#ovipatil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 356

  • @d.s.parkar247
    @d.s.parkar247 5 หลายเดือนก่อน +251

    छान ,ओविचे भविष्य उज्ज्वल आहे.
    मराठी मुलीला संधी दिल्याबद्दल आभार.

  • @pradipmarke3410
    @pradipmarke3410 5 หลายเดือนก่อน +227

    राजकीय प्रचारसभेत अशी संधी मिळणे म्हणजे भाग्यच...छान ओवी पाटील...👌👍

    • @bharatdandkar1687
      @bharatdandkar1687 5 หลายเดือนก่อน +7

      खुप खुप शुभेच्छा ओवी

  • @atulranpise1486
    @atulranpise1486 5 หลายเดือนก่อน +131

    *ओवी पाटील* वेशभूषा सादरीकरण अभिनव अतिशय उत्कृष्ट छान 👌👍👑👑 ☝️एक नंबर....

  • @sureshbhopi4020
    @sureshbhopi4020 5 หลายเดือนก่อน +80

    ओवी इतकी गोड दिसते की नजर हटत नाही. चेहर्‍यावरील सात्विक भाव, नाचण्यातील सहजता मनाला आकर्षित करते. अशी गोड मुलगी कुणाला आवडणार नाही. रंजना ताईंचं हे गाणं एक काळी सर्वांच्याच आवडीचं. आज त्या गाण्याला जागृती दिली. ओवी
    खूप यशस्वी हो!

  • @shivajikarande9283
    @shivajikarande9283 5 หลายเดือนก่อน +106

    माझा आतला आवाज सांगतो प्रत्येक सामान्य माणसात फक्त ठाकरेंची शिवसेना तसेच आघाडी उमेदवार निवडून येईल अशी भावना आहे.

  • @ganeshshitkar6759
    @ganeshshitkar6759 5 หลายเดือนก่อน +171

    अप्रतिम सादरीकरण ओवी पाटील

  • @ravipatil-nd6cr
    @ravipatil-nd6cr 5 หลายเดือนก่อน +33

    माझा जीव कि प्राण असनार्या पक्षाच्या व्यासपिठावर तुला तुझी कला सादर करायची संधी मिळाली ,अभिनंदन

  • @gameplays5536
    @gameplays5536 5 หลายเดือนก่อน +39

    मस्त ओवी तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी अप्रतिम

  • @avinashghuge3398
    @avinashghuge3398 5 หลายเดือนก่อน +39

    राजकीय प्रचार सभेत आशिष संधी मिळणे म्हणजे भाग्य छान ओवी पाटील मशाल पेटू दे

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 5 หลายเดือนก่อน +121

    मस्त ओवी पाटील फक्त शिवसेनेची मशाल❤

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 5 หลายเดือนก่อน +68

    बेस्ट ओवी पाटील , तेथील उद्धव ठाकरेंचा उमेदवार विजयी होणार निश्चित , अभिनंदन ओवी ,

  • @sureshshinde8128
    @sureshshinde8128 5 หลายเดือนก่อน +86

    महाराष्ट्र कन्या. झकास ❤

  • @shivharjadhav851
    @shivharjadhav851 5 หลายเดือนก่อน +132

    ठाकरे म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच ठाकरे हेच आहे महाराष्ट्राचे सूत्र

    • @om7449
      @om7449 4 หลายเดือนก่อน

      Congress

    • @nileshnipane4935
      @nileshnipane4935 4 หลายเดือนก่อน

      Bjp

    • @milindrane4995
      @milindrane4995 4 หลายเดือนก่อน

      Congress च्या खांद्याला खांदा लावून बसणारे 😂😂😂

  • @shashikantpatil7794
    @shashikantpatil7794 5 หลายเดือนก่อน +56

    छान खूपच छान पुढील वाट चालीस शुभेच्छा

    • @dattatraykadam4327
      @dattatraykadam4327 5 หลายเดือนก่อน +2

      खुप खुप छान वोवी पाटील

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 5 หลายเดือนก่อน +26

    महाराष्ट्राची शान शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे एक नंबर ताई

