Sakshidar
Sakshidar
  • 884
  • 1 709 634
कॅबिनेट मिनिस्टर आकाश फुंडकर यांच्या सासू सासरे आणी पत्नी स्नेहाताई सोबत साक्षीदार #sakshidar
कँबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांची सासरवाडी असलेल्या पिंपळोद ह्या गावातील त्यांच्या नातेवाईक यांना काय अपेक्षा आहेत .
#महायुती
#भाजपा
#खामगांव
#बुलढाणा
#भाऊसाहेब-फुंडकर
#देवेंद्रफडणवीस
#नरेंद्रमोदी
#चंद्रशेखरबावनकुले
#अमरावती
#आकाशफुंडकर
#संजयकुटे
#जळगावजामोद
#मंत्रीमंडळ
#मंत्रिमंडळनिर्णय
#मंत्रीमंडळ-विस्तार
#प्रतापरावजाधव
#संजयगायकवाड
#स्वेताताई
#स्वातीताईवाकेकर
มุมมอง: 2 167

วีดีโอ

हेच फळ काय मम तपाला ?|आमदार संजय कुटे |देवेन्द्र फडणविस | मंत्रीमंडळ #sakshidar
มุมมอง 5K2 ชั่วโมงที่ผ่านมา
मंत्री मंडळ विस्तारात जळगाव जामोद मतदारसंघात पाचव्यांदा निवडुन आलेले भाजपा आमदार डॉ संजय कुटे #यांचा समावेश गरजेचा होता .परंतु झाला नाही .. #महायुती #देवेंद्रफडणवीस #अजितपवार #ऐकनाथशिंदे #आकाशफुंडकर #संजयकुटे #संजयगायकवाड #संजयरायमुलकर #मंत्रीमंडळ #भाजपा #आरएसएस #चैनसुखसंचेती #अमित_शाह #नरेंद्रमोदी #विस्तारन्यूज़ #sakshidar #नवनितराणा #रविराणा
मंत्री मंडल विस्तार |अजुनही पिठात पाणी नाही | महायुती #sakshidar
มุมมอง 45412 ชั่วโมงที่ผ่านมา
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होवुन दहा दिवसाचा कालावधी उलटला. उर्वरित मंत्री मंडळाचा विस्तार १४ डिसेंबर ला होईल की पुढे#महाविकास_आघाडी #महायुती #मंत्री #मंत्रीमंडळ #देवेंद्रफडणवीस #अजितदादा_पवार #ऐकनाथशिंदे #अमित_शाह #नरेंद्रमोदी #sakshidar #प्रल्हाददातार #mahavikasaaghadi #mahauti #mantrimandal #devendrafadnavis #ajitpawar #eknathshinde #amitshah #deve #narandermodi
कोण असेल लाल दीव्याचा हक्कदार |देवेन्द्र फडणविस |ऐकनाथ शिंदे |नितिन गडकरी #sakshidar
มุมมอง 2Kวันที่ผ่านมา
मंत्री मंडलात आपला आमदार मलाईदार खात्याचा मंत्री झाला पाहीजे अशी मागणी महायुती मधिल जेष्ठ नेते करणार आहेत #महायुती #महाविकास_आघाडी #मंत्रीमंडळ #महाराष्ट्र #विधानसभा2024 #नितिनगडकरी #देवेंद्रफडणवीस #अजितपवार #ऐकनाथशिंदे #संजयकुटे #संजयगायकवाड #संजयरायमुलकर #चैनसुखसंचेती #स्वेताताईमहाले #आकाशफुंडकर #sakshidar #प्रल्हाददातार #godfather #mahauti #mantrimandal #vidansabha2024 #nitingadkari #devendra...
काहीतरी बोलुन मोकळे झाले प्रतापराव |प्रतापराव जाधव |संजय गायकवाड |महायुती |बुलढाणा #sakshidar
มุมมอง 3.3K14 วันที่ผ่านมา
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्यात विधान सभा निवडणुकी पासुन मतभेद निर्माण झाले आहेत .. #महायुती #महाविकास_आघाडी #विधानसभा2024 #प्रतापरावजाधव #संजयगायकवाड #संजयकुटे #बुलढाणा #news #abpमाझा #संजयमहाजन #संजयरायमुलकर
हिंदु हित की बात करेगा वोही देश पर राज करेगा |विश्वहींदु परिषद |गोरक्षा संघटन |नंदु भाऊ दलाल
มุมมอง 73014 วันที่ผ่านมา
विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल ,आर एस एस ,गोरक्षक संघटन आदी सारख्या संघटने संबधित नंदु दलाल यांनी निवडणू पुर्व मतदान जनजागृती केली .... #sakshidar #विश्वहिंदूपरिषद #vhp #नंदुदलाल #विधानसभा2024 #मतदार #अभियान #जळगावजामोद #बुलढाणा #बजरंगदल #गोरक्षण
आमदार संजय गायकवाडांचा गौप्य स्पोट |माझ्या पाठीशी आमचे केन्द्रीय मंत्री सुद्धा नव्हते |संजय कुटें
มุมมอง 4.5K14 วันที่ผ่านมา
आमदार संजय गायकवाडांचा गौप्यस्फोट ,केद्रिय मंत्री आणि आमदार संजय कुटेंना माझा गेम करायचा होता . #mahavikasaaghadi #mahauti #sanjaykute #pratapraojadhav #sanjaygaikwad #eknathshinde #devendrafadnavis #विधानसभा2024 #buldanavidansabha #sanjayraimulkar #amitshah #narandermodi #महाविकास_आघाडी #महायुती #संजयकुटे #संजयगायकवाड #संजयरायमुलकर #ऐकनाथशिंदे #देवेंद्रफडणवीस #sakshidar #अमित_शाह #नरेंद्रमोदी ...
अनाथ ऐकनाथ |एकनाथ शिंदे |महायुती |देवेन्द्र फडणविस #sakshidar
มุมมอง 1.8K14 วันที่ผ่านมา
विधान सभेची निवडणुक होवून आठवडा उलटला आहे परन्तु अजुन मुख्यमंत्री ठरला नाही . #sakshidar #mahavikasaaghadi #mahauti #eknathshinde #devendrafadnavis #narandermodi #amitshah #shivsenaubt #shivsenashinde #महाविकास_आघाडी #महायुती #ऐकनाथशिंदे #देवेंद्रफडणवीस #नरेंद्रमोदी #अमित_शाह #मुख्यमंत्री #विधानसभा2024 #शरदपवार #नानापटोले #उद्धवठाकरे
EVM हटवा लोकशाही वाचवा |राजकीय विश्लेषक विजय पोहणकरांना काय सांगायचं आहे ?#देवेंद्रफडणवीस #महायुती
มุมมอง 1.2K14 วันที่ผ่านมา
तमहाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुती चा दनदनीत विजय झाला. महाविकास आघाडीचा सपाटुन पराभव झाला. त्यावर विचारलेल्या प्रश्नांना पत्रकार तथा राजकीय विश्लेषक विजय पोहणकार यांनी काय सांगितले ... #mahavikasaaghadi #महायुती #देवेंद्रफडणवीस #अजितदादा_पवार #एकनाथशिंदे #शरदपवार #उद्धवठाकरे #नानापटोले #नरेंद्रमोदी #अमित_शाह #महाविकास_आघाडी #sakshidar #विजयपोहणकर #प्रल्हाददातार #भाजपा #rss #विधानसभा202...
आ.रवि राणा किंवा आ.प्रताप अडसड मंत्री मंडळात असतील ! #रविराणा #महायुती #देवेंद्रफडणवीस #नवनितराणा
มุมมอง 1.7K21 วันที่ผ่านมา
महायुती सरकारात अमरावती जिल्ह्यातील आ.रवि राणा तसेच आ.प्रताप अडसड हे मंत्री असतील. #महायुती #महाविकास_आघाडी #आमदार-रविराणा #प्रतापरावजाधव #प्रताप-अडसड #अरविंद-नळकांडे #अमरावती #दर्यापूर #बडनेरा #रविराणा #मंत्री #मंत्रीमंडळ #नवनितराणा #बच्चुकडू #यशोमती_ठाकूर #आनंदराव-अडसुड #mahavikasaaghadi #mahauti #amravati #ravirana #navanitrana #ministar #mantrimandal #sakshidar #nitingadkari #devendrafadnav...
नवनित राणा, आमदार प्रकाश भारसाकळे आणी खासदार अनिल बोंडे यांची भाजपातुन हकालपट्टी करा !#sakshidar
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
