Sharad Pawar का डर अच्छा लगता है।BJP ने Target केलं तर पुन्हा दणका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • शरद पवारांवर टिका केल्यावर दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ त्यांच्या बंगल्यावर धाव घेतात. तर एरव्ही वेळा न पाळणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पवारांची वेळ गाठण्यासाठी का धावाधाव करतात, प्रशासकीय अधिकारी पवारांसमोर ‘दिल थाम के’ बसतात. याचं कारण प्रत्येकालाच पवारांची भिती वाटते… कुणाला आदरयुक्त तर कुणाला ‘कार्यक्रम’ होण्याची…
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on TH-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp....
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #sharadpawar #eknathshinde #chhaganbhujbal #ajitpawar #amitshah #narendramodi #mahavikasaghadi #mahayuti #devendrafadnavis #rohitpawar #ncp #ncpsharadpawar #bjp #shivsena ‪@NCPspeaks‬‪@bjp‬‪@ncpyouthspeaks‬‪@Shivsena.‬

ความคิดเห็น • 595

  • @tukaramsale3247
    @tukaramsale3247 หลายเดือนก่อน +171

    टाईम महाराष्ट्र, आपण जे काय श्री शरद पवार साहेबांच्या बाबतीत माहीती दिली हे सत्य परिस्थिती आहे, व सर्व राजकीय नेते व सर्व खात्याचे उच्च अधिकारी वर्गात श्री शरद पवार साहेबांचा दरारा भीती आहे, हे सत्य आहे।

  • @user-ps4em1dd6n
    @user-ps4em1dd6n หลายเดือนก่อน +277

    ज्यांना कोणास वाटत असेल की आता माझं वय झालय त्यांना एक आदर्श उदाहरण आहेत माननीय शरद पवार साहेब 🙏🙏🙏🙏

    • @rameshdalvi4160
      @rameshdalvi4160 หลายเดือนก่อน +4

      उपयोग कुठाय?

    • @sharadbhange9565
      @sharadbhange9565 หลายเดือนก่อน

      आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वर अमित शाह यांनी जी टिका केली.ती महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. नोट बंदीच्या काळात कोणाच्या बंकेत सर्वात जास्त नोटा जमा झाल्या त्या कशाप़कारे जमा झाल्या ईडी सिबिआय च्या घेर्यात पकडून सर्व भ़ष्टाचारी आपल्या कडे वळवून घेतले त्यांनां जवळ करून घेणे व त्यांचे म्होरके झाले तै त्या भ़षटाचारी जमावाचे सरदारच काय मुख्य राजे होत नाहीत का?

    • @dilip9787
      @dilip9787 หลายเดือนก่อน

      अक्कल असणाऱ्याला कळत कि पवार साहेब काय आहेत ​@@rameshdalvi4160

    • @dilip9787
      @dilip9787 หลายเดือนก่อน +14

      खरच पवार साहेब कायमच ग्रेट आहेत... किंगमेकर 👉🚩👑

    • @deepakr7315
      @deepakr7315 หลายเดือนก่อน +2

      Ekda pann cm nahi ncp cha

  • @navinkumarsatpute170
    @navinkumarsatpute170 หลายเดือนก่อน +52

    महाराष्ट्रात कुणाला राजकारणात मोठे व्हायचे असेल तर दोनच पर्याय
    1) शरद पवारांना साथ द्या किंवा
    2) शरद पवारांना विरोध करा

  • @aniketpise7565
    @aniketpise7565 หลายเดือนก่อน +43

    साहेबांवर फक्त आरोप करू शकता सिद्ध करू शकत नाहीं 😂

    • @sayajibhosale7255
      @sayajibhosale7255 24 วันที่ผ่านมา +2

      कारण ते कोणत्याही चोरीत सापडत नाहीत.

    • @aniketpise7565
      @aniketpise7565 24 วันที่ผ่านมา +3

      @@sayajibhosale7255 सिद्ध करून दाखवा मग बोलू... आरोप करायला काय.... तुला काही वाटून देश थोडीच चालतो... 🤣

  • @sureshsuryawanshi7491
    @sureshsuryawanshi7491 หลายเดือนก่อน +215

    सर्व क्षेत्रात देशासहीत महाराष्ट्राचा अभ्यास असणारा बाप माणूस. म्हणजे साहेब.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 หลายเดือนก่อน +4

      @@sureshsuryawanshi7491 काहीही... म्हणून राखीव जागेसाठी मोर्चे काढण्याची वेळ आली...

