सिंधुताई सपकाळ यांचा प्रेरणादायी प्रवास | Sindhutai Sapkal Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ย. 2021
  • Dr.Sindhutai Sapkal is an Indian social worker and social activist known particularly for her work in raising orphaned children in India. She was conferred the Padma Shri in 2021 in Social Work category.
    #आदर्शसरपंच#भास्कररावपेरेपाटील#आदर्शगांवपाटोदा
    या व्हिडिओ मधे:-
    आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील.
    सदस्य,सांसद आदर्श ग्राम समिती,महाराष्ट्र राज्य.
    पाटोदा जिल्हा औरंगाबाद.
    औरंगाबाद शहरापासून १० कि.मी अंतरावर असलेले महाराष्ट्र राज्यातील सुंदर पाटोदा असं पाटोदा गाव आहे.. केंदशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड ....
    असे नाविन्यपूर्ण उपक्रम पाटोदा गावात राबविण्यात आले आहेत. एक वेळा अवश्य भेट द्या
    follow me on-:
    (1)Instagram-: / offical_patoda
    (2)Facebook -: / आदर्श-सरपंच-भास्करराव-...

ความคิดเห็น • 901

  • @bharatirao1747
    @bharatirao1747 2 ปีที่แล้ว +11

    माई तूम्हांला भेटण्याची खूप इच्छा होती......
    अपूरीच राहिली!!😭😭 तुमचे भाषण ऐकताना अश्रू थांबत नाहीत.... आज अंतःकरणातून आलेले शब्द..
    ""अनाथ लेकरांची होऊनी जननी
    माई येशिल का परतूनी "!!!!
    भावपूर्ण श्रद्धांजली!!💐💐💐

  • @ganeshugale2471
    @ganeshugale2471 2 ปีที่แล้ว +6

    "देवा आम्हाला हसायला शिकव..
    परंतु आम्ही कधी रडलोही होतो,
    याचा विसर पडू देऊ नकोस.."
    असे महान विचार मागे सोडून सिंधूमाई सपकाळ आम्हाला सोडून गेल्या. त्यांचे हृदयविकाराने निधन झाल्याचे कळले. मनाला खूप वेदना झाल्या. माई खऱ्या अर्थाने अनाथांच्या नाथ होत्या. त्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात अनेक सिंधुमाई तयार होऊन अनाथांना आधार मिळाला.
    भावपूर्ण श्रद्धांजली!

  • @arjunsadgir-patil4449
    @arjunsadgir-patil4449 10 หลายเดือนก่อน +9

    देवांचीही एक पिढी असते…
    चिंधीची सिंधु झालीस… आणि अनाथांची माय झालीस…🥺🙏🏻
    एकवार पंखांवरुनी फिरव तुझा हात… शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात…🥺✨
    शेवटची भेट अपुर्णच राहिली माई…☺️🥺
    भावपुर्ण श्रद्धांजली….💐💐💐

  • @rightwaytuition9908
    @rightwaytuition9908 2 ปีที่แล้ว +19

    ज्यांनी dislike केले त्यांना आई कधी कळलीच नाही आणि त्यांना कळेल असे वाटत नाही.
    देव त्यांचे देखील भले करो.

  • @vaibhavphulpagar5062
    @vaibhavphulpagar5062 2 ปีที่แล้ว +18

    अनाथांची माई सिंधुमाई.
    परमेश्वर आपल्याला खूप आयुष्य देवो. हीच प्रार्थना.

  • @sambhajikale1048
    @sambhajikale1048 2 ปีที่แล้ว +9

    सिंधुताई देव निश्चितच आहे! खरचं तुमचं जीवन निराधारासाठी खूपच प्रेरणादायी आहे!

