काय झालं अचानक कि सागर जिंतीला चालला 🥺 स्वीटीने अर्जेन्ट बोलावलं आहे 💁

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 301

  • @jayshrimorbale8020
    @jayshrimorbale8020 หลายเดือนก่อน +83

    त्या स्वीटी पेक्षा 10 पटीने त्या पूजाच चांगली स्वीटी लग्नाच्या आधीच एवढं नखरा करायला लागल्या लग्नानंतरच्या सागर चा खुळा होऊन बसतो एक जाऊन कानाखाली लावा की मामाच्या हक्काने

  • @Sonali12357
    @Sonali12357 หลายเดือนก่อน +185

    अहो दादा आम्हाला त्या स्विटीच बोलण ऐकून डोकं गरम होत आहे आणि अस वाटते की थोबाडीत द्यावेत दोन त्या स्वीटीच्या. त्यापेक्षा आम्हाला पूजा वहिनी आणि पीहु दाखवा व्हिडिओ मध्ये मन प्रसन्न होते आमचं

    • @reshmabharati9799
      @reshmabharati9799 หลายเดือนก่อน +18

      Kmi वयात लग्न केले की असच असत

    • @KrishnaWaghmode-ve2dj
      @KrishnaWaghmode-ve2dj หลายเดือนก่อน +9

      Aai papa ne lad kel ki aasach hot..pagl ahe aas vatt lagn jaml mahnun jast bolt ahe

    • @sadhana5804
      @sadhana5804 หลายเดือนก่อน +11

      ​@@KrishnaWaghmode-ve2djतिला tichya aai bapacha full support ahe as vagnya mage. Keshav mama chya video mdhe mhntle te as

    • @AshwiniGHADAGE-dr9zc
      @AshwiniGHADAGE-dr9zc หลายเดือนก่อน

      Pagal bai aahe ti​@@sadhana5804

    • @sampadadeshmukh8720
      @sampadadeshmukh8720 หลายเดือนก่อน +6

      दादा स्वीटी प्रेमात पागल झाली एक तर कमी वय असल्याने समज नाही तिला काय बोलतो त्याची सागरला तर नाचा बनवून टाकले कसा संसार करील काय माहित

  • @babujedhe5461
    @babujedhe5461 หลายเดือนก่อน +114

    पांडु दादा ही पोरगी डोक्यावर पडल्यावाणी करायला लागली आहे समजुन सांगा हिला 😮😮😮😮😮

    • @Sonali12357
      @Sonali12357 หลายเดือนก่อน +24

      सोमा मामाचे गुण घेतले वाटत स्विटी ने.

  • @poojagaikwad-n5o
    @poojagaikwad-n5o หลายเดือนก่อน +203

    लग्न नाही झालं तर एवढं नाचती लग्न झाल्यावर किती नाचवली पोरगी

    • @YogitaPawar-s4y
      @YogitaPawar-s4y หลายเดือนก่อน +16

      Porgi aajibart changli nahiyr

    • @Use-c1
      @Use-c1 หลายเดือนก่อน +5

      आकार अन्ती कामापेक्षा जास्त

    • @आईचाआवाज
      @आईचाआवाज หลายเดือนก่อน +3

      अर्धवट आहे पोरगी कशाला सागर नादाला लागलाय

    • @KavitaMunde-r5b
      @KavitaMunde-r5b หลายเดือนก่อน

      बापरे आत्ताच एवढी नाचवते तर नंतर कसं होणार स्वीटी चा असं पोरकट वागण्याने नाही वाटत हा लग्न जास्त दिवस टिकणार प्लीज पांडू वाईट वाटून नको घेऊ पण जे दिसतोय ना ते बोलते आम्हाला वाटलं स्वीटी मध्ये समजूतदारपणा आहे पण दोन ते तीन व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतंय पुढे काय होणार ‌ सागर आणि स्वीटीचा वैशाली ताई ला फक्त सांगायचं आहे तिने तिच्या पोरीचा लग्नासाठी घाई नको करायला कारण का अजून स्विटी ला अक्कल कमी आहे तिला नाही समजत नाती कसे सांभाळायचं ते आधी तुम्ही तिला शिकवा नंतर तिचा लग्न करा प्लीज

