स्वीटी तू कंमेंट्स वाचत असले तर हे बघ तू शीकली नाही तरी चालेले पण प्लीज त्या सागर अभ्यास करू दे तो नोकरी लागला तर तूझ्या साटी च चागलं आहे नाही तर शेती च करावि लागेल तुला you ट्यूब च पण काही खर नाही आज आहे उद्या नाही तू फोन वर बोल पण जास्त नाही सागर ला सांगायचे चागला अभ्यास कर
पांडू दादा साखरपुडा झाले पण आताच भांडणे सुरु आहे पुढे काय होणार सागर पोलीस भरती लक्ष देत नाही स्वाटी 12वीच वर्षे आहे अभ्यास कर म्हाव लग्न झाले की खूप enjoy kar Aata करिअर कडे लक्ष द्या❤❤❤❤😊😊😊😊😊😊मला तुमची जोडी खूप आवडते मी sorry 😔जर मी बोलण्याचा राग आला असेल तर
Sagar नाचल्या शिवाय स्विटी खुश नाही होणार वाटत अस कुठे असत का स्वीट काय पण करायला सांगते सागरला सागर शांत मुलगा आहे पडू दादा नीट समजून सांगत जा स्वीटीला
स्विटीकडे थोडे पाहा नाही तर त्याच्या शिक्षणावर पारीनाम होईल नाही तर मोबाईल देऊ नाका पोलिस भारती पेशन्स माधी लक्ष लागणारं नाही पाडू दोगाणा पण समजून सांग आताच आस त्या टेंशन त्या मुलाचे नुकसान होईल
Are sagar jast sweety sweety karu nako tai pn sweety kay bolat nahi tila dokya vr chadwale tila ti sagar la trass bichari sagar chy aai la kay watat asel
स्विटी खुप बालीश सारखं करते, त्यात मोठ्या माणसाने लक्ष द्या
आईचे काम आहे ना पोरीला सांगावं सागर किती गरीब आहे
स्वीटी तू कंमेंट्स वाचत असले तर हे बघ तू शीकली नाही तरी चालेले पण प्लीज त्या सागर अभ्यास करू दे तो नोकरी लागला तर तूझ्या साटी च चागलं आहे नाही तर शेती च करावि लागेल तुला you ट्यूब च पण काही खर नाही आज आहे उद्या नाही तू फोन वर बोल पण जास्त नाही सागर ला सांगायचे चागला अभ्यास कर
@@manishajadhav2777 शेती करावी लागेल म्हणजे🙄
शेती वाईट आहे का??????🙄
@@Asmitaaa3421 नाही वो शेती वाईट नाही सागर ला नोकरी लागेल म्हूणन तर दिले ना त्याना
@@manishajadhav2777❤❤
पांडू दादा साखरपुडा झाले पण आताच भांडणे सुरु आहे पुढे काय होणार सागर पोलीस भरती लक्ष देत नाही स्वाटी 12वीच वर्षे आहे अभ्यास कर म्हाव लग्न झाले की खूप enjoy kar Aata करिअर कडे लक्ष द्या❤❤❤❤😊😊😊😊😊😊मला तुमची जोडी खूप आवडते मी sorry 😔जर मी बोलण्याचा राग आला असेल तर
पांडू दादा त्या स्वीटी ला जरा समजावून सांगा .....थोड धाकात धारा ........
मोबाईल बंद करा तिचा .....दोघांचा करियर चा प्रश्न आहे जरा विचार करा
स्वीटी ला समजून सांगा पांडू सर संसारातून सुरू व्हायचा आहे त्याच्या अगोदरच मोडेल
प्रेमात वेडे झाले त लग्नाच्या आधीच आस आहे तर लगन झालेया नंतर कसं संसार करतील
Sagar नाचल्या शिवाय स्विटी खुश नाही होणार वाटत अस कुठे असत का स्वीट काय पण करायला सांगते सागरला सागर शांत मुलगा आहे पडू दादा नीट समजून सांगत जा स्वीटीला
सागर गरीब मुलगा आहे/
मी जर आस केल आसत तर माझ्या वडीलांनी माझ थोबाड फोडल आसत ,स्विटी आती करती ,सागर लक्ष देऊ नको जास्त ❤
बिचाऱ्या सागरच मरण करून टाकला ह्या लोकांनी बिचारा कुठे एकटा hota मस्त रहात hota आणि ती पण किती बावळट आहे अभ्यासात लक्ष द्यायचा तर हे काय बालिश 😡😡
या विषय वरुण आस च वटताय सागर स्वीटी प्रेम विवाह च आहे..... कारण सागर एवढ्या लेट जातो महंतोय
दादा हे सगळं सोशल मीडिया वर टाकन गरजेचे आहे का जे काही असेल ते पर्सनल राहुदे निदान स्वीटी आणि सागर मधल तरी
बापाच, आईच लक्ष आहे की नाही.
