सासूंनो या गोष्टी लक्षात ठेवा | ननं द भावजंय नातं खूप सुंदर | सौ. अपर्णाताई रामतीर्थकर लेटेस्ट व्याख

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 มี.ค. 2020
  • #aparnatairamtirthakarletestvyakhyan,
    #अपर्णाताई रामतीर्थकरव्याख्यान,

ความคิดเห็น • 1.4K

  • @latahumane1838
    @latahumane1838 3 ปีที่แล้ว +22

    सासू सुनेचं नातं मुळातच कॉम्प्लिकेटेड आहे त्यामुळे सासूनेच मोठया मनाने सुनेला स्वीकारलं पाहिजे

  • @nandapatil7873
    @nandapatil7873 ปีที่แล้ว +5

    ह्या ताई जे सांगतात ते बहुतेक प्रत्येक सासु ला आणि सुनेला पण माहीत असणार .😊☺

  • @chitrab7464
    @chitrab7464 3 ปีที่แล้ว +55

    सासू सून....खूप complicated relationship...
    व्यक्ती तितक्या प्रकृती.....काही ठिकाणी उलट उदाहरण पाहायला मिळते... सूना नवऱ्याला भरपूर पगार असून काटकसरी असतात.नीट नेटक्या असतात..बँक व्यवहार...पाहुणे रावळे...कामवाल्या बायका management... आणि सासूने यातील काहीच कर्तव्ये पार पाडलेली असतात....सगळी नाहीच कारण त्यांच्या काळात त्यांचे नवरेच बाहेरच्या गोष्टी पाहत असत...आजकाल chya सूनाना बाहेरचा आणि घरातल्या गोष्टी पहव्या लागतात....डोळेझाक सूनाच सासुपेक्षा कितीतरी पटींनी स्मार्ट असतात....आणि त्याचा फायदा सासवा घेतात.....हे येत नाही ...ते येत नाही असं करून सूनंकडून सगळं वसूल करून घेतात....
    त्यात सध्याचा सुनाना मुलं कमी असतात(proper management Ani planning asta) अर्थात सास्वाना
    या बाबतीत सूना आळशी...जबाबदारी नको म्हणून कमी मुलं असं आरोप करतात) पण याचा ही सास्वानाच फायदा होतो.सुनेला जबाबदारी कमी असल्यामुळे मुलगा आणि सून यांच्यासाठीसगळं करायला सज्ज असतात....सास्वानी ३/४ मुलं सांभाळून स्वतःच्या सासू सासऱ्याना किती properly सांभाळला असेल??
    यांना ही नातवंडं सांभाळायची जबाबदारी नसते....उलट याच मजा करतात मुलं आणि सूनांच्या जोरावर.
    ह्युमन रिसोर्स या बाबतीत मात्र यांना स्मार्ट म्हंटले पाहिजे..यांना २/३/४ मुलं असल्यामुळे.थोडक्यात मोठा संसार असल्यामुळे (यानी तो कसाहि ओढून ताणून केला असल तरी अर्थात स्वतःच्या miss management मुळे च) कोणीतरी उतार वयात याना सांभाळतात.
    या उलट आजकाल सुनाना मुलं कमी असतात त्यामुळे त्या स्वतहाच्या मुलांना नीट सांभाळतात... सास्वना नीट सांभाळतात...आणि या सूनांची मुलं सर्व सुख सोयी मिळाल्यामुळे foreign country madhe जातात आणि परत येत नाहीत.
    एकूण या सूना.. सासू आणि मुलं efficiently सांभाळतात..आणि त्या बदल्यात त्यांना काही ही मिळत नाही.कदाचित पुण्य मिळत असेल 😀

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 4 ปีที่แล้ว +190

    मी गेली 40 वर्षे कौन्सिलिंग व्यवसायात आहे. 100 घटस्फोटापैकी 90 विवाह घटस्फोटावर येण्याची केरणे सास्वांची मुलाच्या संसारातील ढवळाढवळ हे आहे . डायरेक्टली किंवा इन्डायरेक्टली.
    यात नवर्यचा असंमंजस पणा व माझी आई चुकणारच नाही असा ठाम गैरसमज.
    आदरपूर्वक नमस्कार!

  • @anuradhasupekar8711
    @anuradhasupekar8711 3 ปีที่แล้ว +8

    किती बोलायच सुनांना। आपली मुलगी सुद्धा कोणाची सून आहेच कि, अणि आपण सून आहोच की।

    • @shrutikadethe4198
      @shrutikadethe4198 3 ปีที่แล้ว +1

      Mulgi kshala tya swatahi sun astat na aadhi

    • @yogitajadhav1935
      @yogitajadhav1935 3 ปีที่แล้ว

      संगळ्यांच नंनदाना समर्पीत आहे ना ?

