मला तुमचे सगळे एपिसोड खूप आवडतात व मी रोज एक नाहीतर दोन व्हिडिओ बघतो तुम्ही फार काम चांगलं काम करतात व संजय व गणपत फार चांगला हसवण्याचे काम करतात व सुगंधा व घंट्या डेपोटी सरपंच केरळ हे पण खूप हसवतात तुमचे एपिसोड मी दोन वर्षापासून बघतोय गावरान मेवा पासून बघतोय मी मला खूप तुमचे एपिसोड आवडतात व तुमचे पोस्ट सोड चांगले असते तो तुमचे एपिसोड म्हणजे अजून जास्त मिनिट वाढवायला पाहिजे व संजय उर्फ नामदेव हे सगळे फार काम करत म्हणजे चांगला हसण्याचे काम करतात व मला आजचा एपिसोड खूप चांगला वाटला अशीच एपिसोड बंदवत रहा मी तुम्हाला सपोर्ट करत राहू तुमची टीम सगळं म्हणजे व्यवस्थित काम करते व तुमच्या टीमला छान छान एपिसोड बनवतात तुम्ही असेच एपिसोड बनवायचा आम्ही लाईक करा सबस्क्राईब करा
एक नंबर आजचा एपिसोड होता तीन नंबरच्या एपिसोड मध्ये चालू घडामोडी दिसली खूप छान यामध्ये महेश भाऊ ने समजावून सांगितले असेच समाज प्रबोधन एपिसोड बनवत जा सर आय लाईक एपिसोड
1नंबरच्या एपिसोड मध्ये खुप हसलो राव 2नंबरच्या एपिसोड मध्ये रडायला आल सरपंचांना हानल गंठण कुमार सांगतो तेंव्हा लई वाईट वाटलं आपल्या सरपंचाला आणलं तेव्हा आपले सरपंच डोळ्यासमोर आले तेव्हा डोळ्यात पाणी आलं नंबर तीनच्या एपिसोड मध्ये चालू घडामोडी वर खूप छान माहिती दिलीत खूपच छान तीनही एपिसोड बनवले 🙏🙏🙏🙏 धन्यवाद सर्व टीमचे 🙏🙏🙏🙏🙏
महेंद्रसिगं भारी वाटत आहे मी पण प्रेम केल पण असेच मी तिला पील्लु म्हणायचं पन काही फायदा नाही झाला मी पण दोन वर्षे सोबतच होतो नंतर मला पण ब्लॉक केले आहे मला तरी सांगा काय करु का मी पण असंच करु का मला तर झोप लागत नाही जेवण जात नाही मी पुण्यात आहे तुम्ही आमच्या गावात गेले होते सेलु मध्ये मी जर असतो तर तुम्हाला जास्त काही नाही पण चहा पाणी वीचारले असते जेवण वीचारले असते तुम्ही आमच्या सेलु फेमस केली आहे गणपतराव सुगंधा तुमचे मन पुर्वक आभार मानतो,💐💐💐💐💐💐💐💐🌹👌
आपण कुठले म्हणजे कोंचं गाव म्हणता प्लीज मला सांगा मला आपणास भेटण्याची खूप खूप उत्सुकता आहे कारण मी पण तुमच्यकडून प्रेरणा घेऊन गावची भानगड म्हणून छोटासा प्रयत्न केला आहे आमचे 5 भाग झालेत पण पाहिजे तेवढा प्रतिसाद नाही म्हणून म्हणतो तुम्हाला सर्वाना भेटून आम्हाला पण काय तरी शिकायला सवराला मिळेलल हीच छोटीशी अपेक्षा ठेवून भेटावं म्हणतो
खूप् छान आज च्या युगात अश्या समजूतदार मित्रांची खराज खूप गरज आहे....जे आपल्या मित्राला चांगला सल्ला देतात...पण तेच आज कमी झालेत...करा न आता मित्र फक्त पार्टी कधी देतोस ह्या साथिछ् फोन करतात....मित्रा कसा आहेस काय् करतोस ह्या साठी कधीच फोन करत नाही
गंठ्याने सगळ्यांनाच मागे टाकलं
एकच नंबर गंठण भाऊ...👍👍👍👌

Roj patwa
हे तीनही एपिसोड समाजासाठी फार चांगले आहेत यातून चांगला संदेश जाईल सरपंच साहेब जी
समाजासाठी संजय चांगला दिलेला आहे शेवट फार गोड झालेला आहे आणि ह्या बारीने संजयने सुद्धा काम चांगलं केलेला आहे सरपंच
सगळे भाग भारी होते विशेष करुन 3 नंबरचा एपिसोड मधे चालु परिस्थिती दाखवली धन्यवाद
माला मक्क्या ची कॉमेडी खूप आवडती आणी गंठ्या.सरपंच.डेप्युटी.रघ्या .हे पण खूप मस्त एपिसोड करता
