गुरुजी आमच्यासारख्या महिलांना तुमच्यापर्यंत यायला प्रॉब्लेम नाही काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम्स असतात नवरा जाऊ देत नाही. घरातील लोक जाऊ देत नाहीत. आमच्या सोबत होणारे प्रॉब्लेम्स मुळे आमचा विश्वास आहे देवावर. माझ्यासारख्या महिलांना तुम्ही. काहीतरी उपाय काढला पाहिजे किमान ऑनलाईन मोबाईल वरती आमच्या समस्या बघितल्या तरी चालतील. आम्ही खूप प्रॉब्लेम्स मध्ये असतो. आम्हाला आमच्या सोबत काय होते ते तरी कळेल. मी स्वतः प्रेग्नेंट आहे सात महिन्याची मिस्टर हे खूप नास्तिक आहेत. अशा वेळेला काय करायचं.
नमो आदेश गुरुजी तुमच्या विडिओ मुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडली धन्यवाद गुरुजी आपण "ब्राम्हपाश, " म्हणजे काय तसेच अनेक प्रकारचे देवी देवतांचे "कवच "यांन बद्दल पण इखादा विडिओ बनवा अशी विनंती 🙏 नमो आदेश 🙏
भाऊ खरे तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्याला deyala pahije pan baki lokan barobar चालायचे म्हणून येणाऱ्या २०२५या नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्या गुरुमाऊली चरण स्पर्श गुरुमाऊली 🙏
गुरुजी तुम्ही दिलेल्या आश्वासनाकडे जर लक्ष दिले तर प्रत्येक संकटातुन सुटका होणार नक्कीच.तुम्ही दिलेल्या उपासनेतुन आमचं कुलदेवता माहिती झाली.तुम्हाला साष्टांग नमस्कार दंडवत.
तुमचे शिष्य दुसरी कड़े असे जावून कहीं-कहीं करणार नाहीत तुम्ही गुरूच येवढे ग्याणी आहात की तुच्या शिष्यांना दुसरी कड़े जायचि गरजच नाही 🙏🙏🙏जय जगदंब गुरुजी नलिन वर्षाशाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐🙏🙏🙏
हो गुरूजी नक्की बनवा विडीओ कारण लोक तुमचे शिष्य म्हणुन त्यांच्यावर विश्वास ठेवतील आणि ते लोक तुमच्या नावाचा चुकीचा उपयोग करून लोकांना फसवतील तस नको व्हायला, मला आणि तुमच्या इतर विश्वास ठेवणा-या लोकांना तुम्हीच मायबाप म्हणुन वाचवा 🙏🙏जय जगदंब नमो आदेश🙏🙏
Namo adesh guruji happy new year 🎉🎉 he varsh Tumhala ani tumchya sarv shishaprivarala he navin varsh sukhach ani smrudjich javo hich jagdambela prarthna ❤❤🎉🎉🎉
नमस्कार भाऊ जय जगदंब तुम्हाला व तुमच्या सर्व शिष्य परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वाना नवीन वर्ष सुखाचे समाधानाचे आणि भरभराटीचे जावो ही ज़गदंबे चरणी प्रार्थना जय जगदंब
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तुम्हाला माझ्या परीवारा कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तूम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आई जगदंबेच्या कृपेने तुमच्या सारखे गूरू मीळने हे सर्व भक्तांना भरपूर प्रमाणात म्हायती मीळत राहो हीच सदिच्छा जय स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त जय जगदंबे
काय हे बोलणे आणि असल्या लोकांच्या अंगात देवी येणे यापेक्षा हास्यास्पद काहीच नाही, ज्याला बोलायची अक्कल नाही असल्या गिन्यान गेलेल्या बिंडोक पाखंडी लोकांपासून दूर रहा. आंधळे सर तुमच कार्य असच चालू ठेवा ! जगदंब.