  • @user-nw9ey6nd3u
    @user-nw9ey6nd3u 8 วันที่ผ่านมา +2

    वॉ शिंदुताई सर्गात गेल्या पण . जगात तुम्ही आहात तुम्हाला कोटी कोटी प्र णाम🚩🌹🙏🙏🙏

  • @shreepadkale7854
    @shreepadkale7854 ปีที่แล้ว +6

    एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात 🙌👍
    #माई ❤

  • @abhinavkhot5743
    @abhinavkhot5743 8 หลายเดือนก่อน +4

    अद्भुत आहात तुम्ही
    Salam tumcya धाडसाला ,कत्रुत्वाला . माई अनाथाची आई

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 ปีที่แล้ว +6

    The great great सिंधुताई सपकाळ
    माझी माय सिंधुताई सपकाळ 🌹🌹💅🌺🌼🌺💅🌹💐💐💐🌹💐💐💐💐

  • @mangalabundhade3820
    @mangalabundhade3820 9 หลายเดือนก่อน +4

    माई सिंधुताई तुला परमेश्वर ने खूप काम करणेसाठी पाठविले होते ग

  • @chintamandeore4542
    @chintamandeore4542 2 ปีที่แล้ว +6

    वा ताई तुम्ही भगवद्गीता परमाने जगायचे शिकवतात जीवनाची दशा आणि दिशा यांना मार्गदर्शन देतात

  • @pundlikmorey5839
    @pundlikmorey5839 ปีที่แล้ว +14

    आईला कोटी कोटी प्रणाम

  • @sandiprenushe3295
    @sandiprenushe3295 13 วันที่ผ่านมา +3

    सलाम तुमच्या जिद्दीला ताई

  • @user-ll3of2el8s
    @user-ll3of2el8s 18 วันที่ผ่านมา +2

    माई सिंधुताई सपकाळ या मातेला प्रणाम किती काठी

  • @dnyaneshwaridattatrya4687
    @dnyaneshwaridattatrya4687 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली. गोरगरीब यांना मदत करायची. सिंधुताई यांना सांष्टाग नमस्कार.

  • @shamraobhandare117
    @shamraobhandare117 2 ปีที่แล้ว +11

    आई तुम्हाला मानाचा मुजरा तुम्हाला ऊदडं यायुष्य लाभो हिच ईश्वर चरनी प्रार्थना

    • @pandurangpawar2852
      @pandurangpawar2852 2 ปีที่แล้ว

      😘
      😘P

    • @pandurangpawar2852
      @pandurangpawar2852 2 ปีที่แล้ว

      🙏🙏 you are 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 you 🙏 are 🙏🙏🙏 you 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @rajeshreesupugade7141
    @rajeshreesupugade7141 2 ปีที่แล้ว +6

    आई तुझ्या कार्याला सलाम
    तुम्ही माझं आदर्श आहात🙏🙏🙏🙏

    • @vasantborse1753
      @vasantborse1753 2 ปีที่แล้ว

      ताई 👋👋👋👋👋👋👋👋🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @moneymaker24847
    @moneymaker24847 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सिंधूताई समाजामध्ये अशा कितीतरी स्त्रिया आहेत की त्या जीवनाशी दोन हात करून संघर्ष करतायत परंतु समाज अशा स्त्रियांना मदत करायचे सोडून तिची बदनामी करतात आणि तिला तिथेच अर्ध कमजोर बनवतात ताई तुमच्या कार्याला सलाम🙌

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 2 ปีที่แล้ว +4

    🚩 तेथे कर माझे जुळती
    अनेकांची माय.
    ⚘🙏🙏🙏⚘⚘

  • @chanchalrathod8416
    @chanchalrathod8416 11 หลายเดือนก่อน +6

    Heart touching story ❤😢

  • @majjidansari220
    @majjidansari220 2 ปีที่แล้ว +5

    आई। लोखडाचे घाव खालल्याशिवाय देवपण येत नाही मा ,तूला कोटी कोटी प्रणाम

  • @VarshaMahajan-fr4dx
    @VarshaMahajan-fr4dx 10 หลายเดือนก่อน +2

    आज आई नाही त्या आठवणी माझ्या मनात विचार येतो त्या आईला सलाम स्त्रीशक्तीला सलाम

  • @jabirmujavar1936
    @jabirmujavar1936 8 หลายเดือนก่อน +5

    माई सिंधुताई सपकाळ तुम्ही जीवन जगण्याचं एक उत्तम उदाहरण आहेत 💚🥺

  • @ravimore4031
    @ravimore4031 2 ปีที่แล้ว +15

    318 dislikes??
    ही ना पसंद करणारी नक्कीच माणसं नसतील.
    माई तुम्हाला मनापासून नमन

    • @surekhawajekar5809
      @surekhawajekar5809 2 ปีที่แล้ว

      P

    • @arjunlokhande885
      @arjunlokhande885 2 ปีที่แล้ว

      अनुभव किती श्रेष्ठ असतो हे माईच्या विचारात दिसुन येतो .👍💮👍🌸👍🌺👍🌺👍🌺👍🌺👍

    • @roshanmasram523
      @roshanmasram523 2 ปีที่แล้ว

      No no no no
      You Don't got the actual reality of maai....so you want it.....

