किस्से निवडणुकीचे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव एका दूध विकणाऱ्या व्यक्तीने कसा केला? Lagavbatti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    काँग्रेस जेंव्हा जेंव्हा बाबासाहेबांच्या भूमिकेचा पुरस्कार करते तेंव्हा तेंव्हा काँग्रेसवर आरोप केला जातो तो म्हणजे, "कायम आंबेडकर आंबेडकर करणाऱ्या काँग्रेसनेच आंबेडकरांना निवडणुकीत ठरवून पाडलं होतं"...हा आरोप होण्यामागे निमित्त ठरलेली देशातली पहिली सार्वत्रिक निवडणूक. भारताच्या स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनी १९५२ मध्ये पहिलीच लोकसभा निवडणुक पार पडलेली, या निवडणुकीत लोकसभेच्या एकूण 489 जागांपैकी 364 जागा काँग्रेसने जिंकून आणल्या होत्या..देशाची सत्ता काबीज केलेली. पण याच निवडणुकीत नेहरूंच्या आधीच्या मंत्रिमंडळातले 28 मंत्री पराभूत झालेले. यातलेच एक होते डॉ बाबासाहेब आंबेडकर. पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला. त्यांचा सामना होता तो कधीकाळी त्यांचेच पीए राहिलेले नारायण एस. काजरोळकर यांच्यासोबत.
    प्र. के. अत्रे यांनी तेव्हा केलेली घोषणा भरपूर प्रसिद्ध झाली होती. ती घोषणा अशी होती कि, कुठे तो घटनाकार आंबेडकर आणि कुठे हा लोणीविक्या काजरोळकर...तुलनेचा विषय नाहीय विषय आहे तो या निवडणुकीत आंबेडकरांचा पराभव झालाच कसा याचा....या निकालानंतर काँग्रेसवर आरोप लागला तो म्हणजे काँग्रेसने ठरवून आंबेडकरांना निवडणुकीत पाडलं होतं. बरं आंबेडकरांना हरवण्यात फक्त काँग्रेसचं नाही तर कम्युनिस्ट पार्टी आणि हिंदू महासभेचाही हात होता. काय घडलं होतं त्या निवडणुकीत? आंबेडकरांचा पराभव एका दूध विकणाऱ्या व्यक्तीने केला कसा?
    ---------------------
    TH-cam : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's TH-cam channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

ความคิดเห็น • 89

  • @jayshankarwankhede5780
    @jayshankarwankhede5780 หลายเดือนก่อน +16

    अकोला येथून सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना याच काँग्रेसने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना पाडले त्यांची ही परंपरा चालूच आहे

    • @user-kg2ki4go1u
      @user-kg2ki4go1u หลายเดือนก่อน

      दादा आपला काही गैरसमज झाला असेल.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 หลายเดือนก่อน

      फक्त मुस्लिमधार्जनी
      म्हणून देशाला खंडित न करता अखंड भारत बणवला.😅😅
      १९७७ ला घटना फेकून आणिबाणी लावली नव्हती
      काही दिवस थांबा सिरिया लागु करतील.

    • @championcorner8449
      @championcorner8449 24 วันที่ผ่านมา

      आघाडी करावी कॉंग्रेस सोबत. त्याशिवाय ते कधीच निवडून येऊ शकत नाहीत.

