बुवा श्री. श्रीकांत शिरसाट यांची कडक बतावणी🤣😝 आणि रिया बुवांना हास्य बतावणी मधून प्रतिउत्तर🙌💥😱

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 109

  • @KokankarPramodBhuvad
    @KokankarPramodBhuvad ปีที่แล้ว +5

    बघून खूप वाईट वाटतंय😢😢😢😢 समोर आपली भगिनी बसली आहे आणि बाकीचे लोक पण कसे दात काढून हसत आहेत... जनाची नाही तर मनाची तरी ठेवा रे... 🙏🙏🙏🙏

  • @tredingstrategy9963
    @tredingstrategy9963 ปีที่แล้ว +53

    भजनाचा नावा खाली धंदा चालू केला आहे या बुवांनी या सारखे बुवा म्हणजे भजनाला कलंक आहेत ..आम्ही नेहमी भजन ऐकतो पण असले भान सोडून भजन करणाऱ्या बुवांना लोक का बोलवतात ते आज ही समजत नाहीये... असो येणाऱ्या पिढीला सुंदर शिकवण देतंय तुम्ही...👌

    • @jaysawant8580
      @jaysawant8580 ปีที่แล้ว +15

      बुवांना दोष देण्यापेक्षा आयोजक आणि ऐकणारी लोक यांना समजलं पाहिजे आज काल हेच जास्त आवडतं लोकांना

    • @amolpanchal1429
      @amolpanchal1429 ปีที่แล้ว +2

      तेच तर ना....

    • @vikirane
      @vikirane ปีที่แล้ว

      Aayojakanni aslya buvanna barich dyayla nako

    • @vinitasawant9923
      @vinitasawant9923 ปีที่แล้ว

      Up

    • @manoharbamane912
      @manoharbamane912 ปีที่แล้ว

      @🎉🎉🎉😂🎉

  • @gangadharkudtarkar8580
    @gangadharkudtarkar8580 ปีที่แล้ว +31

    शिरसाठ बुवा म्हन्जे भंजनाला कंलक आहे ताल नाही सुरू नाही कशाला लोक भंजन ऐकायला जातात अशा बुवाला भंजन देऊं नये भजनाचा खेळ मांडला आहे अशा बुवाला बैशकृत केला पाहिजे

  • @shubhamsurve3681
    @shubhamsurve3681 ปีที่แล้ว +3

    सर्व भजनप्रेमींचे कमेंट्स वाचल्या पण भजनामध्ये भारूड होत नाही याला शिरसाट बुवा एकटेच नाही तर सर्व बुवा लोक आहेत.

  • @dineshmalkar798
    @dineshmalkar798 ปีที่แล้ว +10

    भजन हे मनोरंजनाचे साधन नसून ते परमेश्वराचा नामस्मरण करण्याचा उत्तम मार्ग आहे

  • @sunilshelar9133
    @sunilshelar9133 ปีที่แล้ว +2

    हा बुवा भजन क्षेत्राला कलंक आहे

  • @prashanttful
    @prashanttful ปีที่แล้ว +9

    भजनाला कलंक आहे हा बुवा... वाट लावली भजनाची या xx मारीच्यांनी ....

  • @nadbhajanacasachinsadekar9937
    @nadbhajanacasachinsadekar9937 ปีที่แล้ว +19

    टाइमपास करायला बोलावतात पेटी कुठे वाजते गाता कुठे काय तरी ताल सुर हवा तरी दशावतार बंद केला नायतर काय खरं नाय वाट लावली असती. छत्रपतींचे नाव घेऊ नका तू माला शोबत नाय

  • @dineshmalkar798
    @dineshmalkar798 ปีที่แล้ว +5

    शिरसाठ बुवा तुम्ही काय करताय हे लक्षात येते का तुम्ही भंजन करु नये ही माझी कमेंट कोणी वाचत असेल तर शिरसाठ‌ बुवान पर्यंत पोहोचवावी

  • @vijaykeer9157
    @vijaykeer9157 ปีที่แล้ว +1

    वादन खूप छान

  • @vijaykeer9157
    @vijaykeer9157 ปีที่แล้ว +3

    नाद तारागिणी दादा। कॉमेंट्स वाचा...यातून असल्या बऱ्या टाकून आपला नव खराब करू नाका..दादा.

  • @pakhwajameygawade3839
    @pakhwajameygawade3839 ปีที่แล้ว +7

    बोलायला सगळे आहेत पण पुढे येऊन ही कृत्य बंद करण्याची कोणाचीच हिम्मत होत नाही म्हणून तर हे सगळं अजून चालू आहे.

