आपल्या सर्वांचे पूर्वज आदिमानव होते त्यामुळे आपण सर्व एकच आहोत. सर्वांना भूक पण तशीच लागते.सर्वांना हाव पण तशीच सुटते.आणि सर्वांना माया पण तशीच येते. आणखी किती काथ्या कूट करायचा यावर?
@@Bunnygaming-o5xmahar he aaj baudh jhale.. aani mahar ka shivya detat yach uttar he aahe ki jya dharmachya lokkani tyanchya war anyay kela tyamude tyanchi manshikta asi jhali.
मित्रांनो हया सर्व गोष्टींवर चुकीचे शोध,विलसन सारख्या परकीयांनी कैलेले भाष्य हे सर्व बकवास आहे.मराठा रेजिमेंट चा इतिहास शोधा,ही एकच गोषट खरी आहे की महार हे क्षत्रियच आहेत आणि ते महाराजैच होते .भारत देशात हयाच राज्यांचा दरारा होता परंतु सुमारे इ.स.700 व्या वर्षात जेव्हा मौसलीम टोळ्यांनी भारतावर हलले केले तेव्हा आताचे महार हे सनातती क्षत्रियानी म्हणजेच महाराजान क्षत्रियानी त्याना कडवा विरोध केला म्हणून त्याची महार हार झाली.महणून तयाचा बिमोड करून त्यांना नष्ट केले व गावोगावी तया वंशाचया समाजाला मान हानीकारक जिवन जगण्यासाठी,तयाच परमाणे तयाना हिन वागणूक देवून गावातून बहिष्कृत करून टाकले वाळीत टाकले.एके काळचे राजे अशा प्रकारे अपकारक जिवन जगले .ततकालीन ब्राह्मण समाजने लिहीता वाचतता येते महणून हीन इतिहास लिहीले त्या पैकी एक मनु स्मृती हा एक ग्रंथ. मराठाही जात नाही महाराष्ट्रात राहणाऱ्यांना सरवच जाती धर्माच्या लोकाना इतर राजयात मराठा म्हणूनच ओळखतात .
🙏मराठा आणि म्हार जात हे एकच आहेत हे सत्य आहे कोणाला माहित नसलं तर इतिहास वाचा काही नालायकान मुळे आपल्याच माणसांमनध्ये फूट पाडून आलग करण्यात आलेलं आहे 🙏जय भिम ❤️जय शिवराय ❤️🙏
आता ब्राह्मण लोक सुद्धा सांगतील की आम्हाला SC (अनुसूचित जाती ) मधून आरक्षण द्या कारण वैदीक काळात काही ब्राह्मण लोक गावातली सार्वजनिक काम करत असत तर काही महार लोक देव धर्माच काम करत असत परंतु उत्तर वैदिक काळात ज्यानी जे काम स्विकारले ते वंश परंपरागत झाले ब्राह्मण शूद्र आणि शूद्र ब्राह्मण झाले या आधारावर ब्राह्मण व दलित लोक एकाच आहेत म्हणुन ब्राह्मण लोक सुद्धा आता दलित म्हणुन अनुसूचित जाती मधून आरक्षण मागतील वास्तविकत जे मूळ दलित लोक आणि आदिवासी लोकांना जी घृणास्पद वागणूक उच्च जातीच्या लोकानी दिली ती हजारो वर्ष दलित आणि आदिवासी लोकानी सहन केली त्यावेळी हे दोन समाज अति मागास होते बाकी सर्व समाज घमेंड मानसिक वृत्तीने दलित आणि आदिवासी समाजाला हिणवत होता आणि अजून या काळात देखील हिणवत आहेत मात्र 70 वर्षे पूर्वी आरक्षण काय दिल उच्च समाज एकदम मागास झाला आणि जो तो सांगू राहिला आम्ही दलित आणि आदिवासी आहोत आम्हाला अनुसूचित जाती/जमाती मधून आरक्षण द्या 70 वर्षां पूर्वी ह्याच लोकांना दलित आणि आदिवासी समाजा चि अॅलर्जी होती
मस्तच ....किती छान पणे तू सांगितलं महार कसे अस्पृश्य झाले ....हरले म्हणून अस्पृश्य झाले .... वा .... म्हणजे फक्त महारच हरले असतील दुसरे कोणी हरले नसतीलच बरोबर ना ....
@@prb1118 आडनावे सेम नाहीत महार लोकांना आडनावेच नव्हती धोंड्या महार पांड्या महार बोलायचे शाहू रजनी आडनावे दिली मग 96 कुळी मराठा किती रुवाबदार देखणे राजबिंडे दिसतात शिंदे आडनाव लावून कोणी देखणे दिसणार नाही 😂जोतिरादित्य सारखे दोन शिंदे दोन कदम दोन गायकवाड दोन जाधव शेजारी बसवा मग समजेल भाऊ कदम सिद्धार्थ जाधव आनंद शिंदे 😂😂😂😂
@@ammo5513 मी महार आहे मी स्वतःच म्हणतो जाती संपवा आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, पण जो पर्यंत रोटी बेटी चे व्यवहार होत नाही तोपर्यंत जाती संपणार नाही
@@sks1464महार हा गावच्या वेशीवर रात्री पहारा देत असे व कोणाच्याही भांडणात महारांची साक्ष खरी मानली जात असे.तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या मराठा समाजाच्या लेखकाचे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक वाचावे म्हणजे महार व मराठा या समाजाचे काय संबंध होते हे कळेल
@@sks1464 जो गावांसाठी पहारा देत असे त्याचा गावासी संबंध कसा नसणार, शेतसारा गोळा करून तो सरकारकडे जमा करण्याचे काम महार व्यक्ती करायचा मग त्याचा गावासी संबंध कसा नव्हता? त्यांची वस्ती वेगळी होती हे खरे आहे.
@@sks1464 म्हणून शिवाजी महाराज यांनी आपल्या किल्ल्याचे प्रमुख महारांना का बनवले होते.मराठा समाजाच्या लेफ्टनंट जनरल भोसले यांनीच लिहून ठेवले आहे.जरा वाच!
21 वेळा परशुराम ने पृथ्वी वरिल सर्व पुरुष क्षत्रियंचा विनाश करुण क्षत्रियं स्त्रियांच्या गर्भाच्या हि गर्भाच्या क्षत्रियाचा विनाश केला. आणि त्यांच्या स्त्रियांचा तारल . तर मंग आताचे क्षत्रिय जन्माला कसे आले ?

बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ आहे. त्याच रत्नागिरी जिल्ह्यात सकपाळ 96 कुळी मराठा आहोत. तसेच कोकणातले सावंत, साळवी, मोहिते, कदम, महाडिक, दळवी, ढवळे, अशी अनेक आडनावे दोन्ही समाजात येतात.
