वा खुप छान मस्त बनवले बोंबिल सुका आणि फ्राय मच्छी आणि छान शेती करतात आजुबाजुच्या परिसरात झरे छान वाहत होते गावाचे वातावरण छान होते दोन्ही मुलं तुझी गोड आहेत मस्त होता विडिओ आवडल
Versha vahini mala khup avadtat, tya khup simple ahet ani mehnti sudhdha, I like her because she stays traditional.. Baki enjoy n also take care Pavsat jasti bhiju naka...
खूप छान झालाय व्हिडीओ... पण आज जी चिपळूण la पूर परिस्थिती आहे त्यावर काही पोस्ट असते तर बरे झाले असते. सर्व youtuber आपल्या चॅनेल मध्ये कोकण कोकण करत असतात पण अश्या संकटकाळी कोण नाही पुढे आले अपवाद कोकणी कार्टी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. तुम्हा सर्व youtuber विनंती करतो कि चिपळूण मध्ये होत असलेली मदतकार्यें, तिथील शासकीय संपर्क नं, वैद्यकीय मदत कार्य यांची माहिती आपल्या चॅनेल मार्फत जगाला कळू द्या जेणेकरून गरजवणताला मदत होईल 🙏🙏🙏🙏🙏
पाऊस ख़ुप आहे... प्रवास टाळावा... सतिश, माझी विनंती आहे की, कोकणच्या सर्व युट्यूबर्सनी सर्वांना अवाहन करावे की, लोकांनी डिझास्टर मॅनेजमेंट चे कोर्सेस करावे जेणेकरून अशा आपत्ति समयी काय करावे आणि स्वतः सोबत इतरांना देखील वाचवता येईल. यामुळे जीवित आणि वित्तीय हानी टाळता येवू शकते...👌👍 तसेच कोकणच्या सर्व युट्यूबर्स ने देखील डिझास्टर मॅनेजमेंट चे कोर्सेस करावे... याचे चांगले आणि हितकारी फायदे भविष्यात होतील....👍👍👍
आम्ही काळजी घेतोच आहे .पण तुम्ही दोघेही खूप मस्त रहा.छान रहा काळजी घ्या.ताई ची तब्बेत कामा ने खूप खराब झाली आहे असं दिसत य.काळजी घ्या.खूप खूप बर वाटत तुमचे विडिओ पाहून.मस्त रहा🙏🙏🙏🙏👩❤️👨👩❤️👨👩❤️👨👩❤️👨
तुम्ही सर्वांनी सुध्दा काळजी घ्या . खूप भिजतच काम केलीत .वाफ घेत जा . गरम पाणी प्या . वर्षा वहीणी तुम्ही खूप बारीक झालात काळजी घ्या . तब्बेतीला जपा सर्वांनीच. बाकी काय व्हिडीओ तर एकदमच सुंदर असतात . तुमच्यातली आपुलकी ,प्रेम सगळ सगळ कस जिवंत असत .कुठल्याही प्रकारची देखावेगीरी नसते ."आमची माती आमची माणस " ही टँग लाईन तुम्हा सर्वांना सूट होते. असेच समाधानी रहा तेच खर आयुष्य आहे . 🤗🤗🙏🙌🙌
सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या दारातील तुळशीला नमस्कार नेहमीच व्हिडिओ मध्ये दिसते खूप खूप छान व सुंदर वाटते पा्ंजू ने छान शूट केले हुषार आहे कामसुद्धा मव लावून आवडीने करते पण रोज नेवू नका पाऊसात भिजेल अजून लहान आहे तुमचे व ताईंचे मॅचिंग झाले म्हणून च संसारात सुखी व आनंदी फँमिली आहे व ही गोडी अशीच रहाणार खलाशी खेळकर झाला पण तब्येत थोडी खराब झाली त्याला गोलूमोलू पहायला खूप आवडते तो खूप आवडतो ♥♥♥
Dada Tumche Kautuk Karave Thevdha Kami Ahe Aj Mumbai madhe Amhi He Sagle Tumche Videos Bhagto...Khup changla Vatta......Kokan chi Maja tumhi Aj Anubhavat ahat Aani amhi Hi Te Bhagat Ahot Navin Navin Gosti Shikayla Milat Ahit Dada.....Khup Bhari......Gavchi Sheti Pahun khup bara vatla......🙏💐💐💯
Tumche videos mala khoop awadtat,tumhi khoop hard working aahe.mala tumcha gharcha masala banavun denar ka.kiti hotil te deil tumhala me.mala try karaycha aahe.
