सरकार मध्ये शिंदेच किंग | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis | Eknath Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 277

  • @mallikarjunpatil8362
    @mallikarjunpatil8362 หลายเดือนก่อน +151

    संयमी व शांत व समाधानी माणसांना सगळं काही आपोआप मिळत ते आहेत एकनाथ शिंदे साहेब 🙏

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage หลายเดือนก่อน +63

    देवा भाऊ शिंदे भाऊ हेरा महाराष्ट्रात राम-लक्ष्मण ची जोडी आहे त्यांचा कोणीही नाद करायचा नाही महाराष्ट्राचा विकास पुरुष म्हणतात त्यांना जय श्रीराम

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 หลายเดือนก่อน +64

    शिंदे ना स्वाभिमान मिळाला.

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf หลายเดือนก่อน +2

    खर आहे साहेब 🎉❤

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 หลายเดือนก่อน +18

    शिंदे साहेब यांनी आपली कारकीर्द यशस्वी रित्या पार पाडली आहे
    जय हो शिंदे साहेब ❤❤❤

  • @prabhakarchuri7977
    @prabhakarchuri7977 หลายเดือนก่อน +161

    एकनाथ शिंदेंना काय मिळाले आणि काय नाही मिळाले याबाबत उबाठा कशाला नस्ती उठाठेव करते. शिंदे महायुतीत आनंदी आणि समाधानी असल्याने बहुतेक जळफळाट होत असावा.

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 หลายเดือนก่อน +1

      👍 अगदी बरोबर आहे..

    • @sudhirpatil1532
      @sudhirpatil1532 หลายเดือนก่อน

      Lavadyani.. tumi jar….shende na. Davala asel tr..,amit shaha la pan ghoda lavu

    • @sudhirpatil1532
      @sudhirpatil1532 หลายเดือนก่อน

      Lavadyano. Yumachi jat bga

  • @tusharghadi2841
    @tusharghadi2841 หลายเดือนก่อน +104

    उद्धव साहेबांनी स्वतःकडे काय आहे ते प्रथम पहावे.

    • @PRJ5236
      @PRJ5236 หลายเดือนก่อน +7

      कोमट पाणी आणि हात रुमाल 🏠🐓🐧😊✌️😅

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 หลายเดือนก่อน +2

      Aaj mazya hatat kahich nahi😂😂

    • @BhagwatMule-q9f
      @BhagwatMule-q9f หลายเดือนก่อน +3

      आणि पाटणकर काढा.

    • @RameshVaradkar
      @RameshVaradkar หลายเดือนก่อน +1

      आता महापालिका ही हातातून जाणार. उरणार काय तर राऊत, अंधारे आणि गोट्यआ.😊😢😅

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t หลายเดือนก่อน +76

    CM आणि DCM अशी पदे BJP बरोबर राहून मिळाली. Yala घडणे म्हणतात sadane नाही.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 หลายเดือนก่อน +24

    शिंदेचे धाडस आम्हाला पाहायला मिळाले...कसे ते..आम्ही त्या जी शिवसेना बी.जे.पी.सहमत होती..त्यांना मतदान केले होते..परंतु ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले..शिंदेंनी न्याय दिला.. 🚩

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 หลายเดือนก่อน +69

    देवा भाऊ इतकच एकनाथ भाऊ यांचं स्थान जनतेच्या मनामध्ये आहे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 หลายเดือนก่อน +21

    खर आहे कुलकर्णी साहेब तुम्ही सांगितलं ते अगदी शंभर टक्के एकनाथ शिंद साहेबच किंग मेकर आहे महाराष्ट्राचे

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 หลายเดือนก่อน +8

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @shubhangipainaik6640
    @shubhangipainaik6640 หลายเดือนก่อน +27

    फारच छान विश्लेषण... मला वाटतं शिंदे साहेब याही कसोटीत पूर्ण उतरतील.... आणि सोनं करतील

  • @bhimraomane6814
    @bhimraomane6814 หลายเดือนก่อน +82

    एकनाथ शिंदे ना बाळासाहेबांची शिवसेना मिळालीच व सीएम पद भी मिळाले होते हे श्रेय बीजेपी आणी देवेंद्र फडणवीस यांनाच जाते आणी आता ताकतवर नेते ही बनले आहेत .