तुमचे सर्व भाग खुप सुंदर आहे मी सर्व बघितले तुमचा दुसरा एपिसोड यायची मी खूप वाट बघत होतो तर मी तो एपिसोड बघितला तर खूप सुंदर आहे 😘🤩😇
खूप खूप छान आहे व्हिडिओ आवडला
मी तुमचे सगळे एपीसोड बघते मला खुप आवडतात👌👌👌🌹
बेरड साहेब तुमचे फार फार आभार मनापासून आभार
👌👌1च नंबर एपिसोड बनवला राव gantn Kumar 🙏🙏👍
छान आहे एपिसोड मस्त..... 👏👏👏👌
एक नंबर आजचा एपिसोड होता तीन नंबरच्या एपिसोड मध्ये चालू घडामोडी दिसली खूप छान यामध्ये महेश भाऊ ने समजावून सांगितले असेच समाज प्रबोधन एपिसोड बनवत जा सर आय लाईक एपिसोड
गजानन जायभाये(अंबानी) best luck
शेवट मस्त होता गावरान मस्ती
चांगला संदेश दिला शेवटी च्या भागात
एकच नंबर सांगितल महेश भाऊ आभिनंदन 👑♥️
सरपंच साहेब तुमचे सर्व एपिसोड पाहत असतो समाजाला चांगला संदेश मिळतो मनापासून धन्यवाद
खुप छान संरपच हा भाग आत्महत्या करु नाही हे दाखविले
आजचे सर्व भाग खुप खुप छान होते.❤️❤️👌👌
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
मक्याभाऊ आपन कीती सुदरला आहात प्रत्येक एपिसोड मध्ये आपन असेच समाज सेवा करायला पाहीजे
किरणजी बेरड साहेब उर्फ सरपंच लेखक फार सुंदर आणि फार सुंदर लिहिलेला आहे
1नंबरच्या एपिसोड मध्ये खुप हसलो राव 2नंबरच्या एपिसोड मध्ये रडायला आल सरपंचांना हानल गंठण कुमार सांगतो तेंव्हा लई वाईट वाटलं आपल्या सरपंचाला आणलं तेव्हा आपले सरपंच डोळ्यासमोर आले तेव्हा डोळ्यात पाणी आलं नंबर तीनच्या एपिसोड मध्ये चालू घडामोडी वर खूप छान माहिती दिलीत खूपच छान तीनही एपिसोड बनवले 🙏🙏🙏🙏 धन्यवाद सर्व टीमचे 🙏🙏🙏🙏🙏
खूप मस्त आजचा भाग होता चागले अभिनय कलाकार मंडळींनी केला मस्त झाला कडक खूप
Supet khup chan episode ahe aajchaa ani makendar sarkhaa supotingvrolvalye khup kami baghaylaa miltat khup chan makendar 😎😎😎good 😎😎😎👌👍🎉🎊🎆🎉🎊🎆🎉🎊🎆🎉
तुम्ही एकच भाग पूर्ण करा राव हे छोटे छोटे भाग चांगले वाटत नाही
खर आहे मके भाऊ खुप छान सांगितल
फार सूंदर भाग होता
खुप खुप छान.....😍👌
खूप छान संदेश दिला ❤️🙏
गंठण हुशार झालाय थोडा अगोदर येडा होता तो चांगला वाटत होतं
एकच नंबर भाग आहे ❤️🔥🤘👌💯🥀
डाॅ नी जनरल तपासणी नंतर तरी
फायनली मुळव्याध चेक केला की नाही???
सलग एकच episode बनवा....पाहिले episode hote तसे बनवा
संपूर्ण भागातील एकदम काळजाला भिडणारा भाग आहे , संपूर्ण टीमला मनापासुन आभार,
Kup chan ahe
एकच नंबर एपिसोड आहे राव.
आज तिन्ही एपिसोड आवडले,
समाजाला केलेले उपदेश एकच नंबर. 👌👌👌❤️❤️❤️❤️👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप खूप छान एपिसोड सर्व कलाकाराचै मनापासून आभार व अभिनंदन
मी सर्वात आधी बघितला episode आज
Tula kahi kam naste mhanun
Nice
@@mohinirohankar2186😂
खुप खुप अप्रतिम 👌👌👌
मक्क्या खूप कॉमेडी करतो पण ऑल टीम मस्त आहे
संपूर्ण भागातील काळजाला भिडणारा हा भाग होता
Khar aahe makrand bhau👌👌👌🙏🙏
ये गज्या त्यात काय मज़ा।
😜😀
3रा भाग मनाला भिडाला असं असावं समजून सांगण्याकरता तेव्हा तो माणूस आत्महत्या हा विचार डोक्यात आणून शकत नाय...
