अगदी खर बोलताय तूम्ही मावशी ! आम्ही लहान असताना बाहेरच काहीच खायला मीळायच नाही ! आम्ही लहाण पणी खूप गरीब असल्या मूळे ! आम्ही सहा भावंड 5 बहीणी 1 भाऊ तर आम्हाला सकाळी नास्ता म्हणून फक्त प्रत्येकाला 1 कडक पाव आणी थोडीशी चहा मीळायची ! त्या चहा मध्ये तो पाव बूडायचा पण नाही ! तूम्ही खूप छान सातूच पीठ करूण दाखवल आणी ते कस वापरात आणायच ते पण दाखवल तूमचे आभार ! मी नक्की करूण बघेनहल्ली पारंपारीक रेसीपी मागे पडत चालल्या आहेत
@@renukakulkarni9221 गहू थोडे वेळ पाण्यात भिजत घालावेत. नंतर एक तासानंतर पीठ मिळण्यास पाते वापरतो ते लावून गहु फीरवुन घ्यावे छान साल निघते काळजी पुर्वक करावे लागते नाहीतर गव्हाचे तुकडे होतात
Thank You, मी राजस्थान मध्ये दाल बाती आणि लित्ती चोखा खाल्ल आहे, मला मुंबई मध्ये पण लित्ती चोखा करायचा होता पण सातू च पीठ कस तयार करतात माहीत नव्हतं. Thank You तुम्ही सातू च पीठ दाखवल्या बद्दल
तुम्हाला भरलेले वागें येतात का भरलेले वागे म्हणजे मसाला त गरम मसाला नाही जे चना डाळी चे करताते त्याचा मसाला वेगळा असतो मला येतात खुप सुंदर लागता ते उकडुन करतात तुम्ही सांगा मला तर माहित आहे पण बाकीच्यां लेडिज ला आवडे
mam I am new to your channel..vry nice explained..sirf ek baat samjhaye ki gud daalne ke baad ya jeera namak daalne ke baad fir se boil krna padta hai..ya direct aise hi khaye
सुरेखा अहिरराव हिची बहीन आहे कल्पना बाविस्कर हीचि रेसिपी आहे
🙏🙏
अगदी खर बोलताय तूम्ही मावशी ! आम्ही लहान असताना बाहेरच काहीच खायला मीळायच नाही ! आम्ही लहाण पणी खूप गरीब असल्या मूळे ! आम्ही सहा भावंड 5 बहीणी 1 भाऊ तर आम्हाला सकाळी नास्ता म्हणून फक्त प्रत्येकाला 1 कडक पाव आणी थोडीशी चहा मीळायची ! त्या चहा मध्ये तो पाव बूडायचा पण नाही ! तूम्ही खूप छान सातूच पीठ करूण दाखवल आणी ते कस वापरात आणायच ते पण दाखवल तूमचे आभार ! मी नक्की करूण बघेनहल्ली पारंपारीक रेसीपी मागे पडत चालल्या आहेत
🙏🏻🙏🏻 धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
Mast aamhi lahanpani mazi Aai he chinchagulat kalun thyayachi chan.lagayache aanmbatgod mast 👌👌👌👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻
Resipi pn mst aaji pn goripan mst mst....
🙏🏻 🙏🏻
धन्यवाद लहानपणी आम्ही हे खायचो रेसिपी समजली आनंद झाला या रेसिपीच्या शोधात होते मी आता आमच्या प्रोडक्ट मध्ये मी हे शामील करणार
🙏🏻 धन्यवाद जरूर आपले कुठले प्रोडक्ट्स आहे
छान आहे, पहिल्यांदा पाहिलं, एकलं!!!! बनवेन.
🙏🙏धन्यवाद
Atishay sunder information 👌👌
,🙏🙏
Masta receipe ahe he hiwala ani pavsatyat khale tar chalte ka
🙏🏼 🙏🏼 चालेल
Mastch satuche pith kele paushtik
🙏🏻 🙏🏻
फार सुंदर सांगितल
🙏🙏🙏
Thank you so much for sharing these precious recipes 💕❤ from USA
🙏🏻 🙏🏻
छान ❤
🙏🏻🙏🏻
खूप छान प्रकारे रेसिपी दाखवली. Thanks.