    • @SunilShelar-w6h
      @SunilShelar-w6h หลายเดือนก่อน +1

      होय सर 👍👍

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 หลายเดือนก่อน +84

    शिंदे साहेब अतिशय मेहनती ,धाडसी

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 หลายเดือนก่อน +73

    आपल्याला काय मिळाले ,हे महत्वाच नसते तर जनतेला काय मिळणार हे महत्वाच आहे.कधी कळणार ताईंना.

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 หลายเดือนก่อน +52

    भकास झालेले उभाठा तुम्हांला जनतेने काय दिले ते पहा. फक्त शिंदेवर हसण्या पेक्षा कामे करा.

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu หลายเดือนก่อน +14

    उध्दव ठाकरे यांच्याकडून त्यांना मिळाले नसते ते सर्व काही शिंदे साहेबांना मिळाले आणि शिंदे साहेब समाधानी व्यक्ती आहे जय श्रीराम

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 หลายเดือนก่อน +53

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना किती मंत्री पदे मिळाली वाकड्या कडून. गृह खाते पण मिळाले नाही. तेव्हा शेपूट घालून बसला होता ना. फावडया ला थोबाडून काढा. हलकट संपूर्ण बरबाद झाला पाहिजे. मनाला खूप शांती मिळेल.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 หลายเดือนก่อน +5

      Perfect. थोबडले पाहिजेच.

  • @charvaka9675
    @charvaka9675 หลายเดือนก่อน +35

    कोणी कितीही नाकारले तरी सत्य हे आहे अडीच वर्षात एकनाथ शिंदेंनी आपल्या जलद कार्याने उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यकाळावर अक्षरशः बोळा फिरवला आहे..

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 หลายเดือนก่อน +7

    एकनाथ शिंदे साहेब हे अनाथांचे नाथ हीच मोठी मिळकत आहे 🚩👍🙏

  • @jayjadhavgoa
    @jayjadhavgoa หลายเดือนก่อน +20

    पॉझिटिव्ह व्हिडिओ आहे. स्वाभिमानला मिळाला. शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व मिळाले

  • @bhusmang2
    @bhusmang2 หลายเดือนก่อน +32

    लाजवाब विश्लेषण फक्त सुशील जी च करु शकतात ❤ धन्यवाद 🙏

    • @SunilShelar-w6h
      @SunilShelar-w6h หลายเดือนก่อน +2

      होय सर 🙏🙏

  • @reshmabhosle3656
    @reshmabhosle3656 หลายเดือนก่อน +14

    महायुतीचे गठबंधन हे महाराष्ट्रासाठी असेच गठीत राहणार व तळागाळातील सर्व सामान्य जनतेचा सर्वगीण विकास, गतिशील कामे, विकसित महाराष्ट्र,आम्ही महायुतीचे सरकार कायम करणार 💐💐💐

  • @pramodpujari-fr6xc
    @pramodpujari-fr6xc หลายเดือนก่อน +22

    आपण नापास झालो यापेक्षा काही जणांना दुसर्याला प्राविण्य यादीत पहिलं स्थान मिळाले नाही याचा जास्त आनंद असतो.

  • @sudhirs9186
    @sudhirs9186 หลายเดือนก่อน +2

    एकनाथ शिंदे यांचा सारखा कर्तुत्ववान मुख्यमंत्री भविष्यात होईल असं वाटत नाही.

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081 หลายเดือนก่อน +11

    शिंदे हे ह्या पदावर कर्तुत्ववान व्यक्ती आहेत

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage หลายเดือนก่อน +15

    महाराष्ट्राचे खरे विकास पुरुष जेव्हा भाऊ शिंदे भाऊ येत आहे या दोघांचा नाद करायचा नाही 70 वर्षाचा 70 वर्षांपूर्वीचा शर्यत या दोघांकडे गळून खाक जळून खाक झाला जय श्रीराम

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 หลายเดือนก่อน +19

    उध्दव ठाकरे मंत्री मंडळात शिंदे साहेबांकडे नगरविकास खाते होते पण त्या खात्याचा कारभार रश्मी ठाकरे व अदित्य ठाकरें चालवित होते.