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 ปีที่แล้ว +11

    खुप छान समजावून सांगितले आहे काळाची गरज आहे जनजागृती समाजप्रबोधन केले खुप खुप शुभेच्छा जय परशुराम संस्कार सेवा संघ मोहोळ 🚩🙏🌷🌹🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshpatil287
    @rameshpatil287 ปีที่แล้ว +13

    सुनेला सर्वकाही देऊन व प्रेमही देऊन चांगली राहते नसेल तर काय करावे विशेष म्हणजे एकटी सुन असल्यावर.आई पेक्षाही जास्त माया लावली व सर्व काम सासु करते तरी सुन चांगली राहत नाही.

  • @ranjitpol6611
    @ranjitpol6611 ปีที่แล้ว +1

    खूपच छान तुमच्यासारखी सासू सगळ्यांना मिळो

  • @savitabadhe7105
    @savitabadhe7105 3 ปีที่แล้ว +37

    भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वर याच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना खरंच ताई समाजाला तूमचे गरज, होते पण तुम्ही ला, देवानं थोडा आयुष्य दिले

    • @amolnarherao9823
      @amolnarherao9823 2 ปีที่แล้ว

      P

    • @prish-resh803
      @prish-resh803 ปีที่แล้ว +1

      Chukiche bhashan dile sagle... Fakt sunevirusdhha bolnare.. ugach faltu badbad karayachi hi baai..

  • @sisvibes2024
    @sisvibes2024 9 หลายเดือนก่อน +52

    बरोबर आहे जावई सांभाळणं सोपं आहे कारण जावई सासरी राहत नाही. मुलींच्या संसारात मुलींचे आई वडील येतं नाही तसच मुलांच्या आई वडिलांनी पण मध्ये मधे करू नये. म्हणजे सुन सांभाळन पण खुप सोपं होईल 👍🏻

    • @kavitashekare2923
      @kavitashekare2923 3 หลายเดือนก่อน +1

      11:07

    • @sanketteli7913
      @sanketteli7913 3 หลายเดือนก่อน

    • @SureshKasar-tx6dj
      @SureshKasar-tx6dj 3 หลายเดือนก่อน

      ÀQ7i1q2, 0😅😂q❤😊is q❤🎉😮😊48 ,😊😊😮😢🎉c5😊😂😂❤🎉😢😮😅😊😊is the ​@@sanketteli7913

    • @SureshKasar-tx6dj
      @SureshKasar-tx6dj 3 หลายเดือนก่อน

      ,😊8😮n0❤❤. 😊😅😮😢🎉😂❤❤😮😊 8:16

    • @SureshKasar-tx6dj
      @SureshKasar-tx6dj 3 หลายเดือนก่อน

      H 53❤a 22😊❤❤😊

  • @kavitadeshmukh5567
    @kavitadeshmukh5567 2 ปีที่แล้ว +1

    Khoop changla message dila aahe..agdi perfect...mazhya saasu ne asech aamchya sansarat itke dhawla dhawal kele...mazha mulga..tyala hech laagtey..tasech pahije...shewti ekdache aamcha divorce zhaala tewhach tila bare waatle..agdi shewatchya kshana la pan ludbud karne sodaila taiyaar nawti...aaj tyanchya mule ajun 2 divorce zhaale mazhya nawrya che...pan mala khoop bare waatle asya vikshipt lokaan paasun vegle zhalya che..aaj khoop bare waatle tumche bol aikun..tumhi nakkich dev bappa kadun aamhala aashirwad dyaal hee aasha 🙏🙏👍

  • @revatikanhere9582
    @revatikanhere9582 3 ปีที่แล้ว +6

    ताई तुमच्या या सर्व विचारानुसार मी पण सध्या वागत असल्याने च माझ्या सूनबाई च्या तोंडातून आपोआप बाहेर यणारे शब्द आहेत म् मीजी झाले आठ महिने लग्नाला

    • @pratikshaborkar5873
      @pratikshaborkar5873 2 ปีที่แล้ว

      ताई नि जगाला निरोप घेतला

  • @payalgandhi3235
    @payalgandhi3235 3 ปีที่แล้ว +42

    ही बाई सुनेला " चिंधी" म्हणते आणि वर दुसऱ्यांना संसार शिकवते! वाह!
    यांना हे माहीत नाई आपल्या संस्कृतीत सून म्हणजे "घरची लक्ष्मी" असते. 🙏

    • @ShrutiPol
      @ShrutiPol 2 ปีที่แล้ว +4

      Hi bai vedi hoti and loka ticha ka aiktat kalatach nai. Bahishkar takla paije hichya videos var. For her muli che aai vadil hey kashta karatach nahi n fakt mulache aai vadil dukkhi, kashti ani ajari astat !!! Hate her like hell

    • @deepadahale2984
      @deepadahale2984 2 ปีที่แล้ว +3

      Mala pan ha shabd ch खटकला मुलीला चिंधी बोलतात m mulana ky evhde son lagley पिढ्यान् पिढ्या तेच होत

    • @amrutasupekar580
      @amrutasupekar580 2 ปีที่แล้ว +1

      Age hila swthchi akal tri aahe ka aapan kay face karto saari aplyela mhiti hila aaplya sarkhnchi taltal aahe hiche divs pan vait yeil nalayak bai aahe 😡

    • @dattatraykamble9287
      @dattatraykamble9287 2 ปีที่แล้ว

      \\\

  • @kundabendale285
    @kundabendale285 4 ปีที่แล้ว +89

    Jyana muli nastat na tech dusryanna akkal shikawtat...