जयअमरावती जिल्ह्यातील दर्यापुर मतदारसंघात महायुती च्या उमेदवारा विरोधात अपक्ष उमेदवार रमेश बुंदेले यांचा जाहीर प्रचार महायुतीच्या जबाबदार नेत्यांनी केला #महाविकास_आघाडी #महायुती #विधानसभा2024 #अमरावती #दर्यापूर #अंजनगाव #देवेंद्रफडणवीस #अजितपवार #नवनितराणा #नवनीत_राणा #अनिलबोंडे #प्रकाशआंबेडकर #प्रकाशभारसाकले #अभिजित-अडसुड #रमेशबुंदेले #अरविंदनलकांडे #बच्चुकडू #यशोमती_ठाकूर #चंद्रशेखरबावनकुले #...
प्रतापराव ! एक संजय निसटला दुसरा संजय अटकला |संजय रायमुलक |संजय गायकवाड #sakshidar
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
बुलढाणा विधान सभा मतदारसंघात आमदार संजय गायकवाड यांचा निसटता विजय झाला .तर मेहकर मतदारसंघात डॉ. संजयरायमुलकर यांचा दणदणीत पराभव नवख्या उमेदवाराने केला. #mahavikasaaghadi #mahauti #buldana #mehekar #sanjaykute #sanjayraimulkar #sanjaygaikwad #jaishritaisalke #bantisapkal #shidarthkhrat #pratapraojadhav #shamumalkar #विधानसभा2024 #महाविकासआघाडी #महायुद्ध #महायुती #बुलढाणा #मेहकर #संजयरायमुलकर #सं...
साहेब तुमचही ऐकलं नाही आम्ही |अठरा हजार आठसे चौदा मतांनी स्वातीताईंचा पराभव #sakshidar
มุมมอง 5K21 วันที่ผ่านมา
जळगाव जामोद मतदारसंघात महाविकास आघाडी चा उमेदवार निवडणून येईल अशी शक्यता दिसत होती. परंतु ते शक्य झाले नाही. #mahavikasaaghadi #mukulwasnik #swatitaiwakekar #vidansabha2024 #jalgaonjamod #buldana #sakshidar #congressbuldana #congress #mahavikasaaghadisarkar #महाविकास_आघाडी #मुकुलवासणीक #स्वातीताईवाकेकर #विधानसभा2024 #जळगावजामोद #बुलढाणा #mahauti #महायुती
महाविकास आघाडीच्या उमेदवार डाक्टर स्वातीताई वाकेकर यांचा विजय निश्चित |अभय मारोडेंचे मत #sakshidar
มุมมอง 2.2K21 วันที่ผ่านมา
जलगांवजामोद मतदारसंघात मातृशक्तिचाच विजय होणार अशी स्थिति दिसते
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बारी समाजा ची भुमिका काय असेल ? |सस्थापक अध्यक्ष रमेशचंद्र घोलप .
มุมมอง 2.7K28 วันที่ผ่านมา
अखिल भारतीय बारी समाजाचेआराध्य दैवत संत रुपलाल महाराज यांचे राष्ट्रिय स्मारक आणी बारी समाज विकास महामंडल ह्यामागण्या मंजुर करुण घेण्यासाठी ज्याराजकीय पक्षाच्या नेत्यांनी सहकार्य केले अशांना बारी समाज ह्यानिवडणुकीत सहकार्य करणार आहे #sakshidar #mahavikasaaghadi #bairi #bairisamaj #विधानसभा2024 #sanjaykute #swatitaiwakekar #vanchitbahujanaaghadi #mahauti #rameshchandragholap #रमेशचंद्रघोलप #बारीस...
जळगाव जामोद मतदार संघात |ताई, भाऊ की दादा ?कुणाचा गुलाल अंगावर पडते ? #sakshidar
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
जळगाव जामोद मतदार संघात |ताई, भाऊ की दादा ?कुणाचा गुलाल अंगावर पडते ? #sakshidar
आकोट मतदारसंघात वंचित बहुजन विकास आघाडी चेदिपक बोडखे हेच विजयी होतील |सुभाषराव रोंदळे यांचा दावा।
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
आकोट मतदारसंघात वंचित बहुजन विकास आघाडी चेदिपक बोडखे हेच विजयी होतील |सुभाषराव रोंदळे यांचा दावा।
जळगाव जामोद मतदारसंघ |डॉ. संजय कुटे च पाचव्यांदाही विजयी होतील |राजकीय विश्लेषक निलेश ढगे
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