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk หลายเดือนก่อน +15

    जगात एवढे सारे धर्म असताना. एक-दोन धर्माकडून ओपन ऑफर असताना. किती पाहिजे बोला आणि आमच्या धर्माचा स्वीकार करा. तरीही बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मुस्लिम धर्म तर बाबासाहेबांना खूपच प्रिय वाटायचा तो न स्वीकारण्याचा एकमेव कारण त्या धर्मात स्त्रियांना समानतेची वागणूक मिळत नाही. ख्रिश्चन धर्मात स्त्रियांना समानतेची वागणूक आहे. पण तो धर्म गुलामगिरीला मानतो. असे बाबासाहेबांचे मत होते. बुद्ध धर्मात प्रवेश करण्याच एकमेव कारण स्त्री-पुरुष समसमान मानतो. असा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला कारण त्यांना तेच हवे होते. हिंदू कोड बिल हे त्याचेच प्रतीक आहे. जवळपास 70 वर्षे होत आली बौद्ध धर्म स्त्री-पुरुष समानतेला घेऊन जात आहे. आज बाबासाहेब असते तर त्यांना अतीव दुःख झाले असते. तेच दुःख बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवांना ही व्हायला हवे. त्यांनाच कशाला बाबासाहेबांच्या मार्गावर जे जे अनुयायी चालले आहेत त्या सर्वांना याचे दुःख व्हायलाच पाहिजे. काही दिवसांपूर्वी एका बौद्ध अनुयायाने आपल्या मुलीस बुद्ध धर्माने दिलेल्या जन्मजात स्वातंत्र्याचे उल्लंघन केले. घरातील स्त्रीस समानतेची वागणूक दिली नाही. त्या बौद्ध माणसाने तेवढ्यावरच न थांबता मुलीने घेतलेल्या बुद्ध धर्माचा स्त्री-पुरुष समान या गोष्टीचा आधार त्याने मान्य केला नाही. एकंदरीत त्याने बाबासाहेबांच्या विचाराचा आणि बौद्ध धर्माचा खूनच केला. आपल्या जावयाला ठार मारून. बुद्ध विहारातील भनते गप्प का आहेत. बौद्ध धर्माने दिलेल्या एका स्त्रीचे अधिकार तिच्या घरच्यांकडून हिणवले जात आहेत. तिला तिच्या मर्जीनुसार जगण्याचा अधिकार आहे. कालपर्यंत सुवर्ण जातीचे लोक जे दलितांशी करायचे तेच आज दलित लोक त्यांच्यापेक्षा कमी ताकदीचे असलेल्या लोकांशी करत आहे. बाबासाहेबांच्या शिकवणुकीचे काय झाले. बाबासाहेबांनी संबोधलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ बौद्ध धर्माच्या शिकवणुकीचे काय झाले. माझी बौद्ध बांधवांना विनंती आहे. आपल्या धर्मात आपल्या घरात पाटीलकी घुसू देऊ नका. मला ख्रिश्चन धर्म आणि ब्राह्मण धर्म याबाबतीत श्रेष्ठ वाटतात. म्हणूनच ते दोन धर्म जगात खऱ्या अर्थाने पुढे आहेत आणि नेहमी पुढे राहतील.
    बाबासाहेबांनी स्वतः सांगितले आहे या देशाला आंतरजातीय विवाहाची गरज आहे. देशाने या गोष्टीचे पालन करो अथवा ना करो पण माझ्या समाजाने या मार्गावर अवश्य चालावे असे त्यांचे मत होते. बौद्ध समाजातील घाबरलेल्या मुलींना धीर देण्यासाठी त्यांच्या पालकांनी या गोष्टीचा रस्त्यावर येऊन संभाजीनगर बंद ठेवून निषेध केला पाहिजे. बुद्ध विहारांमध्ये या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. जातीचा असो किंवा गैर जातीचा गुन्हेगारास कठोर शिक्षेची मागणी केली पाहिजे. स्त्री स्वातंत्र्यासाठी बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेबांच्या विचारांना मूठमाती देण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला.
    शासन त्यांना कधी मदत करणार आहे. आतापर्यंत एक मंत्री तिथे फिरकला नाही. थू साल्यांनो तुमच्या मंत्री पदावर.
    थँक्स
    जय भीम नमो बुद्धायबुद्धाय

  • @vikasingle7047
    @vikasingle7047 หลายเดือนก่อน

    छान,निवेदन देखील उत्तम

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 หลายเดือนก่อน +1

    Yes it's true analysis

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 หลายเดือนก่อน +3

    भंडारा गोंदिया मधे बाबासाहेबांना हरवण्याची जबाबदारी मनोहर भाई पटेल ह्यांची होती ज्यांचे सुपुत्र प्रफुल पटेल आज भाजपा सोबत आहेत

  • @vinodkedare9477
    @vinodkedare9477 22 วันที่ผ่านมา

    2024 पुनरावृत्ती केली अकोल्यात बाळासाहेब आंबेडकर लोकसभेला उभा होते आणि काँग्रेस बीजेपी या दोघांनी बाळासाहेब विरोधात उमेदवार दिले आणि बाळासाहेबांना पाडलं याचा अर्थ स्पष्ट आहे की bjp काँग्रेस हे पहिल्या पासून आंबेडकर विरोधी आहेत वेळ गेली नाहीये आंबेडकरी समाजाने यांना समाजाची ताकत दाखवल च पाहिजेत विधान सभेला

  • @siddharathagaikwad4606
    @siddharathagaikwad4606 หลายเดือนก่อน +4

    Congress is playing the same game with Adv Prakash Ambedkar by defeating Adv Prakash Ambedkar in each and every Loksabha election from Akola Loksabha Constituency.