    • @vijaykeer9157
      @vijaykeer9157 ปีที่แล้ว

      मुंबई भजन मंडळ काहीच बोलत नाही

  • @swapnilsansare9245
    @swapnilsansare9245 ปีที่แล้ว +21

    छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नकोस बुवा. तुला महिलांबद्दल आदर नाही. आणि लोकांनी अस्या बुवांना बोलावू नये.

    • @revarane8406
      @revarane8406 ปีที่แล้ว +1

      असे कॉमेंट करून काही उयोग नाही हे कधी सुधारणार नाही

  • @yogeshmestry962
    @yogeshmestry962 ปีที่แล้ว +9

    Ladies बुवांच्या बापाला खुप अभिमान होत असेल.

  • @Sankethemale
    @Sankethemale ปีที่แล้ว +4

    ज्यांनी कुणी हा विडियो पोस्ट केला आहे त्यांनी ह्या सगळ्या कमेंट चे सुद्धा स्क्रीनशॉट काढून या बुवाला आणि आयोजकांना पाठवा म्हणजे हयांना कळेल भजन म्हणजे काय ते. अहो बाजार मांडला आहे फक्त.. बाकी भजन कुठे दिसतच नाही.. काय म्हणून यांना भजनाला बोलावतात??

  • @prashantgurav8229
    @prashantgurav8229 ปีที่แล้ว +2

    शिरसाट बुवाने कदम बुवांच नाव घेऊ नये ..., त्या पायरीचा नाहीय तु...

  • @kk-eq4zt
    @kk-eq4zt ปีที่แล้ว +2

    यान्ना तमाश्यात पथवाला पाहिजे

  • @amolgawade8915
    @amolgawade8915 ปีที่แล้ว +6

    लेडीज बुवा पण तसलाच हा
    म्हणून तेका शिरसाठ बुवा भेटला

  • @amolkadam4765
    @amolkadam4765 ปีที่แล้ว

    शेळी मरे जीवा भावानं जय खाणारा म्हणतो वातड हाय इत मोट मोठ सम्राट झाल्याची हाय शिरसाट बुवा तुला भजन जमायचं नाय हा गजर तुम्हाला लागू होतो

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 ปีที่แล้ว +3

    ऐवढा फाजिलपणा प्रेक्षक सुध्दा कसं सहण करतात?

  • @kadamdeepak4809
    @kadamdeepak4809 ปีที่แล้ว

    ह्याला भजन म्हणायचे काय

  • @prashanttful
    @prashanttful ปีที่แล้ว +4

    हे असले व्हिडिओ अपलोड का केले जातात... ?

    • @shubhamsurve3681
      @shubhamsurve3681 ปีที่แล้ว

      साहेब युट्यूब चॅनल वाल्यांना विचारा ...

  • @lalitghadi8301
    @lalitghadi8301 ปีที่แล้ว +2

    बारी करताना त्या रंगदेवतेची तरी लाज ठेवा.....🙏

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 ปีที่แล้ว +2

    अशा लोकांमुळे भजन भारुड जागरण गोंधळ याकडे लोक दुर जातात....काय हे चाललय..आणि लोक दात काढुनी प्रोत्साहन देतात

  • @maryanfernandes30
    @maryanfernandes30 ปีที่แล้ว +3

    शिरसाठ बुवांचे गुरुबंधू प्रकाश पारकर बुवांनी ह्याला जरा समजून सांगावे ही विनंती

  • @tejassarvankar5042
    @tejassarvankar5042 ปีที่แล้ว +4

    He Nkki Bhajan aahe ka?????

  • @maryanfernandes30
    @maryanfernandes30 ปีที่แล้ว +3

    ह्या शिरसाठ बुवान गुरूवर्य म्हणून कोकण कलाभुषण कदम बुवांचा नाव घेऊ नये

    • @amolpanchal1429
      @amolpanchal1429 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर....👌👍

  • @sachinrawool309
    @sachinrawool309 ปีที่แล้ว +8

    महिलांचा आदर ठेवून डबल बारी करावी.

  • @ameysatam9398
    @ameysatam9398 5 หลายเดือนก่อน

    Tynchy bari ठेवायची नाही ky garj ah

  • @ajitchavan6902
    @ajitchavan6902 ปีที่แล้ว +4

    रेल्वेतील भजन वाटतं बुवाच.🤪🤪

    • @niteshdhulap2765
      @niteshdhulap2765 ปีที่แล้ว +2

      रेल्वेतील भजनाचा नाव खराब नका करू माऊली

  • @yogeshgawade128
    @yogeshgawade128 ปีที่แล้ว +6

    भजनाची वाट लावली या बुवांनी

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 6 หลายเดือนก่อน

    Khup vait vatatay...ase ghanerade vinod...laaj vatali pahije..Devachya navakhali kahi pan bolata...

