Sharad Pawar यांच्या कोणत्या ५ चुकांमुळे Ajit Pawar यांनी बंड केलं ? पवारांचं घर कोणी फोडलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.3K

  • @kissancareonion7387
    @kissancareonion7387 ปีที่แล้ว +231

    चाणक्याच्या घोड चुका आपण विस्तृतपणे मांडल्या
    एकदम बरोबर
    ❤ बोल भिडू 👌👍

    • @suyog9
      @suyog9 ปีที่แล้ว +16

      Are chanakya kadhi chukat nasto
      Ani jo chukto to chankya nasto.

    • @ramlwx
      @ramlwx ปีที่แล้ว +4

      ​@@suyog9chankyachya aicha dana

    • @ramlwx
      @ramlwx ปีที่แล้ว

      Chanakya samajacha vichar krto swatacha nahi Sharad pawarne Maharashtra lutla Ani tyachach koutuk kra......

    • @psp7799
      @psp7799 ปีที่แล้ว +8

      हा कसला चाणक्य...?

    • @pravinsalave5458
      @pravinsalave5458 หลายเดือนก่อน

      ⁸⁸​@@suyog9

  • @sanjaythorat2595
    @sanjaythorat2595 ปีที่แล้ว +69

    राष्ट्रवादी पक्षाची बैठक कॉन्ट्रॅदार ते कारखानदार....जबरदस्त विश्लेषण... Hats of बोलभिडू... 👌

  • @NIKHIL-me3ck
    @NIKHIL-me3ck ปีที่แล้ว +27

    अतिशय अचूक विश्लेषण केलं आहे. आणि शरद पवारांचा फुगा कसा फुटला हे अगदी व्यवस्थित सांगितलं आहे.

  • @manishshitole4821
    @manishshitole4821 ปีที่แล้ว +566

    इतके वर्ष मराठा समाजाला आक्षणाचा लाभ मिळून दिला नाही याचाच तळतळाट

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r ปีที่แล้ว +37

      😂😂 तो स्वतः कुणबी आहे. तो कशाला मराठा आरक्षण देईन

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 ปีที่แล้ว +14

      Bjp chya मित्र गुनरतन सदावर्ते

    • @nivruttimore-4245
      @nivruttimore-4245 ปีที่แล้ว +5

      Right👌

    • @XxxXxx-te3jx
      @XxxXxx-te3jx ปีที่แล้ว +33

      ​@@exploringworld4724तुझ्या म्हणण्यानुसार मग आम्हाला शस्त्र हाती घ्यावं लागेल मग परत तूम्ही बोंबा मारणार संविधान संविधान म्हणून 😂😂

    • @spune5038
      @spune5038 ปีที่แล้ว

      खरा आरक्षणाला विरोध सदावर्ते ने केलाय..
      घे समजून पुढचं

  • @krushnakhadke244
    @krushnakhadke244 ปีที่แล้ว +389

    सर्वात मोठी चूक ,त्यांनी बोलभिडू च्या व्हिडीओ पाहिल्या नाहित !

  • @mimarathi3730
    @mimarathi3730 ปีที่แล้ว +49

    जयंत पाटील यांना अवास्तव महत्व दिले असं म्हणता येणार नाही. आव्हाडला लायकी नसताना नको तेवढं दिलं हे खरं आहे.

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 10 หลายเดือนก่อน

      उगाच भुंकत असतो का हिंदून विरुद्ध

    • @vaibhavshedge1570
      @vaibhavshedge1570 หลายเดือนก่อน

      Mumbai madhe NCP chi manse aanavi lagtat mumbra kalva madhun 😀😀

  • @skadam3945
    @skadam3945 ปีที่แล้ว +258

    पवारांनी एवढी वर्ष अनेक घर फोडले आज त्याची परतफेड...
    #नियती.

    • @MUSICLOVER0092
      @MUSICLOVER0092 ปีที่แล้ว +3

      मुंडे साहेब खरं बोललं होत

    • @amolgunvare4140
      @amolgunvare4140 ปีที่แล้ว +1

      Correct 👍

    • @tyu79687
      @tyu79687 ปีที่แล้ว

      👍

    • @Saa5962Sab
      @Saa5962Sab ปีที่แล้ว

      Right

    • @not_unlucky
      @not_unlucky ปีที่แล้ว

      कर्म

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 ปีที่แล้ว +69

    ताई खूप छान विश्लेषण केलं आहे..
    तू जे म्हणतेस ते एकदम बरोबर... मी रोज बोल भिडू चे सर्व व्हिडिओ बघतो.. तुमची सर्वांचीच सांगण्याची पद्धत एकदम जबरदस्तच आहे त्यामुळे ऐकायला बरं वाटतं... आणि एकदम सविस्तर शांतपणे माहिती देतात त्यामुळे ऐकायला बरं वाटत...l