  • @rajendrashidganesh9751
    @rajendrashidganesh9751 หลายเดือนก่อน

    चांगली माहीती दिलीत बाबासाहेब निवडुन आले असते तर महासता भारत झाला असता अमेरिका मागे राहीला असता असो

  • @user-og5fd6ef4g
    @user-og5fd6ef4g หลายเดือนก่อน +1

    कॉंग्रेस ठरवुनच पाडते....यात काही शंका नाही.

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 หลายเดือนก่อน +2

    बाबा साहेब अबेड्कर याना नेहमी विरोध केला आहे

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 หลายเดือนก่อน +2

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी...

  • @pravinlohakare5903
    @pravinlohakare5903 หลายเดือนก่อน +1

    काँग्रेस हे जळते घरचं आहे टिळक हे नेहमी sc, st, obc, maratha विरोधात होते. बीजेपी पण तशीच

  • @chaandwarghat3957
    @chaandwarghat3957 หลายเดือนก่อน

    तत्कालीन cp berar भाग असलेले अमरावती मध्ये पंजाबराव देशमुख यांचा निवडणूक किस्सा अभ्यासून समजापुढे ठेवावा ...

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 หลายเดือนก่อน +9

    हिंदू महासभा आणि कम्युनिस्ट, कॉंग्रेस या एकाच नाण्याच्या तीन बाजू आहेत.

  • @user-ru8my4gx5y
    @user-ru8my4gx5y หลายเดือนก่อน +2

    जाने कायदा लिहिला त्यालाच काँग्रेसने पहिला कायदा शिकवला😅

    • @Shivsena554
      @Shivsena554 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @sagarlandge3328
      @sagarlandge3328 หลายเดือนก่อน

      तुला हसायला काय झालं

    • @sagarlandge3328
      @sagarlandge3328 หลายเดือนก่อน

      ज्या महामानवाने भारत देशाचे संविधान लिहिले त्याचा थोडा तरी आदर करत जा रे

    • @championcorner8449
      @championcorner8449 24 วันที่ผ่านมา

      BJ पार्टी ची पिलावळ. कॉंग्रेस आणि बाबासाहेब या दोघांच्या बाबतीत यांच्या मनात ठासून द्वे ष भरला आहे.

    • @BUDDHIST_RASHTRA
      @BUDDHIST_RASHTRA 13 วันที่ผ่านมา

      Abe adilshah chya darbarat nacharyanno😂

  • @abhijeet60
    @abhijeet60 หลายเดือนก่อน +2

    Dr Ambedkar ko badnam krne vale aaj Prakash Ambedkar ko harane me lage hote he

  • @abhijeet60
    @abhijeet60 หลายเดือนก่อน +1

    Congress aur congressi nikhil wagle Sangram Patil jaise log aaj bhi Ambedkari rajkaran khatam krne ke piche he

  • @abhijeetwaghmare5707
    @abhijeetwaghmare5707 หลายเดือนก่อน +2

    तु बोल भिडू का सोडलं? तु आता त्यांच्या सोबत काम का करत नाहीस?

  • @anandaambhore7870
    @anandaambhore7870 หลายเดือนก่อน

    Sentence formation issue ahe misinformation hot ahe

  • @sachinjamadade5237
    @sachinjamadade5237 หลายเดือนก่อน +2

    बोल भिडू 😂😂😂😂 चे भा डू

  • @maheshphadtare3257
    @maheshphadtare3257 หลายเดือนก่อน +1

    जाधव मॅडम तुम्ही बोल भिडू सोडलं वाटत

    • @user-kg2ki4go1u
      @user-kg2ki4go1u หลายเดือนก่อน +1

      मले पन तेच वाटू राईल

    • @mohinispeaks
      @mohinispeaks หลายเดือนก่อน +1

      Ho sodal

    • @maheshphadtare3257
      @maheshphadtare3257 หลายเดือนก่อน

      @@mohinispeaks मग पार्टी च काय बोल भिडू ची सेटलमेंट आणि हितल वाढीव पॅकेज पार्टी तो बनती है बॉस

