गोव्याला जायचं म्हंटले की हो म्हणतात दोघं पण 😂 जा घेवून पांडू दादा. येताना सागर आणि स्विटीच पिल्लू घेवून या सोबत😂😂😂😂 याचं काही करिअर होणार नाही या जन्मात तरी संपले. यू ट्यूब चॅनल ओपन करून द्या..नाहीतर दादा तुम्ही मोठ घर घ्या थोड आणि त्या दोघांना तुमच्या येथे च ठेवा.
आणि मग पूजा आहेच यांची धुनी भांडी करायला, वैशाली खूपच हुशार आहे, आधी मुलाला पाठवलं, आणि स्ट्स जावई आणि लेक पण, आणि पांडू सगळ्याच करतो,आणि खर्च झाला की मग पुजाशी भांडण करायच, हेच सुरू आहे पांडू च
@@riravrahs905बोलुन काय फायदा नाही. बोलू नका काही च. बोलेले कळते डोकं असलेल्या माणसाला..पांडू ला डोकं च नाही तर आपण बोलून काही च फायदा नाही. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी. आणि त्या लोकांना दोष देवून उपयोग नाही ते थोडी म्हणतात याला आमच्यावर खर्च कर पांड्या ला जोर आहे दुसऱ्यावर खर्च करून मोठेपणा करायचं आणि पैसे संपले की पूजा वर राग काढायचं की तुला काही च येत नाही. मी आज पासून या मूर्ख लोकांचे व्हिडिओ बघणे बंद करणार आहे. सर्वात मूर्ख पांडू आहे. याला सांगून काही च उपयोग नाही. हा भिकारी आहे आणि राहणार. दोन वेळेचं गिळयला मिळाले तरी त्याला खूप झाले.
हा सागर पोलीस होणार नाही. आणि स्वीटी १२ पास होणार नाही. या दोघांचं करियर फक्त सोशल मीडिया हेच आहे. टाळी एका हाताने नाही वाजत याला पांडुतात्या सहित सगळेच जबाबदार आहेत.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अहो पांडू दादा तुम्ही जर पूजाच्या मागे असं करत जर हिंडत असाल तर तुमची आई तुम्हाला किती बोलली असती सागर च्या आईला काय वाटत असेल बघून 😮😮😮 तुमच्याकडून काय शिकावं आम्ही पोरं पोरी पण बघत असतात व्हिडिओ तुमच्याकडून काय घ्यायचं हे असलं घ्यायचं का❤❤
Pandu dada tumacha family che vedio taka Sagar Sweety bor zala ti tar lahan muli sarkh karate naka taku tyanche vedio Pooja barober vedio taka Chan vatta
स्वीटीला आवरा आणि सागरला हे बरोबर वाटत नाही जरी लग्न ठरले तरी असं नसते लग्ना आधी येवढे जवळ सारखे नंतर लग्न झाले की कंटाळा येऊसतर रहावे लागते आयुष्य भर😅
काय पांडू दादा तुम्ही पण काय चालवले सारखेच सागर स्विटीचे व्हिडिओ चालवले दुसरा विषय च नाही लईच फालतुपणा चालू केला आति केले कि माती होतेच पांडू भाऊचा च हा प्लॅन आहे असे 100% वाटायला लागले बंद करा
दोघं येडे आहेत हे लग्न ठरल्यावर समजल . बाई..... हा काय प्रकार.....😱😱😱 तिची परीक्षा रहुदेत ह्यांचं लग्न द्या लाऊन .🤦🙆😡ह्यांचं बोलण म्हणजे सैराट मधले आर्ची आणि पर्षा झालंय 😂😂😂😂😂😂😂सेम बोलण तसच आहे
तेच्या साठी लग्न जमून जास्त दिवस ठेऊ नये जमले की लगेच महिना दोन महिन्यात लग्न लाऊन द्यावे म्हणजे हे असे प्रकार होणार नाहीत
ky nhi hey sagala view sathi chalu ahe ... ky nhi heycha..
