Bajrang Sonwane on Ajit Pawar | अजित पवारांना बजरंग बाप्पानी दिलं प्रत्युत्तर | Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024
- #BajrangSonwane #AjitPawar #BeedLokSabha #MaharashtraTimes
बीड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आज येथे एक प्रचार कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी एक जोरदार भाषण दिला. त्यांनी त्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. आपली मुलगी तुमच्या ग्रामपंचायत-नगरपालिकेसाठी निवडून आली नाही, ती लोकसभेसाठी उभी आहे. आणि काहीतरी पैसा आला म्हणजे मस्तीची सुरवात झाली का? असं अजित पवार म्हणाले होते.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
काही म्हणा पण या माणसाने मुंडे भाऊ बहिणीची झोप उडून ठेवले 💯 मानलं या माणसाला 🔥🔥 द्या निवडून
100%
बदमाश आहे,ज्यांच्या जीवावर मोठा होतो त्यांच्यावर उलटतो,चंदन चोर, ऊस मापात पाप करणारा विकासकामात डांबर सिमेंट चोरणारा
1000%
त्याची काय लायकी आहे चंदन चोराची जातीवाद होतोय म्हणून उद्या मारतोय
Jatiwad 😂😂😂 , Sharad Pawar sahebana vichara ekda arakshan bajune ahet ka te,
विधान सभेला दादा पडणार योगेंद्र पवार प्रचंड मतांनी विजयी होतील
बारामतीचा आहे का तुम्ही?
नसेल पण कटू आहे पन सत्य आहे
Yeda zala ka bhau... 😂😂😂
दादा पडणार बारामती मध्ये
शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते पण बारामतीचा चेहरा मोहरा हा दादांनी बदलला आहे
आज जी काय बारामती दिसत आहे ती केवळ अजितदादामुळे
बारामती मधील कोणाला पण विचारा
चिक्की पण पडली होती
अरे तुमची बारामतीची शिट धोक्यात आहे चाले इकडे शेट्ट उपटायला
😂😂😂
पंकी पडणार
Chikki tuzya aaichi pu#cchi bajrang
बाप्पा अजित पवार ला भिऊ नका संपलेला माणूस आहे तो...अणि त्यांचे 1 पिल्लू आहे मधील ते तर मिटू मिटू बोलतोय..
बप्पा नि दादाची चांगली जिरवलि
फक्त तुतारी
पवार साहेब 📯🎷
बीडच्या जनतेने ठरवलं फक्त मनोज दादा जरांगे पाटील फिरसे
शरद पवार साहेबांचा डोक्यावर हात आहे जरांगे साहेबांवर
बजरंग सोनवणे विजयी
फिक्स खासदार बजरंग सोनवणे
फिक्स खासदार बजरंग बाप्पा
दुखती नसा दाबली दादा ची ....जिवन भर पाथॅ चा पराभव लक्षात राहील
सोनवने पराभव आहे आपला
Jivan bhar lakshat rahnara parabhav honar ahe 4th june la
Attach aloy tutari vajvun@@kishandhulgunde4275
@@kishandhulgunde4275baghu kay hotay. Amchya gavat tr kamalala 2-300 bhetatil mojun
शाबास आदरणीय बजरंग सोनवने साहेब आपले विचार पटले आम्हाला विचर पक्का .
अजित पवारांची बायको पराभूत होणार आहे
राम कृष्ण हरी माऊली वाजवा तुतारी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कारखाना बंद पाडला आहे 70000हजार कोटी घोटाळा chike घोटाळा आशा ना निवडून देणार का
चंदन चोर आहे हा
Bappa padnar
Nahi padat
Fraud पंकी
Padnar
Padra पार्थ पण पडला होता
बीड जिल्हाचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे
Only बजरंग बप्पा सोनवणे ❤❤❤
फक्त मनोज जरांगे पाटील फॅक्टर चालणार आहे
बरागेळेल वाळु चोर बरागे आहे
बिडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे
आमचा समाजबांधव बजरंग बप्पा 🎉
तुतारी ❤ओन्ली पवार साहेब...
खरं आहे अजित पवारांनी आपला मुलगा निवडून आणता आला नाही आणि दुसर्यांना म्हणतात तु निवडून कसा येतो तेबघतो असं दम देता
आमचे मत तुतारीला ✌
Excellent
चिक्की चा पराभव होणार आहे ते दाखवून देऊ
खंर आहे
आम्ही मराठा आमचाच बजरंग
Only sarad Pawar
चिक्की पडली रे
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
Jarange tutari patil
Only bajrang sonawane
बप्पा सोनवणे विजयी झाले
एक मराठा लाख मराठा
जय बजीरंग बप्पा . वीजय आपलाच होणार .
