श्रीखंड्या ब्राम्हण व संत भानूदास - जोड आख्यान - भाग 2 । ह.भ.प. रामचंद्रबुवा भिडे। KirtanVishwa

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 30

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  2 หลายเดือนก่อน

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 4 หลายเดือนก่อน +3

    ह.भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार जोड आख्यान भाग २ खूप छान झाले.संवादिनी वादक श्री देव यांचे गायन ऐकावयास मिळाले त्यांनी आणि तबला,मृदंग यांची ही खूप छान साथ होती,आपणास सर्वांना आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. पंढरीनाथ महाराज की जय ❤❤

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 4 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 4 หลายเดือนก่อน

    👌🏾👌🏾👏👏 🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी ! 🙏🚩🪔🌿🪷🌷⚘️🥀🌿जय जय रघुवीर समर्थ ! 🙏🚩🪔☘️🌹रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम!🪔☘️🌿🌹🪷🌷⚘️🥀🤲🙌

  • @rakeshpatil4874
    @rakeshpatil4874 4 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त, श्री जनार्दन स्वामी महाराज..भानुदास महाराज..एकनाथ महाराज

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 4 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 4 หลายเดือนก่อน +1

    आपले संच बुद्धिवान आहे ❤

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 4 หลายเดือนก่อน

    सुंदर गाईल नाथा घरी चंदन
    सुंदर 🙏🌹 राम कृष्ण हरी

  • @mayakale9599
    @mayakale9599 4 หลายเดือนก่อน

    श्रीराम समर्थ 🙏 जोड आख्यानाचे दोन्हीही भाग अतिशय श्रवणीय किर्तन अप्रतिम.

  • @veenakulkarni6993
    @veenakulkarni6993 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद . सविनय नमस्कार .

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 4 หลายเดือนก่อน +2

    बुवा, साष्टांग दंडवत. जोड कीर्तन हे पहिल्यांदाच ऐकतेय. खूपच सुंदर.
    ह्या वयातही आपला आवाज खूपच छान.
    संगीत साथ अप्रतिमच. कीर्तन विष्व परिवारास खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🌹🌹

    • @usharanade6898
      @usharanade6898 3 หลายเดือนก่อน

      नमस्कार करते.

    • @usharanade6898
      @usharanade6898 3 หลายเดือนก่อน

      तेवढे च साथीदार हि खूप सुंदर साथ देतात.

  • @deepakkulkarni3044
    @deepakkulkarni3044 4 หลายเดือนก่อน +1

    जोड‌‌अख्यान मस्तच

  • @madhumitanene242
    @madhumitanene242 4 หลายเดือนก่อน

    जोड आख्यान खूप छान.. सर्व साथीदार छान साथ देत आहेत.. 🙏👌👌

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 4 หลายเดือนก่อน

    ॥ श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण ॥ 💐👏

  • @mandakinibagad920
    @mandakinibagad920 4 หลายเดือนก่อน

    Farach sunder aakhyan buva

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 4 หลายเดือนก่อน +1

    Apratim Kirtan. Namskar Bua.

  • @dipashrikirpekar3987
    @dipashrikirpekar3987 3 หลายเดือนก่อน

    बुवा आपण जोड आख्यान अतिशय सुंदर रित्या सादर केले त आपणास व आयोजकांना विनम्र वंदन

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 4 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👌 👍 👏 😀 ☺️ 😊 👌 👍 👏

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 4 หลายเดือนก่อน

    💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 4 หลายเดือนก่อน +1

    Jay Hari Vitthal.

  • @usharanade6898
    @usharanade6898 3 หลายเดือนก่อน

    ❤खूप छान आख्यान आहे.बुवा सादरीकरण उत्तम. या वयात आवाज पण खूप गोड आहे.किर्तन श्रवणीय आहे .

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान कीर्तन, महाराज.

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 4 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 4 หลายเดือนก่อน +1

    हरि ॐ नमस्कार बुवा दुसऱ्या भागाच्या कीर्तनाची वाट पहात होतो रानडे धायरी

    • @ShrishShanbhag
      @ShrishShanbhag 4 หลายเดือนก่อน

      Kirtan should not be for such a long time of more than 4 hours.
      My request to Kirtan Vishva to make Kirtan of time duration 70 minutes to 90 minutes duration.

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 4 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 4 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी