आई

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 205

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf 19 วันที่ผ่านมา +32

    भाऊ तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आई अंबाबाई त्या ताई न्याय मिळूनच देईल आणि जे बाबा असं काही विचित्र बोलत होते त्यांना तर नक्कीच शिक्षा मिळेल अंबाबाई शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही पण भाऊ तुम्ही तुम्हाला स्वतःला जपा जय जगदंबा भाऊ

    • @sunitachavan2139
      @sunitachavan2139 18 วันที่ผ่านมา

      गुरुजी तुम्ही कालजी घ्या आई अंबाबाई त्या निच माणसाला नक्कीच शिक्षा करेल जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏

    • @Nitin.m.andhale
      @Nitin.m.andhale 18 วันที่ผ่านมา

      ताई हा मनुष्य बाबा बोलायच्या लायकीचं नाही

    • @vanitagaykawad1722
      @vanitagaykawad1722 18 วันที่ผ่านมา

      🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjeevaniparab2582
    @sanjeevaniparab2582 17 วันที่ผ่านมา +2

    जय जगदंब जय जगदंब
    ऐकून फार वाईट वाटले. गुरूजीं तुम्ही तुमची काळजी घ्या आई जगदंबा सर्व काही पाहत आहे शिक्षा मिळेलच

  • @A.R.S.4991
    @A.R.S.4991 19 วันที่ผ่านมา +7

    सर आता जी स्थिती तुमची आहे. तशी स्थिती माझी दर चार पाच दिवसांनी होते कारण मी ज्या समाजात आहे त्या समाजात स्वतः तर देवाला मानत नाहीत पण दूसर जर कोणी मानत असेल तर त्याला आणि त्याच्या देवाला खूपच घाण घाण शिव्या दिल्या जातात. आणि ह्या शिव्या ऐकूण माझी पण तुमच्या सारखीच परिस्थिती होते.🥺🙏

    • @SameerShildhankar
      @SameerShildhankar 10 วันที่ผ่านมา

      Tyanchya dolya var zhjapda aleli ahet hoil sagl thit

  • @tejaszambare891
    @tejaszambare891 18 วันที่ผ่านมา +1

    जय गुरुदेव जय जगदंब सादर चरणस्पर्श 🙏🙏🙏

  • @popatmali9030
    @popatmali9030 19 วันที่ผ่านมา +4

    भाऊ तुम्ही थोड शांत व्हावे जैसी करणी तैसी भरणी देवी त्याच्याकडे बघुन घेइल. उदो ग आई उदो ग आई जय जगदंब🙏🙏

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 19 วันที่ผ่านมา +5

    वाईट वाटत माझ मन भरुण रडु येत मीही अशा प्रसंगातुन गेलो आहे. खुप वेदना होतात. काय करु, काय नको करु अस होत. शब्द सुचत नाही. भाऊ

  • @SuvarnaBidwe
    @SuvarnaBidwe 18 วันที่ผ่านมา +4

    चरण स्पर्श भाऊ जय जगदंब जय जगदंब भाऊ आपल्या तब्येतीची काळजी घ्या आई जगदंबा त्या मानसाला योग्य ती शिक्षा करेल च जय जगदंब भाऊ चरण स्पर्श

  • @ShitalBankari-wz9bh
    @ShitalBankari-wz9bh 17 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब 🙏सर देवा वरती प्रेम कराव तर तुमच्या सारख...

  • @Darekar-w3n
    @Darekar-w3n 18 วันที่ผ่านมา +5

    जय जगदंब भाऊ तुम्ही तब्येतीची काळजी घ्या किती त्रात होत आहे तुम्हाला जगदंबा त्या माणसाला नक्कीच शिक्षा देईन तुम्ही टेन्शन घेऊ नका तो माणुस कोडे पडुन मरावा हीच जगदंबे चरणी प्रार्थना ओम काळेश्वरी