    • @pankajbandal1532
      @pankajbandal1532 หลายเดือนก่อน +1

      पन्नास वेळा लाईक

  • @RameswarRajdev
    @RameswarRajdev หลายเดือนก่อน +1

    राम राम सर

  • @SunilShelar-w6h
    @SunilShelar-w6h หลายเดือนก่อน +1

    थँक्स सर 🙏👍❤️🌹

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 หลายเดือนก่อน +20

    Utkrushta visleshan. मराठवाडा येथील दुष्काळ संपवण्यासाठी नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याचe उद्दिष्ट आहे. वाढावn बंदर व मुम्बई येथील बर्‍याच प्रकल्प चे भूमिपूजन झाले असून ते सुद्धा 5 वर्षात पूर्ण देवेंद्र फडणवीस च्या नेतृत्वाखाली पूर्ण करावे लागतील. 🎉🎉🎉🎉🎉

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 หลายเดือนก่อน

    Greet. Devabhau. Greet. Shinde. Saheb. 🎉❤

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 หลายเดือนก่อน +85

    शिंदेनी शिवसेनेच्या खाबू मंत्री ना काबूत ठेवावे.

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 หลายเดือนก่อน +1

    एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩🇮🇳🏹🏹🏹✌️✌️✌️✌️✌️

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage หลายเดือนก่อน +8

    सुशील भाऊ कुलकर्णी आपले विश्लेषण आम्हाला अगदी तंतोतंत कळतं आपण एकदा एकदम साध्या भाषेत आम्हाला सांगतात त्याबद्दल अभिनंदन

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh หลายเดือนก่อน +4

    एकदम बरोबर विश्लेषण 👌🏻👌🏻👌🏻

  • @mandarparkhi1347
    @mandarparkhi1347 หลายเดือนก่อน +12

    उभाटा ना अती लोभ तिथे क्षोभ झाला, खूप छान झाले, जनतेने उभाटा ची योग्य जागा दाखवली ❤❤❤

    • @BhagwatMule-q9f
      @BhagwatMule-q9f หลายเดือนก่อน +1

      उबाठा यांचा करामती काकांनी राजकारणात बुजगवण्यासारखा वापर करून घेतला.

  • @Sakharamabhyankar9194
    @Sakharamabhyankar9194 หลายเดือนก่อน +5

    आता विरोधी पक्ष नेता पदासाठी मुख्यमंत्र्यांना मसका लावणे सुरू आहे म्हणून प्रत्यक्ष भेटी घेणे सुरू आहे

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l หลายเดือนก่อน +10

    शिंदे साहेब हे इतरांच्या पुढे झुकले नाहीत तर एकमेकांच्या खांदयाला खांदा लावून काम करत आहेत.. स्वाभिमानी माणुस म्हणजेच बाळासाहेबांचा कडवट शिवसेनिक शिंदे साहेब 🏹🏹🏹🏹🏹👍👍👍🚩🚩🚩🚩

    • @BhagwatMule-q9f
      @BhagwatMule-q9f หลายเดือนก่อน +1

      100% बरोबर आहे.

  • @vikaskhopade6289
    @vikaskhopade6289 หลายเดือนก่อน +4

    एकनाथ शिंदे यांनी स्वताः ची सिद्दता सिद्द केलेली आहे

  • @sudhirinamdar5262
    @sudhirinamdar5262 หลายเดือนก่อน +10

    एकनाथ शिंदेना कुणाचा अडथळा नाही

  • @wvasudha9688
    @wvasudha9688 หลายเดือนก่อน +10

    मिळालेल्या खात्यात मनाप्रमाणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे महत्वाचे असते. नाहीतर मंत्रीपद नावालाच असते आणि इतरांचा हस्तक्षेप जास्त असतो.

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 หลายเดือนก่อน +21

    तो माझा नवरा व्हावा ही माझी (ubt) खुप इच्छा होती .......
    .......... आता त्याच्या झालेल्या बायकोचे दोष काढणे एव्हडेच तो करु शकतो ......

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 หลายเดือนก่อน

    सदर व्हिडिओ मुळे डीजी 9 वाले खूपच खूष झाले असणार कदाचित आभारही मानले असतील

  • @sandeeppawar-pn8sk
    @sandeeppawar-pn8sk หลายเดือนก่อน +1

    अनाथाचा नाथ एकनाथ,एकनाथ है तो बीजेपी सेफ है जे एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष चिन्ह 50 आमदार घेवून येवू शकतात ते किंगच नव्हे तर महाकिंग आहेत उध्दटरावांच्या टोळीने आता शांत राहाव

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 หลายเดือนก่อน +3

    यांना स्वत:च्या पक्षापेक्षा इतर पक्षांच्या कारभारात नाक खुपसायची आणि त्यात उणंदुणं काढायची फार हौस.