  • @savita8667
    @savita8667 6 หลายเดือนก่อน

    खरच आहे मुलाचं लग्न झालं की त्यांची जबाबदारी असते दोन्ही बाजू सांभाळून घ्यायची मी खरच मनापासून सांगते की माझ्या पती मुळे माझ्या सासरचे आणि माहेरचे दोन्ही बाजू सांभाळू शकली आणि सर्व परिवार सुखी आहे मी माझ्या पती चे नेहमी आभार मानते जोडीदार असावा तर माझ्या मिस्टरांसारखा आई पण खुश आणि मी सुद्धा खुश

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 2 ปีที่แล้ว +7

    फारच छान आणि व्यवहारी सल्ला।प्रत्येकाने विचार करुन, जरूर आचरणात आणायला हवा।

  • @neetaadate2507
    @neetaadate2507 2 ปีที่แล้ว +12

    कारण सासूची कधी सून होती, व सूनही कधीतरी सासू होणार आहे. 🙏

  • @Istoriess
    @Istoriess 3 ปีที่แล้ว +60

    मी आधी माझ्या सासू ला फोन करायचे बोलायचे पण त्यांच्या कडून फोन नाही येत कधी. मी पण आता बंद केला.
    आणि माझी सासू सासरे माझ्या नंदे जवळ राहतात तिच्या मुली सांभाळायला. त्या मुलीं मधून त्यांना कधी वेळ मिळत नाही लग्नाला एक वर्ष झाले कधीच एक सणवार केला नाही आता माझी पण इच्छा होत नाही बोलायची. माझ्या नणंदे कडे सगळे काम करतात एक मिनिट बसत नाहीत आणि मला उपदेशाचे डोस पाजतात आणि हो त्यांचा मुलगा मुलगी आणि विशेष म्हणजे जावई पण लाखात एक आहे बर कारण जावई ह्यांच्या शब्दाबाहेर नाही. 😀
    वाह हे दुनिया

    • @vanditaladole5230
      @vanditaladole5230 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/Yfgu01DjsNM/w-d-xo.html

    • @kamalraut9683
      @kamalraut9683 2 ปีที่แล้ว

      त्ाअनुषंगाने ट ji I

    • @sandhyashome7013
      @sandhyashome7013 2 ปีที่แล้ว +7

      हे सासु च वागणं कुणाला माहीत नसतं.

    • @Istoriess
      @Istoriess 2 ปีที่แล้ว +4

      @@sandhyashome7013 आता तर त्यांच्या मेसेज ला reply देणे पण मी बंद केलय. एकुलती एक सून बोलत नाही म्हणल्यावर बघू काही वाटते का

    • @amrutasupekar580
      @amrutasupekar580 2 ปีที่แล้ว +6

      Tula sangu ka kru pan noko kiti pan kara sasuch kutrychi kimat d'etat

  • @patilsuvidha1861
    @patilsuvidha1861 7 หลายเดือนก่อน +1

    khup mast bhashan... Sagyla family members ni aiknya sarkha aahe...

  • @gurukrupa3680
    @gurukrupa3680 2 ปีที่แล้ว +2

    ताई खुप छान तुमच्या मुळे खुप गोष्टी लक्षात आल्या

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 2 ปีที่แล้ว +16

    अपर्णा आजी तुम्हच्या काही गोष्टीं चुकीच्या आहेत , बाकी सगळं चांगलं .

  • @ganeshmane5522
    @ganeshmane5522 2 ปีที่แล้ว +9

    हे ज्यांना समजेल तीच फ्यामिली सूखी राहू शकते

  • @mdroidgames6507
    @mdroidgames6507 2 หลายเดือนก่อน

    नमन 🙏🙏🙏ताईंना खुप चांगले विचार मांडत होत्या 🙏🙏

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 2 หลายเดือนก่อน

    हे जग मोकारझालआहेकोणीकोणाच्याबंधनातराहीलना ही या मोबाईलमूळेदुनियाचांगल्यावडीधार्यामानसांचेऐकनेबंदकेलेआहेउलटूनबोलनेसुरुझालेआहेतेचुकअसोकीबरोबरसगळ्याक्षसमाजांचेविचारमिक्सझालेआहेतपर्यायाणेहेजगविणाशाकडेजातआहेकीकायआसेदिसतेरामरामरामराम😅😅

  • @amarjakulkarni4041
    @amarjakulkarni4041 3 ปีที่แล้ว +9

    Ek number Mam..

