हंपीतील मंदिरं | Temples in Hampi | Karnataka | हंपी भाग -३

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 139

  • @vrushalipatil60
    @vrushalipatil60 4 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    आज काल फिरायला जायचं म्हटलं तर जीन्स, शॉर्ट, one piece अशी संकलापणा डोक्यात असते. पण आज तुझा पेहराव पाहून विचार बदलला आहे. खरंच खुप सुंदर आहेस.❤

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    तुझी चित्रकला छान, तुझी शिल्प कला छान, तुझं बोलणं पण छान, तुझं वागण छान... किती छान आहे आमची स्वानांदी.....😊😊

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 4 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    मी जेव्हा हंपी बदामी गेले होते तेव्हा सगळे पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आले. मी आपल्या लोकांना विनंती करते की आपल्या देशात कलेचा खजिना आहे तेव्हा foreign foreign न करता आपला देशच explore करावा.
    स्वानंदी खूप सुंदर व्हिडिओ ❤👍🏻👌🏼

  • @rekhabhalerao4712
    @rekhabhalerao4712 41 นาทีที่ผ่านมา +1

    खूप सुंदर आहे हे विठ्ठल मंदिर, आणि तुझे निरीक्षण,गायन,चीत्रकला , शिल्पकला, आणि तूझी साडी,गजरा हे सर्व खूप सुंदर आहे.

  • @dileepmhatre9582
    @dileepmhatre9582 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हप्पीची मंदीरं देवळांना भेटी देताना योग्य पोशाख सुंदर रसाळवाणीत वर्णन अंगीकृत कलेचा अविष्कार सर्वकाही अद् भूत आणि अप्रतिम!,

  • @gauravchavan5439
    @gauravchavan5439 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Swanandi tu khup Sunder disteyes hya saree madhe ❤🌹👌😍😘

  • @PriyankapatilMangle
    @PriyankapatilMangle 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मी नेहमी vlog pahte .khup kahi शिकण्यासारखं आहे तुझ्या व्हिडिओ मधून .कधी comment Keli nhi .Aaj karti ye .माझ आजोळ कर्नाटक मध्ये आहे .त्यामुळे थोडी फार कन्नड भाषा कळते .माझी आजी हे म्हणायची .खूप छान वाटलं ऐकून .किती गोड आवाज आहे तुमचा.खरंच इतकं कोणी कस all rounder asu shakat .❤

  • @arundhatijog1614
    @arundhatijog1614 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप सुंदर ,प्रत्यक्षात पण इतके बघून होणार नाही, well done swanandi

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अफलातून व्हिडीओ हंपीची सर्व मंदिरे शिल्पकला सुंदर माहिती मंत्रमुग्ध करणारे गीत क्या बात है. ग्रेट स्वानंदी. 🌹🌹👌👌.

  • @sandeshkolte2312
    @sandeshkolte2312 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अप्रतिम सौंदर्य मंदिराचेही आणि तुझेही

  • @suryabhaningole2184
    @suryabhaningole2184 56 นาทีที่ผ่านมา

    अप्रतिम असा Vlog खूप सुंदर ❤❤

  • @saraabhyankar5985
    @saraabhyankar5985 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    स्वानंदी खूपच छान माहिती दिलीस हम्पी बद्दल.
    तू सर्व कलासंपन्न आहेस हे
    तू केलेल्या छोट्याशा शिल्पावरून व नंतर जे गाणं गायलीस त्यावरून कळलं.
    गाण्याचा अर्थ कळला नाही पण ते खूप सुमधुर होतं
    असेच वेगवेगळ्या शांत व प्रसन्न ठिकाणांचे व्हिडिओ पोस्ट कर.
    तुला व तुझ्या टीम ला खूप खूप शुभेच्छा

  • @Samarthshabd
    @Samarthshabd 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    स्वानंदी.. जेंव्हा तुमचे काही हजारात followers होते तेव्हा पासून.. Follow करत आहे.. म्हणजेच मागच्या वर्षी पासून..
    खरंच खूप छान असतात विडिओ..
    मित्रांनो, स्वानंदी सारखी मेहनत आणि निरागस पण असेल तर आपण ही यशस्वी होऊ! बाप्पा, छान लोकांची मदत करतात च! चतुर्थी च्या शुभेच्छा, स्वानंदी 🎉❤

  • @AbhishekKulkarni1326
    @AbhishekKulkarni1326 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आरे वा मस्त आहो तुमच्या मूळ छान माहिती होते जुने मंदीरांची .....

