Hi sir. Mi 2 Acer madhe 4 Futavr sari kadli ahe . Tya madhe 5 bag Ssp , 2 bag nimboli pend , 2 bag potash takala ahe . Ya sathi seed kiti lagal. 2 line Ani 2 zada madhale antar ki devave Ani sulfar takle nahi. Sir plz mahiti dya Kay karave te Sanga ..
एकरी 1 पोत सुपर पेरून घेतला आहे , दोन ओळीतील अंतर हे 2 फूट ठेऊन पेरणी करतोय आणि एकरी 18 ते 20 किलो बियाणे वापरतोय सोबत 14 35 14 खत आणि हुमिक एकरी 5kg घेतोय कस राहील हे नियोजन
मी जि- अहमदनगर ता- श्रीगोंदा राहनारा आहे या वर्षी पहिल्यांदाच सोयाबिन शेती करायची ठरवलीय . आमच्या भागात सोयाबीन ची कोनती जात उत्तम येईल व . रेग्युलर पेरनी का टोकन पध्धतीने उत्पन्न जास्त राहील .
ऊसासाठी 4 फुठी सोडली आहे , तर सरी वरंब्यावर फुले संगम kds 726 सोयाबिन हा वाण टोकणार आहे , तर सरी वरती फक्त दोन्ही साईटला कडेच्या टोकण करु की मध्यभागी धरुन तीन लाईन टोकु ? , ऊस सोयाबिन पानगळ झाल्यानंतर रोप लागण करणार आहे ?
अनिकेत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करतोस् या बद्दल अभिनंदन...विशेष म्हणजे सर्व प्रश्नांना उत्तरेहि देतोस् ,याचा खूप आनंद वाटतो.
🙏❤️🤗💞
तण नाशक पासून ते फवारणी shedule var ek video banva .
शेळके साहेब यावेळी मी बेड वर सोयाबीनचे लागवड मरत आहे तर आपले मार्गदर्शन खुप खुप सुंदर देत आहेत धन्यवाद 👑👑🙏🙏🙏💐💐💐👍
🙏❤️🤗💞
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏
🙏❤️🤗💞
khup mahtvachi mahiti bhau...danywad🙏
Very nice Gaidnanc Thanks
Thanks Aniket sir
Thankd anime sir
एक नंबर माहित आहे
बेड वर टोकण पद्धतीने लागवड करणार आहे
Mast information share keli sir ty
🙏🤗❤️
साध्या मिरची ची लागवड आणि पीक व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन माहिती शेअर कराल का
धनयवाद सर
Nice sir
Very good information aniket Da
खोड पोखरणारी वर उपाय सांगा दा
Thank u 😊
नमस्कार अनिकेत भाऊ. सोयाबीन चे आपण कशाप्रकारे जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो याबद्दल खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you 🤗❤️
Abhinandan ,sir
खत किती दिवसांनी टाकावे
पेरणी करताना
Nice sir 👍
तुझे मी प्रत्येक व्हिडिओ बागतो व खुप शेअर करतो भाऊ
Thank you 🤗❤️
मी सोबत टाटा च रॅली गोल्ड. ग्रानुल वापरतो सोबत
Sir amchyakade soyabean distance 1.5 fut ast Regular perni yantrane tr kay karaw mhanje ankhi sudharna karta yeil.
नाशिक कांदय वर एक video बनवा सर
Ok
Ok aniket bhau
दादा बुस्टर चे 228 किंवा बुस्टर 335 या पैकी कोणते बियाणे चांगले आहे
335
Tannashak sathi fawarni konti changali ahe
Nice video sir..
Sir nagar district madhe 9305 hi jat chalel ka .
हो चालेल
Jamin todi halki aahe maus 71 soyabean perni chalel ka
Green gold 3344 perni sathi kiti biyane vapryche 1 yekkar sathi
20 kg
Nice👍👍
Single super phosphate 1026
Dap
I love you ❤ bhava
बेड अंतर 4 फूट आहे सर
अनिकेत भाऊ, माझ्या सोयाबीन पेरणीला आज ३५ दिवस झालेत मात्र मी पेरणीवेळी कोणतेही खत दिले नव्हते, मात्र आता २० : २० : ०० : १३ दिले तर चालेल का ?
हो चालेल
अनिकेत शर् आम्ही सोयाबीन अंतर 2.9 ईच् ठेवलं आहे तर चाललं का व तननाशक कोणते देऊ
सोयाबिन पीका साठी 123216 हे खत चांगले आहे का
हो चालेल
सेंद्रिय खते वापरावीत काय
भाऊ सोयाबीन १३ दिवसाची सोयाबीन आहे तन नाशक मारले तर चालेल का
अजून दोन-तीन दिवसांनी मारा
Shegat 20 divsapasun dane bharle nahi
भरतील आता
पेरणी करताना DAP वापरलं आहे आत्ता सिंगल सुपर कधी टाकावा
आत्ता टाकु शकता
तुम्ही सांगितलेल्या औषध मार्केटमध्ये मिळत नाहीत
Hi sir.
Mi 2 Acer madhe 4 Futavr sari kadli ahe .
Tya madhe 5 bag Ssp , 2 bag nimboli pend , 2 bag potash takala ahe .
Ya sathi seed kiti lagal. 2 line Ani 2 zada madhale antar ki devave Ani sulfar takle nahi. Sir plz mahiti dya Kay karave te Sanga ..