    • @pravindhole6792
      @pravindhole6792 ปีที่แล้ว +1

      एकदम मस्त विस्लेशन

    • @satishrekhi
      @satishrekhi หลายเดือนก่อน

      पन त्या चिन्मय ला पगार वाढ होत नाही

  • @The_Hurt_Locker
    @The_Hurt_Locker ปีที่แล้ว +239

    "मरेपर्यंत खुर्ची" ही वृत्ती सगळ्यात मोठी चूक काकांची☝🏻

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 ปีที่แล้ว +4

      Family party madhe asach asata mare paryant tech khurchivar asatat tyat kahi Navin nahi. India madhe khup party aahet ashya

    • @IPsjhd
      @IPsjhd ปีที่แล้ว +1

      तोंडचे बोळके छोटे छोटे होत आहे. काय बोलतात ते लोकांना कळत नाही!!! दंताजीचे ठाणे उठले!! तरी अजून खुर्ची सोडत नाही!! खुर्चीला सोडून प्रतिभा ताईंना थोडा तरी वेळ द्यावा!

    • @psp7799
      @psp7799 ปีที่แล้ว +8

      तरी अजून ‘पंतप्रधान’ पद राहून गेलंय...😅

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 10 หลายเดือนก่อน

      अहो त्यांची शेवटची इच्छा राहीली की ती म्हणजे भारताचे पंतप्रधान?

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 ปีที่แล้ว +14

    काकांनी दादा वर अन्याय केला होता. हे सत्य. म्हणुनच ही परिस्थिती आली.

  • @d.m.5410
    @d.m.5410 ปีที่แล้ว +33

    जितुद्दीन संपले. पवार साहेब एवढे वर्षे मुख्यमंत्रीपदावर असून सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कधी विचार केला नाही याचाच तळतळाट लागला आणि मुस्लिम votingचा आपल्या राजकीय मतलबासाठी यांनी आणि जितुद्दीन वापर केला

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 ปีที่แล้ว +38

    हे कसले मराठी माणसाचे भले करणार,फक्त आपली घर भरायची, कोणत्याही राजकीय पक्षाला पब्लीकच्या प्रश्नाच काहीच पडलेले नाही ,इथ करायच इथेच भरायचे😂🤣🤭🤫🤔🇮🇳

  • @sandipshinde4298
    @sandipshinde4298 ปีที่แล้ว +27

    अहो फुटली नाही .....16 आमदार अपात्र झाल्यानंतर जे बोलत आहेत जस करावं ते भराव त्यांनी कुठे जाऊ नये😂😂

    • @prakashmankar8501
      @prakashmankar8501 ปีที่แล้ว

      परफेक्ट

    • @Aditya_0211
      @Aditya_0211 ปีที่แล้ว +1

      राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांमुळे फुटली नाही
      खुद्द शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली
      2024 च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र युद्धभूमी ठरणार आहे.🚩

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 ปีที่แล้ว

      शरद पवार यांच्या संमतीशिवाय हे होऊ शकत नाही..2024 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होणार आहे.. शरद पवार खेळाडू आहेत..साधल्याचे सोबती

  • @SunilPatil-tp2xy
    @SunilPatil-tp2xy ปีที่แล้ว +21

    आरतीताई तुमच विश्लेषण शिक्षीत जनताच नाही तर अडाणी लोकांना सुध्दा अतिशय चांगल्या प्रकारे समजेल असे असते खरच बोलभीडू ची टीम खुपच चांगल्या प्रकारे समजवते तुम्हाला मनापासून धन्यवाद

    • @dilipsathe1765
      @dilipsathe1765 ปีที่แล้ว

      Jayant Patil n Awhad were never accepted as true leaders

  • @knpatill9078
    @knpatill9078 ปีที่แล้ว +15

    त्यांना राष्ट्रवादीची फूट रोखता आली असती पण वंशवाद मध्ये आला, लेकीवरचे प्रेम, माया उफाळून आली आणि चानक्यानी पक्षाची वाट लावली.
    शेवटी जसे कर्म तसे फळ.