  • @swatilele8727
    @swatilele8727 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूपच सुंदर माहिती, चित्रीकरण! तुझे गाणे अप्रतिम!

  • @harijayswal9720
    @harijayswal9720 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hampi-3 madhye mast datshan ghadwun dilet.. Chhanp 😊.. Apratim kalakari..
    Aaplya Mitrani banavlele kalakruti chhan watli..
    Dhanyavaad 🙏

  • @dattatrayaghadge2189
    @dattatrayaghadge2189 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Excellent. You literally took us to Hampi...blessings. Keep sharing such journies!!!!. The song was icing on the cake...!

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वानंदी खूप सुंदर व्हिडिओ 👌👌
    किती छान गातेस तु वाह 😍❤️

  • @shubhamdk8072
    @shubhamdk8072 23 นาทีที่ผ่านมา

    each n evry story detailing olso ur clay art n detailing about kannada explanations and last song
    whaaa literally ur kannadathi
    love from namm belagavi ❤❤

  • @sanjaybugdane8237
    @sanjaybugdane8237 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हम्पीची सर्व मंदिरे खूप छान आहेत माहिती खूप छान सांगितली

  • @recreationwithmohini
    @recreationwithmohini ชั่วโมงที่ผ่านมา

    अप्रतिम शिल्प केली तुम्ही दोघांनी ☺☺👌🏻👌🏻

  • @jananij5089
    @jananij5089 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुंदर चित्रीकरण.गाणे अतिशय गोड.

  • @gaurangvin9833
    @gaurangvin9833 12 นาทีที่ผ่านมา

    Thank you, Tai, for taking us along on this wonderful trip to the temples !! Oh, love to listen you sing. God bless you. From your devoted viewer in USA.

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वानंदी तू कलाकार म्हणून देखील ग्रेट आहेस❤

  • @prakashgothivarekar2699
    @prakashgothivarekar2699 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती, हंपी मधील मंदिरा बद्द्ल दिली आहे. धन्यवाद, अशीच छान माहिती देत जाणे. You are really great in all fields. Keep up. God bless you.

  • @arunamulye4660
    @arunamulye4660 27 นาทีที่ผ่านมา

    अप्रतिम. मी पण हंपी बघितले आहे. परंतु आज तुझा ब्लॉग बघताना भारा व ले. तूझे गाणे खूप गोड.

  • @amareshpatil797
    @amareshpatil797 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Me just waiting for this Hampi series video ❤❤❤

  • @priyankarane1747
    @priyankarane1747 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    स्वानंदी खरच खूप खूप छान तुझे कौतुक करावे तितके थोडेच ❤❤❤

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाह ..... स्वानंदी , केवळ अप्रतीम झाला vlog ..... अप्रतीम कलाकृती , अप्रतीम मंदिरे ..... अप्रतीम गायन ..... Keep it up Dear ❤❤❤❤

  • @Pardhi-ut2qn
    @Pardhi-ut2qn 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेहमीप्रमाणेच खूप सुंदर व्हिडिओ आणि ते व्हिडिओ मधील निरागस निरागसता अधिक मनाला भावते

  • @pramodkalake4837
    @pramodkalake4837 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    छान vlog होता

  • @Tejassatam55
    @Tejassatam55 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान अत्यंत माहितीपूर्ण vlog..❤🙏

  • @milindlingayat8831
    @milindlingayat8831 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय श्रीराम.. खुपच छान माहितीपूर्ण चिञीकरण केलय.तुझ्या रूपान आम्ही हम्पी दर्शन घेतल खुप खुप धन्यवाद... जय श्रीकृष्ण..🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @shardullokhande1232
    @shardullokhande1232 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आज तूझ्या डोळ्याने आम्ही हंपी चे मंदिर बघितले, खुप खुप छान, असेच व्हिडिओ बनवत जा, ज्यामध्ये आपल्या वैभवशाली संस्कृती चे दर्शन होईल

  • @PramodVaidya-i2j
    @PramodVaidya-i2j 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तु एक,१४ विद्या ६४ कलांनच्या पलीकडे असलेली अवलिया आहेस .....तुला शत शत नमन...