कोणी सांगितले बाबासाहेब आडनाव आंबेडकर नव्हते, माहित ,या.प्रकाशजी आंबेडकर किंवा राजरत्न आंबेडकर कडे पाठवून द्या, उचलली जीभ लावली टाळ्याला, मराठ्यांचा सध्याचा इतिहास दिसेना का ?चालले महार ,मराठा एक करायला, खुद्द मराठे जरांगे ला तरी मराठा मानतात का ?
@@suyogbhalerao9454 te shakya nahi roti vyavahar hotil Beti Vyavahar nahi arakashan hi band Houn jail Sgala Private Honar ahee Yetya Kali Maratha Mahar ek nahi 😐
@@shubhamsawant1551 nusta eka mansachya maanya var kahi nasta O. Jaude tumhi tension naka gheu. Jaati palikade tumhi vichar nahi karu shakat, ani amhi manuski pudhe vichar nahi karat
अगदी योग्य आणि अभ्यासपूर्ण आकलन आणि माहिती..ब्राम्हण जातीतील आडनाव सोडले तर बाकी सर्व जातीमध्ये आडनाव, आणि मराठी भाषा समान वाटते...तसेच शौर्याच प्रतिक म्हणुन मराठा आणि महार रेजिमेंट भारतीय सैन्यात दाखल आहेत.
भाऊ प्रथम सम्राट चंद्रगुप्त मौर्य सम्राट विक्रमादित्य सम्राट अशोक सम्राट चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याचा विस्तार न्हावी समजचीच देणं आहे हा चक्रवर्ती समाज होता 9999⁹⁹⁹⁹⁹⁹% सत्य सम्राट महा पद्म नंद सेन वंशी सम्राट धनानंद सम्राट महा पद्म वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यांचे मांडलिक यादव झाले तेंव्हा हे राजे श्रेष्ठ करणारे कोणी नव्हते तथागत गौतम बुद्ध धम्म समाज आला ह्यात सम्राट अशोक ह्या न्हावी न्यायप्रिय सुर्य चंद्र वंशी शिव लिंगायत संप्रदाय होता ह्याचा पुरावा वेरुळ अजंता सांची एलिफंटा कोरून ठेवले तरी दुर्भाग्य ह्या न्हावी जातीस ह्याच्या मुला मुलींना शिक्षण आर्थिक रुपी मदत कोणीच पुढाकार घेत नाही😢😢😢 @shubhamsawant1551
अग भोसडे तु महारीण आहेस व तुझे पूर्वज महार हेच आडनाव लावत होते कळल आमच्या शाहु महाराजांनी महारांना मराठा ब्राह्मण लोकांची आडनावे लावण्याची मुभा दिली म्हणून आता उडताय 🤣🤣🤣🤣 जय भवानी जय शिवाजी
एकच नंबर माहिती दिली सर आपण मग आता या वीलेश्णा वरून अस सागायच की आता मराठ्यांनी ओ बी सी न होता बी सी मधुन आरक्षण मिळालायला पाहिजे मग आता ओबीसी न होता हे बरोबर आहे
No. Junya valna che astat te. Mulga vhava mhanun ajun hatta has asto. Aaplyakade mulgi zali tari bas mhantat. He mulga hoi paryant janmala ghalatat. Maza aaspas pahilay mi. Aaplya muli che Hal hotil
मराठा महार मुसलमान ख्रिश्चन अजूनही बरेच काही पांडुरंगाने सर्वांना सारखेच बनवलेले आहे परंतु ह्या माणसाने जाती बनवल्या म्हणून आपण सर्व आज दुःखी आहोत. माणसाने माणूस म्हणून इथून पुढे जगावे हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
पांडुरंग तथागत बुद्धाची मूर्ति आहे तथागत बुद्ध हे साधारण मनुष्य होते कठोर साधनने बुद्ध बनले परमात्मा आत्माला नकारल तथागत बुद्धांनी जवलपास् सर्व महापुरुषांनी नकारल
मनोज जारंगे हा एक गावठी अडाणी माणूस आहे प्रत्येक जातीत असतात असले. तू विलासराव देखमुख ना पाहिले ऐकले का? उज्वल निकम ना पाहिले ऐकले का? विश्वास नांगरे पाटील ना पाहिले ऐकले का? पृथ्वीराज चव्हाण यांना? यादी बरीच मोठी आहे जाऊदे किती इज्जत काढू तुझी 😄
अरे भावांनो मागचं झालं गेलं ते विसरा आणि नवीन सुरुवात करा...महार मराठा सर्व वंचित समाज एकत्र व्हा...सत्तेवर येऊन राज्य करा..भटांच्या मागे राहू नका..जयभीम जय संविधान जय शिवराय जय वंचित समाज...
खरच सर्व मराठा आणी महार एकत्र येऊन वंचित आघाडीला सत्ते वर बसवलेच पाहिजे तरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्या सारखे महाराष्ट्र बनूशकते नाहीतर सर्व दंगली घडवून आणणारे सरकार बनत आहे नाही तर आता पर्यंत काँग्रेस असो कि भाजप दोघींनी ही दंगलीच घडवून आणल्या आहेत छत्रपतीं च्या स्वराज्यात महिलांना जेवढा मान संमान मिळाला होता तसा मान संमान भाजप आणि काँग्रेस च्या सरकार मध्ये 5% सुधा मिळाला नाही म्हणून जात पात न पाळता सर्व एकत्रित ऐऊन वंचित बहुजन आघाडी ला बहुमतांनी विजयी करुन आना आणि आणि विजयी करून आनलेच पाहिजे ।।जय शिवराय जय शंभू राजे जय भीम जय संविधान।।।
सुंदर रचना सुंदर गीत भावना पोहचल्या आहे मराठी असल्याचा अभिमान आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे आपण मानवता धर्म आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अभिमान आहे म्हणून वृक्षांमध्ये जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे असे मत व्यक्त केले आहे
मराठा आणि महार एकच आहेत, दोघांची मिळून गोळाबेरीज भरपूर होते , हे एक झाले तर आपला बोऱ्या वाजेल, हे कळल्यामुळे त्या वेळच्या प्रस्थापित मनुवादयांनी फुटीचे राजकारण करून अलग केले आणि स्वतः राज गादीवर बसले !