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 5 หลายเดือนก่อน +105

    उत्तम नाचली आहे वोवी पाटील
    जय महाराष्ट्र खा. राजन विचारे साहेब 🚩🔥👌👍✌️💐

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 5 หลายเดือนก่อน +31

    खूप छान ओवी, जय महाराष्ट्र, मशाल🎉🎉🎉🎉

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 5 หลายเดือนก่อน +8

    मस्त महाराष्ट्रीयन थिम वाजवून सुरूवात केली खूप आवडलं धन्यवाद ❤ जय महाराष्ट्र, जय शिवराय

  • @kailashkanade8950
    @kailashkanade8950 5 หลายเดือนก่อน +17

    याला मराठी बाना म्हणतात व ठाकरे साहेब हेच महाराष्ट्रात जपत आहेत व पुढील मुख्यमंत्री ठाकरे साहेब च होणार ❤जय महाराष्ट्र

  • @pandharinathnaik713
    @pandharinathnaik713 5 หลายเดือนก่อน +14

    मराठमोळी महाराष्ट्र कन्या धन्यवाद ओवी बाळा तुला खूप खूप पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 5 หลายเดือนก่อน +23

    छानच ताई जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद जय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokdhalpe905
    @ashokdhalpe905 5 หลายเดือนก่อน +41

    विचारे साहेब प्रंचड मतानी विजयी होणार🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 5 หลายเดือนก่อน +16

    छान, सुरेख, सुंदर, उत्तम, अप्रतिम. फक्त महा विकास आघाडी आणि शरद पवार साहेब.

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 5 หลายเดือนก่อน +7

    छान ओवी. आवाज खरोखर छान आहे.. हावभाव उत्तम..shubechya pudchya वाटचालीस..❤

  • @mahadevbhuvad5870
    @mahadevbhuvad5870 5 หลายเดือนก่อน +13

    खुप छान ओवी पुढील प्रगती साठी हार्दीक शुभेच्छा👍🌹🌹🌹

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 5 หลายเดือนก่อน +2

      महाराष्ट्र दाखवून देणार ??बाहेरुन येवून फक्त पोट भरायच महाराष्ट्राच्या भानगडीत पडू नये महाराष्ट्र अस्मितेवर जगतो

  • @pratap1479
    @pratap1479 5 หลายเดือนก่อน +13

    महाराष्ट्रधर्म जागवा, महाविकास आघाडीला विजयी करा
    जय महाराष्ट्र ❤

  • @ratanpatsute2932
    @ratanpatsute2932 5 หลายเดือนก่อน +254

    वंदनीय बाळासाहेब ठाकरे ऊबाठा यांचा आवाज दिल्लीत घुमुदे मशाल पेटु दे

    • @dharmrajshinde5542
      @dharmrajshinde5542 5 หลายเดือนก่อน +6

      उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उभा म्हणायचं नाही

    • @GgHh-bb2pq
      @GgHh-bb2pq 5 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 don't know what