    • @HausabaiDeshmukh
      @HausabaiDeshmukh หลายเดือนก่อน

      ​@@pravinmhapankar61092❤😅स ल😂❤😂🎉😢😂

  • @balasaheblokare8814
    @balasaheblokare8814 หลายเดือนก่อน +171

    सर्व समस्यांचा अभ्यास असणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब.

    • @MadHinduFromBharat
      @MadHinduFromBharat หลายเดือนก่อน

      @@balasaheblokare8814
      महाराष्ट्रात जातीवाद करणारा नेता म्हणजे शरद पवार

  • @dharmalawand2384
    @dharmalawand2384 หลายเดือนก่อน +33

    भाजपला खुप मोठी किंमत मोजावी लागणार आहे सुपडा साफ होऊ शकतो महाराष्ट्र च नाही तर अनेक ठिकाणी ❤❤❤❤❤

  • @omnamashivay8081
    @omnamashivay8081 หลายเดือนก่อน +27

    खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला बनविण्यात /उभ करण्यात सर्वात मोठा वाटा... साहेबांचाच
    एकमेव राजा त्यांचीच सर्व प्रजा.

  • @arunshinde4769
    @arunshinde4769 หลายเดือนก่อน +55

    आदरणीय आमच्या साहेबांना त्रिवार वंदन🌹🌹🌹 🙏🙏🙏

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 หลายเดือนก่อน +18

    सर,तुमचे विवेचन अभ्यासू व बरोबर आहे.

  • @anantpatil3869
    @anantpatil3869 หลายเดือนก่อน +234

    गडकरी नी अगोदर च सांगितलं आहे कुणाचपण नाद करा पण शरद पवारयांचा नको.

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 หลายเดือนก่อน +20

    Brilliant and gentleman politician of india nobody can challenge this person he knows the protocol i always salute this personality

  • @dipakshelar1075
    @dipakshelar1075 หลายเดือนก่อน +27

    मा पवार साहेब यांचा अनुभव आणि अभ्यास खूप आहे

    • @vijaykumarnale
      @vijaykumarnale 9 วันที่ผ่านมา

      सगळ्यांचे राजकारणातीलआजोबा म्हणजे श्री, माननीय शरदचंद्रजी पवार,,❤❤❤
      भाऊ नाद नाय करायचा 🎉🎉😂

  • @vishalshinde4728
    @vishalshinde4728 หลายเดือนก่อน +22

    मा.शरद पवार साहेब यांचा अभ्यास,जनसंपर्क आणि संयम यामुळे अधिकारी यांना डर

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 หลายเดือนก่อน +10

    💪💪💪 समाजातील सर्व घटक गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव पवार साहेब जय जगदंब💪💪💪👍👍👍

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 หลายเดือนก่อน +19

    केंद्रात.वजनदार. महाराष्ट्रानं. माणुस.
    म्हणजे.पवार.साहेब.आपल्याला.गर्व.पाहीजे.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 หลายเดือนก่อน +69

    शरद पवार साहेब यांचा नाद करायचा नाही 👍👍

  • @sunilshinde7423
    @sunilshinde7423 หลายเดือนก่อน +33

    डर होना चाहिये 🫵

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk หลายเดือนก่อน +17

    शरदचंद्र पवार या वयात पण राजकारण हे एक अपला प्राण आहे , passion आहे, जीवना चे सार्थक आहे या विचाराने राजकारण करतात.ते राजकारण करताना थकत नाहीत, कंटाळत नाहीत, कळकळीने राजकारण करतात.या मुळे लोकांच्या जवळचे आहेत.

  • @kirtiind52846
    @kirtiind52846 หลายเดือนก่อน +70

    ५५ वर्ष महाराष्ट्र सारख्या राज्यावर बादशाहत गाजवणे असही कोण्या ऐर्या गैऱ्याचे काम नाही....
    जाणता राजा ❤

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 หลายเดือนก่อน +32

    देशात आणि महाराष्ट्र मध्ये आजच्या घडीला मा. शरद पवार साहेबांसारखा सर्व क्षेत्रात ज्ञान असणारा नेता आहे. त्यांच्या विद्वत्तेला सलाम.

