गावरान मेवा भाग १३७ | Gavran Meva Episode 137 | Kadak Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- पाहुणा पडला भारी
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...
गणप्या संज्या ची जोडी नं 1
संजय आणि गणपत राव यांना धोगाणा सोबत विडिओ मध्ये बघितला ना. तर विडिओ बघितला सारखं वाटतेय बगा... संजय राव आणि गणपत राव ला... विडिओ मध्ये राहूद्या कायमचे आणि सरपंच ला दीपोटी ला पण ग्या आणि प्रिया चंक्या सुगदा ताई ला पण राहूद्या.खूप मज्जा येते सर्व ला बगुन विडिओ मध्ये.. आज विडिओ कोणाला कोणाला आवडलं तेच लाईक करा 🙏🙏....
संजय भाऊ तुम्ही आल्यबदल खुप खुप धन्यवाद
आज खरी मजा आली.संजय राव मुळे
लय हसलो राव आज thank you संजयराव आणि गणपतराव नवीन पाहुण्याचं स्वागत
Thanks ganpatrao
जुने कलाकार घेतल्या बदल धन्यवाद ✌️🙏
सजय भाऊ तुमी या ऐपिसोड मध्ये आल्याबद्दल त्याचे आभार मानते
पूर्वी चा गावरान मेवा पाहिल्यासारखे वाटल खुप छान खुप खुप हसलो या स्टाईल चाच गावरान मेवा पाहिजे
संजय भाऊ आणि गणपत भाऊ १ नंबर
एक नंबर भाग आहे
बऱ्याच दिवसानंतर गावरान मेवा पहिल्यासारखा वाटला संजयराव गणपतराव नंबर एक ची जोडी आहे
एकच नंबर भाग
जुन्या कलाकारांमुळे सिरीज व्यवस्थित वाटते
Nice sanjairao
Sanjay bhau 1 number
संजयराव १ नंबर
खुप छान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपले अभिनंदन
Khup chan सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन
संजय भाऊ असल्यावर मजा येते
लय लय भारी
गणप्या आणि संज्याची बातच वेगळी 👌 खुपच छान भाग
एकदम झकास खूप चांगला अभिनय केला
आला बा संजय भाऊ
सुगंधा.. संजू.. गणपत भाऊ... मजा आली राव... तूम्ही असल्यावर राडाच हो
मजा आली एकच नंबर
संजराव आपण आपल्या बदल धन्य वाद
संज्या गणप्या म्हणजे विनोदाची पर्वणीच एक नंबर
संजू काका आणि गणपत भाऊ तुमचे खूप अभिनंदन
संजय भाऊ तुम्ही परत एपिसोड मध्ये आल्या मुळे आम्हाला खूप खूप बरं वाटलं......
मस्त सजय भाऊ
Jai aani veeru chi Jodi
संजय ला घेतल्या बदल धन्यवाद
जुने सहकारी घेऊन या परत
Khup Chan Sanjay bhau Ganpat bhau
जुने ते सोने
Sanjay is back
गणपत राव आणि संजय राव साठी लाईक द्या सगळे
संजयराव एकदम भारी
एकच नंबर
लय मजा आली
Sanjay and ganpath Jodi 1 tanku Kiran sir
खूप छान गणपत भाऊ
संजु व गणपत ची जोडी छान आहे
संजू काका आल्याबद्दल धन्यवाद
तुमची जोडी खुप छान सजय भाऊ आणि गणपत भाऊ
👏✊👍 ✌🥀🥀 खुप छान 👏✊👍 ✌🥀🥀
आजचा एपिसोड जुने कलाकार मुळे सुपर वाटला किरण सर झुंबर ला घेऊन या
Kyre bho zunbar aavdla ka tula...tyachya mule tr veb सिरीज खराब झाली होती
किरण तु कुडे गायब झालास तुझी आठवण येतेय मज्जा नाही तुझ्यासशिवाय
एकच नंबर छान
संज्या तू परत आल्या बद्दल welcome
संजय ❤️
एकदम छान आहे भाग
संजय भाऊ आल्याबद्दल त्याचे खुप खूप अभिनंदन सर आता खरि मजा ऐईन गावरान मेवा मदि
एकच नंबर एपिसोड
एक नंबर
Sanjay Bhai astil tarch maja yete pahayla .
आजचा भाग खुप खुप आवडला.👌👌👌🤣🤣
गणपतराव संजय भाऊ असल्याशिवाय मजा येत नाही संजय भाऊला घेतल्याबद्दल धन्यवाद संजय भाऊचा डायलॉग फार छान होता, फोकावर फोक Very nice episode, full funny 🤣🤣🤣 Thanks 🙏 of all team.
किरण सर आज मजा आली वेब सिरीज पाहीला संजय सर एपिसोड मध्ये आल्या
आरे संज्या इतके दिवस गायब नको होत जाऊ
करमत नाही राव
(सॉरी)
गणप्या आणि संजू भाऊ शिवाय गावरान मेव्हाच नाही यार
छान आहे गणपत राव
संज्या गणप्या शिवाय मजाच नाय
एकच नंबर गावरान मेवा 👌👌👌
लय मज्जा आली😂😂
Khup Chaan video
पहिल्या गावरान मेवा सारखं वाटलं सर्व कलाकारांना घेतल्या बद्दल धन्यवाद
हा पाहुना तर गनपाचा सासरा दिसतोय
लय भारी जोक रे 👌👌👌👍👍
गणपत आणि सजुभाऊ दोघे असल्याशिवाय मेवा नाही
Sanjay kaka comeback kel bhari zal
आज चा भाग खूप मस्त खूप मजा आली,,,,😊
KHUP CHAAN AHE
संजयतावांना तुम्ही सोडु नका.
संजयराव,गणपत राव एक नंबर 👌👌👌
वीरेंद्र ला राहू द्या नेहमी एपिसोड मध्ये गणपत राव 🙏🙏🙏
Sanjay is very good I am happy har coming nice entry
हसून हसून पोट दुखलं खूप छान व्हिडिओ होता
Coá hi hi hi hi hi
प्रवेशद्वार खूप छान वाटले❣️
Sanjay rao GANPATRAO great episode khupach changala ahe
बर सर संजय राव आले आहे आस सांगितलय तुम्हीं पन आता चांगल आहें
Asehch video banava na khup changli video sastat tumchi pan gavrsn masti che video psjijhr
संजय भाऊ एपिसोड मध्ये आल्याबद्दल त्यांचे खुप खुप आभार ❤️❤️❤️
F
जबरदस्त जोडी
तुम्ही दोघेजण असल्यावर मज्जाच वेगळी असते
खूप छान👌👌👌
गावरान मेवा पुन्हा चालु कराना राव 😢😢 खुप आठवण येत आहे राव गणप्या संज्या सुगंधाची 😢😢
😮😮😅😅
संजू मामा आले बद्दल आपल्या धन्यवाद
Mast 1
संजय दादा आल्याबद्दल अभिनंदन
Lay haaslo Rao 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सुपर sanjay kumar
लय भारी भाऊ प्रदीप पवार कुठे आहे
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
संजय भाऊ सारखा कलाकार
किरण सर चेअरमन चा आवाज वाढवा आवाज येत नाही संजय आणि गणप्या खूप खूप धन्यवाद
Lay Bhari Maja Aali Sanjay raw Aani Ganpat raw
सुंदर संगम
लयभारी लय हासवलराव राव
तोच तोच रटाळपणा वाटतोय