खूप छान माहिती 👌🏻 आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे, नाग्या कातकरी, बाबुराव शेडमाके, होनाजी केंगले, सत्तु मराडी इत्यादी क्रांतीकारकांविषयी देखील माहिती बोल भिडू च्या माध्यमातून सर्वांना मिळावी ही अपेक्षा
Thank u madam मनापासुन आभारी आहे. आमच्या गरीब व निस्वार्थी आदिवासिंचा ईतिहास लोकांना समजला पाहिजे आम्ही लोक पैशाने गरिब आहोत पण मनाने श्रिमंत आहोत thank u madam
खूपच माहीतीपूर्ण व्हिडीओ .........!!मुंबई - पुणे रस्त्यावर बोरघाटात अजूनही सर्व गाड्या शिंगरोबाच्या दर्शनासाठी थांंबतात......त्याची माहितीसुद्धा अतिशय रंजक आहे.
तुमच्या चॅनेलच्या माध्यमाने बऱ्याच नवीन नवीन माहितीत भर पडतो..खूप छान आणी माहितीपूर्ण असतात तुमचे व्हिडिओ...सादरीकरण आणी निवेदन करणारी सगळी टीम खूप भारी ...मी आवर्जून पाहतो तुमचे व्हिडिओ...तुमच्या पुढील वाटचालीसाटी माझ्याकडून तुम्हा सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा....जय हिंद..🙏🌹
तंट्या मामा भिल्ल यांच्या बद्दल माझ्या वाचनात आल होत की एका वेळेस पासष्ट मैल अंतर धावण्याची क्षमता असलेला तंट्या मामा भिल्ल पण कुठे वाचल होत आता आठवत नाही .तरी आपण यावर थोडा प्रकाश टाकलात आपले मनापासून खूप खूप धन्यवाद: व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
खुप छान स्टोरी अशा इतिहासाच्या पानात दडल्या उपेक्षीत नायकांना तुमच्या स्टोरी मधुन जगासमोर आणलेच पाहीजे ... मी लहान पणापासुनच यांच्या अनेक कथा ऐकलेल्या आहेत . धन्यावाद
Quality Content...only Bol Bhidu-... Every Anchor has his/her own distinct style of presentation....Durgesh,Snehal,Maithili,Jadhav and that cricket guy....love al of them...keep up the good work..
काळाच्या पढद्याआढ असलेल्या थोर आदिवासी क्रांतीविर तंट्या मामा यांची शोर्यकथा जगासमोर मांडल्याबध्दल सर्वप्रथम बोलभिडु टीम चे धन्यवाद..खुपच छान माहीती सांगितली.मध्यप्रदेश सरकारचे धन्यवाद की त्यांनी रेल्वे स्टेशन ला त्यांचे नाव दिले
अदभूत माहिती दिल्या बद्दल संबंधित सर्व लोकांचे आभार, आणखी इतक्या वर्षांनी रेल्वे स्थानकाला तंट्या भिल्ल मामाचे नाव दिल्या बद्दल रेल्वे खात्याचे हार्दिक अभिनंदन आणि आभार. मामा वर वाकडी नजर ठेऊन त्यांना फाशी दिल्या बद्दल खुनशी हिंग्रजांचा निषेध.रेल्वे स्थानकाला मामांचे नाव दिल्यामुळे तंट्या मामा आता निश्चित अमर राहणार. 🙏🙏👌👌
आदिवासीचा( क्रातीवीर) इतिहास लपवण्यात आलेलं आहे तरी पण तंट्या मामा भिल्ल हयची खरी माहिती दिल्या बदल बोल भिडू चे मनापासुन आभार असच आदिवासी समाज आणि बाकीचे समाज बदल माहिती सगता चाल पुन्हा एकदा बोल भिडू चे मनापासुन खुप खुप आभार
क्रांतीसुर्य तंट्या मामा भिल्ल यांचे विषयी आपण दिलेली माहिती प्रेरणादायी आहे!!! इतिहासकारांनी जाणीवपूर्वक अशा शुरविर व्यक्तीत्त्वांना लपवण्याचे खुप प्रयत्न केले आहे पण आपण अशा महान व्यक्तींचा , त्यांनी केलेल्या कार्याचा शोध घेऊन ते आमच्या पर्यंत पोहचवून एक महान कार्य केले , त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत!!!! धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
छान माहिती... आदिवासी समाजात अनेक क्रांतिवीर होऊन गेले, परंतु त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही. इतिहासाचे लेखन एका विशिष्ट समाजाने त्यांच्या फायद्यासाठी केले आहे.