  • @punajigode9868
    @punajigode9868 หลายเดือนก่อน +17

    त्यांच्या अभ्यासामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना डर आहे

  • @tanajidangale5160
    @tanajidangale5160 หลายเดือนก่อน +21

    पवार साहेब म्हणजे,मेनाहुन मवाळ, आणि वज्रापेक्षा कठीण, व्यक्तीमत्व आहे,

  • @ganeshsalunke3100
    @ganeshsalunke3100 หลายเดือนก่อน +30

    श्रीमान शरद पवार साहेब हे खरोखर एक राजकारण करण्या मध्ये उत्तुंग व्यक्तिमत्व आहे... जास्त ना बोलता राजकारण करणे हा शिरस्ता आहे.... पूर्वी पासून मला भावलेले आदरणीय वंदनीय व्यक्तिमत्व आहे.... 🌹🌹🙏🙏🌷🌷

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 หลายเดือนก่อน +15

    शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माफ केलं तरच या सरकारला वाचण्याची संधी आहे बिना अटीच

  • @pramoddesale1609
    @pramoddesale1609 หลายเดือนก่อน +13

    अगदी योग्य विश्लेषण सर.

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 หลายเดือนก่อน +102

    उगीच नाही त्यांना जाणता राजा म्हणतात. मी एकदा कम्पनित असताना अनुदानच्या बाबतीत निवेदन दिले होते. फक्त 3 मिनिट.. दोनच प्रश्न विचारले. माझी पण धडधड होतीच काय विचारले अणि नाही सांगता आले तर? पण तीन मिनिटात आवरले. अणि ते मुंबईला रवाना झाले. अणि काय दुसऱ्याच आठवड्यात सर्व विभागात वारं संचारलं अणि अवघ्या 15 दिवसात सर्व अनुदान वाटप पूर्ण झाले. हे आहे पवारसाहेब..... ते काही तडीपार नाहीत...

    • @SinghmP24
      @SinghmP24 หลายเดือนก่อน +2

      कुठली कंपनी?

    • @AbdulRazakh-gd9fh
      @AbdulRazakh-gd9fh หลายเดือนก่อน +5

      Kamacha mahameru mhanje pawar saheb

    • @user-dh5fy3yu2m
      @user-dh5fy3yu2m หลายเดือนก่อน

      Parallel universe mde aahe company 😂😂😂😂😂😂😂​@@SinghmP24

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 หลายเดือนก่อน

      @@SinghmP24 मी ठिबक सिंचन कम्पनित असताना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात केंद्राने निधी देऊनसुद्धा अनुदान वितरित केले नव्हते. साहेब त्यावेळी केंद्रात कृषिमंत्री होते. ठिबक सिंचन योजना त्यांनीच महाराष्ट्रात आणली असल्याने त्यांचे यात विशेष लक्ष होते. हे निवेदन नाशिक येथे साहेबांचा दौरा असताना दिले होते. मी आता नोकरीत नाही. आजही राज्यात दोन वर्षांपासूनचे अनुदान प्रलंबित असल्याचे कळले पण सध्या राजाला काहीही देणे घेणे नाही.

    • @user-og2it6xc8q
      @user-og2it6xc8q หลายเดือนก่อน +2

      He chukiche ahe

  • @mandarpate3787
    @mandarpate3787 หลายเดือนก่อน +103

    सर महाराष्ट्र मधे यायच आणि पवार आणि ठाकरे यांना कहिहि बोलयच कस खपुन घ्यायचे

  • @pramodahiwale3939
    @pramodahiwale3939 หลายเดือนก่อน +26

    शरद पवार हे नाव डेंजर आहे कधी काय करायचं हे फक्त शरद पवार साहेब करू शकतात

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 หลายเดือนก่อน +54

    जाणता राजा.
    Pawar Saheb is Powar.