Khup छान सागर khup छान कॉमेडी karto khup भारी हसू आवरेना jevli ka jevli ka 😂😂
खरच पांडा भाऊ सागर आत्ताच ऐवडा पागल झाला मग लग्न झाल्यावर काय होईल त्याला फक्त तिच्या शिवाय दुसर काहीच दिसत नाही 😂😂😂😊😊
❤😊thy
मला माहितीये पांडू तून सागर तस बोलायला उठून गेला सारखा सागर स्वीटी बघून बोर होतं सारखा तोच विषय आणि तुम्ही हे व्हिडिओ साठी बनवता
गोव्याला जायचं म्हंटले की हो म्हणतात दोघं पण 😂
जा घेवून पांडू दादा. येताना सागर आणि स्विटीच पिल्लू घेवून या सोबत😂😂😂😂
याचं काही करिअर होणार नाही या जन्मात तरी संपले. यू ट्यूब चॅनल ओपन करून द्या..नाहीतर दादा तुम्ही मोठ घर घ्या थोड आणि त्या दोघांना तुमच्या येथे च ठेवा.
आणि मग पूजा आहेच यांची धुनी भांडी करायला, वैशाली खूपच हुशार आहे, आधी मुलाला पाठवलं, आणि स्ट्स जावई आणि लेक पण, आणि पांडू सगळ्याच करतो,आणि खर्च झाला की मग पुजाशी भांडण करायच, हेच सुरू आहे पांडू च
@@riravrahs905बोलुन काय फायदा नाही. बोलू नका काही च. बोलेले कळते डोकं असलेल्या माणसाला..पांडू ला डोकं च नाही तर आपण बोलून काही च फायदा नाही. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी.
आणि त्या लोकांना दोष देवून उपयोग नाही ते थोडी म्हणतात याला आमच्यावर खर्च कर पांड्या ला जोर आहे दुसऱ्यावर खर्च करून मोठेपणा करायचं आणि पैसे संपले की पूजा वर राग काढायचं की तुला काही च येत नाही. मी आज पासून या मूर्ख लोकांचे व्हिडिओ बघणे बंद करणार आहे. सर्वात मूर्ख पांडू आहे. याला सांगून काही च उपयोग नाही. हा भिकारी आहे आणि राहणार. दोन वेळेचं गिळयला मिळाले तरी त्याला खूप झाले.
😂😂😂😂😂😂
@@prachipatil1762😂😂
हा सागर पोलीस होणार नाही. आणि स्वीटी १२ पास होणार नाही. या दोघांचं करियर फक्त सोशल मीडिया हेच आहे. टाळी एका हाताने नाही वाजत याला पांडुतात्या सहित सगळेच जबाबदार आहेत.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Sagryachya pudhchya ek datala cap bsvli ahe ka
सागर स्वीटी च लग्न करून टाका आता 😂😂
लई मज्जा येती राव बघायला
yancha he pagal pana pahun clear jal ki yach love marrige ahe arranged marriged che kahi lakshan nh ah
सागर ला सांगून बोलायला लावतात
एकदम बरोबर ह्यांचे टायमिंग लाच व्हिडिओ चालु कसकाय आसतेत
Ho righ
Ho barobar
Lagn jhalyavar lavkarach he doghe bor honar hyana khup majja vatatiye pan ekda lagn jhalh ki he sagalh badlath he tyana lavkarach kalel
Ha kai police honar nahi bahutek. Lagn karun taka
यांची पोट भरणार नाहीत व्हिडिओ त्याच्यासाठीच काढतात🎉
पांडुरंग संर लवकर लग्न लावून दया ले दिवस ठेऊ नका दोघ पण ऊतावळे झाले आहे 🤣👍🤣😜🤣👍
पांडू कन्टेन्ट आणि व्ह्यूज साठी किती हा बालिशपणा कसली ती व्हिडिओ दाखवतो नुसतं सागर आणि स्वीटी चा पुराण आता बघू वाटत नाही तुझे व्हिडिओ😂😅
कशाला इमेज खराब करता दोघांची पण
अहो पांडू दादा तुम्ही जर पूजाच्या मागे असं करत जर हिंडत असाल तर तुमची आई तुम्हाला किती बोलली असती सागर च्या आईला काय वाटत असेल बघून 😮😮😮 तुमच्याकडून काय शिकावं आम्ही पोरं पोरी पण बघत असतात व्हिडिओ तुमच्याकडून काय घ्यायचं हे असलं घ्यायचं का❤❤
Bahu mi ly hsle 😂😂😂😂sagrla an tumchya bolnyala
एवढे चांगले व्हिडिओ काढायचे पण आता काय बालिशपणा चाललंय तुमचं व्हिडिओ चा
Bayko la maraycha adhikar aahe ka tuzya bhavala... Ekda mahila aayog la complete karayla lagel mala vatat aahe...