  • @bahubali5618
    @bahubali5618 หลายเดือนก่อน

    Chambarde hote. Ambedkarancha virodha. Ani sumdhi madey aarakshan gyacha mahiti aahe fakt

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 หลายเดือนก่อน +6

    कांग्रेस नेहमी आंबेडकर नावाला विरोध करते कारण त्याणी SC/ST/OBC रारक्षण दिले

    • @mankavdapratik22
      @mankavdapratik22 หลายเดือนก่อน

      अरे दादा OBC आरक्षण किती साली लागू झालं रे भारतात ?

    • @akshaykasbe3138
      @akshaykasbe3138 หลายเดือนก่อน

      सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाबासाहेबाना संविधान सभेत येऊं नये यासाठी आतोनात प्रयत्न केले होते कारण त्यानं आरक्षण विषय नको होता
      तर याविरुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुर्ण पाठिंबा होता हे देखील लक्ष्यत घेतले पाहिजे

  • @Ajaybd30
    @Ajaybd30 หลายเดือนก่อน

    Babasaheb Ambedkar original photo ghaycha hota

  • @2110BAK
    @2110BAK หลายเดือนก่อน +16

    आंबेडकर यांनी चूक केली sc, st, obc साठी आरक्षणासाठी सोय करून

    • @prajwaljadhav2028
      @prajwaljadhav2028 หลายเดือนก่อน +2

      Apur dnyan vinashala karnibhut thart …

    • @eduhits2712
      @eduhits2712 หลายเดือนก่อน +7

      हो कारण फुकट मिलला म्हणुन त्यांना त्याची किंमत माहिती नाही, congress ani बीजेपी लाच vote करतात

    • @bahubali5618
      @bahubali5618 หลายเดือนก่อน

      ​@@eduhits2712 barobar aahe. Jasa tumchya baap daad na uchya varinya kela tasa desh halu halu gulam hote gela Britishers ani Mughalncha. Mauryan joh parent hote teva Yewan ani persian chi pan fatayechi😂😂😂

    • @prakashmhaiskar5415
      @prakashmhaiskar5415 หลายเดือนก่อน

      कशी काय

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน

      आतापर्यंत ठीक होते आता बस झाले आरक्षण

  • @adityamane5831
    @adityamane5831 หลายเดือนก่อน

    ST ani OBC BJP LA VOTE KARATA....

  • @Swapnil.Mh.27
    @Swapnil.Mh.27 หลายเดือนก่อน

    Yaveles prakash ambedkar yancha parabhav Congress ne punha kela

  • @Ashwinm22
    @Ashwinm22 หลายเดือนก่อน

    1- मैने गांधी ओर काँग्रेस को इतने नजदीक से देखा ओर पहचाना है के इतने पास से किसिने भी नहीं देखा होगा -Dr बाबासाहेब आंबेडकर
    2 - बहुजनांनी ब्राह्मणाच्या पक्षात काम करू नये ते तुम्हाला पद तर देतील पण अधिकार देणार नाहीत - dr बाबासाहेब आंबेडकर
    3 - काँग्रेस हे जळत घर आहे - dr बाबासाहेब आंबेडकर
    4 - बहुजनांनी ब्राह्मणाच्या पक्षात काम न करता स्वतःच संघटन बनवून अधिकार मिळवावेत - dr बाबासाहेब आंबेडकर
    5 - काँग्रस सापनाथ है तो BJP नागनाथ - मान्यवर कांशीराम
    6 - जब तक इस देश में अंग्रेज है तब तक शुद्रो ओर अतिशुद्रो को अपनी प्रगती कर लेनी चाहिए - महात्मा ज्योतिबा फुले
    7 - काँग्रेस हा ब्राम्हणांचा पक्ष आहे आणि ब्रह्मनासोबत मी काम करणार नाही - अण्णा भाऊ साठे
    8 - ब्राम्हनो में न्यायिक चरित्र नहीं होता - इंग्रज अधिकारी चर्चिल
    9 - किसी देश को अगर बरबाद करना है तो ऊस देश मे ब्राम्हनो को छोड देना चाहिए - इंग्रज अधिकारी चर्चिल
    10 - यदी अंग्रेज भारत की आझादी में अच्छुतो को अधिकार देते हैं तो ऐसी आझादी मुझे मंजूर नहीं - mr गांधी
    11 - तेली तंबोली कुन भटो को क्या संसद में जाके हल चलाना हैं - भट मान्य टिळक
    12 - यदी रास्ते मे साप ओर ब्राह्मण दिखाई दे तो साप को छोडो ओर ब्राह्मण को मारो - पेरियार
    (काँग्रस+bjp+AAP) = सापनाथ+नागनाथ