  • @kashmirarathod3359
    @kashmirarathod3359 4 ปีที่แล้ว +17

    सासु नो लक्षात ---- ताई तुम्ही अगदी खर बोलते मला त्यात ला खूप अनुभव आहे
    टीवी वर हिंदी गुजराती आणी इंग्लिश भाषा त जर बोलले तर कीती लोकांना फायदा होणार। मी गुजराती आहे माझा लीहताना चूक ला तर मला क्षमा करा।

  • @kanhaaakhre9866
    @kanhaaakhre9866 2 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर अपर्णा ताई बरोबर आहे

  • @sachin34565
    @sachin34565 3 ปีที่แล้ว

    आप का ये वीडियो दिल को छू गया

  • @kundanagare5355
    @kundanagare5355 3 ปีที่แล้ว +9

    ज्या सुना प्रत्येक आठवड्यात माहेरी जातात आणि आमच्या मुलाला ही नेतात आणि महत्वाची गोष्ट सासरच्या लोकाची किंवा त्यांच्या तबेतीची पर्वा नकरता माहेरी गेले तरीही काही च बोलायचे नाही हा कुठला कायदा

    • @shreecookingchannel3513
      @shreecookingchannel3513 2 ปีที่แล้ว +3

      Sun maheri jate ani auyshy bhar sasr sambhalte to konacha fayda,,,,, mag ti man samjani jaun ali tr kay galt zal

    • @sahilshelar524
      @sahilshelar524 2 ปีที่แล้ว +2

      Ti mareparyant sasrich tr rahnar aahe mg maheri २ divas geli tr kay farak padtoy

    • @prish-resh803
      @prish-resh803 ปีที่แล้ว +1

      Etkya divas kay sunach hoti kay sambhalayala... Bichari aai wadil sodun yete kay farak padto 4 divas maheri geli tar.. aani navryala pan nel tar kay farak padto lagnaaadhi tumcha porga kuthe firlach nahi ka... Kay bindok sarkhe vichar aahet.. kayamche gelet ka tmhala takun..

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 4 ปีที่แล้ว +30

    पुरुषांची बाजू मांडणारी एकमेव रणरागिणी पडदया आड गेली.
    तुमच्या पवित्र आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो.
    भावपुर्ण श्रद्धांजली..!

    • @subodhdhamangaonkar579
      @subodhdhamangaonkar579 4 ปีที่แล้ว

      @Land_Of_ Precognition Chutiya spotted...

    • @interestingideas7107
      @interestingideas7107 4 ปีที่แล้ว

      @Land_Of_ Precognition ek योद्धा स्री asa artha hoto

  • @aakashsuradkar4915
    @aakashsuradkar4915 2 ปีที่แล้ว +2

    जय श्री राम

  • @vandanagupta2733
    @vandanagupta2733 3 ปีที่แล้ว +17

    Very true absolutely reality. Let live funda

  • @nehadhonde6269
    @nehadhonde6269 3 ปีที่แล้ว +24

    Tumchya sasune pan asach vagayla hava hota tumchyashi. Sunanchya virodhat boltay te tumhi sudha ek sun hotat na?

  • @swanandinaik2156
    @swanandinaik2156 ปีที่แล้ว +12

    माझ्यासाठी माझी सासू खूप जुन्या विचाराची तिने जो त्रास सहन केला त्याच्यापेक्षा सुनेला व्हावा अशा विचाराची आणि मुलीसाठी मॉर्डन विचाराची

  • @kavitanaik3055
    @kavitanaik3055 3 ปีที่แล้ว +22

    She spoke everythg abut her daughter in law😂 .......wrong thinking no one would agree wit dis leady

  • @santoshkadu795
    @santoshkadu795 4 ปีที่แล้ว +25

    घरात पुरुषांचा दुःख समजणारी पूर्व उत्तरांची माता आई भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 4 ปีที่แล้ว +6

    खरं आहे. मी सासू आहे. मी अजूनही माझा संसार करते .मुलाला ताट वाढते मग सुनेला का नाही.. मी सगळं माझ्या माझी मुलगी असल्या सारखे करते..मला कष्ट होतात पण जो वर होते आहे तो वर करायच

    • @smita7603
      @smita7603 3 ปีที่แล้ว

      Salute🙏👍

    • @kanha...6769
      @kanha...6769 3 ปีที่แล้ว

      तुमच्या सारखे विचार सर्वांचे असतील तर भांडण होणार नाही

    • @sheetalpawar3512
      @sheetalpawar3512 8 หลายเดือนก่อน

      Brobar aahe

  • @fussyfantasticmom2603
    @fussyfantasticmom2603 2 ปีที่แล้ว +6

    Me majha sasarchi suun nahitr mulagi aahe....majhi sasu sasu nahitr Aai aahe.majhe sasare sasare nahitr wadil aahet,majha navara navra nahitr. Mitra aahe,majhe dheer dheer nahitr bhau aahe ...majha nanada nanada nahitr bahini aahet ...Deva cha krupe ne mala khup samjhnare manasa milale ....Ego bajula thevla ki sarwa kahi chaan hote...aany majha tujha nahi kel aany aapla kel ki tashi wel pan apun chaan hote....Mulinnna ek tip ...sasu ,sasre he jo pariyant aahet tyana aapla kara aapla mana....tarach tumcha navra tumhala aadar karel.....🙏🏻kahi goshti aaplya haatat nastat pan ti saral margane aapli hou shakatat ...damdheer theva sarwa neat hote.....sarwana pudhil watchalichi shubhecha...