    • @sanjaypawar8966
      @sanjaypawar8966 ปีที่แล้ว

      What a great line ..,, चाणक्यांनी पक्षाची वाट लावली..😂😂👍👍

  • @rajvarade1380
    @rajvarade1380 ปีที่แล้ว +21

    दुसऱ्याची घर जशी साहेबांनी फोडली तसेच साहेबांचे पण घर फुटले
    Karma is back...

  • @rajubandre6148
    @rajubandre6148 ปีที่แล้ว +27

    आरती ताई एवढी माहिती जबरदस्त कुठून मिळवता तुम्ही तुमचं बोल बीडमध्ये परफेक्ट विश्लेषण आहे तुमचं अभिनंदन 👌✌️🙏

    • @Jaydeep173
      @Jaydeep173 ปีที่แล้ว

      खरी माहिती बरीच कॉम्प्लिकेटेड आहे. काही गोष्टी फक्त लोकन्ना दाखवन्यासाठी आहेत

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 ปีที่แล้ว +76

    आता परत इंग्रजांना बोलवायची वेळ आली वाटत त्याशिवाय हे लोक सुधारणार नाही असं वाटतं.पण तिथं ही हेच लोक हातमिळवणी करण्याचीही भिती आहे 😊

    • @sd6795
      @sd6795 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂

    • @saraswatisamajiksevasantha2327
      @saraswatisamajiksevasantha2327 ปีที่แล้ว +3

      इंग्रज बोलू गेले आहे,तुम्हाला देश संभा़ळ करण्यासाठी दीला आहे आम्ही पुन्हा येणार आहोत,तसा करार केलेले आहे,ब्रिटिश राणीला हिंदुस्तानात याचे असेल तर कोणाच्याही परवागीचीही घ्यावी लागत नाही,याची माहीती सामान्य जनतेला माहीत नाही😂🤣🤭🤫🤔

    • @pawar1190
      @pawar1190 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@saraswatisamajiksevasantha2327 तुज्या सारखे गुडघ्यात मेंदू असलेले लोक अजूनही आहेत. ... याचं हसु येत 😂😂

    • @saraswatisamajiksevasantha2327
      @saraswatisamajiksevasantha2327 11 หลายเดือนก่อน

      @@pawar1190 अरे पहीली माहीती घे मुर्खा सारख बोलू नको

    • @saraswatisamajiksevasantha2327
      @saraswatisamajiksevasantha2327 11 หลายเดือนก่อน +1

      @@pawar1190 अरेअगोद माहिती घे नंतर मेंदू नसल्या सारख बोलू नको, दुसऱ्याचा मेंदु कुठे आहे तो समजेल ही माहिती खरी ठरले तर रडशील🤣😂😇😅

  • @KingVKohli1
    @KingVKohli1 ปีที่แล้ว +108

    साहेब कर्माची फळं भोगत आहेत😢....

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 ปีที่แล้ว +63

    कोणालाही जनतेची पडलेली नाही.. 😢 😢

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d ปีที่แล้ว +3

      जनतेनच उरावर बसऊन घेतलय ह्यांना "हे निजाम कर हजाम " "जनतेला निजाम लागतो शिवाजी नाही" असी एक म्हण आहे मराठवाड्यात

  • @patilcreations
    @patilcreations ปีที่แล้ว +35

    चुका बिका काही नाही जे पेराल ते उगेल. जय शिवराय

  • @sunilamrutkar7722
    @sunilamrutkar7722 ปีที่แล้ว +8

    ताई स.न. तू दिलेले मत व भूमिका स्पष्ट व खरी आहे कारण शरद काकांच गंध राजकारणा मुळे खूप लोक दुखावले जातात त्याचेच परीणाम त्यांना भोगाय ला लागणार जे झाले ते चांगलेच झाले

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg ปีที่แล้ว +120

    महाविकास आघाडीचे शिल्पकार उताणे पडले आहेत 😂😂😂

    • @Saa5962Sab
      @Saa5962Sab ปีที่แล้ว

      😂😂

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 10 หลายเดือนก่อน

      हा, हा ,हा,,,,,,,, ,

    • @SangetaKoli
      @SangetaKoli 8 หลายเดือนก่อน

      🤣🤣

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 ปีที่แล้ว +17

    परिवार वाद भाऊ ला पहिली गोष्ट दादाला जास्त महत्त्व न दिल्यामुळे अशा घटना घडत राहतील

  • @abhyas369
    @abhyas369 ปีที่แล้ว +62

    Excellent analysis. I have your channel first time & highly impressed. Keep it up!