    • @BhagwatMule-q9f
      @BhagwatMule-q9f หลายเดือนก่อน

      त्यात विश्वप्रवक्ता एक नंबर आहे.

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 หลายเดือนก่อน +11

    खरे आहे

  • @sankalpnaik2882
    @sankalpnaik2882 หลายเดือนก่อน +4

    EKNATH SHINDE SAHEB 🧡 🔥 🏹

  • @vishnudasgujarathi6697
    @vishnudasgujarathi6697 หลายเดือนก่อน +4

    👌👌👌Good Video.
    चहा, बिस्किट आणि पाकीट यांना काहीच भाव देऊ नका.

  • @prafuljundre2586
    @prafuljundre2586 หลายเดือนก่อน +11

    शिंदे साहेब तुम्ही सरकारी दवाखाने चांगलें बनवले पाहिजे

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf หลายเดือนก่อน +1

    फक्त एकनाथ शिंदव साहेब 🚩🔥❤️

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 หลายเดือนก่อน

    आगदी बरोबर विश्लेषण केले. जे उध्दव ठाकरे ने एकनाथ शिंदेनां दिले नाही ते महायुती सरकार मध्ये शिंदे ना मिळाले.

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse หลายเดือนก่อน +19

    शिंदे यांना चांगली खाती दिल्याबद्दल फडणवीस यांचे आभार 🙏🙏🙏

  • @Munde54692
    @Munde54692 หลายเดือนก่อน +9

    कोणा कोणाला वाटत बिड चे पालकमंत्री देवेंद्र जी व्हावे

  • @anantvaidya4718
    @anantvaidya4718 หลายเดือนก่อน +8

    Aagadi Barobar Aahe Sir

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 หลายเดือนก่อน

    Ekdum barobar saheb

  • @pankajbandal1532
    @pankajbandal1532 หลายเดือนก่อน +1

    पन्नास वेळा लाईक.जेटठ शिवसैनिक आमदार खूप होते.त्यांना मंत्री पद नं देता आदित्य ला डायरेक्ट कॅॅबिनेट केले.

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 หลายเดือนก่อน +22

    UBT ला काही नाही जनतेनं त्यांनी घरी बसवले

    • @BhagwatMule-q9f
      @BhagwatMule-q9f หลายเดือนก่อน

      त्यांना आता घरीच बसविले पहिजे.

  • @tulshidaspachange7276
    @tulshidaspachange7276 หลายเดือนก่อน +6

    Good sir

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 หลายเดือนก่อน +3

    खुप महत्वाची माहिती दिलीत सर. आपले धन्यवाद. 🙏🙏👌👌⚘⚘

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर विश्लेषण.

  • @MedhaUmrikar-uf7sp
    @MedhaUmrikar-uf7sp หลายเดือนก่อน +3

    सुरेख विश्लेषण

  • @rajkumardayma6157
    @rajkumardayma6157 หลายเดือนก่อน +10

    शुशील भाऊ पत्रावाला चाल चा मुंबईकर मराठी मानुस ला शिंदे साहेब न्याय देतील याचा वर एक वीडियो करा ही प्रमाणिक आपल्या विनती ।

    • @pankajbandal1532
      @pankajbandal1532 หลายเดือนก่อน

      महिलेला शिव्या देणार्याला सामान्य केंद्या प्रमाणे कधी जेल घडवताय. माज उतरेल. माईकवर थुंकनारा

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b หลายเดือนก่อน

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 หลายเดือนก่อน +3

    अगदी खर बोललात, सुशीलराव

  • @bhaskarvedala3409
    @bhaskarvedala3409 หลายเดือนก่อน +4

    Excellent!! You are real press personnel 👍👏

  • @meghashyamdixit7612
    @meghashyamdixit7612 หลายเดือนก่อน +1

    अजित दादांच्या smile चे secret आत्ता कळाले 😅

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 หลายเดือนก่อน +2

    अनाथांचा नाथ एकनाथ 🙏🚩🏹

  • @SanjuPawar-h7b
    @SanjuPawar-h7b หลายเดือนก่อน +3

    You are absolutely right sir

  • @RAMCHANDRAJAGADALE-f5h
    @RAMCHANDRAJAGADALE-f5h หลายเดือนก่อน

    एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो

  • @rrk8899
    @rrk8899 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेब यांच्या मुळेच सरकार इतक्या बहुमतात जिंकले दुर्दैव ते परत मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत

  • @SRaj326
    @SRaj326 หลายเดือนก่อน

    एकनाथ शिंदे यांनी केलेले धाडस हे सर्व सामान्य जनतेला समर्पित होते, त्यांच्या सारखे धैर्य कोणाकडे क्वचितच असेल

  • @pramodshingote8839
    @pramodshingote8839 หลายเดือนก่อน

    Eknatha shinde saheb is always king 👑❤ Real CM

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl หลายเดือนก่อน +3

    शिंदे साहेबांना काय मिळाले हे इतरांनी उठाठेव करायची गरज काय?