Chhaan vdo......Pranju la Agriculture madhe education gheu dya.....tumchya saglyan kdun tila basic knowledge tar aahech.....Agriculture madhe kahitari karu shakte tee...🙌👍👌🚩
एक नंबर वीडियो👏✊👍... वर्षा खूपच कामे करते बारीक आहे, घरचा स्वयंपाक, शेती दाेन्ही करायचे ....खायचे काम नाही, gr8... प्रांजू ने छान शूटींग केले.... तुम्ही दाेघांनी खूप मेहनत घेतली... तुम्हाला खूप यश लाभाे..? Stay blessed🙏
Salute to Varsha vahini.... Simply great... Dada you are lucky... Amazing video
1no zkas bombil fry best video
Khup chan... Ek video recommendation la ala tumcha... Pn continues fan zale tumchi...
खूप सुंदर निसर्ग तुम्ही खूप मेहनती आहेत विडियो खूप छान रेसिपी मस्त
वा खुप छान मस्त बनवले बोंबिल सुका आणि फ्राय मच्छी आणि छान शेती करतात आजुबाजुच्या परिसरात झरे छान वाहत होते गावाचे वातावरण छान होते दोन्ही मुलं तुझी गोड आहेत मस्त होता विडिओ आवडल
Khup chhan ani Anandi kutumb, gao khup sunder, recipes sopi ani sutsutit, 👌👌👌 asech nehami anandat raha, God bless all of you 🙏🙏🙏
खुप छान आणि सुंदर नजरा पाहायला मिळाला तुमच्या मुळे प्रदणू खुपचं क्यूट आहे तो मला खुप छान वाटतो
छान होता हिडीओ दादा कोकनात खुप पाऊस असतो ना रेसीपी पण छान होती ओम नमः शिवाय🚩🚩🚩
खूप खूप खूप छान कुटुंब आहे तुमच प्रेमळ आणि मनमीळाऊ आणि इतक्या नीसर्ग रम्य ठिकाणी तुमच सुंदर गाव आणि गावातील तुमच छान घर मन मोहुन गेल
Wah satish bhau wahh jabbardast
Tumche video khup chan astat....tumhi doghahi khup chan ahat....varsha tai tr khupach chan.....kalaji ghya ...ani asech chan natural video banvat raha...
वर्षा ताई लई मेहनती आहात , खुप खुप शुभेछा
Warsha Good Kooking Fish Kary👌👍🇮🇳💚💚💚💚💚
Mi tumche recent che videos bagayte ...aj pahiyanda tumche June gava kadche video bagitle itka mast vatla ...
भाऊ तुम्हीं खूप नशीबवान आहात .तुम्हाला इतकी चांगली अर्धांगिनी मिळाली.वर्षा खूपच छान
Tumhi gappa kami karun, jara baaykola madat kara. Tya continue kaam karat astat. Thoda tyancha pan vichar kara.
Khuppppp chan vatal devane asach tumahala sukhane thevu det
Jai sai ram
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏
👌👌👌
Shree swami samarth
तुमच्या कोकणातील वातावरण अतिशय सुंदर आहे
Khup chan nisarg ramya drush 👌👌
वर्षा वहीनी छान स्माईल आहे,खुप मनापासून काम करता तुम्ही❤❤❤
Versha vahini mala khup avadtat, tya khup simple ahet ani mehnti sudhdha,
I like her because she stays traditional.. Baki enjoy n also take care
Pavsat jasti bhiju naka...
Thank you
Most welcome Ekda amcha ghari yaa Goala
Amazing video tumcha gav khup chan ahe ani dada vahini panju God family ahe
व्हिडीओ आवडला!जेवण छान चवदार दिसते!हिरवागार निर्सग छान वाटतो, खूप कष्ट आहेत, काळजी घ्या ! Stay blessed!
खूप छान असतात दादा तुमचे व्हिडीओ तुमचं गाव आणि घर पण खूप छान आहे
खुप छान मस्त असतात सर्व विडिओ नी रेसिपी नवीन असल्याने जेवढे जमेल तेवढे विडिओ बघत असते खुप छान ताई मस्त च बनवतात रेसिपी 😊
🙏🙏❤️😊
Khupach mast video👌👌 tumhala saglyana bagun khup chan vatat👌👌👍👍
😍😍WAWWWW KITI NATURAL ASTAT VIDEO DADA TUMCHE MASTCH
❤️❤️🙏😊
खूप छान झालाय व्हिडीओ... पण आज जी चिपळूण la पूर परिस्थिती आहे त्यावर काही पोस्ट असते तर बरे झाले असते. सर्व youtuber आपल्या चॅनेल मध्ये कोकण कोकण करत असतात पण अश्या संकटकाळी कोण नाही पुढे आले अपवाद कोकणी कार्टी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. तुम्हा सर्व youtuber विनंती करतो कि चिपळूण मध्ये होत असलेली मदतकार्यें, तिथील शासकीय संपर्क नं, वैद्यकीय मदत कार्य यांची माहिती आपल्या चॅनेल मार्फत जगाला कळू द्या जेणेकरून गरजवणताला मदत होईल 🙏🙏🙏🙏🙏
पाऊस ख़ुप आहे... प्रवास टाळावा...