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुंदर chan स्वानंदी अप्रतिम सर्व दाखवले❤❤

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप खुप सुंदर थैँक्यु🥰🙏 सुंदर दिसते आहेस.साडीमध्ये अजुनच छान विडीओ झाला खरच. 🥰🥰❤👌👌

  • @kanusuthar5463
    @kanusuthar5463 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद आहे । अभिनन्दन स्वीकारें । दीपावली की हार्दिक शुभकामनाएं ।

  • @pranitaslittleworld2371
    @pranitaslittleworld2371 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup sundar vlog...kiti chan explanation dila aahe

  • @ShambhurajMahangare-lz5xn
    @ShambhurajMahangare-lz5xn 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kup Sundar mahiti dele ahis .haatky ahis tu.❤

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 47 นาทีที่ผ่านมา

    Khup Sundar Mast

  • @chaitralioak8535
    @chaitralioak8535 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती

  • @travelinglover_hindgauri2187
    @travelinglover_hindgauri2187 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वानंदी खरंच खूप छान माहिती ❤❤

  • @rajeshgadge7453
    @rajeshgadge7453 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    I like this vlog from the bottom of my heart and waiting for your new vlog, hope which is going to be a lit.

  • @anilpatil1453
    @anilpatil1453 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच सुंदर 🎉🎉

  • @HusenSuncif
    @HusenSuncif 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वानंदी ताई खूप सुंदर आहे मंदिर ❤❤❤❤

  • @manasiramade7640
    @manasiramade7640 30 นาทีที่ผ่านมา

    अप्रतिम

  • @BushanJoshi
    @BushanJoshi 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤🎉🎉 बरेच दिवसांनीव आवाज ऐकल्यामुळे खूप मस्त व बर वाटल. मंदिराबद्दल जी मूळची माहिती मिळाली.आभारी आहे. तुझ्या आवाजात विष्णुसहस्त्रनाम श्री राम रक्षा मारुती स्तोत्र गणेश पंचायतन ऐकायला खूप मस्त वाटेल .❤❤🎉🎉❤❤ धन्यवाद मंगलमूर्ती मोरया

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुंदर ओळख करून दिली.धन्यवाद 😊

  • @anitateixeira1677
    @anitateixeira1677 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kub Chan swanandi may God bless you ❤

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुंदर अप्रतिम ❤❤

  • @sanketgohane
    @sanketgohane 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupch sundar vlog ❤❤

  • @anilbotle823
    @anilbotle823 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वानंदी खूप छान ब्लॉग बघायला मिळाला

  • @yogirajagency5009
    @yogirajagency5009 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुंदर 👌👌

  • @santoshdevmare8032
    @santoshdevmare8032 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान, तेथील विठ्ठल मंदिराचा संबंध आमच्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाशी आहे,

  • @venkateshkumar9168
    @venkateshkumar9168 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wonderful detailing of temples in Hampi. Love from Bangalore

  • @parikshitpatil-hb4rh
    @parikshitpatil-hb4rh 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan mahiti dilit aapalya vastu shilp kalechi unchi dakhvun dilit gayan hi khup chan tumachi kala chehryavaril tej apratim

  • @shobhapatole900
    @shobhapatole900 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wow swanandi Jawab nahi sundar brandish

  • @neetaparwarkar5441
    @neetaparwarkar5441 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Extremely beautiful ❤️

  • @shilpaphatak4066
    @shilpaphatak4066 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan mahiti dilis . Hampi la naki phirayla jau tevha matra tuzhi athvan yeil

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान व्हिडीओ 👍🏻

  • @ameyapotdar659
    @ameyapotdar659 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai Shri RAAM🙏🙏

  • @Shanky579
    @Shanky579 40 นาทีที่ผ่านมา

    U r looking like uttar karnataka Lady ❤❤❤💐💐

  • @latapethe8047
    @latapethe8047 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mala hampi bghayche hote ti ichha tu purn zali ani tu je gane bolli tyat sri krishna la bolvat ahe na kannada bhashet mast Apratim❤❤

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वानंदी आजचा vlog ही मस्त झाला आहे जणू आपण प्रत्यक्ष तिथे फिरून पहात आहोत असेच भासते तू जी माहिती देत आहेस तीही अप्रतिम
    तुझे ड्रेसींग ही साजेसे व साधे
    कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुझे .
    तुझ्या अशा सर्वच उपक्रमाना व फिरस्ती ला शुभेच्छा .
    तुझ्या बरोबर असलेल्या मित्र कंपनी ला ही शुभेच्छा .