  • @shivamgawande7090
    @shivamgawande7090 หลายเดือนก่อน +11

    ग्रेट सुशीलजी

  • @jadhavrohidas3884
    @jadhavrohidas3884 หลายเดือนก่อน +4

    Shinde saheb aani devendra saheb aani dada uttam combination aahe Maharastra sathi....!!

  • @PradeepVaidya-zi8zj
    @PradeepVaidya-zi8zj หลายเดือนก่อน +6

    Apt analysis

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 หลายเดือนก่อน +1

    शिंदेंना काही मिळो मात्र उध्दव ला केळ नक्की मिळालंय 😂

  • @VilashJadhav-e3j
    @VilashJadhav-e3j หลายเดือนก่อน +5

    Good observation

  • @RajendraLalit
    @RajendraLalit หลายเดือนก่อน

    Fantastic

  • @dhanajichavare5881
    @dhanajichavare5881 หลายเดือนก่อน

    फक्त फक्त आणि शिंदे साहेब. शिंदे यांना काय मिळाले यापेक्षा शिंदे यांनी महाराष्ट्र साठी काय दिले ते बघा

  • @bapuwaghmare1495
    @bapuwaghmare1495 หลายเดือนก่อน +6

    उबाठा ला जनाब मिळाला. महाराष्ट्रातील जनतेला 🚩 मिळाला.हर हर महादेव 🚩.

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम 🙏🙏🙏खूप छान विश्लेषण 🙏

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 หลายเดือนก่อน +6

    Namskar sushil sir

  • @DilipChavan-g5p
    @DilipChavan-g5p หลายเดือนก่อน

    खूप छान विछृलेषण केलेत साहेब

  • @RavindraTuwar23366
    @RavindraTuwar23366 หลายเดือนก่อน +1

    शंकरराव गडाख ने 50 कोटी दीले होते उध्दव ठाकरे यांना...

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 หลายเดือนก่อน +3

    Sai he sushil ji

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 หลายเดือนก่อน +5

    एकच नंबर सुशिल जी

  • @pallaviakadkar6062
    @pallaviakadkar6062 หลายเดือนก่อน

    बरोबर बोलत आहे तुम्ही

  • @prabhakarkalekar7124
    @prabhakarkalekar7124 หลายเดือนก่อน +13

    राज्यकारभार करायचा सोडून हेच करत बसा. जनतेसाठी काम करा.

  • @arunbedake2049
    @arunbedake2049 หลายเดือนก่อน

    उद्योग मंत्र्यांना आपले कतृत्व दाखवण्याचे म्हणजे प्रत्येक उद्योगात हफ्ता मागण्याची संधी असे असू नये नाही तर मागील पाढा पुढे चालू

  • @hemlatakulkarni8641
    @hemlatakulkarni8641 หลายเดือนก่อน

    सकारात्मक आणि वास्तववादी विश्लेषण!

  • @RahulChoudhary-dd8bd
    @RahulChoudhary-dd8bd หลายเดือนก่อน

    एकनाथ शिंदे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जिंदाबाद

  • @pradeepmukherjee2248
    @pradeepmukherjee2248 หลายเดือนก่อน +4

    SK is always right 😊

  • @anagh3223
    @anagh3223 หลายเดือนก่อน

    Ut चे आभार त्यांच्या मुले एकनाथजी सारखा हिरा tawun salakhun राज्याला मिळाला....

  • @dhanrajarikar3230
    @dhanrajarikar3230 หลายเดือนก่อน +4

    Great 👍👍👍👍

  • @adityasalunkhe5114
    @adityasalunkhe5114 หลายเดือนก่อน

    ❤ nice facts

  • @ratna23_
    @ratna23_ หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोललात सुशील सर cm पद कधीच मिळाले नसते