सतिश,
माझी विनंती आहे की, कोकणच्या सर्व युट्यूबर्सनी सर्वांना अवाहन करावे की, लोकांनी डिझास्टर मॅनेजमेंट चे कोर्सेस करावे जेणेकरून अशा आपत्ति समयी काय करावे आणि स्वतः सोबत इतरांना देखील वाचवता येईल. यामुळे जीवित आणि वित्तीय हानी टाळता येवू शकते...👌👍 तसेच कोकणच्या सर्व युट्यूबर्स ने देखील डिझास्टर मॅनेजमेंट चे कोर्सेस करावे... याचे चांगले आणि हितकारी फायदे भविष्यात होतील....👍👍👍
❤️❤️🙏🙏
जबरदस्त दादा मज्जा आली वेळ कसा गेला कळलच नाही 😊 .....नेहमीप्रमाणे खूप खूप छान होता video ......👌👌👌👌👍👍💐💐
ek number
Varsha tai tuja mehntila salam
मस्त खाऊ वाटलं बोंबील सुका. सुंदर गाव तुमचे
आम्ही काळजी घेतोच आहे .पण तुम्ही दोघेही खूप मस्त रहा.छान रहा काळजी घ्या.ताई ची तब्बेत कामा ने खूप खराब झाली आहे असं दिसत य.काळजी घ्या.खूप खूप बर वाटत तुमचे विडिओ पाहून.मस्त रहा🙏🙏🙏🙏👩❤️👨👩❤️👨👩❤️👨👩❤️👨
तुम्ही सर्वांनी सुध्दा काळजी घ्या . खूप भिजतच काम केलीत .वाफ घेत जा . गरम पाणी प्या . वर्षा वहीणी तुम्ही खूप बारीक झालात काळजी घ्या . तब्बेतीला जपा सर्वांनीच. बाकी काय व्हिडीओ तर एकदमच सुंदर असतात . तुमच्यातली आपुलकी ,प्रेम सगळ सगळ कस जिवंत असत .कुठल्याही प्रकारची देखावेगीरी नसते ."आमची माती आमची माणस " ही टँग लाईन तुम्हा सर्वांना सूट होते. असेच समाधानी रहा तेच खर आयुष्य आहे . 🤗🤗🙏🙌🙌
❤️😊❤️
Vahini..tumhi khup mehnti Aahat..dada tu pan..prabhu.. padu..love u..ajchi recipe khup bhari..love u all ,😍
Pranju
Khupch chan enjoy kela Saglyani
Very beautiful. You have shown us the real feal of kokan in the monsoon. You have a great hard working wife and such a pretty smile. A blessed family.
मस्त होता व्हिडिओ एकदम फ्रेश व्हाटल
Khup chan video asatat tumache . aani tumachi family pan khup chan aahe.
Khup Chan Dada
जीवन खूप सुंदर आहे
Varsha vaihin tumi kup simple and sweet aahe
Love from Nashik....Amhi tumche sagle video bhagto....Tumhi sagle hardworking aahe...Asech video takt ja...keep it up.
Khup. Mst video bghun khup chan vatla.pranju pn ata video sathi tyar hote ahe chan shoot kela tine.👌
Prannju la baghun varsha lahanpni ashich disat asel as vatat Cute. aani pradnu same satish dada tumchya sarkha aahe
प्रदनु खूप गोड आहे, नेहेमी त्याच्याच विश्वात रमलेला असतो,सावळा कृष्ण
Bhari ek no
Khup chan ahe video 👌👌pranju ne khup maja keli 👍👍👌👌
खूपच सुंदर ...गावाकडचा नजारा...मस्त .
Mast vatavaran ahe gavi..👌👌👌
खूप खूप छान बोंबील रेसिपी मस्त
👌👌👌छान
Khupch mast video 👌🏻👌🏻👌🏻
फारच सुंदर निसर्ग बोंबील रेसिपी आवडली
Khup Sunder aahe kokan....n tumchi family hi khup Sunder ❤️
खुप छान आहे फाॅमेली
सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या दारातील तुळशीला नमस्कार नेहमीच व्हिडिओ मध्ये दिसते खूप खूप छान व सुंदर वाटते पा्ंजू ने छान शूट केले हुषार आहे कामसुद्धा मव लावून आवडीने करते पण रोज नेवू नका पाऊसात भिजेल अजून लहान आहे तुमचे व ताईंचे मॅचिंग झाले म्हणून च संसारात सुखी व आनंदी फँमिली आहे व ही गोडी अशीच रहाणार खलाशी खेळकर झाला पण तब्येत थोडी खराब झाली त्याला गोलूमोलू पहायला खूप आवडते तो खूप आवडतो ♥♥♥
Full enjoy pavsat mast video satish dada
Ekdm mast dada
Woww khup chan maja yete tumhala bagahyla. Parsanna vatat pahun tumhala lokana🙂🥰👍 Varsha vahini love u❤ always smile asate face var
Mast...!!! Chhan video hota
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌹🙏
तुम्ही कुठेही जाताना प्रदनु रडत नाही. ते बरे नाहीतर लहान मुले आई वडील बाहेर चालले की रडायला सुरवात करतात मुले.छान आहे प्रदनू.