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
खूप छान बोलता, मिहिती दिली ,आहे 😇
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
खूप छान बनवलं.👌👌🙏
🙏🏻 🙏🏻
सातुच पीठ लहापणीचा आवडता नाष्टा आमची आजीकरायची सातुचपीठाने आजीची आठवण करुन दीली वा छान
🙏🏻 🙏🏻
Our Grand - Maa used to feed us Sattu - Peeth in our childhood . Thanks for sharing this beautiful & useful video with all the viewers . 🙏🙏🙏
🙏🏻 🙏🏻 Thanks
धन्यवाद मॅडम, मला हे शिकायला मिळाले
🙏🙏🙏
सांगायची पद्धत खूप छान आहे माझी आई पण याच प्रकारे करत असे काही वेळा ताकात कालवून थोडं मीठ घालत असे आज मला माझ्या आई ची आठवण झाली
🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई सातूचे पीठ बघुन आईची खूप आठवण आली आई तर काळाच्या पडद्याआड गेली पण तिने खाऊ घातलेलं सातूचे पीठ अजुन जीभेवर रेंगाळत आहे ताई मी तुमची आभारी आहे
🙏🙏धन्यवाद आता स्वतः करून खा
Mazya aaiche Maher Nagpurche hote tyamule ti hi recepie karaychi
,🙏🏻🙏🏻🙏🏻
Apratim
🙏🏻🙏🏻🙏🏻
Chan Chan Chan 👌
🙏🙏🙏
मी करणार.शमला आपल्या रेसिपी आवडात
🙏 धन्यवाद
सातूचे पीठ ,,,,खूप छान काकू 👌👌👍👍
🙏🙏धन्यवाद
Thank you Ma'am 🙏 ❤
🙏🏻🙏🏻
Ckp सातूचे पीठ खूप छान 👏✊👍 बनवला।
🙏🙏🙏
Khupach chan samajavun sangitale.Very good presentation.Keep it up. Barech divas hi recepi shodhat hote.
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Kaku khupach apratim receipe thanku
🙏🙏
Khoop chaan
🙏🏻 🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Khup khup chan
🙏🏻 🙏🏻
खूप छान आहे
🙏🙏
जुने। ते। सोने। मला। आधी चीचवेड। आठवलीखुपछान। रसीपी।
🙏🙏🙏
खूप छान
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
खूप छान रेसिपी शेअर केली आजीची आठवण आली🙏🏻
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Khup mast
🙏🏻 🙏🏻
Very very useful and healthy
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
खूप छान.धन्यवाद सुषमा ताई..
🙏🙏🙏
खूप छान रेसिपी , मी करते पण तुम्ही पाणी लावून केलेली रेसिपी छान वाटली मी नक्की करून बघेन , धन्यवाद ताई
🙏🙏🙏
छान रेसिपी बद्दल थँक्स
🙏🙏धन्यवाद
Can we drink with buttermilk also ?
🙏🏻 🙏🏻 हो आपण ताका मध्ये सुध्दा घालून घेऊ शकता. ताकात मीठ व जिरे पावडर घालून घ्यावे
Khoop chaan ahe 👌👌👌👌👌👌
🙏🏻 🙏🏻
Thank you so much, mala kevhapasun satuch pith hav hot. Mi Karun bahital 👍 ladoo pan kele, khupach chhan zale...mazya gharamadhye sanglyana khup avadale 🤘manapasun dhanyawad 🙏🙂
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
ताई, रेसिपी बद्दल धन्यवाद. 🙏🙏
या पिठाचे लाडू करता येतात का? कुळातले?
🙏🙏 तुप व गुळ घालून करावेत
@@CKPRecipesbySushamaDeshpande ताई, लाडू करून बघीतले. झटपट झाले. आणि छान झाले आहेत.
धन्यवाद 🙏🙏
Khup Chan kaku
🙏🙏धन्यवाद
Khup chan recipe ahe... Explanation is good.... I also tried this... The dish was amazing 👌.... Tasty.... N ya madhe jayfal pn taktat....
🙏🙏धन्यवाद
Pith chan zhala maza thank you
🙏🙏🙏
Sunder ,super.
🙏🙏
Very nice sattu cha juice
🙏🙏🙏
@@CKPRecipesbySushamaDeshpande vhy Cup Drop y
धन्यवाद मॅडम🙏🙏
🙏🙏😊
Thanks
🙏🏻 🙏🏻
गव्हाची सालं पाखडून काढली नाहीत का?