    • @raghanathkhiste5772
      @raghanathkhiste5772 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @vaishaligaikwad9011
    @vaishaligaikwad9011 หลายเดือนก่อน +64

    काय त्या सागर चे हाल लावलेत पांडू आता पासून त्या पोरीला जरा समजाऊन साग की अस करतात का तो सागर बिचारा किती भोळा आहे

  • @vidyashinde4139
    @vidyashinde4139 หลายเดือนก่อน +97

    दादा ही दुसऱ्याची पोरगी असती तर, तुम्ही किती नाव ठेवली असती, एरवी सोमा दादा सगळ्यांना नाव ठेवतो, आता गप्प का, का तुमच्या पोरीची चुकी आहे म्हणून गप्प आहात

  • @MadhuriManjul-h1k
    @MadhuriManjul-h1k หลายเดือนก่อน +23

    पांडू दादा स्विटी समजूदार पणा नाही सागर च खूप अवघड आहे सागर खूप भोळा भाबडा आहे त्या पेक्षा साक्षी बरी होती पांडू दादा तुमच्या सारखा मामा मिळणे भाग्य लागते❤❤😊😊😊😊पण त्या पोरीला जरा पण मोठ्या मामाचे अकूनच घेयचे नाही त्याचा परिणाम सागर वर होत आहे पांडू दादा या विषय तुम्ही बहिणभांवडाने योग्य तो निर्णय घ्यावा कारण सागर जेवण पण करत नाही व टेन्शन खूप घेत आहे

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv หลายเดือนก่อน +82

    लग्ना अगोदर स्विटी एवढे नाटक करती तेव्हा लग्न झाल्यावर ती सागर ला वेडे करून सोडील 🙏

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl หลายเดือนก่อน +53

    याच्या मधे या सागर चि हाल आहे बाकी kahi nahi तो सागर कसा zala he लोक त्यला टॉर्चर कर्तात

  • @bhimaraodange
    @bhimaraodange หลายเดือนก่อน +34

    स्वीटी प्रेमाची चॅलेंज लावल्याने करायला लागली सिटी ला जरा समजावा पांडू दादा खूप आगाऊपणे सागरला त्रास देते जगात कित्येक मुलींची लग्न ठरले आहेत पण असे कोणीच मी पाहिलेले नाही स्वीटी खूपच आगाऊ आगाऊ मुलगी आहे

  • @chandrakalakokate7728
    @chandrakalakokate7728 หลายเดือนก่อน +17

    काँलेचे सर काय म्हणतील वय काय बोलती किती सागरच्या आईला काय वाटत असेल

  • @Sonali12357
    @Sonali12357 หลายเดือนก่อน +57

    कसले किर किर करते ही पोरगी डोक्याला.. बोर करते निव्वळ. सागर च्या जागे वर एखादा मुलगा म्हंटला असता बाई बोअर नको मारू. आणि तुझ्या शी लग्न नाही करू शकत मी..अटॅक येयचा मला लग्न झाल्यावर एक महिन्यात. हुकेल पोरगी आहे

  • @Priyagurme
    @Priyagurme หลายเดือนก่อน +24

    पांडुरंग सर स्वीटी खूप चुकते सागर ना खूप साधा आहे प्लीज स्वीटी सागर ला समजून घे असं काही करू नकोस❤❤

  • @tejuvalkunde330
    @tejuvalkunde330 หลายเดือนก่อน +26

    दादा त्यापेक्षा आम्हाला शंभुची रेसिपी दाखवायची होती. त्या सुट्टीचा तर इथून पुढे व्हिडिओ नाही आला पाहिजे

  • @shahinshaikh8350
    @shahinshaikh8350 หลายเดือนก่อน +123

    त्या स्विटी च आणी सागरच कौतुक नका दाखवू आम्हाला नही आवडत

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 หลายเดือนก่อน +52

    हुंड्यात दे लेकीला चारचाकी गाडी घेऊन फिरेल बिचारा सागर आताच सुधर नाहीतर लग्न झाल्यावर पश्ताप होईल बाबा तुला सागर तुला तीची आई तिला दाबत नाही का इतका आगाऊपणा चांगला नाही

