikajinagare.8949 หลายเดือนก่อน

    हे शक्य नाही.

  • @SubhashPatil-yx7jx
    @SubhashPatil-yx7jx หลายเดือนก่อน

    Nalayek chagan purata jativadi aahe tyala rajkaranatun haddapar karave lagnar

  • @shankarzol
    @shankarzol หลายเดือนก่อน +1

    अग. बाई. पवारांना काय घंटा. समजतय
    खरी आग. यानच. लावली

    • @vasanttrmbakkanwate2671
      @vasanttrmbakkanwate2671 หลายเดือนก่อน +3

      भुजबळ काय पवार साहेबांचा उपडायला गेलता का घरी

  • @hariwaybhase1139
    @hariwaybhase1139 หลายเดือนก่อน +5

    एकवेळ तुम्ही संपणार पण भुजबळ नाही संपायचे

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 หลายเดือนก่อน +2

      कारण एकच, जातीय राजकारण,

    • @Arksh111
      @Arksh111 หลายเดือนก่อน +1

      लोकसभाचा निवणुकीवरून कळले महाराष्ट्र तील जनतेला

    • @Pravindb6-or
      @Pravindb6-or หลายเดือนก่อน

      Bhujbal sampla