🙏❤️
Me banvale khupach chan mast yammi
🙏🙏धन्यवाद
@@CKPRecipesbySushamaDeshpande ोकतत
Lahanpan aathvale mazi aaji satuchya pithache ladoo karun dyayachi, khup chan chav asate...👌👌
🙏🙏धन्यवाद
छान रेसिपी....
🙏🙏
Dudha madhey galun ukli kadu ka gula ney dudh fatnaar machine madam try karo ka
🙏बाऊल मध्ये दुध घेऊन त्यात गुळ घालुन सातुचे पीठ घालून चांगले एकत्र करून मग मायक्रोव्हेव मध्ये 1मिनिट फिरवा. मी आठवड्यातुन दोनदा करते
साखर घातली तर चालेल का
🙏🏻🙏🏻 चालेल
lahanpani aai bhijpith dyaichi satuche pith asaiche . Amhi chaha takun khaicho. Tyachi athvan zali. Mi kiti divas vichyar karat hote aai te kase banavat hoti.
Aaj tumchi recipe baghitlyavar vatate te hech asave.
Thank you.
🙏🙏धन्यवाद करून बघा आपल्याला आवडेल
छान रेसीपी मी मुंबई ला बनवते गव्हाचे साल फुडप्रोसरेसरला छान निघतात मी आता लाॅकडाऊन मध्ये बनवेल धन्यवाद
🙏🙏
आम्ही लहापाणी खूप खाल्ले आहे चविष्ट व पौष्टिक मी घरी करत
Can you please tell how to use food processor for this
@@renukakulkarni9221 गहू थोडे वेळ पाण्यात भिजत घालावेत. नंतर एक तासानंतर पीठ मिळण्यास पाते वापरतो ते लावून गहु फीरवुन घ्यावे छान साल निघते काळजी पुर्वक करावे लागते नाहीतर गव्हाचे तुकडे होतात
गरम दुधात गुळ घातला तर nasat नाही का?
,🙏🙏 नाहीं
Very best
,🙏🏻🙏🏻🙏🏻
Chan juni advn zali he cnderpurla kayala milayche
🙏🙏
🙏🙏
What does CKP stand for
C kp stand for chandraseniy kayasth prabhu
Thank You, मी राजस्थान मध्ये दाल बाती आणि लित्ती चोखा खाल्ल आहे, मला मुंबई मध्ये पण लित्ती चोखा करायचा होता पण सातू च पीठ कस तयार करतात माहीत नव्हतं. Thank You तुम्ही सातू च पीठ दाखवल्या बद्दल
🙏🏻 🙏🏻
Sunth ka ?karan already unn khup aahe.Sunth ghalun ajun garam honer.
🙏सुंठ घातली जाते कारण पचन क्रिया व्यवस्थित होते
@@CKPRecipesbySushamaDeshpande ok.Thank you so much for reply.
Aamchi aaji aamhi may mahinyat nagpur la aajoli gelo ki khayla dyachi ,khup chaan lagat ase , tyachi aathvan aali , mi pan banvun baghen thnx
🙏🙏धन्यवाद
@@CKPRecipesbySushamaDeshpande खूपच मस्त
Good
🙏 🙏 🙏
Kupch Chan sagitl ho tumi
🙏🙏
Gavhache pith ghetale tar chalel ka mag te bhajun ghetala tar chavit fharak padel kay
🙏आपण घालू शकता पण चवीत फरक पडतो.
@@CKPRecipesbySushamaDeshpande thank you kaki
तुम्हाला भरलेले वागें येतात का भरलेले वागे म्हणजे मसाला त गरम मसाला नाही जे चना डाळी चे करताते त्याचा मसाला वेगळा असतो मला येतात खुप सुंदर लागता ते उकडुन करतात तुम्ही सांगा मला तर माहित आहे पण बाकीच्यां लेडिज ला आवडे
, माझ्या चेनेल हे फक्त सीकेपी रेसिपीज चे असल्याने मी त्यावर फक्त सीकेपी रेसिपीज दाखवते 🙏🏻🙏🏻
Tai Mast satu aata recipe👌👌👌
🙏🙏
🙏🙏धन्यवाद
सातू म्हणजे काय?