जळगाव जामोद मतदारसंघ |डॉ. संजय कुटे च पाचव्यांदाही विजयी होतील |राजकीय विश्लेषक निलेश ढगे
आकोट मतदारसंघात महेश गणगणे यांचा विजय होईल |प्रकाश राऊत यांचा दावा #
มุมมอง 604หลายเดือนก่อน
आकोट मतदारसंघात महेश गणगणे यांचा विजय होईल |प्रकाश राऊत यांचा दावा #
आमदार योगेश टिळेकरांनी राज्यातील बारी समाजाचा रोष ओढवुन घेतला |बारी समाज बदला घेईल?#sakshidar
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
आमदार योगेश टिळेकरांनी राज्यातील बारी समाजाचा रोष ओढवुन घेतला |बारी समाज बदला घेईल?#sakshidar
जळगांवजामोद मतदारसंघात | मातृशक्तिचाच विजय होईल |भाजप जिल्हा उपाध्यक्ष रविन्द्र ढोकणे यांचे मत .
มุมมอง 2.8Kหลายเดือนก่อน
जळगांवजामोद मतदारसंघात | मातृशक्तिचाच विजय होईल |भाजप जिल्हा उपाध्यक्ष रविन्द्र ढोकणे यांचे मत .
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धोका आहे ,मुकुल वासणीक असं का बोलले?#स्वातीताईवाकेकर
มุมมอง 4Kหลายเดือนก่อน
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धोका आहे ,मुकुल वासणीक असं का बोलले?#स्वातीताईवाकेकर
उद्धव ठाकरे यांची सभा |बुलढाणा विधान सभा मतदारसंघाला मिळणार ऊबाठा शिवसेनेचे दोन आमदार ?
มุมมอง 2.6Kหลายเดือนก่อน
उद्धव ठाकरे यांची सभा |बुलढाणा विधान सभा मतदारसंघाला मिळणार ऊबाठा शिवसेनेचे दोन आमदार ?
बुलढाणा जिल्ह्यात सातही मतदारसंघात महाविकास आघाडीच आघाडीवर #sakshidar
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
बुलढाणा जिल्ह्यात सातही मतदारसंघात महाविकास आघाडीच आघाडीवर #sakshidar
जळगांवजामोद मतदारसंघात तीन डॉक्टर निवडणूक रिंगणात | कुणाला ओळखता येईल मतदारांची नाडी ?
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
जळगांवजामोद मतदारसंघात तीन डॉक्टर निवडणूक रिंगणात | कुणाला ओळखता येईल मतदारांची नाडी ?
मलकापुर मतदार संघात हरिश रावळांचीची अपक्ष उमेदवारी आ.राजेश ऐकडेंना थांबवणार ?#sakshidar
มุมมอง 4.3Kหลายเดือนก่อน
मलकापुर मतदार संघात हरिश रावळांचीची अपक्ष उमेदवारी आ.राजेश ऐकडेंना थांबवणार ?#sakshidar
कांग्रेस वाल्यांनो ही निवडणुक तुमच्याच प्रतिष्ठेची आहे |जळगांवजामोद मतदारसंघ |माझमत #sakshidar
มุมมอง 2.5Kหลายเดือนก่อน
कांग्रेस वाल्यांनो ही निवडणुक तुमच्याच प्रतिष्ठेची आहे |जळगांवजामोद मतदारसंघ |माझमत #sakshidar
जलगांवजामोद मतदारसंघात | लाडकी बहिन की लाडका भाऊ ? #sakshidar |माझमत
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
जलगांवजामोद मतदारसंघात | लाडकी बहिन की लाडका भाऊ ? #sakshidar |माझमत
प्रेसेनजीत पाटलांनी संयम पाळल्यास अप्रत्यक्षपणे सत्तेत सहभागी होता येईल !#sakshidar
มุมมอง 3.8Kหลายเดือนก่อน
प्रेसेनजीत पाटलांनी संयम पाळल्यास अप्रत्यक्षपणे सत्तेत सहभागी होता येईल !#sakshidar
जळगांवजामोद मतदारसंघ |भाऊ विरुद्ध ताई |आ.संजय कुटे |स्वातीताई वाकेकर #sakshidar
มุมมอง 3.8Kหลายเดือนก่อน
जळगांवजामोद मतदारसंघ |भाऊ विरुद्ध ताई |आ.संजय कुटे |स्वातीताई वाकेकर #sakshidar