मैथिली ताई खुपच छान माहिती दिली ....आदिवासी वीराच्या इतिहास तुम्ही उजागर केल्याबद्दल...आम्ही बोल भिडू च्या संपूर्ण माहिती पहात आणी ऐकत असून बेल आikon वर प्रैस करित असतो...अशीच आदिवासी विरानं बद्दल माहिती बोल भिडू बोल वर देत रहावी ही अपेक्षा 🙏🙏🙏🙏🙏
तंट्या मामा, आदिवासी जननायक, एक उपेक्षित ठेवले गेल्याचा महा पात्राचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील इनोव्हेटिव्ह यशस्वी सहभाग विसरता येणार नाही, बोलभिडू टीम चे मनपूर्वक आभार
Tantya bhil deserves a movie....he was not only against British he was against the money lenders who used to abuse the local bhils with the help of British.... Jai tantya mama jai bhim..❤️👍🙏
इतिहास ची पाने पुस्तक का मध्ये भेटत नाही.पण महापुरुष च्या विरगाथा ऐकून मन सून होत .पण देशा साठी रक्त सांडणाराचे इतिहास दबत नाही. क्रांतिकारी जोहार 🙏🙏 छान माहिती दिली धन्यवाद
ब्रिटिश काळात रामोशी, भिल्ल, महार, आदिवासी हे लष्कर, पोलीस खात्यात जास्त प्रमाणात होते. कारण ही माणसं फार प्रामाणिक आणि कष्टाळू होते. यामुळे ब्रिटिश राज्य करू शकले. हे ही तितकेच खरे!
खरच खुप छान माहीती दीलीत. असे खुप आदिवासी क्रांतिकारक होऊन गेले की ज्यांची ईतीहासात नोंद आहे पण या काही निवडक लोकांनी त्यांचा ईतीहास दडवुन ठेवलेला आहे. माननिय शिवराज सिंह चौहान साहेबांचे आभार त्यांनी खर्या अर्थाने मामांना त्यांचा मान दिला आणि बोल भीडुच्या टीमचे मनःपूर्वक धन्यवाद की त्यांनी इतकी छान माहीती समाजापुढे मांडली. धन्यवाद
साधारण १९९१ ते १९९३ या काळात मी नांदेड हून जयपूर(मीनाक्षी एक्स्प्रेस - काचीगुडा ते जयपूर )ला 8 वेळा गेलो आहे. तेंव्हा कालाकुंड व पाताळपाणी या दोन्ही स्टेशन वर रेल्वे थांबत होती. खूप विलोभनीय असे स्थानक आहे. चहुबाजूने जंगल व डोंगर मध्ये हि छोटी छोटी स्थानके. आणि कालाकुंड येथे मिळणारे शुद्ध देशी दुधाचे मिळणारे कलाकंद. आज (२८/११/२०२१) जवळपास तीस वर्षांनी हा व्हिडीओ पाहताना त्या गोष्टी आठवल्या.
क्रांतिवीर खाज्या नाईक.गुलाम बाबा आबरसिंग महाराज यांची सुद्धा माहिती द्या लोकांना ताई भारताच्या स्वतंत्र लढ्यात आमच्या आदिवासी विरांचा पन मोठा योगदान होता.जय आदिवासी 🙏राम राम🙏आप की जय🙏
मी आपला ॠणी आहे. आपण एक आदिवासी क्रांतिकारकाचा ईतिहास सोशलमिडीया च्या माध्यमातून का असेना आपण मांडला, हे राज्य शासनाचे कर्तव्य आहे आपल्या क्रांतिकारकाचा ईतिहास पाठ्यपुस्तकात अभ्यासाला देणे..... खुप खुप धन्यवाद 🙏🙏
आदिवासींचा इतिहास लपविलेला आहे. आदिवासी क्रांतिकारक तंट्या भिल्ल यांच्या जिवनावर प्रकाश टाकल्यास बद्दल बोल भिडू टिमचे आभार.🙏
अगदी बरोबर आहे
koni lapvla yacha vichar kara
बरोबर
खूप छान माहिती 👌🏻
आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे, नाग्या कातकरी, बाबुराव शेडमाके, होनाजी केंगले, सत्तु मराडी इत्यादी क्रांतीकारकांविषयी देखील माहिती बोल भिडू च्या माध्यमातून सर्वांना मिळावी ही अपेक्षा
👉 सत्तू मराडी नाही सत्तू मराठा.