    • @ravish6073
      @ravish6073 2 ปีที่แล้ว

      @@roshanmasram523 tell. Everyone reality if you know it

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 ปีที่แล้ว

      Nahi bhai te dilike chukun hotat ....
      tu pahilele June video paha

  • @SantoshShinde-ov6wg
    @SantoshShinde-ov6wg ปีที่แล้ว +10

    माई तुम्हीं अमर आहात🙏🏼🙏🏼

  • @Payal-ff2ls
    @Payal-ff2ls 15 วันที่ผ่านมา +3

    खूप छान ताई very nice mam ❤❤❤😢😂

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 2 ปีที่แล้ว +4

    मैया रामकृष्ण हरी माऊली मैया चरण स्पर्श कोटी कोटी कोटी प्रणाम

  • @prakashshejule7259
    @prakashshejule7259 2 ปีที่แล้ว +5

    अनाथांची आई, माई सिंधुताई आपणास प्रथम दंडवत व आपल्या समाज कार्याला सलाम आई, डोळ्यात अश्रू आले आई.पुन्हा एकदा तुम्हाला नमन.

  • @purushottamghanokar6021
    @purushottamghanokar6021 2 ปีที่แล้ว +5

    भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐👏👏

  • @pareeprincysuperstars8276
    @pareeprincysuperstars8276 2 ปีที่แล้ว +9

    Very much proud of you Mai

  • @sudhakarchaudhari3400
    @sudhakarchaudhari3400 8 หลายเดือนก่อน +5

    माई नतमस्तक, आपण पुन्हा परत या

  • @kamalbarsagde5633
    @kamalbarsagde5633 2 ปีที่แล้ว +21

    माननीय.सिध्दुताई सपळा इतके सुंदर स्वताचे आयुष्य किती दुख भोगुन जगणारी माई .आदर्श 👌👌💐आदर्श .आश्रम चालवता.दुसऱ्याच्या मुलामुलीला शिकवुन मोठ केले आईचे प्रेम दिल तुमी माहान आहात माई👌👌🙏🙏🌹

  • @shalinilobo3063
    @shalinilobo3063 2 ปีที่แล้ว +6

    आई तुमचा speech prerana deun jate 🙏🏻🙏🏻

  • @yuvrajrathod7571
    @yuvrajrathod7571 2 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक श्री ने अशा विचारांनी जगावं ,जगाला उचलुन पकडावे (समाजाला)

  • @aayanwarrior7241
    @aayanwarrior7241 9 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या सारखी आई जगात होणे नाही कोटी कोटी प्रणाम माई तुम्हाला

  • @mugdhakulkarni8854
    @mugdhakulkarni8854 2 ปีที่แล้ว +5

    कोटी कोटी प्रणाम सिंधुताई तुम्हाला , परमेश्वरा ला तुमच्या कडून खूप मोठे कार्य करून घ्यायचे होते धन्यवाद ताई 🙏🙏🏼

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs 2 ปีที่แล้ว +8

    आई तुमचे चरनी अंनेक अंनेक वंदन 🌹🌹🙏🙏💓💓

  • @rajeshriyewale9322
    @rajeshriyewale9322 29 วันที่ผ่านมา +2

    माई अभिमान वाटतो आपला निस्वार्थी माई...

  • @bhushan.8055
    @bhushan.8055 2 ปีที่แล้ว +3

    स्तत सस्त नमन, माई गरीबी परिस्थिती खूपच बेकर आहे,माणसाची माणूस कि ही आज जपणारे जाणारे खुप कमी होत चालले ली, आणि चांगल्या माणसांचा चया नसीबी सुख कमी आणि दुःख चं का येते माई,🙏 अकोला सिटी विदर्भ...

  • @keshavghogare8732
    @keshavghogare8732 10 หลายเดือนก่อน +4

    एक आदर्श माता खूप संघर्षमय जीवन जगून सार्या अबाल वृध्द निराधार लोकांची आई बसल्या. त्रिवार मानाचा मुजरा.