    • @sonaligaikwad7961
      @sonaligaikwad7961 หลายเดือนก่อน +7

      ही पोरगी त्या सागर च्या आईला पाहिलं का असं वाटत नाही पाहिल म्हणून

  • @SupriyaKonade
    @SupriyaKonade หลายเดือนก่อน +55

    स्वीटी चा खूप चुकतंय दादा

  • @rajendralokhande953
    @rajendralokhande953 หลายเดือนก่อน +34

    सागर च्या करीयर ची वाट लावली

  • @poojagaikwad-n5o
    @poojagaikwad-n5o หลายเดือนก่อน +193

    स्वीटी ला दोन कानाखाली लावा

    • @TabassumInamdar-wi4wn
      @TabassumInamdar-wi4wn หลายเดือนก่อน +9

      😂😂😂

    • @pallavikshirasagar5275
      @pallavikshirasagar5275 หลายเดือนก่อน +13

      बरोबर आहे.

    • @YogitaPawar-s4y
      @YogitaPawar-s4y หลายเดือนก่อน +6

      Brobar

    • @AsmitaHowale-ff6gd
      @AsmitaHowale-ff6gd หลายเดือนก่อน +13

      Ekdam correct ahe tya sagarne aaila sangav sarl ki mla hichyasobt lagn nhi krych sarl tondavr padel ti mg kalel Tila mulga shantt ahe tyacha fyda gheu nko porgi vedi jhali Tila mirajla nya nahitr Tila shist nahi bolych main mamasobt kas bolych te pn kalt nhi 😡😡😡😡mla rag yeto ticha jaun char dyav as vatat mla😡😡😡😡

  • @swami402
    @swami402 หลายเดือนก่อน +43

    बिचारा सगरचे डोळे काळे काळे झालेत switichya काचाने 😢😢

  • @PriyankNikshe
    @PriyankNikshe หลายเดือนก่อน +39

    अजून लग्न झालं नाही तर पोरगी आताच सागरला नाचवाती आहे अरे देवा

  • @surekhagawade5942
    @surekhagawade5942 หลายเดือนก่อน +37

    दादा स्वीटीच रामायण महाभारत आयकुन कंटाळा आला पुजाच आणि पिहुच दाखवत जा काय पाजणी आहे दादा लग्न मोडा लही आत्ती होतय

  • @sachin5910
    @sachin5910 หลายเดือนก่อน +34

    Sagar sodun de Tila ...

  • @MadhavMadhav-sx2rd
    @MadhavMadhav-sx2rd หลายเดือนก่อน +28

    पोरगी रोज कांजा पिते का.❤

  • @RaghunathUdar
    @RaghunathUdar หลายเดือนก่อน +31

    स्वीटी लग्न झाल्यावर सागरला बैल बनवणार.💯

    • @sadhana5804
      @sadhana5804 หลายเดือนก่อน +6

      Ata ch bnvl ahe ajun kay baki ahe

  • @latagaikwad5408
    @latagaikwad5408 หลายเดือนก่อน +10

    काय चाललंय पांडुरंग भाऊ भाची तुम्हाला पण ऐकत नाही सागरचे कसे व्हावे

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 หลายเดือนก่อน +34

    पोरीला जरा कमेंट वाचायला लावा मग समजेल

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 หลายเดือนก่อน +22

    सागर नको करू लग्न त्या स्वीटिबर ल यच करती ती पोरगी गरीबाच घर बसवलं

  • @MonaliS1968
    @MonaliS1968 หลายเดือนก่อน +80

    हीची आई पण असच नवऱ्याला नाचवते वाटत म्हणून च सदा माहेर मध्ये असते भावांच्या संसारात ढवळाढवळ करायला. आई चे गुण पोरीला लागले आहेत.