ความคิดเห็น

  • @PramodGawande-e1i
    @PramodGawande-e1i 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊसाहेब फुंडकर यांनी मतदार संघात ४०वर्षापुरवीचा जीवन प्रवास हा आजच्या यशस्वी मंत्री साहेब यांनी आठवण करून दिली पाहिजे जोडलेले मतदार जनता लोकनेते चे कर्तृत्व समाज प्रेम

  • @vikramdabi5022
    @vikramdabi5022 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्रीराम

  • @ashokdevache2101
    @ashokdevache2101 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊसाहेब फुंडकर यांची पुन्यायी आणि आकाश दादा फुंडकर यांना जिल्ह्यातील आणि लगतच्या जिल्ह्यातील आमदार यांचा विरोध नव्हता ते आपल्या वडिलांच्या विचारधारेला धरून काम करतात म्हणून त्यांना विरोधक नाहीत त्यामुळे त्यांना मंत्री पदाचा मान मिळाला आहे त्यांना कोणतीच स्पर्धा करावी लागली नाही.त्यांनी मागणी पक्षाला केली नव्हती हे विशेष

  • @विदर्भशेती
    @विदर्भशेती 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुझे अंदाज तर फार चुकीचे ठरले आता काय गोष्ठी करत

  • @शेतीमिञपरिवार
    @शेतीमिञपरिवार 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाम नही खानदान बडा होना चाहिये.. दिवाबत्ती गुल.

  • @amolvinchu885
    @amolvinchu885 วันที่ผ่านมา

    कुटे साहेब फक्तं

  • @HaridasMahadik-i5m
    @HaridasMahadik-i5m วันที่ผ่านมา

    सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला त्याचेकडून अपेक्षा न केलेल्या बऱ्या.