भाऊ सगळेच पंथ तुमच्याकडे आहेत,जो तुमच्याकडे येईल तो पूर्ण तयार होईल,दुसरीकडे जायची गरज नाही,लोक तुमच्याकडे यायला,गुरू करायला तरस्तात,तुमच्या मार्ग दर्शनाने आद्न्यान दूर होऊन,लोकांना जगदंबेची गोडी लागली
जय जगदंब. गुरुजी आपणास इंग्रजी नव वर्षाच्या आभाळभर शुभेच्छा. आपण असेच लोकांच्या अडचणी सोडवत पुढील वर्षे आनंदी आयुष्य मिळो हीच इश्वर चरणीं प्रार्थना.❤
गुरुजी आमच्यासारख्या महिलांना तुमच्यापर्यंत यायला प्रॉब्लेम नाही काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम्स असतात नवरा जाऊ देत नाही. घरातील लोक जाऊ देत नाहीत. आमच्या सोबत होणारे प्रॉब्लेम्स मुळे आमचा विश्वास आहे देवावर. माझ्यासारख्या महिलांना तुम्ही. काहीतरी उपाय काढला पाहिजे किमान ऑनलाईन मोबाईल वरती आमच्या समस्या बघितल्या तरी चालतील. आम्ही खूप प्रॉब्लेम्स मध्ये असतो. आम्हाला आमच्या सोबत काय होते ते तरी कळेल. मी स्वतः प्रेग्नेंट आहे सात महिन्याची मिस्टर हे खूप नास्तिक आहेत. अशा वेळेला काय करायचं.
माझ सेम असच आहे माझा नवरा पण खुपच नास्तिक आहेत अन् मि तर खूपच संकटात आहे खुप खचून गेले आहे 😢😢
Maj pn asch ahe😓
Maj pa asch ahe
Same problem.
Same problem
जय जगदंब गुरुवर्य तुमच्या चरणी ञिवार वंदन
तुम्ही गुरूरूपी आईअंबाबाई रुपाने मला आशिर्वाद दिला.अशा माझ्या आईसाहेबांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🎂
नमो आदेश गुरुजी तुमच्या विडिओ मुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडली धन्यवाद गुरुजी आपण "ब्राम्हपाश, " म्हणजे काय तसेच अनेक प्रकारचे देवी देवतांचे "कवच "यांन बद्दल पण इखादा विडिओ बनवा अशी विनंती 🙏 नमो आदेश 🙏
💐💐🌹🌹जय जगदंब भाऊ 💐🙏🏻🙏🏻🌹
नमो आदेश 💐💐🌹🌹🌹
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻🙏🏻🙏🏻
नेहमी असाच प्रेम राहून दे 💐💐💐
जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार🌹💐🙏🙏🙏 नाविन वर्षीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹💐🙏🙏🙏🌹🚩
असाच सदा सर्वदा तुमचा आशीर्वाद तुमच्या सिष्यांवर राहू द्या गुरुजी जय सप्तशुंगी माय..
जय जगदंब गुरुजी 🙏🏼🌹
भाऊ खरे तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्याला deyala pahije pan baki lokan barobar चालायचे म्हणून येणाऱ्या २०२५या नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्या गुरुमाऊली चरण स्पर्श गुरुमाऊली 🙏
Jai jagdamb, namo adesh guruji 💞
गुरुजी तुम्ही दिलेल्या आश्वासनाकडे जर लक्ष दिले तर प्रत्येक संकटातुन सुटका होणार नक्कीच.तुम्ही दिलेल्या उपासनेतुन आमचं कुलदेवता माहिती झाली.तुम्हाला साष्टांग नमस्कार दंडवत.
जय जगदंब गुरूजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आईभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हिच आई चरणी प्रार्थना
जय जगदंब नमो आदेश गुरुजी 🙏🚩
तुमचे शिष्य दुसरी कड़े असे जावून कहीं-कहीं करणार नाहीत तुम्ही गुरूच येवढे ग्याणी आहात की तुच्या शिष्यांना दुसरी कड़े जायचि गरजच नाही 🙏🙏🙏जय जगदंब गुरुजी नलिन वर्षाशाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐🙏🙏🙏
जय जगदंब,,गुरु चरणी प्रणाम,,🙏🙏🌺🌺🌹🌹भाऊ तुम्हाला नवीन वर्षाचा खुप,,,खुप,,,,,,,खुप,,,शुभेच्छा ,,,जय जगदंब,,नमो आदेश,,,
जय जगदंब
ओम नमो आदेश
गुरुजींको विनम्र नतमस्तक
खूप छान आशीर्वाद दिला भाऊ लवकरच मी तुमच्या उपासना शिबिर ला येणार आहे आणि ज्ञानमाळ सुद्धा तुमच्या हाताने घेणार आहे ❤❤
जय जगदंब जय मल्हार नमो आदेश आपणास पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ 🙏🏼🙏🏼🙏🏼
जय जगदंब जय मल्हार भाऊ 🎉
हो गुरूजी नक्की बनवा विडीओ कारण लोक तुमचे शिष्य म्हणुन त्यांच्यावर विश्वास ठेवतील आणि ते लोक तुमच्या नावाचा चुकीचा उपयोग करून लोकांना फसवतील तस नको व्हायला, मला आणि तुमच्या इतर विश्वास ठेवणा-या लोकांना तुम्हीच मायबाप म्हणुन वाचवा 🙏🙏जय जगदंब नमो आदेश🙏🙏