    • @Pooja-m7t1s
      @Pooja-m7t1s หลายเดือนก่อน +11

      हो बरोबर आहे 😂 तिचं नवरा प्रत्येक विडिओ मध्ये शांत असतो फक्त हसत राहतो 😅बैला सारखं मावस भावा सोबत च लफड मान्य केले आई कशी असेल

    • @Pooja-m7t1s
      @Pooja-m7t1s หลายเดือนก่อน +10

      आई तशी लेक

  • @VirajSuryawanshi-xz7qv
    @VirajSuryawanshi-xz7qv หลายเดือนก่อน +19

    Sagar tila sodun de

  • @SupriyaKonade
    @SupriyaKonade หลายเดือนก่อน +32

    लग्नाच्या अगोदरच सागरला नाचवा लागले

  • @SwamiKrupa873
    @SwamiKrupa873 หลายเดือนก่อน +7

    खरंच असे वाटते की हे नाटक चालु आहे की काय , दादा तुम्ही पण चेष्टा करतात तसच बोलताय , आणि खरच भांडण असेल तर स्विटी तुमच्या शी इतकी बोलली नसती तिने विचार केला पाहिजे की लग्नाआधी च इतके बोलणे योग्य नाही. आई आणि ताईंनी पण थोडे रागवले पाहिजे

    • @sadhana5804
      @sadhana5804 หลายเดือนก่อน +3

      Tyanacha support ahe tila.
      Fkt pooja ani priyanka chya chuka kadhayala astat tya. Swatahachya pori ne kahi kel tr brobr ahe mhntat

  • @madhughadge2911
    @madhughadge2911 หลายเดือนก่อน +16

    Sagar de vishay hicha sodun hichya peksha changli mulgi bhetel

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w หลายเดือนก่อน +20

    हे बरोबर नाही भाऊ स्वीटि ला समजुन सागां लग्नाच्या आधी आसे आसेल तर आवघड आहे

  • @ashachaudhari9911
    @ashachaudhari9911 หลายเดือนก่อน +33

    शिकायच्या वयात काय तुम्ही लग्न जमवलय ह्या दोघांचे ही स्विटी काय पागल झालिये का कशी वागते

  • @user-chandna_bagul
    @user-chandna_bagul หลายเดือนก่อน +17

    Mama la pan ulat boltis sweti kahi khar nahi sagar cha. Bhola aahe bichara sagar.

  • @jivikarathod7415
    @jivikarathod7415 หลายเดือนก่อน +36

    लय अवघड आहे स्वीटी

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os หลายเดือนก่อน +14

    सोमा भाऊ नी सुद्धा व्हिडिओ बनवला असता ना खरं जर असेल तर........

    • @MonaliS1968
      @MonaliS1968 หลายเดือนก่อน +5

      कसा बनवेल त्याला आहे का तोंड बनवायला. बायकोला चप्पल च्या जागेवर ठेवायचं म्हणत असतो. मग सागर ला आता कस म्हणेल तिला चप्पल च्या जागेवर ठेव म्हणून. कारण येथे बायको भाची आहे ना 😂😂😂

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os หลายเดือนก่อน +11

    पांडू दादा cheya म्हणानुसार chalay सगळ प्लॅन

  • @shilpabaviskar8960
    @shilpabaviskar8960 หลายเดือนก่อน +13

    सागरचे भविष्य अंधारात आहे पोराचा जीव घेती की काय ही बया

  • @RahulK-143
    @RahulK-143 หลายเดือนก่อน +15

    अरे पांडु दादा त्याला भर्ती करायची आहे, त्यावर लक्ष्य देवु दया, तो टेंशन घेऊन कमी झाला आहे, 1 तर नोकरी भेटत नाहीत

  • @Sonali12357
    @Sonali12357 หลายเดือนก่อน +14

    केशव दादाच्या व्हिडिओ मध्ये स्विटीचे पापा आणि आई म्हणतात स्विटीच बरोबर आहे. सागर नको करू लग्न. तुला नोकर बनवतील हे लोक.

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 หลายเดือนก่อน +10

    मामा बरोबर बघा कशी बोलते बघा. बापरे, काय मुलगी आहे, पांडु ही पोरगी कशी लागते, दोन कानाखाली लावून द्या. सुधा या पोरीला सागर लग्न अवघड आहे.