🙏🏻 🙏🏻 वरील जे पीठ तयार केले होते त्या पिठाला सातूचे पिठ म्हणतात
mam I am new to your channel..vry nice explained..sirf ek baat samjhaye ki gud daalne ke baad ya jeera namak daalne ke baad fir se boil krna padta hai..ya direct aise hi khaye
🙏🏻 🙏🏻 आप 2चम्मच पावडर में जीरा नमक पानी डालकर सरबत जैसे करके पी सकते है|अगर पुदिना पसंद हो दोनचार पत्ते डाल सकते हो|
No need to boil ...just add to milk or water or buttermilk at room temperature . N cumin powder orbsalt sugar as you like
Is it available in market
🙏🏻 माझ्या माहितीप्रमाणे नाही पण अमेझाॅन वर बघावे.
Thank u👃
🙏🙏
याला तेल, पाणी का लावायचे?
🙏🏻गव्हाची साल लवकर निघतात
छान
🙏🙏
ताई 🙏, छान समजावून सांगितलंत आपण, उन्हाळ्यात जास्त खाल्ले जाते, पण पौष्टिक असल्याने बारा महिने खाल्लं तर चालेल ना....व्हिडीओ बद्दल आभारी आहे
🙏🏼 🙏🏼 चालेल
साबुदाणाच्या पापड्या दाखवा
जरूर
Mast
🙏🙏
Mi hya recipy chya shodhat hote.thank you.koknat tanuja check satchel pith kartat te kase kartat te sangalka? Please.
🙏🙏
Far chan madam .. Barech devas me shidhat hote satu peeth kase banvyche .. Panaaj luck ale .
🙏🙏धन्यवाद
हे सातूचे पीठ बारा महिने आपण वापरू शकतो का
🙏आपण बारा महिने आरामात घेऊ शकता
Khoop chhan soppya paddhatine sangitla... Thanks kaku 🙏🙏
🙏🙏
Me udyach karin... Gahu tar nahit saddhya pan daliya use karun try karin
Mst
🙏🏻 🙏🏻
Thuli sarkha mhanjey Kay asava ...
🙏थुली सारखे म्हणजे पौष्टिक. थुली ज्याप्रमाणे पौष्टिक त्याप्रमाणे सातुचे पीठ सुध्दा पौष्टिक आहे
सुषमा ताई नमस्कार..! सातु मध्ये गहु आणि चना डालीया चं प्रमाण किती असावं?
🙏🙏कृपया व्हिडिओ बघावा त्यात प्रमाण दिले आहे
Thank you so much aunty😘😘😘
🙏🙏
छान माहिती सांगितली🙏
🙏🙏
Thanku kaku
🙏🙏धन्यवाद
Pradnya Tambekar m
Ho amhi pan unhalyat khayacho.
🙏🙏
मस्त
🙏🙏
Jar ka yamadhe nachani mix keli tar chalel ka madam nachani pan thand aste mahun vicharate
🙏खर तर नाचणी चांगली भाजून ती चांगली उफलल्यावर घालायला हरकत नाही कारण कच्चे नाचणिचे पीठ चांगले लागणार नाही
दूध व गूळ यांचे मिश्रण चालतं का
🙏चालत. आपण कितीतरी गोष्टीत दुधगुळ घालतो.
वेलचि भाजली तर त्याचा सुगंध निघुन जानार नाही काय ! बाक़ी सादरीकरण उत्तम ! 🙏 ...मी पण नागपुरकर !
🙏वेलची भाजल्यावर सालासकट वापरली जाते सालासकट वेलची पावडर छान होते सुगंध जात नाही
CKP Recipes by Sushama Deshpande धन्यवाद ! इतर वेळी सुद्धा वडया, खीर, लाड़ू करताना ही भाजून पावडर करता येईल काय ?
Chan Chan thanks
,🙏🏻🙏🏻
मला उष्णतेचा त्रासावर खूप छान फरक पडला या वेळी मला त्रास झाला नाही म्हणून वीच्ट्टे बारा महिने सातूचे पीठ घेतले तर चालते का
🙏धन्यवाद आपण बारा महिने आरामात घेऊ शकता
Tumchi tabet tik ahe na?
, 🙏🙏उत्तम आहे
can we give this sathu flour to one year old baby........?
🙏Yes. 1/2 teaspoon in one bowl milk add 1 teaspoon sugar
@@CKPRecipesbySushamaDeshpande thank you soo much please try to post some baby food vedios for one year old babies also
Milk madhey mix karun khayechey parat ukli nako ka
thank you for reply
Chan Karun pahnar
🙏धन्यवाद जरूर करा आपल्याला आवडेल