महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी हे भारुड महाराष्ट्रभर फिरवणे आवश्यक आहे छान सादरीकरण आहे काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या प्रचारासाठी वापरून महाविकास आघाडीला विजयी करा
महागाई प्रचंड वाढली आहे. नोकरी-रोजगार नाही. शिंदे-फडणवीस-पवार सरकार विधानसभा निवडणूक होईपर्यंत महिन्याला 1500 रुपये सरकारी तिजोरीतून देणार आहे. एकदा का निवडणूक झाली की शिंदे-फडणवीस-पवार हे भाऊ-बहिणीला लुटून व्याजासहीत वसूल करणार आहे.
संपुर्ण महाराष्ट्रात मध्ये याचे सादरीकरण झाले पाहिजे..1500 रूपये देऊन लाचार बनविणे पेक्षा.. गॅस दर कमी करा.. पेट्रोल डिझेल स्वस्त करा.. लाईट बिल कमी करा... राज्यात नवीन उद्योग आनां...
महाराष्ट्रातील प्रत्येक विधान सभेतील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दी मध्ये हि कॉमेडी पोहच कशी होईल या बाबत कृपया लक्ष आणि ते देखिल मनापासून प्रयत्न केला तर अधिक परिणाम होऊ शकतो, good night.
भारतात १९७२ च्या दुष्काळात अमेरिकेती ल जनावरांचा गहू खाल्ला पवार साहेबाने कृषी क्रांती केल्याने आज धान्य कोठारे भरली तेच तुम्ही फुकट वाटताय हे विसरू नका
आता हीच वेळ आली आहे प्रचार करण्यासाठी,आता फेक नरेव्टिह चालणार नाही,ह्या कलाकार लोकांना तरी समजलं पाहिजे ,एवढे वर्षे तुम्हाला का नाही सुचलं हा कार्यक्रम करायला
Very nice NATAK, but Rojgaar, Student, Bhrashtaachaar, Petrol, Diesel, Gas ke bare me bhi Socho, Kitne Student s Over age hokar Nirasha se FASHI Lekar mar rahe, eska Jawab hai Modiji ke pass, esliye BJP Sarkar go back, BJP Sarkar ko Aaram ki Sakht jarurat hai 😜
सर्वांना सप्रेम जयमहाराष्ट्र. सादरीकरण खुपच छान आहे.सरकारला विनंती कलाकारांना त्रास देवू नका. ते कलाकार आहेत .तुम्ही काहीही करू शकता म्हणून. जयमहाराष्ट्र.
महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी हे भारुड महाराष्ट्रभर फिरवणे आवश्यक आहे छान सादरीकरण आहे काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या प्रचारासाठी वापरून महाविकास आघाडीला विजयी करा
I agree with you
बरोबर
होऊ दें व्हायरल
सर्वसामान्य जनतेचे मन परिवर्तन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाल पाहिजे
खुप छान सादरीकरण आहे. संपुर्ण महाराष्ट्रात हे कार्यक्रम होणे आवश्यक आहे.
शत शत प्रणाम नाटक कंपणीला👌👌🙏🙏
नाटक नंबर एक त्यातील घेण्यासारखं आहे
एक नंबर नाटक
अत्यंत छान सादरीकरण सत्य परिस्थिती समजली पाहिजे.
एक नंबर 🎉
खुप छान सत्य परिस्थिती वर सादरीकरण आहे.
खुप छान सांगितले धन्यवाद तुम्ही नेहमी चांगले मार्गदर्शन करतात 🎉❤🎉 पैसे नको सर लोकांना काम द्यावे व्यवसाय सुरू करा
आजची खरी वस्तुस्थिती सादर केली आहे , कलाकारांना मानलं , जय महाराष्ट्र .