  • @कोकणचागारवा
    @कोकणचागारवा ปีที่แล้ว

    Bhajan manje kay he shirsat mahit ahe ka

  • @harshadkarjekar5069
    @harshadkarjekar5069 หลายเดือนก่อน

    हे कोकणातील बुवा... खरं म्हणजे या लोकांनी बुवा श्रीधर मुणगेकर भगवान लोकरे विलास पाटील परशुराम पांचाळ अश्या बुवांना आदर्श ठेवून भजन करायला पाहिजे.

  • @prajaypadwal4023
    @prajaypadwal4023 ปีที่แล้ว +2

    ह्या बुवाच्या तोंडून .....राम कृष्ण हरी शोभत नाही

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 ปีที่แล้ว +4

    अहो हा शिरसाठ नाही पावणे आठ हा.

  • @prathameshjalvi4620
    @prathameshjalvi4620 ปีที่แล้ว +2

    Heche guru bandu kashe kay nay bolat

  • @grksf5598
    @grksf5598 ปีที่แล้ว +15

    कोकणातली घान🤮 म्हणजे , शिरसाट बुवा..

    • @maryanfernandes30
      @maryanfernandes30 ปีที่แล้ว

      ह्या शिरसाठ बुवान गुरूवर्य म्हणून कोकण कलाभुषण कदम बुवांचा नाव घेऊ नये

    • @maryanfernandes30
      @maryanfernandes30 ปีที่แล้ว

      शिरसाठ बुवांचे गुरुबंधू प्रकाश पारकर बुवांनी जरा समज द्यावी ही विनंती

  • @sunandasandipsalkar2200
    @sunandasandipsalkar2200 ปีที่แล้ว +1

    Bravo

  • @prakashmahadeshwar5528
    @prakashmahadeshwar5528 ปีที่แล้ว +2

    Up Bihar Karun takala ahe

  • @आवडभजनाचीआपलींसंस्कृती

    हा बुवा काय उपयोग नाय घान आहे ही भजनातला भ पण माहिती नाही ह्याला आणि बारी करायला चालाय कोकणातली घान‌ आहे ही. 😡😠😤

  • @dineshmalkar798
    @dineshmalkar798 ปีที่แล้ว

    आपल्या गुरुंनी काय शिकवण दिली आणि तुम्ही काय करताय हे पहावे

  • @kishorimhadgut9450
    @kishorimhadgut9450 8 หลายเดือนก่อน +1

    जळकुटयानी बघु नये

  • @sanjayparab3160
    @sanjayparab3160 3 หลายเดือนก่อน

    10 रपये द्या.मी तर 1 रुपयाचं दिला असता.

  • @prashantbile5388
    @prashantbile5388 ปีที่แล้ว +6

    भजनाच्या नावाने कलंक

  • @mandarkhot-x9d
    @mandarkhot-x9d ปีที่แล้ว +1

    या बुवाला भजनाचा अर्थच मुळी समजला नाही लायकी नाही भजन करण्याची काय बोलाव हे कळत नाही

  • @sunilshelar9133
    @sunilshelar9133 ปีที่แล้ว

    तमाशातला नाच्या आहे

  • @__-qn1tc
    @__-qn1tc ปีที่แล้ว +6

    अरे भजन म्हणजे काय हे आधी शिका....

  • @chandrakantmungekar4263
    @chandrakantmungekar4263 ปีที่แล้ว +6

    ह्यो बुवा आसा की ... खरेच बायकांच्या समोर किंवा महिला बुबा समोर ... भजनाचो सत्यानाश .. कोकणात येवन असा अंगात काढा बुवा ...

  • @santoshparab9397
    @santoshparab9397 ปีที่แล้ว +1

    कालाय तस्मैय नमः

  • @sanjaymalankar6462
    @sanjaymalankar6462 ปีที่แล้ว +5

    खुळ्याचो बाजार सगळो

  • @prathameshjalvi4620
    @prathameshjalvi4620 ปีที่แล้ว +5

    Wagdekar buwane kay bolal tar loka tyana Target kartata ha buwa ladies buwa shi bari karto ani kas bolav hyala samjat nay

  • @vaibhavgolambade9752
    @vaibhavgolambade9752 ปีที่แล้ว +1

    Ya buvak Bhajan kay aahe he mahijach nahi ajun bua ajun lagnach lavatay ajun...
    Bhajan shabdacha arthach kalala nahi ajun

  • @vish7952
    @vish7952 ปีที่แล้ว +2

    Hya buva la bari devou nka ban kra

  • @sandeepdevale5889
    @sandeepdevale5889 ปีที่แล้ว +4

    अरे हे काय चालय हरीनामच्या नावा खाली अरे भजन करा

  • @paragarekar3035
    @paragarekar3035 ปีที่แล้ว +4

    लेडीज आणि जेन्डस डबलबारी ठेवू नका आपल्या बहिणीना असे बोलायला लावू नका

  • @amitraul9439
    @amitraul9439 ปีที่แล้ว +1

    Laiki nahi shirsatha tuzi bhajan karnyachee
    Mumbaichichya phutpatvar ye

  • @UdayGosavi-z7s
    @UdayGosavi-z7s หลายเดือนก่อน

    Kahi hi asude lokanch nikhal manoraj tri hot aahe sadhya ya manorajnachi khup garaj aahe

  • @suhashindlekar2456
    @suhashindlekar2456 ปีที่แล้ว +5

    पेटी वाजवायला शिक आधी

  • @gayatrisatam2332
    @gayatrisatam2332 ปีที่แล้ว +1

    Aj kadam buwa asate tar hyala chaplene marale asate.