  • @LataPise-ob4ej
    @LataPise-ob4ej 18 วันที่ผ่านมา +3

    गुरु तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या आई जगदंबा आई जगदंबा ने त्या माणसाला 101 टक्का शिक्षा द्यावी अंतकरणातून मी आई अंबाबाईला प्रार्थना करते अनि त्या ताई ला न्याय हो आई अंबाबाई ने त्याला किडे आळया पडून द्यावं गुरुजी ऐकून अक्षरशा डोळ्यामध्ये पाणी आलं घळघळा 😭😭😭😭😭

  • @BhagwanGarad-dz5rv
    @BhagwanGarad-dz5rv 19 วันที่ผ่านมา +9

    भाऊ तुम्ही धैर्य बाळगा आई भवानी जगतजननी अंबाबाई त्या माणसाला शिक्षा देणार

  • @ashokkamble4499
    @ashokkamble4499 19 วันที่ผ่านมา +3

    जय जगदंब नमो आदेश भाऊ
    भाऊ आपला त्रास आम्ही समजू शकतो. आई अंबा भवानी जगदंबा
    अशा घाणेरड्या शिव्या देणाऱ्याला
    बघून घेईल. काळजी घ्यावी आपण आपल्या तब्येतीची 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt 17 วันที่ผ่านมา +1

    जय जगदबं भाऊ🙏💐💐

  • @prajwalgogawale8630
    @prajwalgogawale8630 18 วันที่ผ่านมา +2

    जय जगदंब नमो आदेश दिले आई तुळजाभवानी त्या माणसाला चांगली शिक्षा नक्की करेल

  • @jayrammalimali8615
    @jayrammalimali8615 18 วันที่ผ่านมา +4

    विप्रीत बुध्दि विनाश काले म्हणतात याला मी पण माझे सात आश्रा आणि आठवा म्हसोबा घेऊन येतोय तुमच्या भेटीला सर संचार आहे त्यांचा तुमच्या हातुनच घडवा जय जगबा

  • @sunilgondhalle8485
    @sunilgondhalle8485 18 วันที่ผ่านมา +1

    नमो आदेश गुरुजी तुमच्या विडिओ मुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडली धन्यवाद गुरुजी आपण "ब्राम्हपाश, " म्हणजे काय तसेच अनेक प्रकारचे देवी देवतांचे "कवच "यांन बद्दल पण इखादा विडिओ बनवा अशी विनंती 🙏 नमो आदेश 🙏

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge 18 วันที่ผ่านมา +5

    जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तूम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी हीच तूम्हाला माझ्या कडून विनंती गूरूजी हे जे लोक आई, जगदंबे च्या बदल इतके वाईट बोलत आहेत हे लोक पूर्ण नास्तिक आहे, गुरुजी तुम्ही काळजी घ्यावी जय गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे

  • @उतरेश्वर.खाडे
    @उतरेश्वर.खाडे 18 วันที่ผ่านมา +3

    जय जगदंब भाऊ,

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 18 วันที่ผ่านมา +4

    जगदंबा त्यांना शिक्षा देईन सर तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या जय जगदंब 🙏

  • @SangeetaHerkar
    @SangeetaHerkar 18 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर आहे आळया पडतील

  • @RohiniDhumne-mi4nw
    @RohiniDhumne-mi4nw 16 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार दादा मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघतेय पण हा व्हिडिओ बघत होते तुमच तेव्हा तुमचा आवाज ऐकुन मला हदया खुप कंप झाल आणि पुर्ण व्हिडिओ बघितल खुप खुप राग येतोय अशा व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे आणि हि शिक्षा शा माझी आई करणार मला अगदी रडायला आले आहे हे ऐकून 😢😢

