दारुड्याला नदीतला खजिना सापडला. १९७४ सालची सत्यघटना | Bol Bhidu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ค. 2021
- #BolBhidu
दारूड्यामुळे एका रात्रीत गाव श्रीमंत झाला
ही सत्यकथा आहे १९७४ सालची. एका लग्नात एक दारूडा पोहचला. त्याच्या हातात एक तोळ्याचं सोन्याचं नाणं होतं. ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. त्याला दमदाटी करुन विचारल्यानंतर दारूडा म्हणाला हे नाणं मला नदीत सापडलं. एक एक करत सारा गाव नदीवर पोहचला आणि अशी असंख्य नाणी घेवून गेला. ही गोष्ट महाराष्ट्रातील चलनाचा इतिहास या पुस्तकात पद्माकर प्रभुणे यांनी सांगितली आहे.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
दारूड्या हा देशाचा कणा आहे... लॉकडाऊन मध्ये यांची प्रचीती आली 😀😀
Right
हो
बरं झालं लोकांना मिळाला सरकार जमा झाले असते तर मोजक्याच लोकांनी लुटला असता
पातुर आमचे गाव आहे, आणी मी पण बघीतले आहेत हे नाणे! Thanks for sharing this interesting story of our town 👍🏻
नदी च नाव काय आहे भाऊ ?
@@SANGHApaikraoSonya bordi nadi
@@SANGHApaikraoSonyabordi nadi
ही घटना माझ्याच गावातील आहे, खरे आहे खुप लोकं लखोपती आहेत आज गावात
Yeu ka bhau mg tikde tikau pavd gheun? Aapn doghe milun khodu🤣🤣🤣
@m.s band
तुमच्याकडे आहेत की नाही😂
@@vaibhavpatil5518 थांब मी पण येतो...🤣🤣🤣
@@vedantdixit4214 chala...tumhi 2-3 pote gheun ya🤣
@@vaibhavpatil5518 च्या आयला... राव परत घरी जायला लागेल...😂 चल घेवू रस्त्यात कुठं तरी...आलोच...🤣🤣🤣
Great👍. भगवान ऐसा शराबी महापुरुष हर गांव में दे
.
आयुष्यात कोण कधी काय देवून जाईल हे सांगणं कठीण...दारुडा जरी असला तरी सरकार सहित कित्येकांचे भले करून गेला....🙏🏻🙏🏻🙏🏻
Agadi 💯 khari gost bolalat aapan
हो हे खरे आहे आणि आता सुधा त्या नदी एखाद्याला एक 2 नानी सापडतात आणि लोक नदी खोदायला येतच असतात
नदीचं नाव काय आहे?मोर्णा की सुवर्णा
माझे वडील त्या वेळी त्या गावात असून ही एकही नाणं आणलं नाही... मला गर्व आहे माझ्या वडिलांचा
@@dineshchaudhari1678 😂😂
दारू ही कधीही खराब होत नाही.जेवढी जुनी तेवढी चांगली.
तुम्ही जेवढं सुंदर बोलता त्याही पेक्षा जास्त सुंदर तुम्ही दिसता...😍
किस्सा एकदम जबरदस्त होता.आम्हाला आवडला. कारण किस्सा सांगण्याची तुझी लकब पध्दत आणि तुझा आवाज खूपच छान आहे.
आजच्या दारुड्यांमधी आसा दम नाही राहीला
त्या वेळ ची दारू वेगळी होती त्याचा शोध आधी घेतला पाहिजे 😀😀😀
घटनेचा साक्षीदार ! सत्य घटना
ही सत्य घटना आहे ..मी पातूर रहिवासी
Tumchya vatela kiti nani ali????🤪
आपण काही घेतले का नाने
सुरवातीला ते नाणं बेवड्याला मिळालं.. कदाचित दुसऱ्या कोणाला मिळालं असत तरी चाललं असतं...हे खरंच असेल तर ज्याना नाणी मिळाली ते नशीबवान आहेत...मला आता पर्यंत कधीच कुठे काही फुकट मिळालं नाहीय... पुढे कधी मिळेल का..???
Lgn zaliy Ka... Zal Asel tr Nahi bhetnar mg.. Karan devanae Mr. Sarkha Manus fukt tr dila ahe na 😂 te pn lifetime 😁
मी सुद्धा पातूर चा आहें मी सुद्धा ते नाण पाहिल आहें
खुप छान.किस्सा मला वाटले मी ही त्या नाणे शोधणारयात पाहीजे होतो.
म्हणून या पुढे दारुडा न बोलता आदराने आर्थिक कणा म्हणून संबोधित करावे 😂
चांगलं झालं तुम्ही दारू प्यालेल्या दिसत नाही.