@@swapnilp1651 संदर्भ द्यावा
सतू मराडे
@@LegalRights88 हो अजय बरोबर त्यांच आडनाव मराडे होते, बोली भाषेत मराडी / मराडा म्हणत असत
Jay aadivasi
तंट्या भिल्ल यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते, अशा कित्येक महान वीरांच्या प्रयत्नामुळे व बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, 🙏🙏🇮🇳🇮🇳
नाही ओ...२०१४ नंतर शेठ निवडून आल्यावर देश स्वतंत्र झालाय म्हण...😂
Nai bjp mule 😂
आदिवासींच्या लोक नायकाचा उजागर केल्याबद्दल धन्यवाद
मध्य प्रदेश सरकारचे ही आभार रेल्वे स्टेशन
या महान क्रांतिकारक यांचे दिल्या बाबत
Thank u madam मनापासुन आभारी आहे. आमच्या गरीब व निस्वार्थी आदिवासिंचा ईतिहास लोकांना समजला पाहिजे आम्ही लोक पैशाने गरिब आहोत पण मनाने श्रिमंत आहोत thank u madam
नक्की तुम्ही सर्व अधिवासी बांधव मनाने श्रीमंत आहेत ♥️
टंट्या मामा
दादा तुमच्या सारखे मनाने श्रीमंत माणस आता भेटणार नाही
धन्यवाद बोल भिडू आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास लोकांपर्यत पोहोचवत असल्या मुळे
खुप आभारी आहे ।। जय आदिवासी ।।
असे का होते...स्वकियामुळे तंत्या मामा..संभाजीराजे.. वासुदेव बळवंत फडके..राजे उमाजी नाईक..असे कित्येक देशभक्त सापडले....
खूपच माहीतीपूर्ण व्हिडीओ .........!!मुंबई - पुणे रस्त्यावर बोरघाटात अजूनही सर्व गाड्या शिंगरोबाच्या दर्शनासाठी थांंबतात......त्याची माहितीसुद्धा अतिशय रंजक आहे.
I
No no.
कारण काही असो भारतीय शहिदांना आदरांजली म्हणून ट्रेन थांबते व पुढील काळात देखील थांबत राहीली पाहीजे, कारण महापुरुषचा वर्ग दुर्मीळ झाला.
७० वर्षापूर्वी आम्ही वडीलधारे माणसांकडून तंट्या भील यांच्या कथा ऐकल्या आहेत. त्यांना 🙏🙏🙏
खुप छान अनुभव लहानपणी ऐकलेल्या गोष्टी.
Tu Hi Aikkya Hotya Ka? Tanya Bhil?😂 Mi Hi Tantya Bhil Aikla Chhan Hota.
@@ravipalav3463 ho
@@ravipalav3463 ोऐैैैओैोैऐैैऐैोोैो
@@siddharthpatil3028 amhi nahi aikli.. koni tri aikva amhala.. mhnje pudhe jatil katha
जय आदिवासी थोडक्यात परंतु संपूर्ण जीवन गाथा अगदी सहज सोप्या शब्दात सांगितली त्याबद्द्ल खूप धन्यवाद
तुमच्या चॅनेलच्या माध्यमाने बऱ्याच नवीन नवीन माहितीत भर पडतो..खूप छान आणी माहितीपूर्ण असतात तुमचे व्हिडिओ...सादरीकरण आणी निवेदन करणारी सगळी टीम खूप भारी ...मी आवर्जून पाहतो तुमचे व्हिडिओ...तुमच्या पुढील वाटचालीसाटी माझ्याकडून तुम्हा सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा....जय हिंद..🙏🌹
6
असे मावळे असतील तर स्वराज्य , मराठेशाहीचा कधीच अस्त होणार नाही , जय शिवराय जय तंट्या मामा
मराठेशाहीचा अस्त करणारी पेशवाई पण आठवा.. 😑
@@swapnilp1651 कसकाय
@@sunny_3611
पेशवे आणि मराठेशाहीचा ईतिहास वाचा आणि बोध घ्या.