  • @eknathdahiphale1858
    @eknathdahiphale1858 9 หลายเดือนก่อน +4

    अशी माई पुन्हा होणे 🙏🙏

  • @vidhyachavan7691
    @vidhyachavan7691 2 ปีที่แล้ว +4

    अनाथांची माय सिंधुताई )या़ना शत शत नमन🙏🙏

  • @manoharkadam1818
    @manoharkadam1818 2 ปีที่แล้ว +4

    माई तुम्ही खूप नशीबवान आहात
    मनापासून तुम्हाला धन्यवाद

  • @sarthakthakare9899
    @sarthakthakare9899 2 ปีที่แล้ว +7

    Tumchya sarkh konich nahi aahe mai tumhi kharach khup great aahat 🙌

  • @sachinkharat2860
    @sachinkharat2860 2 ปีที่แล้ว +4

    भावपूर्ण श्रद्धांजली आई

  • @kavitabhoyar4261
    @kavitabhoyar4261 2 ปีที่แล้ว +67

    भावपूर्ण श्रद्धांजली माई घे जन्म पुन्हा तुझी आम्हा सर्वांना गरज आहे घे जन्म पुन्हा माई घे जन्म पुन्हा माई तु गेली नाही आई ला मरण नसते तुझ्या सर्व तु सांभाळून मोठ केलेल्या प्रत्येक मुला मुलात महाराष्ट्राच्या मातीत तु नेहमी साठी जिवंत आहे

  • @meenajadhav7133
    @meenajadhav7133 10 หลายเดือนก่อน +23

    स्वतः वाईट परिस्थितीतून जो जातो त्यालाच दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असते.Mai you are really so great.

    • @jyotisarode89
      @jyotisarode89 9 หลายเดือนก่อน +3

      100% खरं आहे

  • @asmitachowgule4005
    @asmitachowgule4005 2 ปีที่แล้ว +4

    भावपूर्ण श्रद्धांजली माई

  • @finetour5604
    @finetour5604 2 ปีที่แล้ว +3

    You are great, wish you a long life.

  • @Payal-ff2ls
    @Payal-ff2ls 15 วันที่ผ่านมา +1

    Mam. Very nice. So much ❤❤🎉

  • @user-zf3xn9pm7o
    @user-zf3xn9pm7o 2 ปีที่แล้ว +5

    आईच्या चरनी खूप खूप वंदन

  • @vaijayantikunjir5905
    @vaijayantikunjir5905 2 ปีที่แล้ว +5

    माई मी तुमचा मांजरीतला आश्रम पाहिला आहे खुप छान आहे तुम्हाला नमन👍🙏🙏

  • @jalnamarathinews
    @jalnamarathinews 2 ปีที่แล้ว +4

    ज़िन्दगी में हमेशा एक बात ख्याल में रखना ए दोस्त,
    आप खुदको हमेशा ख़ास समझना,
    और ख़ास बनकर ज़िन्दगी को खर्च करना,
    क्युकी अगर आप आम बनोगे,
    आम बनोगे तो लोग आपका अचार बना देंगे,
    आप कमजोर बनोगे तो लोग लचर बना देंगे।

  • @VD53D
    @VD53D 2 ปีที่แล้ว +5

    𝙼𝚒𝚜𝚜 𝚢𝚘𝚞 𝚜𝚒𝚗𝚍𝚑𝚞 𝚝𝚊𝚒
    ᴀʟʟ ɪɴᴅɪᴀ 🇮🇳 ᴍᴏᴛʜᴇʀ 🌹🌹bhavetha purna sradhanjali 🙏🙏🙏

  • @milindtoraskar007
    @milindtoraskar007 2 ปีที่แล้ว +3

    💐💐भावपूर्ण श्रद्धांजली माई💐💐

  • @arjunshelake1948
    @arjunshelake1948 2 ปีที่แล้ว +6

    तु आई आहे सलाम तुला

  • @Surywanshi-su5nc
    @Surywanshi-su5nc 8 หลายเดือนก่อน +4

    माई खरंच तुमच्या सारख्या माई जर या जगात आल्या तर अख् जग बदलून जाई
    Miss you mai

  • @usha4547
    @usha4547 2 ปีที่แล้ว +1

    रहा पाशविकता धन्य है,पशुता जैसा शब्द सकारात्मक हो गया,, प्राणहिता शब्द ज्यादा अच्छा है जिसमे प्राण है वही प्राणी का दर्द समझ सकता है.