  • @surekha1249
    @surekha1249 19 วันที่ผ่านมา +3

    चांगल्या लोकांना खूप त्रास आहे असा वाईट लोकानचा

  • @AtharvaMakasare
    @AtharvaMakasare 19 วันที่ผ่านมา +9

    आई,सतयाची,आहे,अंबाबाई,

  • @SwarnaGadekar
    @SwarnaGadekar 18 วันที่ผ่านมา +2

    खुप वाईट वाटले हे सगळे ऐकून 😢 सर मी जेथे राहते तेथील लोक पण असेच आहे भूतांना मानतात पण देवाला नाहीत. सर लोक संचार आलेल्या व्यक्तिला तर खुपच घाण बोलतात ,मी आईसाहेब येडेश्वरी ची सेवा करते लोक मला म्हणतात कीआदि पाप करायच मग देव देव करून फेडायच ,संचार हे सोंग डोंग आहे.अज्ञान बुध्दि चे लोक असतात सर तुम्ही स्वतःची काळजी घ्या.

  • @AshwiniYete
    @AshwiniYete 18 วันที่ผ่านมา +2

    Jay jagadamba bhau tumhi tumchi kalaji ghya an aai tuljabhavani tya mansala shikshya देईल khup vait vatal he sagal aaikun

  • @JayshreePatil-p9b
    @JayshreePatil-p9b 18 วันที่ผ่านมา +2

    अहो दादा ती जगत माता आहे ती सत्याचा न्याय करेल.

  • @BhagwanGarad-dz5rv
    @BhagwanGarad-dz5rv 19 วันที่ผ่านมา +2

    जय जगदंबा भाऊ नमो आदेश ‌

  • @marathishow8260
    @marathishow8260 19 วันที่ผ่านมา +3

    Aai jithlya tithe shiksha hi bhetli ch pahije 🙏

  • @TanmayGaikwad-mu8uc
    @TanmayGaikwad-mu8uc 18 วันที่ผ่านมา +3

    बाबा तुम्ही लोकांपर्यंत सत्य माहीती पोचवतात तुम्ही गेनमाळ संपूर्ण विधी कसा करावा हे सांगा ना म्हणजे पाचपावली पासुन ते देवीच्या शेवट पर्यंत संपूर्ण विधी टाकावी ही नम्र विनंती

  • @SwatiMaske-d2n
    @SwatiMaske-d2n 17 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब तुम्ही स्वत‌‌:ची काळजी
    आई पाहुण घेतली

  • @BhaktiShette
    @BhaktiShette 18 วันที่ผ่านมา +2

    सर जय जगदंब सर तुमच आणि आमचं मन खूप दुखावलं आहे त्या माणसाने कशी ती आई त्या हलकट माणसाला सोडणार जसकी तुम्ही बोलात किडे पडतील लखवा मारेन आश्या व्येक्ती ला गंभीर आजार हो आई ला बोलतांना कसं काय वाटल नाही भीती बाळगा जरा मी अस आई कून मला रडू आल आणि शरीरावर कटे उबारले म्हणजे त्याच चागल केलं तर टिक आई तुझी आशी दशा करेन तू घाबरशिल तुला नर्कात तही जागा नसेल वाकडा झाला आहे ना आजुन वाकडा होशी 😭😞

  • @UmeshShinde-oj6ey
    @UmeshShinde-oj6ey 18 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार भाऊ
    जय जगदंब 🙏

  • @nilimadhuri8530
    @nilimadhuri8530 18 วันที่ผ่านมา +3

    विनाशकाले विपरीत बुद्धी.... लवकरच शिक्षा भोगेल तो नीच माणूस...ही जगदंबे चरणी प्रार्थना..

  • @Karpemangesh3255
    @Karpemangesh3255 19 วันที่ผ่านมา +5

    जय जगदंब, नमो आदेश, चरण स्पर्श 🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  19 วันที่ผ่านมา +2

      जय जगदंब

    • @Milestone2356
      @Milestone2356 13 วันที่ผ่านมา

      ​@@jagdambadevisansthanGuruji punyamadhe pn tumhi shibir gheta ka???? Pune madhe tumche shishya aahet ka please reply dya amhi adchanit aahot 😢

  • @savitahankare1478
    @savitahankare1478 18 วันที่ผ่านมา +1

    जयसे ज्याचे कर्म तैसे देव देतो फळ

  • @VishalChakale-x7l
    @VishalChakale-x7l 18 วันที่ผ่านมา +3

    तो माणूस पंधरा दीवसाच्या आत मरणार हे शब्द देतो माहाराज तुम्ही काळजी घ्या सर आदेश

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 19 วันที่ผ่านมา +1

    शुभ सकाळ सुप्रभात 🙏 🙏
    ओम जय जगदंब ओम नमो आदेश जय जगदंब
    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब ओम नमो आदेश

  • @ashokkarkhele7286
    @ashokkarkhele7286 19 วันที่ผ่านมา +3

    जय जगदंब.नमो आदेश.