    • @om7449
      @om7449 4 หลายเดือนก่อน

      Balasheb aste tar samjun ja

    • @alligator7571
      @alligator7571 4 หลายเดือนก่อน +1

      Had had

    • @subhashterekar9750
      @subhashterekar9750 4 หลายเดือนก่อน

      आले lakkshyat

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 5 หลายเดือนก่อน +13

    ठाकरे साहेब खूप नशीब वान असे सादरीकरण झाले

  • @ramchandraholkar6797
    @ramchandraholkar6797 5 หลายเดือนก่อน +10

    Only Sharad Pawar saheb uddhav saheb मशाल भगव्याची शान आहे

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 2 หลายเดือนก่อน +1

    1ch number atishay utkrusht abhinay khup khup shubhechha

  • @ankushshelar6069
    @ankushshelar6069 5 หลายเดือนก่อน +52

    जयश्री गडकरवी आठवण झाली

    • @devbamane9465
      @devbamane9465 5 หลายเดือนก่อน

      काय तेच तेच. बकवासगीरी

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 5 หลายเดือนก่อน +10

    खूप छान नृत्य आणि मशाल ठाकरे ✌️✌️✌️✌️

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 5 หลายเดือนก่อน +11

    खूप छान ओवी अभिनंदन बेटा ❤❤🎉

  • @tukarammase1984
    @tukarammase1984 5 หลายเดือนก่อน +12

    अप्रतीम सादरीकरण 👌👌🙏🙏💐💐💐💯

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 5 หลายเดือนก่อน +21

    निष्ठावान शिवसैनिक ❤❤❤❤❤❤❤❤

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb 4 หลายเดือนก่อน +1

    ओवी बाळा,, खुप छान,, मी किती वेळा बघत आहे,, तरी सुद्धा माझं मन नाही भरतं नाही गं❤❤

  • @ashokbankar2944
    @ashokbankar2944 5 หลายเดือนก่อน +16

    शिवसेनेचा विजय असो

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 5 หลายเดือนก่อน +12

    खूप छान डान्स ओवीचा

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 5 หลายเดือนก่อน +13

    जुनं ते सोनं ! काय संगीत ? पण ... KGBV अंश कालीन शिक्षकांकडे दुर्लक्ष केलं आहे, जगातील सर्वात भयानक परिस्थिती ! देशात ९९ % नेते...? आपल्या महाराष्ट्रावर आणि देशावर का ? कोणीही लक्ष देत नाही ! सहकारी काही सोडून गेले काही स्वर्गवासी !

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान अभिनंदन
    मशाल शिवसेना जय महाराष्ट्र

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb 4 หลายเดือนก่อน +1

    मळा खुप तु आणि तुझं हे सुंदर गाणं आवडलं आहे गं,,,❤❤❤❤❤❤❤

  • @tukarammandavkar1109
    @tukarammandavkar1109 5 หลายเดือนก่อน +21

    महाविकास आघाडी चे अभिनंदन

  • @kailasdhanu9868
    @kailasdhanu9868 5 หลายเดือนก่อน +27

    ❤️🌹अतिसुंदर ❤️🚩👈🚩👌🧚‍♀️🧜‍♀️

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 5 หลายเดือนก่อน +30

    खूप सुंदर

  • @पांडुरंगभोजने-झ2थ
    @पांडुरंगभोजने-झ2थ 5 หลายเดือนก่อน +1

    राजकीय प्रचार सभेत अशी संधी मिळणे भाग्यवान समजतो ओवी पाटील यांना हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 4 หลายเดือนก่อน +1

    छान एक नंबर जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी

  • @manikdhende4888
    @manikdhende4888 5 หลายเดือนก่อน +9

    Great Ovi bahut badhiya aap ki jitini bhi tarif ki jaye utani kam hai.❤❤❤❤

  • @satishdolare3030
    @satishdolare3030 5 หลายเดือนก่อน +2

    छान एक नंबर 🎉

  • @panchsheelanikadje6836
    @panchsheelanikadje6836 3 หลายเดือนก่อน

    ओवी पाटील बहुत बढ़िया एक्टींग की है Super Duper singing भी बहुत अच्छी है इंदौर मध्यप्रदेश

  • @nileshguhagharkar6913
    @nileshguhagharkar6913 5 หลายเดือนก่อน +10

    एक नंबर सादरीकरण

  • @PrabhakrPade
    @PrabhakrPade 11 วันที่ผ่านมา +1

    Atishay. Uttam. Gayan. Disane. CheharA. P g pade. Oavi

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 5 หลายเดือนก่อน +7

    खूप छान वाटले जुने ते सोने

  • @anandakamble7653
    @anandakamble7653 5 หลายเดือนก่อน +1

    महा विकास आघाडी चा विजय असो वोवी पाटील तुला मानाचा कडक जय भीम जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा यशस्वी भव

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 5 หลายเดือนก่อน +6

    हे गानं प्रचाराचे असते तर छान वाटले असते.

  • @YashawantPatil-jl6kc
    @YashawantPatil-jl6kc 4 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्रीयन.सादरीकरण.केले खुप खुप शुभेच्छा वोवी ताई

  • @jadhavkrushna492
    @jadhavkrushna492 5 หลายเดือนก่อน +14

    Excellent performance ovi patil ❤

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 4 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुरेख ओवी.