@@swapnilp1651 sanga kina thodkyt peshwai
@@swapnilp1651 इथेच जुंपली बघा तुमची.
स्वराज्य काय घंटा राखणार?
अशीच आपल्या मुलनिवासी योद्धयांची माहीती तुम्ही देत रहा👍👍👍👍
Jay bhim
Baki kon urishian ka
@@शिवबाआमचामल्हारी 🤣
@@rajkulkarni2182 tumhi urishian ahe niga urishia la 😂
Asa boltil he
@@rajkulkarni2182 urishian ahe tumhi .
अतिशय उत्तम content, काळाच्या पडद्या आड गेलेल्या real हेरोंना समोर आणल्या बद्दल बोल भिडू च्या संपुर्ण टीम चे आभार अणि स्वागत🙏🌱
तंट्या मामा भिल्ल यांच्या बद्दल माझ्या वाचनात आल होत की एका वेळेस पासष्ट मैल अंतर धावण्याची क्षमता असलेला तंट्या मामा भिल्ल पण कुठे वाचल होत आता आठवत नाही .तरी आपण यावर थोडा प्रकाश टाकलात आपले मनापासून खूप खूप धन्यवाद: व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Mi pn vachl hot
फारच छान अभिमान वाटतो जेव्हा या भारताच्या वीर महापुरुषांच्या जीवन कथा आईकतो.. 🙏जय आदिवासी.जय तंट्या मामा
खुप छान स्टोरी अशा इतिहासाच्या पानात दडल्या उपेक्षीत नायकांना तुमच्या स्टोरी मधुन जगासमोर आणलेच पाहीजे ... मी लहान पणापासुनच यांच्या अनेक कथा ऐकलेल्या आहेत . धन्यावाद
अभार तुमचे तुम्ही आदिवासींच्या इतिहासावर प्रकाश टाकल्या बद्दल
तंट्या मामा ला मनापासून सलाम जय आदिवासी अशीच महीती देत रहा
बोल भिडू हया चॅनल चा आभार खुप ऐतिहासिक माहिती संवाद लोकांना नीट समजले अशा भाषेत आहे.
Mam खरच तुम्ही तुमच्या लिखाणात तंट्या मामा भिल्ल यांच्या जीवनावर खुप छान माहिती दिली आहे , salute you and proud of you🙏
तंट्या मामा आदीवासीसाठी देवदूत होते,काही जणाच्या फायद्यासाठी त्याना फाशी देण्यात आली, ते भटक्या वीमुखक्त जातीचे सुधार होते ,त्याना मानाचा मुजरा💐💐👑💐💐
माहिती सुंदर मात्र तंटया मामा चा जन्म पोखर या गावी झाला.
पोखर गावी आजही त्यांचा नातू राहतो
तालुका जिल्हा कोणता सर ? .🙏🙏🙏
@@sandeepahire8361 Badod Ahir ( village)
Taluka Pandhana, district Khandwa, Madhya Pradesh.
Pokrar ka sasuraal tha unka.
Adhik jaane k liye
TH-cam pr Dharti Aaba
Likhe puri kahaniya Banai hai hamne...🙏🏹
S
धन्यवाद ...बोल भिडु टिमचे...असे अनेकांना प्रकाशात आणण्यासाठी आपण सततप्रयत्नशील रहावे ...
स्व. तंट्या भिल्ल ह्यांच्यावर बाबा भांड ह्यांचे अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे जर वेळ मिळाला तर नक्की वाचा
तुमचा चॅनल जनरल नॉलेज वाढवणारा आहे जी माहिती कधीच माहिती नव्हती ती मिळते व देशातील महाराष्ट्रा खुपच चांगली माहिती मिळते तुम्हला खूप खूप शुभेच्या
Quality Content...only Bol Bhidu-... Every Anchor has his/her own distinct style of presentation....Durgesh,Snehal,Maithili,Jadhav and that cricket guy....love al of them...keep up the good work..