  • @JayvantBane
    @JayvantBane 18 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंबे सर

  • @happy54321able
    @happy54321able 19 วันที่ผ่านมา +4

    दारूच्या आहारी गेल्याच्या हा परिणाम. म्हणून दारू विकणे हे पाप मानलं जातं.

  • @sakshirathod206
    @sakshirathod206 19 วันที่ผ่านมา +2

    जय जगदंब 🙏🏻🚩

  • @rohinikane6119
    @rohinikane6119 18 วันที่ผ่านมา +2

    सर मला वाटते सदर गृहस्थ ड्रिंक घेतलेले असावेत. आई जगदंबा साक्षात याला पाहून घे आई जगदंबे याला किमान सद्बुद्धी दे.

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 18 วันที่ผ่านมา +1

    Namo adesh guruji

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. 18 วันที่ผ่านมา +2

    गुरुजी तब्येत सांभाळा . जगदंबा नक्कीच फटका बसवेल.आनेक घरात आसे विषय होतात. यल्लामा आंबाबाई ची परडी घरचे मानत नाहीत त्रास करतात. यात स्री व षुरुषा चा सुध्दा घरातील व समाजातील लोक त्रास देतात नावे ठेवतात निंदा करतात.

  • @urmilamahadik9636
    @urmilamahadik9636 15 วันที่ผ่านมา

    जय जगदंबा नमो आदेश भाऊ माझी सासू पण मला बोलली तुझे देव उचल आणी माझ्या घरातून चालू पड मला रेणुका आई चा वारा आहे तुमचा कडे शिबीर पण झाल आहे जय जगदंबा नमो आदेश 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @ranjitadevale2745
    @ranjitadevale2745 18 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब जय जगदंब ❤

  • @Manisha.phalle
    @Manisha.phalle 18 วันที่ผ่านมา +1

    Speech less

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble5891 19 วันที่ผ่านมา +1

    Jai jagadamba Guruji 🙏🏻🙏🏻
    Tumhi je tya manasala bolala te far Kami aahe ,hi kasli mentality guruji.
    Guruji plz tumhi shant raha.
    Asha lokana devi bagel .

  • @siddhis_parlour_3395
    @siddhis_parlour_3395 18 วันที่ผ่านมา +1

    ह्याच pota लवकरच bandhel जगदंबा

  • @PriyankaBhosale-ik7dr
    @PriyankaBhosale-ik7dr 19 วันที่ผ่านมา +4

    जय जगदंब गुरुजी🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  19 วันที่ผ่านมา +1

      जय जगदंब

    • @Milestone2356
      @Milestone2356 13 วันที่ผ่านมา

      ​@@jagdambadevisansthanGuruji punyamadhe pn tumhi shibir gheta ka???? Pune madhe tumche shishya aahet ka please reply dya amhi adchanit aahot 😢

  • @balajipatil2213
    @balajipatil2213 19 วันที่ผ่านมา +4

    जय जगदंब भाऊ

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  19 วันที่ผ่านมา +3

      जय जगदंब

    • @Milestone2356
      @Milestone2356 13 วันที่ผ่านมา

      ​@@jagdambadevisansthanGuruji punyamadhe pn tumhi shibir gheta ka???? Pune madhe tumche shishya aahet ka please reply dya amhi adchanit aahot 😢

  • @AkshayTamhane-gk4uy
    @AkshayTamhane-gk4uy 18 วันที่ผ่านมา +2

    आई जगदंब बघून घेईल सर

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 16 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरूजी ❤