  • @umeshpawar9246
    @umeshpawar9246 ปีที่แล้ว +44

    100%बरोबर

  • @RuturajBorkar-i3s
    @RuturajBorkar-i3s ปีที่แล้ว +3

    ❤ dada❤ तुम्ही इतकं सहन करून घेतलेला नि्णय हा व्हिडिओ पहितल्ल्या मुळे योग्य वाटला. जनता तुमच्या सोबत आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 ปีที่แล้ว +32

    अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👌

    • @NagrikSahayataTrust
      @NagrikSahayataTrust ปีที่แล้ว

      अभ्यासपूर्ण आणि सद्य परिस्थितीत पुर्णपणे सत्य वाटणारे विश्लेषण

    • @tokitomuimui
      @tokitomuimui ปีที่แล้ว +3

      Jai Maharashtra ajit pawar zindabaad bjp🤝 ncp 🥰🥰🥰

  • @umeshnehe7250
    @umeshnehe7250 ปีที่แล้ว +15

    छान..विश्लेषण👌👍

  • @vaibhavmatere18
    @vaibhavmatere18 ปีที่แล้ว +14

    Detailed analysis.. Thank you so much

  • @girishsardeshmukh5652
    @girishsardeshmukh5652 ปีที่แล้ว +23

    अचूक विश्लेषण!

  • @rushikeshsonawane7758
    @rushikeshsonawane7758 ปีที่แล้ว +4

    सुंदर आणि अचूक विश्लेषण 👍

  • @Sanirajadhav
    @Sanirajadhav ปีที่แล้ว +18

    खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण..👍

  • @akshayy3006
    @akshayy3006 ปีที่แล้ว +78

    भावपूर्ण श्रद्धांजली NCP (1998-2023) 🍾💐

    • @Aditya_0211
      @Aditya_0211 ปีที่แล้ว +12

      राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांमुळे फुटली नाही खुद्द शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली 2024 च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र युद्धभूमी ठरणार आहे.

    • @akshayy3006
      @akshayy3006 ปีที่แล้ว +15

      @@Aditya_0211 तुम्ही कार्यकर्ते आता असच बोलणार .. तुमच्या मनाच्या समजूतीसाठी... 😅

    • @Aditya_0211
      @Aditya_0211 ปีที่แล้ว

      @@akshayy3006 It was fraud
      Gujarti
      amit shah who backstabbed uddhav thackarey shiv sena in 2019
      Becoz shiv sena gave everything to BJP from 2014 to 2019 CM post ,
      Deputy CM,home ministry,finance ministry
      & many other main portfolio to BJP
      & still amit shah Who didnt gave 2.5 years CM post for shiv sena in 2019
      Its amit shah Who is paying price & playing cards After 2019 anti Bjp sentiment
      thats why he broke not One but two main regional politicial parties
      shiv sena & NCP.
      to stay in power
      It would have been lot easier now For Amit Shah in 2019 To give 2.5 years Cm Of shiv sena & 2.5 years CM of BJP.
      2.5 years would have gone for Nothing for shivsena becoz of COVID
      but amit shah himself created anti bjp
      card in maharashtra.

    • @tyu79687
      @tyu79687 ปีที่แล้ว +3

      ​@@Aditya_0211Sharad Pawar ch game kelay Ajit dada ni

    • @Indianloversshiv
      @Indianloversshiv ปีที่แล้ว +1

      ​@@akshayy3006२०१९ ला पण असच वाटत होतं.

  • @veerendraingale6420
    @veerendraingale6420 ปีที่แล้ว +36

    Excellent Analysis ❤

  • @raj123101
    @raj123101 ปีที่แล้ว +46

    Very practical and relevant explanation

  • @aakruticreation8077
    @aakruticreation8077 ปีที่แล้ว +4

    अजित पवारांना अटके पासून वाचवण्या साठी खेळलेली यशस्वी खेळी आहे ही 👍

  • @satishrekhi
    @satishrekhi ปีที่แล้ว +19

    आरती ताई योग्य निरीक्षण फक्त काकांना
    😢हे तुम्ही आधीच कळविले असते 😢
    याथरा पर्यंत गोष्टी गेल्या नसत्या 😢😊

  • @vishwasahirevishwasahire718
    @vishwasahirevishwasahire718 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम विश्लेषण......😊😊😊

  • @rajvardhanpatil9899
    @rajvardhanpatil9899 ปีที่แล้ว +19

    हीपण एक खेळीच असावी... संभ्रम निर्माण करून संधी साधणे हेच यांचे कौशल्य

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 ปีที่แล้ว +3

      शरद पवार यांच्या संमतीशिवाय हे होऊ शकत नाही..2024 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होणार आहे.. शरद पवार खेळाडू आहेत..साधल्याचे सोबती

  • @Chanakya264
    @Chanakya264 ปีที่แล้ว +15

    परफेक्ट analysis

    • @ShackleboltKingsley
      @ShackleboltKingsley 10 หลายเดือนก่อน

      फारचाणाक्ष व धुर्त नेत्यांची अशी कशी दैना झाली, मुलीच्या प्रेमात पोटातलं नाही ना?