@@jitendrapol4728शिक्षशित होण्या साठी दंगली थांबवायच्या असतात आणि दंगली थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे नेता प्रकाश आंबेडकर हे च थांबवतात आर एस एस आणि भाजपचा पक्ष दंगली घडवून आणतात
या ग्रुपवर एक coment वाचली आदिवासी कधीच कुणाचे गुलाम नव्हते मला हे सत्य वाटते कारण आदिवासी आपली संस्कृती जपत जंगलातच राहिले त्यांनी निसर्गालाच देव मानले त्यांचा नागर संस्कृतीशी फारसा संबंध आलाच नाही नागर संस्कृती त्यांनी स्वीकारली नाही नगर संस्कृचे लोक त्यांच्याकडे फारसे फिरकले नाहीत
Are dada tasa nache Jevha arya lok akramhan kela techa dravidian hote pn akraman mude je lok agother gulami accept kela te obc, je sanskruti la nuksan Ani jiv vachavun jaunglr madhe gele te ST Ani kadhun kadhun shevat haarke te SC lok
सर माहीती खूपच काही शिकण्यासारकी आहे पन शिवाजी महाराजांनी १८पगड जाती एकत्र येऊन युद्ध केले तेव्हा पन असे कोणीही सांगितले नाही आता य्या जातीचा शोध कोनि लावला 🙏🙏धन्यवाद सर 🌹🤝🙏
OBC, SC, ST मराठा यांनी सम्राट अशोक प्रमाणे बौध्द धम्म अमलात आणून, 85% आम्ही एक आहोत असे दाखवून भारताची सिमा वाढवली पाहिजे. जात या दरिद्री आणि गुलामी चे जीवन कायमचे सोडायला हवे. स्वतंत्र जीवन जगले पाहिजे.
@@shubhamsawant1551 nashibvaan asaw lagta buddha dharmat yenya sathi jithe kontach bhedbhav nahi. Tumhala koni ya pan mhanat nahi buddha dhammat tumhi pan tikdech Raha tumch nashib nahi tevdha changla ya janmat tari kalal ka.
@@gangode-qb4ph ओबिसीं झोपलेले नाही तर, तसे आता कोणत्याच जाती झोपलेल्या नाही तर, आदिवासींना माहित आहे, धनगर सुद्धा मराठा,माळ्यांन सारखे जमिनी बाळगून आहे.धनगर काय आदिवासी पाड्यात आढळून येतात काय ?उद्या बाम्हणं, बनिया भंगी जातीत घाला म्हणून आरक्षण मागतील मग ते संडास धुतील का ?
अरे वेड्या ...माकड वानर आणि माणूस यांचे पूर्वज एक आहेत.....homosapian म्हणजे मानव ...माकड आणि वानर हे सगळे एकाच कालखंडात उत्क्रांती करून जगात वावरायला शिकले
महार मराठा मांग ब्राह्मण व इतर हजारो जातीपाती पंथ एक आहेत की नाही यावर अनेक मतमतांतर असतील. पन माणूस ही एकच जात आहे. जातीपाती असव्यात की नसव्यात याचा विचार करायची वेळ आली आहे.
सर्व जाती जमाती नष्ट करून मानवता हा एकच धर्म मानावा . माणसांनी माणसासाठी माणसासम वागणे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. असा अनेकदा प्रयत्न झाला पण ते शक्य झालं नाही.कारण महाराष्ट्रत,देशात नव्हे तर जगभरात एव्हढा एकमेकांना विषयी तिरस्कार,राग, द्वेष,घृणा निर्माण झाली आहे त्यामुळे आता फक्त आणि फक्त एकदा का पृथ्वी वरील मानव जाती(जीव, जंतू, प्राणी पक्षी सोडून) नष्ट होण्याची वेळ येत नाही तोपर्यंत हे शक्य नाही.
दादा खूप छान माहिती दिली इतिहास आम्हाला शिकवत नाही आम्ही एका ताटात जेवलोय परंतु हल्लीची बानगुडे त्यांचा वाट पाहतात स्वार्थ पाहतात हे हल्लीच्या पोरांना कळत नाही
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय सर मनापासुन धन्यवाद सुपर डुपर वंडरफुल ऐस्लंट सेंगसेन सुपर स्पीच जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
आपल्या सर्वांचे पूर्वज आदिमानव होते त्यामुळे आपण सर्व एकच आहोत. सर्वांना भूक पण तशीच लागते.सर्वांना हाव पण तशीच सुटते.आणि सर्वांना माया पण तशीच येते. आणखी किती काथ्या कूट करायचा यावर?
माणूस म्हणून सगळे एकच जातीचे आहेत माणुसकी हीच सर्वांची जात.
Aagdi barobr❤
@@bhaskarpatil4830 हें जरा इतर धर्मीयना पण बोल केवळ हिंदूंना नको
@@Farmer-i9ihe manuwadi lokana saang.
char varn ,brahman..shatriy,,vaishya..shudra...ithch khar jat nirman keliy..bhagvatgita
Marathas did not receive SC reservation. It's unfair.
छान माहीती मगर सर , धन्यवाद
छान माहिती दिली
होय मी मराठा आहे आणि माझे महार समाज हे आपलेच आहेत
कोणाला आपले महार बंधू आहेत हे कळत नसेल तर ते जातीने ग्रासले असतील
🚩जय शिवराय 🟦जय भीम
Mag mahar aplya devala ajun dharma la ajun hi shivya ka detat
जय atrocity.
@@Bunnygaming-o5xmahar he aaj baudh jhale.. aani mahar ka shivya detat yach uttar he aahe ki jya dharmachya lokkani tyanchya war anyay kela tyamude tyanchi manshikta asi jhali.
मित्रांनो
हया सर्व गोष्टींवर चुकीचे शोध,विलसन सारख्या परकीयांनी कैलेले भाष्य हे सर्व बकवास आहे.मराठा रेजिमेंट चा इतिहास शोधा,ही एकच गोषट खरी आहे की महार हे क्षत्रियच आहेत आणि ते महाराजैच होते .भारत देशात हयाच राज्यांचा दरारा होता परंतु सुमारे इ.स.700 व्या वर्षात जेव्हा मौसलीम टोळ्यांनी भारतावर हलले केले तेव्हा आताचे महार हे सनातती क्षत्रियानी म्हणजेच महाराजान क्षत्रियानी त्याना कडवा विरोध केला म्हणून त्याची महार हार झाली.महणून तयाचा बिमोड करून त्यांना नष्ट केले व गावोगावी तया वंशाचया समाजाला मान हानीकारक जिवन जगण्यासाठी,तयाच परमाणे तयाना हिन वागणूक देवून गावातून बहिष्कृत करून टाकले वाळीत टाकले.एके काळचे राजे अशा प्रकारे अपकारक जिवन जगले .ततकालीन ब्राह्मण समाजने लिहीता वाचतता येते महणून हीन इतिहास लिहीले त्या पैकी एक मनु स्मृती हा एक ग्रंथ. मराठाही जात नाही महाराष्ट्रात राहणाऱ्यांना सरवच जाती धर्माच्या लोकाना इतर राजयात मराठा म्हणूनच ओळखतात .