  • @shrawanmore5928
    @shrawanmore5928 หลายเดือนก่อน +16

    गडकरी साहेब यांनी आधीच सांगितलं आहे नाद करा पण पवार साहेबाचा करू नका

  • @sureshjadhav4438
    @sureshjadhav4438 หลายเดือนก่อน +62

    प्रचंड अनुभव, महाराष्ट्रातील सर्व जिल्हे च काय, तालुके गावे यांची माहिती, परशनांची व उत्तरांची माहिती, त्या -त्या ठिकाणचे सर्व पक्षांचे नेते, समाजकारणी, साहित्यिक, कलाकार यांची इतयंभुत माहिती शरदचंद्र पवार ठेवतात.

  • @user-oo4zr2iy7f
    @user-oo4zr2iy7f หลายเดือนก่อน +92

    पवार साहेब जिंदाबाद

    • @sainathkhakal6052
      @sainathkhakal6052 หลายเดือนก่อน

      शरद पवार हा मराठ्यांचा आरक्षणाचा मारेकरी आहे हे लक्षात ठेवा.

  • @JMSTV4567
    @JMSTV4567 หลายเดือนก่อน +10

    आपण केलेले सर्व स्पष्टीकरण आवडले...

  • @user-xu6ln9hr6w
    @user-xu6ln9hr6w หลายเดือนก่อน +51

    The power of pawar. ❤🎉

  • @bhanudasraodeshmukh5402
    @bhanudasraodeshmukh5402 หลายเดือนก่อน +17

    बरोबरच आहे शरद पवार अभ्यास पुर्ण बोलतात आणि काम ही करतात त्यामुळे ते मोठे नेते आहेत

  • @mechatronicasuppliersoluti7348
    @mechatronicasuppliersoluti7348 หลายเดือนก่อน +28

    अतिशय टॅलेंटचा जोरावरती हे सगळं घडलं जातं अनुभव तर आहेच. पवार साहेबांचा very talented sir

  • @mr.vijay6663
    @mr.vijay6663 หลายเดือนก่อน +17

    Power is pawar

  • @gunawantnaik6248
    @gunawantnaik6248 หลายเดือนก่อน +75

    टरकतात ते त्यांचे करिअर बरबाद होऊ नये म्हणून

  • @anilkamble4141
    @anilkamble4141 หลายเดือนก่อน +81

    बाप तो बाप असतो…हे ज्या बांडगुलांना समजत नाही तेच साहेबांबद्दल असं बोलतात

  • @pavansawant705
    @pavansawant705 หลายเดือนก่อน +61

    सर्व क्षेत्रातील जान असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे साहेब. अर्धवट विचार असणारे साहेबांना टरकतीलच.

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 หลายเดือนก่อน

      पवाराला ज्ञान असेल पण प्रामाणिक नियत नाही कपटी खलनायक

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 หลายเดือนก่อน +76

    सर्व गोष्टीची जाण असणारा नेता ❤️

  • @anilkamble4141
    @anilkamble4141 หลายเดือนก่อน +14

    Tiger is coming again for Maharashtra Constituency Elections.. with large majority with MVA… Jaybhim Jaymaharastra. 🙏🏻

  • @ajaypawar8416
    @ajaypawar8416 หลายเดือนก่อน +7

    न लाभलेले पंतप्रधान 🙏 great leader pawar saheb...

  • @laxmandhavale2080
    @laxmandhavale2080 หลายเดือนก่อน +39

    आहो ते जाणते राजे आहेत शरदचंद्र पवार द ग्रेट बॉस

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 หลายเดือนก่อน +61

    तुम्ही म्हणता ते बरोबर आहे भारत देशात सर्वात भगतसिंग राज्य म्हटलं की महाराष्ट्र ही आहे कोणामुळे आहे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर शरद पवारांनी महाराष्ट्र महाराष्ट्राचा विकास केलेला आहे म्हणून महाराष्ट्रातली जनता ही पवार साहेबांना कधीच सोडू शकत नाही

  • @anandsable-tc2vq
    @anandsable-tc2vq หลายเดือนก่อน +14

    शहासाहेब पवार साहेब हे सर्वांना माहीत असूनही तुम्हास कसे कळले नहीत ते कोण आहेत
    असे बोलू नका यामुळें या देशाची प्रतमा दागळते व तुमची पण