    • @ShackleboltKingsley
      @ShackleboltKingsley 10 หลายเดือนก่อน

      7:57

    • @ShackleboltKingsley
      @ShackleboltKingsley 10 หลายเดือนก่อน

      मुलीच्या प्रेमापोटी का?

  • @surendravakhariya4845
    @surendravakhariya4845 ปีที่แล้ว +5

    ताई आपले विश्लेषण १०० टक्के सत्य आहे अजीतदादाना प्रत्येक वेळी डावलल्यामुळे व बाहेरच्याना त्यांची पात्रता नसताना सुध्दा महत्व दिल्या गेल्याने दादा नाराज होणारच मी म्हणजे पक्ष अशा समजूतीत ते निर्णय घेत होते सुप्रियासुळेंच्या हाती पक्ष सोपवायचा व त्याला हे बाहेरचे सपोर्ट करतील असे त्याना वाटत होते.व अजीतदादा काहीच करणार नाहीत अशी त्यांची कल्पना होती.त्यातूनच हे बंड ऊदभवले.प्रत्येक माणूस आपले अस्तित्व शोधतो त्याला खुद्द पवार साहेब सुध्दा. जे ऊध्दव ठाकरेंचे झाले तेच यांचेही होणार.

  • @vijaychincholikar9920
    @vijaychincholikar9920 ปีที่แล้ว +8

    जे दुसऱ्याच्या बरोबर केलं तेच आज त्यांच्याशी झालं.....

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 ปีที่แล้ว +1

    अतिशय परखड तसेच योग्य विश्लेषण आणि बेधडक मांडणी केली आहे

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 ปีที่แล้ว +4

    100 percent right 👍
    Madam what you Say's.

  • @satyandrrakanchan4384
    @satyandrrakanchan4384 ปีที่แล้ว +18

    विश्लेषण सुंदर आहे

  • @abhishekdeotale
    @abhishekdeotale ปีที่แล้ว +54

    कर्म आणखी काय!

  • @manikchavan6807
    @manikchavan6807 ปีที่แล้ว +13

    चुका नाही तो कवळा आहे सत्ते शिवाय राहु शकत नाही

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 ปีที่แล้ว

      शरद पवार यांच्या संमतीशिवाय हे होऊ शकत नाही..2024 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होणार आहे.. शरद पवार खेळाडू आहेत..साधल्याचे सोबती..सुप्रिया ताईंसाठी सौदेबाजी करून त्यांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनवण्यासाठी ते हे सारे खेळ करत आहेत.

  • @akshayatre5203
    @akshayatre5203 ปีที่แล้ว +64

    स्वयम् घोषित चाण्यक आणि जनता राजा अख्या आयुष्यात एकहाती ८० च्या पुढे जाऊ शकले नाही. काही करून स्वतः भोवती राजकारण ठेवण्याची खाज आज नडली 😂😂😂 राजीनामा नाटक, पावसात भिजणे हे सगळं जुना झाला आता 😂😂

    • @marutigejage3790
      @marutigejage3790 ปีที่แล้ว

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊

    • @softpro1177
      @softpro1177 ปีที่แล้ว +3

      अत्रे, कळले पुरे आता !
      Taeget डिसेंबर लोकसभा.
      दादा राज्यात केंद्रात ताई

    • @nanduzimare1816
      @nanduzimare1816 ปีที่แล้ว

      अग BJP ने 105 MLA pan शिवसेनेच्या vote मुळेच आलेत.. पॉलिटिक्स चा randikhana केलाय BJP ne.. कोणीही कुठेही झोपतोय.

