बुवा कु रिया मेस्त्रीXबुवा श्रीकांत शिरसाट,नाधवडे गावात रंगलेली,20X20भजनातील नवीन सुपरहिट जोडी,भाग-2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 40

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 ปีที่แล้ว +3

    आवाज छान आहे विश्व कर्मा

  • @9867628249
    @9867628249 2 ปีที่แล้ว +7

    Jodi sunder.....दोन्ही सुरांचे बादशाह ..

  • @konkankardevya123
    @konkankardevya123 2 ปีที่แล้ว +5

    पेटी 👍 खतरनाक

  • @swapnilsawant4098
    @swapnilsawant4098 ปีที่แล้ว +2

    चकी वाले खूप सुदंर

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 2 ปีที่แล้ว +2

    1no. Riya बुवा 👌👌👍

  • @bhikajipawar3712
    @bhikajipawar3712 ปีที่แล้ว

    रिया बुवा 1 नंबर तयारी पेठी खतरनाक वाजवतेस

  • @mahendrashinde9355
    @mahendrashinde9355 ปีที่แล้ว

    लयभारि भजन आहे

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 ปีที่แล้ว

    सुंदर 🌹👍🙏

  • @maheshnandgaonkar2425
    @maheshnandgaonkar2425 ปีที่แล้ว

    Sunder gayan 🙏

  • @lifeart4458
    @lifeart4458 2 ปีที่แล้ว +2

    kadak buva

  • @PMR1934
    @PMR1934 11 หลายเดือนก่อน

    Gbu Riya khoop mothi ho

  • @महाराष्ट्रचॅनल-ध9त
    @महाराष्ट्रचॅनल-ध9त 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान जोडी सीरसाट बुवा सांभाळुन घ्या

  • @vikaspavaskar1402
    @vikaspavaskar1402 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @rajeshparab9418
    @rajeshparab9418 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @geetachavan1304
    @geetachavan1304 2 ปีที่แล้ว +1

    Taempasjasst ❤️

  • @ramkrishnazore7496
    @ramkrishnazore7496 ปีที่แล้ว

    Mast

  • @lilas2991
    @lilas2991 ปีที่แล้ว

    kadak

  • @akshaymonde6729
    @akshaymonde6729 2 ปีที่แล้ว +4

    Parat ledij jens zengat chalu zala

  • @KamleshSutar88
    @KamleshSutar88 2 ปีที่แล้ว +6

    रिया बुवांची गुरुवर्य कोण आहेत

    • @rasikamastri2108
      @rasikamastri2108 2 ปีที่แล้ว +2

      राजेश मेस्ञी बुवा

    • @diveshgharat
      @diveshgharat 2 ปีที่แล้ว

      @@rasikamastri2108 aa qqqqqqq1111111q1 stats

    • @mamtanaik7812
      @mamtanaik7812 2 ปีที่แล้ว

      लय भारी बुवा 👍👍

  • @mahendrashinde9355
    @mahendrashinde9355 ปีที่แล้ว

    लवकर चालु करा बाई

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 ปีที่แล้ว +1

    Bai gate ki kinchalate Besur gate.Mrudawale Niwal badwache kam karatat.

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 ปีที่แล้ว +7

    रिया ताईंची डबलबरी ऐकली. मात्र भजन बेसूर वाटलं. सुरुवातीचा अर्धा व्हिडीओ फालतू वेळ काढण्यात गेला. ताईंना जास्त प्रॅक्टिस करण्याची गरज आहे अस माझं वैक्तिक मत आहे. चांगली तयारी केली तर उत्तम भजनिकार होऊ शकतात कारण त्यांचा आवाज चांगला आहे.

  • @NS-eo4gc
    @NS-eo4gc 2 ปีที่แล้ว +3

    Riya buva surala aavaj lava aani bhajan kara rasik bhajan eaikanyasathi yetat

    • @anandthakur274
      @anandthakur274 2 ปีที่แล้ว +2

      हल्ली रसिक चावटपणा ऐकण्यासाठी येतात म्हणून बुवासुद्धा मागणी तसा पुरवठा करतात.त्यामुळे सुरांकडे कोण बघतोय? ना बुवा बघत,ना प्रेक्षक !

    • @rscargomovers6535
      @rscargomovers6535 ปีที่แล้ว

      Riya buva time pass Kami kara

  • @siddhudalvi2979
    @siddhudalvi2979 2 ปีที่แล้ว +5

    शिरसाठ बुवा काय सुधराचो नाय

    • @rohitgawade376
      @rohitgawade376 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂😂 hoy hoy

  • @mahendrashinde9355
    @mahendrashinde9355 ปีที่แล้ว

    गाना चालु करा बाई

  • @ketanghadi2455
    @ketanghadi2455 2 ปีที่แล้ว +1

    Ketan ghadi

  • @samirnarvekar2529
    @samirnarvekar2529 2 ปีที่แล้ว

    Sangeet hi sadhana ahe....tyachi puja kelyashiay ti sadhya hot nahi.....vichar kara donhi buvani

    • @anandthakur274
      @anandthakur274 2 ปีที่แล้ว +2

      हल्लीच्या याप्रकारच्या भजनात(?)विचारच मागे पडत चाललाय आणि भजनाशिवाय ईतर वाह्यात गोष्टींचा सुळसुळाट झालाय. हरीची भक्ती करण्यासाठी,हरीला भजण्यासाठी केलं जातं ते भजन. ते भजनात शोधूनही सापडत नाही. सिंधुदुर्गातील आदरणीय सर्व स्त्री-पुरुष भजनी बुवांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आपल्या भजनातून भक्ती भाव हरवू देऊ नका,पावित्र्य राखा नाहीतर भजनाचा तमाशा व्हायला वेळ लागणार नाही.गाणं कमी आणि बतावणी जास्त असं करू नका,भजनात गाणं हे मुख्य अंग आहे.त्याचा अभ्यास करू नका.नुसत्या उत्कृष्ट तबला व पखवाज वादनावर फार काळ भजन गाजवता येणार नाही,हे जेव्हा बुवांच्या लक्षात येईल तोच खरा सिंधुदुर्गातील भजनकलेचा सुदिन ठरेल. नाहीतर तो केवळ वाद्यांचा कलकलाट होईल. सिंधुदुर्गात शास्त्रीय शिक्षण घेऊन उत्तमोत्तम पखवाज वादक तयार होत आहेत,त्यांच्या तोडीचे गायनाचे शास्त्रीय शिक्षण घेतलेले उत्कृष्ट आवाजाचे गायक भजनी बुवा तयार होतील तेव्हा खऱ्या अर्थाने भजन सर्वांगसुंदर होईल. असा दिवस लवकर येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
      वाह्यातपणा न करता पारंपारिक पद्धतीने सात्विक, आध्यात्मिक सुंदर भजन करणाऱ्या बुवांना माझा साष्टांग नमस्कार

  • @keshavvaradkar236
    @keshavvaradkar236 2 ปีที่แล้ว