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 5 หลายเดือนก่อน +3

    खुप दिवसानंतर आवाज ऐकला खुप छान

  • @sitarampujari4157
    @sitarampujari4157 5 หลายเดือนก่อน +1

    फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे आपले सरकार आल्या नंतर असाच लोकांचा उत्साह कायम राहणार आहे करोनाच संकट खऱ्या अर्थाने मे 4तारखे नंतर संपणार आहे जय महाराष्ट्र जय भवानी

  • @gauravsagvekar5950
    @gauravsagvekar5950 4 หลายเดือนก่อน +1

    Ovi patil❤❤

  • @hemrajkhobragade2234
    @hemrajkhobragade2234 5 หลายเดือนก่อน +3

    इंडिया गटबंधन फक्त ❤❤❤❤

  • @SureshBodke-l6h
    @SureshBodke-l6h 5 หลายเดือนก่อน +10

    लय भारी ओवी पाटील अप्रतिम नाच

  • @akshaypardesi-cp2db
    @akshaypardesi-cp2db 5 หลายเดือนก่อน +4

    Chan vichare saheb .

  • @pandharinathnaik713
    @pandharinathnaik713 5 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम सादरीकरण

  • @dattadevkar6174
    @dattadevkar6174 5 หลายเดือนก่อน +3

    आधुनिक भारताची निर्मिती होत असतांनाच्या काळात गाव खेड्यातील निरागस,खुप जास्त बोलकी भावना म्हणजेच आजच्या भाषेतील ब्युटीपार्लरवाली....

  • @yogeshtodkar1835
    @yogeshtodkar1835 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर सादरीकरण
    अप्रतिम हाव भाऊ

  • @SudamMakhare
    @SudamMakhare 5 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 5 หลายเดือนก่อน +3

    शाब्बास बाय,पार पन्नास वर्षे मागे गेलो
    होय हाती मशाल घेउ तुतारीने रणशिंग आसमंतात घुमवू,दिल्ली तख्ता धडक द्या,अटके पार झेंडा फडकावायचा च,
    भगवा माझा स्वाभिमान,
    हातीमशाल घेऊअभिमानाने
    रणशिंग फुंकु तुतारीने
    आसंमतात एक ध्यास
    महाआघाडी माझा विश्वास
    जनता,संविधानाचे
    रक्षणा साठी आम्ही तयार
    जय महाराष्ट्र 👏 🚩 वय 66

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 5 หลายเดือนก่อน +1

    छान सुंदर सादरीकरण.🎉🎉🎉*

  • @vanitasawant7790
    @vanitasawant7790 5 หลายเดือนก่อน +19

    Nice 🎉🎉

  • @VijayMahadik-s7s
    @VijayMahadik-s7s 5 หลายเดือนก่อน +1

    Ekdam chan geet

  • @nandadhabale7600
    @nandadhabale7600 5 หลายเดือนก่อน +2

    Khupkhup Chhan aahe 👌👌👌👌👌

  • @sudhakarparab6496
    @sudhakarparab6496 5 หลายเดือนก่อน +5

    खुपच सुंदर सादरीकरण

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @dhanrajlokhande
    @dhanrajlokhande 5 หลายเดือนก่อน +1

    राजन विचारे स्वाभिमानी नेतृत्व ❤ जय महा विकास आधाडी फक्त धगधगती मशाल विजयी भव 🚩🚩✌️✌️🚩🚩🚩🚩

  • @panditkhore7386
    @panditkhore7386 5 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @kamlakarbhoir7554
    @kamlakarbhoir7554 5 หลายเดือนก่อน +3

    छान ओवी नमस्ते

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 4 หลายเดือนก่อน

    Chan अभिनय ताई तुमचा 🎉 सर्वांचा आवडीचा 🎉

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 5 หลายเดือนก่อน

    1नंबर ओवी ताई अभिमान आहे तुझ महाराषटराला जय हो ओवी ताई

  • @damodhargolait6432
    @damodhargolait6432 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्तम 👌

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 5 หลายเดือนก่อน +1

    *ओवी पाटील ग्रेट!* ❤❤❤❤❤

  • @vilasahire2427
    @vilasahire2427 5 หลายเดือนก่อน +1

    ❤ छान गायलं ओई ताईंनी जय महाराष्ट्र

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 5 หลายเดือนก่อน +5

    खुप सुंदर नृत्य केले,काही दिवसांनी या नेत्यांवर सुया दाम्हण विकायची वेळ येईल.