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप खूप छान आशीर्वाद दिलात खूप छान वाटले आणि नवीन वर्षांचे हार्दिक अभिनंदन
जय जगदंब भाऊ ❤
चरणस्पर्श गुरुवर्य 🙏
Namo adesh guruji happy new year 🎉🎉 he varsh Tumhala ani tumchya sarv shishaprivarala he navin varsh sukhach ani smrudjich javo hich jagdambela prarthna ❤❤🎉🎉🎉
जय जगदंबा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुरु
नमस्कार भाऊ
जय जगदंब
तुम्हाला व तुमच्या सर्व शिष्य परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हा सर्वाना नवीन वर्ष सुखाचे समाधानाचे आणि भरभराटीचे जावो ही ज़गदंबे चरणी प्रार्थना
जय जगदंब
जय जगदंब भाऊ,नवीन वर्ष सुखाचे,आरोग्य दाई जाओ शुभेच्छा,आमच्यावर आशीर्वाद राहो
Jai jagdamb guruji
Navin varshyachya hardik shubhechya
जय जगदंब भाऊ 🙏🙏 चरणस्पर्श
bapre kiti dengar bhasha vprli baiii la bhayank
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तुम्हाला माझ्या परीवारा कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तूम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आई जगदंबेच्या कृपेने तुमच्या सारखे गूरू मीळने हे सर्व भक्तांना भरपूर प्रमाणात म्हायती मीळत राहो हीच सदिच्छा जय स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त जय जगदंबे
जय जगदंब नमो आदेश भाऊ
भाऊ आपण त्रिगुण संपन्न आहे.
मी तुम्हाला अगदी जवळून ओळखतो. आपले विचार आणि आचार मला खुप आवडतात.
I love you भाऊ.
जय जगदंब प्रणाम गुरुजी, नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक गुरुजी 🙏🙏🙏🌸🏵️
जय जगदंबा गुरुजी आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुजी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा
जय जगदंब सर 🙏🙏🙏नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Xहोय
नवीन वर्षाच्या गुरुजी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐♥️♥️♥️♥️
जय जगदंब गुरूजी,
आपणास इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ⚡ येणारे हे वर्ष आपणास सुखसमृद्धी चे असो हिच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना 🙏
श्री स्वामी समर्थ
नमस्कार सर,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy new year guruvarya..... Jay jagdamb🙏🙏
जय जगदंब गुरुजी, नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉
जय जगदंब नमो आदेश
नववर्षाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा🎉
गुरु खरच शिष्याची सर्व संकटे स्वतः वर घेतात, कारण माझा अनुभव आहे
गुरुजी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
जय जगदंब गुरुजी नवीन वर्षाच्या हार्दिक. शुभेच्छा
जय जगदंबा भाऊ तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
जय जगदंब नमो आदेश . नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
जय जगदंब
जय जगदंब भाऊ नवीन वर्षाच्या आपण आम्हाला आशीर्वाद असो ही इच्छा आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी जय जगदंब
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
जय जगदंब
जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏🙏 भाऊ तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
🎉 जय जगदंबा नमो आदेश नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
Namo adesh guruji happy new year 🎉🎉🎉
जय जगदंब...नमो आदेश..साष्टांग दंडवत भाऊ...आपली व्यक्तिगत भेट हवी आहे. कृपा असावी...
💐🌹 जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार 💐🌹🙏🙏🙏🙏🙏 नमो आदेश 💐🌹🙏🙏💐🌹🚩
नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
जय जगदंब गुरुजी 💐💐आदेश... 🙏आपला आशीर्वाद नेहेमी आमच्या कुटूंबवर असू दया..