Bhava aaj 2024 madhe tyanchya 90% janatech jay bhim jay mim zalay. Aata tyancha prayatn hindu dharmach khota padnyacha aahe. Aata savarnani swatamadhe ekjut vha. Fakt 1 karod jew 150 karod lokana bhari aahet keval ekjut asalyamule
🙏मराठा आणि म्हार जात हे एकच आहेत हे सत्य आहे कोणाला माहित नसलं तर इतिहास वाचा काही नालायकान मुळे आपल्याच माणसांमनध्ये फूट पाडून आलग करण्यात आलेलं आहे 🙏जय भिम ❤️जय शिवराय ❤️🙏
बहुजन लोकांची आडनाव बघा समजेल खरं आहे
आता ब्राह्मण लोक सुद्धा सांगतील की आम्हाला SC (अनुसूचित जाती ) मधून आरक्षण द्या कारण वैदीक काळात काही ब्राह्मण लोक गावातली सार्वजनिक काम करत असत तर काही महार लोक देव धर्माच काम करत असत परंतु उत्तर वैदिक काळात ज्यानी जे काम स्विकारले ते वंश परंपरागत झाले ब्राह्मण शूद्र आणि शूद्र ब्राह्मण झाले या आधारावर ब्राह्मण व दलित लोक एकाच आहेत म्हणुन ब्राह्मण लोक सुद्धा आता दलित म्हणुन अनुसूचित जाती मधून आरक्षण मागतील
वास्तविकत जे मूळ दलित लोक आणि आदिवासी लोकांना जी घृणास्पद वागणूक उच्च जातीच्या लोकानी दिली ती हजारो वर्ष दलित आणि आदिवासी लोकानी सहन केली त्यावेळी हे दोन समाज अति मागास होते बाकी सर्व समाज घमेंड मानसिक वृत्तीने दलित आणि आदिवासी समाजाला हिणवत होता आणि अजून या काळात देखील हिणवत आहेत मात्र 70 वर्षे पूर्वी आरक्षण काय दिल उच्च समाज एकदम मागास झाला आणि जो तो सांगू राहिला आम्ही दलित आणि आदिवासी आहोत आम्हाला अनुसूचित जाती/जमाती मधून आरक्षण द्या
70 वर्षां पूर्वी ह्याच लोकांना दलित आणि आदिवासी समाजा चि अॅलर्जी होती
Ghabarto kashyala bolna bindast hya nicchad bhamtya brahmananni tyanchi aai ghatli..
@@gangode-qb4ph 👍
आता ओबीसी सोडून sc मधे आरक्षण मागू का😂😂
Very good student namaste
खूप उत्कृष्ट माहिती सांगितली सर असेच आणखी वेगवेगळ्या माहिती चे विडिओ बनवा...
Utkrustha 😅😅😅
मस्तच ....किती छान पणे तू सांगितलं महार कसे अस्पृश्य झाले ....हरले म्हणून अस्पृश्य झाले .... वा .... म्हणजे फक्त महारच हरले असतील दुसरे कोणी हरले नसतीलच बरोबर ना ....
😂😂
Durasre log sheti krayachye sutar loahar kamdhandhe . Maratha mahar he ladhwayi jamat asun tyanche adnave same ahe
@@prb1118 आडनावे सेम नाहीत महार लोकांना आडनावेच नव्हती धोंड्या महार पांड्या महार बोलायचे शाहू रजनी आडनावे दिली मग 96 कुळी मराठा किती रुवाबदार देखणे राजबिंडे दिसतात शिंदे आडनाव लावून कोणी देखणे दिसणार नाही 😂जोतिरादित्य सारखे दोन शिंदे दोन कदम दोन गायकवाड दोन जाधव शेजारी बसवा मग समजेल भाऊ कदम सिद्धार्थ जाधव आनंद शिंदे 😂😂😂😂
@@prb1118 महार तर गावाबाहेर होते ना मग लढले कधी? पानिपत मध्ये कुठे होते 😂😂😂
अरे मुर्खा पानिपत कुठल्या साली झाले आणि महार शब्दच 11 व्या शतकात उल्लेख आहे
खुप खोल अभ्यास...
जातींमुळे विखुरला गेलेला समाज पुन्हा एकदा एकत्र येण्याची तीव्र गरज आहे
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
Ghanta ektra honaar ..arakashan sodat nahi ithe koni
Ha karan Maratha jatila OBC pn target kartoy aata
असे होणार नाही आरक्षण मिळते आहे ना
@@ammo5513 मी महार आहे मी स्वतःच म्हणतो जाती संपवा आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत,
पण जो पर्यंत रोटी बेटी चे व्यवहार होत नाही तोपर्यंत जाती संपणार नाही
महाराठीनी शब्द २५०० वर्षा पूर्वीचा आहे..
तुमच्या धाडसाला सलाम सर जय शिवराय, जय भिम🙏🙏
@@sks1464 तो आरक्षण क्यु मांगते
@@sks1464महार हा गावच्या वेशीवर रात्री पहारा देत असे व कोणाच्याही भांडणात महारांची साक्ष खरी मानली जात असे.तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या मराठा समाजाच्या लेखकाचे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक वाचावे म्हणजे महार व मराठा या समाजाचे काय संबंध होते हे कळेल
@@sks1464 जो गावांसाठी पहारा देत असे त्याचा गावासी संबंध कसा नसणार, शेतसारा गोळा करून तो सरकारकडे जमा करण्याचे काम महार व्यक्ती करायचा मग त्याचा गावासी संबंध कसा नव्हता? त्यांची वस्ती वेगळी होती हे खरे आहे.
@@sks1464 तो अभी तूम आरक्षण क्यों मांग रहे हो?
@@sks1464 म्हणून शिवाजी महाराज यांनी आपल्या किल्ल्याचे प्रमुख महारांना का बनवले होते.मराठा समाजाच्या लेफ्टनंट जनरल भोसले यांनीच लिहून ठेवले आहे.जरा वाच!
सर खुप छान आपण नेहमी अभ्यास करून विडीओ बनवता. सखोल माहिती दिली आहे.
महार , मराठा एकच
बाप बनवून घ्यायची जुनी सवय म्हणुयात का याला?
Bilkul barobar patric ji
@@PATRICX2000bamnya chi neech asprushya jaticha choda aala shendiwalya 😂
@@PATRICX2000 amche manus amhi baap mahnu tumchya sarkhe baman la lavdya war marto
@@PATRICX2000नहि ईसाई और महार एक है
धन्यवाद छान आहे कल्पना चित्र
तू खुप हुशार आहेस हे तूझ्या बुद्धी नुसार कळते....