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 ปีที่แล้ว +5

      स्वयम् घोषित चाण्यक 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @narendra3671
      @narendra3671 หลายเดือนก่อน

      पुढच्या वेळी सु सु ताई येणार नाही

  • @somnathbhoskar9345
    @somnathbhoskar9345 ปีที่แล้ว +11

    या सगळ्याच्या मागे सूत्रधार शरद पवारच आहेत खूप मोठा गेम होणार आहे 2024 ला

    • @Dr.Shubham273
      @Dr.Shubham273 หลายเดือนก่อน

      Lai motha Game zala ani#Fadanvis prt aale😅

  • @sureshpingle4070
    @sureshpingle4070 ปีที่แล้ว +4

    अगदी अचूक विश्लेषण

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 ปีที่แล้ว +4

    हा सगळा राजकीय ड्रामा पाहिल्यानंतर मला मिर्झापूरमधला गुड्डू भैय्याचा डायलॉग आठवला."बहुत दर्द होता है जब आप योग्य हो"कधी कधी वाटतं अजित पवारांनी बरोबर केलंय"

  • @murlidharkarangutkar3649
    @murlidharkarangutkar3649 ปีที่แล้ว +1

    छान👏✊👍 विश्लेषण

  • @lovetriangle1108
    @lovetriangle1108 ปีที่แล้ว +5

    great analysis
    Thank you #बोलभिडू 🙏🏻

  • @yuvrajjadhav9349
    @yuvrajjadhav9349 ปีที่แล้ว +6

    अगदी बरोबर माहिती पटल

  • @sanket_katkar_
    @sanket_katkar_ ปีที่แล้ว +11

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची ताकद म्हणजे मा.ना.श्री.अजित(दादा) पवार साहेब

  • @raghavdhanshette2195
    @raghavdhanshette2195 หลายเดือนก่อน

    जबरदस्त विश्लेषण👍👌

  • @jagtap81
    @jagtap81 ปีที่แล้ว +21

    भाजप कार्यकर्त्यांची हालत ही पाळणा घरातल्या मावशी सारखी झालीये, जे नवीन पोरगं येईल त्याचं ढुंगण धुवून द्यावं लागतंय😂😂

    • @harshaddangi7190
      @harshaddangi7190 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @atamtekale2996
      @atamtekale2996 ปีที่แล้ว +1

      भाऊ आपली प्रतिक्रिया खुप भावली.

  • @gauravpawar977
    @gauravpawar977 ปีที่แล้ว

    Perfect विश्लेषण 👌

  • @Jiyopolitics
    @Jiyopolitics ปีที่แล้ว +3

    Fantastic analysis! Unbiased

  • @kalyantulshibagwale134
    @kalyantulshibagwale134 10 หลายเดือนก่อน

    फार सुंदर आणि अभ्यासपूर्ण विवेचन

  • @maheshraul384
    @maheshraul384 ปีที่แล้ว +3

    Buitiful analysis of the event,keep it up,always be impartial,time has come to have analysers like you since day today paid news in. Lot of Number once again all the best

  • @uttamraodandime3628
    @uttamraodandime3628 ปีที่แล้ว +1

    आतिशय सुंदर विवेचन .🎉

  • @aniruddhapatil4346
    @aniruddhapatil4346 ปีที่แล้ว +4

    अगदि तंतोतंत स्पष्ट विचार मांडले आहेत ।आता तळागाळातील जनते पर्यंत बाजू मांडून जनतेस एक ठोस मतदान करणेस जागृत केले पाहिजे ,म्हणजे महाराष्ट्रात स्थिर सरकार लाभेल।

  • @abhinavmane9842
    @abhinavmane9842 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहे🎉🎉

  • @unitedshaivas2548
    @unitedshaivas2548 ปีที่แล้ว +38

    Chatrapati sambhaji maharaj - dharmaveer❤❤

  • @sushantjadhav7366
    @sushantjadhav7366 ปีที่แล้ว +1

    Excellent Analysis... 👍👍

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 ปีที่แล้ว +10

    अहो ताई,
    फक्त पाचच चुका केल्यात काय पवारांनी ... 😂😂😂
    मला तर त्यांची आजपर्यंतची एकही भूमिका बरोबर वाटली नाही...
    आजपर्यंत त्यांनी फक्त -
    १. न जोडता येणाऱ्या गोष्टी बळजबरीने जोडायचे प्रयत्न केले.
    २. मेहनतीने उभे केलेल्या गोष्टी तोडायचे राजकारण केले.
    त्यांचा जन्म म्हणजेच 'भावी' या शब्दाला लाजवणारा आहे.
    सगळेच बोलतात - 'भावी पंतप्रधान ' , 'भावी पंतप्रधान '... आता पुढची पिढी तेच म्हणेल . 😂😂😂
    छान वाटतं आता ऐकायला सुद्धा ते ...