हा मजेदार किस्सा खूप आवडला व तुमच बोलण व सांगण्याची पद्धत सुद्धा खूप आवडली 👌👌👌👍👍
कितने महान लोग हैं हमरे यहा, कितने शानदार विचार रखते हैं 😜😜😜
Excellent narration
Nice. God bless you
जबरदस्त माहिती आहे, अश्याच नवीन नवीन माहिती कळवत रहा, सांगायची स्टाइल अप्रतिम
Khup chan mahiti
दारू पीनारा खरं बोलतो . अखिया गावच भल
एकदम भारी आहे.
Curly hairs vr black bindi khup shobhat ahe mam.. 👌
Kharch लय bhari post
आवडला. 👍
खुप छान 👌
1:02 was epic 😂😂😂
Proud to be Paturkar 😎
❤️Your curly hair and your smile ❤️❤️❤️
बेस्ट👌
सत्य परिस्थिती आहे
Khup chan ♥️😍🤩
ग्रेट
Beautiful Hairs ♥️
Bol bhidu is great 👍
Mam ekdam owsam ❤️
nice hear
छान
खूपच मस्त किस्सा 👍🏻👍🏻
.
रयतेचा पैसा रयतेला वापस मिळाला
दारुडा होता पण प्रामाणिक होता
Ek number
Very good
व्हिडीओ खूप छान होता.
Mast 👌👌
आता तुम्हीच बघा ताई लोक ऊगिच दारूड्यांना शिव्या देतात ..😁
छान वकृत्व खूपच छान सांगितले
The script is kept exactly in front of the eye level and then she read it.
🙏
Nice
Khuppach chhan kissa
Bolbhidu तुमचं खुप खुप कौतुक
पातूर आमचा तालुका आहे😍💥त्यात कार्ला आमचं गाव thanks for sharing interesting story 🙏
Ekdam zakaaaas
Humorous clip
Mast
अजुनही पातुरमधे याची गोष्ट ऐकायला मिळते।
नदी च नाव काय आहे भाऊ ?
झकास
Madam tumchya god aawajat,storry aikayla khup majja yet.
सादरीकरण उत्तम आहे तुमचं
👌👌👌
भन्नाट 🌹🚩🥰🤩🤩🤩🤩मालामाल
Deshi chi power 🤧
Kahihi Ha shreee
द ग्रेट मॅण
खूप छान
धन्यवाद
Khup Chan kissa
Love you maithili
मला नाही घावला मि पण त्याच गावचा आहे उद्या दोन पोकलेन लावतो नदी उकरायला
नदी च नाव काय आहे भाऊ
VERY NICE OK 👌 👍 🙆♀️
👍🌷
अतिशय रंजक माहिती
ही सत्य घटणा आहे
Msst ❤️❤️❤️
काल बिहार, मुजफ्फरनगर मध्ये एका रात्रीत दारुमुळे गांव संपला हो, बायका विधवा तर, मुले अनाथ झाली !
सरकारी चोरांच्या हातात गेल्याला खजिना आत्ता जनतेला पाहायला मिळेल का????
🙏👍👍
Patur hai aitehasik Sahar ahe
Wowch ashech all Maharashtra che kisse sangt raha
Me udyach jato , aankhin nani astil tar pahato.👍
नदी च नाव काय आहे भाऊ ?
हो खरी गोष्ट आहे मी सुध्दा त्या च गांवचा आहे
नदी च नाव काय आहे भाऊ ?
सोन्यासारखी गोष्ट... 😀😀
ताई आंघोळ करत जा.
Mast ahe
Best 👍😂😂
खजिना असा सापडायचा अगोदर आम्हाला असा व्हिडीओ किंवा माहिती तरी आगोदर देत जावा म्हणजे तुम्हालाही असा व्हिडिओ पुन्हां बनवता येईल
Loveyoumaithili
👌👌🙏
सीनेमा बनवा ह्या सत्य घटनेवर.
कॉमेडी सीनेमा बनू शकतो.
दारुड्या मामा रे
गाव सारं लागलं कामा रे
खीसा कोणाचाच नाही रीकामा रे!
वाह... गाणं लिहून ठेवलंय वाटतं 😅
Agadi khar ahe
Daru majhe sada vishay watla ka madam tumla
👌👌👌👌👌👌👌💪💪💪💪💪💪💪
आईला मी पाहिजे होतो 1974 सालात नदीतली सगळी वाळू तर भरलीच असती सोन्याची नाणी पण घेऊन गेलो असतो मी सगळ्यात श्रीमंत बनलो असतो. त्या दारुड्या ला काय अक्कल नाही कशाला सांगायचं। हे,,,,,,
भवान्ंगीरी माहाराज बद्द्ल महीती द्या
👍
Masta
Nyc👍👌👌
खर.आहे.पोलीस.दप्तरी.पन.नोंद.आहे...
नदी च नाव काय आहे भाऊ ?
Hi anchor ek no. Bolte yaar...diste pn khup masttt👌👌👌.... explanation +kurale kes😍😍