  • @narayangarali1523
    @narayangarali1523 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या कार्याला सलाम आई 🙏🙏🙏💐💐💐

  • @Rajesh.847
    @Rajesh.847 2 ปีที่แล้ว +5

    very Intresting story🙏✅ cow is mata🙏

  • @siddharthapankar526
    @siddharthapankar526 10 หลายเดือนก่อน +6

    🤗...माई...माझी आई.😊🤗

  • @sangramjadhav3606
    @sangramjadhav3606 2 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली माई सिंधुताई सपकाळ
    माई आम्हाला सोडुन गेल्या

  • @radhakajarekar6532
    @radhakajarekar6532 16 วันที่ผ่านมา +1

    कोटी कोटी प्रणाम मायी🙏🙏🙏

  • @arunasodaye9417
    @arunasodaye9417 2 ปีที่แล้ว +4

    सिंधुताई पुन्हा या हो,

  • @diliplingayat4099
    @diliplingayat4099 2 ปีที่แล้ว +3

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏

  • @shobhashelke3186
    @shobhashelke3186 2 ปีที่แล้ว +1

    Salute tumchya karyala tai.the 🙏🙏👌👌

  • @national-internationalaffa7012
    @national-internationalaffa7012 2 ปีที่แล้ว +1

    Mai tumchya sarkhya tumhich ahat
    🙏🙏🙏🙏🙏🙏
    Tumchya bhashnatun khup kahi milal

  • @aryankanekar7474
    @aryankanekar7474 2 ปีที่แล้ว +4

    Loves her word beta and how she beautifully she talked👍🏻💐

  • @vasanthore7716
    @vasanthore7716 2 ปีที่แล้ว +4

    भावपुर्ण श्रदाजाली माई

  • @navinvarkari6110
    @navinvarkari6110 2 ปีที่แล้ว +2

    Very nice manapasun dhanyavad

  • @pandurangdhandar5991
    @pandurangdhandar5991 2 ปีที่แล้ว +1

    जयश्रीकृष्ण आई
    आपणास उदंड आयुष्य लाभो

  • @yuvrajjankar3876
    @yuvrajjankar3876 2 ปีที่แล้ว +3

    You are great ❤❤❤❤❤❤❤❤❤
    God bless you ❤❤❤❤❤❤

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 2 ปีที่แล้ว +4

    माई साहेब तुमच्या कामाला आमचा मानाचा मुजरा 💐💐👑💐💐

  • @namdevpawar5374
    @namdevpawar5374 2 ปีที่แล้ว +37

    माई खरोखरच तुम्ही भगवंतच आहात आजच्या काळात एखाद्याची सख्खखि आई सुधा एवढं मुलाला सांभाळत नसेल पण माई तुम्ही आई, नतमस्तक माई तुमच्या चरणी.

  • @priyankakhandare1125
    @priyankakhandare1125 ปีที่แล้ว +3

    Miss you great maii 😥😥😥😥😥nishabd salam 👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @swatibansude2142
    @swatibansude2142 2 ปีที่แล้ว +5

    माईंना शत शत नमन.🙏🙏🙏🙏🙏

  • @pravinchauhan4649
    @pravinchauhan4649 2 ปีที่แล้ว +3

    सलाम सलाम 🙏👌🌹जय भवानी 💐

  • @prabhatorne463
    @prabhatorne463 8 หลายเดือนก่อน +2

    Khup changale vichar sindhu taainche

  • @krishnadhebe8571
    @krishnadhebe8571 2 ปีที่แล้ว +3

    साष्टांग दंडवत माई थोर तुझे ऊपकार आई

  • @karangaikwad7846
    @karangaikwad7846 2 ปีที่แล้ว +3

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @vishnudasgujarathi6697
    @vishnudasgujarathi6697 2 ปีที่แล้ว +37

    अनाथांची आई सिंधुताई , तुम्ही महान आहात. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.