  • @vish7952
    @vish7952 ปีที่แล้ว +2

    Ky hya bolta buva

  • @deepakrane9675
    @deepakrane9675 ปีที่แล้ว

    Lokani bolvunch naye ashana,dev rahila bajula darja ghadarlay

  • @chandrakantpagade7549
    @chandrakantpagade7549 ปีที่แล้ว +2

    भजन कमी आणि तमाशा जास्त.अशाने भजन कला बदनाम होत आहे. भजनात अध्यात्मिक चर्चा व्हावी

  • @prathameshjalvi4620
    @prathameshjalvi4620 ปีที่แล้ว +3

    Sa mahnje ky te mahiti nay hya buwala 😂

  • @gurudasnarvekar8432
    @gurudasnarvekar8432 ปีที่แล้ว +1

    Buva bayale dhande soda aani bhajan kara kay ghanerda pana kilas wana

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 ปีที่แล้ว +1

    हा फालतू बुवा आहे. असली भजने🎉 असतात कां कधी ? हा पांचट बुवा आहे.

  • @prathameshjalvi4620
    @prathameshjalvi4620 ปีที่แล้ว +1

    Ha kadam buwancha nav gheto laj vatlai pahije

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 ปีที่แล้ว +1

    Sirsat buvala laj watly paheje phile bhajn karayla yate ka te bugh

  • @prathameshparab1456
    @prathameshparab1456 ปีที่แล้ว +3

    Ky he😂😂😂😂

  • @sweteshtodankar5777
    @sweteshtodankar5777 ปีที่แล้ว +1

    याला बुवा म्हणू नये , फाजील पणा चालला आहे नुसता ,ताल नाही सुर नाही , लायकी नाही याची ,भजन म्हणाजे काय याला माहीतच नाही ,हा असाच जर का फाजील पणा करत राहील तर भजन वेगळ्याच वळणावर नेऊन ठे वे ल

  • @rahulmhaskar9858
    @rahulmhaskar9858 ปีที่แล้ว +1

    भजन आहे का कव्वाली..... लाज ठेवा जरा..... भजन आहे सांगता.... आणि कव्वाली गाता

  • @संतोषपरब
    @संतोषपरब ปีที่แล้ว +4

    फालतुगिरी

  • @latishthakare9760
    @latishthakare9760 ปีที่แล้ว +3

    भजन बंद कर बुवा तुझ्या मुळे भजन बदनाम होतंय

  • @anilshirke5400
    @anilshirke5400 ปีที่แล้ว +27

    कोकणातला सर्वात भिक्कार बुवा

  • @sandeepkhair2724
    @sandeepkhair2724 ปีที่แล้ว

    भिकारी बुवा आहे हा भजन म्हणजे काय असतं ते तुला कळत का बुवा

  • @mayurjadhav4251
    @mayurjadhav4251 ปีที่แล้ว +1

    येडझवा बुआ...

  • @gopinathharachkar567
    @gopinathharachkar567 ปีที่แล้ว +2

    Faltu buwa aahe ha bhajanala kalank

  • @sunilshelar9133
    @sunilshelar9133 ปีที่แล้ว

    बेसुरा आहे बुवा

  • @gayatrisatam2332
    @gayatrisatam2332 ปีที่แล้ว +1

    Hya buwacha ani bhajanacha kahihi sambandh nahi, besharam buwa ahe ha.

  • @sudhakarghosalkar5566
    @sudhakarghosalkar5566 ปีที่แล้ว +2

    दरिंदी बुवा
    बाई बरोबर बारी घेऊन कलंक लावलास बुवा

  • @gauravwalke1723
    @gauravwalke1723 ปีที่แล้ว +2

    शिरसाठ बुवांचा नांद नाही करायचा 💥💥💥💥💥

  • @kirannandgaonkar4200
    @kirannandgaonkar4200 ปีที่แล้ว +1

    😡😠🤬👎

  • @sudhakarghosalkar5566
    @sudhakarghosalkar5566 ปีที่แล้ว

    बाई बरोबर बारी करता हे चुकीचे आहे
    भजन आहे की गौतमीचा नाच