  • @latikapatil5131
    @latikapatil5131 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे ताई

  • @rahultalekar3628
    @rahultalekar3628 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे.👌👌

  • @umeshburkul1581
    @umeshburkul1581 3 ปีที่แล้ว +3

    Kup chan tai,👌👌

  • @manalipawar8332
    @manalipawar8332 4 ปีที่แล้ว +41

    तुमच्या मतानुसार फक्त सासू दिवस काढते ? सून काय सुखाच्या राशी वर लोळत असते. एकच सूर का लावता? स्त्री कावेबाज असली तर ती बायको, सून, सासू..... प्रत्येक नात्यात डोक्यावर मिरे वाटते. हा अनुभव भोगते अजून.

    • @snehaletapatil5287
      @snehaletapatil5287 2 ปีที่แล้ว

      ok a

    • @prish-resh803
      @prish-resh803 ปีที่แล้ว

      Aho hi baai ch murkh hoti.. kay faltu bhashan karun samajat vish pasarawayachi kaam karayachi fakt sunanvirdhha bolayachi bindok kuthli...

  • @Arjununboxing
    @Arjununboxing 2 ปีที่แล้ว +1

    अपर्णा ताई तुम्ही पण सुन होता एकेकाळी

  • @ramdasware1173
    @ramdasware1173 ปีที่แล้ว

    ताईतुमचेआ।।
    हिडीओखुप
    आवडला। मिपण
    एक। सासू। आहे। क्ष

  • @rupaligaikwad3758
    @rupaligaikwad3758 2 ปีที่แล้ว +18

    ith ultach aahe sasu jast oil ghalte sun kami sun katkasar krte sasu nandawer udwte😃

    • @snehalpatil9250
      @snehalpatil9250 2 ปีที่แล้ว +2

      I thought I’m the only one experiencing this😅😒

  • @aarohi5743
    @aarohi5743 3 ปีที่แล้ว +7

    Sarvch suna ek sarkhya nastat......

  • @vaishaliwankhadevaishali190
    @vaishaliwankhadevaishali190 ปีที่แล้ว

    खुप खुप छान माहिती दिलीताईने❤❤

  • @bhavnawankhede2156
    @bhavnawankhede2156 2 ปีที่แล้ว

    aprtim

  • @Parnika_324
    @Parnika_324 4 ปีที่แล้ว +12

    Mala ass vatt swattacha gharcha goshti baddal he tomne God bolun sangat aahet...sune var itk rag kadu naye.....karan sune new jari kiti hi changla prayatn kela..sasu sasryanna japaycha tri shevti kahi farak pdat nahi...aani namaskar kaki tumcha bolnyat barch kahi chukatay ....yanchawar changl challeli saunsar pn tuttil

    • @ajaysshelgikar
      @ajaysshelgikar 3 ปีที่แล้ว +1

      hi baya saglyanche sansar modayalach basali ahe. hila bahutek je sasu sasare lobhapoti hundyasathi sunana jalun maratat tech yogya vatat asel.

  • @sheejafrancis732
    @sheejafrancis732 3 ปีที่แล้ว +4

    🙏❤

  • @ganeshmane5522
    @ganeshmane5522 2 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर 👌

  • @alamelusundaram2937
    @alamelusundaram2937 2 ปีที่แล้ว

    Very, very nice, well said

  • @varshachougule5268
    @varshachougule5268 2 ปีที่แล้ว +7

    sagal jau de. sun ti sun n sasu ti sasu, sasu aai nahi n sun mulagi nahi fakt 1ch vatat , apan sunani shiksanacha upayog samorachyala samjun ghenyat karuya ani jith sahan hot nahi tithe sodun deuya tarach apan swatah sukhi n stable hou

  • @inspirationalwaves4017
    @inspirationalwaves4017 3 ปีที่แล้ว +120

    सासू नव्या विचारांची आणि या नव्या जगाशी जुळवून घेणारी असेल तर सासू सुनेचं नातं अधिक चांगलं बहरू शकतं.