  • @ashokchannawar6876
    @ashokchannawar6876 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुंदर व्हिडिओ तयार केलेला आहे आम्हाला प्रत्यक्ष जाता आले नाही परंतु आम्हाला हम्पी टेम्पल अप्रत्यक्ष पाहता आले

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान.......👌🎉

  • @navamibhat1178
    @navamibhat1178 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Super swanandi kannada song also super I am from karnataka

  • @deepagupte6955
    @deepagupte6955 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Swanandi u r genius ❤

  • @sachinkhandagle4487
    @sachinkhandagle4487 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    अप्रतिम..

  • @AnjaliWaghule
    @AnjaliWaghule 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Wow di This To Much Good ❤❤

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिउत्तम खुप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.मी सहकुटुंब हंपी,बेल्लुर,हळेबिडु श्रवणबेळगोळ उडपी याठिकाणी १९९९साली भेट दिली होती.
    त्यावेळी संगीत खांब आमच्या गाईडने वाजवून दाखवले होते
    त्या दगडी रथाची चाकं पण फिरत होते असे सांगितले. बाळा तुझा आवाज खूप छान आहे ऐकण्याची इच्छा खूप आहे बघु केव्हा योग येतो.
    तुझं भविष्य उज्ज्वल तर आहेच ते अजून होवो हीच इच्छा.

  • @Arjun-z3h
    @Arjun-z3h 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वानंदी कन्नड मध्ये गाण गायले मला त्याचा अर्थ कळला व्वा खुप छान आहे

  • @amodpatwardhan2492
    @amodpatwardhan2492 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Swanandi...छान video.... please keep it up....👍👌🙏

  • @avadhutpawaskar5503
    @avadhutpawaskar5503 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान vlog होता ताई

  • @manjireesathaye5892
    @manjireesathaye5892 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राम, कृष्ण, पांडव, रामायण, महाभारत यांच्या खुणा आणि स्मृती,ही भरतभूमी अंगभर मिरवते आहे.
    सगळ्या भारतीयांना ' संस्कृतीशी, इतिहासाशी जोडणारा हा अखंड दुवा आहे.

  • @nilimakhaparde6789
    @nilimakhaparde6789 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    I have seen Hampi 30 years back
    It was in very good condition at that time specially Vithal Temple

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वा!वा!जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच.छान माहिती.❤खूप शुभेच्छा व आशिर्वाद❤

  • @VinodVichare-g1v
    @VinodVichare-g1v 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌👌👌

  • @BSmita-dd9ey
    @BSmita-dd9ey 2 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @Shraddha-b7w
    @Shraddha-b7w 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤ खूप सुंदर

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान व्हिडिओ.

  • @nitinpathak6863
    @nitinpathak6863 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Swanandi... very nice vlog... Nt only show the Ramayan history.... Bt also commenting the situation... really very nice job ... 👍🌹👍

  • @sridharpasalkar9231
    @sridharpasalkar9231 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌

  • @SunitaShelake-tw7iq
    @SunitaShelake-tw7iq 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤छान होता व्हिडिओ❤❤❤

  • @Manish-jn3oq
    @Manish-jn3oq 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Swanandi, very very beautiful vlog. I like it from my ❤ . Good going Swanandi 👍 Manish from Rasayani

  • @harunattar2448
    @harunattar2448 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊😊😊

  • @vikaskadam6043
    @vikaskadam6043 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Apratim

  • @SandipMayekar-f6f
    @SandipMayekar-f6f 18 นาทีที่ผ่านมา

    Nice video 👌

  • @suryakantkhartmol62
    @suryakantkhartmol62 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप खूप छान

  • @vaishalidamle9732
    @vaishalidamle9732 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice vlog

  • @vaibhavjoshi2195
    @vaibhavjoshi2195 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vidio chan

  • @sanchit8110
    @sanchit8110 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😍😍😍

  • @sandeshpednekar7955
    @sandeshpednekar7955 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Masta

  • @MukeshThosar
    @MukeshThosar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    विरुपाक्ष मंदीर जागतिक वारसा स्थान 1986
    देवराया दुसरा याने हे मंदीर बांधले
    तुंगभद्रा नदीकाठी

  • @ashwinijadhav1092
    @ashwinijadhav1092 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Swanandi mi bhumipujan wala video expect karat hoti,Karan tu gavakadach jivan dakhavate,this is also a good one not an issue

  • @miteshsawant07
    @miteshsawant07 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amazing 🤩

  • @neilmurray9895
    @neilmurray9895 15 นาทีที่ผ่านมา

    Después the máster piece

  • @VrushaliKadam-h6c
    @VrushaliKadam-h6c 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice pic