  • @kishormhatre4029
    @kishormhatre4029 5 หลายเดือนก่อน

    ओवी खूप खूप तुझे अभिनंदन गाणी अजरामर तुझ्या अभिनयाने होत आहे
    जुन्या आठवणी जागृत होत आहेत पण
    छान

  • @santoshkadam8885
    @santoshkadam8885 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान, ओवी पाटील

  • @hasanmulla9035
    @hasanmulla9035 5 หลายเดือนก่อน

    ओवि खूप छान जुनि आठवण जागी झाली महाराष्ट्राची परमपरा जपा

  • @AjitShinde-f8v
    @AjitShinde-f8v 5 หลายเดือนก่อน +1

    Jai Maharashtra Uddhav Saheb Thakre only

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 4 หลายเดือนก่อน

    अतिशय चांगला प्रतिसाद मविआ झिंदाबाद

  • @chandurandive2797
    @chandurandive2797 5 หลายเดือนก่อน +1

    Only माहविकास आघाडी

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 5 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 5 หลายเดือนก่อน +3

    राजन विचारे शंभर टक्के निवडून येणार

  • @ravindrawaghmare65
    @ravindrawaghmare65 4 หลายเดือนก่อน

    मस्त सभेचं नियोजन केले फक्त मशाल 🙏🙏✊✊🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @DastgirMomin-wx8vx
    @DastgirMomin-wx8vx 4 หลายเดือนก่อน +1

    Dastgir momin.

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 5 หลายเดือนก่อน +1

    Only India alliance mahavikas aaghadi zindabad 🚩✌️💯

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq 5 หลายเดือนก่อน

    जनतेचे मनोरंजन करून मत मिळवायचे यापेक्षा समस्या सोडून मत जास्त मिळतील 27 गावातील जनतेची समस्या टॅक्स पाणी सुविधा याकडे कोणाचेही लक्ष दिसत नाही किती भोळे आहोत ना आपण खूप छान 🙏🙏😮😮😮😮

  • @Bhushan362
    @Bhushan362 5 หลายเดือนก่อน

    ईश्वराची कृपा नक्की आहे. ज्या हिंदुहृदसम्राट बाळासाहेबांनी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान पदोपदी करणाऱ्या नीच घराणेशाही आणि जातीयवादी पक्षांचा आयुष्यभर कठोरपणे समाचार घेतला त्या महान नेत्याची शिवसेना संपणार होती. वेळीच शिवसेनेचे सर्व लोक बाहेर पडले आणि शिवसेना पक्ष संपण्यापासून वाचवला. खरी शिवसेना चिन्हासकट शाबूत ठेवली. सर्वांचे खूप आभार. घराणेशाही चा बाळासाहेबांनी नेहमी धिक्कार केला. या घराणेशाही पासून शिवसेनेला बचावले गेले. मुक्त केले. जिहाद, आतंकवाद चा कठोर विरोध करून त्यावर उत्तम कारवाई करण्याची मानसिकता असलेली मूळ सेना आता सरकारात आहे.
    वंदे मातरम्

  • @vinodkharkate4537
    @vinodkharkate4537 5 หลายเดือนก่อน +4

    ATI Sundar geet

  • @kashinathwalam6450
    @kashinathwalam6450 4 หลายเดือนก่อน

    खुप छान जय महाविकास आघाडी

  • @AmarPatil-m9j
    @AmarPatil-m9j 5 หลายเดือนก่อน +2

    Ek no patil 👌👌❤

  • @dattatraykadam4327
    @dattatraykadam4327 5 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान ओवी पाटील