खुप खुप प्रामाणिक उत्तरे अश्विनी ...money investment in proper business..सर्वोत्कृष्ट महाराष्ट्रीय ब्लाउज डिझायनर.. व्लॉग, सर्वकाही उत्तम.. love to watch ur vlogs and family
Aashu didi tu kharch chotya business madhun evdi pragti keli .didi tu mulgi asun pn aai baba na mulnsarkh jiv lavte .proud of you. Important gost mhanje didi evdi pragti keli tu tri pn tula ego vaigare kaslach nahi . didi aai baba n cha swabhav pn changla ahe .
अश्विनी तुमच्या दोघांचा खूप प्रामाणिकपणा आहे कारण प्रत्येक शब्द खूप समजुतदार पणे सांगते ज्याला ओळखता येतो ती व्यक्ती निगेटिव्ह कमेंट्स कधीच करणार नाही विरा बाळा आता तुम्हा सर्वांना चांगलीच दमात घेते दुपारच्या व्हिडिओ मध्ये बघितले मी तर खूप हसत होते 😊😊❤❤
अश्विनी एक विनंती आहे 75 पेक्षा जास्त वजन असणाऱ्या बायकांसाठी 42 साती असलेला 17 उंची मी हाताची लांबी आठ इंच असे रेडीमेड ब्लाऊज बनव माझा पण प्रॉब्लेम आहे तुझी आजी आणि मी सारखीच होते
Tai jr amchyasarkhyana blouse bussiness mde invest kraych asel tr incury no deta ka kiva details sagta ka ks investmte ksi kraychi te amhi khup prytn krtoy khitri investment business kraycha
आशु बंगला तर तुझा खूप छान आहे असं वाटतं की प्रत्यक्ष येऊन बघावा खूप सुंदर बांधला आहे बंगला मला एक विचारायचं आहे टीव्ही युनिट वरती स्वामी समर्थांची मूर्ती आहे ती कुठून घेतली प्लीज लिंक असेल तर सेंड करा
खुप खुप प्रामाणिक उत्तरे अश्विनी ...money investment in proper business..सर्वोत्कृष्ट महाराष्ट्रीय ब्लाउज डिझायनर.. व्लॉग, सर्वकाही उत्तम.. love to watch ur vlogs and family
Aashu didi tu kharch chotya business madhun evdi pragti keli .didi tu mulgi asun pn aai baba na mulnsarkh jiv lavte .proud of you. Important gost mhanje didi evdi pragti keli tu tri pn tula ego vaigare kaslach nahi . didi aai baba n cha swabhav pn changla ahe .
बरोबर आहे घर स्वच्छ, नीट नेटके असेल तर छान दिसते 👌😍👍👍, खूप छान आशू तुम्ही खूप मेहनती आहात 👍👍
अश्विनी तुमच्या दोघांचा खूप प्रामाणिकपणा आहे कारण प्रत्येक शब्द खूप समजुतदार पणे सांगते ज्याला ओळखता येतो ती व्यक्ती निगेटिव्ह कमेंट्स कधीच करणार नाही विरा बाळा आता तुम्हा सर्वांना चांगलीच दमात घेते दुपारच्या व्हिडिओ मध्ये बघितले मी तर खूप हसत होते 😊😊❤❤
आज पहिल्यांदाच तुमचा मी व्हिडिओ बघितला मला खरंच खूप छान वाटलं...🎉🎉🎉🎉
वीरा खूप नशीबवान आहे तुला तुझ्यासारखे आई-वडील भेटले पेन सगळी सेटलमेंट करून ठेवली तिच्यासाठी खूप कमी लोक असतात आपल्या अपत्याचा विचार करणारे
Waah chaan 👌👌keep it up Ashwini🤗🤗🤗
Pregnancy rahnya sathi kay kay upay kelet....kay gosti nahi kelyat tya vr ek video banv
खरंच अश्विनी मला पणं प्रश्न पडलाय युट्यूब वर इतके पैसे मिळतात का
बंगला तरं खूप छान आहे आलीशान पणं इतका पैसा ----बापरे
Khup Chan information deli❤❤❤
A neautiful bimglow u show it from outside also designe etc.
