खरोखरच अतिशय चांगले विचार आपण प्रेक्षकांना दिले आहेत. सर्वांनी मिळून जर असे आचरण आणि विचार केले तर या जगात कोणीही अनाथ परके निराधार राहणार नाहीत. आपण खूप छान सत्कर्म आपल्या या माध्यमातून करीत आहात. मन:पुर्वक आभार🙏 तसेच भावी निर्मिती साठी हार्दीक शुभेच्छा 💐🙏🙏🙏💐
पहिला भाग बगून डोळ्यात पाणी आले राव शेवटी आपले आपलेच असतात आणि दुसऱ्या भागात हसू हसू आले पोट दुखले कमलेश ने अतिसुंदर अक्टिंग केली , खूप खूप अभिनंदन *कमलेश तुम्ही एकदा लाईव्ह यावे प्लीज*
किरणं बेरड सर
खरच तुमच्या सर्व टीमकडून काही तरी बोध घेण्यासारखे असतात प्रत्येक एपिसोड मंधुन
एकच नंबर कमल्या म्हातारी ची ॲक्टिंग
सरपंच,गंठ्या आणि मक्याने खुप छान अभिनय केलाय टकाटक २ मधे
कमल्यानी म्हतारी ची भुमिका एक च नंबर
सरपंच.मक्क्या.गंठ्या.डेप्युटी.खरच डोळ्यात पाणी आले nice एपिसोड
खरोखरच अतिशय चांगले विचार आपण प्रेक्षकांना दिले आहेत. सर्वांनी मिळून जर असे आचरण आणि विचार केले तर या जगात कोणीही अनाथ परके निराधार राहणार नाहीत. आपण खूप छान सत्कर्म आपल्या या माध्यमातून करीत आहात. मन:पुर्वक आभार🙏 तसेच भावी निर्मिती साठी हार्दीक शुभेच्छा 💐🙏🙏🙏💐
कमल्याच नाटक 1नबंर होत राव लय हासलो
सरपंच एकच नंबर हा भाग पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले गड्या परत आले तेव्हा त्यांच्या मनातले सर्व विचार सांगीतले
खरोखर सरपंच असावे तरअसे नाहीतर अजाचेसरपंच नुसते गाव लुबायेडेले बसलेले असतात खरोखर सरपंच तुमचे धन्यवाद,बीड
कमलेश ne म्हातारी चि खूप भारी नक्कल केली 👌👌👌👍
गंठण भाऊ उर्फ वैभव कुऱ्हाडे अहो दादा तुमची कुठलीही भूमिका खूप भारी असते
एकच नंबर एपिसोड आहे सरपंच साहेब 🙏🙏🙏
कमल्याची म्हातारी ची भूमिका मस्त केली
जीवाला जीव देणारी मित्र असल्यावर कशाची पण कमी वाटत नाही मस्त
टकाटक 2 movi मस्त एन्ट्री किरण सर, महेश काळे सर आणि आपले गंटन कुमर
कमल्या अतिसुंदर म्हातारीचा रोल
कमल्याची म्हथाऱी ची अकटिंग भारी 👌👌
अशे गुरू भेटल्यावर पोरांची वाट लागणारच
सरपंच डेप्युटी. धन्यवाद
❤❤❤❤❤❤❤
सरपंच मक्या आणि गठ्या यांनी खुप जबरदस्त अभिनय केला
एक नंबर एपिसोड आहे
एकच नंबर गंठण गंठण भाऊ
सरपंच साहेब पहिला भाग पाहून खरंच डोळ्यातून पाणी आले
Qa
Best .sarjerao la anha
कमलाकर ची भूमिका खूपच म्हणजे खूपच आवडली....
