2014 ला भाऊसाहेब मंत्री होणार होते,तेव्हा अशीच ओढाताण होती,पण भाऊसाहेब खडसे नी राजीनामा दिल्यानंतर मंत्री झाले.....आता आकाश ला मंत्री करून भाजपने खूप चांगले काम केले.....
गेम झाला कमीशन , ठेकेदार फार दुःखी... शेतकऱ्यांना काही देणेघेणे नाही तसही शेतकऱ्यांसाठी कोणताही विषय मांडला नाही विधानसभेत ....विमा नाही शेतकऱ्यांचा श्राप

नाम नही खानदान बडा होना चाहिये.. दिवाबत्ती गुल.
आकाश फुंडकर यांनी तीन खासदारांचा विजय खेचून आणला हे का सांगत नाही
रावेर बुलढाणा अकोला लोकसभा मतदारसंघ जबाबदारी आकाश दादा फुंडकर यांनी पार पाडली आहे
कुटे साहेब फक्तं
हा बुढ्ढा खुप चालु आहे
तुम्ही फार ज्ञानी आहात आकाश फुंडकर यांना मंत्रिपद दिले
गेम झाला कमीशन , ठेकेदार फार दुःखी... शेतकऱ्यांना काही देणेघेणे नाही तसही शेतकऱ्यांसाठी कोणताही विषय मांडला नाही विधानसभेत ....विमा नाही शेतकऱ्यांचा श्राप
कुटे साहेब........
Kathavar paas amdar fadanvis saheb olkhun ahet 😂