  • @surajmoon1605
    @surajmoon1605 หลายเดือนก่อน +4

    तरी पण काँग्रेस. कायदेमंत्री केलं . विचार पटले नाही राजीनामा दिला. काँग्रेस bjp पेक्षा कधीही चांगली

    • @hemantmudheofficial
      @hemantmudheofficial หลายเดือนก่อน

      Right 👍

    • @proudindian7568
      @proudindian7568 หลายเดือนก่อน

      बरोबर..💙👌

    • @ajinkyashirsath495
      @ajinkyashirsath495 หลายเดือนก่อน +1

      गुलाम मानसिकता आहे ही. Binary मध्ये अडकून राहायचं त्यांनी राहावं. अशाने स्वतंत्र स्वायत्त सामाजिक मागास लोकांचं राजकारण कधीच उदयास येणार नाही.
      गांधीजींचे आवडते काँग्रेसी हरिजन नक्कीच व्हावे अशा मानसिकतेच्या लोकांनी

    • @prathameshwankhade8988
      @prathameshwankhade8988 หลายเดือนก่อน

      Bjp manuwadi party

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg หลายเดือนก่อน

    Congress jinkali hoti ase bola Tumhala kay Election fixing chi apeksha hoti ?
    Congress ne weak candidate dila asata tari jinkali asati tya jamanyat Congress chya tickets war koni pan niwadun yet ase

    • @abhijeet60
      @abhijeet60 หลายเดือนก่อน

      Congress nalayak logo ki party he

  • @tusharhingane6425
    @tusharhingane6425 หลายเดือนก่อน

    Mohini tumhi Bol bhidu sodala ka?

  • @RohitKale-uy2xt
    @RohitKale-uy2xt หลายเดือนก่อน

    दुध वालेन पाडल😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sagarlandge3328
      @sagarlandge3328 หลายเดือนก่อน

      आरे भावा दुध वाल्याने पाडले खरंय निवडणूकात हार जीत होत असते
      ज्या महामानवाने भारत देशाचे संविधान लिहिले त्या संविधानाने त्याला हक्क दिले निवडणूक लढवायला
      संविधानाने अधिकार दिला नसता तर दुध विकत बसला असता

  • @nikhilchavan5075
    @nikhilchavan5075 หลายเดือนก่อน

    Mala watala prakash ambedkar tevadach haralele itha tar paramparach aahe ki😂

    • @Alwyslearn
      @Alwyslearn หลายเดือนก่อน +1

      😂😂.... होय एकदा तुम्ही वेडा माणूस निवडून द्याल..पण स्वतःची जात सोडून दुसऱ्याला मत देणारं नाही...ही तुमची परंपरा अजून जिवंत ठेवली आहे ....

    • @nikhilchavan5075
      @nikhilchavan5075 หลายเดือนก่อน

      @@Alwyslearn tula kaa tochatay? Sushil kumar shinde naav aikalas kaay? Jar man saaf asel naa mag to manus kuthlyahi jaticha aso to nakki jinkanar.

    • @Alwyslearn
      @Alwyslearn หลายเดือนก่อน

      @@nikhilchavan5075 हो ऐकल आहे.की.... ती जागा राखीव आहे ..त्यामुळे तुमच्याकडे पर्याय नाही जागा राखीव नसती तर कशाला निवडून दिलं अस्त..., परंपरागत घराणेशाहीला मत देणारे, प्रस्थापित लोकांना अजून मोठे करा..😀

  • @RohitKale-uy2xt
    @RohitKale-uy2xt หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂😂😂😂 दुध वाला 😂😂😂😂