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 หลายเดือนก่อน +25

    खूप जाबरी पोरगी आहे आईला महणाव वळण लावं सोमा दादा वळण लावा

    • @Pooja-m7t1s
      @Pooja-m7t1s หลายเดือนก่อน

      आईच 😂 भंगार आहे मावस भावा सोबत च लफड मान्य केले मग आई कशी असेल

  • @Sanjanatai
    @Sanjanatai หลายเดือนก่อน +14

    सागर स्विटी शिवाय दुसरे व्हिडिओ नाहीत

  • @indiancookingqueenkomalkad655
    @indiancookingqueenkomalkad655 หลายเดือนก่อน +9

    Gharcyani jra samjun sangaych n switila pgl porgi evdh koni ekun ghet nhi bai sagarchi Kamal ahe

  • @KartikiGaikwad-if7xc
    @KartikiGaikwad-if7xc หลายเดือนก่อน +52

    आवघड आहे सागरच 😡😡 सागरची आई जर विडीओ बघत आसेल तर काय विचार करेल

    • @user-chandna_bagul
      @user-chandna_bagul หลายเดือนก่อน +9

      Ho na. Pan tai ne pan samjavayla pahije na sweeti la.

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 หลายเดือนก่อน +4

      हो बाई हे लग्न मोडणार त्याच्या घरचे बघत असले तर

  • @SujataKashid-j8w
    @SujataKashid-j8w หลายเดือนก่อน +15

    Bawlat ahe switi lay trass detey

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 หลายเดือนก่อน +26

    स्वीटी आता एवढं सागरला बोलते लग्न झाल्यावर किती बोलेल सागर खूप शांत मुलगा आहे

  • @KartikiGaikwad-if7xc
    @KartikiGaikwad-if7xc หลายเดือนก่อน +40

    आवघड आहे खरच त्या स्विटीच😡😡. सागर सांभाळून रे भावा जरा आवघड आहे खुप

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 หลายเดือนก่อน +7

    सागर आणि स्विटी तुम्हाला व्हिडिओ साठी कंटेंट भेटला आहे रोज उठून त्यांचा thumbnail लाऊन व्हिडिओ बनवत आहेत हे काय चांगल वाटत नाही. तुम्ही तुमचे व्हिडिओ पहिल्यासारखे बनवत रहा .त्यांचे व्हिडिओ पहायला आवडत नाही आम्हाला so plz तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवा 🙏

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os หลายเดือนก่อน +18

    हे सगळ प्लॅन नुसार चालय हे खर नाही स्विटी अस करणार नाही

  • @SupriyaKonade
    @SupriyaKonade หลายเดือนก่อน +9

    पांडू दादा स्वीटी डोक्यावर पडली 100%

  • @YogitaPawar-s4y
    @YogitaPawar-s4y หลายเดือนก่อน +10

    Pandu dada he brobar nahi. Tumhla samjal pahije atapasun he as lagan zalyvr kas hoin aawgad aahe bapre

  • @MonaliS1968
    @MonaliS1968 หลายเดือนก่อน +31

    अहो दादा स्विटी यापुढे सागरला काही काम करू देणार नाही...फुकट पैसे दे म्हणेल वाटत तुम्हाला त्याला. तुमच पण अवघड आहे आता.😂😂तुम्हाला दुसरा मुलगा शोधावा लागतो शूटिंग च्या मदतीला.

  • @SumanRanpise
    @SumanRanpise หลายเดือนก่อน +11

    स्विटी फार आघाव आहे😂😂😂

  • @ManishaJadhav-x9g
    @ManishaJadhav-x9g หลายเดือนก่อน +10

    ही काय ऐवडी मोठी आली का

  • @ShitalDive-j8t
    @ShitalDive-j8t หลายเดือนก่อน +11

    आता सागर पोलिस होइल वाटत नाही होणाऱ्या बायकोमुळे भरतीला गेल्यावर ही पोरगी बोल ल मला का सांगून गेला नाही या परत😂

  • @PragatiPawar-t3m
    @PragatiPawar-t3m หลายเดือนก่อน +28

    ऊतुळी नवरी गुडघ्याला भांशिग, ती मामा ला घाबरत नाही, अवघड आहे बाबा ,खुप बोलते चुरचुरु , पागल झाली पार ,

  • @latakatore9114
    @latakatore9114 หลายเดือนก่อน +10

    खरच नका लग्न लावु सागर खुप शांत पोरगा आहे राडकीं मुडंकी आई हाल होतील तिच मायलैक दोघ च आहे ते

  • @poonammhaske1865
    @poonammhaske1865 หลายเดือนก่อน +4

    बिचारा सागर किती टेन्शन.देती स्विटी पांडू दादा समजून सांगा तिला.