Khupp chan ajace bhag 👍👍👍👍👍👍
Khupach chhan👌👌👌
एकच मोठा एपिसोड बनवा पूर्वी सारखा....
Lay bhari episod ghala asta asta tar lay bhari episod ghala asta asta tar lay bhari episod ghala asta asta tar lay bhari episod na follow hai
Khup Chaan video
Kharch rao Ek no1 episode aahe
3 नंबर भाग मस्त सरपंच साहेब
Mhaesh kale good massege young girl and boys very nice
खूप छान भाग आहे
आज खुप चागल वाटतं हे
महेंद्रसिगं भारी वाटत आहे मी पण प्रेम केल पण असेच मी तिला पील्लु म्हणायचं पन काही फायदा नाही झाला मी पण दोन वर्षे सोबतच होतो नंतर मला पण ब्लॉक केले आहे मला तरी सांगा काय करु का मी पण असंच करु का मला तर झोप लागत नाही जेवण जात नाही मी पुण्यात आहे तुम्ही आमच्या गावात गेले होते सेलु मध्ये मी जर असतो तर तुम्हाला जास्त काही नाही पण चहा पाणी वीचारले असते जेवण वीचारले असते तुम्ही आमच्या सेलु फेमस केली आहे गणपतराव सुगंधा तुमचे मन पुर्वक आभार मानतो,💐💐💐💐💐💐💐💐🌹👌
1no Great teaching
आपले सर्व एपिसोड चांगले आहेत किरण बेरड आपले खूप खूप शुभेच्छा 🎉
खुप चांगला संदेश दिला आहे.
खुप छान आहे
Nice Video Sir 👌👌👌👌👌
Kamlesh keep it up good work
Ekach number
Kaddak ✌✌✌✌
गंठन कुमार ले भारी
👌👌👌👌👌👌
हा एपिसोड जास्त जास्त शेअर करा खूप छान संदेश दिला आहे धन्यवाद कलाकार 🙏🙏
भाग 41वा आहे 141 वा नाही
Ya episode cha 3 number cha bhag pahun khup athavn jali aaj pan msg ekdm barobar hota aplya aai vadil sodun kon nast Prem karnar
भाऊ 3000×15=45000 हजार रुपये होतात काय कि असं वाटतंय मला पण तू म्हणतो 47000 हजार कसं काय बरं सांग बरं
हीच कॉमेडी आहे भाऊ त्याला हिशोब येत नाही आणि चालला ips व्हायला
khup sundar msg dilay samajala
Very nice I'm kedgaon
आपण कुठले म्हणजे कोंचं गाव म्हणता प्लीज मला सांगा मला आपणास भेटण्याची खूप खूप उत्सुकता आहे कारण मी पण तुमच्यकडून प्रेरणा घेऊन गावची भानगड म्हणून छोटासा प्रयत्न केला आहे आमचे 5 भाग झालेत पण पाहिजे तेवढा प्रतिसाद नाही म्हणून म्हणतो तुम्हाला सर्वाना भेटून आम्हाला पण काय तरी शिकायला सवराला मिळेलल हीच छोटीशी अपेक्षा ठेवून भेटावं म्हणतो
खुप छान परंतु संजयरांवाना खुप एपिसोड मध्ये दाखवले गेले नाहीत
तुमचा 3 भाग चांगला होता motivation
गज्या तू खरच खूप भारी कलाकार आहेस
Lai Bhari 👌👌
सर्व एपिसोड चांगले आहे पण एकच एपिसोड बनवा बेरड सर..!
लय भारी
संजय राव दिसत नाही
खूप् छान आज च्या युगात अश्या समजूतदार मित्रांची खराज खूप गरज आहे....जे आपल्या मित्राला चांगला सल्ला देतात...पण तेच आज कमी झालेत...करा न आता मित्र फक्त पार्टी कधी देतोस ह्या साथिछ् फोन करतात....मित्रा कसा आहेस काय् करतोस ह्या साठी कधीच फोन करत नाही
Mla tumche sagle yepisod aavdtat
Dar shanivari yeto ka aapla episode
Nice all part 🙏
3 bhag nahi barobar vatat 1 ch bhag pahije
असे भाग नका करत जाऊ अखंड भाग रहुद्या एकच
Superb
Gantan kumar ek number 1111111
एपिसोड खूप छान आहे
खुप छान होते तीनीहि ऐपीसोड
15×3=47 आणि हा होणार IPS ?🤣🤣🤣🤣🤣
Sirpanch ha video kalach pahila
खूप छान एपिसोड 😁
3 pn episode radach
Hii🙏
घटया शेठ चे काम लय भारी आहे
Episode no 141😳
❤️❤️❤️🎈🎈🎈
बहुत सुंदर आहे भाऊ
Nice massage