  • @urmilamahadik9636
    @urmilamahadik9636 18 วันที่ผ่านมา +5

    जय जगदंबा नमो आदेश भाऊ जा लोकांनी आई ला एवढ्या घाणेरड्या शिव्या दिल्या आहेत आई त्यांना सोडणार नाही आणि भाऊ तुम्ही ज्या प्रकारे ताई ला सपोर्ट देणार आहात त्याला माझा सलाम आहे 😢😢😢😢😢😢😢😢 तुमच्या तब्येत ची काळजी घ्या भाऊ 😢😢😢😢😢 जय जगदंब नमो आदेश 😢😢😢😢😢😢😢😢

  • @ArchuMashalkar
    @ArchuMashalkar 18 วันที่ผ่านมา +1

    गुरुजी तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आई जगदंबा त्या निच माणसाला खूप मोठी शिक्षा देइल

  • @rajashrithakar9452
    @rajashrithakar9452 17 วันที่ผ่านมา

    Jay jagdamba 🙏

  • @srkejaji5032
    @srkejaji5032 17 วันที่ผ่านมา +2

    भाऊ तुमचा व्हिडिओ पाहात आस्तानी जेव्हा आस्या भाषेत बोलण आईकल तर मला कसे तरी वाटायला लागले मी विडियो बद केला मला जर आई बदल असे बोलणे शन नाही झाले आणि तुमच्या डोळ्यात अश्रू पाहून मला फार वाईट वाटले आसे वाटत होते का त्या नालायकला घरातूनओढुन मरावं काही वेरानी जेव्हा साधनेला बसलो तेव्हा मन नाही लागत होते पण मी देवाला प्रार्थना केली की आई याचे बोलणारे तोड वाकडे होऊ दे मजे आई माझी इच्छा पूर्ण करो तुम्ही भाऊ तब्येतीला जपा कारण तुम्ही आमझ्या साठी तुम्ही कोयुनुर हिरा पेक्स्याही मोलाचे आहेत तुमच्या जवरचे द्यान आहे ना भाऊ ते दुसऱ्या गुरू जवर आसेल मला तरी नाही वाटत .माझ्या कडून काही चूक झाली आसेल तर माफ करा तुमच्या चरणाची छ्या आसू द्या 😂😂😂😂😂😂😂😂

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 17 วันที่ผ่านมา

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @tulshiramkarbharisabale3749
    @tulshiramkarbharisabale3749 18 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब नमो आदेश जय मल्हार भाऊ तुम्ही काळजी घ्या आई जगदंब शासन देईल जशी करणी तशी भरणी 🙏🏼🙏🏼

  • @jaiwantikalloli424
    @jaiwantikalloli424 19 วันที่ผ่านมา +3

    Bhau mal tumchya kade yaych aahe pa kase yayche kalat nahi mi raichur karnatka mdye rahte deulgav Raja train aahet ka

  • @VaishaliAvachat
    @VaishaliAvachat 19 วันที่ผ่านมา +1

    गुरुजी तुम्हाला बर वाटू दे
    खरच तुमच्याकडे बघून तुम्हाला किती वाईट वाटतेय हे दिसतेय
    काळजी घ्या

  • @PradipNikalje-xm8nx
    @PradipNikalje-xm8nx 18 วันที่ผ่านมา +2

    तो पिला आहे आणि त्याच मानसिक संतुलन बिगडल आहे.त्याची साजा त्याला नक्की मिळणार आठ दिवसात तो . मरणार आहे. जय जगदंब जय सप्तशुगी..तब्येतीची काळजी घ्या सर

  • @Sarjerao-salke.199
    @Sarjerao-salke.199 19 วันที่ผ่านมา +2

    भाऊ तुमची वाचा सिद्ध करो जगदंबा ओम नमो आदेश माते 😢

  • @sohamdk9454
    @sohamdk9454 16 วันที่ผ่านมา

    Jai bhavani adesh

  • @SanjivaniHinge-uv6ei
    @SanjivaniHinge-uv6ei 19 วันที่ผ่านมา +1

    Aai baghun gheul tumhi kalji ghya Jai jagdamb bhau

  • @Vijaygagare0
    @Vijaygagare0 19 วันที่ผ่านมา

    Jai jagdamb. Namo adesh guruji 💞

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 18 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब जगदंब जगदंब.तुम्ही स्वतः ची काळजी घ्या.आणि आई पाहून घेईल.