    • @sangitakawalkar6920
      @sangitakawalkar6920 ปีที่แล้ว +2

      Polpooo

    • @shaligramwade2343
      @shaligramwade2343 ปีที่แล้ว +1

      अनाथांची माय शिंदुताई सपकाळ तूम्हाला कोटी कोटी प्रणाम

    • @rachannashetgar
      @rachannashetgar ปีที่แล้ว +1

      Vy cu du tk ui bi bu hu

    • @kedapawa6113
      @kedapawa6113 ปีที่แล้ว

      @@sangitakawalkar6920 ऐऐऐऐऐैऐऐैऐैूओऐऐऔ99

    • @machhindraghorpade5879
      @machhindraghorpade5879 ปีที่แล้ว

      @@sangitakawalkar6920 oi oi kk Kori l hu

  • @subhashkini2994
    @subhashkini2994 2 ปีที่แล้ว +5

    Aai tumhi amchya sarwanche aai ahat 🙏🙏🙏🙏🙏

    • @sharvariwagh4262
      @sharvariwagh4262 2 ปีที่แล้ว

      माई आयुष्यात एकदातरी तुमचा चरणस्पर्श व्हावा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kavitapandhare8443
    @kavitapandhare8443 2 ปีที่แล้ว +4

    माई तुम्हाला बघून खूप वाईट वाटले

  • @bhalchandrakorade8141
    @bhalchandrakorade8141 ปีที่แล้ว +3

    Mai koti koti pranam❤🙏👌

  • @satishmokde5034
    @satishmokde5034 2 ปีที่แล้ว +15

    माई खरच तुम्ही महाण आहात तुमच्या रूपात सर्व देवी देवतांचा वास येतो माई हे सर्व आजच्या मुलींनी अवगत केल तर ४९८कलम ऐकायलाच मिळणार नाही आणि सर्व संसार सुखी राहिल धन्यवाद माई तुला त्रीवार नमन 🙏🙏🙏

  • @jagratipatil9128
    @jagratipatil9128 2 ปีที่แล้ว +4

    Real Diamonds in the world

  • @shelkemaroti7734
    @shelkemaroti7734 2 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रध्दांजली आई

  • @ajinkyamurkute1737
    @ajinkyamurkute1737 2 ปีที่แล้ว +4

    Hats of aai❤️👍

  • @sunilanitasunilshindeshind4843
    @sunilanitasunilshindeshind4843 8 หลายเดือนก่อน +4

    Miss you mai😘🥰

  • @sanjaybarve4937
    @sanjaybarve4937 2 ปีที่แล้ว +6

    माई तुमचा अनुभव ऐकुन मन गहिवरून येतं

    • @chandansalunke46
      @chandansalunke46 2 ปีที่แล้ว

      माई
      डोळे भरून आले
      तुमचं मार्गदर्शन आम्हा मोलाचे आहे

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 2 ปีที่แล้ว +5

    सिधू ताई तुम्ही मरायला नीघला होता तेव्हा तुम्हाला वाचवयेला बाबाच्या रूपात देव आला होता बाबांनी वाचवल तुम्हाला

  • @ramkishankhetre1718
    @ramkishankhetre1718 2 ปีที่แล้ว +3

    भावपूर्ण श्रद्धांजली 👏👏👏💐😥😥😥

  • @maheshvidya1832
    @maheshvidya1832 2 ปีที่แล้ว +3

    Khup radyla yetay

  • @manoharchaudhari3994
    @manoharchaudhari3994 2 ปีที่แล้ว +1

    कोटी कोटी प्रणाम आई साहेब

  • @SP-ko6zu
    @SP-ko6zu 2 ปีที่แล้ว +6

    No words to salute you 🙏🙏🙏🙏

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 2 ปีที่แล้ว +5

    माई च म्हणू शकतो,,,,,, ह्यापेक्षा मोठा शब्दच नाही आठवत,,,,,,,प्रणाम,,माई

  • @seemakhedkar4175
    @seemakhedkar4175 2 ปีที่แล้ว +4

    खरंच आई तुम्ही ग्रेट आहात
    मला तुह्मला भेटण्याची खूप इच्छा आहे

  • @shobhaadav5084
    @shobhaadav5084 2 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रद्धांजली माई 😭😭💐💐

  • @swarachhapekar4808
    @swarachhapekar4808 2 ปีที่แล้ว +3

    Mai tumache vidio kiti hi da baghitle tarihi punha punha pahawese wattat...aani tyat ramun gelyasrkhe hot..khupch chhan bolta mai..
    tumhala shat shat Namskar🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @pundlikraonilkanthe5309
      @pundlikraonilkanthe5309 2 ปีที่แล้ว

      भावपूर्ण श्रद्धांजली माई💐