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande2695 หลายเดือนก่อน +24

    फक्त एकच साहेब जाणता राजा जय महाराष्ट्र

  • @maheshkarale4135
    @maheshkarale4135 หลายเดือนก่อน +21

    आयुष्यात येणाऱ्या कितीही मोठ्या संकटाला सामोरं कसं जायचं याचे उत्तम उदाहरण म्हणजे मा. पवार साहेब

  • @sandeeptilekar634
    @sandeeptilekar634 หลายเดือนก่อน +7

    आदरणीय पवार साहेब एकच नंबर

  • @sanjaykumbharkar3527
    @sanjaykumbharkar3527 หลายเดือนก่อน +61

    महाराष्ट्रात कारखाने आय टी कंपनी. शेतकरी ह्याना मदत करणारा जानता राजा

  • @SantoshPaygude-yz4fl
    @SantoshPaygude-yz4fl หลายเดือนก่อน +40

    पवार साहेब सारखा माणूस नाही

    • @shrikantkittad5895
      @shrikantkittad5895 หลายเดือนก่อน +1

      Aasi manus mage hajar varsya janmle nasel pudey hajar don hajar varsya aasa manus janm geynar nahi manun aahe hya manasala japuya bhava kalaji ghya

  • @kalidasdeshmukh4914
    @kalidasdeshmukh4914 หลายเดือนก่อน +28

    पवार साहेब राजकीय व सामाजिक चालत बोलत
    विद्यापीठ आहे.

  • @sharaddesai3303
    @sharaddesai3303 หลายเดือนก่อน +33

    उगाच 65 वर्ष जनमनावर राज्य केले नाही

  • @jyotsna5850
    @jyotsna5850 หลายเดือนก่อน +6

    पवार साहेब, वयानुरुप मोठेच आहेत त्यांचा राजकीय क्षेत्रातील व्यासंग अभ्यास, सामाजिक प्रश्नांची जाण, सामाजिक विकास, शैक्षणिक,औद्योगिक विकास, तरुणांच्या गळ्यातील ताईत, राजकीय क्षेत्रात नवीन पिढी कशी तयार होईल यावर लक्ष, महिलांना प्राधान्य, अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात पवार साहेबांचा हात कोणी धरू शकत नाहीत. बोल घेवडे काही बोलतील, पण देशातील जनतेला पवारसाहेब काय हे माहित आहेत, आणी बाहेरून येऊन लोकांनी त्याच्यावर बोललेले खपवून घेणार नाहीत. बरोबर त्यांचा कार्यक्रम होईल

  • @KP-11-kk
    @KP-11-kk หลายเดือนก่อน +17

    शरद पवार सत्तेत नसतात तरी शेवटी निर्णय घेण्यासाठी पण सत्ताधाऱ्यांना शरद पवार यांच्या कडुनच विचारुन निर्णय घ्यावे लागतात,याला म्हणतात ८३ वर्षाचा नवयुवक

  • @dattatrayjadhav3254
    @dattatrayjadhav3254 หลายเดือนก่อน +6

    माननीय पवार साहेब ही महाराष्ट्राची पावर आहे.सिंह कितीही रोडावला तरी त्याला सशाच्या पिंजऱ्यात ठेवू नये म्हातात ते खरे आहे.

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 หลายเดือนก่อน +5

    सुंदर विश्लेषण केलय

  • @pandurangjachak9995
    @pandurangjachak9995 หลายเดือนก่อน +9

    Maharastra cha king 👑 pawar saheb

  • @dilipdeore5655
    @dilipdeore5655 หลายเดือนก่อน +38

    वाघाला वाघच म्हणतात. 👌👌👌

  • @krushnatpatil9823
    @krushnatpatil9823 หลายเดือนก่อน +4

    असा राजकारणी नेता यापुढे महाराष्ट्र मध्ये होणार नाही

  • @kirankhalate3336
    @kirankhalate3336 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे सामान्य जनतेचे प्रश्न समजून घेणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते असतील. पवार साहेब आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय संबंध खूप जवळचे आहेत असे आजपर्यंत दिसून आले आहे.