एकरी 10-12 kg बियाणे लागेल दोन टोकनमधील अंतर 6-7 इंच ठेवावे. सरीच्या दोन्ही बाजूंनी अर्धा फूट सोडून टोकण करावे.
Sugarcane n soybean intercropping मध्ये कोणते pre किंव्हा post emergence herbicide आहे का
नाही
नमस्कार दादा 🙏 साधारण किती दिवसांनी खत व्यवस्थापन करावे
पेरणी करताना खत टाकावे शक्यतो..
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏❤️
@@shetkariputra_ कोणतं खत टाकावं
मी maus 612 आणी फुले किमया टोकन करत आहे
3.5 फूट सरी पाडलि आहे तर मी 9 इंचवर टोकन करणार आहे पण एका ठिकाणी बिया 2 टाकायचे की 3 टाकायचे
2
3 टोकन केले तर दाट होते का?
भाउ मका चे बियाने कोनते वापरावे
समजा टोकन आता जुलै मध्ये जर करावं लागलं आणि तो पर्यंत तर थोडे तन उगवलेले असणार, मग त्यावेळी pre emergence तन नाशक मारता येईल का?
मी जुलै 9 ला पेरणी केली होती, उतारा कमी भेटतो. शक्यतो जून मध्येच आटोपून घ्या.
सोयाबीन साठी कोळपणी चांगली का तननाशक.
तणनाशक
Mous 71 soyabean seed kasa ahe
छान आहे
एकरी 1 पोत सुपर पेरून घेतला आहे ,
दोन ओळीतील अंतर हे 2 फूट ठेऊन पेरणी करतोय आणि एकरी 18 ते 20 किलो बियाणे वापरतोय
सोबत 14 35 14 खत आणि हुमिक एकरी 5kg घेतोय कस राहील हे नियोजन
हो चालेल 👍
झाडाच्या सरीच अंतर 18 इ ठेवलं तर चालेल का
मी जि- अहमदनगर
ता- श्रीगोंदा
राहनारा आहे या वर्षी पहिल्यांदाच सोयाबिन शेती करायची ठरवलीय . आमच्या भागात सोयाबीन ची कोनती जात उत्तम येईल व . रेग्युलर पेरनी का टोकन पध्धतीने उत्पन्न जास्त राहील .
KDS 726 वापरा.
सर जमीन मेडियम आमची फुले संगम चालेल का..
अंतर किती ठेवावे.पाणी खुप आम्हला..
2 row v 2 bee madhale..
टोकन पद्धतीसाठी एका ओळीतील 2 दाण्यातील अंतर 5 इंच ठेवावे.
@@shetkariputra_ bbf ने करणार..
2 ओळीतील अंतर
या वर्षी पेरणी उशिरा झाल्याने उत्पन्न मध्ये फरक पडेल का
दोन बँग सिगल सुपरस्फाँसपे 20kg सलपर व एक बँग 10 26 26चालेल का किवां तुम्ही सांगा
जमीन मध्यम आहे
हो चालेल
सरी टाकतेवेळी खते टाकायची राहून गेली तर टोकनी नंतर खते कशी टाकावीत
Water soluble वापरा
सोयाबीनची पेरणी 16 जून ची आहे
आपला नंबर दिला तर खूप छान होईल सर
A
टोकण यंत्र कोणत्या कंपनीचे चांगले राहील
मी पाहिले सिंगल सुपर फॉस्फेट शेतात एकरी २ पोते फेकले आहे
व रोटावेटर करून घेतलं आहे तर दादा आता पेरणी करताना कोणत खत
वापरू
10:26:26 + सल्फर
जास्त वाढ न होऊ देण्यासाठी काय काय करावे
Aniket sir plz वाढ न होना साठी उपाय सांगा plz
नत्रयुक्त खतांचा कमी वापर करणारे टॉनिक चा वापर करू नये फवारणी मध्ये
20.20.00.13 chalel ka aniket bhau
@@poonamwadafale5811 त्याने पण वाढ जास्त होईल
दादा 9305 वाण कसे आहे कोणी म्हणते की चांगलं नाही म्हणून तुह्मी काय सांगाल
चांगला आहे
ऊसासाठी 4 फुठी सोडली आहे , तर सरी वरंब्यावर फुले संगम kds 726 सोयाबिन हा वाण टोकणार आहे , तर सरी वरती फक्त दोन्ही साईटला कडेच्या टोकण करु की मध्यभागी धरुन तीन लाईन टोकु ? , ऊस सोयाबिन पानगळ झाल्यानंतर रोप लागण करणार आहे ?
पेरणी करताना एक एकरासाठी किती खत वापरावे
कमीत कमी 70kg
धन्यवाद भाऊ🙏🙏
पान लाबे असलेली वाण कोणती आहे
अनिकेत भाऊ ... तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी बीज प्रक्रिया साठी Evergol extent बिन्धास्त वापरू का...... त्याचा मला १००% result भेटेल ना..... ?
हो वापरा.
सर फुलेसंगम पेरत आहोतदीड फुट अंतर चालेल का
हो चालेल
Bhaiya hindi me bhi bola karo
Ok😅
Hame marthi nhi aati
सर मी २०.२०.०.१३.व.दानेदार.खत.दिले.आहे.उतार.कसा.येईल
तुमचं मोबाईल नंबर द्या
Aniket sir tumcha phone number send kara
Dada me new sub... Ahe plzzz call me