  • @krushnasatbhai5502
    @krushnasatbhai5502 19 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब गुरुजी म्हनतातन झाडाचे फुले झाडाखाली पडतात तसे त्याचे शब्द त्याच्याच पदरात पडतील

  • @nileshkadbhane8918
    @nileshkadbhane8918 19 วันที่ผ่านมา

    आई राजा उदो उदो ❤❤

  • @shobhashejul5036
    @shobhashejul5036 19 วันที่ผ่านมา

    जय जगदंबा नमो आदेश

  • @RajeshrisGawalwad
    @RajeshrisGawalwad 18 วันที่ผ่านมา +1

    Sar माझ्या भावासाठी शिबिर lavkar bholva mauli

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 18 วันที่ผ่านมา

    Jai Jagadamb Guruvarya❤

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 19 วันที่ผ่านมา

    जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश

  • @JyotiPawar-j5h
    @JyotiPawar-j5h 18 วันที่ผ่านมา

    Jay Jagdamba guruji

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 19 วันที่ผ่านมา

    Jay jagdamb bhau kalagi gy davi tyla. Seksha karal🙏🙏🙏

  • @abhinarke3364
    @abhinarke3364 18 วันที่ผ่านมา

    भाऊ लवकरच त्या मानसाला शिक्षा देईल जगदंबा

  • @balajishinde818
    @balajishinde818 19 วันที่ผ่านมา

    जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏🙏

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 18 วันที่ผ่านมา +1

    Aai jagdambe hyala 8 divsachya aat uchuln ghe tuja chamtkar dakhav aai jagi ho ha tula shivya deto ahe kon ha tuja rudra rup dakhav tyala mate 😢😢😢

  • @rajashrithakar9452
    @rajashrithakar9452 17 วันที่ผ่านมา +1

    Bhau tumhi nka tension gheu aapli kalji gya 🙏 devi tyana bghun gheilch

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 19 วันที่ผ่านมา +5

    Guruji nigetiv energy asel tyamule tyana devi pujna mule trass hot asel .mhanun te aae bolat astìl

    • @ArtiLiman
      @ArtiLiman 19 วันที่ผ่านมา +1

      Mala hi hech manych tay lokan devachi shkti shan hot nasanr taymul

  • @varshatayde826
    @varshatayde826 18 วันที่ผ่านมา +2

    विनाश काले विपरीत बुध्दी , सर तुम्ही काळजी घ्या जगदंबा पाहिलं

  • @nikeshsawant5702
    @nikeshsawant5702 19 วันที่ผ่านมา +2

    जे देवाला सुद्धा सोडत नाही देवाला शिव्या देतातघाणभाषेत बोलतात पण नक्कीच देव त्याला काही टाईम आल्यानंतर शिक्षा देतो हे ही पाहिले 10:20 जगदंबा त्याला नक्कीच त्या त्याच्या कर्माचीशिक्षा देईल काळजी घ्या हे तुम्हाला विनंती आहे तुमचा व्हिडिओ बघून तुम्हाला भेटावसं वाटलं काळजी घ्या जेवण करा

  • @abhishekanilchate3993
    @abhishekanilchate3993 18 วันที่ผ่านมา +1

    जय jagdamba दादा काळजी घ्या

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 18 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब जय मल्हार गुरुभाऊ काळजी घ्या

  • @vedantdangre5234
    @vedantdangre5234 18 วันที่ผ่านมา +1

    भाऊ त्या बाईला सासरचे लोक काही करू देत नसतील तर दुसरा पर्याय सुचवा,जेणेकरून त्या बाईचं बर वाईट होणार नाही,त्या लोकांकडून.