@@rajkulkarni2182 hi
@@ganeshshastri7842 aaaaaaazaazqqqqqqqqqqqaqaqqqwaaazqqsqaqaqqqzazqaqaqqzazazzzzazzzzzzazzzzzzzzzzzazqzz, zzzzazzzazzzza
जय भिम
Jaybhim 💙
तंट्या भिल मामांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩
काळाच्या पढद्याआढ असलेल्या थोर आदिवासी क्रांतीविर तंट्या मामा यांची शोर्यकथा जगासमोर मांडल्याबध्दल सर्वप्रथम बोलभिडु टीम चे धन्यवाद..खुपच छान माहीती सांगितली.मध्यप्रदेश सरकारचे धन्यवाद की त्यांनी रेल्वे स्टेशन ला त्यांचे नाव दिले
अदभूत माहिती दिल्या बद्दल संबंधित सर्व लोकांचे आभार,
आणखी इतक्या वर्षांनी रेल्वे स्थानकाला
तंट्या भिल्ल मामाचे नाव दिल्या बद्दल रेल्वे खात्याचे हार्दिक अभिनंदन आणि आभार.
मामा वर वाकडी नजर ठेऊन त्यांना फाशी दिल्या बद्दल खुनशी हिंग्रजांचा निषेध.रेल्वे स्थानकाला मामांचे नाव दिल्यामुळे
तंट्या मामा आता निश्चित अमर राहणार.
🙏🙏👌👌
भाऊ जय आदिवासी जय जोहार असेच अजून आदिवासी क्रांतिकारक का बद्दल माहिती द्या
आदिवासीचा( क्रातीवीर) इतिहास लपवण्यात आलेलं आहे तरी पण तंट्या मामा भिल्ल हयची खरी माहिती दिल्या बदल बोल भिडू चे मनापासुन आभार असच आदिवासी समाज आणि बाकीचे समाज बदल माहिती सगता चाल पुन्हा एकदा बोल भिडू चे मनापासुन खुप खुप आभार
उत्कृष्ट माहिती आणि कथन. विविध विषयांवर माहितीपूर्ण मजकूर सुरू ठेवा. सर्व बोलभिडू टीमला हार्दिक शुभेच्छा
क्रांतीसुर्य तंट्या मामा भिल्ल यांचे विषयी आपण दिलेली माहिती प्रेरणादायी आहे!!! इतिहासकारांनी जाणीवपूर्वक अशा शुरविर व्यक्तीत्त्वांना लपवण्याचे खुप प्रयत्न केले आहे पण आपण अशा महान व्यक्तींचा , त्यांनी केलेल्या कार्याचा शोध घेऊन ते आमच्या पर्यंत पोहचवून एक महान कार्य केले , त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत!!!!
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
जय तंट्या भिल, जय आदिवासी.🚩🚩💪💪
अतिशय महत्त्वाची माहिती आहे हल्ली महाराष्ट्राच्या मध्यकालीन इतिहासावर फारच कमी ऑनलाइन चर्चा पाहायला मिळते
फारच छान काम करताहात मैथिली आपटे
स्वातंत्र्य वीर तंट्या मामा ऊर्फ तात्या यांना मुलूख मैदानी तोफांची सलामी देण्यात 🙏💪👌👍
छान माहिती... आदिवासी समाजात अनेक क्रांतिवीर होऊन गेले, परंतु त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही. इतिहासाचे लेखन एका विशिष्ट समाजाने त्यांच्या फायद्यासाठी केले आहे.
तंट्या भिल्ल बदल माहिती दिल्या बद्धल धन्यवाद, मला फक्त माहिती होती।
जय तंट्या मामा भिल जय आदिवासी
धन्यवाद बोल भिडू 🙏
जय तंट्यामामा भिल्ल, जय आदिवासी 🙏🙏🏹🏹
खूप छान मस्त सांगण्याची पद्धत प्रेझेंटेशन आवडले असच कमी प्रसिद्धी असलेले विषय जगा समोर आणा. माझ्या शुभेच्छा जय भवानी जय शिव गोरक्ष
आदिवासींचा क्रांतिकारकांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला त्या बद्दल बोल भिडू टीम चे आभार अशीच आदिवासी क्रांतिकारकांची माहिती जनतेसमोर पोचवत जावा .