असे शिरीयसली व्हिडिओ बनवतात .. लोकांना खर वाटत व.. नंतर ताई व्हिडिओ बनवते तुम्ही लोक नाव ठेवतात
दुनिया च्या आत तुमचच लग्न होतय, पागल जाले पार
काय पोरखेळ लावलाय कसा संसार करणार काय माहित😂
पांडू मुद्दामून युज वाढण्यासाठी स्वीटी आणि सागर दोघांचे व्हिडिओ बनवतो
त्या दोघांना करियर साठी अभ्यासाठी मागे लागा त्यापेक्षा.... फिरायला जायला सगळं आयुष्य पडलंय.... फर्स्ट करियर आणि सेट्लमेंट..... Education करा आधी.
Video nice
Pandu dada pooja cha dress badalayla sanga toch toch ekach derss ghalte ti .pratek vedio madhe ekach dress ghalte tila thod fresh rahayla sanga . Baki khup chan aahe pooja .😊😊❤❤❤
पांडुदादा या दोघांचा विषय सोडून तुम्ही तुमच्या फॅमिली आणि करियर कडे लक्ष द्या नाहीतर तुमच पण करियर बरबाद होईल
लग्नाचे,पौसे,कमावत, आहेत हे लोक
Big fan Dada ❤❤❤❤
Welcome to Goa
Pandu tu Goa la ja gheun tyana aani tyana Oyo book kr tith manje ye happy hotil😅
सागर ची पण खूप फाल्तुकगिरी चालू झाली आई कडे पण लक्ष दे बोला सागर ला
Are pn sagar kon ahe bandubhaucha😊
सगळं ठरवुन करतात पण दाखवतात असे कीअचानक पकडले चादरीच्या आत मोबाईलमधे फोटो बघणं चालु .
सागर दिसत नाही पण लाय नोटी आहेस 😊
Mast 😂😂😂😂😂
Pandu dada tumacha family che vedio taka Sagar Sweety bor zala ti tar lahan muli sarkh karate naka taku tyanche vedio Pooja barober vedio taka Chan vatta
लग्न लाऊन द्या लवकर तेव्हा शांत बसतील
खरच लग्न लाऊन दिल्यावर गप्प बसतील
इकडे जर बिघडले ना दोघं पण हे दोन मुलं पांडू तू जबाबदार आहे तू डोक्यावर बसवलेला आहे दोघांना
स्वीटीला आवरा आणि सागरला हे बरोबर वाटत नाही जरी लग्न ठरले तरी असं नसते लग्ना आधी येवढे जवळ सारखे नंतर लग्न झाले की कंटाळा येऊसतर रहावे लागते आयुष्य भर😅
Nice❤😅
Hyanna atta br vatty lagn zalyavr kalal
सगळं काही ठरवून करता बहीण भाऊ वैशाली पण सामील आहे
Naic vlog 😍
Pandhu dada tya gemchya video chi cament ka band keli ahe soma dadane as ka kel ug tya प्रियांकाला किती मारार त्याचे हे त्याला सोभाल का मलाnahi aavdal
Lavkr lagn karun taka dunia chy akhrit challe pandu Dada tyanche video naka kadat jau tumche kadat java doghe pn bavlat ahe
सागर दादा जास्त पागल नको होऊ तुझ्या करियर कढे लक्ष दे तु जे काहि करायचं आहे ते तुझ्या आई पपा साठी कर नको नादी लागू जास्त तया पोरीच्या 😤😢🙏🏻🙏🏻
लागिर पण
😂😂 दादा लय हासली
आता काय खरं नाही
😂😂,😂😂😂😂😂😂