  • @PramodGawande-e1i
    @PramodGawande-e1i วันที่ผ่านมา

    आकाश फुंडकर यांनी तीन खासदारांचा विजय खेचून आणला हे का सांगत नाही रावेर बुलढाणा अकोला लोकसभा मतदारसंघ जबाबदारी आकाश दादा फुंडकर यांनी पार पाडली आहे

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 วันที่ผ่านมา

    तुम्ही फार ज्ञानी आहात आकाश फुंडकर यांना मंत्रिपद दिले

  • @kss7742
    @kss7742 วันที่ผ่านมา

    Kathavar paas amdar fadanvis saheb olkhun ahet 😂

  • @rahulhiralkar7583
    @rahulhiralkar7583 วันที่ผ่านมา

    हा बुढ्ढा खुप चालु आहे

  • @kharashatriya608
    @kharashatriya608 วันที่ผ่านมา

    गेम झाला कमीशन , ठेकेदार फार दुःखी... शेतकऱ्यांना काही देणेघेणे नाही तसही शेतकऱ्यांसाठी कोणताही विषय मांडला नाही विधानसभेत ....विमा नाही शेतकऱ्यांचा श्राप

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 วันที่ผ่านมา

    कुटे साहेब........

  • @ganeshdatir5436
    @ganeshdatir5436 5 วันที่ผ่านมา

    डॉ कुटे जलसंपदा मंत्री होतील

  • @VitthalDabade-k4d
    @VitthalDabade-k4d 10 วันที่ผ่านมา

    Ravila.mantrikara

  • @sarangsawata
    @sarangsawata 11 วันที่ผ่านมา

    नमस्कार साहेब

  • @sarangsawata
    @sarangsawata 12 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र साहेब 🙏🇮🇳

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 13 วันที่ผ่านมา

    अनाथ झाला फेकनाथ टरबूज करतो पोकनाथ.. 😂😂

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 14 วันที่ผ่านมา

    सत्य आहे .

  • @jagannathjadhav44
    @jagannathjadhav44 15 วันที่ผ่านมา

    अनाथ एकनाथला भाजपचे सर्व पदाधिकारी का घाबरतात

  • @kharashatriya608
    @kharashatriya608 15 วันที่ผ่านมา

    पण मग हिंदु हिंदू करता शेतकरी फक्त आणी फक्त जास्त 90आपलेच आहे मजुर आपलेच अन मागे असणारे हिंदू च फक्त फरक मारवाडी गुजराती हे व्यापार करतात व बामण मलाई खातात दिंडया,गणपती,देवी यात आम्ही बारी,माळी पाटील बारा बागड जाती शेती मातीत घातली याविषयी बोल नुसते विचार धारा असुन उपयोग नाही फुकट वाटतांना सगळे व शेतकरी मारतांना फक्त आपण

  • @shivajimaharajstatus1260
    @shivajimaharajstatus1260 15 วันที่ผ่านมา

    एकदम योग्य विश्लेषण केले आहे तुम्ही

  • @gajananpalhade2488
    @gajananpalhade2488 15 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @vijayrajankar6791
    @vijayrajankar6791 15 วันที่ผ่านมา

    जय श्री राम

  • @allworld9257
    @allworld9257 16 วันที่ผ่านมา

    आमच्या विदर्भाचा वाघ म्हणजे नंदु भाऊ

  • @AkshayLamkhede
    @AkshayLamkhede 16 วันที่ผ่านมา

    बरोबर 👍

  • @sachingavhane5553
    @sachingavhane5553 16 วันที่ผ่านมา

    Barobar aahe

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 16 วันที่ผ่านมา

    🙏💯👍👍👍

  • @amoldeshmukh6979
    @amoldeshmukh6979 17 วันที่ผ่านมา

    Bjp che 132 ani dusrya pakshat 10 perlele amdaar astana , shinde ne 60 kaay 100 jari anle aste tari shinde la CM pad swapnat pan bhetla nasta .