Very nice ❤
एकच वारी राम कुष्ण हरी वाजवा तुतारी
फारच छान भारुड सगळ्या महाराष्ट्रात फिरलेच पाहिजेल असेच वाटतय नां मग फिरवा की
कलाकारांनो आता तुमच्या मागे ईडी लागल्याशिवाय राहात नाही
❤very nice comedy
Very nice bharud on M,Rajkaran
Nice
अप्रतिम आहे Sadrikarn 🤪🤪👌👌✌
👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥
फारच सुंदर🎉
Lay bhari khari stori bharuda madhun sadar kelit
एक नंबर
एक no. 👍👍👍👌👌👌
❤❤❤❤
अप्रतीम
कुपच.छान
जबरदस्त
खूप छान सादरीकरण 👏👏🌺🌺
एक मराठा लाख मराठा. छान अॅक्टींग.
सुंदर. सादरीकरण. वास्तव.कॉमेडी
खूप चांगलं कॉमेडी आहे हीच कॉमेडी प्रत्येक जिल्ह्याला महाराष्ट्रातून पोहोचवा म्हणजे अनाजी पंथ सरळ होतील
👍👍👍
Super acting
खुप छान आहे
महाराष्ट्रातील सत्य घटनेवर आधारित आहे मस्त
1 no
मस्त ॲक्टिंग सर्वांची❤❤❤❤❤❤
महागाई प्रचंड वाढली आहे. नोकरी-रोजगार नाही. शिंदे-फडणवीस-पवार सरकार विधानसभा निवडणूक होईपर्यंत महिन्याला 1500 रुपये सरकारी तिजोरीतून देणार आहे. एकदा का निवडणूक झाली की शिंदे-फडणवीस-पवार हे भाऊ-बहिणीला लुटून व्याजासहीत वसूल करणार आहे.
फुकट नको हाताला काम द्या.
बीजेपी हटाव मस्त उपक्रम.
👍👍
एकदम कडक😊😊😊😊
इंधन जिएसटी कक्षेत आणले तर महागाई तीस टक्क्यांनी कमी होईल
उत्तम सादरीकरण
Congratulations congratulations congratulations
खूपच सुंदर सादरीकरण केले आहे
स्टेजवर मागे लावलेले " तुतारी वाजवणारा माणूस" चिन्ह स्पष्ट दिसेल असे रंगीत शेवटच्या श्रोत्याना दिसावा असा प्रखर असावा असे मला वाटते.
Barobar ahe
Jay shivray
Right Boss
Good
कलाकार. तुमची. तक्रार. आदिलशहा. कडे.जाणार
Best story next part commody send
हा कार्यक्रम सर्वत्र पोहोचणे गरजेचे आहे
संपुर्ण महाराष्ट्रात मध्ये याचे सादरीकरण झाले पाहिजे..1500 रूपये देऊन लाचार बनविणे पेक्षा.. गॅस दर कमी करा.. पेट्रोल डिझेल स्वस्त करा.. लाईट बिल कमी करा... राज्यात नवीन उद्योग आनां...
आता कसं पाटील मनतिल तसं एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या नसता घरी बसा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल
न वन भाजप संपला राव लय नाटक भारी
महाराष्ट्राचा विठ्ठल शरद पवार .
Only pawar saheb
Ekdam mast Bhau. Aaplyale lay Awadala
MVA zindabad
खरंच खुप छान आहे नाटक,पण सरकार यांच्या पाठीशी ईडी लावणार 101टक्का,पण सरकार ने असं काही करू नाही,कारण हे कलाकार आहेत.
एकनाथ शिंदे चा रोल बरोबर नाही केला, कोणत्याही अँगल ने हा शिंदे वाटत नाही 🎉🌹🌹💥
महाराष्ट्रातील प्रत्येक विधान सभेतील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दी मध्ये हि कॉमेडी पोहच कशी होईल या बाबत कृपया लक्ष आणि ते देखिल मनापासून प्रयत्न केला तर अधिक परिणाम होऊ शकतो, good night.
Ashich comedy karamati kakanvar suddha hovu dya.
महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर आलीच पाहिजे.आणि देशाची सत्ता राहुल गांधी कडे आलीच पाहिजे.तर च देशातील लबाडी नाहीशी होईल.
खूप छान संपूर्ण महाराष्ट्रातून जनजागृती करा म्हणजे शिंदे, फडणवीस, अजित पवार यांचे महाराष्ट्रातील राजकारण संपुष्टात आलेच पाहिजे.
हिंदू धर्माच्या प्रचारान प्रसासाठी कार्यक्रम करा
भारतात १९७२ च्या दुष्काळात अमेरिकेती ल जनावरांचा गहू खाल्ला पवार साहेबाने कृषी क्रांती केल्याने आज धान्य कोठारे भरली तेच तुम्ही फुकट वाटताय हे विसरू नका
कर्जमाफी करा ❤😢😢
एवढ्या वर्षी सत्तेत राहून, शरद पवारांनी कांय केल... उपटली कांय...?
ह्यांनी गुजरात भरलं आणि तुम्ही स्विच बँक भरल्या.. अजित पवार, छगन, सुप्रिया, शरद...
संपुर्ण महाराष्ट्रभर दाखवणे गरजेचे आहे,
ह्या टरबूजने जी फालतुगीरी केलीय ती
फडणवीस शोभतोय,
योग्य भारुड गोंधळ घातला परंतु या मध्ये मराठा आरक्षण विषय घेतला नाही, लोकसभेत मराठा बांधवांनी च माणसात बसवले आहे
यांना मराठा आरक्षणा विषयी काही ही देणं घेणं नाही फक्त यांना सत्ता पाहिजे.
@@ashokpawar8014yes सगळे एकाच माळेचे मनी
किती पैसे घेतले
तुम्हाला नाटक करण्याशिवाय काय येत दुसर
केळ खा
नाटक कपंनीला किती पैसे मिळाले
कांदा करणार वांदा
Yawar pictur tatar kara
मनोरंजन म्हणून ठिक आहे, बाकी निव्वळ फालतुपणा
Ed..वर पण काही तरी नवीन आले पाहिजे
नाटिका खूप चांन आहे पण पक्षाचा बॅनर मुले नुकसान वाटते
G.S.T.band.kara.
आता हीच वेळ आली आहे प्रचार करण्यासाठी,आता फेक नरेव्टिह चालणार नाही,ह्या कलाकार लोकांना तरी समजलं पाहिजे ,एवढे वर्षे तुम्हाला का नाही सुचलं हा कार्यक्रम करायला
तेव्हा मतांसाठी अशी योजना आणली नव्हते,
कारण गद्दार फितूर बेइमान पुन्हा सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहेत.
Mhanaje he pathnatya khar aahe, thanku bhau
G s t band kara
BJPहटाव देश बचाव
Fake naretive pasrawyache Kam chalu aahe ladki bahin yojna uttam
शेतकऱ्यांचे प्रशांत अनुदान 50 हजार रुपये थमकरून 20 दिवस झाले अजून जमा झाली नाहीत यावर जरा आवाज उठवा
Bhajpa bhajpa Arora Sathi hightake prachar changla hai
Very nice NATAK, but Rojgaar, Student, Bhrashtaachaar, Petrol, Diesel, Gas ke bare me bhi Socho, Kitne Student s Over age hokar Nirasha se FASHI Lekar mar rahe, eska Jawab hai Modiji ke pass, esliye BJP Sarkar go back, BJP Sarkar ko Aaram ki Sakht jarurat hai 😜
Vaat paha bare hoel
Dhanjay che lafde koni Ani ka mitawle Shikhar bank koni lutli telling comanwelth lawasa sinchan ajun Baruch ahet
जबरदस्त
एक नंबर
जबरदस्त नाटक आहे
एक नंबर 👌
जबरदस्त आहे ❤❤❤❤❤
एक नंबर