जय जगदब भाऊ💐💐💐🙏
नविन वर्षाचा शुभेच्छा जय जगदंब भाऊ
Jay jagdamb guruji 🌹💐💐 tumhala pan Navin varshachya Hardik hardik shubhechha
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
जय जगदंब
Gurujii aashirvaad dya pranam gurujii❤❤
जय जगदंब भाऊ🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
जय जगदंब भाऊ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤
Jai jagadamba Guruji 🙏🏻🙏🏻
Happy New Year Guruji, Naveen varsha tumhala v tumchya pariwarala sukhach, samadhancha, Aishwaryacha,asude.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
🤗@@jagdambadevisansthan
जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती सांगितली त
गुरुजी तुमचीभेटझाल्यानतर,अनुभवचागलेयेत्
आहेत असेच्आपलेआशिरवाद्असावे
भाऊ तुम्हाला हि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
काय हे बोलणे आणि असल्या लोकांच्या अंगात देवी येणे यापेक्षा हास्यास्पद काहीच नाही, ज्याला बोलायची अक्कल नाही असल्या गिन्यान गेलेल्या बिंडोक पाखंडी लोकांपासून दूर रहा. आंधळे सर तुमच कार्य असच चालू ठेवा ! जगदंब.
भाऊ सगळेच पंथ तुमच्याकडे आहेत,जो तुमच्याकडे येईल तो पूर्ण तयार होईल,दुसरीकडे जायची गरज नाही,लोक तुमच्याकडे यायला,गुरू करायला तरस्तात,तुमच्या मार्ग दर्शनाने आद्न्यान दूर होऊन,लोकांना जगदंबेची गोडी लागली
जय जगदंब नमो आदेश भाऊ 🙏🙏🙏
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
जय जगदंब गुरुजी
आपल्याला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
आपण नवीन वर्षात पुणे येथे येणार आहेत का आपले बोलणे आणि समजावणे हे ऐकून खूप खूप छान वाटते
जय जगदंब,,गुरु चरणी प्रणाम 🌺🌺🌺🙏🙏🙏🌹🌹🌹
भाऊ तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
गुरूजी श्री नृसिंह सरस्वती यांचा बीजमंत्र सांगा ही विनंती.
आपण दत्तजयंती निमित्त बनवलेला व्हिडिओ पहा.
जय जगदंब, नमो आदेश, चरण स्पर्श 🙏🏼🙏🏼🙏🏼
जय जय श्री गुरुराज दत्त
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शरणार्थी
गुरूजी माहीती होने गरजे आहे असे मला वाटते .
जय जगदंब
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
Jay jagdamba guruji❤❤❤
जय जगदंब
Jay jagdamb shiv sharanath bhau🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब जय मल्हार गुरुभाऊ
जय जगदंब भाऊ मालापन आनुभावु ❤
🙏🏻🙏🏻जय जगदंब गुरुजी 🙏🏻🙏🏻
जय जगदंब
गुरुजी श्री नृसिंह सरस्वती यांचा बीजमंत्र सांगा ही विनंती.@@jagdambadevisansthan
@@villagelifeshetkari353
स्पेशल दत्तजयंती विडिओ मध्ये मी सांगितला आहे
दत्तजयंती चा व्हिडिओ बघावा
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
Jay gurudev 🙏
गुरुजी नमस्कार मी राजेंद्र यशवंत ढाकणे मला संचार वगैरे नाही पण मला तुम्हा ला, गुरु करा चे आहे, मला कृपया मार्गदर्शन करावे.मला,माळ घालायची आहे.
भाऊ जय जगदंब 🙏
जय जगदंब खंडू
🙏🙏 जय जगदंब नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही कसे आहात तब्येतीची काळजी घ्या
जगदंब जगदंब 🙏🙏🌹
Jai jagdamba guruji
Jay Jagdamba guruji
हो व्हिडिओ बनवा गुरुजी आम्हाला पण बिनबुडाचे गाडगे बघायला😂 खूप आवडेल
🙏🙏जय जगदंब🙏🙏
नमस्कार करतो गुरुजी
Jay jagdamb happy new year
ओम जय जगदंब ओम नमो आदेश जय जगदंब
जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब ओम नमो आदेश
जय जगदंब
जय जगदंब ओम नमो आदेश जय जगदंब
आई आशिर्वाद असु दे.जय जगदंब.
जय जगदंब भाऊ गुरुमाऊली 🙏ओम नमो आदेश
Ho bhau kharch banava vidio jai jagdamb namo aadesh
चरण स्पर्श भाऊ जय जगदंब जय जगदंब 🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब भाऊ 🙏
Aap ko Naya saal ki bahut badhai. From haydrabad Meena patil.
जय जगदंब❤❤