21 वेळा परशुराम ने पृथ्वी वरिल सर्व पुरुष क्षत्रियंचा विनाश करुण क्षत्रियं स्त्रियांच्या गर्भाच्या हि गर्भाच्या क्षत्रियाचा विनाश केला. आणि त्यांच्या स्त्रियांचा तारल . तर मंग आताचे क्षत्रिय जन्माला कसे आले ?
21 वेळा परशुराम ने पृथ्वी वरिल सर्व पुरुष क्षत्रियंचा विनाश करुण क्षत्रियं स्त्रियांच्या गर्भाच्या हि गर्भाच्या क्षत्रियाचा विनाश केला. आणि त्यांच्या स्त्रियांचा तारल . तर मंग आताचे क्षत्रिय जन्माला कसे आले ?
बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ आहे. त्याच रत्नागिरी जिल्ह्यात सकपाळ 96 कुळी मराठा आहोत. तसेच कोकणातले सावंत, साळवी, मोहिते, कदम, महाडिक, दळवी, ढवळे, अशी अनेक आडनावे दोन्ही समाजात येतात.
कोणी सांगितले बाबासाहेब आडनाव आंबेडकर नव्हते, माहित ,या.प्रकाशजी आंबेडकर किंवा राजरत्न आंबेडकर कडे पाठवून द्या, उचलली जीभ लावली टाळ्याला, मराठ्यांचा सध्याचा इतिहास दिसेना का ?चालले महार ,मराठा एक करायला, खुद्द मराठे जरांगे ला तरी मराठा मानतात का ?
@@khaandaani_gulamकृष्णाजी केशव आंबेडकर या साताऱ्यातील ब्राम्हण गुरुचे आडनावावरून आहे आंबेडकर माहिती घे..😂😂😂
@@khaandaani_gulam अरे मग मी पण तेच म्हणतोय आंबेडकर हे गुरूच नावावरून आहे..आणि तु म्हणतोयस ते अपभरांश होऊन झाले.
@@akshayjaitapkar6801 कृष्णाजी केशव आंबेडकर असा कोणताच व्यक्ती अजून तयार झाला नाही. बाबासाहेबांचे वडील रामजी यांचे सुद्धा नाव आंबेडकर आहे काही पत्रात.
तुम्हाला हे सुचवायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे मराठा होते
Thanks!
मला आज कलाले! महार आणि मराठया बदल 😮
I was treating everyone equal and going to treat same ahead😊
He sarve dharm bhedbhav he fakt velach badalu shakate aata tar asech chalnar.
No. Mahar get SC privileges. Marathas don't have any privileges. They are not same.
जबरदस्त सर् माहिती
Ham sab 1 he jay shivray 🚩 jay bhim 🇪🇺🙏❤️🚩🇮🇳
मिलट्री मध्ये महार आणि मराठा या दोन रेजिमेंट आहेत..!
महार-मराठा एकच आहेत...!
आपण एकच आहेत । या साड़ी आपण शूद्र कोण होते ? यांचे वाचन करायला पाहिजे.जय भीम जय शिवराय .
0:05 नाही, महाराष्ट्रात बौद्धावर अन्याय,अत्याचार करण्यात ब्राम्हणांना तर मराठा जातीचा २रा नंबर लागतो.
मराठा रेजिमेंट मध्ये नुसते मराठा नाहीत 18पागड जाती पण आहेत जाऊन बाग येड्या
@@shrimantsupekar598 सब आफ्रीकी खंड से ईधर आऐ है ऊसमे कोनसा समुह कब आया किसीको अरबो ने गुलाम बना के भी बहोतसे लोगोको लाया गया है
👎👎
Khuo khup dhanywad dada jai sivaray 🙏 jaibhim🙏🙏🙏🙏
सुरेख विश्लेषण
खरच महार मरठाच आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
arakshan kadhi sodtay jat praman patra kadhi jalata
@@shubhamsawant1551 jevha roti beti vyavahar suru hoil ani gaavat sagle ekatra rahtil tevha
@@suyogbhalerao9454 te shakya nahi roti vyavahar hotil Beti Vyavahar nahi arakashan hi band Houn jail Sgala Private Honar ahee Yetya Kali Maratha Mahar ek nahi 😐
@@shubhamsawant1551 nusta eka mansachya maanya var kahi nasta O. Jaude tumhi tension naka gheu. Jaati palikade tumhi vichar nahi karu shakat, ani amhi manuski pudhe vichar nahi karat
@suyogbhalerao9454 amhi jati phude vichar karato samajle pan tumche gani ulterior Sultan ahe tyat amchi chuk nahi
जयभिम
आम्हीच जाधव आहे, आमच्या शेजारी मोरे राहतात आणि माझी बहिण जगतपला दिली आहे आणि आम्ही महार आहोत❤❤
जुन्या काळी सर्व हिंदू महादेवाचे दर्शन पुजा करायचे पण नंतर आता मात्र नवबौद्ध देवाला मानत नाहीत. नांव मात्र सारखेच असतात 😅😅 हे पटत नाही ❤
बरं झालं
Jay Bhim Jay Shivray
जय भीम
दादा खूप छान
अगदी योग्य आणि अभ्यासपूर्ण आकलन आणि माहिती..ब्राम्हण जातीतील आडनाव सोडले तर बाकी सर्व जातीमध्ये आडनाव, आणि मराठी भाषा समान वाटते...तसेच शौर्याच प्रतिक म्हणुन मराठा आणि महार रेजिमेंट भारतीय सैन्यात दाखल आहेत.
भाऊ प्रथम सम्राट चंद्रगुप्त मौर्य सम्राट विक्रमादित्य सम्राट अशोक सम्राट चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याचा विस्तार न्हावी समजचीच देणं आहे हा चक्रवर्ती समाज होता 9999⁹⁹⁹⁹⁹⁹% सत्य सम्राट महा पद्म नंद सेन वंशी सम्राट धनानंद सम्राट महा पद्म वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यांचे मांडलिक यादव झाले तेंव्हा हे राजे श्रेष्ठ करणारे कोणी नव्हते तथागत गौतम बुद्ध धम्म समाज आला ह्यात सम्राट अशोक ह्या न्हावी न्यायप्रिय सुर्य चंद्र वंशी शिव लिंगायत संप्रदाय होता ह्याचा पुरावा वेरुळ अजंता सांची एलिफंटा कोरून ठेवले तरी दुर्भाग्य ह्या न्हावी जातीस ह्याच्या मुला मुलींना शिक्षण आर्थिक रुपी मदत कोणीच पुढाकार घेत नाही😢😢😢 @shubhamsawant1551
उपयुक्त माहिती धन्यवाद
खरे आहे मराठा महार एकच फार खोल कशाला जायचे bamnasarkhe आडनावे सगळी same आहेत.. अजून काय पुरावा पाहिजे...