खुपच सुंदर दादा
खुप सुंदर व्हिडीओ आहे दादा सुपर
pl. use iodine salt
1 नंबर प्राजु
Dada Tumche Kautuk Karave Thevdha Kami Ahe Aj Mumbai madhe Amhi He Sagle Tumche Videos Bhagto...Khup changla Vatta......Kokan chi Maja tumhi Aj Anubhavat ahat Aani amhi Hi Te Bhagat Ahot Navin Navin Gosti Shikayla Milat Ahit Dada.....Khup Bhari......Gavchi Sheti Pahun khup bara vatla......🙏💐💐💯
❤️😊🙏
खूप छान व्हिडिओ सतीश.
Varsha Kitti kam karte jara swatachi kalji ghe 🤗tu Khup chaan ahes 😍👍
🙏❤️😊
अगदी बरोबर, तसा सतीश पण छान जेवण करतात पण जेव्हा कधी संधी मिळेल 😇
काही दिवसात , एक दिवस बायको तर एक दिवस नवरा जेवण बनवावा लागेल, असा काळ आला आहे 😀
वहिनी खूप मेहनती आहेत आणि तुमची मुलं खूप गॉड आहेत
Tumch gaon khup chan ahe amala tumche videos khup avdtat
Thank you
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Khupch sunder video ahe satish bhau
आजच्या दिवसात तुमचे 6 video बघितले aani aata ya video chi नोटिफिकेशन आली सर्व व्हिडिओ मस्त होते❤❤❤💥
🙏🙏😊❤️
वर्षा, खूपच मेहनत घेऊन करते सर्व तेही आनंदाने...God bless Both of you and ur family
❤️❤️
Bhari ch ...satish bhau ..tondala pani sutle
Khup chan video ❤️❤️❤️🎉🎉🙏
Mast video. Gavachi aathavan aali mala
pradnyu mastch
तूमचं गावं खुप छान आहे ❤
Pranju didi kiti cute😊 bolt hoti kahi divsani prandu pn bolel.. Ani varsha vahini chi recipe ekdam Chan ch astat👌👌👌👌
Khup CHan !!!!
मुलांना निसर्ग जवळून अनुभवायला मिळतो आहे... सुंदर व्हिडियो...👌👍
खुप छान सतिश दादा वर्षा ताई काहि ना काहि करत असते खुप बघायला आवडते तिच्या हातच्या रेसिपी प्रांजू न प्रद्नु खुप गोड आहेत
Mast video satish chan gav
Very sweet and hardworking family 👍👍
Tumche videos mala khoop awadtat,tumhi khoop hard working aahe.mala tumcha gharcha masala banavun denar ka.kiti hotil te deil tumhala me.mala try karaycha aahe.
Nice video
Nice video beautiful environmemt but pls tc health
Chhaan vdo......Pranju la Agriculture madhe education gheu dya.....tumchya saglyan kdun tila basic knowledge tar aahech.....Agriculture madhe kahitari karu shakte tee...🙌👍👌🚩
आठवण झाली गेल्या लॉकडाऊन मध्ये खूप आप्तेष्ट नातेवाईकांना शेती कामामध्ये मदत केली.खूप मज्जा आली.thanks satish bhai
😊❤️
Khoopach chhan bhau va
खुप छान सुदंर आहे तुमच रानं
Waw pradnu Keti chan mobile ch bolat hota pranju mast shutt karty
मस्त बेत फुल्ल एन्जॉय
एक नंबर वीडियो👏✊👍... वर्षा खूपच कामे करते बारीक आहे, घरचा स्वयंपाक, शेती दाेन्ही करायचे ....खायचे काम नाही, gr8... प्रांजू ने छान शूटींग केले.... तुम्ही दाेघांनी खूप मेहनत घेतली... तुम्हाला खूप यश लाभाे..? Stay blessed🙏
❤️❤️😊
Khup chan sansar aahe
Dada yala mushroom pan mhatat ka alambila
लय भारी मीत्रा