प्रत्येक गायकाने हा अभंग शिवरअंजली रागामधील गायला याला दुसरा राग बसत नाही मी पण छोटा गायक तुम्हाला मुलतानी रागामध्ये हा अभंग गाऊन दाखवतो यूट्यूब ने वाटोळ केल लोकांचं यूट्यूब च्या लोकांनी शिवरंजनली भीमपलास तोडी याच्यापेक्षा रागत नाही दुसरे गुरुजी मला मारावा गाऊन दाखवा
Khup chan dada❤👍
Khup chan ❤ Raag konta ani abhangachi lyrics melnar ka
नको नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥ध्रु.॥
सोडवीना राजा देशींचा चौधरी । आणीक सोइरीं भलीं भलीं ॥२॥
तुका म्हणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वांचूनियां ॥३॥
🙏🏻🌼💫