  • @kundaliknikam5987
    @kundaliknikam5987 ปีที่แล้ว +2

    दरवेळी अजित दादा पवार यांना शरद पवार यांनी दाबुन ठेवले पुढे येऊ दिले नाही

  • @nickpop23
    @nickpop23 ปีที่แล้ว +27

    Devendra Fadanvis is the real chanakya! Jai Parshuram! ❤ 🚩⛳️

    • @Marathi-rt3cf
      @Marathi-rt3cf ปีที่แล้ว +2

      🍉🍉🍉🍉😂😂😂😂

    • @anilm2395
      @anilm2395 ปีที่แล้ว +2

      ​@@Marathi-rt3cfकिती पण हसा.. टर उडवा.. पण सत्य थोडेच नाकारता येणार आहे. साहेब गुगली टाकली गुगली टाकली म्हणत बसले आणि इकडे फडणवीस ने कधी त्रिफळा उडवला कळलं पण नाही😂😂

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 ปีที่แล้ว +2

      First Own Home Ground Dvlp.F20. Mr Modi what Vision All corrupt leader join Bjp? What Vision our country ?.🎉🎉😢

    • @akashpavar7675
      @akashpavar7675 ปีที่แล้ว +2

      टरबूज

    • @MMJotkar
      @MMJotkar 11 หลายเดือนก่อน +1

      कधी तर ते पण भोगतील कर्माची फळे

  • @Kiranbde4288
    @Kiranbde4288 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर आहे,शरद पवार यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा आणि घरात शात बसाव

  • @vijayn6221
    @vijayn6221 ปีที่แล้ว +2

    खुप छान विश्लेषण.

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 ปีที่แล้ว +5

    perfect and true facts and very nice presentation
    sanjay PUNE

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 ปีที่แล้ว

    Khoop mhanaje khoop chhan vishleshan 👍 keep it up Shubheccha 💐

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 ปีที่แล้ว +6

    TH-cam वर ठराविक चार राजकीय विश्लेषक आहेत, ज्यांना आयकावंसं वाटतं,
    १ राहुल कुलकर्णी
    २ प्रभाकर सूर्यवंशी
    ३ आरती मोरे
    ४ प्रशांत कदम abp
    आरती...👍🏻

    • @bloominglovesaga
      @bloominglovesaga ปีที่แล้ว +3

      प्रभाकर सूर्यवंशी बीजेपी चा टॉमी आहे 🤣

    • @dattatraypandit1225
      @dattatraypandit1225 ปีที่แล้ว

      सर एकदा सुशील कुलकर्णी
      आणि
      भाऊ तोरसेकर पण सर्च करा छान विशलेषण असते एकदा पहा

    • @samarthdhumal775
      @samarthdhumal775 ปีที่แล้ว

      @@dattatraypandit1225 सुश्या कुलकर्णी भडवा आहे भाडं खाणारा , भाऊं चा विषय नाही ते या सगळ्या पेक्षा खूप मोठेत

  • @amit_dosi
    @amit_dosi หลายเดือนก่อน

    🎉जबरदस्त विश्लेषण❤
    एक चिन्मय भाऊ
    तर एक आरती ताई🎉🎉🎉🎉🎉

  • @dr.mangeshdeshmukh9767
    @dr.mangeshdeshmukh9767 ปีที่แล้ว +4

    अभ्यास पूर्ण भूमिका सादर केली अभिनंदन...शुभेछा

  • @samrudhdh6701
    @samrudhdh6701 ปีที่แล้ว

    Khup chhan vishleshan🎉

  • @neeldharmadhikari
    @neeldharmadhikari ปีที่แล้ว +14

    Excellent analysis!

  • @acenterten2142
    @acenterten2142 ปีที่แล้ว +10

    भ्रमात राहू नका थोड्याच दिवसांत धक्कादायक चित्र दिसेल सब माया जाल आहे

  • @oilfieldtreat7124
    @oilfieldtreat7124 ปีที่แล้ว +40

    Sharad Pawar always remained wise politician. He played smart politics with everyone. Now he is too old so better to allow replace his pisition. He should respectfully leave his chair for proper candidates

    • @hemantsolanki3676
      @hemantsolanki3676 ปีที่แล้ว

      Sharad Pawar has planned this Ajit Pawar rebellion only to discredit Bjp

    • @jaideepc786
      @jaideepc786 ปีที่แล้ว +1

      sorry, highly overrated politician

    • @shriramkshirsagar2578
      @shriramkshirsagar2578 10 หลายเดือนก่อน

      He was initially cunning politician with no principles.
      One agenda I e.Power.For that
      He cheated all near and dear including Ajit pawar.