खूप छान माहिती...👌👌👌
मैथिली ताई खुपच छान माहिती दिली ....आदिवासी वीराच्या इतिहास तुम्ही उजागर केल्याबद्दल...आम्ही बोल भिडू च्या संपूर्ण माहिती पहात आणी ऐकत असून बेल आikon वर प्रैस करित असतो...अशीच आदिवासी विरानं बद्दल माहिती बोल भिडू बोल वर देत रहावी ही अपेक्षा 🙏🙏🙏🙏🙏
अशा निर्भिक, शूर वीर मानवाला शत् शत् नमनं🙏🙏
लहान पणी तंट्टया भिल्लांच्या गोष्टी ऐकत होतो.बरीच नवीन चांगली माहिती मिळाली.
आपल्या मुलांना खरा इतिहास माहिती होणे गरजेचे आहे. धन्यवाद
जय तंट्या मामा. रिअल हिरोला अभिवादन. 🙏🙏
आदिवासींचा इतिहास पूर्ण पणे लपून ठेवला आहे खरंच thank you so much tumhi त्यांच्या बद्दल माहिती दिल्याबद्दल
उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !बोल भिडू टीम चे हार्दिक आभार 🙏
तंट्या मामा, आदिवासी जननायक, एक उपेक्षित ठेवले गेल्याचा महा पात्राचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील इनोव्हेटिव्ह यशस्वी सहभाग विसरता येणार नाही, बोलभिडू टीम चे मनपूर्वक आभार
तंट्या मामा अमर रहे. 🙏🙏
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद....❤️
जय आदिवासी जय तंट्या भिल्ल जय बिरसा जय राघोजी भांगरे जय एकलव्य आप की जय
उलगुलान
Jay Aadivashi ❤️
उलगुलान म्हणजे?
Bol bhidu che abhinandan
खूप खूप छान विडिओ आहे जोहार ताई ला आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक निसर्गरम्य शुभेच्छा
छान माहिती, सलाम त्यांच्या कार्याला 🙏
खूप छान उत्तम सादरीकरण।।। अश्याच खूप साऱ्या गोष्टी ऐकायला आवडतील
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
महाराष्ट्राचे राबिनहूड बापु बिरू वाटेगावकर यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
आम्हाला खूप छान वाटलं तुम्ही छान प्रकारे आदिवासी क्रांतिकारक यांची माहिती सविस्तर पणे मंडली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Tantya bhil deserves a movie....he was not only against British he was against the money lenders who used to abuse the local bhils with the help of British.... Jai tantya mama jai bhim..❤️👍🙏
टट
There is Marathi movie. Acting performed by Sayaji Shinde
There are movies
Ekadam Sahi
वा रे मावळा
सलुट करतो अश्या शौर्य आणि क्रांतीवीर "तंट्या मामा भिल" ह्यांना 👏👏👏🙏👍🇮🇳🇮🇳🙏
खूप छान माहिती दिली बोल भिडू मनापासून आभारी आहे
खरच खूप छान माहिती दिली असेच वीडियो बनवावे
असे बरेच क्रांतिकारी आहेत सच्चे ❤🔥🔥
Jay Aadivasi Jay bhill
तंट्या मामा ना कोटी कोटी प्रणाम 🙏
जय अखंड भारत 🙏
Aaj aapne rula diya Tantya Mama la 🙏🏽 thanks Bolbhidu
Khup chaan story sangtes me nehmi tuzya goshty bhaghte ajun pan story sangat ja god bless you thank you very much
जय तंट्या मामा जय आदिवासी
Jai aadiwasi
इतिहास ची पाने पुस्तक का मध्ये भेटत नाही.पण महापुरुष च्या विरगाथा ऐकून मन सून होत .पण देशा साठी रक्त सांडणाराचे इतिहास दबत नाही. क्रांतिकारी जोहार 🙏🙏 छान माहिती दिली धन्यवाद
रेल्वे थांबती ही गोष्ट खरी आहे 👍👍
ब्रिटिश काळात रामोशी, भिल्ल, महार, आदिवासी हे लष्कर, पोलीस खात्यात जास्त प्रमाणात होते. कारण ही माणसं फार प्रामाणिक आणि कष्टाळू होते. यामुळे ब्रिटिश राज्य करू शकले. हे ही तितकेच खरे!
खुपच छान माहिती.
जय आदिवासी.