खूप छान आहे बंगला ताई
Tai, he partnerships kashi kartat? Aani invest kase kartaat?
Khup Chan answers dile tai
खूप छान आहे बंगला तुमचा
ब्लाउज बिजनेस मध्ये किती पैसे इन्व्हेस्ट केले सांगा plz
ताई प्रेग्नेंसी वर एक विडिओ बनव ना.... ज्यांनी ट्रिटमेंट घेतली त्यांना पाजिटिव रिजल्ट आला का ....प्लिज सांगा ताई...
अग किती छान बिझनेस अश्विनी ,❤❤❤❤❤❤❤
ताई तुम्ही प्लिज केंद्राईला जाऊन या ना विरा ला घेऊन हा महिना पण छान ये जमलं तर प्लिज जा ❤❤
khup chan hota tai video bunglow pan ek no ahe tai please mala pan ghari rahun kaam karayche ahe kiti paise lnvest karayche please sang
Very nice Di ❤❤
All the best aashu👍❤️❤️
Income Tax bharta kay?
अश्विनी एक विनंती आहे 75 पेक्षा जास्त वजन असणाऱ्या बायकांसाठी 42 साती असलेला 17 उंची मी हाताची लांबी आठ इंच असे रेडीमेड ब्लाऊज बनव माझा पण प्रॉब्लेम आहे तुझी आजी आणि मी सारखीच होते
ताई रात्रीपासून विचार करते की ब्लाऊज कट पीस याचा छोटसं शॉप घालायचं....मला माहिती मिळेल का तुमच्याकडून कारण मला पण बिझनेस करायचा आहे
जय मल्हार
Tai jr amchyasarkhyana blouse bussiness mde invest kraych asel tr incury no deta ka kiva details sagta ka ks investmte ksi kraychi te amhi khup prytn krtoy khitri investment business kraycha
Khup pramanik aahat tumi 😊
Very nice video new subscribe ❤❤❤
खूप छान
किती गोड आहेत तुम्ही दोघे
Ashutosh tuzya hatat je agathi ahet te Moti tu kuthun ghetli.manje kontya mahrajani Sangitale ka plz sang.
इन्व्हेस्ट करायचं असेल तर किती इन्वेस्ट करावे लागेल सुरुवातीला त्याची काही कागदपत्र आहे का मी प्रतिभा
👌👌👌
😊🎉🎉खूप छान नियोजन, आशु
❤❤
Mi tar sadicha pic pahun ale Sadi khup ahe kay name ahe sadiche sadichr name mala mahiti nahit.
😊😊😊😊😊😊
Tuzya evde khar kon sangnar hi nahi 😊
आशु बंगला तर तुझा खूप छान आहे असं वाटतं की प्रत्यक्ष येऊन बघावा खूप सुंदर बांधला आहे बंगला
मला एक विचारायचं आहे टीव्ही युनिट वरती स्वामी समर्थांची मूर्ती आहे ती कुठून घेतली प्लीज लिंक असेल तर सेंड करा
Ti tyanna gift bhetli aahe
Tumhi kuthe rahata
Dada cha tabiyet barik zali aahe.... Kalji ghaya..
ताई मी पन सूरत ला राहते....तर कही घरीबसल्या काहि असेल तर plzz सांग ना...छोट baby आहे माझ पन
Kuthe rahtat amhi pan surtla rahoto
खुप छान आशु❤
किती इन्व्हेस्टमेंट केली
Tai sofa nahi banvla ka
तुम्ही amravati कधी आले नाही ky tai
Tai garbaslya ky kam betel ka
Khup chan tai
Tai no de me sagamner Che ahi
कोपरगाव जवळ कोळपेवाडी येथे का फ्रिज रिप्लाय
Tai business bddl pirn mahiti sang n mala ky tr karnyachi grj ahe
Number dhya
Phone number dya tai tumcha
❤❤
👌👌
खूप छान
👌👌
खूप छान
❤❤
❤❤❤❤