बावी कसदार बजरंग सोनवणे. ❤❤❤❤
Only maratha
सगळे मराठा आपल्या सोबत आहे बजरंग बाप्पा बुलडाणा मतदार संघ जाहीर पाठिंबा❤
यावेळी बप्पाच निवडणुकीत विजयी होणार
100% मी कट्टर शिवसैनिक आहे पण याचा मुलगा पडला
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय बजरंग साहेब जिंदाबाद
Only baapp❤
बजरंग बाप्पा भावी खासदार ❤
Bajrang bappa sonwane 👑
बजरंग बली की जय ❤❤❤
Only tutari
बजरंग बली की जय
वंजारी समाज पंकजा मुंडे यांच्या सोबत आहोत ❤❤
एकदम सहि
बरोबर बोललात बापु अजित पवार च कासाय आपल ठेवायचंय झाकून लोकाच पाहायच वाकुन
BAJRANG BALI KI JAY
अजीत दादाला असे वाटते की माझ्यापेक्षा मोठा कुणीही झाला नाही पाहिजे .
Bappa तुम्हीच येणार आहेत 🤘🤘🎉🎉
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🔥✊🚩
भाऊ लोकसभा वेगळी ग्रामपंचायत वेगळी
विजयी भव
बाप्पा फिक्स खासदार
No compromise only........baapa ❤
Bappa ch yenar❤
तुमची मुलगी ग्रामपंचायत, नगरपंचायत ला निवडून आणू शकले का.खरच बहुरंगी आहेस
अरे अजित पवार च मुलगा तरी कुठे निवडून आले
पंडित मुंडे सिरसाळा मतदार संघात ZP पडला होता
मुलगी निवडून आली नसली तरी सगळ्या गद्दारांना एकट्या बापाने फेस आणला आहे त्यामुळे जुन्या काळात जाऊ नका
फड अडणावच सगळे काही सांगून जाते 😊
@@dipaknimbalkar7326 😂😂😂😂
आडनाव वाचले की विरोधात कमेंट लगेचच लक्षात येतात .वाईट वाटले तरी जनता ठरवणार
भावी खासदार बजरंग बपा विजयी भव ✌️✌️
जय शिवराय जय बजरंग बली
बरोबर आहे स्वतः मुलगा आणत आलं नाही
Bappa tumhi fixs nivdun yenar
बजरंग सोनवने
Ata fakt bajranga appa sonawane 🚩 jay Bheem 💙🔵
Jarange saheb❤..Ek mat jatisathi
Bajrang bappa good candidates
बीड जिल्ह्यातून बजरंग सोनवणे विजय होतील
आज्याची आणि धन्याची चांगली उतरवली
Only bajrang bappa sonawane
बर झालं हाणला त्याला....पिसाळलेल्या सारखं काहीही बोलायला लागलाय दादा.
Very nice 🌹
Best
याचच मोजमाप होणार
👌👌
अजित दादा च pdc बँक खूप च जवळच नातं दिसतंय,,, म्हणून बारामती लोकसभा इलेक्शन च्या आधी रात्रभर pdc बँक चालू होती,,,😅
🙏🙏🙏
❤
🎉🎉🎉
Right Bappa.
Sheras savva sher.
❤❤
Point var bolle good response to chikki and pada dada😂😂
बजरंग साहेब विजय भव 🎉🎉
आगदी बरोबर
Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
2 लाख मतांनी पडणार बजरंग सोनवणे
काँग्रेस मध्ये विलीन व्हायची तयारी करा 😂
Ek no.
❤❤❤
Bappa🔥
याना मुलाला निवडून आणता आल नाही ...आता बायको निवडूण आणायला नाकी 9 आले यांच्या अन् दम देता तु कसा निवडून येतो कुणाचा बापाला मी ऐकत नाही ..गेली दादा ची हवा आता ...
जय बजरंग बली
very good congratulations
बजिरंग सोनावणे साहेब भावी खासदार
Mastvaal ajit pawar chi masti maharashtra utaravel
बराबर ,बोलाय, बजरंग, बप्पा
अरे ज्याचा खाल्ला त्याचा झाला नाही तुमचा काय होणार आहे हा बाप्पा
पंकजाताई साहेब खासदार होनार आहेत 💯
धरणदादा म्हणजे निचातला निच माणूस आहे
एकदम भारी