मी आज पर्यंत पाटील साहेबांना कधीच पातळी सोडून किंवा स्पोटक, समजा मध्ये भांडण लावणार अस बोलतांना कधीच बगीतल नाही, शांततापूर्ण नम्र आदर देऊन बोलतात कधी पण नितळ आहेत पाटील साहेब, आव्हाड डेंजर वाटता
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️ ~तुषार विजयराव वाघमोडे @बारामती
😮 शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब हे शरद पवार पक्षाचे एकनिष्ठ राहिल्यामुळे शरद पवार साहेबांनी आपल्या एक निष्ठावांत व जयंतराव पाटील. साहेब यांच्या मुळे 3:25
आरे ताई जयंत पाटील तु कारखाने सांगली मध्यवर्ती बॅक घोटाळा का केला आहे तेवढे सांगा बाकी काही सागत बसु नका फक्त घराणेशाही बद करा तेंच तेचं चेहरा कशासाठी दुसरा कोणी होत नाही का
जयंत पाटील साहेब लयभारी सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व
निष्ठेच जीवंत उदाहरण म्हणजे ...
आदरणीय जयंत पाटील साहेब
निष्ठा म्हणजेच..
जयंत पाटील साहेब.. 🙏
जयंत पाटील हे खरे शरद पवार साहेबांचे निष्ठावंत मावळा आहेत जय हिंद 🙏🙏🙏🙏🙏🙏
Vakdya bhakt aala re 😂😂
👍
Next C M Maharashtra
याचं निशठावान कार्यकर्त्यांना अध्यक्ष करायला पाहिजे वोन्ली जयंत पाटील साहेब
अशी निष्ठावंत माणसे खुप कमी राहिलेत. सलाम पाटील साहेबांना 🙏🏻
One of the great politician person..Jayant Patil saheb
एकच तत्व,,...
फक्त आणि फक्त निष्ठा...बस...जयंतराव पाटील...
जयंत पाटीलच अध्यक्ष पदासाठी योग्य व्यक्ती व वारसदार सुद्धा
जयंत
जयंत पाटीलयांच्या निष्ठेला सलाम
खरे मावळे जयंत पाटील
साहेब आमचा स्वाभिमान
मी आज पर्यंत पाटील साहेबांना कधीच पातळी सोडून किंवा स्पोटक, समजा मध्ये भांडण लावणार अस बोलतांना कधीच बगीतल नाही, शांततापूर्ण नम्र आदर देऊन बोलतात कधी पण नितळ आहेत पाटील साहेब, आव्हाड डेंजर वाटता
पवार साहेब यांनी पुढे कांहीं काळ अध्यक्ष राहून जयंत पाटील यांना कार्याध्यक्ष करून नंतर देश पातळीवर अनुभव आल्यावर राष्ट्रीय अध्यक्ष करावे
Jayant Patil loyal and educated leader
सांगलीतून महाराष्ट्राचे राजकारण चालते
साहेबांचा निष्ठावंत मावळा माननीय आमदार जयंत पाटील
#लोक_माझे_सांगाती
#शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
~तुषार विजयराव वाघमोडे
@बारामती
सच्चा माणूस जयंत पाटील साहेब🙏🙏
Ghe mag udvun 😂😂
@@rohankale7485tu anajipant la udunch gheto vatat kay bolta 😂😂😂
पवारांशी निष्ठा असणारे आमचे नेते
Gapp re vakdya bhakt kelya nigh 😂😂
भावी मुख्यमंत्री 🎉
जयंत पाटील
Balanced personality in Maharashtra politics.
जय महाराष्ट्र मध्ये पवार साहेब शेतकऱ्यांच्या भाल्या मुख्यमंत्री पाहिजेत
काय नात आहे बाकीचे सतरंज्या उचला 😂
Great Leader of Maharashtra. Pawar Saheb. Having Great Fallowers Like Jayant Patil salute to Both of Maharashtra Great leader
मा.जयंत पाटीलसाहेब जय हो
Very strong devotion and dedication.
याला म्हणतात एकनिष्ठता
अगदी बरोबर आहे तुमचे
Mr Jayant Patil is absolutely honest personality.❤❤❤❤❤
Very good patil saheb
ग्रेट साहेब आहेत
निष्ठावंत असा जयंत.. तडा जाऊ जाऊ देणार नाही.. कोणतेही जबादारी चे खाते द्या.. एकनिष्ठ.
Great relationship, proud to Hon'ble Jayant Patil saheb.
Great m
😮 शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब हे शरद पवार पक्षाचे एकनिष्ठ राहिल्यामुळे शरद पवार साहेबांनी आपल्या एक निष्ठावांत व जयंतराव पाटील. साहेब यांच्या मुळे 3:25
भुजबळ नंतर जर कोणी पक्ष वाढ केली असेल तर ती जयंत पाटील साहेबांनी पश्चिम महाराष्ट्र साबूत ठेवला आणि पक्ष वाढवला
Loyal 🔥👑👑🔥
Yes
One and only jayant patil saheb
पाटील ह्यालाच म्हणतात पाटील
खमक्या नेतृत्व अजित दादा पवार
राष्ट्रवादी पक्षाचा बुलंद आवाज
निष्ठावंत जयंत पाटील, शशिकांत शिंदे जितेंद्र आव्हाड,अमोल कोल्हे ,रोहित पाटील, रोहित पवार
दिलखुलास व्यक्तिमत्त्व नितीन गडकरी नंतर महाराष्ट्र मध्ये जयंत पाटील यांच नाव घेतलं जाईल कधीच राग नाही एकदम सरळ बोलणं आणि निष्ठावंत पण
कारण त्यांचा मित्र म्हणजे राजारामबापू खूप महान होते
मराठा आहे पण समाजासाठी काई केले ते त्याला विचारा
God bless you!
Perfect person for party national president position
The most competent person to be chief minister of Maharashtra
निष्ठा म्हणजेच जयंत पाटील..
आरे ताई जयंत पाटील तु कारखाने सांगली मध्यवर्ती बॅक घोटाळा का केला आहे तेवढे सांगा बाकी काही सागत बसु नका फक्त घराणेशाही बद करा तेंच तेचं चेहरा कशासाठी दुसरा कोणी होत नाही का
Future CM
Jayant patil ❤
❤❤❤❤
❤
Ed मागे लागली असती आणि पवार बरोबर असते तर म्हंटल असत.
Ed
One man army jaysnt patil saheb🎉
असे निष्ठावंत बोटावर मोजण्याइतके च.
Only jayant patil
निष्ठावंत
Ajit Dada la vichara
🤣🤣🤣
Sadhya tari Rashtravaadi madhye tyachyasarakh koni nahiye Je netrutva karu shakel
जयंतराव
जयंत पाटील यांनी अलीकडेच मोदींची स्तुती केली होती ती का?
😢😢
अजून काय केलं पाहिजे
पाटील
Jayant Patil Uddhav Thakarenche Classmate hote
Sharad pawar bjp che B team ahe
Bhavi mukhyamantri
Only tutari
जयंत पाटलांनी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी किती वाढवली? उलट राष्ट्रवादीतील मातब्बर लोक राष्ट्रवादी सोडून गेले.
अगदी बरोबर आहे भाऊ
Ka gele te on mahit aahe
खरा चेहरा व वारसा पवार साहेब यांचा
Balanced personality in Maharashtra politics.
जयंत पाटील
❤