Superb Information I like and love Bol bhidu Team keep it up 👍👍👍👍👍
अश्याच इंटरेस्टिंग माहिती साठी आपल्या सखोल सत्य चॅनल सबस्क्राईब करा... 🙏🏻
खुप छान वर्णन केले तुम्ही "तंट्या मामा "चं...👌
असंच एक थोडंसं "सुपडुदादा चिनावळकर" यांची ही काही दुर्मीळ पण खरी कहाणी जनते समोर आणा ,.🙏
बोल भिडू चे मनपूर्वक आभार आदिवासि क्रांतिकारी बोलल्या बद्दल
जय आदिवासी
जय जोहार
खरच खुप छान माहीती दीलीत. असे खुप आदिवासी क्रांतिकारक होऊन गेले की ज्यांची ईतीहासात नोंद आहे पण या काही निवडक लोकांनी त्यांचा ईतीहास दडवुन ठेवलेला आहे. माननिय शिवराज सिंह चौहान साहेबांचे आभार त्यांनी खर्या अर्थाने मामांना त्यांचा मान दिला आणि बोल भीडुच्या टीमचे मनःपूर्वक धन्यवाद की त्यांनी इतकी छान माहीती समाजापुढे मांडली. धन्यवाद
अप्रतिम माहिती दिली, तंट्या मामा ना सेवा जोहार !
साधारण १९९१ ते १९९३ या काळात मी नांदेड हून जयपूर(मीनाक्षी एक्स्प्रेस - काचीगुडा ते जयपूर )ला 8 वेळा गेलो आहे. तेंव्हा कालाकुंड व पाताळपाणी या दोन्ही स्टेशन वर रेल्वे थांबत होती. खूप विलोभनीय असे स्थानक आहे. चहुबाजूने जंगल व डोंगर मध्ये हि छोटी छोटी स्थानके. आणि कालाकुंड येथे मिळणारे शुद्ध देशी दुधाचे मिळणारे कलाकंद. आज (२८/११/२०२१) जवळपास तीस वर्षांनी हा व्हिडीओ पाहताना त्या गोष्टी आठवल्या.
Nice video well explained story 👍👍 keep it up 🙏🙏
क्रांतिवीर खाज्या नाईक.गुलाम बाबा आबरसिंग महाराज यांची सुद्धा माहिती द्या लोकांना ताई भारताच्या स्वतंत्र लढ्यात आमच्या आदिवासी विरांचा पन मोठा योगदान होता.जय आदिवासी 🙏राम राम🙏आप की जय🙏
Thank you for our great Heroes information. Lot of love from Mumbai ❤️
खूप छान. तंट्या मामा भिल्ल यांच योगदान आणि बलिदान संघर्षमय होत. त्यांना मानाचा मुजरा.
विर भारतिय स्वातंत्र्याचे सेनानी 🙏🙏🙏
खूप छान....
.....सादरीकरण अप्रतिम मैथिली...आमच्या शुभेच्छा तुला ..
खूपच छान ! ! ! ! 🙏 🙏 🙏
खूप छान् व्हिडिओ ....असेच बिरसा मुंडा यांच्या
बद्दल व्हिडिओ बनवा
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल माहीती "बोल भिडु" मार्फत लोकांपर्यंत पोहचवावी.🙏
Jay Raje Umaji Naik🙏🙏
Right
तटया बिल हि कहाणी मी दहा वर्ष ची होते मी नाटक पाहिले आहे धन्यवाद आता मुलाना माहिती सांगितली धन्यवाद
I appreciate your efforts ... 😍😍your team spreading our original history knowledge.... Ncert to mughalo se bhara hai.. 😏😏
खुप छान माहिती देतात आपण..मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद बोल भिडू टीम🙏
ज्या क्रांतिकारी ची माहिती नव्हती अशा मामाचा इतिहास सांगितला आहे थंन्यवाद
जय आदिवासी
जय भिलवंश जय एकलव्य जय आदिवासी
मी आपला ॠणी आहे.
आपण एक आदिवासी क्रांतिकारकाचा ईतिहास सोशलमिडीया च्या माध्यमातून का असेना आपण मांडला, हे राज्य शासनाचे कर्तव्य आहे आपल्या क्रांतिकारकाचा ईतिहास पाठ्यपुस्तकात अभ्यासाला देणे.....
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
जय आदिवासी 🙏🙏🙏👍
कथा खूप छान आहे. आणि ती परिपूर्ण सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏
जय आदिवासी ❤️
खूपच सुंदर माहिती सांगितली❤❤