अग भोसडे तु महारीण आहेस व तुझे पूर्वज महार हेच आडनाव लावत होते कळल आमच्या शाहु महाराजांनी महारांना मराठा ब्राह्मण लोकांची आडनावे लावण्याची मुभा दिली म्हणून आता उडताय 🤣🤣🤣🤣 जय भवानी जय शिवाजी
❤
खूप छान सत्य माहिती,निर्भिड पणे मांडली ,very nice❤
खोटे आहे..
महार समाज कुठे..
काही त्यांचे राहणीमान..
काही त्यांचे विचार..
शी
@@rahulgaikwad8922तुझ्या भूर्कटलेल्या विचारांपेक्षा चांगले आहे💯
@@rahulgaikwad8922rahaniman gareebi mule asta. Saglya samajache gareeb tashech rahtat
नमस्कार सर. वास्तव आणि खरा इतिहास आहे. प्राचीन इतिहास समजून घेतला पाहिजे. आत्ताचा भेसळ जाती-पातीचा किती खरा सांगता येणार नाही. धन्यवाद सर. 🌹🌹🌹👌🙏
जय शिवराय जय भीम
❤जय भीम जय शिवराय ❤
सगळे एकाच परमेश्वराची लेकरं आहेत...!👍💯💙
हासा आला ऐकून. सगडे एक नसतात. माहार राष्ट्र म्हणजे महारांच राष्ट्र. जस राजस्थान म्हणजे राजपूत लोकांचा स्थान.
पण त्यांना बनवल कमजोर
😂😂😂 ह भ प 3095
परमेश्वरमुळेच बहुजनात फुट पडली
प्राचिन बौद्ध परमेश्वराला मानत नाही आणि इतर पुरोहितांच्य बनविलेल्या परमेश्वराला मानतो
Ja re mc 🤣
एकाच परमेश्वराची म्हणूच नका, एका वंशाचे म्हणा, असे काही असते तर साध्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागलाच नसता !
Jaibhim
सर्वमाणसे एकच परमेश्वराची मुले आहे
मग वागणुकीत भेद का केल्या जातो ?
एकच नंबर माहिती दिली सर आपण मग आता या वीलेश्णा वरून अस सागायच की आता मराठ्यांनी ओ बी सी न होता बी सी मधुन आरक्षण मिळालायला पाहिजे मग आता ओबीसी न होता हे बरोबर आहे
Adaanipanamule
@@harshuharshu142 डुकरांचे संस्कार वेगळे असतात म्हणून
आम्ही बुद्धांचे नाही... तू असशील केल्या..
आज दोन्ही समाजने आपसात रोटी-बेटी व्यवहार सुरू करावा तेव्हाच शिवरायांचा महाराष्ट्र खर्या अर्थाने नावारूपाला येईल. 🚩🚩
No. Junya valna che astat te. Mulga vhava mhanun ajun hatta has asto. Aaplyakade mulgi zali tari bas mhantat. He mulga hoi paryant janmala ghalatat. Maza aaspas pahilay mi. Aaplya muli che Hal hotil
भिमटयांचे थोबडे म्हशीच्या फोदयासारखे दिसत असतेत ना भो मग कसं काय जमणार.😁😁😂😂😂😂😂😀😀😀😀😀😀😀😀😀
शी. ....
महार लोकांना Develop होणेसाठी 150 वर्षे लागतील..
मराठा हा महान क्षत्रिय
श्रीमंत महाराला बामणांनी पोरि दिल्यात उदा: बाबासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर रामदास आठवले आणी बरेच आहेत्
@@3382SagarTumhala pan havya aahet ka ?
मराठा महार मुसलमान ख्रिश्चन अजूनही बरेच काही पांडुरंगाने सर्वांना सारखेच बनवलेले आहे परंतु ह्या माणसाने जाती बनवल्या म्हणून आपण सर्व आज दुःखी आहोत. माणसाने माणूस म्हणून इथून पुढे जगावे हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
ह्या जाती फक्त हिंदू धर्मात आहे उगाच इस्लाम आणि याहुदू ख्रिस्त यांना आपल्यात जोडू नकोस ते कदापी शक्य नाही
Islam Madhe firke aahe, mhanje Devbandh, Shia, sunni, borhi ani ajun barech aahet,
पांडुरंग तथागत बुद्धाची मूर्ति आहे
तथागत बुद्ध हे साधारण मनुष्य होते कठोर साधनने बुद्ध बनले
परमात्मा आत्माला नकारल तथागत बुद्धांनी
जवलपास् सर्व महापुरुषांनी नकारल
@@RamdasTalekar-ws5ecजाती सर्वांत आहेत.ज्यांचा इतिहास जुना त्यांच्यात जास्त जाती आहेत.
हे वास्तव सर्वांनी स्वीकारणं,सर्वांच्या भल्याचं आहे🙏🙏🙏
महान असे राष्ट्र महाराष्ट्र...
तथागतीत मराठा आणि महार एकच आहे म्हटल्यावरती मराठा आरक्षणाचा प्रश्नच सुटला. महार आणि मराठा एस सी आरक्षण वाटून घेतील
Swagat
Agodar roti -beti vyavahar suru. Ani aplya mul Bouddh Dharma madhe ya tarach he shakya hoil
मातंग समाज आंदोलन ABCD चल रहा है उसमें मराठा आएंगे तो फिर तो अच्छी बात 1 2 3 4. 69. 70
Sc Ani Maratha milun sankhepramane 50% arakashan dya .
नक्कीच आवडतात....खूप छान पद्धतीने समजावून दिले आहे..
तुम्ही अगदी बरोब्बर बोलताय 👍आधी मलाही शंका होती मात्र मनोज जरांगे यांना पाहून, त्यांची भाषा पाहून मलाही खात्री झाली.
😂😂😂
मनोज जारंगे हा एक गावठी अडाणी माणूस आहे प्रत्येक जातीत असतात असले. तू विलासराव देखमुख ना पाहिले ऐकले का? उज्वल निकम ना पाहिले ऐकले का? विश्वास नांगरे पाटील ना पाहिले ऐकले का? पृथ्वीराज चव्हाण यांना? यादी बरीच मोठी आहे जाऊदे किती इज्जत काढू तुझी 😄
@@Sulemansurve-x1y 🤣🤣
अरे भावांनो मागचं झालं गेलं ते विसरा आणि नवीन सुरुवात करा...महार मराठा सर्व वंचित समाज एकत्र व्हा...सत्तेवर येऊन राज्य करा..भटांच्या मागे राहू नका..जयभीम जय संविधान जय शिवराय जय वंचित समाज...