  • @balashebkamble92
    @balashebkamble92 หลายเดือนก่อน +8

    पवार साहेबाच्या पुढे भाजपा पालापाचोळा आहे चाणक्य आहेत राजकारणातील नाद करायचानाही

  • @Balukarale134
    @Balukarale134 หลายเดือนก่อน +42

    सच्चा माणूस म्हणून ओळखले जाते

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 หลายเดือนก่อน +12

    शरद पवार याची भीती आणि डर महत्वाचा आहे,,,पुरोगामी विचारांचा महा मेरू बहुत जनांसी आधारु जनता राजा,,सर्व सामान्य कार्यकर्त्यांची काळजी घेणारा नेता,,,,धन्यवाद,,,,

  • @makranddamle3097
    @makranddamle3097 หลายเดือนก่อน +14

    शरद पवार साहेबांचा कायम आदर करायलाच पाहिजे जेष्ठ आणि राजकारणात असा मुरलेला नेता आहे जाणता राजा आहे ह्या बद्दल दुमत असू शकत नाही

  • @RajaramHande-t4y
    @RajaramHande-t4y หลายเดือนก่อน +17

    सन्माननीय श्री शरद पवार यांचा सारखा नेता भारतात होऊ शकणार नाही

  • @rahulsawant484
    @rahulsawant484 หลายเดือนก่อน +14

    पवार साहेब नसते तर महाराष्ट्राचा UP बिहार झाला असता..... कामासाठी दुसऱ्या राज्यात फिरायला लागले असते...या माणसाने महाराष्ट्राचे सोनं केलं......

  • @shivajisalunkhe7516
    @shivajisalunkhe7516 หลายเดือนก่อน +5

    कुशाग्र बुद्धिमत्तेचा अवलिया बाप माणूस.

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 หลายเดือนก่อน +31

    देशातील राजकारणातील पितामह कुशल नेते शरदचंद्र पवार साहेब असे मला वाटते जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

    • @dnyaneshwarbharti5698
      @dnyaneshwarbharti5698 หลายเดือนก่อน

      पितामह नाही, शकुनी म्हणा

    • @beshinde7718
      @beshinde7718 หลายเดือนก่อน

      दुर्योधनाला असेच वाटते....​@@dnyaneshwarbharti5698

  • @BharatThigale-sv7sr
    @BharatThigale-sv7sr หลายเดือนก่อน +24

    साहेब म्हणजेच महाराष्ट्र म्हणजेच साहेब हे ओळखण्यास गुजराती कमी पडले

  • @SureshYadav-tm9dx
    @SureshYadav-tm9dx หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रतील अभ्यासु , सर्व क्षेत्रातील महिती असलेल आदरणीय व्यक्तिमत्व श्री शरद पवार साहेब.

  • @vishwaswagh2088
    @vishwaswagh2088 หลายเดือนก่อน +23

    योग्य विश्लेषण केलेत

  • @nitinkhonde3875
    @nitinkhonde3875 หลายเดือนก่อน +30

    शरद पवारांना बोलण्याची भारतामध्ये तरी एकही नेत्याची लायकी नाही

  • @nanasahebsakhare7670
    @nanasahebsakhare7670 หลายเดือนก่อน +1

    Great Will Pawar 👌🏼 No Stop 🚩

  • @tulshiramKatlam
    @tulshiramKatlam หลายเดือนก่อน +24

    Only pawar saheb❤🎉

  • @Dev-yg8xi
    @Dev-yg8xi หลายเดือนก่อน +27

    82 च्या वयात ही...तरुण वर्गात राज्यात् सर्वात जास्त क्रेझ असणारा नेता

  • @anilgunjal7774
    @anilgunjal7774 หลายเดือนก่อน +2

    पवार साहेब खरंच एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. ते राजकारणात अतिशय दूरद्रुष्टी ठेवून निर्णय घेतात. २०१९ मध्ये त्यांनी अतिशय विचार पुर्वक उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर विराजमान केले होते.

  • @bhalchandrahande7988
    @bhalchandrahande7988 หลายเดือนก่อน +3

    योग्य विश्लेषण.

  • @balasahebshinde1710
    @balasahebshinde1710 หลายเดือนก่อน +12

    नवीन माणसं ( नेते ) तयार करणारा एक (कारखाना) विद्यापीठ म्हणजे पवार साहेब

  • @ashokwategaonkar8285
    @ashokwategaonkar8285 หลายเดือนก่อน +3

    साहेबांच्या भक्तीला तोडणे असा नेता पुन्हा होणे नाही पुन्हा होणे नाही

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 หลายเดือนก่อน +14

    गडकरी साहेब हेच भाजप मध्ये हुषार नेते आहेत शरद पवार साहेबना चांगले मानतात बाकी भाजप मध्ये चिलत नेते आहेत

  • @kadamvishram964
    @kadamvishram964 หลายเดือนก่อน +12

    महाराष्ट्राचा जाणता राजा !