    • @kavitathorat4161
      @kavitathorat4161 3 ปีที่แล้ว +2

      m .
      asa

    • @pallavisherekar4279
      @pallavisherekar4279 3 ปีที่แล้ว +16

      Aani जुन्या vicharanchi asel tar sun नेहमीच radnar same majhyasarkhe haal होतात बाकी kahi nahi😭😭😭

    • @shailakulkarni464
      @shailakulkarni464 3 ปีที่แล้ว

      @@kavitathorat4161 CCC

    • @shailakulkarni464
      @shailakulkarni464 3 ปีที่แล้ว

      @@kavitathorat4161 CFR

    • @ashwiniakshay222
      @ashwiniakshay222 3 ปีที่แล้ว +2

      Very true

  • @ashwinimore5260
    @ashwinimore5260 3 ปีที่แล้ว

    खूप छान सांगतात ताई तुम्ही

  • @sheetalsawant6494
    @sheetalsawant6494 2 ปีที่แล้ว +1

    Khoopch chhan vyakhyan

  • @kinggamer9618
    @kinggamer9618 4 ปีที่แล้ว +3

    Khup chan tai

  • @arjunkulkarnisvlog131
    @arjunkulkarnisvlog131 2 ปีที่แล้ว +11

    लोकं जातात का यांच्या व्याख्यानाला, ऐकू नका मग कोणी बोलणार नाही. या आजींना मुलगी नाही वाटतं, नसणार च. बरं झालं नाहीये नाहीतर तिला जन्माला घातल्यापासून नऊवारी नेसवली असती

  • @mahakalgamerz2530
    @mahakalgamerz2530 6 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली आहे ताई 🎉

  • @cbn2262
    @cbn2262 4 ปีที่แล้ว +2

    Kharach aahe madam tumache......mazi aai jaun saat varshe zale,baba chi vaat lagliy,aai var dadagiri karaychi savay hoti ti tashich aahe 86 vay zaley tari.......kona shich patat nahi,koni baghat nahi,muli kade pach varshe kadhli,aata old age madhe radat astat,pan kuthech shant Rahat nahi.....khup vaeet avastha aahe

  • @ambikarayjadhav7992
    @ambikarayjadhav7992 2 ปีที่แล้ว +4

    Samajamdhe kiva gharamdhe jevda man jawayala detat tevdach man jar sunela milala tr paristhiti badalu shakte..

  • @aartisarode4195
    @aartisarode4195 4 ปีที่แล้ว +4

    भावपूर्ण श्रद्धांजली ,,

  • @santoshpurohit3229
    @santoshpurohit3229 ปีที่แล้ว

    हो ताई मैं समझ ली आहा बहुत सुंदर समझाया आपने

  • @sandhyavispute9214
    @sandhyavispute9214 12 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे ,सासरे चांगले, सासू खराब ,कारण सासर्याला आयत्या मिळते

  • @smitadange2498
    @smitadange2498 3 ปีที่แล้ว +4

    Kherech assech ahe

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 3 ปีที่แล้ว +4

    👍👍👍

  • @meenadamodar9103
    @meenadamodar9103 2 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर आहे ताई तुमच आपण सहन केल आताच्या मुली नाही सहन करत कारण ती शिकलेली आहे

    • @gautamikulkarni921
      @gautamikulkarni921 2 ปีที่แล้ว

      लग्न काय सहन करण्यासाठी थोडीच करायचं असतं.आनंद घ्यायचा असतो🙏🏻

  • @minalpatil1176
    @minalpatil1176 2 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर ♥️♥️♥️

  • @patilchetan4891
    @patilchetan4891 3 ปีที่แล้ว +4

    Brober Aai saheb🙏

  • @sarika5577
    @sarika5577 2 ปีที่แล้ว +4

    तुमाला फक्त मुलगा आहे मुलगी नाहि म्हणुन तुमि दुसर्याच्यां मुलिला चिंधी म्हणताय,😔

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 4 ปีที่แล้ว +1

    Bhav Purn shradhanjali om dhoni om

  • @sandhya-adayinlife9990
    @sandhya-adayinlife9990 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan vichar ahet avdle mala mulache lagna jale ki tyachya swansar madhe sasu bai na sarkhe dhavala dhaval nako tyanche te baghun ghetil.

  • @pritimude4126
    @pritimude4126 2 ปีที่แล้ว +65

    या बाई आमच्या गावी आल्या होत्या व्याख्यानाला... 2006 कींवा 2007 असेल.... तेव्हापासून यांची विचार सारणी पटत नाही... सगळच दडपशाही विचार वाटतात...

    • @shakunlatabhandari6988
      @shakunlatabhandari6988 2 ปีที่แล้ว +1

      औऔऔऔउउ चीन🇨🇳चम्मच

    • @archanavishayevishaye137
      @archanavishayevishaye137 2 ปีที่แล้ว +1

      Yes I agree

    • @prish-resh803
      @prish-resh803 ปีที่แล้ว +1

      Murkh baai hoti hi... Ugach samajat vish pasarawayachi... Sunevirusdhha nehmi wiyit bolnari geli aata dhagaat...😏

    • @jayshreelahane5549
      @jayshreelahane5549 ปีที่แล้ว +1

      ​@@prish-resh803 माझे पण विचार असेच होते अगोदर त्यांच्याबद्दल पण त्यांचे अजून व्याख्याने ऐका तुमच सुद्धा मत बदलेल.