खरच सर्व मराठा आणी महार एकत्र येऊन वंचित आघाडीला सत्ते वर बसवलेच पाहिजे तरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्या सारखे महाराष्ट्र बनूशकते नाहीतर सर्व दंगली घडवून आणणारे सरकार बनत आहे नाही तर आता पर्यंत काँग्रेस असो कि भाजप दोघींनी ही दंगलीच घडवून आणल्या आहेत छत्रपतीं च्या स्वराज्यात महिलांना जेवढा मान संमान मिळाला होता तसा मान संमान भाजप आणि काँग्रेस च्या सरकार मध्ये 5% सुधा मिळाला नाही म्हणून जात पात न पाळता सर्व एकत्रित ऐऊन वंचित बहुजन आघाडी ला बहुमतांनी विजयी करुन आना आणि आणि विजयी करून आनलेच पाहिजे
।।जय शिवराय जय शंभू राजे जय भीम जय संविधान।।।
मग त्यांच्यावरच्या atrocity च्या cases चं काय करायचं?
@user-vz9tn7wn1l wah kay zakas question jabrdast bhava❤
Vanchit kon? 😂😂 Maratha tar raje ajun pan tech rajya karat aahet vanchit mahar je gavabaher hote jyancha ekhi cm zala nahi maratha cm kiti zale ???😂😂
तुम्ही बुद्ध सोडा.. आम्ही भट सोडतो...
मराठा महार एकच
महार म्हणजे मराठा
हया राष्ट्रा चे महार म्हणजे
*महाराष्ट्र*
मांस हाड रक्तांच्या मांसांच राष्ट्र मंजी महाराष्ट्र!
महान राष्ट्र manje महाराष्ट्र
Sadhya maha bhandkudal zaalel raashtra mhanje Maharashtra
राष्ट्र ला महा जोडून महाराष्ट्र होतो. भाऊ
मग मराठ्यांवरच्या atrocity च्या cases केव्हा काढुन घेता?
Tysm brother
Khup Chan Bhai Jay Bhim
वा खूप छान माहिती दिली सर
एका झाडाचे अनेक फांद्या जय हिंद जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय नमो बुध्दाय
बराचअभ्यास आहे, सर. सत्य मांडण्याचा प्रयत्न.
महार आणि मराठा एकच आहे...
सुंदर रचना सुंदर गीत भावना पोहचल्या आहे मराठी असल्याचा अभिमान आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे आपण मानवता धर्म आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अभिमान आहे म्हणून वृक्षांमध्ये जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे असे मत व्यक्त केले आहे
फक्त महार मराठा नाही तर बाकीचे सारेपण एकच आहेत.कारण सगळे माणूस आहोत आपण.
जय शिवराय जय भीम साहेब
मराठा आणि महार एकच आहेत, दोघांची मिळून गोळाबेरीज भरपूर होते , हे एक झाले तर आपला बोऱ्या वाजेल, हे कळल्यामुळे त्या वेळच्या प्रस्थापित मनुवादयांनी फुटीचे राजकारण करून अलग केले आणि स्वतः राज गादीवर बसले !
जाती जाती करू नका तसं असतं तर कोणीही एक पुरेसं होतं , विद्वेष करणे सोडा शिक्षित व्हा
खूप उशीरा कळलं सिर...😂
@@jitendrapol4728शिक्षशित होण्या साठी दंगली थांबवायच्या असतात आणि दंगली थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे नेता प्रकाश आंबेडकर हे च थांबवतात
आर एस एस आणि भाजपचा पक्ष दंगली घडवून आणतात
मग मराठ्यांवरच्या atrocity च्या cases काढुन टाकायला हव्यात सरकारने.
gap ere tumha kaa amchyt yaycha ahe
I am Maratha and I firmly Believe that Maratha and Mahar are one and same.
No. Mahar get SC privileges. Marathas don't have any privileges. They are not same.
@@GeoShubhjal mat 😂
@@TimePassAdi-ii7vwलोग हस्ते है तुमपर 😂😂
Very nice explanation
धन्यवाद महोदय
या ग्रुपवर एक coment वाचली
आदिवासी कधीच कुणाचे गुलाम नव्हते
मला हे सत्य वाटते
कारण आदिवासी आपली संस्कृती जपत जंगलातच राहिले
त्यांनी निसर्गालाच देव मानले त्यांचा नागर संस्कृतीशी फारसा संबंध आलाच नाही
नागर संस्कृती त्यांनी स्वीकारली नाही
नगर संस्कृचे लोक त्यांच्याकडे फारसे फिरकले नाहीत
सर्व एक समाजाचा भाग होते
Are dada tasa nache Jevha arya lok akramhan kela techa dravidian hote pn akraman mude je lok agother gulami accept kela te obc, je sanskruti la nuksan Ani jiv vachavun jaunglr madhe gele te ST Ani kadhun kadhun shevat haarke te SC lok
बरोबर. त्यांचा कोणाशीच काही संबंध नव्हता.
Right
बुल्यागत तोंडाचे,आदिवासी कोणाचे गुलाम नव्हते म्हण,आईघाल्या नो स्वतच्या जातीसाठी लढणारे तुम्ही,देश गुलामी मध्ये होता,आणि म्हणे आम्ही जंगली प्राणी कोणाचे गुलाम नव्हतो म्हण
आम्हाला फक्त माणसातील माणुसकी आणि हिंदू धर्म माहित आहे . बाकी काही ऐकन्याची गरज नाही. जय हिंद जय महाराष्ट्र.
तुमची माहिती पटली नाही. धन्यवाद..!
खूप sundhar विश्र्लेक्षण
ऐक,नबर भाऊ
खूप खूप छान समजावले सर 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
💙...जय भीम...💙🧡... जय शिवराय...🧡
💚...सलाम वालिकुम...💚
Right
सखोल विश्लेषण 👍💙❤️
वा छान माहिती मिळाली
सर माहीती खूपच काही शिकण्यासारकी आहे पन शिवाजी महाराजांनी १८पगड जाती एकत्र येऊन युद्ध केले तेव्हा पन असे कोणीही सांगितले नाही आता य्या जातीचा शोध कोनि लावला 🙏🙏धन्यवाद सर 🌹🤝🙏
महान् चासौ राष्ट्र इति महाराष्ट्र.