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx หลายเดือนก่อน +2

    Shard pawar saheb all world Great person pawar saheb Zindabad only pawar saheb

  • @makrandsomwanshi4043
    @makrandsomwanshi4043 29 วันที่ผ่านมา +2

    जिथे सर्व राजकारणी लोकांची अक्कल बाद होते तिथूनच पवार साहेबांचे सूत्र चालू होते
    हर वार का पलटवार सिर्फ एक शरद पवार शरद पवार

  • @sambhajipatil770
    @sambhajipatil770 19 วันที่ผ่านมา +1

    पवार साहेब हे महाराष्ट्रची शान आहे अभ्यासू, प्रशासनानेवर पकड, आणी कोणत्या विरोधी पक्षचा माणूस असेल तरी न्याय देणारे, सर्वाशी चांगले संबंध प्रस्थापित करणे आणी वयाने लहान जरी असेल तरी शिकण्याची तयारी साहेब कडे आहे म्हणूनच महाराष्ट्रचला अभिमान आहे

  • @vitthalchitale4522
    @vitthalchitale4522 หลายเดือนก่อน +3

    सर्व समाज सेवक तळागाळाची देशाची जाण असलेला नेता .जातीचा गर्वनसलेला नेता अगोदर देश नतर सर्व समाज पाहाणारा जात न पाहाणारा समाज विकास पाहणारा जाणता नेता .

  • @dilipdeore5655
    @dilipdeore5655 หลายเดือนก่อน +14

    वाघाला वाघच म्हणतात.

  • @sureshjadhav5214
    @sureshjadhav5214 หลายเดือนก่อน +2

    सर्व प्रश्नांची इथंबुत माहिती आहे म्हणून तर श्री शरदचंद्र पवार साहेबांना जानता राजा म्हणतात

  • @Kailas-eh1pi
    @Kailas-eh1pi หลายเดือนก่อน +1

    What a beautiful in deapth analysis and different insights from Sahyadri and Varsha house also..
    Good we want like this different news and insight ..
    Stop watching just breaking news..
    Love your insights and Ashish Jadhav loknat inside news and analysis

  • @satishnandkhile648
    @satishnandkhile648 หลายเดือนก่อน +19

    महाराष्ट्राची खडान खडा माहीती असलेला जानता राजा फक्त पवार साहेब

  • @gajanansawadatkar-cn2xb
    @gajanansawadatkar-cn2xb หลายเดือนก่อน +2

    Right

  • @krishnapachegonker777
    @krishnapachegonker777 หลายเดือนก่อน +2

    Walking Encyclopaedia of Maharashtra in all its spheres

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 หลายเดือนก่อน +1

    Only Sharad Pawar saheb is absolutely true political personality greast personalities ❤❤❤❤❤

  • @mahendraborhade525
    @mahendraborhade525 หลายเดือนก่อน +3

    प्रजेच्या सर्व समस्या जाणत असणारा जाणता राजा

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 หลายเดือนก่อน +6

    ये ' डर ' तो बहुत अच्छा लगता हैं,सर जी!

  • @nitinkhonde3875
    @nitinkhonde3875 หลายเดือนก่อน +2

    शरद पवार ग्रेट होते आहेत आणि राहणार

  • @omsairam8251
    @omsairam8251 หลายเดือนก่อน +9

    जनता राजा फक्त एकच ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हा कोण

    • @ashokshinde4394
      @ashokshinde4394 หลายเดือนก่อน +1

      जळाऊ किडे

  • @vinodkadam4280
    @vinodkadam4280 หลายเดือนก่อน +2

    Need Such kind of Politicians who knows very well all d things.
    Like Mr. Sharad Pawar Or Like Mr. C. M.

  • @ravindrajagtap4599
    @ravindrajagtap4599 หลายเดือนก่อน +1

    Study of maharashtra&Hindustan