    • @Devendrakulkarni100
      @Devendrakulkarni100 ปีที่แล้ว +1

      Kutumbvyavstha tikvnesathi prayatn karit hotya

  • @sayalideshpande6807
    @sayalideshpande6807 2 ปีที่แล้ว +12

    Bapre kiti bhayanak khalcha darja che v4 ahet tumche...kharch kalji watate tumcha sunechi....

    • @prish-resh803
      @prish-resh803 ปีที่แล้ว +1

      Murkh mahatari hoti hi... Chukiche vichar takayachi samajat...

    • @pauraniksatya7673
      @pauraniksatya7673 4 หลายเดือนก่อน

      Agdi barobar

  • @SwetaMoholkar
    @SwetaMoholkar 4 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @Sr73k
    @Sr73k 4 ปีที่แล้ว

    Agdi correct ahe .agree
    Will miss u alwys.
    Bhavpurna shradhanjali

  • @vitthaljadhav343
    @vitthaljadhav343 4 ปีที่แล้ว +23

    भावपुर्ण श्रद्धांजली
    ईश्वर आपल्याला चिरशांती देवो

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 3 ปีที่แล้ว +3

    🙏

  • @pallavijamdade2603
    @pallavijamdade2603 2 ปีที่แล้ว

    अशी सासू मिळायला भाग्य लागतं

  • @jyotianant6839
    @jyotianant6839 4 ปีที่แล้ว

    Ak ani AK gost satya ahe..

  • @rupeshapatil
    @rupeshapatil 4 ปีที่แล้ว +78

    Sonyasathi chindhi japawi lagte..... Waaa.
    Mhanje yenari mulgi chindhi. Tumcha mulga sona. & Swatachi mulgi pan chindhi ch na, ki ti pn sona n jawai chindhi....?

    • @nivruttithorve4295
      @nivruttithorve4295 4 ปีที่แล้ว +3

      khar ahe

    • @madhuripatil4093
      @madhuripatil4093 4 ปีที่แล้ว +3

      Barobar

    • @anuradhagajbhiye6808
      @anuradhagajbhiye6808 4 ปีที่แล้ว +2

      Agdi barobar

    • @chhayayadav1184
      @chhayayadav1184 4 ปีที่แล้ว +1

      Barobar

    • @keshavharkal3876
      @keshavharkal3876 4 ปีที่แล้ว +3

      Rupesha Patil te tr ahech mg swatachi mulgi son an mulga son suna mhnje binsaskari js ky aapn aaichya poti jnmch nhi ghetla tyanich lai sanskar dilet mhnun tyanch chukt nhi n chukl tri tech always right ashi sath denari mhatari sasudi

  • @ashwinikate6256
    @ashwinikate6256 4 ปีที่แล้ว +35

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @chaitaligaikwad9347
    @chaitaligaikwad9347 2 ปีที่แล้ว

    Real fact ahet sagle.agadi barobar bollat

  • @MadhukarMutalik
    @MadhukarMutalik ปีที่แล้ว

    आपले विचार वास्तवाला धरून आहेत पण पावसाचं पाणी ९०टक्के वाहून जात तशी आजची आपल्या समाजाची अवस्था आहे आपले विचार हसण्यावारी नेताना पाहून मला खूप खूप वाईट वाटत

  • @anjalidhandarphale1397
    @anjalidhandarphale1397 3 ปีที่แล้ว +3

    👍👍

  • @vidyavirkar6884
    @vidyavirkar6884 3 ปีที่แล้ว +5

    Saglyanni apla apla sansar kela pahije mhanje khi problem yet nhit.

  • @avinashapte188
    @avinashapte188 3 ปีที่แล้ว

    अगदी मुद्देसूद व्याख्यान...
    ऐकून कार्यवाही करावे असे.

    • @smartway9902
      @smartway9902 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/LUHy11r_UxY/w-d-xo.html
      .....

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan.

  • @mayuridagale4065
    @mayuridagale4065 3 ปีที่แล้ว +124

    Suna evdhyach trassdayak vatat astil tr tumchya mulanchi lagn ch lavu naka..

    • @ajaysshelgikar
      @ajaysshelgikar 3 ปีที่แล้ว +18

      baribar ahe. he bai nehami sunanchya ani mulinchya viruddha ka bolate te kalat nahi. sunela chindhi mhanate mag swatahala pan agodar chindhi mhanavin ghe. karan ti suddha konachi tari sunch ahe.