  • @choice1239
    @choice1239 ปีที่แล้ว

    मी कट्टर BJP समर्थक आहे, पण पवार साहेबांचे व त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि त्यांच्या राजकारणाचा तोडीस कोणीही
    खुद्द नरेंद्र मोदी सुद्धा ❤❤❤

  • @ravibhople6992
    @ravibhople6992 ปีที่แล้ว

    Ferfect analysis.....

  • @nandannandimath5074
    @nandannandimath5074 ปีที่แล้ว +7

    वसंत दादा ना सांगून च केले होते का बंड?

  • @santoshbadade8157
    @santoshbadade8157 ปีที่แล้ว

    Exlent analysis
    खरंच अगदी बरोबर

  • @rajadon2071
    @rajadon2071 ปีที่แล้ว +5

    Masta video...👌👌Ajit pawar cha apmaan navhta karayala paije😢

  • @Dr.Aniruddh
    @Dr.Aniruddh ปีที่แล้ว

    Grt analysis 😊

  • @shreepadkale7854
    @shreepadkale7854 ปีที่แล้ว +28

    हे शरद पवार आणि अजित पवार यांची खेळी म्हणजे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर😂

    • @sandipshinde4298
      @sandipshinde4298 ปีที่แล้ว +5

      हेच कळत नाही लोकांना अजुन 15 ते 16 दिवसानंतर अजित दादा cm आहेत ....

    • @softpro1177
      @softpro1177 ปีที่แล้ว

      Sahi..😂

    • @thetruth.945
      @thetruth.945 ปีที่แล้ว

      100 टक्के.

    • @pawar1190
      @pawar1190 11 หลายเดือนก่อน

      ​@@sandipshinde4298तुज्या सारखे गुडघ्यात मेंदू असलेले लोक अजूनही वाट पाहत आहेत. ...😂😂 लोकांना कळत नाही म्हणे... तुला काय शट्ट कळालं रे... शट्टू...😂😂

    • @pawar1190
      @pawar1190 11 หลายเดือนก่อน

      तुज्या सारखे गुडघ्यात मेंदू असलेले लोक अजूनही वाट पाहत आहेत. ...😂😂 लोकांना कळत नाही म्हणे... तुला काय शट्ट कळालं रे... शट्टू...😂😂

  • @Rahul_obc
    @Rahul_obc ปีที่แล้ว +1

    *🤦‍♂️शरद पवारांनी अजित दादा कडे नेतृत्व दिले असते तर आज ही वेळ आलीच नसती...😂*

  • @AlagInfo-bv2tn
    @AlagInfo-bv2tn ปีที่แล้ว +14

    Bol Bhidu will be the best Marathi TH-cam channel in coming years, keep it up ❤

  • @sambhajipatil5070
    @sambhajipatil5070 ปีที่แล้ว +1

    छान विश्लेषण

  • @rangnathavhad7250
    @rangnathavhad7250 ปีที่แล้ว +4

    साहेबांना दादांचं ओझ दूर करायच होत …तशी पावले त्या टाकली… दादानी त्यावर चालायची हिंमत केली

  • @kgauraav
    @kgauraav ปีที่แล้ว +1

    Ya channel var baghitlela atta paryant cha sarvat impressive ani logical video, perfect analysis 👍👍

  • @ramsanas9113
    @ramsanas9113 ปีที่แล้ว +3

    पुत्री प्रेमा मुळेच पक्ष फुटला.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 ปีที่แล้ว +1

    Correct explanation 100%

  • @piyushchaudhari7271
    @piyushchaudhari7271 ปีที่แล้ว +4

    पवार कधीच चुकत नाही

    • @deepakshelar7437
      @deepakshelar7437 11 หลายเดือนก่อน

      म्हणुन ही वेळ आली आता 😂

  • @GanrajyaNews-si9is
    @GanrajyaNews-si9is ปีที่แล้ว +2

    विश्लेषण खुपच शान केले मैडम,

  • @sampatjadhav5156
    @sampatjadhav5156 ปีที่แล้ว

    Carect

  • @abhishekbahir3225
    @abhishekbahir3225 ปีที่แล้ว +4

    Pawar is POWER, i think is time to wait and Watch

  • @krishnakhiste2132
    @krishnakhiste2132 ปีที่แล้ว +4

    सगळ्यांचा तळतळाट लागणार हे निश्चित आहे.