मजा वाटते बघायला सागर आणि स्वीटी😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
स्वीटीच जरा आतीच होतय
पांडू दादा आम्हाला हे खरे वाटत नाही..राग मानू नये कॉमेडी वाटते.. तुम्ही नेहमी हसवता....😅
Acting aahe
हो हसवतात ते भाऊ
पुजा प्रियंका ला कीती बोलतात आणि स्विटी कशी वागते आता कोण बोलत नाही
दादा पहिल्या घरात दोन बेडशीट घेऊन या आणि पूजा ताईला सांग बेडवरती बेडशीट उशीर ना कवर लावते एकदम विचित्र दिसते तुमच्या घरात
Udyac anto 😂
@@pandurangwaghmarecomedy01ha dada
Kharch dada ghar ekdam sadh ahe ani jara saman neet theva
Mhanun lavkr lagn jamun theu naye jamwale tri lagn lavkr karun taķave attach ti ashi karti shikshan karave sagar la pn kamache bagayche ajun
बाई हा काय प्रकार
स्विटी म्म्याड आहे का स्वता पण अभ्यास करत नाही सागरला पण करु देतं नाही आईनेच तीला समजून सांगायला पाहिजे
स्विटीकडे थोडे पाहा नाही तर त्याच्या शिक्षणावर पारीनाम होईल नाही तर मोबाईल देऊ नाका पोलिस भारती पेशन्स माधी लक्ष लागणारं नाही पाडू दोगाणा पण समजून सांग आताच आस त्या टेंशन त्या मुलाचे नुकसान होईल
तुम्ही लोकांनी बाजार मांडला आहे त्यांचा 😂😂
खुपच छान विडिओ बनवता 👌👌👌👌👌👌🌹
Pandu dada ekdam barobar ahe tumche sweety atach tichya isharyavar nachavate ahe sagar la..
Sweety khup aagau mulghi Sagar la ekdam Chan mulghi milali asti
Tula khup panchayat doghe hi matured ahet tey baghtil n
Bapre ha sagar police kasha honar aatacha sweetiy prblm chalu jhale kai honar kai mahit❤😂🤗😇🤔
सागर शांत आहे आस सारख सारखे स्विटीच जास्त करत आहे जरा😊
Dada sviti ch abhysavar laksh dete ki nahi
Dada tumch ghar jara update theva social media vr asta tumhi
पांडुरंग सर आपण खुपच हसवतात विडिओ एकदम छान आहे
Pandu Dada acting ek number😂😂😂😂😂😂
स्विटी एक दिवस सागर ला विकून येणार 😂
Supari zhali mhnje ardh lagn Ch jhalel Ahe 😅 bhandan kartay
Sagar pan acting kartoy as batay to hastoy😂😂
🤣khatarnakh
Are sagar jast sweety sweety karu nako tai pn sweety kay bolat nahi tila dokya vr chadwale tila ti sagar la trass bichari sagar chy aai la kay watat asel
Ata saglyna ek ch content bhetanar video banvayla tai bhau switi Pooja prianka 😂
2:46
पांडुरंग हे काय त्या ला सांगतो, जे तीला हव ते आता पासून करून घेता, कठीण आहे सागरी, बिचारा शांत मुलगा आहे. स्विटिला खड्डा चांगली.
😂😂😂😂😂 मी तर खुप हासले
Attach evdey katin ahye pudey kup navhavnar.
Sagar 😂😂😂
😂😂😂 पांडू दादा तुम्ही पण खूप खूप हसवता बोलतानी
सागर गरीब आहे किती टेशंन देता त्याला बिच्यार्याला
दादा माझा लहान भाऊ पण तुमच्या हे
😂😂❤
बाईईईईई काय प्रकार 😂😂😂
तुम्ही सोशल मीडियावर आहे तर थोडसं चांगलं दिसायला पाहिजे ना घर वगैरे
सागर एक नंबर बोला 😂
आईला आणि दाजीला काय वळण लावता आलं नाही स्वीटी
एवढ्या लहान गोष्टी सोशल मीडिया वर सांगन बरोबर नाही स्वीटी खुप बालीश आहे सर
Konach ky tr konach ky pahu lay bhare aaple 1 namber pahu
सागर फोन आला
Sweety la thoda samjun sanga ti khulp lahan muli sarkhi Karate
Tya porila samjun sanga sagar garib aahe
Nice comedy 🎉
कंट्रोल मध्ये ठेवा पार्टीला
घरटी वाया गेली आहे
He tumchi chuk aahe lagn jamavll tumhi loverkr
Kay zal yatach sagal kalal kahi zal nahi
लग्नाआधीच नसबंदी नाव देतो काय....,
Sweety tr khupch agav ahe ata ashi karti
Exam asel tichi aata mhanun banvat nasel
ताई la दिसत नाही का हे सगळं
सागर ला एकदा नाचवा
😢😢😂😂😂😮😅😅😊
Tai mulina kya valan lavle phone var kiti bolti faltu pana
❤❤
😅😅😅😅😅
सागर गरीब मुलगा आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
स्वीटी अगाव आहे
😢😢😢
Lahan hi na ti to bicra cangla hi ti jastac karti sweety lhan hi dursa bhndto
Pandubhau shevti tumche tond bhaghun lay haslo mast reaction 😊
😂😂😂😂😂😂😅❤
😂😂😂😂
पांडू दादा सागर खूप गरीब आहे
😂😂
बाई ई ई काय प्रकार पागल झालंय का.😂😂😂😂
Sagar mazak zale swety ni
😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂👌
पांडू भाऊ
बालिश आहे का
Fake
Tumach thond dukhal asal badbad karun
Pagal
पहिली कमेंट
Switi lay bhikara vani karti
❤❤❤❤❤
😂😂😂😂
😂😂
❤
❤❤❤❤
😂😂😂
सागर तू आता नाचला तर तूला नहमि तालावर नाचविल
😂😂😅
😂😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