  • @ajayparaskar308
    @ajayparaskar308 17 วันที่ผ่านมา

    प्रल्हाद भाऊ 60 आमदार शिंदे साहेब यांचे पाठीशी आहेत फोका मारू नका

  • @vijaysirsole-wn3hj
    @vijaysirsole-wn3hj 17 วันที่ผ่านมา

    बरोबर हाये

  • @rajrtanwankhade1363
    @rajrtanwankhade1363 19 วันที่ผ่านมา

    बेस्ट सर ❤❤❤❤

  • @Rubyinyourarea007
    @Rubyinyourarea007 19 วันที่ผ่านมา

    👏👏👏👏

  • @ganeshdatir5436
    @ganeshdatir5436 19 วันที่ผ่านมา

    यावरून सर्वांच्या नाकात पाणी शिरतांना दिसत आहे

  • @ganeshdatir5436
    @ganeshdatir5436 19 วันที่ผ่านมา

    विजुभाऊ तुम्ही जे बटन दाबले तेच निशानी दिसली की काही वेगळीच दिसली?

    • @itsmyclick3033
      @itsmyclick3033 18 วันที่ผ่านมา

      Vijubhaunii je batton Dable Te nivdun aale

  • @arunwankhade3796
    @arunwankhade3796 19 วันที่ผ่านมา

    योग्य विश्लेषण

  • @mahendrajoshi7291
    @mahendrajoshi7291 19 วันที่ผ่านมา

    😂😂😂

  • @HemantMohod
    @HemantMohod 19 วันที่ผ่านมา

    मतदांरानी निवडणुक हातात नाही घेतली ईव्हीएम ने कमाल केली

  • @chetanjawarkar4888
    @chetanjawarkar4888 19 วันที่ผ่านมา

    Kay nalkande kaka kahi pn goshti krta rana bonde yanni tr BJP jivant geli amravati mdje nahi tr BJP haddapar zali hoti amravati mdhun tyanna tr bjp ne mantri bnvayla pahije

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 19 วันที่ผ่านมา

    आता तर पालकमंत्री पद भेटते रवि राणा तुम्ही बोलले म्हणून

  • @ShrikrushnLole
    @ShrikrushnLole 20 วันที่ผ่านมา

    अडसुडले तुरीवर फवारा मारले पाट्वा काका मानस कमी झाले

  • @ShrikrushnLole
    @ShrikrushnLole 20 วันที่ผ่านมา

    अडसूळ आमदार होऊन काय करत होते

  • @AniruddhJadhav-q2f
    @AniruddhJadhav-q2f 20 วันที่ผ่านมา

    संजय गायकवाड विकास पुरुष आहे म्हणून निवडून आले

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 20 วันที่ผ่านมา

    काका अडसुडन उभच रहा लागत नव्हत कमळ वर कोणीही निवडुन आल असत

  • @ganeshwagh2519
    @ganeshwagh2519 20 วันที่ผ่านมา

    बर... प्रचार वेळीं कोण कस वागल याच विश्लेषण करावे... कुणाचा प्रचार संयमी होता कुणाचा अती आक्रमक होता याचही विश्लेषण व्हावे.... जय विजय याच कारण हेही असू शकते

  • @shivajiwalake4655
    @shivajiwalake4655 20 วันที่ผ่านมา

    आम्ही एक दा पार्सल ला निवडून दिले होते आम्हाला पार्सल नको होते हे काका सांगत आहेत हे चुकीचे आहे

  • @sharadkhandare2058
    @sharadkhandare2058 20 วันที่ผ่านมา

    😂😂

  • @OmexeOmexe
    @OmexeOmexe 20 วันที่ผ่านมา

    रमेश बुंदिले ला तर पक्षातून काढलेच आहे आता अनिल बोंडे व नवनीत राणा ला त्यानंतर देवेंद्र फडणवीस ला पण पक्षातून काढून टाका आणि झालेच तर नरेंद्र मोदींना सुद्धा पक्षाबाहेर काढा आणि फक्त या नळकांडे ला पक्षात राहू द्या 😮

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 20 วันที่ผ่านมา

    आदरणीय काका ब्राम्हण लग्न लावा पुरता.मर्यादित असतो तो लग्न ठरवत नाही नी झाल्यावर त्याला कुणी विचारत पण नाही

  • @atmarammore1087
    @atmarammore1087 21 วันที่ผ่านมา

    अरे चागंले काम करणार निवडुन आलि