  • @KalpanaPawar-co8ev
    @KalpanaPawar-co8ev หลายเดือนก่อน +6

    Sweet sobat lagn karu nko Sagar tula tension hoil

  • @KarinaBhise
    @KarinaBhise หลายเดือนก่อน +13

    Ky dada hi mulagi Aahe..

  • @sagarvlogs771
    @sagarvlogs771 หลายเดือนก่อน +13

    अहो ते सुट्टीला काय कळतंय का नाही ते सागर पर्वकाळ होऊन गेला त्या सागर के लक्ष द्या राव पांडवांचा मी तरी सांगा काहीतरी डोक्यात काय

  • @dhanshrydhanshry7527
    @dhanshrydhanshry7527 หลายเดือนก่อน +8

    Asa mama सगळ्यांना भेटावा मुलांन सोबत किती freely rahta dada pn sweety la kharch snaga he yevda aagle bare nahi ahee p

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv หลายเดือนก่อน +15

    आओ असले विडिओ बंद करा आता. 🙏आम्ही कंटाळो असले विडिओ पाहून 🙏. दुसरे विडिओ टाका 🙏स्विटी खूप लहान आहे 🙏सागर तर मोठा आहे तो पण असे वागतो 🙏plz विडिओ असे बंद करा 🙏🙏.

    • @punamadampathan786
      @punamadampathan786 หลายเดือนก่อน

      Lahan aste tar ashi saglyanach ulat nasti bolli ,oversmart aahe ti

  • @Artificial_AI_gyan.007
    @Artificial_AI_gyan.007 หลายเดือนก่อน +4

    दादा स्वीटीला सांगितले पाहिजेत सागरला एवढा त्रास नको देऊ नाहीतर त्याच मनातुन स्वीटी विश इ प्रेम कमी होईल

  • @SupriyaKonade
    @SupriyaKonade หลายเดือนก่อน +5

    पांडू दादा स्वीटी ला जरा नीट.साग

  • @KalpanaPawar-co8ev
    @KalpanaPawar-co8ev หลายเดือนก่อน +4

    Sweet bindok ahe

  • @KokanSwarg898
    @KokanSwarg898 หลายเดือนก่อน +5

    खूप आगाव पोरगी आहे

  • @SupriyaKonade
    @SupriyaKonade หลายเดือนก่อน +18

    सागरला खूपच टेन्शन देते स्वीटी

  • @vickymeshram5867
    @vickymeshram5867 หลายเดือนก่อน +8

    Lagan modun taka

  • @YogitaPawar-s4y
    @YogitaPawar-s4y หลายเดือนก่อน +10

    Don muskadit dya tya sweety la

  • @shubhangijape6108
    @shubhangijape6108 หลายเดือนก่อน

    Nice script pandurang..well done sweetie and Sagar...u both will become great actors....wonderful

  • @SupriyaKonade
    @SupriyaKonade หลายเดือนก่อน +6

    ताईला सांगा जरा सुट्टीला

    • @Sonali12357
      @Sonali12357 หลายเดือนก่อน +4

      फुल सपोर्ट आहे ताई चा तिला. केशव वाघमारे vlog मद्ये बघा

  • @technologin
    @technologin หลายเดือนก่อน +9

    सागरच लय आवघड हाय

  • @supriyashinde2999
    @supriyashinde2999 หลายเดือนก่อน +3

    स्विटीच्या टेन्शन पोरगं आजारी पडला

  • @technologin
    @technologin หลายเดือนก่อน +9

    सागरला टेनशन आहे हे सागरचे डाेेळे सांगतेत

  • @sanjivanikamble3626
    @sanjivanikamble3626 หลายเดือนก่อน +2

    अंड्याची पोळी मस्त बनवला 👌👌

  • @chetanpatil3823
    @chetanpatil3823 หลายเดือนก่อน +6

    आत्ताशी १२ वी ल आहे बाई तू अवघड आहे

  • @SupriyaKonade
    @SupriyaKonade หลายเดือนก่อน +5

    सिटी खूपच आगाव बोलते

  • @ShitalDive-j8t
    @ShitalDive-j8t หลายเดือนก่อน +4

    जावा पांडू दादा आणि दोगाच लग्न लावून द्या सागर बिचार घर जावई बनुन ठेव ताई ला म्हणावं आणि घाल स्विटी रोज कीलोन मासा 😂