  • @gokulsuryawanshi9209
    @gokulsuryawanshi9209 18 วันที่ผ่านมา +2

    गुरू आईं जगदंबा त्याला शिक्षा देणार तुम्ही काळजी करू नका. व त्रास करून घेवू नका.

  • @Nandkishor_Lande_Landewadi
    @Nandkishor_Lande_Landewadi 19 วันที่ผ่านมา

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @काकासाहेबसुसेआरादीगाणे

    गुरुवर्य आम्ही आहोत तुमच्या पाठीशी कधी पण हाक मारा

  • @avinashsonvane9852
    @avinashsonvane9852 14 วันที่ผ่านมา

    Jyani hya shivya dilayat tyala aai jagdamb khup trasun marnar ha majha taltalat aahe.aani hi vinnanti aai jagdambechya charni

  • @Vijay-g8d
    @Vijay-g8d 19 วันที่ผ่านมา +1

    गुरुजी बोरबोर तेचा आंगात कीढेपडती😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt 17 วันที่ผ่านมา

    😔😔😔😭😭

  • @ArtiLiman
    @ArtiLiman 19 วันที่ผ่านมา +1

    Jagat aevdi nalayk mans astil Ji adimayela aevday nalayk gt bolt astil as vatl navt baiiii g deva ne nakki chngli shiksaha dayvi

  • @shardabarve5215
    @shardabarve5215 19 วันที่ผ่านมา +1

    Gurujii kalaji ghya aambadai baghun gheil

  • @dineshmule1709
    @dineshmule1709 16 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ स्वतःची काळजी घ्या

  • @headyrebel
    @headyrebel 18 วันที่ผ่านมา +1

    आंधळे सर, एक प्रश्न मला नेहमी पडतो की जसे महादेवाचे ३ पुत्र होते कार्तिकेय, गणेश आणि अयप्पा यांच्या पुढच्या पिढी चा इतिहास काय आहे , गणेश पुत्र आणि त्यांचे पुत्र, की कलयुगात ते सत्य माणसाला जाणून घेता येणार नाही. यावर मार्गदर्शन करा। धन्यवाद । जगदंब !🙏

  • @Vandegurucharan108
    @Vandegurucharan108 19 วันที่ผ่านมา +1

    जगदंबा देवस्थानास विनंती आहे की व्यक्तिगत रित्या जे काही आपल्या संस्थे चें व गुरू परंपरेचे नियम आहेत त्याचे पालन करून आपण उत्तम कार्य व ज्ञान साधक समाजास दिले . परंतू आता ह्या व्हिडिओतील विषयावर देखिल उत्तम रित्या शक्या ती कायदेशीर कारवाही व अधर्म्यास चोप दिलेला व्हिडिओ टाकावा ज्याने करून पीडित साधका वर्गास देखिल आपला आधार व आशा प्राप्त होइल . कारण शेवटी प्रश्न आणि विषय हा भगवती चा आहे जी सर्वांची इष्ट आहे . करवाहीचा व्हिडिओ खुप काही बदल घडऊ शकतो.

  • @SapanaBhosale-f1e
    @SapanaBhosale-f1e 17 วันที่ผ่านมา +1

    म्हातार्याला देवी सब क शिकवल

  • @JayvantBane
    @JayvantBane 18 วันที่ผ่านมา +2

    भाऊ तुम्ही भाऊ तुम्ही काळजी घ्या

  • @subhashfulsure9088
    @subhashfulsure9088 18 วันที่ผ่านมา

    सर, खरच तब्येतीची काळजी घ्या. लोक काहीही बोलतात. लक्ष देऊ नका. हीच विनंती.❤

  • @Devilgaming-jt9sj
    @Devilgaming-jt9sj 18 วันที่ผ่านมา +1

    पूर्व जन्माच्या पापाची शिक्षा भोगतोय आईला काय नाव ठेवतोय