गठन कुमार लय भारी
मस्त सरपंच अती सुदंर फक्त तुमचा डेस नाही जमला रा
. लय भारी आहे
Kaddk bhag hota
Very nice
डोळ्यात अश्रू आले एकच नबर भाग आहे
पहिला भाग बगून डोळ्यात पाणी आले राव शेवटी आपले आपलेच असतात
आणि दुसऱ्या भागात हसू हसू आले पोट दुखले कमलेश ने अतिसुंदर अक्टिंग केली , खूप खूप अभिनंदन
*कमलेश तुम्ही एकदा लाईव्ह यावे प्लीज*
Hi
1st like 1 comment all the best team
खुपचं सुंदर सर्व कलाकार चे अभिनंदन,
कमल्यानी तर खतरनाक एक्टिंग केली
खुप छान
सरपंच,, खरोखर एकाच नंबर, ईस्पिड आहे, अक्षरशा डोळ्यात पाणी आले. भावनिक आणि जिवाला जिव मिळाल्यानंतर काय होते. हेच यातुन कळत
जय महाराष्ट्र साहेब
In
×)
A11pp
th-cam.com/video/LrRLXIVL-TA/w-d-xo.html
Kadak lavni🔥🔥🔥
Ek number सरपंच 👌👌👌👌👌
डोळ्यात माझ्या पाणी आल राव
मकरंद धरपडे गावच्या तरुणांना चांगलं मार्गदर्शन करीत आहे
जबरदस्त एपिसोड आहे सर्जेराव ला पण दाखवा
एकाच भागात webseris बनवा
Kamlesh ek naber akting
सरपंच खुपच छान गंठया एकच नंबर सारी टिम खुपच छान
Nice Episode
सरपंच साहेब नशा लागलेला आहे धमाल प्रोडक्शन प्रत्येक एपिसोड बघायचा ❤
कमलेश म्हातार्य आज्जी चा आवाज खुप छान काढला
👌👌 एकदम भारी 🙏🙏👍👍👍👍
👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹खुप छान सांगितले
ठकु आजी एक नंबर ॲक्टिंग बाय कमल्या
एपिसोड मधले दोन्ही भाग खूपच छान..👌👌😊
कमलेश कलाकार खूप सुंदर
सर्जेराव दिसत नाही
Ek no episode
Khup chan video bana la sur
सरपंच आजचा एपिसोड खूप धमाल व खूप आनंदाचा होता असंच करत राहा पण तुमचे व्हिडिओ जरा लवकर सोडत जा आम्हाला करमत नाही 💝😘
Mast mast mast aahe vatle
एकच नंबर सरपंच
खुप छान डोळात पाणी आले
Very nice
खरंच लय भारी काळाची गरज आहे 👌👍👍👍 आम्ही कोपरगावकर जगताप पाटील जि अ.नगर
Ahilya Nagar
Zabardast 😅😅😅😅
एकच नंबर 👌
एकाच भागात banwa
सरपंच एकदम भावनिक काम करतात
एकच नंबर एपिसोड आहे
Ekach nambar aahe episode kona konala vatate hi vebsirij tv.varti ya
कमलेश म्हातारी च रोल 👌👌👌
Nice
Nice episode
डोळ्यात पाणी आलं सरपंच ...
Mast
कमलेश एक नंबर
एकच भाग बनवा कि
फारच. भावुक आहे हा ऐपिसोड किरण सर
no 1
गंठन एक नंबर आहेत 👍👍👍😢😢😢
👌👌👌
व्हिडिओ भारी आहे
Ekdam zakas 👌👌👌👌🙏🙏🙏
Super........
Nice😊😊👍👍
Best
आला एकदाचा भाग
एकच नंबर भाग आहे
Good morning
Dolyaat Pani aal ha video pahun .manuski .prem .jeevhaala.maitree aani aapla gaav .khup chaahaan kaljala bhidla ganthya bhaava
I like gajya
Namskar Kiran berad sar tumchya episode la anusarun mi ek Katha lihili katheche nav ganthan ch lagn
गंठ्या हाडाचा कलाकार आहे👌
सरपंच ग्रेट आहे
करा लगीन gantych एकदा
एकच नबर... कमलेश... व सर्व
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
Very nice 👍
Khup Chaan video
डेप्युटी घंट्याचा आणि गुड्डी च लग्न लावा
लय भारी भाग होता 🥳
किरण सर खुपचं छान एपिसोड आहे कमलेश च काम एकच नंबर खुप खुप एपिसोड आवडला धन्यवाद
एकच भाग पाहिजे 30 मींटाचा
Gajanan Jadhav