  • @latakatore9114
    @latakatore9114 หลายเดือนก่อน +4

    पांडुरंग न लग्न जमुन वैताग झाला वाटत 😂

  • @varshabhandare16
    @varshabhandare16 หลายเดือนก่อน +3

    लग्ना पहिला अस बोलते लग्न झाल्यावर किती बोलेल

  • @ReshmaJadhav-zo7kq
    @ReshmaJadhav-zo7kq หลายเดือนก่อน +8

    Lay avaghad ahe ya porich

  • @KajalKamble-143
    @KajalKamble-143 หลายเดือนก่อน +3

    दादा जरा स्वितीच जास्तच होयली

  • @aaashaikh
    @aaashaikh หลายเดือนก่อน +3

    Swity kharch khupch agau hai

  • @AshaKadam-m9i
    @AshaKadam-m9i หลายเดือนก่อน +3

    Sagar tension made ahe

  • @chandrakalakokate7728
    @chandrakalakokate7728 หลายเดือนก่อน +4

    मामाला पण भित नाही पांडू पण रागवत नाही

  • @TanujaPawar-hn8ks
    @TanujaPawar-hn8ks หลายเดือนก่อน +5

    पांडु दादाला लाईक भेटतात म्हणुन व्हिडिओ बनवतात

  • @Sanjanatai
    @Sanjanatai หลายเดือนก่อน +10

    निवळ फालतूपणा लावला पितर पाठ झाल्यावर द्या लग्न लाऊन पहिल्यासारखे नाही व्हिडिओ

  • @bhimakaragal1950
    @bhimakaragal1950 หลายเดือนก่อน +3

    पोरगी किती पोराला नाचवति देवा कस‌ होइल त्याच

  • @NitalDatkhike
    @NitalDatkhike หลายเดือนก่อน +9

    Aho dada tya swetila sanga ata pasun tu as vagu nko,,,tya bichrya sagrla trras deti,,tyachi mom pn bgt asl kas vatat asl tya aaila tumchya tai la sanga tila nit samjva aevdha aagau pana nko karu...aamhla as bgvat nahi......

  • @hanmantghadge1966
    @hanmantghadge1966 หลายเดือนก่อน +5

    दादा स्विटी पूर्ण बिघडली आहे.तुम्ही मामा आहात जरा त्या दोघांच्या कडे ध्यान द्या सागर चांगला श्यांत होता परंतु स्वितीने त्याला सारखा दबाव टाकून बिघडेल जरा माफात ठेवा नाहीतर लग्न करून टाका.तिच्या आई वडिलांना सांगा नाहीतर व्हिडिओ त्यांचा काडून टाकू नका त्या मुले बघणारी मुले बिघडातील

    • @sadhana5804
      @sadhana5804 หลายเดือนก่อน +2

      Aai vdilan ch support ahe tila 😂

  • @MahiKiran-ik2qz
    @MahiKiran-ik2qz หลายเดือนก่อน +7

    Dada thod dusar kaytr dakhva o,,, sarkh sarkh ya doghanch bagun vaitag alay

  • @tukaramsarogde3560
    @tukaramsarogde3560 หลายเดือนก่อน +4

    डोक्यावर पडलेय स्वीटी येडपट कुंठली पांडु भाऊ सांगा काहीतरी भाचीला

  • @yogeshugale7669
    @yogeshugale7669 หลายเดือนก่อน +5

    बावळटपणा

  • @ShitalDive-j8t
    @ShitalDive-j8t หลายเดือนก่อน +3

    सागर ला आता पचाताप होत असेल 😅

  • @user-shendge
    @user-shendge หลายเดือนก่อน +3

    सागरचं आवगड होणार आरहे

  • @lahushinde4552
    @lahushinde4552 หลายเดือนก่อน +4

    पांडू दादा येडी झाली स्वीटी 😂😂😂