OBC, SC, ST मराठा यांनी सम्राट अशोक प्रमाणे बौध्द धम्म अमलात आणून, 85% आम्ही एक आहोत असे दाखवून भारताची सिमा वाढवली पाहिजे. जात या दरिद्री आणि गुलामी चे जीवन कायमचे सोडायला हवे. स्वतंत्र जीवन जगले पाहिजे.
amhal buddha dhamma manya nah ito dharm tumchya kadhe theva
@@shubhamsawant1551आरक्षण कशाला मागता मान्य नाही तर
@@pravinpatil8447 amhi thodi magitale
@@shubhamsawant1551 nashibvaan asaw lagta buddha dharmat yenya sathi jithe kontach bhedbhav nahi. Tumhala koni ya pan mhanat nahi buddha dhammat tumhi pan tikdech Raha tumch nashib nahi tevdha changla ya janmat tari kalal ka.
@@siddhanujakamble3876 aso swapan hati yeeu mula jsnmala ghala
Jay Bhim Jay Johar Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra.
सहमत आहे..
Very Nice History Said Thanks
महार मराठा माळी साळी धनगर कुणबी आगरी कोली मातंग एक आहोत. आम्ही भारतीय हिंदू आहोत.
महार हे शेत्रिय आहे आजचे बौद्ध बाकिचे हिंदू बाम्हणांचे तळवे वाटणारी जात आहेत.
@@gangode-qb4ph ओबिसीं झोपलेले नाही तर, तसे आता कोणत्याच जाती झोपलेल्या नाही तर, आदिवासींना माहित आहे, धनगर सुद्धा मराठा,माळ्यांन सारखे जमिनी बाळगून आहे.धनगर काय आदिवासी पाड्यात आढळून येतात काय ?उद्या बाम्हणं, बनिया भंगी जातीत घाला म्हणून आरक्षण मागतील मग ते संडास धुतील का ?
😂 भारतीय माणूस आहेत अणि माणुसकी जपतात अस बोल भावा हिंदू नाही हिंदू शब्द कधी आला तर तो पेशवाई काळात आला तो फक्त ब्रम्हणान साठी वापरण्यात आला होता
आपण फक्त भारतीय आहोत हिंदू नाही
@@SANGPALDIPAKEshemnya hindu code bil madhe Sikh budh sagle hindu ch aahe -savidhan 😂😂
खर बोलले दादा😅
❤very good speech bahhya
खूप सुंदर माहिती सर
Mahar ❤maratha yekch
Khoopach Chhan Mahiti sangitali Sir aapan ! Dhanyawad ! 👌👍🙏
Very nice and right explanation
Too nice information sir❤
खपच छान माहिती दिली.भाऊ भावात नाही भांडणार
फक्त atrocity च्या cases टाकणार.
साहेब आजुन सुधा काही गावो गावि महार जातिला कमी लेखतात ते महार समाज़ आजुन सहन करत आहे
Barobar Mita he agdi khara ahe
फक्त गावोगावी नाही दादा सगळीकडेच आस आहे. शहरातही तेच आणि गावी ही तेच. जात संपणार नाही एवढं मात्र नक्की.
Jay maratha
Thanks very much
सर्वच जाती धर्म हे माकडपासून जन्माला आले, विषय संपला
Agdi barobar
😂😂👍👍
अरे वेड्या ...माकड वानर आणि माणूस यांचे पूर्वज एक आहेत.....homosapian म्हणजे मानव ...माकड आणि वानर हे सगळे एकाच कालखंडात उत्क्रांती करून जगात वावरायला शिकले
😂😂
अंतिम सत्य 🙏
Nice video sir very informative video
महार मराठा मांग ब्राह्मण व इतर हजारो जातीपाती पंथ एक आहेत की नाही यावर अनेक मतमतांतर असतील.
पन माणूस ही एकच जात आहे.
जातीपाती असव्यात की नसव्यात याचा विचार करायची वेळ आली आहे.
मानवता हाच धर्म
@@suniljadhav3824
हो .खरं आहे.
Asal madhye sampurna jagat ji bhandan - tante hahe ti 'Jati - Dharmachi' nahit tar 'Jati - Dharmachya' aawranakhali 'Vansh Sidhdhantachi' bhandan - tante aahet. Ex. 'Alpasankhya Bahurupi Chhadmaveshi Videshi Pardeshi Yureshiyan iraniyan Vipra - Dvij Purushancha' vansh aahe 'Yamnaya Vansh' aani 'Mulbhartiya Mulnivasiyancha' vansh aahe 'Nag Vansh'. Te 'Alpasankhya Bahurupi Chhadmaveshi Videshi Pardeshi Yureshiyan Yamniyan iraniyan Vipra - Dvij Purushani' aaplya 'Bhartiya Upkhandat' yetana tyanchya 'Videshi Pardeshi Yureshiyan Yamniyan iraniyan Vanshachya' mahila mhanjech striya aanlya navhatya tar tyani aapla 'Purushi Yamnaya Vansh' aaplya 'Bhartiya Upkhandatil' 'Mulbhartiya Mulnivasi Nag Vanshiya Striya mhanjech Mahilanpasun' vadhavlela aahe. Mhanun tyanchya 'Bhartiya Upkhandatil Purushi Vanshala' 'indo - Yamnaya Vansh' ase mhantat. Jasa 'Maurya Magadh Samrat' 'Bindusar' he 'Videshi Greek Spartan vanshi Aai' aani 'Mulbhartiya Mulnivashi Nagvanshi Maurya Magadh Naresh Chandragupta' he 'Vadil' yanchyapasun janmala aalele 'Greko - indige' Vanshache hote.
@@swapnilpatil8441
आपण मातृभाषा मराठीत देवनागरी लिपीत लिहले तर बरं पडेल वाचायला.......
सर्व जाती जमाती नष्ट करून मानवता हा एकच धर्म मानावा . माणसांनी माणसासाठी माणसासम वागणे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. असा अनेकदा प्रयत्न झाला पण ते शक्य झालं नाही.कारण महाराष्ट्रत,देशात नव्हे तर जगभरात एव्हढा एकमेकांना विषयी तिरस्कार,राग, द्वेष,घृणा निर्माण झाली आहे त्यामुळे आता फक्त आणि फक्त एकदा का पृथ्वी वरील मानव जाती(जीव, जंतू, प्राणी पक्षी सोडून) नष्ट होण्याची वेळ येत नाही तोपर्यंत हे शक्य नाही.
Ekach haiet. ❤❤❤❤
Jay shivray Jay bhim ❤
भाऊ भाऊ 👌👍☝️
जय भीम जय शिवराय .
Dhanyavad sir Jay bhim nmobudhday bahut badhiya
Good video 👍🏼👍🏾
छान एक व्हा सगळे
दादा खूप छान माहिती दिली इतिहास आम्हाला शिकवत नाही आम्ही एका ताटात जेवलोय परंतु हल्लीची बानगुडे त्यांचा वाट पाहतात स्वार्थ पाहतात हे हल्लीच्या पोरांना कळत नाही
Thanks very much for providing such information sir