    • @prajakta6135
      @prajakta6135 3 ปีที่แล้ว +7

      Agdi barobar,,,purna video mdhe ekdahi sunechya bajune bollya nahi ahet hya,,,,mala hyanchya kahi goshti kadhich patnar nahit,,,khup biased aahet hya

    • @saritak809
      @saritak809 3 ปีที่แล้ว +3

      Barobar

    • @jalpapatil4163
      @jalpapatil4163 3 ปีที่แล้ว +11

      Hya Asha striyanmule suna kadhihi sukhi hou shakat nahi ..nehmi kai suna ch kasha chukichya hech sangat astat. Jya suna sasumule satat apmaan ani avhelna Sahan kartat, tyabaddal kadhi hi bolat nahit

    • @beingdsonal648
      @beingdsonal648 3 ปีที่แล้ว +1

      Nahitr kai😂😂😂😂

  • @shituabhi
    @shituabhi 3 ปีที่แล้ว +89

    Aadhi vatale.. He bai kharch problems var bolnar asel.. But shevti he pan typical Sasu nighali.. Ek shabd bolaycha nahi mhanun saglya jagasamor Sunechya chahadya karat aahe..
    Bai tumche ucch vichar tumchya javal ch theva.. Sun he konachi mulgi aste he kalayla poti mulagi lagte...
    Tumchya sunela tumhala sahan karaychi dev takat devo hich prarthana... 🙏

    • @kirantembhurne2839
      @kirantembhurne2839 3 ปีที่แล้ว +2

      Bai tuza bolne saaf chukiche ahe.kahitri cha u tube channel ahe mhanun bardu naka

    • @gayatripatil2180
      @gayatripatil2180 3 ปีที่แล้ว +1

      Mla hi tech vatl

    • @sushamaagaikwad7283
      @sushamaagaikwad7283 3 ปีที่แล้ว +1

      Barober

    • @shreecookingchannel3513
      @shreecookingchannel3513 2 ปีที่แล้ว +3

      Hon mala pan vatl ki sune cha fevr madhe bolel pn 🙏 hat jodle ya vicharala

    • @shreecookingchannel3513
      @shreecookingchannel3513 2 ปีที่แล้ว +5

      Aho bai,,,sasu aai nahi banu shakat t sun mulgi kuthun banan,,, sarvat jast sasu mule mulache ghar barbad hote,,, ani sun kam karavi gharat mag gharcha karbhar ti nahi t tumhi rikama khat basum badbad karnara sasu pahanar ka,,, sasva as samjte ki aaamhi aklila khup hushar ani dusre sare lachas,,, mhun parke pana kadhi khatm hot nahi,,, ani tich. Sasu mhatari zali tr mazi sun mazi sun mazi mulgi karnar karan mhatarpan kadha lagte n ,,,,, pori cha ghari mhatarpani jan shobhat nahi ani suna la kevdha kasht hotat tumhala mhatarpani sambhaltani kadhi vichar kela ka,,,, tari ti tiche kartav karte karan ti tumhala aai baba cha jagi thevte,,,,, pan tumche sasu che sanskar tyancha mulat tyancha navin alela suna sobat kasha vagtat yat tumch sarv disun padte ani sangaych asel tr pratek baju ni changl sanga nahi t band karun dya tumche mahan vichar sangn aamcha sasu lokache kan bharn,,,, karan sasu sarkha baya kanani kacha aste 10 lokach yekun suni dosh kadhat shodhat baste,,,,

  • @sarikanirmal3994
    @sarikanirmal3994 3 ปีที่แล้ว

    Khup chan astat tumchi bhasne

  • @supriyasutar.3000
    @supriyasutar.3000 8 หลายเดือนก่อน

    एवढं सासूबाई ना कळलं असतं तर....😢त्या मुळे तर आम्हा दोघा नं चं पटत नाही...

  • @rekhagosavi8528
    @rekhagosavi8528 4 ปีที่แล้ว +14

    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @Parnika_324
    @Parnika_324 4 ปีที่แล้ว +28

    Aani kam samplyawar mobile hatat ghetl tr ky problem hoto savanna. ....lahanapasun jya natevaik tila prem karat hoto..kautuk karat hote tyanna pn visray ch aani fakt gharchi kam karaychi bass. ..aani tumchi mul jyaveli hatat phone ghetat na tevha tyanna thambva,tyanna sanga na mobile nako vapour. ..aai baba bayko ghari asun hi jr tumcha mulga hatat phone ghetoy aani tumhala jr kahi problem nahie tr mag....tya mulila sudhha kahi bolu naka...karat tiche aai vadil tr ticha sobat nahiet na..mg bolude na tila ticha aai vadlan sobat..

  • @apurvamore7726
    @apurvamore7726 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan tips

  • @bhaveshdorkar1350
    @bhaveshdorkar1350 2 ปีที่แล้ว

    भावपुर्ण श्रध्दांजली

  • @pv8371
    @pv8371 3 ปีที่แล้ว +27

    Evdha jar sunancha tras hot asel ani ghar tutaychi bhiti asel tr swatachya mulanna lagn karun mulinchya ghari pathvat ja.

  • @varshaamate2620
    @varshaamate2620 4 ปีที่แล้ว +7

    Khup chan👌👌

  • @Viru1621
    @Viru1621 4 ปีที่แล้ว

    तुमचे अगदी बरोबर आहे

  • @pranalideshpande5731
    @pranalideshpande5731 3 ปีที่แล้ว

    खूप छान समजाऊन सांगता मॅडम खा आहे🌹🌹