काय पांडू दादा तुम्ही पण काय चालवले सारखेच सागर स्विटीचे व्हिडिओ चालवले दुसरा विषय च नाही लईच फालतुपणा चालू केला आति केले कि माती होतेच पांडू भाऊचा च हा प्लॅन आहे असे 100% वाटायला लागले बंद करा
नाटक चालू आहे
Very very nice video dada
दोघं येडे आहेत हे लग्न ठरल्यावर समजल . बाई..... हा काय प्रकार.....😱😱😱 तिची परीक्षा रहुदेत ह्यांचं लग्न द्या लाऊन .🤦🙆😡ह्यांचं बोलण म्हणजे सैराट मधले आर्ची आणि पर्षा झालंय 😂😂😂😂😂😂😂सेम बोलण तसच आहे
सागर असं केल्यावर पोलीस भरती कस होणार मामाच आयकायचं जरा सागर फार हसू आलं दादा
😊😊😊
लवकर लग्न करा नाहीतर जातील पळून इज्जतीचा कचरा
दुनिया दलिंदर झाली 😂
फुकटचा खायला मिळतं का काय तुम्हाला
सागरला घरात सुद्धा दमने का नाही
Sagar😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😅😅😅
❤❤❤😊😊😊
बावळट माणसं बावळट
Sagar and switi la gheun firayla ja 2 and 4 divas aani chan video banava
Nice video 😂
Love riya zhala aahe sagar la
Lagn karun taka lovekr
सागर पोलिस नाही होणार सागर बाळ होईल
Good morning pandu❤😊
Third class vlog
🥰😍🤩🤩🤩🤩🤩😅😅😅
पांडू भाऊ खूप समजावून घेतात
दोघांची इमेज खराब होतंय सर्व व्हिडीओ बघतात ना त्यांचे चांगले व्हिडीओ दाखवतं जावा
Scripted aahe sarv views sathi 😂😂😂
❤❤❤
मिरज ला टाक
लवकर लग्न करून दे पाडु नाही तर काय खरच पागल होतील दोगे पण
सैराट चा सवाद वाटतो
Prem bhangari😅😊😂
काही नाही सगळं पांडूचा लाड आहे पांडू ने डोक्यावर बसवले दोघांना
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dada tumi pan na jevla jevli ka 😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
Kiti mand watto ka sagar 😂😂😂😂 sagal scripted aahe 😂
😂😂😂😂😂😂😂
Kas rahav paddhat nahi nusta daat kadat rahatat Ani tyache lekar pan pagal vatat mala
Sagar police nhi honar kahi ch carrier madhe lakh sh nhi😏
आसा मामा भेट्याला नशिब लागत किती लाड करता
Lavkar lagna kara
Sager tr kahich bolat nahi ha panduch lav phone aathvan yeti ka nusta jabardasti vicharat asto mg kay zala ki lav phone
पागल झाला सागर हे पाहून वाटत नाही की अरेंज मॅरेज लग्न लव मॅरेज लग्न आहे
सार्क स्वीटी सागर स्वीटी साखर उद्योग काम धंदा नाही का तुम्हाला
Atti hoty he 😂
😂❤❤❤
खरं तर युट्युबने सगळंच पायमेन्ट बंद केलं पाहिजे तरच यांची नाटकें बंद होतील...??
कामधंदा करायला नको सर्वांना फुकट पैसे पाहिजे व्हिडीओ काढून...!!
Tya dogha mule tumchya video la problem hotil